Тёмный
No video :(

#Mahurdarshan 

All Marathi
Подписаться 105 тыс.
Просмотров 1,7 млн
50% 1

माहुरच्या तीनही धार्मिक शिखराचे संपूर्ण दर्शन
घरबसल्या माहुरचे दर्शन आणि इतिहास जाणण्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा.
#MahurDarshan #Renukadevi #DattashikharMahur
माहुरच्या किल्ल्याचा इतिहास आणि प्रत्यक्ष व्हिडिओ
माहुरच्या किल्याचा इतिहास व संपूर्ण व्हिडिओ 👇
• Ramgad Fort Mahur || क...
साडेतीन शक्तिपीठांपैकी एक असणारे माहूरगड
#Mahurgad_chi_renuka_devi
#mahurgadrenukamata
#Mahurchedattashikhar
#MahurAnusayaMatadevi
#Mahurgaddarshan
#mahurlakasejaveanikaypahave
#Howtotravelmahurgad
#Whereismahurgadh
#mahurgadhrenukamatadarshan
#mahurgaddattaprabhudarshan
#mahurgadanusayamatadarshan
#दत्तशिखररेणुकामाताअनुसयामातादर्शन
#माहुरगडलाकसेजावे
#माहुरगडलागेल्यानंतरकायकायपहावे
छत्रपती शिवरायांचे जन्मस्थान शिवनेरी संपूर्ण व्हिडिओ 👇
• Shivneri Fort Junner, ...
शनिदेव शनिशिंगणापूरचे दर्शन घेण्यासाठी खालील निळ्या लिंक ला टच करा.👇👇
• Shani Shingnapur Darsh...
शिवरायांचे जन्मस्थान शिवनेरी किल्ला 👇👇
• Shivneri Fort Junner, ...
सातवाहन कालीन प्राचीन व्यापारी मार्ग
नाणेघाट 👇👇
• Naneghat / Nane Ghat|न...

Опубликовано:

 

12 янв 2021

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 1 тыс.   
@janabaigaikwad1518
@janabaigaikwad1518 Год назад
खूप धन्यवाद खूप खूप आभार मानायचे पाहिजे अशी मला वाटते महाराष्ट्र बोलत आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचे महिला आघाडीच्या अध्यक्षा बोलत महाराष्ट्र बोलत आहे दादाखुपछान
@janabaigaikwad1518
@janabaigaikwad1518 Год назад
खूप छान माहिती समोर आली आले महाराष्ट्र शिवसेनेचे महिला आघाडीच्या अध्यक्षा महाराष्ट्र बोलत आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचे महिला आघाडीच्या अध्यक्षा महाराष्ट्र बोलत आहे अहमदनगर महाराष्ट्र जय महाराष्ट्र
@AllMarathi
@AllMarathi Год назад
नमस्कार ताई 🙏🙏🙏😊 जय महाराष्ट्र 🚩 चॅनल वर आपली प्रतिक्रिया दिल्याबद्दल मनःपूर्वक आभार 🙏🙏😊😊
@aashamahajan9747
@aashamahajan9747 3 года назад
फार दिवसात माहूर गडाची रेणुकामातेचे दर्शन घडले खुपच सुंदर
@AllMarathi
@AllMarathi 3 года назад
मनःपुर्वक धन्यवाद 🙏 कृपया सर्वांना Share करा 🙏
@pandesohams.3238
@pandesohams.3238 3 года назад
जय जगदंब सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्रंबके गौरी नारायणी नमोस्तुते.... कोरोनाचे संकट लवकर दूर व्हावे हिच मनोकामना.... मी व्हिडिओ बद्द्ल आपले खूप खूप आभार मानतो
@AllMarathi
@AllMarathi 3 года назад
जय जगदंब जय माता जी 🙏🏻🙏🏻🙏🏻🚩 मनःपुर्वक आभार 🙏🏻
@sukrajjadhav1985
@sukrajjadhav1985 2 года назад
खुप छान अशी माहुर गड यात्रा केली. त्या बद्दल धन्यवाद 🙏🏼🙏🏼🙏🏼
@AllMarathi
@AllMarathi 2 года назад
मनःपूर्वक आभार 😊🙏
@anujapalav8601
@anujapalav8601 Год назад
खुप ‌छान.रेणुकादेवी‌ दत्तगुरुंचं दर्शन घडवल्याबद्दल‌ खुप खुप धन्यवाद.
@AllMarathi
@AllMarathi Год назад
मनःपूर्वक आभार 🙏🏻 हा व्हिडीओ सर्वांना पाठवा 🙏🙏
@user-um4wo3hk6b
@user-um4wo3hk6b 2 месяца назад
​@@AllMarathiआमाला भि धाखवाहोभाऊ
@madhavijage7253
@madhavijage7253 2 года назад
खुप छान दर्शन घडले आज रेणुका मातेचे आणि दत्तात्रेयाचे
@AllMarathi
@AllMarathi 2 года назад
मनःपूर्वक आभार 🙏🏻🙏🏻😊
@GaneshKhachare
@GaneshKhachare Месяц назад
वा छान रेणुका माता. मंदिर दर्शन व दत महाराज दर्शन
@AllMarathi
@AllMarathi Месяц назад
मनःपूर्वक धन्यवाद
@anilmahajan6850
@anilmahajan6850 2 года назад
आई रेणुका माता, आई अनुसया माता व श्रीगुरु दत्तात्रेयांचे दर्शन घडविले याबद्दल आपले मनःपूर्वक आभार 🙏🙏🙏
@AllMarathi
@AllMarathi 2 года назад
धन्यवाद सर 🙏🏻😊
@shulbhawaghmare9140
@shulbhawaghmare9140 2 года назад
घर बसल्या आईचं दर्शन घडवलं सर. खूप खूप थँक्स 🙏🙏
@AllMarathi
@AllMarathi 2 года назад
🙏🏻🙏🏻🙏🏻😊😊 जय अंबे
@shrinivaskulkarni5702
@shrinivaskulkarni5702 Год назад
आम्ही नुकतेच तेथे जाऊन आलो या वेडीओचा खूप उपयोग झाला धन्यवाद
@AllMarathi
@AllMarathi Год назад
मनःपूर्वक आभार 🙏😊
@narendranamjoshi6916
@narendranamjoshi6916 Год назад
खूप खूप धन्यवाद, अतिशय चांगले वर्णन, आणि सुंदर छायाचित्रण केले आहे़
@AllMarathi
@AllMarathi Год назад
मनःपूर्वक आभार 🙏🙏🙏😊
@vandanakharat1502
@vandanakharat1502 Год назад
आपल्या भारताची आई रेणुका मातेचा डोंगरासमोरची सुंदर सुंदरता आणि झाडे झोपू खूप सुंदर याच्या करता होईल तेव्हा यांची रक्षा करा आणि जंगला पशु प्राण्यांसाठी पण खूप सुंदर वातावरण आहे सर का न विनंती की ह्यांची काळजी करा जोपर्यंत हिरवेगार झाडे आहेत सौंदर्यात आपल्या पेत राहत आहे आई रेणुका मातेचा उदे
@AllMarathi
@AllMarathi Год назад
एकदम बरोबर बोलल्या आपण 🙏🙏🙏
@taratwadkeshav2772
@taratwadkeshav2772 Год назад
धन्यवाद माहुरगड दाखवल्या बद्दल आपले मनापासून धन्यावाद भाई
@AllMarathi
@AllMarathi Год назад
आपल्या अनमोल प्रतिक्रियेसाठी मनःपूर्वक आभार 🙏😊 व्हिडिओ इतरांना सुद्धा Share करा ही विनंती
@rekhaghadage4708
@rekhaghadage4708 Год назад
धन्यवाद मी पहिल्यांदा रेणुकामाता मंदिर आणि परिसर आणि आईला भेटणार आहे खूप thank you
@AllMarathi
@AllMarathi Год назад
🙏🏻🙏 आईला माझाही साष्टांग दंडवत सांगा 🙏🏻😊
@BhimraoMane-ny7ml
@BhimraoMane-ny7ml 2 месяца назад
Khup cchyan drash darshan dile mahurgadche dhnyewad!!!
@AllMarathi
@AllMarathi 2 месяца назад
🙏🙏🙏🙏
@chhayac.pangechhaya4652
@chhayac.pangechhaya4652 2 года назад
माहूरगडाचे दर्शन आहे तशेंच घडवून आम्हाला आनंदीत केले खरेच मनापासून धन्यवाद.all Marathi....
@AllMarathi
@AllMarathi 2 года назад
धन्यवाद आभारी आहोत 🙏🏻🙏🏻
@shrikantkarosiya1561
@shrikantkarosiya1561 Год назад
​@@AllMarathi 😊😊😊 ok
@shulbhawaghmare9140
@shulbhawaghmare9140 2 года назад
खूप छान वाटलं मंदिर पाहून. जय रेणुका माता 🙏🙏🙏🙏
@AllMarathi
@AllMarathi 2 года назад
मनःपुर्वक धन्यवाद मॅडम 🙏🏻🙏🏻😊
@vinodzanjad678
@vinodzanjad678 3 года назад
जय रेणुका माता, जय अनुसया माता.फार छान व्हिडीओ 🙏🙏🙏
@AllMarathi
@AllMarathi 3 года назад
मनःपुर्वक आभार 🙏🏻😊
@MurlidharMore-tp1uc
@MurlidharMore-tp1uc 2 месяца назад
Khu khu shan aai renuka mata ki jai🌹🌹 aai mi aaj pahile renuka mateche soandhary khu shan m b more khamgaon🌹🌹🌹🌹🌹👌👌👌👌jai mata ki jai🌹🌹🌹🌹🌹
@AllMarathi
@AllMarathi 2 месяца назад
जय रेणुका माऊली 🙏🙏🙏🚩
@ramchandrapatil5368
@ramchandrapatil5368 2 года назад
ओम गुरुदेव दत्त ओम नमो शिवाय हर हर महादेव ओम नमो भगवतेय वसुदेवाय राधे राधे जय जगदंबा माता तुळजाभवानी आई महालक्ष्मी आई राजा उदो उदो
@AllMarathi
@AllMarathi 2 года назад
जय अंबे माताराणी 🙏🏻🙏🏻🙏🏻
@apekshasurve2295
@apekshasurve2295 2 года назад
Nice video ..vidharbh chan aahe
@balasahebteke367
@balasahebteke367 3 года назад
घरात बसून मला पहायला मिळाले खूप छान मी पहिल्यांदाच बघीतले ही सर्व मंदिर 👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👍👍👍 👍धन्यवाद खूप आभारी आहे
@AllMarathi
@AllMarathi 3 года назад
खूप खूप धन्यवाद इतरांना सुद्धा Share करा
@arunchandne
@arunchandne 3 месяца назад
आईसाहेबान्ला दंडव्ट प्रणाम 🙏
@AllMarathi
@AllMarathi 3 месяца назад
🙏🙏🙏
@hemajalgaonkar2361
@hemajalgaonkar2361 3 года назад
खुपचं छान विडियो दाखविला दादा तुम्ही 👌👌👌💐💐 रेणूका माता की जय 🙏🙏💐💐💐
@AllMarathi
@AllMarathi 3 года назад
मनःपुर्वक आभार ताई 🙏🙏 कृपया व्हिडिओ इतरांना सुद्धा पाठवा. आपल्या अनमोल प्रतिक्रियेसाठी मनःपूर्वक आभार 🙏🙏🙏😊
@shreesai8927
@shreesai8927 2 года назад
Khub Sundar mahiti dila Badal dhanyvad 🌹🌹🙏🙏
@AllMarathi
@AllMarathi 2 года назад
Manpurvak abhar 🙏🏻😊
@Kusum_24
@Kusum_24 Год назад
अतिशय सुरेख वर्णन करून दिल्याबद्दल धन्यवाद
@AllMarathi
@AllMarathi Год назад
मनःपूर्वक आभार कृपया इतरांना व्हिडिओ share करा 🙏😊
@radhikachandle1179
@radhikachandle1179 2 года назад
Shri Dattamaharaj,Shri Renuka Mata, Shri Anusaya mata Ch darshan ghadun denya baddal khub maana psun dhyanavad 🙏🙏.... Aavdutta chintana Shri guru Deva Datta...🙏🙏Ammba Bai cha udhav udhav.....🙏🙏
@AllMarathi
@AllMarathi 2 года назад
आई अंबे उदो उदो 🙏🏼🙏🏼🚩
@shrirangjoshi6831
@shrirangjoshi6831 3 года назад
अतिशय चांगले कार्य केले आहेत आपण ,माझ्या सारख्या लांब राहणाऱ्या माणसाला दर्शन घडविल्या बद्दल आपले कोटी-कोटी धन्यवाद . रेणुकामाता - माहुर- आमच्या कुलदेवता आहेत. मला COPD असल्याने माला गड चढायला त्रास होतो.आपले धन्यवाद.
@AllMarathi
@AllMarathi 3 года назад
आपली भरभरून प्रतिक्रिया वाचून खूप आनंद झाला. अशा प्रतिक्रिया आल्यास व्हिडिओ बनवण्याचे सार्थक झाल्यासारखे वाटते.🙏🏻🙏🏻🙏🏻😊😊 मनःपुर्वक आभार 🙏🏻🙏🏻🙏🏻😊
@aparnakothavale3168
@aparnakothavale3168 3 года назад
Dhanyavaad 🙏🙏khup chan darshan koti koti pranam 🙏🙏
@AllMarathi
@AllMarathi 3 года назад
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@datunikam9500
@datunikam9500 3 года назад
Jay ranuka mata ki jay
@djloversainathgamerff4158
@djloversainathgamerff4158 3 года назад
भाई आपका है व्हिडिओ देखना हमे बहुत मजा आया भाई भगवान आपका भला करे 😔😔👩‍👩‍👦👩‍👩‍👦👌👌🥀
@AllMarathi
@AllMarathi 3 года назад
बहोत बहोत धन्यवाद 🙏🏻 माताराणी आपको सदा खुश रखे
@djloversainathgamerff4158
@djloversainathgamerff4158 3 года назад
Ok
@sandhyagangurde5331
@sandhyagangurde5331 2 месяца назад
खूप खूप छान रेणुका देवी व अनुसया माता तसेच दत्त प्रभुंचे दर्शन झाले 🎉
@AllMarathi
@AllMarathi 2 месяца назад
🙏🙏🙏🙏🙏🙏
@harijadhav7332
@harijadhav7332 3 года назад
खुप सुदंर आहे.माऊली तुम्हांला खुप खुप शुभेच्छा 🌹🙏
@AllMarathi
@AllMarathi 3 года назад
मनःपुर्वक धन्यवाद माऊली 🙏🏻🙏🏻😊 रामकृष्णहरी 🙏🏻🙏🏻🙏🏻😊
@mauli7142
@mauli7142 Год назад
कंदी पेढा खूप छान आहे की हो रेणूकामाता की जय ॥ सकळा मध्ये श्रेष्ठ परशुरामाची जननी हो ॥ रामकृष्णहरी माऊली khambora
@AllMarathi
@AllMarathi Год назад
🙏🙏🙏🙏🙏🙏
@kavitakhanapurkar8825
@kavitakhanapurkar8825 3 года назад
Aai Kulaswamini Shri Renukamata Namonamaha 🌺🌷
@AllMarathi
@AllMarathi 3 года назад
रेणुका माता की जय
@rajendramahajanrajendramah4405
@rajendramahajanrajendramah4405 2 года назад
जय. रेणूका माता🙏🙏🙏
@galaxysiddheshgaming7415
@galaxysiddheshgaming7415 2 года назад
T
@MachindraRathod-u3f
@MachindraRathod-u3f 17 дней назад
Khup kup chan Renukadevi darshan
@AllMarathi
@AllMarathi 15 дней назад
मनःपूर्वक आभार
@sindhudeshpande4310
@sindhudeshpande4310 2 года назад
फार छान जे जाऊ शकत त्याना दर्शनं करुन दिले तयाबद्बल खुब आभारी आहे जय रेणुका आई परशुराम मंदिर दत्त मंदिर पाहीले
@AllMarathi
@AllMarathi 2 года назад
मनःपुर्वक आभार 🙏🏻😊
@namdeokhandate5341
@namdeokhandate5341 Год назад
अतिशय सुंदर स्तळं आहे 🙏🏻 जय माता दी 🙏🏻
@AllMarathi
@AllMarathi Год назад
धन्यवाद 🙏🙏
@vilasbhole6310
@vilasbhole6310 3 года назад
🙏🙏रेणुका माता की जय 🙏🙏
@AllMarathi
@AllMarathi 3 года назад
जय माता जी
@kirankale7658
@kirankale7658 Год назад
योग्य माहिती दिली, त्या बद्दल आपले खूप खूप आभार.
@AllMarathi
@AllMarathi Год назад
मनःपूर्वक धन्यवाद
@amolgangurde8947
@amolgangurde8947 2 месяца назад
खूप छान भारी आहे ✨💐🎉👍🙏🙏🙏
@AllMarathi
@AllMarathi 2 месяца назад
मनापासून धन्यवाद
@vilasbhole6310
@vilasbhole6310 3 года назад
🙏🙏जय जय श्री गुरुदेव दत्त 🙏🙏
@AllMarathi
@AllMarathi 3 года назад
जय गुरुदत्त 🙏🏻🙏🏻🙏🏻
@smitakuwar1027
@smitakuwar1027 3 года назад
खुपच सुंदर तुमच्यामुळे आम्हला माहेरचे दर्शन झाले दादा धन्यवाद
@AllMarathi
@AllMarathi 3 года назад
धन्यवाद ताई खूप आनंद झाला तुमची comment वाचून
@dhananjaydeshmukh3222
@dhananjaydeshmukh3222 Год назад
जयजयजगदंबे श्रीअंबे रेणुके कल्पकदंबे जयजयजगदंबे जयश्री रेणुकामाता ❤️🌹🌹🙏🙏🚩🚩
@AllMarathi
@AllMarathi Год назад
जय अंबे 🙏🏻🙏🏻🙏🏻
@janabaigaikwad1518
@janabaigaikwad1518 3 года назад
रुग्ण माता की जय गणेश देवा तुझ्या मला खूप आनंद झाला आहे की काय अशी दातार मास्तर म्हणाले
@gayatriarage8071
@gayatriarage8071 2 года назад
आम्हाला घर बसल्या दर्शन मिळाले त्याबद्दल 🙏🙏🙏🙏
@AllMarathi
@AllMarathi 2 года назад
🙏🏻🙏🏻🙏🏻😊 जय माता दी
@rajendrakarlekar5487
@rajendrakarlekar5487 Год назад
एवढे मोठे तीर्थ क्षेत्र पण रस्ता असा कसा रस्ता खातेचे दुर्लक्ष दिसते
@pandhrinathjadhav6965
@pandhrinathjadhav6965 3 месяца назад
खुप छान दर्शन झाले जय रेणुका माता
@AllMarathi
@AllMarathi 3 месяца назад
धन्यवाद 🙏
@rohinimarathe6653
@rohinimarathe6653 Год назад
रेणुकामाता मंदिर दत्त शिखर परशुराम मंदिर अनुसुया माता व अत्रि ऋषी या सर्वच देव देवतांच्या दर्शन झाले. शिवाय इतर माहिती खुप छान मिळाली. त्या बद्यल धन्यवाद. माहिती खुप स्पष्ट शब्दांत व स्पष्ट उच्चार व मोठ्या आवाजात सांगितली त्या बद्यल आभार .फोटो शुटही चांगले झाले. त्यामुळे व्हिडीओ चांगला झाला ऐकावासा वाटला. माहूर दर्शन चांगले झाले. प्रत्यक्ष पाहिले असे वाटले. धन्यवाद
@AllMarathi
@AllMarathi Год назад
खूप मनापासून आभार 🙏🙏😊 आनंद वाटला वाचून
@dattatrayajantali4861
@dattatrayajantali4861 3 года назад
आई रेणुका माता साष्टांग नमन!
@AllMarathi
@AllMarathi 3 года назад
आई रेणुका माता की जय 🙏🏻🙏🏻
@sandipanabuj3946
@sandipanabuj3946 3 года назад
श्री दत्तात्रेय महाराज रेणुकामाता आणुसाया माता अत्रि ऋषी यांचे दर्शन घडविले त्या बद्दल साष्टांग दंडवत त्रिवार दंडवत.
@AllMarathi
@AllMarathi 3 года назад
मनःपुर्वक आभार 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🚩🚩🚩🚩
@mangalachavan9142
@mangalachavan9142 2 года назад
दत्तात्रेमहाराज रेणुकामाता अनुसयामात बघायला मिळालेखपपधन्यवाद
@sumansawalakhe106
@sumansawalakhe106 2 года назад
@@AllMarathi ik
@jyotidehankar5289
@jyotidehankar5289 2 года назад
@@mangalachavan9142 mmmmm
@AllMarathi
@AllMarathi 2 года назад
मनःपूर्वक आभार
@SantoshJadhav-fi9px
@SantoshJadhav-fi9px Год назад
श्री गुरुदेव दत्त 🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
@AllMarathi
@AllMarathi Год назад
🙏🙏🙏🙏
@adityadevang8032
@adityadevang8032 3 года назад
रेणुका माता मंदिर खुपच सुंदर आहे सुंदर जय रेणुका माता
@AllMarathi
@AllMarathi 3 года назад
जय माता जी 🙏🏻
@shreeahire6249
@shreeahire6249 2 года назад
खूप छान
@AllMarathi
@AllMarathi 2 года назад
धन्यवाद
@vidyakhanzode9665
@vidyakhanzode9665 3 года назад
Mahur चा व्हिडिओ खूप चांगला आहे.
@AllMarathi
@AllMarathi 3 года назад
धन्यवाद मॅडम 🙏🙏 कृपया इतरांना सुद्धा Share करा
@user-pe8ek5lg7g
@user-pe8ek5lg7g 7 месяцев назад
रेणुकामाता की जय. श्री दत्त भगवान की जय
@AllMarathi
@AllMarathi 7 месяцев назад
🙏🙏🙏
@dvp322
@dvp322 Год назад
मित्रा खुप छान आणि उपयुक्त माहिती vdo मध्ये सांगितले आहे.
@AllMarathi
@AllMarathi Год назад
मनःपूर्वक आभार
@sureshdeshpande6281
@sureshdeshpande6281 3 года назад
खूप खूप धन्यवाद. सुरेश देशपांडे बेंगलोर
@AllMarathi
@AllMarathi 3 года назад
स्वागत 🙏🏻 मनःपुर्वक आभार 🙏🏻🙏🏻😊
@suchitakulkarni7175
@suchitakulkarni7175 3 года назад
व्हिडीओ बद्द्ल धन्यवाद जय जगदंब
@AllMarathi
@AllMarathi 3 года назад
आभारी आहे 🙏🏻
@PremlalBagul-zj9fo
@PremlalBagul-zj9fo 2 месяца назад
Khup. Sunder. Jai. Devi
@AllMarathi
@AllMarathi 2 месяца назад
Thanks
@nitink1828
@nitink1828 5 месяцев назад
श्री रेणुकामाता की जय जगदंब जगदंब उदयोस्तु उदयोस्तु
@AllMarathi
@AllMarathi 4 месяца назад
🙏🙏🙏
@vinodsankhe3916
@vinodsankhe3916 3 года назад
जय रेणुका माता की जय हो! 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏💐💐💐💐💐💐
@AllMarathi
@AllMarathi 3 года назад
जय माता दी
@pushpagaikwad1873
@pushpagaikwad1873 2 года назад
जय रेणुकामाता 🙏🏼🌷
@AllMarathi
@AllMarathi 2 года назад
जय अंबे
@manjushadeshpande6022
@manjushadeshpande6022 3 года назад
खुप छान रेणुका माता की जय
@AllMarathi
@AllMarathi 3 года назад
जय माता जी
@janhvidevkatte4837
@janhvidevkatte4837 2 года назад
रेणुका माता, परसुराम मंदीर ,दतात्रय मंदीर ,गड पहायला खुप छान वाटत ....मी स्व:ता दोन वेळेस जाउन अनुभवल आहे ... ....
@AllMarathi
@AllMarathi 2 года назад
हो खूप सुंदर आहे सर्व 👌🙏🏻😊
@jayantmahurkar5677
@jayantmahurkar5677 3 года назад
Aai shree Renuka mata ki jai🙏🌹🌺🌸🌼🏵️🍁🍁
@AllMarathi
@AllMarathi 3 года назад
जय माता दी रेणुका माता की जय धन्यवाद 🙏🙏😊
@vilasbhole6310
@vilasbhole6310 3 года назад
🙏🙏अनुसूया माता की जय 🙏🙏
@shritale8584
@shritale8584 2 года назад
वानर आहे रे बाळा...
@AllMarathi
@AllMarathi 2 года назад
बर बर आजोबा मी तेथील पाटी वाचून माकड म्हटलं कारण पाटीवर माकड असले आणि मी वानर म्हटले असते तरी सुद्धा तुझ्यासारख्या आजोबांना अडचण झाली असती न ! मलाही महितवाहे माकड नसून वानर आहे 😊
@krishnachitnis1821
@krishnachitnis1821 3 года назад
खुप छान रेणूका माता चे दर्शन झाले 🙏 धन्यवाद
@AllMarathi
@AllMarathi 3 года назад
मनःपूर्वक आभार 🙏🙏🙏 रेणुका माता की जय
@awadhootkotwaliwale1496
@awadhootkotwaliwale1496 3 года назад
जंगदबा प्रसन्न अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त
@AllMarathi
@AllMarathi 3 года назад
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@vasantgulhane2423
@vasantgulhane2423 3 года назад
Baban kalsakar
@ushachanne1262
@ushachanne1262 3 года назад
जय रेणुकामाता, जय दत्तात्रय, जय अनुसया माता की जय.
@AllMarathi
@AllMarathi 3 года назад
जय जय माताजी 🙏🙏🙏
@janabaigaikwad1518
@janabaigaikwad1518 Год назад
खूप छान माहिती समोर आली आले असून त्यात आतापर्यंत कोणत्याही प्रकारची माहिती समोर आली नव्हती पण आता तुम्ही फोटो इथे अपलोड पाहील आहेत खूप सुंदर माहिती दिली आहे खरे म्हणजे काय
@AllMarathi
@AllMarathi Год назад
मनःपूर्वक आभार 🙏😊😊
@prabhakarhadge3399
@prabhakarhadge3399 3 года назад
खूप छान दर्शन घडविले
@AllMarathi
@AllMarathi 3 года назад
धन्यवाद
@anitakhondge6461
@anitakhondge6461 Год назад
जय रेणुका माता
@prashantmanmode4320
@prashantmanmode4320 2 года назад
🙏🏻 Shree Swami Samarth 🙏🏻
@AllMarathi
@AllMarathi 2 года назад
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@rohinikalokhe2822
@rohinikalokhe2822 2 года назад
खुपच छान आहे दशॅन दिल्या बद्दल धन्यवाद
@AllMarathi
@AllMarathi 2 года назад
मनःपुर्वक आभार 🙏🏻 जय माता दी 🙏🏻🚩
@sagarmali8491
@sagarmali8491 Год назад
श्री रेणुका माता कि जय श्री गुरूदेव दत्त
@AllMarathi
@AllMarathi Год назад
🙏🙏🙏🙏
@sachindeshpande3890
@sachindeshpande3890 3 года назад
Jai Shree Renuka Mata ki Jai🙏🙏🙏🙏 🌹🌹🌹
@AllMarathi
@AllMarathi 3 года назад
जय रेणुका माता 🙏🙏🙏🌺🌺
@rohidaswaghmare7213
@rohidaswaghmare7213 3 года назад
अप्रतिम👍👍
@AllMarathi
@AllMarathi 3 года назад
धन्यवाद
@parashrammagar5290
@parashrammagar5290 Год назад
जय जगदंबा रेणुका माता की जय... खूप वर्षानंतर दर्शनाचा योग आला... खूपच आनंद झाला आहे... धन्यवाद...
@AllMarathi
@AllMarathi Год назад
मनःपूर्वक आभार 🙏😊
@giridhargondhali7277
@giridhargondhali7277 Год назад
जय जगदंबा माता श्री ❤ॐ श्री साईराम ❤श्री राम जय राम जय जय राम ❤जय सिताराम ❤जय हनुमान ❤❤
@AllMarathi
@AllMarathi Год назад
🙏🙏🙏
@sanjayghengatghengat394
@sanjayghengatghengat394 3 года назад
Jai shree renuka maa ki jai
@AllMarathi
@AllMarathi 3 года назад
Jay mata ji 🙏🙏🙏
@Sohamspande
@Sohamspande 3 года назад
Renuka mata ki jai 🙏🙏🙏
@AllMarathi
@AllMarathi 3 года назад
जय रेणुका माता 🙏🙏
@kaldate4774
@kaldate4774 2 года назад
दादा, माहुर येथील मातेचं दर्शन घडवलत,अभिनंदन .
@AllMarathi
@AllMarathi 2 года назад
धन्यवाद 🙏🏼😊
@parmeshwargawande3102
@parmeshwargawande3102 Год назад
🙏🙏🙏
@uttamraogayake5891
@uttamraogayake5891 3 года назад
Dandwat pranam babaji 🙏💐🙏💐🙏💐🙏💐🙏💐🙏💐
@AllMarathi
@AllMarathi 3 года назад
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@karantajane8079
@karantajane8079 3 года назад
Thank you sir 🙏
@AllMarathi
@AllMarathi 3 года назад
Welcome
@smitakorde7149
@smitakorde7149 3 года назад
Thanks
@sanjaykoli9502
@sanjaykoli9502 2 года назад
खुप छान व्हिडियो आहे
@AllMarathi
@AllMarathi 2 года назад
धन्यवाद
@gangadharbijjewar234
@gangadharbijjewar234 2 года назад
जय रेणुका माता। श्री गुरुदेव दत्त। जय अनुसूया माता।
@AllMarathi
@AllMarathi 2 года назад
जय माता जी
@meghadeshpande2012
@meghadeshpande2012 3 года назад
Nice
@AllMarathi
@AllMarathi 3 года назад
Thanks
@sumitsakhare3185
@sumitsakhare3185 3 года назад
इतिहास निसर्ग सौंदर्य भाव भक्तीचे स्थान माहूर गड ......💐💐
@AllMarathi
@AllMarathi 3 года назад
धन्यवाद
@ratankshatriya9285
@ratankshatriya9285 3 года назад
@@AllMarathi होऊ;
@AllMarathi
@AllMarathi 3 года назад
@@ratankshatriya9285 होय भाऊ All Marathi होऊ
@rahulgaywad1240
@rahulgaywad1240 2 года назад
Ranuka Mata ki jay ,🙏 anushaya. Mata ki jay🙏🌹🌺💐 thank you very much ankal
@AllMarathi
@AllMarathi 2 года назад
Welcome forever 👍😊
@ranjanawagh3615
@ranjanawagh3615 2 года назад
धन्यवाद रेणुकामाता दर्शन दत्तमहारज दर्शन घडविले
@AllMarathi
@AllMarathi 2 года назад
मनःपूर्वक धन्यवाद
@milindfulbandhe8333
@milindfulbandhe8333 3 года назад
Very nice👌
@AllMarathi
@AllMarathi 3 года назад
Thanks 🙏❤️
@mangalagajendragadkar3973
@mangalagajendragadkar3973 3 года назад
खूपच सुंदर धन्यवाद. 🙏🙏🙏🙏
@sunilpagar6338
@sunilpagar6338 3 года назад
जय अंबे जगदंबे धन्यवाद भाऊ
@AllMarathi
@AllMarathi 3 года назад
प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे.🙏🏻😊
@swatigawade9414
@swatigawade9414 3 года назад
Khup khup chhaan....mahurzari...renuka mata...anusaya mata aani datta mandir....
@AllMarathi
@AllMarathi 3 года назад
मनःपूर्वक धन्यवाद 🙏🙏🙏
@gamingaddiction8451
@gamingaddiction8451 Год назад
I visited these temples 15 years ago and enjoyed it so much on that trip. 😊
@ravindrarajandekar4967
@ravindrarajandekar4967 3 года назад
BEAUTIFUL E'VERYONE HAS TO VISIT ONCE IN A YEAR,AND ENJOY
@AllMarathi
@AllMarathi 3 года назад
Thanks 🙏🙏
@dilipdabhade637
@dilipdabhade637 2 года назад
@@AllMarathi रेणुका माता की जय
@AllMarathi
@AllMarathi 2 года назад
@@dilipdabhade637 🙏🙏🙏🙏🚩🚩😊
@kasireddyjaipal5074
@kasireddyjaipal5074 3 года назад
Bhai is there lockdown in mahur
@AllMarathi
@AllMarathi 3 года назад
No not now bt may be possible in next few days
@shubhadasrangoli4779
@shubhadasrangoli4779 Год назад
रेणुका माता की जय...video पाहुन मन प्रसन्न झाले..
@AllMarathi
@AllMarathi Год назад
मनःपूर्वक आभार 🙏🏻😊
@hotshighlights4349
@hotshighlights4349 Год назад
दर्शन घडविले धन्यवाद 🙏🙏🙏
@AllMarathi
@AllMarathi Год назад
🙏🏻🙏🏻🙏🏻
Далее
Х..евый доктор 😂
00:15
Просмотров 249 тыс.
아이스크림으로 진짜 친구 구별하는법
00:17