Тёмный

MAITRA HE SHABD SURANCHE DT. 07.07.2024 

Doordarshan Sahyadri
Подписаться 935 тыс.
Просмотров 5 тыс.
50% 1

MAITRA HE SHABD SURANCHE DT. 07.07.2024

Опубликовано:

 

6 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 29   
@jyotikulkarni1647
@jyotikulkarni1647 3 месяца назад
वा कार्यक्रम खूपच छान झाला आदरणीय धनश्री ताई विठोबा चा अर्थ फार सोपा सांगितला अर्थात ती आपली हतोटी च आहे दोन्ही गायकानी मस्त अभंग म्हटले सृष्टी अशीच गायन सेवा करीत रहा सह्याद्री वाहिनी चे आभार
@rudranipurohita5962
@rudranipurohita5962 2 месяца назад
सुंदर सुरेल कार्यक्रम व डॉ धनश्री लेले यांचे ओजस्वी तेजस्वी निवेदन
@sanjivanimujumdar5581
@sanjivanimujumdar5581 3 месяца назад
सन्माननीय डॉ. धनश्री लेले ताई, अप्रतिम. आपल्या अभ्यासपूर्ण सहज सुंदर निरूपणानी मन आभाळ भरून गेलं. खूप सुंदर.. श्री. विघ्नेश जोशी सर खूपच छान, आपण आम्हाला कलेतून विठ्ठल दर्शन घडवलंत.🙏 आणि दोन्ही गायक कलाकार, वादक कलाकार.. सगळंच अप्रतिम. सह्याद्री दूरदर्शन वाहिनी असे सुंदर कार्यक्रम देत राहो.. 🙏 आणि सृष्टी तुझ्या भावपूर्ण सुंदर गायनाने मी कायमचं भारावून जाते.. 🙏
@geetadeshpande3342
@geetadeshpande3342 3 месяца назад
🌹🙏हरी जय जय राम,राम कृष्ण हरी”वा!वा!!अप्रतिम प्रसन्न माहोल❤️🙏❤️⭐️👌❤️⭐️👌❤️⭐️👌❤️⭐️👌❤️⭐️👌⭐️❤️👌
@sangeetatamboli897
@sangeetatamboli897 2 месяца назад
पूर्ण टीम चे अभिनंदन....आणि धनश्री ताई तर क्या कहने.....❤
@lijomathukutty221
@lijomathukutty221 3 месяца назад
Ashadi Ekadashicha Shubhekcha 🙏 Kya baat hai #Dr.Dhanashree Tai aur Sathiyoan, aap sabne aisa samah banaya ki laga ke ham bhagwan ke karib hai. #Amolji mere dost ko dhanyawad aur aap sabko Shubhkamnaye ✨👏
@sidharamujalambe2473
@sidharamujalambe2473 2 месяца назад
अतिशय सुरेख आणि अप्रतिम कार्यक्रम झालाय ! फार बरे वाटले ऐकून सुश्राव्य आवाजातील अभंग !!
@desicreations370
@desicreations370 3 месяца назад
वा ! वा ! फार छान कार्यक्रम. धनश्री लेले यांचे उत्तम निरूपण व सृष्टी कुलकर्णी हिने म्हटलेले सुरेल अभंग, सर्व साथीदारांची उत्तम साथ आणि नेहमीप्रमाणे विघ्नेश जोशी यांचे संचालन, सर्व काही फारच छान !!❤❤❤
@geetadeshpande3342
@geetadeshpande3342 3 месяца назад
🌹👌वा!वा!!क्या बात!”नामा म्हणे देव”नामाचा गजर अप्रतिम❤️⭐️👌❤️⭐️👌❤️⭐️👌❤️⭐️👌❤️⭐️👌❤️👌👌❤️⭐️👌🙏
@niranjanpurandare104
@niranjanpurandare104 2 месяца назад
Great and simply marvellous
@KIRANKAPALE
@KIRANKAPALE 3 месяца назад
माऊली चे साक्षात दर्शन राम कृष्ण हरी
@yoginiwalvekar3723
@yoginiwalvekar3723 3 месяца назад
'मैत्र हे शब्द सुरांचे' हा सहयाद्री दूरदर्शन वाहिनीवरील कार्यक्रम आत्ताच पहिला / ऐकला आणि धन्य झाले. डॉ.धनश्री लेले यांचे निरुपण कानात आणि मनात साठवून ठेवावे असेच होते. सोबत सर्व गायक-वादक यांची सुरेल साथ ही एक सांगितिक मेजवानी तर विघ्नेश जोशी यांचे मोजून-मापून बोलणे तेवढेच प्रशंसनीय. एका उच्च दर्जाच्या निर्मितीबद्दल 'जाई काजळ' यांचे डोळे भरून कौतुक.
@umadixit9390
@umadixit9390 3 месяца назад
मनःपूर्वक धन्यवाद 🙏🏻
@ulhasgurjar6855
@ulhasgurjar6855 3 месяца назад
Manpurk Dhanywad.Farach Chgla Zala. Dr. Dhanshree Lele Sadar Kela. Abhindan.
@ashokgurav4098
@ashokgurav4098 2 месяца назад
🚩रामकृष्ण हरी 🚩खूप छान
@nandinigodbole8124
@nandinigodbole8124 3 месяца назад
मैत्र शब्द सुरांचे ...सुंदर अभंग गायन आणि निवेदन जयश्री ताई अगदी मस्तच दुग्ध शर्करा योग
@rageshreeshastri138
@rageshreeshastri138 3 месяца назад
काल रात्री रविवार ८:३०ते ९:३० कार्यक्रम " मैत्र हे शब्द सुरांचें " पाहिला..आणि नेहमीच हक कार्यक्रम पाहतेय..अत्यंत सुंदर उत्तम कार्यक्रम..विघ्नेश जोशी सुंदर सादरीकरण.. 🙏🚩जय जय राम कृष्ण हरी !🚩🌿🪔🌷🙏👏👏 आवडत्या कार्यक्रमात सुंदर , उत्तम , रसाळ, रसपूर्ण वाणीतून विठुमाऊलीचं दर्शन घडवून आणल्याबद्दल धन्यवाद ताई..🙏🫶🤩😍
@anandikerkar
@anandikerkar 3 месяца назад
कित्ती गोड, प्रगल्भ तरीही सहज सोपं निरूपण आणि अभंग, गायन वादन सगळंच खूप खूप सुंदर....प्रसन्न !!! धन्यवाद 💖👏🏻🙏🏻
@bhavanamodi1495
@bhavanamodi1495 3 месяца назад
Khoopach soondar karyakram! Apratim! Dhanashreetaich Sahaj Soondar Abhyaas purna Nirupan aanee Gayak Kalakarannee Saadar kelaelae Abhangahi Bhakti Bhav pradarshee tharalae. Hyaa karyakramacha Doosara Bhaghi Saadar kaelaa tar khoop Anand hoiel. ( Vinamra Saadar winantee.) ❤❤❤❤❤😊 🙏🙏🙏🌹💐🌹 Anekanaek Sadichyaan saha Bhavana. ( USA). 🙏🙏🙏🥰😍😇
@geetadeshpande3342
@geetadeshpande3342 3 месяца назад
🌹👌⭐️नाम घेऊ,नाम गाऊ”उत्तम ❤️👌❤️👌❤️👌❤️👌❤️👌❤️👌🌺👌❤️👌🙏
@vasudhakardale920
@vasudhakardale920 3 месяца назад
संपूर्ण कार्यक्रम अतिशय सुंदर, सुरेल आणि माननीय धनश्री ताईंच्या, सुश्राव्य, गोड,अभ्यासपूर्ण निवेदनाने एका वेगळ्याच उंचीवर घेऊन जाणाऱ्या या अप्रतिम कार्यक्रमाने मन आनंदीत आणि तृप्त झालं.. श्रोत्यांना खिळवून ठेवणारा उत्कृष्ट कार्यक्रम...👌👌 सह्याद्री दूरदर्शन वाहिनीला मनापासून अगणित धन्यवाद आणि अनंत शुभेच्छा...💐💐🙏🙏 असेच सुरेख कार्यक्रम उत्तरोत्तर ऐकायला आणि बघायला नक्कीच आवडतील..... पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद....🙏 या कार्यक्रमाचा पुढचा भाग कधी प्रसारित होईल.. पुढच्या भागाची उत्सुकतेने आणि आतुरतेने वाट बघत आहोत....🙏
@smitakulkarni2000
@smitakulkarni2000 2 месяца назад
14 जुलै रात्री साडे 8 वाजता भाग 2 प्रसारित होतोय.
@vasudhakardale920
@vasudhakardale920 2 месяца назад
@@smitakulkarni2000 🙏
@dattatrayinamdar7343
@dattatrayinamdar7343 3 месяца назад
नमस्कार फारच छान आवाज. आनंद झाला पुढील वाटचालीस हार्दिक अभिनंदन इनामदार दत्तात्रय सोलापूर
@bhavanamodi1495
@bhavanamodi1495 3 месяца назад
Waadya Wrundachee hi Aprtim Saath.! ❤😊🌹💐🥰🙏🙏🙏
@aparnagosavi3498
@aparnagosavi3498 2 месяца назад
वा क्या बात है रामकृष्ण हरी
@geetadeshpande3342
@geetadeshpande3342 3 месяца назад
🌹👌पांडुरंग महाराष्ट्राचे लाडके श्रीमंत दैवत ,डॅा धनश्रीताईंच्या अमोघ वक्तव्याने “गर्भश्रीमंत”❤️👌⭐️❤️👌❤️⭐️👌❤️⭐️👌❤️⭐️👌❤️⭐️🙏
@manishavaim1120
@manishavaim1120 2 месяца назад
Apratim karykram Shrushti khup chhan awaz ahe tuza vithala cha Abhang pan Sundar gayalas❤😊
@sheetaljoshi578
@sheetaljoshi578 2 месяца назад
Apratim
Далее
MAITRA HE SHABDA SURANCHE 06 10 2024
53:51
Просмотров 1 тыс.
MAITRA HE SHABD SURANCHE   DT. 14.07.2024
57:38
Просмотров 3,2 тыс.
Women’s Celebrations + Men’s 😮‍💨
00:20
Women’s Celebrations + Men’s 😮‍💨
00:20