Тёмный

Majha Katta : Dr. P.S. Ramani : जगविख्यात शल्यविशारद डॉ. पी. एस. रामाणी यांच्यासोबत खास गप्पा 

ABP MAJHA
Подписаться 14 млн
Просмотров 477 тыс.
50% 1

Опубликовано:

 

15 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 359   
@shailendra6888
@shailendra6888 3 года назад
संपूर्ण मुलाखत आत्ताच बघितली and feel blessed. बऱ्याच दिवसानंतर अश्या एखाद्या महान व्यक्तीची मुलाखत बघायला मिळाली आणि खूप बरं वाटलं. रद्दड आणि निर्ढावलेले राजकारणी यांच्या पेक्षा अशा विभूती दाखवत चला...
@philipsarpekar9596
@philipsarpekar9596 3 года назад
Thanks dr. Ramani sir
@swarsadhanasangeetvidyalay1812
@swarsadhanasangeetvidyalay1812 3 года назад
👌
@nirmalachavan736
@nirmalachavan736 3 года назад
@@swarsadhanasangeetvidyalay1812b
@nirmalachavan736
@nirmalachavan736 3 года назад
Ty.dear Sir.God bless you forever.
@shwetagaikwad5692
@shwetagaikwad5692 3 года назад
डाॅक्टर साहेब एक चिरतरुण , तेजस्वी व्यक्तिमत्त्व 🙏 सगळ्यांनी नक्की पाहावी अशी मुलाखत. व्यक्तिमत्त्वात सकारात्मक जादू असली की आयुष्याच साेनं हाेत. डाॅक्टरांना मनापासून वंदन आणि शुभेच्छा 😊
@manojnikam7409
@manojnikam7409 3 года назад
Baki dr ni seva ny dhnda kelay
@chandrakantgaikwad3483
@chandrakantgaikwad3483 3 года назад
Health
@shitaljadhav5758
@shitaljadhav5758 3 года назад
माझ्या वडिलांना गेली 30 वर्षांपासून उदंड आयुष्य देणारा देवमाणूस. माझ्या लहानपणी पुण्यात कोणीही आॅपरेशनची शाश्वती देत नव्हते तेव्हा याच देवमाणसाने माझ्या वडिलांना वाचवले. त्यावेळचे डाॅक्टरांचे वाक्य होते आधी आॅपरेशन करुन बरा हो नंतर तुला जमतील तसे पैसे दे. आज ही वडिल आमच्या बरोबर सुखरुप आहेत ही डाॅ. रामाणीं यांचीच कृपा. अशा व्यक्तिमत्वास लक्ष लक्ष प्रणाम 🙏🙏🙏🙏🙏
@sunilayawale3138
@sunilayawale3138 3 года назад
राजीवजी खांडेकर सर आपल्या माझा कट्टा या कार्यक्रमाच्या माध्यमातून अशा महान विभूतींचा परिचय आमच्या सारख्या लोकांना होतो. खूप छान कार्यक्रम! डॉ. रामाणी व आपले हार्दिक अभिनंदन.
@rameshbhagure1577
@rameshbhagure1577 3 года назад
Namskar Dr Saheb Tumche Kartuthwala
@AshokJadhav-iy3rc
@AshokJadhav-iy3rc 3 года назад
ग्रेट एवढी विद्वत्ता असूनही किती विनम्रता आणि देवावही प्रचंड विश्वास... सलाम डॉक्टर
@lalitpatil980
@lalitpatil980 3 года назад
Abp maza मनापासून आभारी आहोत असे देवदूत आपण आमंत्रित करतात
@mangeshvadnerkar2861
@mangeshvadnerkar2861 2 года назад
मी पाहिलेला देव.वयाच्या ८४ व्या वर्षी सर्जरी करणे म्हणजे खरंच दैवी देणगी. आठच दिवसापूर्वी सरांनी माझी सर्जरी केली.देवाकडे एकच मागणी की वयाच्या १०० व्यां वर्षी सुद्धा सरांनी सर्जरी करावी.कारण माझ्या सारख्या पेशंट ला ह्या देव माणसाची नितांत गरज आहे.खूप खूप आभार सर 🙏🙏
@channel-accs32sanjayaghav6
@channel-accs32sanjayaghav6 3 года назад
जर तुम्ही कानसेन असाल तर ही मुलाखत अनेकवेळा ऐकाल. खर तर लहानांपासून ते थोरांपर्यंत सर्वानीच परत परत पहावी आणि मनात साठवून ठेवावी अशीच ही मुलाखत आहे. डाॅ. साहेबांना कुठलाही पुरस्कार अपुराच पडेल अशीच त्यांची जीवनशैली आणि कार्य आहे. बोलण्यात कुठेही अंहमपणा नाही. सर्व कार्य सेवाभाव करतो आहे हीच धारणा आहे. ही मुलाखत सर्वच किशोरवयीन मुला/मुलींनी पहावी अथवा पालकांनी त्यांना आवर्जून पहाण्यास सांगावी. डाॅ.साहेब तुम्हाला शतशः प्रणाम आणि ABP माझाला धन्यवाद 😊👍🙏
@alkaskitchen8640
@alkaskitchen8640 3 года назад
खूप छान मुलाखत होती डाक्टर साहेबांना शतशः प्रणाम ABPमाझा चे खूप खूप आभार
@udayanantmalgaonkar4144
@udayanantmalgaonkar4144 3 года назад
फारच छान माहीती आपण आम्हाला दिली. मला तुमच्या सारख्या महान व्यक्तीचा अभिमान वाटतो. आज समाजाला आणि देशाला आपल्या सारख्या व्यक्तीची फार गरज आहे .
@paragjoshi6375
@paragjoshi6375 3 года назад
काल दूरदर्शन वर ऐकली मुलाखत. डॉक्टरांच्या अनुभवातून खूप शिकायला मिळाले. डॉक्टरांना शतशः प्रणाम. या पुढे, अमुक काम करायला मला वेळच मिळत नाही, असे म्हणायला कठीण जाईल.
@seemagavhane5698
@seemagavhane5698 3 года назад
Dr. तुम्हाला दीर्घायुष्य लाभो .असेच Dr. अनेक उदयाला येवोत. त्यांच्या हातून देशसेवा घडो.🙏🙏
@itsnash3305
@itsnash3305 3 года назад
उदात्त विचारसरणी चा, अस्खलिखित हुशार, काटक, दृढनिश्चयी, प्रेमळ, दानशूर, सरस्वती मातेचा आदर्श लेक अशा या महामानवाला मानाचा मुजरा... फार छान वाटले डॉक्टरांचे विचार ऐकून
@vijay15296
@vijay15296 3 года назад
अतिशय अप्रतिम माहिती ABP माझाने डाँ.रामाणी सरांच्याकडून आम्हाला दिलीय याबद्दल मी ABP माझाला धन्यवाद देतो.तसेच माणसातला देव डाँ.रामाणी सरांनी सरांनी साष्टांग दंडवत.
@heeragadge1861
@heeragadge1861 3 года назад
आशा व्यकतीची खरोखर आपलयाला गरज आहे सरानां माझा नमस्कार मुलाखत ऐकून मनाला उभारी मिळाली
@meghanakarawade2044
@meghanakarawade2044 3 года назад
ताठ कणा हेपुस्तक वाचंलं. पुन्हापुन्हा वाचण्यासारंख. ऊर्जा मिळते
@heeragadge1861
@heeragadge1861 3 года назад
@@meghanakarawade2044 कुठे भेटत हे पुस्तक
@pallavipalaskar5697
@pallavipalaskar5697 3 года назад
I am really impressed by Doctor .... अशा महान व्यक्तींना ऐकायला मिळणे यासारखे दुसरे भाग्य नाही. Long live Doctor 👍
@vrushalikadam7549
@vrushalikadam7549 3 года назад
🙏🙏🙏🙏👌❤️👌👌👌👌👌👌👌
@reetapednekar976
@reetapednekar976 3 года назад
True
@reetapednekar976
@reetapednekar976 3 года назад
True
@sanjaymahajan3061
@sanjaymahajan3061 3 года назад
@@vrushalikadam7549 ⁰⁹⁰
@rohitkulkarni6584
@rohitkulkarni6584 3 года назад
One of the excellent interviews in my entire life. He is so great still down to earth. India 🇮🇳 loves u. Salute to your work sir.
@ajitdivadkar3344
@ajitdivadkar3344 3 года назад
अतिशय प्रामाणिक ,सकारात्मक ,हुशार ,सामाजिक बांधिलकी जपणारे आदरणीय व्यक्तीमत्व. अशा उतुंग व्यक्ती स आपल्या कार्यक्रमात आमंत्रित केले .आभारी आहे।
@shubhangipatil207
@shubhangipatil207 3 года назад
निस्वार्थीपणे देशातील लोकांची सेवा करणारे डॉक्टर ,शब्द कमी पडावेत एवढे महान कार्य,आपणास कोटी दंडवत. मी डॉक्टरांचे पुस्तक वाचले आहे.त्यांचे कार्य जाणून घेतल्यावर वाटते की ते महान संत आहेत.
@ranjanapethe8031
@ranjanapethe8031 3 года назад
दिव्य त्याची जेथे प्रचिती तेथे कर माझे जुळती इतके महान असून पण किती विनम्र आहेत.मुलाखतपण छान घेतली आम्हाला ही मुलाखत उपलब्ध करून दिल्याबद्दल 'यूट्यूब'चे आभार.🙏
@solution1930
@solution1930 3 года назад
Dr. Tumhi majya husband la coma madhun kadhala 1 tasat . Maje husband 3 days pasun comat hote accident natar. Mi khup khup abhari ahe ani rahin purna ayushya. 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 1993 madhe Dr NE vachavla hota
@hemlatamhatre3298
@hemlatamhatre3298 2 года назад
डॉ रमानी यांना दीर्घायुष्य लाभो खुप छान माहिती मिळाली धन्यवाद अब चॅनल ला
@SanjayPatil-mr1on
@SanjayPatil-mr1on 3 года назад
50 मिनिटाचा कार्यक्रमात एक क्षण सुद्धा मन विचलित झाले नाही. असे वाटत होते की ही मुलाखत संपलाय नाही पाहिजे. साध्याच्या परिस्थित डॉ. विषयी खूप चांगले ऐकायल मिळत नाही. अशात एका चांगल्या डॉ. ची भेट झाल्याबद्दल आभारी आहोत. असेच कार्यक्रम करीत रहा. राजकारणात आता इंट्रेस्ट नाही.
@snehamathkar9485
@snehamathkar9485 3 года назад
अतिशय सुंदर मुलाखत मनापासून धन्यवाद
@alkaadhikari6982
@alkaadhikari6982 2 года назад
ही मुलाखत दोनदा बघीतली जगद विख्यात जगात एकच व्यक्ती डॉक्टर म्हणून ऑपरेशन करतात आपल्या देशाचे भाग्यच त्यांचे कौतुक आभार मानायला शब्दच अपुरे अत्यंत अभिनंदन
@shamalathakur2951
@shamalathakur2951 3 года назад
हाच खरा देव माणूस.तसच माणसातला देव.नमस्कार.
@sushilj939
@sushilj939 3 года назад
ह्या चॅनल वर हा प्रोग्राम आहेच चांगला, एक्स्ट्रा ऑर्डीनरी लोकांची मुलाखत असते, त्यामुळे च समजतं की आपण जिथे राहतो तिथे आजू बाजूला अशी असामान्य लोक आहेत.. डॉक्टरांना दीर्घायुष्य लाभो 🙏
@prabhakarkute6237
@prabhakarkute6237 3 года назад
Dr salam you
@mbg61
@mbg61 3 года назад
ABP majha ने असल्याचं लोकांना बोलवावे.... राजकारणी लोक टाळा....
@_humans
@_humans 3 года назад
Amazing... असे लोक जगात आहेत म्हणुन जगायची इच्छा प्रबळ होत जाते... अशा लोकांनी जाऊच नये जगातून
@swatimoholkar5420
@swatimoholkar5420 3 года назад
खुप छान माहीती
@vijaykulkarni7551
@vijaykulkarni7551 3 года назад
अश्या माणसांमुळे देव आहे ह्याची खात्री वाटू लागते.
@vidyavijaytawde8923
@vidyavijaytawde8923 3 года назад
Ho you are right
@renukagatekar5547
@renukagatekar5547 3 года назад
Kharch adbhut as vyaktimatva ahe siranch... Khupch inspiring nature ahe, kathin vishay khupch sopya shabdat samjvla....thank you so much.. Thank you APB maza team... Khupch Chan asa program arrange kela, tumchyamule eka mahan ashya vyakti ch jivan kalal...
@suhitakerkar4910
@suhitakerkar4910 3 года назад
हे व्यक्तिमत्त्व पाहून असे वाटते की positive energy असावी तर अशी...हा व्हिडिओ आयुष्य कसे जगावे हे शिकवून जातो🙏
@vinayaksonawane3699
@vinayaksonawane3699 3 года назад
प्लिज मला डॉक्टरांचा नंबर हवा आहे कुणाकडे असल्यास अथवा कोणाला माहीत असल्यास द्यावा ही नम्र वीनंती.
@shundi5
@shundi5 3 года назад
@@vinayaksonawane3699 गुगल वर मिळेल
@bpatil8431
@bpatil8431 3 года назад
@@vinayaksonawane3699 nnh UB
@ramdasdeshpande43
@ramdasdeshpande43 3 года назад
@@shundi5 l🐸
@RaviprakashKarambalikar-we7yt
@RaviprakashKarambalikar-we7yt 4 месяца назад
Honourable Dr. P. S. Ramani Sir, It's really awesome! Grand Salute to you!
@ABHIJITMSAWANT
@ABHIJITMSAWANT 3 года назад
He helped me get cured from guillain barre syndrome, also he had operated my grandmother with critical spine surgery. Thank you doctor!!
@suchetagunjawale1124
@suchetagunjawale1124 3 года назад
खूपच सकारात्मक संकल्पना आहे कार्यक्रम. असे ऐकले की मनाला छान वाटते . मानसिक आरोग्य उत्तम राहील या साठी असे कार्यक्रम आयोजित करावे
@DrSmitaUkey
@DrSmitaUkey 3 года назад
अप्रतिम मुलाखत. Very inspiring. Thanks for wonderful interview. पण मला वाटत diet vishayi बोलतांना doctor je राई mhanale ते राई (मोहरी) nahi tar te 'Rye' hya dhanyabaddal bolat hote,since it contains gluten...I think so...
@mbkarajgi
@mbkarajgi 3 года назад
Wow! What a devoted n ideal personality. Salute to his services n kind attitude towards society. A true human being.👏👏👏
@kalpanavasagadekar7723
@kalpanavasagadekar7723 3 года назад
.
@anjalikulkarni2288
@anjalikulkarni2288 3 года назад
देवदुतच आहेत आपल्याला खूप गरज आहे अशा देवदूतांची👃👃
@pratibhabadgujar2094
@pratibhabadgujar2094 3 года назад
खूपच प्रेरणादायी विचार आहेत.असा माणूसपण जपणारा माणूस दुसरा होणे नाही.आजपासून स्वतःतील दुर्गुण टाकून डॉक्टरांची लाईफ स्टाईल अंगिकरण करणार आहे.
@rnishant2
@rnishant2 3 года назад
किती महान व्यक्तिमत्त्व आहे. किती कमी views आणि कमी कॉमेंट मिळाल्या आहेत हे दुर्दैव. अशा महान व्यक्तींकडून शिकण्यासारखे खूप आहे.
@sushilj939
@sushilj939 3 года назад
भाई, डीस लाईक पण आलेत ६.. नक्की ते माणसं आहेत का ह्यावर शंका वाटते.
@shundi5
@shundi5 3 года назад
दिसलाईक केलेले अशिक्षित किंवा असंस्कृत असावेत
@shubhadachandorkar5844
@shubhadachandorkar5844 3 года назад
V much inspiring interview
@ranjanadegamwala4787
@ranjanadegamwala4787 3 года назад
किती सुंदर मुलाखत! डॉक्टरांचे मराठी अप्रतिम!!किती दिलासा देणारे विचार.hats off doctor!सादर प्रणाम आपल्याला 🙏🙏
@engswapnil
@engswapnil 3 года назад
अशा महान व्यक्तींना भारत सरकारचे पद्मश्री/पद्मभूषण/पद्मविभूषण पुरस्कार मिळून केलेल्या महान कार्याचा यथोचित सन्मान करण्यासाठी अजून काय करावे लागेल काय माहीत.....
@vithalshenoy2721
@vithalshenoy2721 3 года назад
No award is there which can recognise their immense talent and contributions. Anyway if you see the awardees it is not worth it. They have already won our hearts which is the biggest award
@dineshvarma4718
@dineshvarma4718 3 года назад
@@vithalshenoy2721 जबरदस्त काय रिमार्क आहे सुंदर
@sheilawaghchaure7266
@sheilawaghchaure7266 2 года назад
Really! अशा सृजनशील व्यक्तिमत्त्वाचा गौरव केला पाहिजे.देशातील एक भूषण आहेत त्यांच्या कार्याला प्रणाम!!
@chandrakanthivrekar993
@chandrakanthivrekar993 2 года назад
@@sheilawaghchaure7266 ii9
@balasahebkashid5452
@balasahebkashid5452 3 года назад
Exclusive personality, great. God bless you.
@shubhangidikshit1607
@shubhangidikshit1607 3 года назад
Nishabda!!! Koti koti pranam Dr. tumhala...Devache sakar rup!!!🙏❤️👍shevatcha message ...superrrrb
@sadhanawaghare575
@sadhanawaghare575 Год назад
मी डाॅक्टरांची खूप आभारी आहे कारण त्यांनी माझ्या मिस्टरांना जिवन दान दिलं थॅक्यू डाॅ साहेब
@nanasahebpagar4199
@nanasahebpagar4199 3 года назад
आजच्या डॉक्टर लोकांनी यांचा आदर्श घेण्याची गरज आहे.
@swarsadhanasangeetvidyalay1812
@swarsadhanasangeetvidyalay1812 3 года назад
Very nice, thanks
@sureshwaghmare1453
@sureshwaghmare1453 2 года назад
डॉ. साहेब तुमच्या अतुलनीय कार्यास सलाम 🙏🙏 मराठीत बोलून सर्व सामान्य जनतेला समजेल असेल तुम्ही तुमचे मत मांडलेत त्याबद्दल माणसातल्या देवाला खूप खूप धन्यवाद....🙏🙏💐💐
@meenalkandharkar3579
@meenalkandharkar3579 3 года назад
माझा कटा खूप खूप धन्यवाद .डाँ.रमाणी फार छान माहिति सांगितली बोलण ऐकतच रहाव अस वाटत होत.माझ नैराश्य कमी झाल आयुश्यात चैतन्य आले आहे असे वाटते.
@archanasamant4187
@archanasamant4187 3 года назад
Great Sir. May God bless you healthy long life
@florakhan2440
@florakhan2440 3 года назад
Sir Dr P.S Ramani a great Neuro surgeon par excellence you are skilled and your procedures are perfect. May God bless you because there is none like you a top level and extremely Superb doctor created by God.
@sandhyadharmadhikari1099
@sandhyadharmadhikari1099 3 года назад
I am greatly impressed by reading this God bless doctor with good health and long life
@sunitajangale841
@sunitajangale841 2 года назад
! ! ! ! भभ
@ashokmahajan7440
@ashokmahajan7440 Год назад
श्री राजीवजी खांडेकर आपले व टीम चे मना पासून आभारआपल्या मुळे एका महान व्यक्ती ची मुलाखत ऐकण्याचा योग् शक्य झाला,
@bhavarlalsharma9246
@bhavarlalsharma9246 3 года назад
Very well deserved respected and humble neuro surgeon professor. Proud of you sir!Long live sir!
@anjalianjali2616
@anjalianjali2616 3 года назад
BIG BIG Salute.Highly blessed and extreordinary human being with no Padmashree or Pudmabhushan.Wah wah Indian government.
@ashapandit5194
@ashapandit5194 3 года назад
Llr in
@pradeeppawar2668
@pradeeppawar2668 3 года назад
Thank you so much abp majha for bringing such great personalities to Majha Katta..Very inspiring ppl ..We watch these programme very Interestingly and try to learn their best practices, their habits in our life..
@moviesplatform_amruta
@moviesplatform_amruta 3 года назад
हे अशे माणसे हीरो आहेत .. पैश्याला लाथ मारून भारतात सेवेसाठी तुम्ही आलात.. सर सलाम तुमच्या कार्याला ..तुमच्या सारखा सर्वांनी देशाचा विचार केला असता ..आज भारत कुठल्या कुठे असता ..अनमोल रत्न आहात तुम्ही सर ..
@vidyatare9767
@vidyatare9767 3 года назад
Great person too , really hats off to u sir,stay blessed 👏🏼👏🏼👏🏼👏🏼👏🏼👏🏼
@ajitkochikar9527
@ajitkochikar9527 3 года назад
उत्तम. हॅट्स ऑफ. 🎓🎓🎓🎩🎩🎩 कुलदैवताची / कुलपुरुषाची कृपा. देव बरें करो . 🙏🙏🙏
@vidyadharkorgaonkar4306
@vidyadharkorgaonkar4306 3 года назад
खूप खूप सुंदर माहिती दिली आपले खूप खूप अभिनंदन
@maheshmunde8247
@maheshmunde8247 3 года назад
जीवन जगण्याची प्रेरणा म्हणजे आजची मुलाखत,, अप्रतिम,,,
@Internet_explorer_26
@Internet_explorer_26 3 года назад
Truly inspiring. Ayushya jagava tar asa. Down to earth. 🙏
@devidasborkar7402
@devidasborkar7402 Год назад
Sir you are so true. Wish we start practising the yoga you do. Then, we will never have to meet you in person. I sincerely respect you,but, hope I don’t have to see you in person. My sincere Namaskar to you for your outstanding guidance.
@advocatedesk9428
@advocatedesk9428 3 года назад
Khup sunder mulakhat.....Dr. Is great
@sadhanawaghare575
@sadhanawaghare575 Год назад
हे डाॅक्टर साहेब देवासारखे अमर राहूदे कारण लोकांना अशा देव माणसांची गरज आहे
@shardatambe5465
@shardatambe5465 2 года назад
किती सुंदर माहिती दिलीत छान शुध्द मराठी भाषेत 🙏🙏🙏🙏👍👍👍👍👍👌👌👌
@Amit-su3kw
@Amit-su3kw 3 года назад
😊😊भारी लय भारी सलाम तुमच्या मुलाखत मधून कळलं दृढ निषचंय मनाची तयारी मेडिटेशन प्राणायाम सात्विक आहार लिंबू पाणी हळद पाणी देवावर श्रद्धा आणि बरेच काही 🙏🙏🙏🙏🙏
@priyakamath5731
@priyakamath5731 3 года назад
He is a gem of a person. Very simple. He used to visit our bank when he was at sion hospital. Very respectful.
@indianlawofficer8039
@indianlawofficer8039 3 года назад
Which Bank
@vishwanathalhat6138
@vishwanathalhat6138 3 года назад
Heartiest congratulations wish you good health Health is Wealth. Good keep it up Doctor.
@manajigawade2151
@manajigawade2151 3 года назад
डॉ.आपल्या विचार आणि कार्यशैलीला शतशः प्रणाम.
@profbnk
@profbnk 3 года назад
डॉ रामाणी साहेबांची मुलाखत घेतल्या बद्दल धन्यवाद, अशा व्यक्ती स्वतःच्या कामातून सर्वांना प्रेरणा देतात
@jtsalve9155
@jtsalve9155 3 года назад
आपली जीवनशैलीच आपली अद्भुत शक्ती आहे.
@shubhangiyadav4716
@shubhangiyadav4716 3 года назад
खूप छान मागदर्शन धन्यवाद सर 🙏🙏
@satishraorane6267
@satishraorane6267 3 года назад
स्वकर्तुत्वाने आदर्श घालून देणारे व्यकत्तीमत्व । ।। शतश: नमन ।।
@rajeshsalve8703
@rajeshsalve8703 3 года назад
Salute Sir
@hirakale7096
@hirakale7096 3 года назад
देवदूत डाॅरामाणी मनापासून आपले आभार आपल्याकार्यालाव मोठ्या मनाला सलाम
@arunpmohitemohite4257
@arunpmohitemohite4257 3 года назад
महान व बुध्दिमान डॉक्टर आपल्या वैद्यकीय निष्णांतपणाचा लोकोभिमुख आणि गरीबांना सेवा देणारे मानवीरुपातील दैवत .
@philipsarpekar9596
@philipsarpekar9596 3 года назад
डाेक्टर रवरच् तुम्हाला देवाची साथ आहे व देवावर तुमची अतुट श्रध्दा आहे म्हणूनच तुम्ही तुमच्या सेवेत यशस्वी झालात. देव तुम्हाला दिर्घायुष्य देवो.
@shyamalayedery7087
@shyamalayedery7087 3 года назад
Doctor Saheb deserves Bharat Ratna. Very motivating for everybody. May Almighty bless Doctor Saheb with long life to serve people
@nichestagekraft8709
@nichestagekraft8709 3 года назад
Great interview, very inspiring. Would have been great if Dr would have been asked why मोहरी is bad for health. It would have helped to improve our knowledge
@dnyaneshwarpatil7438
@dnyaneshwarpatil7438 3 года назад
खरा भारतरत्न👍🙏🙏
@maheshdesaivideoeditor999
@maheshdesaivideoeditor999 3 года назад
सर नमस्ते, अजूनही दैवी कृपा लाभलेली व्यक्ती आहेत हे आपल्या कडे पाहिले आपले ऐकले तेही मराठी त,सिध्द होतंय 🙏
@ramdaspathade
@ramdaspathade 3 года назад
ABP माझा चे आभार
@ratnamalakhade9772
@ratnamalakhade9772 3 года назад
माणुसकीचे दर्शन घडले अशी दुर्मिळ माणसं भेटली की, मनाला खुप उभारी येते
@shobhabhosale925
@shobhabhosale925 3 года назад
Great dr Ramani. God will shower you long and healthy life.
@rajivdixit-idealtoallindian
@rajivdixit-idealtoallindian 3 года назад
व्यायाम करणं आरोग्यासाठी चांगलं आहे. पण, आरोग्य चांगले राहण्यासाठी व्यायाम योग्य पद्धतीनं आणि योग्य प्रमाणात होणं आवश्यक असतं. गरजेपेक्षा कमी प्रमाणात व्यायाम होत असेल, तर ते सहजपणे लक्षात येऊ शकतं. पण, शारीरिक गरजेपेक्षा अधिक व्यायाम करणंदेखील फायद्याचं नाही. अधिक व्यायाम करणं म्हणजे अधिक फायदा हा गैरसमज मनात असल्यास तो आधी काढून टाका. लॉकडाउनमुळे बराचकाळ घरात असल्याने बहुतांश मंडळींचं वजन वाढलेलं आहे. अशा वेळी, वजन नियंत्रणात आणण्यासाठी व्यायाम करण्याचा पर्याय अनेक मंडळी निवडत आहेत. तुमचं ध्येय डोळ्यांसमोर ठेवून तुम्ही व्यायामाला सुरुवात केली असेल. पण, या व्यायामाचा अतिरेक होणार नाही, याची काळजी घेणं आवश्यक आहे. जागतिक आरोग्य संघटनेने केलेल्या सूचनेनुसार, आठवड्यातून किमान १५० मिनिटं व्यायाम करणं आरोग्यासाठी उत्तम आहे.
@mininathdandwate7774
@mininathdandwate7774 3 года назад
तुमचं म्हणणं बरोबरच आहे पण dr साहेबांचा मेसेज व्यापक स्वरूपाचा आहे हे याठिकाणी लक्षात घेणं गरजेचं आहे
@maheshyenkeshwar5572
@maheshyenkeshwar5572 Год назад
Salute your great work Sir.
@sarjeraochavan3833
@sarjeraochavan3833 3 года назад
Really Service to Man is Service to God
@milindd8309
@milindd8309 3 года назад
He should receive the highest honor. God bless.
@malinisawant2181
@malinisawant2181 3 года назад
Motivational speech 🙏🙏
@mayabhende702
@mayabhende702 Год назад
Long live doctor. You are God sent angel.🙏🙏🙏
@bandushetye7771
@bandushetye7771 3 года назад
आदर्श व्यक्तीमत्व व आदर्श डॉक्टर आपणास शतशः नमन
@ashutoshn.5518
@ashutoshn.5518 3 года назад
अप्रतिम..डॉ रामाणी ना शतशः प्रणाम 🙏
@mrunalinivadnerkar5335
@mrunalinivadnerkar5335 3 года назад
Khup sundar Dr Sirana udand aayushya labhu det 🙏🙏🙏No words sarv apure aahe 🎉🎉🙏🙏
@mrunalinivadnerkar5335
@mrunalinivadnerkar5335 3 года назад
ABP majha thank you very much all family team members Mastach 👍 lots of best wishes
@VirShri
@VirShri 3 года назад
क्या बात हैं सलाम डॉ.
@keshavgaikwad8910
@keshavgaikwad8910 3 года назад
छान माहिती दिलीत त्याबद्दल मी आभारी आहे,
@dhanashreenagrale6234
@dhanashreenagrale6234 3 года назад
Gr8 sir
@amarbelekar5057
@amarbelekar5057 3 года назад
Wonderful interview 👌 Doctor should be like this only 🙏
@sambhajiprabhavale7593
@sambhajiprabhavale7593 3 года назад
Salute for Dr P S Ramani sir,
@meenalkandharkar3579
@meenalkandharkar3579 3 года назад
डाँ.रमाणी खूप खूप समाज कल्याण घडो.ईश्वर त्याना खूप उदंड आयु देवो.हि सदित्सा
@latawasnik7272
@latawasnik7272 3 года назад
Thanks ABP Maza,khub2 chhan 👌👌🙏🙏,ashach mahan lokanchi mulakht gheun barch kahi aamhi tyanche anubhav gheun shuku shakto 🙏👌🙂
@domniccolaco2633
@domniccolaco2633 3 года назад
Dr Ramani is an angel a man with a golden heart I am indebted to him he treated my father even visiting our home his words gave hope to us He is blessed to b a blessing to every one
@sunilkotarwar6327
@sunilkotarwar6327 3 года назад
Totaly Positive energy
@AshaMaushi
@AshaMaushi 3 года назад
Saprem sashtang namaskar asha vyaktila sadhe saral vyaktimatva
@mbg61
@mbg61 3 года назад
Salute 🙏🙏
@sulabhagaonkar9245
@sulabhagaonkar9245 3 года назад
साधी राहणी व उचय विचार सरणी प्र।माणिक मदतीचा हात देणारे एक महान दैवत मणजेमहनिय डॉ,रामाणी तुमाला कोटी कोटी प्रणाम अशीच रूगणाची सेवा करणयासतुमालायश लाभो हीच ईशवर चरणी प्र।थँना
Далее
Wildest 10 SECONDS OF HIS LIFE 🤯 @TomIsted
00:14
Просмотров 2,7 млн
Wildest 10 SECONDS OF HIS LIFE 🤯 @TomIsted
00:14
Просмотров 2,7 млн