Aamchya devhryat kulswamica photo aahe pan kulswamica name mahit nahi tsc aamchya devhryat Shree phal nahi te aamhi thevun Shakto ka aani kevha thevun aapn he kripa hoil khup aabhari aahe
2 जुळ्या मुलांच जन्मतारीख, स्थळ वेळ, काळ सर्व सारखे असतात, पत्रिका ही सारख्या असतात मग एक डॉक्टर इंजिनिअर होतो आणी दुसरा अट्टल गुन्हेगार होतो असे का बरं शरद काका?
29/3/1974 time ratri 11.15 .mala maza swabhav tumi sanga mala khup aavdel 😊👏 aani 22/3/1974 he pan mazech aahe. Pahili tarikh officially. Aani dusri (kiva gharchyani sangitle te) mi kuthe fit hote mala baghaychay plz
Mala maze je aahe te aahe pan maza mulga 25/5/1991 aahe time sakalcha aahe yevdech mahit aahe .karan ratrabhar pot dukhale asni sakali to janmala yevdech mahit aahe. Kay problem aahe aani kay karu shakto yevdech 👏🙏
विनोद निर्मिती करतांना काही लोक कसे चळल्यासारखे करतात ते बघून गम्मत वाटते.कार्यक्रमाचा दर्जा त्याने घसरतो. पूर्वी लंडन ला निघालेल्या वऱ्हाडच्या कार्यक्रमात देखील असे अभिरुची हीन विनोद वाढवून पांचट पणा केला होता,खरंतर या मंडळींचे मूळ कार्यक्रम खूप दर्जेदार होते पण नवीन काहीतरी वाढवण्याच्या भरात भरकटत जाण्याचा प्रकार होतो.असो ,टीका म्हणून नाही पण या शास्त्राच्या मूळ उद्देशा पासून श्रोते भरकटत जातात आणि फक्त विनोद लक्षात राहतात.जर्यक्रमाचा उद्देश शास्त्रशुद्ध माहिती देणे आहे की केवळ मनोरंजन आहे ? एक श्रोता , प्रेक्षक म्हणून मत व्यक्त केलंय, कमी जास्त वाटल्यास क्षमस्व.🙏
उपाध्ये सरांनी कृपा करून आध्यात्मिक देवींची महती सांगण्यापेक्षा सामाजिक कार्यात ठसा उमटवणाऱ्या सावित्रीबाई फुले, अहिल्याबाई होळकर, जिजाऊ यासारख्या स्त्रिशक्तिचा जागर करावा. हि विनंती. कारण आपला देशात धार्मिक उन्माद एवढा वाढला आहे. त्यामुळे देवीचा जागर करण्यापेक्षा वैचारिक बैठक असलेल्या स्त्रियांचा जागर करावा. काळाची गरज आहे.
शरदजी माझी जन्मतारीख चुकीची आहे मग माझे भविष्य किंवा कुंडली अगदी बिनचूक कशी निघेल किंवा कोण सांगेल मला वाटतं एखादा अवतारी महापुरुषच हे सांगू शकेल आपण माझ्या मताशी सहमत असाल
Paise kamvayla manus konalahi topi lau shakto. Dev dharma aatma punar janma ya navakhali shikleli loka suda paise kadhun detat ani yancha dhanda chalto