Preet Bandre Brother tujha srkha manus aajun paryant pahila nahi khrch brother Tu ek no aahes no words for u hope for your future success.. Sry this is not my ID but your biggest fan Ritika
या एका वर्षात तुम्ही माझे आईचे पालखीला ह्या गीत-संगीताला जो प्रेम आणि आदर प्रतिसाद दिलात व देत आहात त्याबद्दल मी तुम्हा सर्वांचे मनःपूर्वक आभारी आहे 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
मी प्रथमच ऐकले 4 दिवसापूर्वी......... खूप सुंदर.........Superb ......आमची सकाळ याने सुरू होते.....my 8 yrs son love this song too much............. Thanks for beautiful song............
That first line आयलो भंडारा उधलयल give me goosebumps and that goes till the song ends... ❤️ आई एकवीरा आपल्या सर्वांना सुखी न समृद्धी ठेवू हीच आई कड़े वंदना।।।
Aai Ekvira Mauli 🙏 I am not agri Koli. But love all songs. Ani karle la yenyachi khup icha ahe. Aai Ekvira chya krupene lavkarach yeil. Love from Nashik Maharashtra ❤️😁
प्रित बेंद्रे मी मराठवाड्यातील नांदेड जिल्ह्यातील आहे कोळी आणि कोकणी भाषेचा संबंध नसून तुझ्या गाण्यामुळे मला कोळी गिताचे वेड लावले I am waiting for next video