सावळ्या तांदुळवाडी (ता.वाळवा जिल्हा:सांगली) येथील होता, हे पात्र खरे आहे. तांदुळवाडी हे माझे आजोळ. आमच्या आजीने त्याला जेवायला वाढले होते आजी आज 103 वर्षांची आहे. तिने ही आठवण मला सांगितली.तो देवमाणूस होता स्त्रियांना बहीण मातेप्रमाणे मानत होता.🙏🙏🙏🙏🙏🙏
त्या नवीन पुस्तकांचा सुगंध अजूनही आठवतो. त्यात मराठी चे पुस्तक म्हणजे पर्वणीच कारण अनेक चित्रे त्यात असायची कारण लहानपणी सर्वात जास्त आकर्षण चित्रांचे असायचे. गोष्टी तर अशा की आताही मन बालपणीत रमून जात...
म्रुगाचा पाऊस हा एक धडा होता आम्हाला ..तो सादर करावा ...एक आई बाळाला झोपवुन बाजाराला जाते अन वादळ वार्यासह जोरदार पाऊस पडायला लागतो .मग आईची परततांनाची घाई, जीवाला लागलेला लाहानग्याचा घोर ..हे ईतक सुंदर वर्णन आहे ..ते आपण प्रस्तुत करावे..🙏🙏🙏😌
Khupe chhan ahes ha dhada tumche aamhala june Adhvan amcha dolya samor ale Tase bolo shala school athavle te mitra maitrene khupe dhanyavad maam ane youtube cha🙏🙏🙏🙏🙏😭😭😭😭😭😭😭
आज पण अशा देव माणसाची गरजआहे आज पण मुलींना त्रास आहे त्यावेळी कायदा नव्हता तरी बोलन्यामुळे समस्यादूर करायचे आता कायदा आहे पण समस्या काही दूर होत नाही शब्दाना महत्त्व होते आता तर माणसांना च महत्त्व नाही 😢
मेडम आपण खुप अप्रतिम पाठ शिकवला , मस्त मन जुन्या आठवणीत रमून गेले... तुमचे हे व्हिडिओ खूपच सुंदर आहेत.. आसाच सर्व जुने पाठ दाखवत जा ..... कधीच बंद नका करू हे चॅनेल
मला जुने पुस्तके खूप आवडत होती जे मिळेल ती वाचायची हा धडा माझ्या बहिणीच्या वर्गाला होता मी वाचला खूप शोधत होते पण नही सापडला धन्यवाद madom खूप छान जुन्या आठवणीं ना उजाळा देता
खुप छान ताई मला हा धडा खुप दीवसापासुन ऐकायचा होता एकदम छान वाटल बघ असाच एकदा चाहुल हा धडा नक्की ऐकुन आम्हाला ऐकव माझ्या शुभेछ्या सदैव तुझ्या संग रहातील धन्यवाद ताई
श्वास कोंडून आला,ते दिवस त्या आठवणी,नि पुन्हा कधी आम्ही वर्गातील मुले एकत्र होणार नाहीत,शिवाय आमचे शिक्षक त्यातील काहीजण आता नाहीत। खूप वेदनादायक।परंतु आठवणी तेवढ्याच