Тёмный
No video :(

MAJHI MAINA GAVAVAR RAHILI Marathi Geet I Jag Badal Ghaluni Ghaav Sangun Gele Mala Bhimrao 

T-Series Bhakti Sagar
Подписаться 69 млн
Просмотров 8 млн
50% 1

🌺🙏 • माँ तुझसा नहीं कोई जहा... 🌺🙏 Like Us on facebook: Bhakti Sagar:
Subscribe Our Channel For More Updates: / tseriesbhakti
Bheem Buddh Geet: MAJHI MAINA GAVAVAR RAHILI
Album Name: Naav Bheemacha Gheta Yetemhataryala Jawani
Singer: ANAND SHINDE
Composer: Harshad Shinde
Lyrics: ANNABHAU SATHE
Music Label: T-Series
If You like the video don't forget to share with others & also share your views.
Subscribe: / tseriesbhakti
Bhakti Sagar:
To set popular Bhakti Dhun as your HelloTune, Airtel subscribers Dial 57878881 (toll free)
For Spiritual Voice Alerts, Airtel subscribers Dial 589991 (toll free)
If You like the video don't forget to share with others & also share your views.
Stay connected with us!!!
► Subscribe: / tseriesbhakti
► Like us on Facebook: / bhaktisagartseries
► Follow us on Twitter: / tseriesbhakti
For Spiritual Voice Alerts, Airtel subscribers Dial 589991 (toll free)
To set popular Bhakti Dhun as your HelloTune, Airtel subscribers Dial 57878881 facebook: / bhaktisagartseries

Опубликовано:

 

25 авг 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 1,8 тыс.   
@aadrshsuryawanshi
@aadrshsuryawanshi 3 месяца назад
कोण कोण हे गाणं 2024 मध्ये एकता आहे 😅😅
@user-ey1bp3nn4n
@user-ey1bp3nn4n 3 месяца назад
Me re m.c
@blackpearl8034
@blackpearl8034 3 месяца назад
Mi❤
@milinddhumane6711
@milinddhumane6711 3 месяца назад
Mi
@yogirajdhulave8834
@yogirajdhulave8834 2 месяца назад
मी 😊
@patukharat7410
@patukharat7410 2 месяца назад
Hum
@satwajisathe601
@satwajisathe601 4 года назад
मातंग समाजात जन्माला आल्यामुळे उपेक्षित राहिलेले, समस्त भारतातीलच नव्हे तर जगातील असा एकमेव लेखक,शाहिर ज्यांनी केवळ दिड दिवस शाळा शिकून परंतु जीवनाच्या शाळेत शिकून भव्य दिव्य असे साहित्य निर्माण केले त्या माझ्या अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न प्रदान करण्यात यावा यासाठी प्रत्येक समाजाने पाठपुरावा करावा हि नम्र विनंती.
@vidyasahane4392
@vidyasahane4392 3 года назад
🔥🔥🔥🔥🤞🤞
@bhairavanathpatil3497
@bhairavanathpatil3497 2 года назад
👍
@lalasahebpatil8264
@lalasahebpatil8264 2 года назад
कलाकार, साहित्यिक, गीतकार, आणि शाहीर यांना जात धर्म पंथ यापैकी काहीच नसते,ते या सर्वांपासून फार महान आहेत आणि सर्वांसाठी ते आदर्श आहेत, शाहीर अण्णाभाऊ साठे हे तर महाराष्ट्राची संस्कृती आणि परंपरा आणि संपत्ती आहे, धन्यवाद
@yashvantchavan7049
@yashvantchavan7049 2 года назад
@@bhairavanathpatil3497 ok 🙏🙏
@amrutasangare774
@amrutasangare774 2 года назад
😭
@rmb2021
@rmb2021 2 года назад
खरंच आपली मैना गावाकड राहिलीय.... बेळगाव, धारवाड राहिलेत आपल्या कडे यायचे... कायम सल राहणार आहे महाराष्ट्राला.....
@bhushankhude762
@bhushankhude762 3 года назад
मला खुप गर्वा आहे कि मी लहुजी वस्ताद साळवे लोकशाही आण्णा भाऊ साठे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुळे स्वतंत्र जिवन जगत आहे
@vishuspeaks_
@vishuspeaks_ 2 года назад
बंधू,पण त्यात छत्रपती शिवराय,राजर्षी शाहू महाराज आणि महात्मा फुलेंचे योगदानाचा उल्लेख न केल्यास हे वर्णन अपूर्ण आहे...जय महाराष्ट्र...जय शिवराय...।।
@vikasTambe-iw3gt
@vikasTambe-iw3gt Год назад
maharajancha punya aahe apan jiwant aahe jay siwaray🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@user-lv9wn8hj1r
@user-lv9wn8hj1r Месяц назад
Jay bhim
@sidhantingle2848
@sidhantingle2848 Месяц назад
jay bhim!!!!
@VishalRatnaparkhe-y7g
@VishalRatnaparkhe-y7g 24 дня назад
लहुजी वस्ताद साळवे यांचे काय योगदान आहे मला कोणी तरी सांगावे 😅😅😅
@sameerdolare8807
@sameerdolare8807 4 года назад
याच गाण्यामुळे संपुर्ण महाराष्ट्र पेटून उठला होता. संयुक्त महाराष्ट्र लढा यात. लोकशाहीर आण्णा भाऊ साठे यांचा खुप मोठा वाटा आहे. 🙏🏾🙏🏿लोकशाहीराला मुजरा 🙏🏿🙏🏾
@dashrathpawar8057
@dashrathpawar8057 2 года назад
00⁰0⁰
@AbhishekB-ws4qf
@AbhishekB-ws4qf 2 года назад
Ho na
@rahulmane5485
@rahulmane5485 2 года назад
Ok
@vikaspowar9946
@vikaspowar9946 2 года назад
@@rahulmane5485 l
@vikaspowar9946
@vikaspowar9946 2 года назад
@@rahulmane5485 later la
@dhondibamore4257
@dhondibamore4257 3 года назад
गुजरात्याच्या घशातून मुंबई ओरबडुन काढुन संयुक्त महाराष्ट्र निर्माण करणाऱ्या साहित्य रत्नाच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन व हार्दिकशुभेच्छा. आणी शिंदे शाहिरांचे मनःपूर्वक अभिनंदन.👌👍🌹💐❤️🙏🙏
@SanjayJogdand-bq5lb
@SanjayJogdand-bq5lb 8 месяцев назад
अगदी बरोबर हे सत्य आहे
@kiranr6947
@kiranr6947 25 дней назад
कोण कोण हे गाणं 1 August 2024 ला ऐकत आहे Thank you Dosto🙏
@dhanraj272
@dhanraj272 24 дня назад
बेळगाव सीमा प्रश्नांची आठवण करून देणारं गाणं आहे हे. बेळगाव, निपाणी, कारवार, बीदर, भालकीसह संयुक्त महाराष्ट्र प्रत्यक्षात येणं हीच अण्णा भाऊंना खरी श्रद्धांजली ठरेल.
@sandeepshinde4551
@sandeepshinde4551 24 дня назад
Nice word 👌
@nitinkamble9165
@nitinkamble9165 24 дня назад
Ata aaikaloy status pn thevaly
@vickybhai6783
@vickybhai6783 24 дня назад
​@@dhanraj272 ok
@Girish-pw8yi
@Girish-pw8yi 24 дня назад
मी आता रात्री 3 वाजता ❤
@sudhirpawar7878
@sudhirpawar7878 4 года назад
अण्णाभाऊ साठंचे चरित्र विशिष्ट जातीपुरते न ठेवता समस्त महाराष्ट्रासमोर आणले पाहिजे .त्यांच खुप मोठ योगदान आहे महाराष्ट्रासाठी माझा अण्णाभाऊंना सलाम
@sugrivlondhe1228
@sugrivlondhe1228 3 года назад
Right bro
@shivanandsitapure8976
@shivanandsitapure8976 3 года назад
I 0 p pppppp P Pp p P
@sachinchavan6228
@sachinchavan6228 3 года назад
Ho bhava
@anilshankarpatil
@anilshankarpatil 3 года назад
Nakkic
@Satyavankare100
@Satyavankare100 3 года назад
Barobar 👍🙏🙏
@ShirishRoch
@ShirishRoch 24 дня назад
आज पहिल्यांदा हे गाणं ऐकलं आणि प्रभावित झालो, गायक शिंदे यांनी गाणे ला आपल्या आवाजातून न्याय दिला आहे ग्रेटच
@dipakmadane9671
@dipakmadane9671 4 года назад
मराठी भाषेचा कोहिनूर हिरा...साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णा भाऊ साठे
@-karan0004
@-karan0004 Год назад
हे गाणं ऐकलं कि डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहत नाही 😢 जय लहुजी... लोकशाहीर अण्णाभाऊ साठे ह्यांना मानाचा त्रिवार वंदन...🎉❤
@somnathkhilare5039
@somnathkhilare5039 Год назад
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या परिवर्तनवादी विचारांना क्रांतीकारी अभिवादन ❤💙🙏 जय भीम 💙❤🙏
@vinodukarande4457
@vinodukarande4457 4 года назад
💐💐"लोकशाहीर अण्णाभाऊ साठे" यांच्या चरणी शत शत प्रणाम !!💐💐
@parmeshwarbansode2684
@parmeshwarbansode2684 2 года назад
Hi
@sanjaykamble2871
@sanjaykamble2871 2 года назад
@@parmeshwarbansode2684 llama
@FactXplored
@FactXplored 2 года назад
@@sanjaykamble2871 hi
@user-lh9mn8vq6t
@user-lh9mn8vq6t 2 года назад
No1 song
@amrutasangare774
@amrutasangare774 2 года назад
😭
@akashgawai7169
@akashgawai7169 2 года назад
हे गाणं फक्त आनंद शिंदे यांच्या आवाजात काळजात भिडत. Great अण्णा भाऊ साठे
@dheerajhirwate
@dheerajhirwate 4 года назад
शहारे येतात अंगावर... काय वर्णन... दोन्ही गोष्टी अगदी समर्पक सादर केल्यात... अण्णा भाऊ साठेंना नम्र पूर्वक नमन 🙏🙏🙏 जो अंगावर शहारे आणतो तोच शाहीर 🚩🚩
@parshantghode8080
@parshantghode8080 2 года назад
💛💛💛जय लहुजी💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛
@mukundasugar8024
@mukundasugar8024 2 года назад
WwwZ P
@GudduPandit-q9k
@GudduPandit-q9k 21 день назад
मुंबई मधल्या त्या फाऊंटन जवळून हे ऐकण्याचा माज करतोय .... डोळे पाण्याने बहरले ❤
@tejasdhumale4495
@tejasdhumale4495 5 лет назад
माझी मैना गावावर राहिली | माझ्या जिवाची होतिया काहिली || माझी मैना गावावर राहिली | माझ्या जिवाची होतिया काहिली || माझी मैना गावावर राहिली | माझ्या जिवाची होतिया काहिली || माझी मैना गावावर राहिली | माझ्या जिवाची होतिया काहिली || ओतीव बांधा | रंग गव्हाला | कोर चंद्राची | उदात्त गुणांची | मोठ्या मनाची | सीता ती माझी रामाची | हसून बोलायची | मंद चालायची | सुगंध केतकी | सतेज कांती | घडीव पुतली सोन्याची | नव्या नवतीची | काडी दवन्याची | रेखीव भुवया | कमान जणू इन्द्रधनुची | हिरकणी हिरयाची काठी आंधल्याची | तशी ती माझी गरीबाची | मैना रत्नाची खाण | माझा जिव की प्राण | नसे सुखाला वाण | तिच्या गुणांची छक्कड़ मी गयिली | माझ्या जिवाची होतिया काहिली || माझी मैना. गरिबीने ताटतुट केलि आम्हा दोघांची | झाली तयारी माझी मुम्बैला जाण्याची | वेळ होती ती भल्या पहाटेची | बांधाबांध झाली भाकर तुकड्याची | घालवित निघाली मला माझी मैना चांदनी शुक्राची | गावदरिला येताच कली कोमेजली तिच्या मनाची | शिकस्त केलि मी तिला हसवण्याची | खैरात केली पत्रांची | वचनांची | दागिन्यांन मडवुन काडयाची | बोली केली शिंदेशाही तोड्याची | साज कोल्हापुरी | वज्रटिक | गल्यात माळ पुतल्याची | कानात गोखरे | पायात मासोल्या | दंडात इला आणि नाकात नथ सर्जाची | परी उमलली नाही कली तिच्या आन्तरिची | आणि छातीवर दगड ठेवून पाठ धरिली मी मुम्बैची | मैना खचली मनात | ती हो रुसली डोळ्यात | नाही हसली गालात | हात उन्चावुनी उभी राहिली || माझ्या जिवाची होतिया काहिली || माझी मैना. या मुम्बई गर्दी बेकरांची | त्यात भर झाली माझी एकाची | मढ़ेवर पडावी मुठभर माती | तशी गत झाली आमची | ही मुम्बई यंत्राची, तंत्राची, जागनाराची, मरनारांची, शेंदिची, दाढ़ीची, हडसनच्या गाडीची, नायलोनच्या आणि जोर्जेटच्या तलम साडीची | बुटांच्या जोडीची | पुस्तकांच्या थडीची | माडीवर माडी | हिरव्या माडीची | पैदास इथे भलतीच चोरांची | एतखाऊची | शिर्जोरांची | हरामखोरांची | भांडवलदाराची | पोटासाठी पाठ धरली होती मी कामाची | पर्वा केलि नाही उन्हाची, थंडीची, पावसाची | पाण्यान भरल खीस माझ | वान माला एका छात्रिची | त्याच दरम्यान उठली चलवल संयुक्त महाराष्ट्राची | बेलगांव, कारवार, निपानी, गोव्यासह एकभाषिक राज्याची | चकाकली संगीन अन्यायाची | फ़ौज उठली बिनिवारची | कामगारांची | शेतकरीयांची | मध्यमवर्गियांची | उठला मराठी देश | आला मैदानी त्वेष | वैरी करण्या नामशेष | गोळी डमडमची छातीवर सहिली | माझ्या जिवाची होतिया काहिली || माझी मैना. म्हणे अन्नाभाऊ साठे | घर बुडाली गर्वाची | मी-तू पणाची | जुल्माची | जबरिची | तस्कराची | निकुम्बलीला कत्तल झाली इन्द्रजिताची | चौदा चौकड्याच राज्य गेले रावनाचे | लंका जलाली त्याची | तीच गत झाली कलियुगामाजी मोरारजी देसायाची आणि स.का. पाटलाची | अखेर झाली ही मुम्बई महाराष्ट्राची | परलच्या प्रल्याची | लालबागच्या लढायची | फौंटनच्या चढ़ाइची | झाल फौंटनला जंग | तिथे बांधुनी चंग | आला मर्दानी रंग | धार रक्ताची मर्दानी वाहिली | माझ्या जिवाची होतिया काहिली || माझी मैना. महाराष्ट्राने गुढी उभारली विजयाची | दाखविली रित पाठ भिंतीला लावून लढायची | पारी तगमग थांबली नाही माझ्या अंतरीची | गावाकडे मैना माझी | भेट नाही तिची | तीच गत झाली आहे या खंडित महाराष्ट्राची | बेलगांव, कारवार, डांग, उम्बरगावावर मालकी दुजांची | धोंड खंडनीची | कमाल दंडलीची | चिड बेकिची | गरज एकीची | म्हणून विनवणी आहे या शिवशाक्तिला शाहिराची | आता वलु नका | रणी पलु नका | कुणी चलू नका | बिनी मारायची अजुन राहिली | माझ्या जिवाची होतिया काहिली ||
@sunilkamble844
@sunilkamble844 Год назад
👌
@vishnusulsule1459
@vishnusulsule1459 Год назад
भाऊ अप्रतिम 🙏
@vikasrokade5177
@vikasrokade5177 Год назад
👌👌🙏🙏
@user-td9yx1qp4o
@user-td9yx1qp4o Год назад
🙏🏻🙏🏻👌
@SPdigitals530
@SPdigitals530 Год назад
धन्यवाद भाऊ ❤️
@ganeshsonsurkar2488
@ganeshsonsurkar2488 6 лет назад
साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या तेजस्वी ज्वलंत शाहिरीला सलाम 🙏
@shouryapawar866
@shouryapawar866 5 лет назад
Aana bhau amar rahe
@dipakaadagle786
@dipakaadagle786 3 года назад
अण्णा भाऊ ना मा ना चा मुजरा
@uddhavsomware877
@uddhavsomware877 3 года назад
आण्णा भाऊ साठे यांना मानाचा मुजरा
@pankajkamble866
@pankajkamble866 3 года назад
@@shouryapawar866jJJOAaoojootkopj ijjĴĴDDDDDĎDÐZJ9j9oiO
@avinashambadasdhande1014
@avinashambadasdhande1014 2 года назад
@@shouryapawar866 🙏
@manoharsalunkhe2406
@manoharsalunkhe2406 2 года назад
मी एक मराठा आहे मला गर्व आहे कि अण्णा भाऊ साठे सारखे शाहीर या छत्रपतींच्या महाराष्ट्रात जन्माला आले,🙏 लोकशाहीराला योग्य तो सन्मान मिळावा 🙏🚩 जय शिवराय 🙏 जय शंभूराजे 🚩🙏 जय महाराष्ट्र 🚩
@krishhande6633
@krishhande6633 Год назад
छान
@manoharsalunkhe2406
@manoharsalunkhe2406 Год назад
@@rahulingale6795🤔🥴🤕🤒mag Tula walit takla asel saglyani😆😅🤣
@shaileshshinde1948
@shaileshshinde1948 Год назад
@@manoharsalunkhe2406 😀😇🤞
@umesh_creation8590
@umesh_creation8590 Год назад
Jay Lahuji Jay shivaray 🙏🏻💛🧡
@pankajpatil1799
@pankajpatil1799 Год назад
bhau mg jaat sangaychi kay garaj aahe aannbhau sathenchi sturi karayla
@user-yn1tp8nr5o
@user-yn1tp8nr5o Год назад
ह्याच गाण्यामुळे . आपली मुंबई महाराष्ट्रात आहे. हे गाणं ऐकून संपूर्ण महाराष्ट्र पेटून उठले होते संयुक्त महाराष्ट्र चळवळीला माझे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे खूप मोठे योगदान आहे . मी तर म्हणतो की लोकशाहीर अण्णाभाऊ साठे हे जर नसते तर. आपली स्वप्ननगरी मुंबई महाराष्ट्रात नसती. तेलंगना मध्ये असती. माझ्या. लोकशाहिर अण्णाभाऊ साठे यांनी. हे गाणं स्वतः तयार करुन गायले त्यामुळे संयुक्तं महाराष्ट्र चळवळ महाराष्ट्र जिकुन मुंबई महाराष्ट्राची झाली आहे.. जय लहूजी. जय अण्णाभाऊ साठे .
@SanjayJogdand-bq5lb
@SanjayJogdand-bq5lb 8 месяцев назад
या गीताचा अर्थ असा की मुंबई महाराष्ट्रात राहिली फक्त अण्णाभाऊंच्या चळवळीच्या प्रयत्नामुळे
@manojmore3715
@manojmore3715 5 лет назад
लोकशाहीर आण्णाभाऊ साठे. यांच्या प्रतिमेस. जय भिम आवाजाचा बादशहा आनंद शिंदे यांना पण जय भिम
@shubhammore9569
@shubhammore9569 4 года назад
Jay bhim🇪🇺🇪🇺🇪🇺
@aniketbhavsar6256
@aniketbhavsar6256 4 года назад
Jay bhim
@mangeshgawai272
@mangeshgawai272 2 года назад
Jay bhim 🇪🇺
@ajiycjsgbbz6751
@ajiycjsgbbz6751 7 лет назад
शाहिर आपणांस मानाचा मुजरा.....!! लोकशाहिर आण्णाभाऊ साठे मिञ मंडळ अंबरनाथ (पु)
@sumitbakure5070
@sumitbakure5070 5 лет назад
Ajay More pm
@pravinkamble8138
@pravinkamble8138 4 года назад
Ambernath la kute ahe mitra mandal
@akashdolare664
@akashdolare664 4 года назад
जय मातंग
@StyleEuphoria
@StyleEuphoria 5 месяцев назад
मुंबई तर महाराष्ट्राची झाली पण आपल्याला राखता आली नाही.....आता मुंबई , पुणे, नाशिक, नवी मुंबई किंवा इतर शहर ही गुजराती व्यापारी चालवतात. मराठी माणूस फक्त नोकर म्हणून राहिला. खंत आणि शोकांतिका आहे मोठी.
@Lonnjhggg
@Lonnjhggg Месяц назад
kharay
@suvranamuneshwar2193
@suvranamuneshwar2193 Месяц назад
Right
@sanjaynikalje1854
@sanjaynikalje1854 25 дней назад
खरं आहे
@maestroshri117
@maestroshri117 2 года назад
हे गाणं ऐकून अश्रूना थांबवू शकत नाही😭😭 ....लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांना कोटी कोटी प्रणाम ।।🙏🙏
@yashvantchavan7049
@yashvantchavan7049 2 года назад
. 🙏🙏
@harshvardhantagare9939
@harshvardhantagare9939 2 года назад
कोटी कोटी प्रणाम अण्णा भाऊ साठे
@indiannewmoviecenter2964
@indiannewmoviecenter2964 2 года назад
Jay lahuji🚩🚩
@blessedgamer8084
@blessedgamer8084 2 года назад
💛💛💛🙏🔥
@star555vitekar3
@star555vitekar3 Год назад
दीड दिवस शाळा शिकणारा अवलीया असली अफलातून कवनं रुचून आपल्या मनातील सल सदैव अजरामर करून गेले,,,शाहीर मानाचा मुजरा,जोहार मायबाप जोहार,,
@amitdhaske3851
@amitdhaske3851 4 года назад
साहित्यरत्न लोकशाहीर आण्णा भाऊ साठे यांचे शब्द आणि आनंद दादांचा आवाज. दोन्हीला पण तोडच नाही. खुपच छान 👌👌👌💥
@tusharaher5227
@tusharaher5227 4 года назад
असा आवाज ऐकुन मन खुप शांत होत.... मी महिन्यातून 30-40 वेळेला ऐकतो ही लावणी....
@vinayakgavade9266
@vinayakgavade9266 2 года назад
Lavani navhe hi ahe chhakad
@commonsense000
@commonsense000 2 года назад
@@vinayakgavade9266 correct 👍
@umeshpithale171
@umeshpithale171 2 года назад
@@vinayakgavade9266 क
@sachinnemnar2711
@sachinnemnar2711 2 года назад
Bhai agdi barobar bolalat
@rahultagade9870
@rahultagade9870 2 года назад
छक्कड
@atishkamble2276
@atishkamble2276 3 года назад
लोकशाहीर , साहित्यरत्न . अण्णा भाऊ साठे यांना विनम्र अभिवादन 🙏🙏🙏 खूपच गोड आवाज ❤️❤️❤️
@D.D.Vardhan
@D.D.Vardhan 6 лет назад
जय शिवराय जय संभाजी राजे जय ज्योती जय शाहु जय भिम जय आण्णा भाऊ साठे जय बसवेश्वर जय संत तुकाराम महाराज संत गाडगेबाबा. माता जिजाऊ माता सावित्रीबाई फुले, माता रमाई माता अहिल्याबाई होळकर.
@idontcarei
@idontcarei 6 лет назад
JAI TILAK SAWARKAR JAI LAXMI BAI JAI GAOPAL LRISHNA GOKHLE
@santoshkhodve9180
@santoshkhodve9180 6 лет назад
अण्णा भाऊ साठे यांना अभिवादन
@priyakaparkhe1998
@priyakaparkhe1998 5 лет назад
Hii
@akash.gavali147
@akash.gavali147 5 лет назад
Jay Anna jay Anna jay Anna jay Anna jay Anna jay.lahuji jay lahuji jay lahuji jay lahuji jay lahuji yeakch vadhal pival vadhal
@ashokshinde6669
@ashokshinde6669 5 лет назад
DIGAMBAR KAMBLE
@user-es1yf3ws8r
@user-es1yf3ws8r 6 лет назад
संयुक्त महाराष्ट्र चळवळीत अण्णांभाऊंचं योगदान महान होते .
@harshwardhankurade8847
@harshwardhankurade8847 Месяц назад
ही महाराष्ट्राची संपत्ती आहे आणि ओळख पन मला अभिमान आहे मी महाराष्ट्रात जल्माला आलो ज्या शाहीरानी संतानी समाज सुधारकांनी महाराष्ट्र घडवला आज छत्रपती शिवाजी महाराज यांना अनिमान वाटत असेल हेंच कार्य बघुन त्यात साहित्यरत्न आण्णा भाऊ साठे हे आघाडीवर होते यात शंका नाही मी सलाम करतो त्यांच्या लेखनीला
@sidheshwarnalawade3839
@sidheshwarnalawade3839 Год назад
अप्रतिम!! अप्रतिम!! अप्रतिम!! महान लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना शतशः प्रणाम 🙏🙏🙏 सादरीकरणही तेवढेच अप्रतिम, अतिसुंदर 👌👌 आवाजाचे बादशहा आनंद शिंदे यांना तोड नाही, ग्रेट 👏👏
@laxmanjoshi2656
@laxmanjoshi2656 6 лет назад
आपल्या भारत देशात असे सत पुरुष होउन गेले धन्य ते लोक आणी धन्य त्याची रचना
@akshaynilkanth7468
@akshaynilkanth7468 3 года назад
अप्रतिम, अजोड,अतुलनीय लेखन विनम्र अभिवादन आण्णाभाऊ साठे यांचे खूप मोठ योगदान आहे मुंबई आणि संयुक्त महाराष्ट्रासाठी🙏🙏🙏
@roshansavadh4755
@roshansavadh4755 2 года назад
अप्रतिम गीत लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांना मानाचा मुजरा 👌👌👌👌👌
@PoojaShelar-hj6qs
@PoojaShelar-hj6qs Год назад
लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार मिळालाच पाहिजे जय लहुजी
@S.S.K.999
@S.S.K.999 Год назад
ज्यादू आहे आनंदजी तुमच्या आवाजात, जय शिवराय जय भीम
@vishalkharat4575
@vishalkharat4575 Год назад
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे खरे महाराष्ट्रभूषण आणि भारतरत्न❤
@nilkantmugave2945
@nilkantmugave2945 2 года назад
लोकशाहीर आन्नाभाऊ साठे यांना विनंम्र अभिवादन.... अप्रतीम,बोधपुर्ण लिखान..... हे गित ऐकल्यावर अंगावर काटा आल्यावाचुन रहानारच नाही. या गिताच्या माध्यमातून आण्णा भाऊ आपल्यात असल्याची जानिव कायम राहील.
@bhojajimortate8798
@bhojajimortate8798 Год назад
आम्हाला अभिमान वाटतो लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महाराष्टातील महान व्यक्तिमत्व याच जय अण्णा जय महाराष्ट्र
@gangadharkamble2531
@gangadharkamble2531 Год назад
भारतरत्न चे हकदार आहेत अण्णाभाऊ साठे भारतरत्न द्यायलाच पाहिजे❤❤❤
@Sk-jp3vg
@Sk-jp3vg 3 года назад
आख्या महाराष्ट्रा साठी सदैव प्रेरणादायक असे हे गीत शतश नमन मा. ((लोकशाहीर आण्णा भाऊ साठे)) 💐♥️🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@mangeshsamalepatil5264
@mangeshsamalepatil5264 25 дней назад
काय शब्द रचना आहे राव 🙏🙏अण्णाभाऊ चा फार मोठा वाटा आहे.. संयुक्त महाराष्ट्र लढयात 🙏🚩🇮🇳
@BahujanNews22
@BahujanNews22 Год назад
शिवशाहीर साहित्यरत्न डॉ अन्नाभाऊ साठे यांचे संयुक्त महाराष्ट्र चळवळीत खुप मोठं योगदान आहे विनम्र अभिवादन 🙏
@sandipborade6878
@sandipborade6878 6 лет назад
Kadak. ... Jai LAHUJI... Sahityaratna ahe Annabhau Sathe....
@milindkange5967
@milindkange5967 24 дня назад
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विन्रम अभिवादन
@prathamshikshanmandalpune5152
@prathamshikshanmandalpune5152 4 года назад
जय अण्णा भाऊ साठे अशाच एखाद्या आणणाभाऊची गरज आहे मांगा साठी सगळे विस्कटले आहे पण एक दिवस सगळे एकत्र येतील बांधवांनो आपल्या मांगाला ओळख दया मदत करा धीर दया साथ दया एकत्र या
@ABHIJEETJADHAV-sf7tx
@ABHIJEETJADHAV-sf7tx 4 года назад
।।जय शिवराय।। अण्णा भाऊ साठे आपणांस मानाचा मुजरा शाहीर तुम्ही अमर आहात🚩🚩
@vidhipatil2822
@vidhipatil2822 3 года назад
🙏 जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🙏 जय महाराष्ट्र 🙏
@user-es1yf3ws8r
@user-es1yf3ws8r 6 лет назад
अण्णाभाऊंना सादर प्रणाम . आनंद शिंदे महान कलाकर
@sanjaykamble3735
@sanjaykamble3735 5 лет назад
Sindi sabji slam Jai bheem
@dipaksakate4722
@dipaksakate4722 Год назад
मला खूप गर्व आहे की माझा जन्म अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मभूमी मध्येच झाला.आणि ते खूप जवळचे नातेवाईक आहेत. मानाचा त्रिवार मुजरा या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना.
@angulmane9604
@angulmane9604 2 года назад
आनंद शिंदे तुम्ही आणाभाऊ साठे ना खराय अर्थ ने आदरजली वाहीली वाह महाराष्टा चा पहाडी आवाज मन फुलल दादा जय भीम
@ganeshbaishenge5185
@ganeshbaishenge5185 Год назад
द ग्रेट लोकशाहीर आण्णा भाऊ साठे ✊ जय लहुजी जय आण्णा भाऊ
@samawale5656
@samawale5656 6 лет назад
मला आभिमान आहे की आण्णा भाऊ साठे हे आमचे लोक शाहिर नेते आहे
@sandipshinde9574
@sandipshinde9574 4 года назад
Hii
@bharaterandeerande9664
@bharaterandeerande9664 3 года назад
Jay lahujiiii
@kisanchaure5816
@kisanchaure5816 3 года назад
@@sandipshinde9574 🐓🐔
@kisanchaure5816
@kisanchaure5816 3 года назад
@@sandipshinde9574 ,
@somnathlimbore1037
@somnathlimbore1037 3 года назад
@@sandipshinde9574 mo.
@ravinikam4585
@ravinikam4585 7 лет назад
जय लहुजी मित्रांनो.....
@akashshorts664
@akashshorts664 Год назад
साहित्यरत्न, विश्वरत्न,लोकशाहीर , डॉ.अण्णाभाऊ साठे यांना त्रिवार मानाचा मुजरा ,.......जय आणा जय लहूजी ...........
@shaileshmogare3376
@shaileshmogare3376 4 года назад
प्रत्येक वेळेस ऐकताना अंगावर शहारे आणणारं हे गीत... ग्रेटच....salute to annabhau and Amar Shekh
@gauravdhage7039
@gauravdhage7039 6 лет назад
*साहित्यसम्राट रणझुंजार लोकशाहीर आण्णाभाऊ साठे अमर रहे*
@amolborade3891
@amolborade3891 5 лет назад
Jay lahuji bhava
@gauravdhage7039
@gauravdhage7039 4 года назад
@@amolborade3891 JAY LAHUJI 🙏
@amolkendale8321
@amolkendale8321 4 года назад
JAY LAHUJI JAY AANNA
@TECH-lm3dl
@TECH-lm3dl 6 лет назад
दैवत लो.शा. आण्णाभाऊ साठे यांचा विजय असो
@sidhu6913
@sidhu6913 Год назад
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना कोटी कोटी प्रणाम 🙏🏽🙏🏽 जय भीम जय शिवराय जय अण्णा भाऊ ❤️
@Samadhan96
@Samadhan96 4 года назад
*लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना विनम्र अभिवादन...🙏🚩* जे लोक आज जातीच्या नावाने किंवा महापुरुषांच्या नावाने जातीवाद करतात आणि जातीत भांडणे लावायचे काम करतात त्यांनी एकदा तरी आण्णाभाऊंची फकिरा ही कादंबरी वाचावी त्यांनी त्यात गावगाड्यात असणाऱ्या जातीय सलोखा आपल्या लेखणीतून खूपच उत्तम प्रकारे मांडला आहे.
@akashpoharkar444
@akashpoharkar444 Год назад
सप्रेम स्वाभिमानी जय जय भीम 🙏 आदर्श लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन 🙏🙏
@poojadabhade6410
@poojadabhade6410 3 года назад
Tyatli Maina me aahe yes it's me ❤😍 very happy to see 4.2M viewed this song...👸
@vaibhavtalekar5822
@vaibhavtalekar5822 Год назад
Nice
@Suxcess_AI
@Suxcess_AI 4 года назад
तुमच्या जीवनाची सत्य कहाणी,आज तुमचं जे काही वैभव आहे त्याच श्रेय फक्त तुमचे कष्ट आहेत. काळजाला भिडणारा आवाज असा आवाज पुन्हा होणे नाही
@sadashivborade9087
@sadashivborade9087 4 года назад
पुन्हा अस गीत होणार नाही नमन १ मे २०२० महाराष्ट्र दिन
@Amolsvlog
@Amolsvlog 2 года назад
जबरदस्त लेखणी आणि तितकाच दमदार आवाज 🔥🙏💐
@shreyaqueen9628
@shreyaqueen9628 6 лет назад
लोकशाहीर क्रांतिवीर लहुजी वस्ताद अण्णाभाऊ साठे आपणास मानाचा मुजरा🙏😘
@souravkhandare2869
@souravkhandare2869 6 лет назад
shreya Queen jay lahuji
@mahikamble6451
@mahikamble6451 6 лет назад
shreya Queen hi
@sagarbhalerao9681
@sagarbhalerao9681 4 года назад
Jay Lahuji
@JanviVaieagade
@JanviVaieagade 8 месяцев назад
अण्णाभाऊ साठे यांच्या चरणी शत शत नमन🙇💛
@tarankit
@tarankit Год назад
साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचे बोल शब्द मनाला क्रांती करण्यासाठी पेटवून उठण्याची बळ देतात जय लहुजी जय अण्णाभाऊ साठे
@nitinzombade4196
@nitinzombade4196 5 лет назад
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा विजय असो
@nitinbahiram7936
@nitinbahiram7936 5 лет назад
शब्द नाहीत.... एकच वाक्य.... अण्णाभाऊ साठे यांनां मनाचा मुजरा.....💐💐💐
@jeetendrathorat1146
@jeetendrathorat1146 Год назад
महा पुरुषांचे अनमोल शब्द नही फक्त ष्याही आहेत आश्रृंय चे थेंब 🙏🌹💐
@Worldofhilosophy
@Worldofhilosophy 3 месяца назад
आनंद शिंदे ❤ महाराष्ट्राचा बुलंद आवाज
@romanroy2475
@romanroy2475 6 лет назад
आवाजाचा बादशहा
@madhujigosavi6009
@madhujigosavi6009 6 лет назад
Ekdam zakas
@gajanandhage6865
@gajanandhage6865 5 лет назад
*🖋विश्वसाहित्यसम्राट लोकशाहिर आण्णाभाऊ साठे*
@ramchandraavhad7897
@ramchandraavhad7897 5 лет назад
सात समुद्रा पार पहिला शिवजी महाराज चा पवाडा शिवशाहीर अण्णा भाऊ साठे यांनी सादर केला
@mr.shashichavre5897
@mr.shashichavre5897 2 года назад
संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत , मराठी माणसाचा संघर्षमय प्रवास अगदी उभेऊभ प्रकट केला आहे या छकड मध्ये.
@kailashnivdange9401
@kailashnivdange9401 5 лет назад
जय भीम लंय वंशच नंतर आयकाल भेटल गाण खुप छान आहे भाऊ जय भीम
@sidharthsuryawanshi358
@sidharthsuryawanshi358 5 лет назад
एकच नंबर शिंदे दादांना सप्रेम जयभीम...
@pandubetgiri7065
@pandubetgiri7065 3 года назад
जय भिम
@durgeshpagare3720
@durgeshpagare3720 Год назад
💛साहित्यसम्रात् अन्ना भाऊ साठे 💛
@ashokghuge5486
@ashokghuge5486 5 лет назад
शाहीर अमर शेख यांच्या आवाजात नाही ऐकली परंतु त्यानंतर फक्त शाहीर विठ्ठल उमप आणि आनंद शिंदे फक्त न्याय देऊ शकले या लावणीला👌👌❤😍🙏🙏 .
@vijaykumarlokhande41
@vijaykumarlokhande41 4 года назад
It's a chakkad
@jayasuryavanshi8995
@jayasuryavanshi8995 3 года назад
अप्रतिम
@sandeeshnit4927
@sandeeshnit4927 3 года назад
धन्य!!! चक्कड आहे
@ashokghuge5486
@ashokghuge5486 3 года назад
छक्कड हा लावनीचाच एक प्रकार आहे
@ashokghuge5486
@ashokghuge5486 3 года назад
(१) शाहिरी लावणी : डफ-तुणतुण्याच्या साथीने शाहिराने पद्यमय कथन वा निवेदन पेश करण्यासाठी गायलेली लावणी. उच्च स्वराने साथ करणारे झीलकरी संचामध्ये असतात. (२) बैठकीची लावणी : तबला, पेटी, सारंगी, तंबुरी वगैरे वाद्यांच्या साथीने ही लावणी गायिका-नर्तिका बैठकीमध्ये सादर करतात. ह्या रचना उत्तर हिंदुस्थानी ठुमरीच्या धर्तीच्या असतात आणि माफक अभिनयाची, तसेच रागसंगीताची जोड देऊन बैठकीची लावणी सादर केली जाते. (३) फडाची लावणी : नाच्या, सोंगाड्या इ. कलाकारांच्या साथीने नृत्य, संवाद आणि अभिनय यांची जोड देऊन ढोलकीवर गायली जाणरी लावणी. ‘बालेघाटी’ (विरहदुःखाची भावना आळवणारी), ‘छक्कड’ (उत्तान शृंगारिक), ‘सवाल-जवाब ’ (प्रश्रोत्तरयुक्त), ‘चौका’ची (दीर्घ चार कडव्यांची वा चार वेळा चाली बदलणारी) रचना फडावर सादर केली जाते.
@user-kc9gk1uk5i
@user-kc9gk1uk5i 6 лет назад
बेळगांव महाराष्ट्रात आणा हो.
@sandeshshirsath9531
@sandeshshirsath9531 4 года назад
By B
@ravisagate3887
@ravisagate3887 4 года назад
Bhau vicharpan karu nako belgav maharashtrat Aanach
@lingappachafe8651
@lingappachafe8651 3 года назад
कारे
@shriparab5993
@shriparab5993 3 года назад
@@ravisagate3887 ka ray
@scccc526
@scccc526 Год назад
भारतात आहे ना
@vinodlagare5588
@vinodlagare5588 3 года назад
लोकशाहीर कॉ आण्णा भाऊंची ही संयुक्त महाराष्ट्र निर्माण करणारी रचना, संयुक्त महाराष्ट्र निर्माण झाल्यावर सुध्दा महाराष्ट्र गीत सुध्दा कॉ आण्णानीच रचले आहे.
@vikassuradkar5529
@vikassuradkar5529 2 года назад
अप्रतिम असे. गाणे लिहले अण्णाभाऊंनी त्यांना शत शत नमन खुप छान
@vinayakbagale3521
@vinayakbagale3521 3 месяца назад
मी 30 वर्षाचा झालो.. आज ऐकल.. खरच शब्द रचना ऐकून परत परत ऐकू वाटत.. सयुंक्त महाराष्ट्र साठी खरच सर्वानी प्रत्येक माध्यामातून मत मांडली.. ध्यन वाटत महाराष्ट्र मध्ये जन्माला आलो 🙏🙏
@abhishekmote3242
@abhishekmote3242 3 года назад
साहित्याची खाण विश्वरत्न थोर साहित्यिक साहित्यरत्न शिवशाहिर साहित्यसम्राट लोकशाहीर कॉ.डॉ.अण्णाभाऊ साठे यांना त्रिवार मानाचा मुजरा 🙇‍♂️🙏💐💐 व भारत सरकारने सहित्यसम्राट डॉ. अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न जाहीर करावा अशी नम्र विनंती आहे ...🙏 आपलाच - अभिषेक.स.मोटे 😊✌
@rahulgangurde1773
@rahulgangurde1773 7 лет назад
मैत्रीपूर्ण...जयभीम जय...आण्णा भाऊ साठे...
@sagarshinde2101
@sagarshinde2101 6 лет назад
Jay bhim
@idontcarei
@idontcarei 6 лет назад
JAI TILAK SAWARKAR JAI LAXMI BAI JAI GAOPAL LRISHNA GOKHLE
@kajolshirsath1740
@kajolshirsath1740 6 лет назад
Rahul Gangurde jay lahuji
@adityapanchal786
@adityapanchal786 5 лет назад
@@idontcarei Jai bhim Jai shivray Jay shambhu raje Jay lahuji Jai mim Jay joti Jay phule Jay Shahu Maharaj Jay savitre Jay gadge Jay tukaram sant 🙏🙏😁
@idontcarei
@idontcarei 5 лет назад
@aditya panchal jai bhim ..ai bhim Jai shivray Jay shambhu raje Jay lahuji Jai mim Jay joti Jay phule Jay Shahu Maharaj Jay savitre Jay gadge Jay tukaram sant .me tujhya sarkha jaativadi nahiye 🙏🙏😁 MEE JAATI BAGHUN LOKANCHA MAHAN PANA THARVAT NAHI ..TE DESHDROHI LOK KARTAT ..🙏🙏😁 ...mhanun tujha bharat itka magaslela aahe ...aajchya 21 va shatkat ajun tu jaativadi aahe?? twitter facebook chya zamanyat?? wa bhai wa...thank god i m an american now
@ravirajmore2807
@ravirajmore2807 Год назад
अजून पण खर नाही वाटत अण्णाभाऊ फक्त दीड दिवस शाळेत गेले असतील किती छान शब्दांची मांडणी केली आहे गाण्यात..किती ही ऐकलं तरी मन नाही भरत.. आणी आनंदजी हे गाण तुमच्या आवाजात ऐकायला एक वेगळीच मजा येते..
@sahityajagat3486
@sahityajagat3486 4 года назад
अप्रतिम शब्दरचना य़ा गीतातुन आन्नाभाऊंनी त्या काळची मुंबई नगरी साक्षात उभी केली आहे.संपुर्ण लोकगीत गायला हव होत.लोकशाहिर आण्णाभाऊंना सादर प्रणाम.👏👏👏👏👏
@aslamattar7566
@aslamattar7566 2 года назад
Dx
@alkasalunke2523
@alkasalunke2523 Год назад
अप्रतिम शब्दरचना ❤️🙏🙏
@rahulkabale63
@rahulkabale63 Год назад
Jay Anna bhau sathe
@takshkhairnar2885
@takshkhairnar2885 6 лет назад
अण्णाभाऊ यांना मानाचा जयभीम 👌👌💪💪💪💪
@arvindkadam8345
@arvindkadam8345 7 лет назад
jai lahuji.....jai bhim......jai bharat.
@TheAmitgaik
@TheAmitgaik Год назад
आजही बेळगाव कारवार डांग उंबर्गाव महाराष्ट्रात नाहीत याच दुःख कवीला आणि महाराष्ट्राला सलत आहे 😢
@rahulbhalerao1318
@rahulbhalerao1318 2 года назад
साहित्यरत्न एकच आणि ते म्हणजे फक्त अण्णा भाऊ साठे
@pravin8283
@pravin8283 7 лет назад
gr8 observation of common life of human being Sault poet Anna bhau sathe
@dattadheple8716
@dattadheple8716 5 лет назад
आनंद शिंदे ग्रेट
@surajduthade7442
@surajduthade7442 3 года назад
SRPF Group 8 Goregaon
@sunilwaghmare8519
@sunilwaghmare8519 2 года назад
💪जय मातंग जय भिम💪
@satyamyadav6958
@satyamyadav6958 4 года назад
माझी मैना गावाकड राहिली माझ्या जीवाची होतिया काहिली माझी मैना गावाकड राहिली माझ्या जीवाची होतिया काहिली हे होती बांधा रंग गव्हाळा कोर चंद्राची उद्दात गुणाची मोठ्या मनाची सीता ती माझी रामाची हसून बोलायची मंद चालायची सुंगध केतकी सतेज कांती घडीव पुतळी सोन्याची नव्या नवतेची काडी दवण्याची रेखीव भुवया कमान जणू इंद्रधनूची हिरकणी हिऱ्याची काठी आंधळ्याची तशी ती माझी गरीबाची मैना रत्नाची खाण माझा जीव की प्राण नसे सुखाला वाणं हिच्या गुणाची छक्कड मी गायली माझ्या जीवाची होतिया काहिली माझ्या जीवाची होतिया काहिली अहो या गरीबीनं ताटातूट केली अहो या गरीबीन ताटातूट केली आम्हा दोघांची झाली तयारी माझी मुंबईला जाण्याची वेळ होती त्या भल्या पहाटेची बांधाबांध झाली जाण्याची घालवीत निघाली माझी मैना चांदणी शुक्राची गाऊंदरीला येताच कळी कोमेजली तिच्या मनाची शिकस्त केली तिला हसवण्याची खैरात केली पत्रांची वचनांची दागिण्यांनी मढवून काढायची बोली केली शिंदेशाही तोड्याची अन् साज कोल्हापूरी व्रजटीका गळ्यात माळ पुतळ्याची कानात गोखर पायात मासोळ्या कानात गोखर पायात मासोळ्या दंडात पीळ अन् नाकात नथ सर्जाची परी ऊमलली नाही कळी तिच्या अंतरीची अन् छातीवर दगड ठेवून वाट धरली होती मी मुंबईची मैना खचली मनात मैना खचली मनात ती हो रूसली डोळ्यात नाही हसली गालात हात उंचावून उभी ती राहिली माझ्या जीवाची होतिया काहिली माझी मैना गावाकड राहिली माझ्या जीवाची होतिया काहिली माझ्या जीवाची होतिया काहिली अहो या मुंबईत गर्दी बेकारांची अन् त्यात भरती झाली माझी एकाची मड्यावर मूठभर माती पडावी तशी गत झाली आमची हि मुंबई यंत्रांची तंत्रांची जगणाऱ्यांची मरणाऱ्यांची शेंडीची दाढीची हडसनच्या गाडीची नायलाॅनच्या जाॅर्जरच्या तलम साडीची बुटांच्या जोडीची पुस्तकांच्या थडीची माडीवर माडी हिरव्या माडीची पैदास इथ भलतीच चोरांची ऐतखाऊची शिरजोरांची हरामखोरांची भांडवलदारांची पोटासाठी पाठ धरली होती मी कामाची पर्वा केली नाही उन्हाची थंडीची पावसाची पाण्यान भरल की समजावणं मला एका छत्रीची अन् त्याच दरम्यान चळवळ उठली संयुक्त महाराष्टाची बेळगाव निपाणी कारवार गोव्याची एक भाषीक राज्याची चकाकली संगिण अन्यायाची फौज उठली बेनीवरची कामगारांची शेतकऱ्यांची मध्यम वर्गीयांची उठला मराठी देश उठला मराठी देश आला मैदानी त्वेष वैरीकरण्या नामशेष गोळी डमडमची छातीवर छायली माझ्या जीवाची होतिया काहिली माझी मैना गावाकड राहिली माझ्या जीवाची होतिया काहिली म्हणे आण्णाभाऊ साठे घरे बुडाली गर्वांची मी तू पणाची जुल्मींची जबरींची तस्करांची निकुंभळीला कत्तल झाली इंद्रजीताची चौदाचौकडाच राज्य रावणाचं लंका जळाली त्याची अन् तीच गत झाली कलियुगामध्ये मोरारजी देसायाची आणि सखा पाटलाची अखेर झाली ही मुंबई महाराष्टाची परळच्या प्रलयाची लालबागच्या लढाईची फौंटनच्या चढाईची झालं फौंटनला जंग झालं फौंटनला जंग तिथ बांधूनी जंग आला मैदानी रंग धार रक्ताची मर्दानी वाहिली माझ्या जीवाची होतिया काहिली माझी मैना गावाकड राहिली माझ्या जीवाची होतिया काहिली महाराष्टान गुढी उभारली विजयाची महाराष्टान गुढी उभारली विजयाची अन् दाखवली रीत पाठ भिंतीला लावून लढायाची परी तगमग थांबली नाही माझी अंतरीची गावाकड माझी भेट नाही तिची तीच गत झाली आहे अंखडित महाराष्टाची तीच गत झाली अंखडीत महाराष्टाची बेळगाव कारवार दहा नंबर गाव मालकी दुजाची दोन खंडणीचे कमाल दंडणीची चीड बेकीची गरज एकीची म्हणून विनवणी आहे या महाराष्टाला शाहिराची आता वळू नका आता वळू नका रणी पळू नका कुणी चळू नका वेणी माळायची अजून राहिली माझ्या जीवाची होतिया काहिली
@ashishingale9091
@ashishingale9091 6 лет назад
लोक शाहिर आण्णा भाऊ साठे.
@ramchandrakhandagale1000
@ramchandrakhandagale1000 2 месяца назад
लय भारीय लगा हि 🎉🕺🕺
@baldevwankhade9866
@baldevwankhade9866 Год назад
मरावे परी किर्ती रुपे उरावे या व्यक्ती प्रमाणे अन्ना भाऊ मेले तरी त्याचा साहित्य संग्रह मोठा आहे त्या मुळे ते अमर झाले
@DattatrayJadhav
@DattatrayJadhav 3 года назад
अण्णाभाऊ साठे खूप महान कलाकार... भारतरत्न मिळाला पाहिजे या गाण्याला...
@pankajsuryawanshi3690
@pankajsuryawanshi3690 5 лет назад
Manala bhidnari ...annabhauchi lekhani....salute annabhau
@RahulTayade-qi8ir
@RahulTayade-qi8ir Год назад
थोर कवी साहित्यीक लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना कोटी कोटी प्रणाम!!! From कवी गायक राहुल महिपतराव तायडे वरणगाव