Тёмный

Make Palm Wine | कोकणातल्या माडाच्या (नारळाच्या) झाडाची गोडी "माडी" 

Malvani Life
Подписаться 432 тыс.
Просмотров 893 тыс.
50% 1

मित्रांनो या लाॅकडाउनच्या काळात आपण बरेच व्हीडीओ आपल्या चॅनलवर प्रसारीत करीत आहोत ज्यामध्ये तुम्हाला शेतीची, मासेमारीची, मत्सपालनाची, खाद्यसंस्कृतीची अशी बरीच माहिती मिळत आहे. तुमच्याकडुन कमेंटद्वारे येणाऱ्या छानछान प्रतिक्रिया नविन व्हीडीओ बनवायला उत्साह देतात.
आज या व्हीडीओमध्ये आपण माहिती घेणार आहोत ती माडाच्या म्हणजेच नारळाच्या झाडापासुन माडी कशी मिळते. माडी हे पेय काय आहे? त्याचा आपल्या शरीराला काय फायदा होतो? आणि झाडावरुन काढलेल्या माडीचे कधी व किती सेवन करावे याची संपुर्ण माहिती आपण या व्हीडीओ द्वारे घेणार आहोत. हि माहिती जास्तीतजास्त लोकांपर्यंत पोहचण्यासाठी जास्तीत जास्त व्हीडीओ शेअर करा...
#मालवणीलईफ
#malvanilife
follow us on
facebook
/ 1232157870264684
Instagram
www.instagram....

Опубликовано:

 

11 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 1,9 тыс.   
Далее
Standoff 2 is a true horror! #standoff #horror #meme
00:13
НЕВОЗМОЖНЫЙ ЭКСПЕРИМЕНТ
00:39
Просмотров 61 тыс.
Neera tapping method in kerala
12:38
Просмотров 231 тыс.
Toddy tapping method in kerala  ( coconut tree)
8:12
Просмотров 1,5 млн