Sir, such a beautiful art...you have made Sai dada Murti l for me..who is showering blessings on our family. All your work is always awesome!!!! We always remember you!!
खुपच छान सर 👌👌👌 मी तुमच्या च्यनल वर नवीन आहे तुमचे सगळे विडीयोस बघीतले..तुमी खुप छान परफेक्ट मुर्ती हुबहु प्रतीमा बनवता..सर मी पुण्यात राहतो..मला पण शिकायच आहे....सर तुमाला एक रीक्वेस्ट होती की तुम्ही मला सांगाल का की मुर्ती बनवाय साठी क्ले माती युस होती ती कशी बनवतात..कुठल्या माती नी बनवतात..सर प्लीज सांगा