ज्या लोकांना आपली संस्कृती आणी आपले मराठी भाषेबद्दल, मानसाबद्दल आदर प्रेम आणी आपूलकी आहे, अशांना नक्कीच दादा तसेच महाराष्ट्राची स्वाभिमान असणारी शिवसेना यांच्याबद्दल जिव्हाळा आहे.
मला जसे कळते तेव्हा पासुन दादांची गाणे ऐकुन मी मोठा झालो मला आज ही दादांची गाणी आणि चित्रपट आवडीने ऐकतो पाहतो असा कलाकार पुन्हा होणे नाही दादांना विनम्र अभिवादन
मराठी चित्रपट सृष्टीचा मुकूटमणी होते दादा कोंडके त्यांच्यासारखी बोलण्याची शैली मराठी चित्रपट सृष्टीत कोणाला जमलीच नाही आणि जमणार सुद्धा नाही असे होते आमचे दादा महान दादांना मानाचा मुजरा आणि बाळासाहेबांचे सच्चे शिवसैनिक होते दादा कोंडके दादा कोंडके ना महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक मंत्री म्हणून सुद्धा ऑफर होती परंतु दादांनी एका शब्दात उत्तर दिलं की मी फक्त कलाकार म्हणून जन्माला आला आहे बाळासाहेब मला तुमचा सच्चा शिवसैनिक म्हणूनच जगू द्या असा उत्तर दिल होतं आमच्या दादांनी निस्वार्थी कलाकार होता दादांना परत मानाचा मुजरा करतो आणि आदिशक्ती मुक्ताई दादांच्या आत्म्यास चिरशांती देवो हीच प्रार्थना
दादा कोंडके म्हणजे महाराष्ट्रातील जनतेच्या गळ्यातला ताईत होते नंबर वन विनोदी कलाकार होते त्याची आठवण सतत होते त्या च्या आत्म्याला शांती देवो हीच ईश्वर चरणी प्रार्थना 🌹🌹🙏👍👍👍
दादा सारखा कलाकार मराठी चित्रपटला मिळाला हे मराठी लोकांचे भाग्य पण काही लोकांना दादा कळलेच नाही कारण दादांचे चित्रपट समाजातील एक सत्य दाखवतात ज्यांचे दुखले त्यांनीच दादांच्या चित्रपटांना विरोध केला क्षेत्रातुंन
Jagannath Kapdni Jayhind Jay Jay MHarashtra In Film Industy The Great Actor Dada Kondke very Full Enjoyment Acting each And Every Marathi Cinema Commedy Done . AllSongs Very Best Lovely Nice Voice Sound Very Fine Mind Attracted To Halth Heart All Songs Comedy Thanks To Producer Singers
आजच्या काळात जसे इंदुरीकर महाराज चे कीर्तनातून जनजागृती करतात तसे दादा कोंडके यांच्या चित्रपटातून ते गरिबी काय असते त्यांची गाणी बोध घेण्यासारखी होती आणि आहे
दादा सारखा दिग्दर्शक, कलाकार व निर्माते म्हणून त्यावेळेस ओळख असायची, दादांचे चित्रपट खुपच विनोदी, हास्यास्पद व रोमँटिक आहेत स्वतःहून दादानी अनेक गीते लिहली व गायली आजही व येथुन पुढे गीते प्रक्षेकांना आवडतील यात शंकाच नाही दादा सारखा कलाकार पुन्हा कधी होणारच नाही.
दादा म्हणजे T20 चा अष्टपैलू खेळाडू, चौफेर फटकेबाजी, मला कंटाळा आला की मी दादाची एक-दोन तरी गाणे ऐकतो, दादा तुमच्यासारखा दादा होणे नाही, तुम्हाला शतशः प्रणाम❤❤❤...