Тёмный

Mallikarjun Kharge यांनी Sangli मध्ये केलं मराठीत भाषण, पंतप्रधान मोदींवर केली टिका 

Mumbai Tak
Подписаться 3,9 млн
Просмотров 167 тыс.
50% 1

#MarathiNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics #mallikarjunkharge #RahulGandhi #Maharashtra #MahaVikasAghadi
लोकसभेतील मविआच्या विजयानंतर राहुल गांधी पहिल्यांदाच महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आले होते. पतंगराव कदम यांच्या पुतळ्याचं अनावरण आणि स्मारकाचं लोकार्पण राहुल गांधींच्या हस्ते झाले. त्यांच्यासोबत मंचावर शरद पवार उपस्थित होते आणि इतर आघाडीतील नेते देखील उपस्थित होते. यावेळी मल्लिकार्जुन खर्गे यांनी मराठीतून भाषण केलं. त्याच बरोबर Rahul Gandhi आणि इतर नेत्यांनी देखील भाषणं केली.
#RPT0429
.............
🔴लॉग इन करा: www.mumbaitak.in/
Follow us on :
Google News : news.google.co...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
#maharashtra #marathi ##marathinews
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi RU-vid channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Опубликовано:

 

15 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 529   
@indian62353
@indian62353 10 дней назад
खरगे साहेब चांगले मराठी बोलतात की! ❤
@TanajiJagatap-s7f
@TanajiJagatap-s7f 9 дней назад
खरगे साहेब मराठीच आहेत गदग, बिदर गुलबर्गा, महाराष्ट्र कर्नाटक सिमा भाग आहे
@MGJoshi-sp8kr
@MGJoshi-sp8kr 9 дней назад
फक्त आवाज घोगरा आहे व जोरा जोरात बोलताना ह्दय क्रिया बंद पडेल अशी भिती वाटते....वय झाले खडगे च​@@TanajiJagatap-s7f
@kalidaspatil2102
@kalidaspatil2102 9 дней назад
या राज्याला पूर्व वैभव प्राप्त करून देण्यात सांगली जिल्हा नंबर वन असेल ❤❤❤❤
@TanajiJagatap-s7f
@TanajiJagatap-s7f 9 дней назад
@@kalidaspatil2102 yes
@susheelchauhan7759
@susheelchauhan7759 9 дней назад
मराठी दलित ख्रीस्ती आहेत ते
@yogeshkondawar5266
@yogeshkondawar5266 10 дней назад
मराठीत बोलतात तुमचं अभिनंदन
@susheelchauhan7759
@susheelchauhan7759 9 дней назад
कंवर्टेड मराठी भाषिक ख्रीस्ती आहेत ते❤
@vinodkathale3582
@vinodkathale3582 9 дней назад
कर्नाटक सरकारने काय दिली आश्वासनं केली का पुरी 10 kg तांदूळ बेकार युवकांना 3 हजार पगार नाही दिला मोदी जी च तुमची डाळ शिजू दिली नाही 25 वर्षे असच टीका करा आता तुमी
@vinodkathale3582
@vinodkathale3582 9 дней назад
लाडकी बहीण योजना महाराष्ट्र युती जिंकणार 4 राज्यात b j p येणार तुमचे बिघाडी सरकार येत नाही
@susheelchauhan7759
@susheelchauhan7759 9 дней назад
@@vinodkathale3582 ☑
@javedtamboli675
@javedtamboli675 9 дней назад
खुप छान मराठी भाषेत महाराष्ट्राच्या जनतेला संभोधीत केलं खुप छान Grate खरगे साहेब अभिनंदन 🎉🎉❤❤
@sujitghorpade1
@sujitghorpade1 10 дней назад
मस्त खरगे साहेब ❤❤❤❤❤
@tarachandmeshram2300
@tarachandmeshram2300 9 дней назад
मरगे
@BaluUdape
@BaluUdape 8 дней назад
आपले काँग्रेस सरकार आलं पाहिजे❤❤❤
@tarachandmeshram2300
@tarachandmeshram2300 8 дней назад
@@BaluUdape मंदबुद्धी काय दिवे लावणार
@AapaPanpatil
@AapaPanpatil 8 дней назад
खडके साहेब छान मराठी बोलणे असा पुढारी पाहिजे
@HanumantChopade-hm4kl
@HanumantChopade-hm4kl 9 дней назад
खरगे साहेब मराठीत बोलल्याबद्दल अभिनंदन
@rahulraj4845
@rahulraj4845 9 дней назад
कर्नाटकातला माणूस ईतक सुंदर न वाचता बोलतो 🙏🙏🙏
@chandrashekharchafekar4286
@chandrashekharchafekar4286 9 дней назад
गुलबर्गा ज़िल्हा मराठी भाषक आहे.
@vinodkathale3582
@vinodkathale3582 9 дней назад
मोदी साहेब आहे तो पर्यन्त काही काळजी नाही युती सरकार मजबूत होईल
@chandrashekharchafekar4286
@chandrashekharchafekar4286 9 дней назад
@@vinodkathale3582 👍
@chandrashekharchafekar4286
@chandrashekharchafekar4286 9 дней назад
@@vinodkathale3582 👍
@rahulraj4845
@rahulraj4845 9 дней назад
@@vinodkathale3582 महाराष्ट्रात जर महा विकास आघाडी सरकार आले तर केंद्रातील NDA सरकार जाणार हे फिक्स आहे 😂🤣🤣
@sunilbajari3322
@sunilbajari3322 9 дней назад
खरगे साहेब गैर मराठी आहेत असं अजिबात वाटत नाही एवढं एकरूप झालं आहेत मराठी संस्कृतीशी. धन्यवाद साहेब. 🙏🏾🙏🏾🙏🏾
@roopenshinde482
@roopenshinde482 9 дней назад
काॅंग्रेसचे अध्यक्ष श्री .खरगे साहेब हे महाराष्ट्रात मतदारांशी मराठीत संवाद साधतात हा बदल निश्चीतच स्वागतार्ह आहेत ,अभिनंदन श्री राहूल गांधीनी देखील मराठीत संवाद साधण्याचा प्रयत्न करावा.अभिनंदन व शुभेच्छा..
@shrikantpatil4842
@shrikantpatil4842 9 дней назад
खडगे साहेब सर्वात जास्त भाषा जाणतात 👍👍✌️✌️
@pundlikburpute5686
@pundlikburpute5686 9 дней назад
खर्गे साहेब महाराष्ट्रात तुमची 20 वर्षे सत्ता होती तेव्हा का आठवले नाही योजना
@SatishPhadtare-ts7sp
@SatishPhadtare-ts7sp 9 дней назад
Taych yojana chgalaych hotay
@sahebraokonge6857
@sahebraokonge6857 9 дней назад
60 वर्षे होते हे सत्तेत.
@sachindhobale2601
@sachindhobale2601 8 дней назад
Tumhi ata kay diva lavalay mahit ahe😅😅😅😅
@murlidhargurumukhi4776
@murlidhargurumukhi4776 9 дней назад
Thanks 🙏
@umeshsidhaye1396
@umeshsidhaye1396 10 дней назад
खडगे साहेब मस्त.. 👍👏
@gajananshinde3348
@gajananshinde3348 9 дней назад
पहिले कर्नाटकात केलेल्या घोषणा पुर्ण करा आणि मग महाराष्ट्रात येऊन घोषणा करा खारगे साहेब
@user-gw6kf3vp7w
@user-gw6kf3vp7w 10 дней назад
साहेब कर्नाटक मध्ये पण चालु आहे ही योजना तुमची सरकार आहे कर्नाटक मध्ये
@vishalpatil7508
@vishalpatil7508 10 дней назад
कर्नाटक मध्ये निवडणूक जिंकल्या नंतर ही योजना आणली भाऊ... निवडणूक तोंडावर असताना याची घोषणा पण केली न्हवती
@जयमहाराष्ट्र-फ7घ
​@@vishalpatil7508भाजपाचं बघून चालू केली
@Live_agency
@Live_agency 9 дней назад
​@@vishalpatil7508 barabr fakt voting sathi anli hi yojana nantar he jinkle ya harle tar band honarch ahe
@RG-zy1ol
@RG-zy1ol 9 дней назад
मिंधे ने फक्त निवडनुकी पुरती आणलेली लाडकी बहीण योजना आहे. निवडणुक झाल्यावर कोण लाडकी बहीण अन् कोण लाडका भाऊ हे भीजेपी मिंधे गद्दारच ओळखणार नाहीत.
@bharatithakar8247
@bharatithakar8247 8 дней назад
मग.. टाकला की स्वाभिमान गहाण😂😂😂😂
@vinodkathale3582
@vinodkathale3582 9 дней назад
कितीही आपटा सत्ता महायुतीच्या सरकारची येणार कॉंग्रेस चि नाही
@user-ql8in6ox7m
@user-ql8in6ox7m 8 дней назад
सत्तर वर्षांमध्ये काय दिवा लावला आहे सर्व आम्हाला माहित आहे खर्गे भारताच्या ने महाराष्ट्रातील तुम्ही वाट लावली
@sumangaldhotre3550
@sumangaldhotre3550 8 дней назад
Merci lagli Jay shivray jaybhim Jay mulnivasi Jay maharastra
@sachindhobale2601
@sachindhobale2601 8 дней назад
Andhbhakt 😂😂😂😂😂😂😂
@ikp5159
@ikp5159 8 дней назад
Khitabolayala paise naahi lagat
@ekkerabdinwouldcopfinaljadhav
@ekkerabdinwouldcopfinaljadhav 9 дней назад
त्या पैसा ची काय किंमत माहीत तुम्हाला तुमचं सरकार अल्ला तर भ्रष्टाचार अजून चालू होईल सुख येईल तुम्हाला
@vishalchougale5445
@vishalchougale5445 9 дней назад
खरगे साहेब आम्ही ₹2000 घेणार पण वोट काँग्रेस व महाविकास आघाडीला देणार
@vijaysutar9191
@vijaysutar9191 8 дней назад
वाव .. भाई.. काँग्रेस 70 वर्ष लूटल... अर्थ व्यवस्था सर्वात खाली आणली.. आज आपली अर्थ व्यवस्था जगात 3ऱ्या क्रमांकाची आहे.... ये फक्तं मोदी करू शकतो
@GiridharIngle-hf4zl
@GiridharIngle-hf4zl 8 дней назад
तुला मुस्लिम बुला लागला आहे 😂😂
@hemantgaikwad844
@hemantgaikwad844 8 дней назад
अरे तुमची लायकीच आहे ती
@vijaypatil-qe1ql
@vijaypatil-qe1ql 9 дней назад
8500 खटा खट खटा खट
@basappakarajanagi2288
@basappakarajanagi2288 8 дней назад
15 Lakh
@AK-tc8bv
@AK-tc8bv 9 дней назад
किती छान मराठी बोलत आहेत.
@anandakamble7653
@anandakamble7653 8 дней назад
खरगे साहेब महाराष्ट्र त. तुमचं स्वागत कोल्हापूर ला. एक सभा झाली पाहिजे जय भीम जय महाराष्ट्र जय शिवराय जय भारत महाविकास आधाडी जिंदा बाद
@jagangiri801
@jagangiri801 10 дней назад
आदरणीय खरगे साहेब खुप छान मराठी बोलता आपण अभिनंदन आपली मराठी ऐकून खुप छान वाटले एक मराठी माणूस मणून आणि काळजी करू नका सरकार महाविकास आघाडीचं येणार
@bhushanbarge1368
@bhushanbarge1368 9 дней назад
Correct.
@anandatanawade7525
@anandatanawade7525 9 дней назад
खारेंगे सुंदर भासेन 👍👍👌👍👍
@rohitmohite6295
@rohitmohite6295 9 дней назад
महाराष्ट्रात म्हणायचं 2000 साठी स्वाभिमानी विकता आणि कर्नाटकामध्ये तुमचं सरकार दोन हजार रुपये वाटतय म्हणजे दुसऱ्यांनी केलं की वाईट आणि स्वतः केलं तर चांगलं
@maheshchaudhari5174
@maheshchaudhari5174 8 дней назад
खर्गे तुम्ही म्हणताय जे पाहिजे ते करून देवू. म्हणून म्हणतो महाराष्ट्रात बरेच मुले बेरोजगार आहे त्यांना नोकऱ्या नाही. & सुशिक्षित व अविवाहित पण आहे त्यांना लग्नासाठी मुली पाहून द्या.
@dhanrajbhoi5272
@dhanrajbhoi5272 9 дней назад
खटाखट खटाखट च काय झाले खरगे साहेब ते सांगा
@faizahmed2306
@faizahmed2306 8 дней назад
Are bhao te PM congress cha jhalaya war denar hote .
@Harishg88
@Harishg88 8 дней назад
​@@faizahmed2306अरे तो राहुल गांधी म्हणत होता 1 जून ला तुम्ही मोबाईल उघडला की बघसल जादूने 8500 रुपये जमा झालेले दिसतील . बरोबर व्हिडिओ पहा त्याचा .
@dattatrayadamle2056
@dattatrayadamle2056 9 дней назад
तुमचा नेता ८५०० रुपये खटा खट देणार अस सांगतो
@greentop5409
@greentop5409 8 дней назад
Tuza pappa 15 lakh denar hota
@maheshmohod2451
@maheshmohod2451 4 дня назад
​@@greentop5409😂👍😂
@IAMTHESPIDEY-qr9yf
@IAMTHESPIDEY-qr9yf 4 дня назад
Ho pan aamcha neta pm nahi banat .. banla Asta tar dile aste ..
@shivteke588
@shivteke588 9 дней назад
Only Modi
@harigorhe1955
@harigorhe1955 9 дней назад
अडीच वर्षे सत्ता होती काय केलं तुम्ही महाराष्ट्रामध्ये
@shrinivas9923
@shrinivas9923 8 дней назад
खरगे साहेबांची वैयक्तिक मालमत्ता किं मत 3000 कोटी आहे. असे समजते.
@vikasshitole125
@vikasshitole125 9 дней назад
भारतीय जनता पार्टी मत मिळवण्यासाठी दीड हजार रुपये देत आहे. आता फक्त महाविकास आघाडी
@Harishg88
@Harishg88 8 дней назад
अरे याच्या राज्यात कर्नाटक मध्ये सुद्धा ही योजना चालू आहे याच काय ? स्वतःची खरकटी दुसऱ्याला शिकवते हे
@अपरिचित-थ6ठ
@अपरिचित-थ6ठ 4 дня назад
मग घे केळ....
@vikasshitole125
@vikasshitole125 4 дня назад
@@अपरिचित-थ6ठ तू केळच घेतो का चांगली गोष्ट आहे
@अपरिचित-थ6ठ
@अपरिचित-थ6ठ 4 дня назад
@@vikasshitole125 तुझ्या बुडात दम असेल जाऊन विचार प्रत्येक नेत्याला बाबा रे संपत्ती एवढी कशी काय वाढली .. गोरगरिबांना मिळत आहेत तर तुला अडचण आहे काय...?
@sachindamale9143
@sachindamale9143 9 дней назад
साहेब महाराष्ट्र आशा आहे की 2000 घेत असतो पण ओढ देत नसतो हे लक्षात ठेवा
@sachindhobale2601
@sachindhobale2601 8 дней назад
Tu de Anaji pant la😅😅
@DyanesearPawar
@DyanesearPawar 10 дней назад
तुम्हाला काय कळणार आहे 1500 ची किंमत तुम्ही पण राजधानी नुसतं गोळ्या कथा
@mahadevjagtap1952
@mahadevjagtap1952 9 дней назад
तुम्ही निवडुन येणार नाही
@अपरिचित-थ6ठ
@अपरिचित-थ6ठ 4 дня назад
१०० %
@KalpanaGoregaonkar
@KalpanaGoregaonkar 9 дней назад
8500 साठी ठेवला तेव्हा काही बोलला नाही लोकसभेत जे मतदान झाले 8500 साठी झाले.
@amithanamshet8526
@amithanamshet8526 8 дней назад
हिमाचल प्रदेशात वाट लावली काँग्रेस ने
@surendrabhavsar124
@surendrabhavsar124 9 дней назад
खरगे साहेब शोभनीय राजकीय व्यक्तिमत्व .
@pradeeprakshale7263
@pradeeprakshale7263 9 дней назад
तुम्ही काय गहाण ठेवलात कर्नाटकात 2000 देवून
@PravinNyamgonde
@PravinNyamgonde 7 дней назад
कर्नाटक मध्ये काँग्रेस सत्तेत आल्यावर लगेच त्यानी ही योजना सुरु केली BJP सारखं निवडणूका तोंडासमोर ठेवून गाजर वाटप योजना चालू केलं नाही
@kunalpatil8490
@kunalpatil8490 8 дней назад
तुम्ही 8000 देणार होतात खटाखट खटाखट खटाखट खटाखट😂😂😂😂
@DipakPatil-yf9ip
@DipakPatil-yf9ip 10 дней назад
काँग्रेस काळात एक रू भेटला नाही... आणि ज्या योजना होत्या त्या मध्येच गायब😂😂😂
@abhijeetkate645
@abhijeetkate645 10 дней назад
बहिणींना आता तिसरा हप्ता सुद्धा येईल. आणि हे महाशय अजून हाथ पाय आपटत बसलेत 😃😃
@kiranpatil1222
@kiranpatil1222 9 дней назад
उत्कृष्ट मराठी बोललात खरगे साहेब...
@twicepinkedits8021
@twicepinkedits8021 8 дней назад
त्यांना सर्व भाषा अवगत असणे गरजेचे
@Rrrree825
@Rrrree825 10 дней назад
काय बोलावं हेच कळत नाही , हा 8000 देणार होता मग स्वाभिमान घाण न्हवता का?
@dinuchandu7081
@dinuchandu7081 8 дней назад
खटाखट देतो सांगुन मत घेतले पण देल्ली दमडी नाही थे बीचारे कसेही मीठ मीरच्या पुरते देऊन राहयले तेयलेय हीनवते 🤪🤪🤪🤪🤪🤪🤪
@subhashdhumal2113
@subhashdhumal2113 9 дней назад
शेतकर् याचं राज्य येवो आणि पवार साहेबांच्या मार्गदर्शनाने देशातील शेतकर् याला बळ मिळो. जय जवान जय किसान.
@sharadrhayaker9469
@sharadrhayaker9469 9 дней назад
70 वर्ष झोपला होतास काय कुठे
@vilaschougale9706
@vilaschougale9706 9 дней назад
70वषात झालं नाही आता काय होणार
@vaibhavbendre9910
@vaibhavbendre9910 8 дней назад
बापाला विचार ७० वर्षात काय केलं
@Harishg88
@Harishg88 8 дней назад
​​@@vaibhavbendre9910 काय केलं तूच सांग न डॉलर व रुपया बरोबर होते आता तूच सांग काय केलं ते. नेहरू ने 196 कोटी दान दिले व ते पाहून काही उद्योगपतींनी 457 करोड दान दिले. एकूण 653 करोड झाले होते. पण उद्योगपतींचा आकडा लपवला. 35 करोड जनता होती 653 करोड रुपये होते . काय झालं
@DyanesearPawar
@DyanesearPawar 10 дней назад
1500 भेटते गरिबाला त्या गरिबांच्या किंमत काय आहे ते
@omkarbelekar
@omkarbelekar 9 дней назад
Economic var kai parinam hoto te mahiti aahe kai...
@अपरिचित-थ6ठ
@अपरिचित-थ6ठ 4 дня назад
​@omkarbeleka पद मिळाली कोट्याधीश होतात नेते लोक कसं काय बरं ..? अनेक मालमत्तेचे मालक होतात , त्यांच्या गुंतवणुकीची संख्या वाढत जाते त्यावेळी परिणाम होत नाही का इकाॅनामी वर परिणाम.?
@udaysingvalvi2409
@udaysingvalvi2409 6 дней назад
खडगे साहेब शुध्द मराठी बोलतात तेव्हा आचार्य वाटते एक कर्नाटक माणूस मराठी बोलतात ऐकुन छान वाटले
@KakaDada-vo1fb
@KakaDada-vo1fb 9 дней назад
महायुतीचा महाएल्गार😅😅
@snehamomlifestyle
@snehamomlifestyle 7 дней назад
He can speak kannada,telgu,marathi,english,hindi,urdu with fluency....
@vinodaru1812
@vinodaru1812 5 дней назад
महाभकास आघाडी पराभवाच्या हार्दिक शुभेच्छा 💐
@user-qr4zy8yo7o
@user-qr4zy8yo7o 8 дней назад
खरगे साहेब लाडकी बहीण योजना सुरू केली तर आपल्याला काय मिरची झोमत आहे तरी काय आपण एखादी योजना सुरू करा
@poojapatil6171
@poojapatil6171 9 дней назад
उद्धव ठाकरे चे नाव घातलेलं नाही बोलवलं नाही सभेला बोलवलं नाही उद्धव ठाकरे राष्ट्रीय काँग्रेसचे विश्वास नाही
@vinodjagtap1816
@vinodjagtap1816 9 дней назад
त्यांना स्वतः डॉ.विश्वजित कदम साहेबांनी मातोश्री वरती जाऊन निमंत्रण दिले होते
@SantoshJadhav-iy2mz
@SantoshJadhav-iy2mz 9 дней назад
खर्गे साहेब एकच नंबर मराठी येते तुम्हाला राव मोदीला लिहून द्यावे लागते कोणीतरी तेव्हा ती मोदी वाचतो
@sachin__tone
@sachin__tone 10 дней назад
८५००₹ बद्दल आपल काय म्हणणं आहे ? खरगे साहेब मराठी चांगल बोलतय....तरी पणं तुम्हाला मत नाही.
@MaheshKadam-w8l
@MaheshKadam-w8l 10 дней назад
😢काेणी मागेतले तुला मत
@rahulugale8682
@rahulugale8682 10 дней назад
Tu bhikari zal tari modila mat de
@PawanPawan-qo1sv
@PawanPawan-qo1sv 10 дней назад
त्यांची सत्ता आली का sir केंद्रात 8500 मागत आहे तुम्ही सत्ता आली असती तर मिळाले असते ना
@mit368
@mit368 9 дней назад
Gupp ❤dyaa gandchinn😅
@RG-zy1ol
@RG-zy1ol 9 дней назад
जुमलेबाज तिसऱ्यांदा सत्तेवर आल्यावर सुद्धा प्रत्येकाला १५ लाख देत नाही, ते बघा अगोदर.
@dinkarbenke5993
@dinkarbenke5993 9 дней назад
जय भारत जय महाराष्ट्र जय शिवराय जय शंभुराजे जय हिंदुराष्ट्र जय BJP जय मोदी
@mit368
@mit368 9 дней назад
Kharge saheb rocks jay Maharashtra
@abcdefghijklmo9714
@abcdefghijklmo9714 9 дней назад
शांत घ्या साहेब विधानसभेचा निकाल बघायचा आहे
@arunachivukula3461
@arunachivukula3461 9 дней назад
Kharge garu ❤❤🙏🏾🙏🏾🇮🇳🇮🇳 stay blessed always
@ansarirashid3003
@ansarirashid3003 10 дней назад
MVA Zindabaad INDIA Alliance Zindabaad
@ismailshaikh-ms3jy
@ismailshaikh-ms3jy 10 дней назад
मोदी सारखं खरं बोलल पाहिजे.मोदी सारखा pm नाही.लोकांना यातना जातीय तेढ, यात धर्यान कसं जगावं हे शिकवलं.महागाई ने कबर्ड मोडल्यावर पण खरकुन कसं कुटुंब चालवायचं हे शिकवलं.बेरोजगार युवक लग्न ना करता सुखी कसा होईल हे दाखवलं.
@Harishg88
@Harishg88 8 дней назад
मोदींनी खर तर हिंदू लोकांना पुन्हा मार्गावर आणल नाहीतर हे मुसलमान गाजवा ए हिंद करणार होते . आज जर NRC लागू झाली नाही तर ते होईलच . कारण ते बांगलादेशी घुसखोर करोडोने भारतात आले आहेत.
@dharmaveerdugge2023
@dharmaveerdugge2023 8 дней назад
खरगेसाहेब येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्र विकास आघाडीला घवघवीत यश मिळेल आणि महाराष्ट्रचा विकास व प्रगती होईल अशी आशा आहे
@vitthalpujari9800
@vitthalpujari9800 5 дней назад
तुम्ही कधी ही सत्य वर एनार नाही. लिवून ठेवा.
@santoshgamare6306
@santoshgamare6306 3 дня назад
खरगेजी बहुत बढिया स्पीच!
@bharatithakar8247
@bharatithakar8247 8 дней назад
आम्हाला निवडून आणा... मग खटाखट ८००० ₹ साठी आमच्या कडे स्वाभिमान गहाण ठेवा 😂😂😂😂😂
@rubinashaikh4357
@rubinashaikh4357 9 дней назад
Thanks sir 👌👌👌
@SandeepChalke-e3r
@SandeepChalke-e3r 8 дней назад
खरगे साहेब आपले अभिनंदन मराठीत बोलल्याबद्दल 🎉
@ravib.kulmethe2944
@ravib.kulmethe2944 9 дней назад
तुम्ही देतो म्हटले कुठे गेले 1 लाख।
@JeetAgroDadaPatil
@JeetAgroDadaPatil 9 дней назад
Congress party 🎉🎉
@MANASVI-v2z
@MANASVI-v2z 9 дней назад
मराठी सुंदर झिंदाबाद.
@anilkodag2127
@anilkodag2127 7 дней назад
तुमची आघाडी चुलीत घाला. 70 वर्षे काय आय घातली. हिंदुत्वा साठी एकनाथ शिंदे आणि BJP 🚩🚩🏹🏹🔥❤️✌️✌️✌️✌️✌️✌️🚩🚩🚩
@rahulbari2018
@rahulbari2018 8 дней назад
हळू बोला... इलेक्शन येई पर्यंत थांबा... नाहीतर... महाराष्ट्र आग गाडी चे एक व्होट जाईल 😂😂😂
@pratapade675
@pratapade675 7 дней назад
खर्गे साहेब गरिबाना आवश्यक आहे 1500 हजार रुपये स्वाभिमान महाराष्ट्र जनता नाही विकूशकत 🇹🇯🇹🇯🙏🏾
@dnyaneshwarshirfulepatil9628
@dnyaneshwarshirfulepatil9628 10 дней назад
मेलेले जिवंत झाले ,त्या उद्धव साहेब मुळे ,आणि आता त्यांनाच आता किनारा हीच संस्कृती आहे तुमची
@LACTICGAMERYT
@LACTICGAMERYT 9 дней назад
स्वतः उद्धव ठाकरे यांनी कार्यक्रमास आले नाहीत.
@DyanesearPawar
@DyanesearPawar 10 дней назад
खर्गे साहेब गरिबांना 1500 ची किंमत माहिती हो तुम्हाला पंधरा कोटी ची किंमत माहित कळणार नाही
@anantasawate589
@anantasawate589 9 дней назад
बापरे इतकी भारी मराठी❤❤❤
@sunitajadhav3703
@sunitajadhav3703 9 дней назад
Khup Sundar Marathi bhashan kharge ji❤
@hanifshaikh9632
@hanifshaikh9632 7 дней назад
खरगे साहेब जनते ला फक्त माहागाई कमी करा. आणि शिक्षण फ्री करा
@deepakkadu237
@deepakkadu237 8 дней назад
खर्गे साहेब 50000 हजार कोटी ची संपत्ती कशी झाली ते पण सांगा.
@shaikhibrahim5894
@shaikhibrahim5894 8 дней назад
निष्ठा, इमानदारीचे दुसरे नाव म्हणजे आंबेडकरवादी खडगे साहेब ❤
@sunilpotdar3630
@sunilpotdar3630 7 дней назад
वस्तुस्थितीला सोडून बोलणे अयोग्य आहे. कर्नाटकात तुम्ही काय करता तेच महाराष्ट्रात चालू केले म्हणजे महाराष्ट्रात अयोग्य आणि कर्नाटकात योग्य असा विसंगतीपणा करू नये.
@Harishg88
@Harishg88 8 дней назад
काही लोक म्हणतात खरगे मराठी छान बोलते खर तर हा मराठी च आहे . याच गाव महाराष्ट्र कर्नाटक बॉर्डर वर आहे जे कर्नाटक मध्ये वरावत्ती गाव आहे भालकी तालुका आहे व बिदर जिल्हा आहे . आणि महत्वाचं बोलायचं तर बिदर , गुलबर्गा मध्ये मराठी लोक खूप राहतात . येवढच नाही तर हा न्यायमूर्ती शिवराज पाटील यांच्या कार्यालयात होता .
@vilaschougale9706
@vilaschougale9706 9 дней назад
निट बोलायला येत नाही विकास काय करणार
@krishnakantsonar1191
@krishnakantsonar1191 7 дней назад
एवढ्या वर्षात काय केले ते सांगा ? भारताला 70 वर्ष राज्य केल आणि जनतेला लुबाडल . भारताला खूप गरीब केल . पण आता मोदीजी आहेत अकेला मोदी पूरी कॉग्रेस को भारी . जय हिंद .
@amirmandavkar9336
@amirmandavkar9336 9 дней назад
MVA ❤❤❤❤
@shashikantgandhale9573
@shashikantgandhale9573 8 дней назад
१५००. रु. साठी पोट दुखी.. यांची.
@ShetkariDattaShendge0051
@ShetkariDattaShendge0051 9 дней назад
4:34 आमली सरकार स्थापन करणार..😂😂😂😂
@k.m752
@k.m752 8 дней назад
तुमचे 8500 खटा खट कुठे गेले तुम्ही दिलेच नाही त्यामुळं तुमच्यावर भरोसाच नाही जनतेचा थोडा होता तो पण गेला😂😂😂
@vasanttondale5789
@vasanttondale5789 8 дней назад
सुंदर मराठी बोलतात... खरगे सर....
@rajendrakadam2552
@rajendrakadam2552 9 дней назад
चमचा
@user-dj2nr4ii1i
@user-dj2nr4ii1i 9 дней назад
तुम्ही भिला 😂 किती शुद्ध मराठी आहे
@kishorphadatare4869
@kishorphadatare4869 8 дней назад
सलाम साहेब
@popatpawar2392
@popatpawar2392 8 дней назад
खडके साहेब तुम्हाला विनंती करतो खरंच तुम्ही राष्ट्रीय अध्यक्ष आहात का खरंच तुमचे निर्णय ऐकतात का राहुल गांधी आणि सोनिया गांधी या अगोदर सांगा नंतर पुढचं सांगा किती खोटं बोलावं त्याला लिमिट असतं
@PrakashPatil-jq7cm
@PrakashPatil-jq7cm 8 дней назад
आपण काय करायचे नाही आणि दुसर्यीला काय करू द्यायचे नाही आघाडी चे सरकार येणार नाही
@kallappaburkul5827
@kallappaburkul5827 9 дней назад
एक नंबर मराठी बाणा धन्यवाद खरगे साहेब
@shashankchumbhale4841
@shashankchumbhale4841 9 дней назад
स्वप्न पाहत आहे
@marutishivsharan1877
@marutishivsharan1877 9 дней назад
साहेब तुम्ही कर्नाटकामध्ये सांगितलं तर बरं होईल
@sukhadevawate6654
@sukhadevawate6654 10 дней назад
50 varshat kay dive lavle fakt sakhrsamrat tayar kele nivadnuka jinknyasathi
@popatpawar2392
@popatpawar2392 8 дней назад
खरगे साहेब महाराष्ट्र जिंकताच येणार नाही तुम्हाला महाराष्ट्र स्वाभिमानी आहे मोदीजी सरकार तर इलाज पण महाराष्ट्रात एकनाथ शिंदे साहेबांनी देवेंद्र फडणवीस साहेबांनी अजित दादा यांचे सरकार राहील तुम्ही त्या राहुल गांधीच ऐकत राहा फक्त
Далее