Approach raod cha kam chalu aahe tya mule Kalyan to Naneghat parking paryant road condition far wait aahe, ani shahapur marge janar tar khup traffic aahe due to bad road. For me Chembur to Malshej via kalyan took 4 hrs and Malshej to chembur via Shahpur took 5.3hr.
तुम्ही जर 4 महिन्यापूर्वी गेला असेल तिकडे तर रोड खराब होता पण आता रोड चांगला झालेला आहे, याआधीचा विडिओ फक्त रोड वरच आहे तो मागील आठवड्याचाच आहे, बोगद्याजवळ थोडा पॅच खराब आहे फक्त आणि खुबी फाटा जवळ 1-2 छोटे patch बाकी कल्याण ते आळेफाटा एकदम चांगला रोड आहे, मी प्रत्येक वीक ला जातो आळेफाट्याला.
दादा आता गर्दी असते त्यामुळे रेट थोडे जास्त असणार एकदा तुम्ही MTDC मध्ये कॉल करून विचारू शकता, थोडे पुढे गेलात तर रेट कमी असणार माळशेज घाट ते मढ मध्ये भरपूर नवीन हॉटेल्स ओपन झालेले आहेत तिकडे राहू शकता तुम्ही