इतका सुंदर चेहेरा कुठे लपलेला होता आत्ता पर्यंत??? सार्थक....छान आहे हसमुख चेहेरा उशिरा बघायला लागले मालिका पण छान आहे ... आवडते पुढे वात नका लाऊ म्हणजे झाल
मराठी लोकांना लव्ह स्टोरी सोडून दुसरे विषयच सुचत नसतात. पुस्तकचं वाचत नसतील तर दुसरे विषय काय सुचणार. जे अश्या सीरिअल्स ची वाह वाह करतात ते सीरिअल्स मधल्या कलाकारांचे नातेवाईक असतील.