शुद्ध भावना आणि निरागसता....कधी कधी आपल मन धांगडधिंग्या मध्ये ऊर्जा अनुभवते....पण शांतता आणि निर्मळ प्रेमाचा स्पर्श करवून देणारे असे गाणे शोधन आणि सुचने कठीण..
आपल्या आयुष्यात एक असं गाणं असतं जे आपल्याला एका विशिष्ट व्यक्ती ची आठवण करून देत... माझ्या साठी हे गाणं त्यापैकी एक. कारण हे गाणं मला त्या व्यक्तींनी सुचवलं होतं ❤️ आणि त्यानंतर जेव्हाही कधी हे गाणं ऐकते मला ती व्यक्ती आठवते✨ तशी छान आठवण आहे ही ♥️
फारच सुंदर ! गाण्याचे शब्द असे आहेत की त्याचा भावार्थ ' शब्दावाचुनि कळले सारे शब्दांच्या पलीकडले ' असाच आहे . गाणे शेअर केल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद ! 🙏
khopch chan song.. atishay halw ahe gan.. manala algd sparsh krun jaty.. sad yet lovable... ani kiti apratim shoot pn kely... nipun da is best.. sachin sir tr prashnch nai.. just loved this song
Such a heart -touching movie...Unknowingly started shedding tears while watching this movie...'Baapjanma'...We are most awaited for your upcoming movies...It is and will be a golden leaf in the history of Marathi movies!👍👌💐Best wishes for further movies...
Surekh.... Te ek sundar gana asta na je dole mitun aiktana purn life imagine hote asa watata ani parat ekda pahtana digdarshan samjun jata... Lyrics are so promising,