Тёмный

Man Talyat Malyat Video ( Divas ase Ki ) 

Shailendra Ranade
Подписаться 1,5 тыс.
Просмотров 517 тыс.
50% 1

Man Talyat Malyat origanally sung by Shailesh Ranade (Album : Divas Ase Ki)

Видеоклипы

Опубликовано:

 

30 май 2014

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 522   
@sahilkabaddi0249
@sahilkabaddi0249 2 месяца назад
2024 मध्ये कोण कोण बघत आहे .....❤❤
@vivekkirdat4248
@vivekkirdat4248 Год назад
इतके दिवस का नाही ऐकले मी हे गाणे यावी खंत राहील, काय सुंदर गीत आहे, आणि तितकाच सुंदर आवाज.
@appadambiss
@appadambiss Год назад
सेम मला ही असच वाटतय एवढे दिवस कस मिळालं नाही
@user-uz7dp8ob9j
@user-uz7dp8ob9j Год назад
हो ना...खुप छान गीत आहे
@dj_monya.official8050
@dj_monya.official8050 Год назад
Ho na khupch Sundar ...❤❤❤❤
@santoshkale7492
@santoshkale7492 Год назад
Same thing. आज माझा मित्र हे गाणं खूप ऐकतो...आणि मी ही याच्या प्रेमात पडलोय..
@sanketjadhav8000
@sanketjadhav8000 Год назад
मी आता ऐकतोय जुलै 2023 ❤❤
@akshayrayashindemusical1863
हे गाणं इतकं जुन आहे हे कोणा कोणाला आत्ताच कळाल त्यांनी like करा❤❤❤ खुप सुंदर गाणं आहे 👌👌👌👌
@abhijaatkalasampada9743
@abhijaatkalasampada9743 Год назад
लहानपणी च्या आठवणींना उजाळा मिळाला. अचानक इंस्टाग्रामवर ट्रेंडिंग ला येणं म्हणजे कुठेतरी एक आशा आहे की या पिढीला सुद्धा चांगल्या शब्द आणि चालीची जाण आहे.
@vaibhavdhatrak
@vaibhavdhatrak Год назад
कधी काय viral होइल काय सांगता येत नाही इतक जून गाणं २०२३ मध्ये viral होतंय अभिमान मराठी अस्मितेचा ❤
@vaibhavmatere18
@vaibhavmatere18 Год назад
मन तळ्यात मळ्यात .. जाईच्या कळ्यांत .. मन नाजुकशी मोतीमाळ तुझ्या नाजुकश्या गळ्यात .. उरी चाहुलींचे मृगजळ वाजे पाचोळा उगी तशात .. इथे वार्‍याला सांगतो गाणी आणि झुळुक तुझ्या मनात .. भिडू लागे रात अंगालागी तुझ्या नखाची कोर नभांत ! माझ्या नयनी नक्षत्र तारा आणि चांद तुझ्या डोळ्यांत ...
@Itsmap125
@Itsmap125 Год назад
♥️🎶👍🏻
@sanketjadhav8000
@sanketjadhav8000 Год назад
वा काय lyrics ahet ♥
@rushikeshkad261
@rushikeshkad261 Год назад
Beautiful lyrics and music
@vj10685
@vj10685 Год назад
Unique
@shrijadhav
@shrijadhav Год назад
@saurabhlad9101
@saurabhlad9101 7 месяцев назад
माझ्या नयनी नक्षत्र तारा आणि चांद तूझ्या डोळयात अप्रतिम ओळ आहे ❤❤❤
@pranalipramodghadgeppg7014
@pranalipramodghadgeppg7014 Год назад
नाजुकशी मोतीमाळ तुझ्या नाजुकश्या गळ्यात , ही ओळ अगदीच अप्रतिम आहे, इंस्टारीलस मुळे हे गाणं आजच्या पिढीत देखील खुप आवडलं आणि गाजलं 👌🏻👌🏻
@alltechnology7050
@alltechnology7050 Год назад
hona
@sanketjadhav8000
@sanketjadhav8000 Год назад
अशी lyrics आजकाल नाहीत होत.... मनाला भावते हे गाणं.. कितीही वेळा ऐका मन भरत नाही..मी रोज एकदा तरी ऐकतोय ♥
@vishalsalve4293
@vishalsalve4293 Год назад
Same here 🥰🥰
@akashmulewar
@akashmulewar Год назад
kharach😯
@dhanshrimore2103
@dhanshrimore2103 11 месяцев назад
ho agadi kharr bollat tumhi me khup veles iikayl he song
@pawanbiradar4360
@pawanbiradar4360 Год назад
२०२३ हे गाणं ❤ऐकतोय ह्याची खंत वाटते😢
@vishalmeher2568
@vishalmeher2568 11 месяцев назад
हे गाणं १९९९ ला प्रदर्शित झालय हे समजल्यावर अजूनच वाईट वाटल... एवढी वर्ष कुठे होत हे गाणं...
@ErMiNAR
@ErMiNAR 9 месяцев назад
Madhali generation ch ashi Ali hoti ki tyana ashi classical songs aikayla laaj wataychi…bt ata parat lokana old classical songs aikayla awdu lagliyt…
@dineshminmine
@dineshminmine 11 месяцев назад
मला वाटल हा गाणा आता आलाय... इथे सर्च केल तेव्हा समजल 9 ईयर ओल्ड आहे हा गाण.. पण आताच्या पिढिला आवडलं गाण.. काय सुंदर लिहिल आहे गाण.. आणि गायल आहे 🧡🤩
@sadhakajinkya
@sadhakajinkya 11 месяцев назад
He song 1999 cha ahe.. Almost 25 years hot ali..
@awadhutkhule2438
@awadhutkhule2438 11 месяцев назад
Mla pn jech vatal
@amitkhade8950
@amitkhade8950 11 месяцев назад
👍🏼👍🏼
@sam-jt4ss
@sam-jt4ss 10 месяцев назад
Voy 25 year old song ahe
@rasikavedak6344
@rasikavedak6344 10 месяцев назад
9 years peksha pan junn aahe ... Mi pahilyanda aikale hote 2004 la
@vijayparab9739
@vijayparab9739 Год назад
प्रत्येक गोष्टीची वेळ असते ती वेळ आली की कोण त्याला अडवू शकत नाही ..उदा हे गाणं 💯💯💯
@Aaplavishal
@Aaplavishal Год назад
इतके वर्ष हे अप्रतिम गोड गाणं मी ऐकलं नाही माझ्यासारखं महामुर्ख मीच..
@shrutidas5372
@shrutidas5372 11 месяцев назад
हे गाणं जर तेव्हाच प्रसिद्ध झाला असता तर आज शैलेंद्र रानडे ह्यांनी अजून खूप सुंदर गाणी दिली असती .. वाईट वाटतं आहे .. उशिरा का होईना ....इतका सुंदर गाण्याला खूप उशिरा प्रसिद्धी मिळत आहे .. कृपया जगा समोर येऊन एकदा LIVE गाणं गावे तुम्ही
@hulkamerica2425
@hulkamerica2425 9 месяцев назад
Ho kharay
@aapalbelgav
@aapalbelgav Год назад
रिल्स वर हे गाणं एकूण कोण कोण इथं आलंय
@swapnasawant4745
@swapnasawant4745 Год назад
खूप छान आहे. तारीख पाहिलं तर कळेल की हे गाणं ९ वर्षा पूर्वीच आहे तेव्हा कुणाला माहीत पण नव्हत किंवा जे गायक, ॲवटर आहे ते कदाचित हयातीत नसतील पण आज मराठी लोकांना तरी नक्कीच आवडत आहे ह्या गाण्यामुळे एक गोष्ट कळली कि मेहनतीचे यश एक दिवस नक्कीच मिळते.
@purushottamdhavale5996
@purushottamdhavale5996 Год назад
right
@rushihoramble8828
@rushihoramble8828 Год назад
अक्टर्स हयात का नसतील. 9 वर्षांपूर्वीचे गाणं आहे. 90 नाही. 😂
@mr.arsulkar3620
@mr.arsulkar3620 Год назад
Release date: 1 November 1999
@prakashpote5673
@prakashpote5673 Год назад
माझ्या नयनी नक्षत्र तारा आणि चांद तूझ्या डोळ्यात.. मन तळ्यात मळ्यात जाईच्या खळ्यात.... अप्रतिम ❤
@motilalbhojane3094
@motilalbhojane3094 Год назад
@Shirish8
@Shirish8 11 месяцев назад
khalyat nahi re kalyat 😀
@Rio_Pom
@Rio_Pom Год назад
हे गाणं ऐकून आज मला धन्य झाल्यासारखं वाटलं ❤
@abhijeetgaware1057
@abhijeetgaware1057 Год назад
कस काय मिस झाले यार हे song ईतक्या दिवस पाहिल च नाही खूप छान खूप सुंदर ओळी आहेत really loved it ❤
@rohitjagtap8501
@rohitjagtap8501 Год назад
मी या गाण्यावरील इंस्टाग्राम रील बघितली आणि पूर्ण गाणं सर्च केलं हे गाणे ऐकल्यावर खूप प्रसन्न झालो 🥰❤️
@vainit177
@vainit177 11 месяцев назад
Mi pan
@pankajnerkar834
@pankajnerkar834 11 месяцев назад
Mi pan
@pankajdaki1797
@pankajdaki1797 6 лет назад
"मन नाजूकशी मोती माल तुझ्या नाजुकशा गळ्यात" superb line👌
@prathamesh2287
@prathamesh2287 Год назад
माळ बोलतात माल नाही.....
@shekh_ar
@shekh_ar Год назад
❤ mla pn hich line aavdli
@amithalde3872
@amithalde3872 Год назад
​@@prathamesh2287lavdya भावना समजून घे..shuddha lekhan नको बघू...😡😡
@rahuldengale5840
@rahuldengale5840 11 месяцев назад
साधे आणि सरळ शब्द रचना अगदी मनाला भिडून जाते. पुर्ण दिवसाचा Stress फकत एवढं song ऐकून गेला❤
@satishdhokle8466
@satishdhokle8466 11 месяцев назад
अशी खूप खूप सुंदर गाणी मराठी मध्ये आहेत..पण आजकाल कोण मराठी गाणी ऐकत नाही ना कोणी मराठी सिनेमा बगतात त्यामुळे अशी सुंदर रचना देखील कानावर यायला इतके वर्ष लागतात
@prasadpatil9986
@prasadpatil9986 Год назад
I heard this song in childhood on radio Pure nostalgia ❤
@lightmusics4081
@lightmusics4081 11 месяцев назад
शैलेश रानडे यांचे आवाज खूप अप्रतिम आहे.संदीप खरे यांचे शब्द रचना खूप सुंदर आहे...छान.....❤️
@vikasghatool7995
@vikasghatool7995 Год назад
अप्रतिम गीत insta वर रियल बगितली आणि आइकन्याची ओढ लागली..❤❤
@akashsutar6208
@akashsutar6208 Год назад
Same here 🙏
@maheshvedpathak8174
@maheshvedpathak8174 11 месяцев назад
😊
@vishalugle90
@vishalugle90 Год назад
समृद्ध माझी मराठी गाणी ज्याची गोडी कोणत्या भाषाते नाही
@mahendrateli153
@mahendrateli153 11 месяцев назад
अतिसुंदर गाणे आहे, मला ही खंत वाटते हे गाणे मी हल्ली ऐकले तेही सोशल मीडिया मुळे
@sandesh20000
@sandesh20000 11 месяцев назад
अतिशय निर्मळ सुंदर व मनाला भावूक करून टाकणारे गीत ❤
@akshaynival1279
@akshaynival1279 Год назад
मराठी गाणी आणि त्यातला साधेपणा..❣️
@bhagwanbhise3527
@bhagwanbhise3527 11 месяцев назад
जुने ते सोनं 👍👌👌👌
@rockybalboa165
@rockybalboa165 Год назад
Found this on Instagram. Why dint I hear this gem before
@marathimanus1147
@marathimanus1147 Год назад
कारण आपण मराठी बाबत उदासीन आहोत. आपल्याला हिंदी चित्रपट आणि गाणी जास्त आवडतात.
@stylishstar5465
@stylishstar5465 Год назад
काय सुंदर ओळी आहेत ❤ अगदी मंत्रमुग्ध होऊन गेलो 😊
@santoshchauhan-dp7js
@santoshchauhan-dp7js День назад
Kitna pyara gana hai sunane mein Aisa lagta hai ki mann aisi Disha mein jata hai Jahan mujhe mera Bachpan yad aata hai ( khoob Sundar geet aaye)
@rohinigovardhane9907
@rohinigovardhane9907 11 месяцев назад
मन तळ्यातं, मळ्यातं, जाईच्या कळ्यातं..1..2.. मन नाजुकशी मोतीमाळं..1..2.. तुझ्या नाजुकश्या गळ्यातं..1.. मन तळ्यातं, मळ्यातं, जाईच्या कळ्यातं..1.. उरी चाहुलिंचे मृगजळं..1..2..3.. वाजे पाचोळा उगी कशातं..1.. मन तळ्यातं, मळ्यातं, जाईच्या कळ्यातं..1.. इथे वाऱ्याला सांगतो गाणी, माझे राणी..1.. इथे वाऱ्याला सांगतो गाणी, आणि झुळूक तुझ्या मनातं..1.. मन तळ्यातं, मळ्यातं, जाईच्या कळ्यातं..1.. भिडू लागे रात अंगालागी, ओsss होsss..1.. भिडू लागे रात अंगालागी, तुझ्या नखाची कोरं नभातं..1.. मन तळ्यातं, मळ्यातं, जाईच्या कळ्यातं..1.. माझ्या नयनी नक्षत्र तारा..1..2..3 आणि चांद तुझ्या डोळ्यातं..1.. मन तळ्यातं, मळ्यातं, जाईच्या कळ्यातं..1.. मन नाजुकशी मोतीमाळ..1..2.. तुझ्या नाजुकश्या गळ्यातं..1.. मन तळ्यातं, मळ्यातं, जाईच्या कळ्यातं..1..
@sudpatil5968
@sudpatil5968 9 месяцев назад
कान तृप्त केले तुम्ही,शैलेश दादा मनापासून धन्यवाद❤️
@Akash.editss._
@Akash.editss._ Год назад
खूप छान गाणं आहे मी Reels बघून आलो राव😢😢
@mr.nitinshinde619
@mr.nitinshinde619 11 месяцев назад
This is masterpiece ❤
@aabidmullani9223
@aabidmullani9223 Месяц назад
मन समादान झाल्या सारखं वाटतय
@vishalbhosale5520
@vishalbhosale5520 Год назад
He reel मध्ये आल्यावर मला ह्या गाण्याची उत्सुकता लागली.इतके दिवस मी अनभिज्ञ होतो ह्या गान्यापासून😌😌 आता भरभरून ऐकणार
@akashghare5884
@akashghare5884 11 месяцев назад
मराठी भाषेची सुंदरता पाहण्यास मिळाली खूप छान आवाज आहे तुमचा आणि शब्द तर त्याहून अप्रतिम🎉
@aniketbhagat5385
@aniketbhagat5385 11 месяцев назад
अस वाटल की नवीन song आलंय ❤😊 अप्रतिम आवाज
@Kamleshshahada3293
@Kamleshshahada3293 Год назад
❤❤❤❤ अतिशय सुंदर गीत यापेक्षा सुंदर ओळी नाही ऐकल्या अजून😊
@ashokdaphale4184
@ashokdaphale4184 11 месяцев назад
आज जवळपास बारा- तेरा वर्षानी हे गाणं पहिल्यांदाच पाहतोय. हे एवढं सुंदर गाणं तेव्हा सकाळीच लागायचं रेडिओ वर लागायचं. तेव्हा कॉलेज झाल्यावर नवीन कामाचा व्याप असायचा. पार विसरूनच गेलो होतो हे गाणं. आज हे मला यूट्यूब वर मिळालं तेही ओरिजनल व्हिडिओ सोबत. ❤
@SmilingBudda-vm7yy
@SmilingBudda-vm7yy 11 месяцев назад
I don't know why I'm crying after listening to this gold.😢
@pankajkadam6163
@pankajkadam6163 11 месяцев назад
९ वर्षे झाली हे गाणं यूट्यूबवर आहे आणि आम्ही २०२३ मध्ये पहिल्यांदा ऐकतोय, ते हि इंस्टाग्राममुळं..😍
@pawmah602
@pawmah602 10 месяцев назад
Thanks to Insta Reels.. सुंदर गाणं ऐकायला मिळालं.. गायक आहे कुठे आजकाल?
@deepakjadhav7575
@deepakjadhav7575 Год назад
एकदम सुंदर गीत आहे ❤❤❤🎉🎉
@surabhivijayjamsandekar
@surabhivijayjamsandekar Год назад
❤️ Found this gem on Spotify
@aryanlad3213
@aryanlad3213 10 месяцев назад
I still want that days to come back . Heavenly
@danny22993
@danny22993 2 года назад
We have such a talent in Marathi industry. Tya Tony Kakkar Ani Harsh Beniwal chya dhungnawar laat ghala konitari..thoda shika Shailendra sir kadun
@nareshpinamkar
@nareshpinamkar 11 месяцев назад
College life ani pahila prem......sarva kahi eka kshanat dolyapudhe ubha thakla he geet aikatach! Sandip ani Salil cha karyakram Latur madhe live pahnyachi suvarnsandhi bhetli to kshan hi athavla 😊
@deadlookgamer3803
@deadlookgamer3803 11 месяцев назад
आज प्रथमच हे गीत ऐकल..... सकाळ पासून पन्नास वेळा ऐकल
@sudarshanzulkate9218
@sudarshanzulkate9218 11 месяцев назад
कितिही वेळा ऐकलं तर परत ऐकावं वाटतं ❤️
@AnilPatil-ub4dk
@AnilPatil-ub4dk 11 месяцев назад
जुनं ते सोनं खरच खूप अभिमान वाटला मी मराठी असल्याचा जय महाराष्ट्र जय हिंदूराष्ट्र
@tejasjagtap4061
@tejasjagtap4061 10 месяцев назад
इतके सुंदर गाणं माझ्याकडुन ऐकायचं कसकाय miss झाल होत यार 😊❤️
@komalmhatre3758
@komalmhatre3758 11 месяцев назад
Reels var first time aikle ani aata repeat mode var aiktey… So soothing song… 🤍 exceptionally beautiful…
@Stifj7967
@Stifj7967 11 месяцев назад
मन जिंकले आवाजाने शब्द मनाला भिडणारे आहेत ❤
@shirishgaji9882
@shirishgaji9882 11 месяцев назад
श्री स्वामी समर्थ ♥️🙏🏻♥️
@vandemataram6820
@vandemataram6820 Год назад
हे गाणे इतक्या दिवस माझ्या कानी कसे पडले नाही, नवलच !
@starnestindia2208
@starnestindia2208 13 дней назад
Beautiful singer, monsoon, konkan & super romantic video direction ❤😍🙏✍👌
@prasad_kalekar
@prasad_kalekar 10 месяцев назад
Nostalgia 🥰🥰 लहानपणी मराठी रेडिओ वर खूपवेळा ऐकलेल गाणं. सहसा सायंकाळी 5 ते 6 च्या आसपास लागायचं हे गाणं 🫠
@keshavraobhuskat8085
@keshavraobhuskat8085 10 месяцев назад
बर झाल ट्रेड लवकर आला नाहीतर राहूनच गेलं असत एकायच करा मग एक लाईक ❤😂
@rahulpakhare8418
@rahulpakhare8418 Год назад
माझ्या नयनी नक्षत्र तारा आणि चांद तुझ्या डोळ्यात मन तळ्यात मळ्यात जाईच्या कळ्यात ..,..🥰
@monikahatkamkar7740
@monikahatkamkar7740 11 месяцев назад
खूप सुंदर आहे हे गण एकादा ऐकलं तरी सारखं ऐकावस् वाटत गाण
@Itsmap125
@Itsmap125 Год назад
खुप खुप अभिनंदन, व्हिडिओ ल 1लाख लोकांनी पाहिले आहे ❤️
@sanghrajjadhav3557
@sanghrajjadhav3557 11 месяцев назад
किती सुंदर व निर्मळ गान आहे..❤
@VarshaJadhav
@VarshaJadhav 11 месяцев назад
मन तळ्यात मळ्यात जाईच्या गळ्यात ... मन तळ्यात मळ्यात जाईच्या गळ्यात ... मन नाजुकशी मोती माळ मन नाजुकशी मोती माळ तुझ्या नाजुकशा गळ्यात .. मन तळ्यात मळ्यात जाईच्या गळ्यात ... उरी चाहुलींचे मृगजळ उरी चाहुलींचे मृगजळ उरी चाहुलींचे मृगजळ ... वाजे पाचोळा उगी तशात. मन तळ्यात मळ्यात जाईच्या गळ्यात ... इथे वाऱ्याला सांगतो गाणी माझे राणी .. इथे वाऱ्याला सांगतो गाणी.. आणि झुळूक तुझ्या मनात. मन तळ्यात मळ्यात जाईच्या गळ्यात ... भिडू लागे रात आंगलागी..हो.. हो..हो.. भिडू लागे रात आंगलागी तुझ्या नखाची कोर नभात मन तळ्यात मळ्यात जाईच्या गळ्यात ... माझ्या नयनी नक्षत्र तारा माझ्या नयनी नक्षत्र तारा माझ्या नयनी नक्षत्र तारा... आणि चांद तुझ्या डोळ्यात मन तळ्यात मळ्यात जाईच्या गळ्यात ... मन नाजुकशी मोती माळ मन नाजुकशी मोती माळ तुझ्या नाजुकशा गळ्यात .. मन तळ्यात मळ्यात जाईच्या गळ्यात ...
@rajashrikasar3248
@rajashrikasar3248 Год назад
अलीकडेच insta वर रील पहिली आणि मूळ गाणे बघावेसे वाटले इतके शांत सुंदर गाणे परत परत ऐकावे असे वाटते. ❤
@harshaldongare1060
@harshaldongare1060 4 года назад
Ithe varyala sangto gaani,maze Raani ❤
@jalindarkathe794
@jalindarkathe794 Год назад
Instagram मुळेच ईतके सुंदर गाणे ऐकले खुप छान गाण आहे
@devakideshpande4346
@devakideshpande4346 7 лет назад
This is my fev. song.... Its a treat.. Your voice is superb... Big fan of this song
@thelekhaksahab1547
@thelekhaksahab1547 11 месяцев назад
Sir aapan he song 6 varshi aadhi aekla asel.. an mi Aaj aektoy.. Aaj majh fav. Song bankay he..❤. Kharach khup Sundar kavita aahe hi🥰🫂
@samyakahiwale8852
@samyakahiwale8852 8 месяцев назад
Wish I knew it before Ith varyala sangto gani Ani zuduk tuzya manat 😍😍
@pratibharaut6936
@pratibharaut6936 6 лет назад
kay sunder shabd ahet .... sunder ☺
@Aishwaryayende
@Aishwaryayende 9 месяцев назад
❤कोण कोण Instagram वरून Direct इथे हे सुंदर - अप्रतिम गाणं एकायला आले.
@satishlatekar2079
@satishlatekar2079 Год назад
असे भावगीत परत होने नाही👏🙌🙏✌👌👌
@AmbikaFlorist
@AmbikaFlorist Год назад
1999 ch song .... 2023 mdhe je aikatay Tyanna ajun pn khup chhan vatatay
@santoshmore5811
@santoshmore5811 Год назад
शाळेतले दिवस आठवले 🥹🥹 माझी ताई खूप म्हणायची हे गाणं आणि मला आत्ता कळलं कि ह्या गाण्याचा अर्थ काय आहे 🥹🥹
@priyankajadhav7421
@priyankajadhav7421 2 месяца назад
Kay aahe
@shubhamhorambe2203
@shubhamhorambe2203 Год назад
2023 🙏🏼
@vaibhavgavli9131
@vaibhavgavli9131 Год назад
नाद खुळा खुप डोळ्यात जुन्या आठवणींना उजाळा देत 😢😢😢😢❤❤❤❤❤❤❤
@yashjagtap9491
@yashjagtap9491 8 месяцев назад
आ हा काय गाणं आहे खूपच सुंदर शब्द बरेच दिवसांनी ऐकांना मिळाले All time blockbuster song💯
@bhaveshdalavi9863
@bhaveshdalavi9863 11 месяцев назад
खूपच मधुर बोल आणि श्रवणीय चाल मन प्रसन्न झाले, अजून खरं प्रेम या जगात आहे, कारण जो आपल्या जोडीदारावर मनापासून जीवापाड प्रेम करतो त्यालाच हे बोल सुचतात...❤❤❤❤
@shivrajghorpade9595
@shivrajghorpade9595 Год назад
2015साली हे गाणे रिलीज झाले पण मी 2023 मधे ऐकतोय लय वाईट वाटले किती सुंदर गाणे आहे ❤किती शांत आवाज पण सुंदर आहे
@Itsmap125
@Itsmap125 Год назад
मी सध्या ऐकतोय 👍🏻♥️
@anilkharat5084
@anilkharat5084 11 месяцев назад
Mi 2014 madhe 9 vit astanna ...he gaane ekayacho...avakashakade baghun..dhagal vatavarnatil dhagankade..
@ganeshjohn9596
@ganeshjohn9596 Год назад
लहानपणापासून ऐकतोय आणि आत्ताही तितकंच छान वाटत हे गीत..
@janhavipadwal2873
@janhavipadwal2873 Год назад
Kon kon instragam reel pahun he song aikoy like kra....❤
@akkimore52
@akkimore52 Год назад
अजुन अशीच लपलेली मराठी गाणी बाहेर येउदे 😍👈🏻👌🏻
@gautamsonawane8313
@gautamsonawane8313 10 месяцев назад
किती सुंदर मराठी गीत आहे बोल आणि भावना आगदी मनाला लागतात.
@arjunchavan1365
@arjunchavan1365 7 месяцев назад
हे इतकं सुंदर गाणं कस काय ऐकायचं राहून गेलं माझ्याकडून😢
@mr_gk_099
@mr_gk_099 11 месяцев назад
reels pr dkh kr aya itne din kha chupa tha ye song ❤7 augast 2023❤
@yatinbhole750
@yatinbhole750 11 месяцев назад
खरे ह्यांचे गोड शब्द आणि रानडे ह्यांचा गोड गळा त्यामुळंच गाणं अप्रतिम होणं स्वाभाविकच आहे
@anilkshirsagar628
@anilkshirsagar628 Год назад
दिवसातुन आगदी २० वेळा आईकत आहे रोज मि..... ❤
@akshaygadge3292
@akshaygadge3292 Год назад
It's like poem with original feeling of moment 😌
@Dips491
@Dips491 7 месяцев назад
9 - 10 वर्षा पूर्वी पहाटे fm वर हे गाणं एकायचो...पण. आता सध्या reels च्या माध्यमातून खूपच प्रसिद्ध झालं आहे ..... आपण प्रामाणिक पणे प्रयत्न करत राहायचे कधी कोणाची वेळ येईल हे सांगता येत नाही....
@saurabhkolekar9806
@saurabhkolekar9806 11 месяцев назад
The Marathi song's contains another level of #Relief 💖🙌🏻
@rahulsalekar5022
@rahulsalekar5022 Год назад
2:39 Goosebumps
@gopalpatil8886
@gopalpatil8886 Год назад
Khup sundar gaan aahe... खंत वाटते खरंच एवढ्या वर्षांनी ऐकतोय आपण
@asifmulla9580
@asifmulla9580 11 месяцев назад
सर तुमचा जो आवाज आहे अतिशय सुरेख आणि सोज्वळ सर पूर्ण तरुण पिढीला गाणं गुणगुण असं वाटणार
@prasadwagh3599
@prasadwagh3599 Год назад
मन नाजूकशी मोतीमाळ तुझ्या नाजूकश्य गळ्यात♥️ 2023 मध्येही तितकंच नवीन वाटत हे गाणं
@user-ei4dz8sr3q
@user-ei4dz8sr3q 11 месяцев назад
एकदम ओके गाण 🥰🇮🇳
@stgdhg
@stgdhg Год назад
Instagram reel brought me here ❤