Тёмный

Mangesh Sasane on Jalna :मुख्यमंत्री शिंदेंना महाराष्ट्राचा मणिपूरकरायचाय का? ओबीसीआंदोलकांचा निशाणा 

ABP MAJHA
Подписаться 14 млн
Просмотров 19 тыс.
50% 1

#abpमाझा #abpmajhalive #mangeshsasane #jalna #abpmajha #maharashtrapolitics #manojjarange #marathareservation #devendrafadnavis #ekanathshinde #ajitpawar #sharadpawar #uddhavthackeray #laxmanhake #obcreservation
Mangesh Sasane on Jalna : मुख्यमंत्री शिंदेंना महाराष्ट्राचा मणिपूर करायचाय का? ओबीसी आंदोलकांचा निशाणा
Video Credit : #Jalna | Sudhir Kakde/Producer | Rohan Thakur / Editor
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe RU-vid channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.c...
Download ABP App for Android: play.google.co...

Опубликовано:

 

21 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 377   
@SatishBawane-mq8ts
@SatishBawane-mq8ts 3 часа назад
वाघमारे साहेब हाके साहेब धनगर आदिवासी आहेत का हे जाहीर करावे कारण तुम्ही अभ्यासू आहात . कारण मराठा कुणबी नाहीत हे सांगता तर हाकेना माहीतच असल त्यांची जात आदिवासी मधे येते का
@CMA.AmarDhamdhere
@CMA.AmarDhamdhere 25 минут назад
👍👍
@pukhrajbrahmane5222
@pukhrajbrahmane5222 Час назад
🎯👆ससाणे साहेब हे एक अभ्यासु व हुषार व्यक्तीमत्व आहे. 👍🙏
@EknathSurvase-u1b
@EknathSurvase-u1b 3 часа назад
तू किती हुशार आहेस सर्वाला महित आहे.
@Jahee-y3
@Jahee-y3 3 часа назад
ससाने साहेब जिन्दाबाद
@sunilkale7907
@sunilkale7907 3 часа назад
अरे तुम्हाला कोण विचारणार चिलम मारून विरोध करताय 😂
@radheshyamkarpe
@radheshyamkarpe 3 часа назад
ओबीसी एकजुटीचा विजय असो
@prasadhure9870
@prasadhure9870 3 часа назад
कडक उपोषण करा 😂😂😂
@Ram-ci6yv
@Ram-ci6yv 3 часа назад
Thanks abp maza🎉🎉🎉❤❤
@mohansabale9782
@mohansabale9782 3 часа назад
आता एस सी.एस टी.ओबीसी यांनी एकत्र यायला पाहिजे
@india.9977
@india.9977 2 часа назад
धनगर आरक्षण कुणी द्यायचं😂😂
@sudhir1873
@sudhir1873 2 часа назад
एसटी आणि एससी आणि मराठा हे सोबत आहेत
@balasahebbidwe3079
@balasahebbidwe3079 50 минут назад
फक्त.जरांगेपाटलाचा.आदेश.येऊदे.तुमच्या.सतरा.जातीला.पाणी.कस.पाजायच.हे.मराठ्यांना.पहिलेच.माहीत.आहे.उगाच.टुरटुर.कशाला.करतो.ये.उद्या.रस्त्यावर.बघु.किती.जातीचे.तुलासाथ.देतात.आमची.एकच.जात.सर्वावर.राज्य.करत.आली.आणी.करत.राहणार
@Chandu-i7x
@Chandu-i7x 46 минут назад
एसी समाजाचा पश्न नाही साहेब....पण बाळासाहेब आंबेडकर याना तुम्ही किती मदत केली याचे ऊतर द्यावे ...मागच्या निवडणूक मध्ये
@Chetanaaple
@Chetanaaple 41 минуту назад
​@@Chandu-i7x बाळासाहेब यांना का म्हणून साथ देतील , जे स्वतः बोलतात आम्हाला सत्ता नको. सत्ता नको तर उमेदवार का उभे करायचे
@mahadeokolhe1738
@mahadeokolhe1738 3 часа назад
बाबासाहेबांनी आरशन फक्त 10 वर्षां पूरूत होते आता आरशन बंद करा सर्व समान कायदा करा
@chatnyasawant
@chatnyasawant Час назад
आर आर‌क्षण तर शब्द तर निट ..
@Porstuvw
@Porstuvw Час назад
सरकार हे आपला तो बाब्या लोकाच ते कारट अशी वागणूक obc ना देतेय
@vaibhav8289
@vaibhav8289 3 часа назад
एक नंबर ससाणे साहेब जय obc
@shamsalunkhe2228
@shamsalunkhe2228 13 минут назад
👌👍👍
@AMITBORADE-w2n
@AMITBORADE-w2n 2 часа назад
ह्याची पूर्वीची व आत्ताची संपत्ती तपासा मग ह्याच मणिपूर होईल हे राज्य राजे शिवछत्रपती चे आहे मणिपूर कर मग बघ
@kishorparmal1433
@kishorparmal1433 2 часа назад
भुजबळ लोकाच खाऊन जेल मधे शिळी भाकर खाऊन आला
@NarayanKadam-hb9yk
@NarayanKadam-hb9yk 2 часа назад
महाराष्ट्रातील मराठा आमदार खासदार मंत्री यांनी काय कुल्फी विकुन किंवा म्हैसी भादरुन करोडपती झाले आहे का ते मराठा समाजाने मराठा आमदार खासदार मंत्री यांना विचारले का
@shrikantchavan3552
@shrikantchavan3552 Час назад
​@@NarayanKadam-hb9ykहा लढा गरजवंत मराठ्यांचा आहे भाऊ हे विसरू नको. मराठ्यांच्या आमदार खासदार यांच्यावरून आम्हा मराठ्यांना काहीही देण घेण नाही. आणि तुमचे छगन वगैरे हागे वगैरे बोलतात ना तसे तुम्हाला कोणताही मराठा नेता बोलत नाही हे लक्षात ठेवा. शेवटी मराठा हा मराठाच असतो.
@krishnabhosale4025
@krishnabhosale4025 2 часа назад
अरे तुम्हाला माहिती आहे ना की सगेसोयरे कोर्टात टिकणार नाही,मग कश्याला येवढं उपोषण करताय,बसा ना शांत,शेवटी आहे ना कोर्ट,,..!!
@eranandpujari4992
@eranandpujari4992 3 часа назад
Obc❤
@nitinmane6874
@nitinmane6874 3 часа назад
घाबरतोस कशाला ससाणे
@swapnilmali5850
@swapnilmali5850 3 часа назад
Right... ससाणे साहेब 🔥
@sagarchakor7034
@sagarchakor7034 Час назад
तुझी layki कळाली asel तुला 😅😅😅
@sanjaysakhare4431
@sanjaysakhare4431 2 часа назад
चांगलं तगडं पॅकेज दिलेलं दिसतय
@praladbargal2080
@praladbargal2080 Час назад
जे जे पक्ष ओ बि सि एस सी एस टी मुस्लिम समाजाला जितक्या जागेवर उमेदवारी देतिल तितक्याच जागेवर मतदान करा आणि उर्वरित जागेवर वंचित बहुजन आघाडी ला मतदान करा तरच आपला मुख्यमंत्री होण्यापासून कोणीही रोखणार नाही लक्षात ठेवा
@anilfasate1295
@anilfasate1295 3 часа назад
जरांगे पाटील म्हणतील तसा
@officialhindavi9169
@officialhindavi9169 Час назад
😂😂
@krishnabhendekar8496
@krishnabhendekar8496 Час назад
तुतारी किंग
@vihaan775
@vihaan775 Час назад
औरंग्या+फिरंग्या=जरंग्या
@p....k5248
@p....k5248 Час назад
धन्यवाद ABP
@india.9977
@india.9977 2 часа назад
फडणवीस चे पिलावळ आहेत news ह्याचेच हे भाजपचेच😂😂😂
@MeraBharatmahan-k6w
@MeraBharatmahan-k6w 3 часа назад
जय OBC
@shrikrishnaghanekar778
@shrikrishnaghanekar778 Час назад
सत्य स्विकारायला अवघड जाते हे बहुतांश एकजुट कमेंट वरून समजते.संविधान काय आहे,कायदा काय आहे,याचाही अभ्यास करावा.अभ्यासकांनीही,विचारवंतानी यावरच्या भूमिका पुढे येवुन ठामपणे मांडने गरजेचे आहे कारण सरकार हे फक्त एका झुंडशाहीच्या बाजुने निर्णय घेताना प्रत्येक वेळी दिसुन येत आहे.
@Usertanjfghvr4322
@Usertanjfghvr4322 3 часа назад
वडापाव द्या 😂😂
@DilipGirbide
@DilipGirbide Час назад
जे ससाने ससाने साहेब जय भीम जय जय संविधान
@hotshighlights4349
@hotshighlights4349 3 часа назад
मंगेश भाऊ आता तुम्ही म्हणाल तोच आदेश समजू एक ओबीसी लाख ओबीसी
@Patila-g3p
@Patila-g3p Час назад
95%वर जरागे पाटलाच नाव घेतलं.. भंगार लोकांनो सरकार ला बोलाना पाटील तुमचा नावांवर थुकत सुध्दा नाही 😂
@RamShevale-t8s
@RamShevale-t8s 3 часа назад
आरे भावा हाके तुझख सहकारी मी.त्र तर मतुमी दोघ।नीएकत्र का बसले नाहीरे हाके वडीगोद्ददीला आणि तु आतर वालीला कारे बाबा
@dnyaneshwarkharat8865
@dnyaneshwarkharat8865 2 часа назад
एकच पर्व ओबीसी सर्व❤
@PrakashIwarkar-n5z
@PrakashIwarkar-n5z 3 часа назад
OBC
@anilbhondwe9690
@anilbhondwe9690 2 часа назад
एकच नंबर
@bomkarj
@bomkarj 2 часа назад
हे मंत्री, आमदार, खासदार मराठयांचे आहेत..सरकार, सत्ता मराठयांचीच आहे..म्हणूनच " सत्ता परिवर्तन काळाची गरज आहै".त्यासाठीच सर्व अठरापगड जाती +मुस्लिम +लिंगायत +दलित +ओबीसी +धनगर +आदिवासी +अल्पसंख्याक ऐकत्र येउन सत्ता स्थापन करा..तरच न्याय मिळेल..नाहीतर हे लोक अशीच गुंडगिरी, दादागिरी करणार.
@haushirammore1595
@haushirammore1595 42 минуты назад
जय ओबीसी
@mausworld5278
@mausworld5278 10 минут назад
Ekdum barobar
@patil7777-i9c
@patil7777-i9c 2 часа назад
वडापाव खात असताल न रात्री
@DattaramKatkar
@DattaramKatkar 3 часа назад
बरोबर साहेब. आता ओबीसी नेते कुठे झोपलेत.
@rameshdhanavade8699
@rameshdhanavade8699 3 часа назад
मराठा आरक्षण संघर्ष योद्धा मनोज जराऺगे पाटील झिंदाबाद जय जिजाऊ जय शिवराय 🚩🚩🚩
@RamShevale-t8s
@RamShevale-t8s 3 часа назад
आरे मग तुमचय। पोटात का दुकायला लागलरे
@chaitanyahajare9389
@chaitanyahajare9389 3 часа назад
Jay obc
@SanjayGaykwad-qb4vw
@SanjayGaykwad-qb4vw Час назад
Right bhau tumi je boltat te agadi barobar aahe
@नामदेवमाने-न4द
@नामदेवमाने-न4द 33 минуты назад
बरोबर भाऊ जेय ओबीसी
@avinashpatil2565
@avinashpatil2565 37 минут назад
जरांगे ने महाराष्ट्राचे वाटोळ केले
@laxmankendre-x3w
@laxmankendre-x3w 29 минут назад
तुम्ही पर्जा ते राजे, राजकरते, तुम्हाला कोण विचारत .sc चां त्यांनाच पटिंभा
@sachinjagtap4528
@sachinjagtap4528 Час назад
Sasane sahebancha vijay aso ❤
@thedarkknight9959
@thedarkknight9959 3 часа назад
मनोज जारंगु हा सरकार चा जावई होऊन बसला
@Dnyaneshwarkarande-yh1hu
@Dnyaneshwarkarande-yh1hu 2 часа назад
Tuja aaichya thokya ahe patil
@MaheshPatil44-d9i
@MaheshPatil44-d9i Час назад
मंगेश ससाने ओबीसीचा ढाण्या वाघ .... एकच पर्व ओबीसी सर्व
@AkashNannaware-i8o
@AkashNannaware-i8o 3 часа назад
चांगल्या हॉस्पिटल ला न्या .. मरल नाही तर
@Boss4380
@Boss4380 48 минут назад
फडणवीस ने शिंदे ला सत्तेत बसवून खूप चुक केली शिंदे नी ओबीसींवर अन्याय केलाय लक्षात घेऊन त्यानुसार वागा
@sohamBidwe
@sohamBidwe 2 часа назад
तूम्ही एवढे ढणढणीत कसे हे न ऊलगडणारे कोढे आहे.
@shivayankarprof.dadasahebm3507
ठणठणीत आहे, ढणढणीत नव्हे..
@RamShevale-t8s
@RamShevale-t8s 3 часа назад
आरे लरसतय।वर का बसतख एखादय। ओडय। बसना मग आयतु आघोळ होईल खणि सवचछ होईल
@DnyanobaMunde-o2w
@DnyanobaMunde-o2w 2 часа назад
ससाने भाऊ तुम्ही बोललात ते सत्य आहे.
@nitinchalak5378
@nitinchalak5378 Час назад
लोकसभा पराभव स्वीकारावा
@sanjayingole-fd3bv
@sanjayingole-fd3bv Час назад
Gadar cm
@masteraaryarajesharadgarud4026
@masteraaryarajesharadgarud4026 2 часа назад
सर्व बिकाऊ चॅनल्स aobccच्या बातम्या चालवत आहेत..
@dinkarhuse9814
@dinkarhuse9814 2 часа назад
अभिनंदन ससाने भाऊ
@dr.hakebharat497
@dr.hakebharat497 46 минут назад
एकच पर्व obc सर्व
@sandipsharma-ql3kv
@sandipsharma-ql3kv Час назад
Jai OBC !!!
@Indian25808
@Indian25808 3 часа назад
आता जरांगे पाटील म्हणतील तस. इतके दिवस आरक्षणाचा काळा बाजार तुम्ही केला. आता गप्प होतो.
@parshuramyadav7079
@parshuramyadav7079 Час назад
आता तुम्ही घरची रास्ता धरा आणि तुम्हीच उपोषण करा एक मराठा लाख मराठा
@ShivamJogadand-g2t
@ShivamJogadand-g2t 4 минуты назад
❤धन्यवाद ईशवरा
@Usertanjfghvr4322
@Usertanjfghvr4322 3 часа назад
Obc समाज 😂प्रवर्ग डुक्कर कळप 😂😂
@sumitdakhane8986
@sumitdakhane8986 2 часа назад
आय घाल्या तू शेनातला किडा... कशाला आमच्या कळपात यायच रे तुला? तुला लई हौस दिसती डुक्कर व्हायची
@learnwithsam1119
@learnwithsam1119 2 часа назад
Obc samaj sagala tujha va tya jarange cha baap àahe
@gorakshgurav2938
@gorakshgurav2938 2 часа назад
डुक्कर प्रवर्गात चपटी किंग व तू आरक्षण मागतोय.... लाज वाटू द्या
@sandeepshinde9078
@sandeepshinde9078 2 часа назад
​@@learnwithsam1119 घंटा....😂
@ravisonone8574
@ravisonone8574 Час назад
OBC समाज हा आता नवीन तयार होणाऱ्या अनैतिक कुणबी समाजाचा बाप आहे...... 😂😂😂😂😂😂
@pralhadchimankar4308
@pralhadchimankar4308 Час назад
वक्फ बोर्ड ला पाठिंबा खपवून घेतला जाणार नाही.
@aanandravshinde5097
@aanandravshinde5097 3 часа назад
मराठी समाज
@namonamo8448
@namonamo8448 29 минут назад
होय मी ओबीसी
@prakashjadhav6427
@prakashjadhav6427 3 часа назад
तुमी पर्यायी मार्गाला उपोषण करा ना
@ganeshgore2871
@ganeshgore2871 42 минуты назад
ओ बी सी, जिंदाबाद
@SohamP-tr8rt
@SohamP-tr8rt 3 часа назад
Patil💯💯💯💯💯
@ravisonone8574
@ravisonone8574 2 часа назад
मस्त बोलला भाऊ....❤❤❤❤❤
@nitinchalak5378
@nitinchalak5378 Час назад
याला जबाबदार फक्त हाके, वाघमारे, ससाणे ही तिन लोक राहतील ज्यांनी मुद्दाम हून अंतरवली मध्ये आंदोलन करण्याचा डाव टाकला आहे
@anilkadam3528
@anilkadam3528 21 минуту назад
तु ईतका चांगला बोलतोय खरच उपोषण करतोय
@SagarSengade
@SagarSengade 52 минуты назад
बरोबर
@vishalmahajan756
@vishalmahajan756 Час назад
जय भवानी जय शिवाजी ओबीसी समाज ❤❤❤❤
@BhagwanGade-z3j
@BhagwanGade-z3j Час назад
ससाने साहेब तुम आगे बढ हम तुम्हारे साथ है जय ओबीसी
@ashokgaikwad3768
@ashokgaikwad3768 48 минут назад
अपराधी आहेत ते कारण अंतरवली सराटीच्या रस्त्यावर कोणी सांगितलं उपोषण करायला
@pukhrajbrahmane5222
@pukhrajbrahmane5222 Час назад
मनोज जरांगे साहेब यांच्या आंदोलनाला राजकीय वळण लागले आहे. मविआ राजकारण करत आहे🙏
@rahulbagul9037
@rahulbagul9037 2 часа назад
1 न. बोलला भाऊ सुपोर्ट
@RamShevale-t8s
@RamShevale-t8s 3 часа назад
डोळे पस आधी आणि नतर बोल
@AshokBurkule-m8q
@AshokBurkule-m8q 3 часа назад
जय obc❤
@Usertanjfghvr4322
@Usertanjfghvr4322 3 часа назад
अंत काळ जवळ आला 😂प्रवर्ग obc
@swapnilmali5850
@swapnilmali5850 3 часа назад
अंत आला तुमचा... मन्या
@Usertanjfghvr4322
@Usertanjfghvr4322 3 часа назад
@@swapnilmali5850 डुक्कर कळप obc समाज नाही प्रवर्ग. मराठा समाज आहॆ. आरक्षण अगोदर गेलं आत्ता तर अंत
@Usertanjfghvr4322
@Usertanjfghvr4322 3 часа назад
@@swapnilmali5850 obc समाज नसून जातीचा कळप
@swapnilmali5850
@swapnilmali5850 21 минуту назад
@@Usertanjfghvr4322 अरे भावा तू कोणाकडून आहेस भावा
@ganeshgore2871
@ganeshgore2871 35 минут назад
एक नंबर ससाणे साहेब ❤❤❤❤❤
@vishnulondhe2848
@vishnulondhe2848 Час назад
तुम्ही कितीही बोललं तरी आमच्या गावात तुमचा सदस्य पण नाही सरपंच तर लांबच राहिला
@user-eb9bw6hy9b
@user-eb9bw6hy9b 38 минут назад
अहो ससाणे तुमचे उपोषण राजकिय आहे आणि मराठा समाजाचे उपोषण हे समाजासाठी आहे....
@Patila-g3p
@Patila-g3p Час назад
अरे बाबा तुम्हाला एक खासदार निवडून आणयाचा होता तो जमला नाही 😂
@shankarhakke6553
@shankarhakke6553 9 минут назад
Right dada
@EknathSurvase-u1b
@EknathSurvase-u1b 3 часа назад
तुझा भुजबळ कुठे आहे.
@AshokPawar-z1k
@AshokPawar-z1k 12 минут назад
भाई मराठा समाजाला धमकी एवढी हिम्मत छग्यामळे. भाऊ हिमालय मध्ये गेला होता तपस्या करायला. ससाणे साहेबांनी विसरु नये...
@sachinkakade8779
@sachinkakade8779 49 минут назад
17 दिवस उपोषण कर म्हणावा😂😂
@ajitchavanda2513
@ajitchavanda2513 11 минут назад
Ok sir
@dnyaneshwarbshinde7914
@dnyaneshwarbshinde7914 2 часа назад
पाटील म्हणतील तसंच होणार एक मराठा कोटी मराठा 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@kdjadhav943
@kdjadhav943 53 минуты назад
चिल्लर लोकांना कोण विचारतो..😂😂
@pankajji1732
@pankajji1732 Час назад
तुम्ही मोठा ग्लुकोज घ्या 😂, टॉनिक घ्या 😂, तस तर तुम्ही जेवून करा आंदोलन तुम्हाला कोण अडवला नाही.
@mkshrirameshriame2032
@mkshrirameshriame2032 Час назад
@vishnulondhe2848
@vishnulondhe2848 Час назад
अरे बाबा कार्यक्रमाचे भुजबळ चा येवल्यातून तर काय भुजबळ साहेब पुढे व्हा
@sntduniyadasmaharaj3883
@sntduniyadasmaharaj3883 48 минут назад
दुसरेचे भाषन आकुन सांगता का मनाचं बोला
@PrasadTupe-wn3xv
@PrasadTupe-wn3xv 2 часа назад
Good 👍
@krushnawagh9516
@krushnawagh9516 42 минуты назад
कुठे जाणार आहे भीक मागे
@rajaramghadge7273
@rajaramghadge7273 16 минут назад
मराठा ओन्ली जरांगे पॅटर्न जय भवानी जय शिवराय 🙏
@SomnathDhakane
@SomnathDhakane Час назад
💐💐💐👌
@laxmanjadhav5187
@laxmanjadhav5187 3 минуты назад
मनोज दादा म्हणतील तसं
@mahadeokolhe1738
@mahadeokolhe1738 3 часа назад
फडणवीस ला लाव फोन
@ajitjadhav7599
@ajitjadhav7599 2 часа назад
❤ मनोज दादा जरांगे पाटील जिंदाबाद ❤
Далее
БЕЛКА РОЖАЕТ?#cat
00:20
Просмотров 689 тыс.