Тёмный
No video :(

Mann Suddha Tuza Majha Katta:मनाचा गुंता सुटणार?'माझा'ची मालिका 'मन सुद्ध तुझं' ची टीम माझा कट्टावर! 

ABP MAJHA
Подписаться 14 млн
Просмотров 33 тыс.
50% 1

Опубликовано:

 

22 авг 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 44   
@prajaktajoshi5374
@prajaktajoshi5374 10 дней назад
अतिशय चांगली आणि आवश्यक मालिका. माझे पहिले पर्व पहायचे राहिले होते ते 13 भाग यु ट्यूब वर पाहिले. आता हे दुसरे पर्व नक्की पाहीन. संकल्पना आणि मालिकेसाठी धन्यवाद. आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा 💐
@sujatamane9183
@sujatamane9183 27 дней назад
Abp माझा यांनी ‌हा कार्यक्रम छान ‌राबलाय धन्यवाद
@dhanashreekulkarni3833
@dhanashreekulkarni3833 Месяц назад
फार सुंदर मालिका, .सिझन २ चालू केला खूप धन्यवाद.
@mahadevsabnis7775
@mahadevsabnis7775 Месяц назад
संपूर्ण चर्चेत सादरीकरणाची वेळ काय हे सांगितले गेलेले नाही. आमच्याकडे जिओ आहे त्यावर ABP माझा पहाणे म्हणजे एक वैताग आहे.
@sunitajoshi1929
@sunitajoshi1929 22 дня назад
@@mahadevsabnis7775 रविवार सकाळी 10.30 आणि रात्री 8 वाजता.
@prajaktajoshi5374
@prajaktajoshi5374 10 дней назад
पहिल्या पर्वाचे 13 भाग आणि आताचे सगळे भाग यू ट्यूब वर आहेत.
@krishnanarsale7138
@krishnanarsale7138 16 дней назад
सुबोध भावे सर आपण अप्रतिम काम केलं आहे या मालिकेत. मी एकच भाग(जाहिरातीत)पाहिला आणि थक्क झालो. आणि मालिकेत वापरलेलं कथानक अगदी तंतोतंत आम्हा सर्व सामान्यांच्या आयुष्यात घडत आहे.
@sunitajoshi1929
@sunitajoshi1929 23 дня назад
खूप धन्यवाद , अशी मालीका सुरू केल्याबद्दल.
@chitrapandit597
@chitrapandit597 Месяц назад
ABP maza म्हणजे काहीतरी उत्तम,उपयोगी, उपाय सुचवणार हे नक्की आहे.आधी प्रमाणेच हा सिझन देखील छानच असेल.thanks.
@medhadharwadkar6669
@medhadharwadkar6669 17 дней назад
खूप छान शिकायला मिळाले ह्या मालिकेतून
@manishabhosale8622
@manishabhosale8622 21 день назад
Manacha kana kopara swachhch karun taknare doctor bhetle tar man nakkich shuddha hoil.
@ashakanitkar1880
@ashakanitkar1880 Месяц назад
आदरणिय डाॅ नमस्कार माझा मनोविकार तज्ञ बद्दल अतिशय वाईट अनुभव आहे.गाडा भर पेशंटमुळे त्यांना वेळ कुठे आहे ABP मालिकेतला डाॅ.व्हायला कालाय तस्मै नमः ही वेळ आली आहे सांगायचा मुद्दा पहीली मालीका बघून काय करावे हे शिकले.खुप ऊपयोग झाला काही विचारांवर मी विचार केला. आता दुसरी मालीका किती चांगल वाटल. आधार वाटला सर्व जणांना नमस्ते ABP माझा धन्यवाद सुबोध भावे डाॅ.भुमिका मग 20:10 तर विचारायलाच नको🎉🎉🎉🎉
@shuhangimahekar9845
@shuhangimahekar9845 9 дней назад
Hats off to मुलमुले सर..... चंकु सर, जिगिशा, आणि स्वप्नील जोशी......असा मानसोपचार तज्ञ डॉक्टर असेल तर खरंच ऋग्ण किती लवकर बरे होतील..... Thanks to ABP Masala.... मी आता प्रत्येक भाग पुन्हा पहातेय.....🙏 मुलमुले सरांची पुस्तकंही वाचेन ....
@varshadeshpande2006
@varshadeshpande2006 4 дня назад
खूपच उद्बोधक मालिका आहे. ❤
@chandrakantkuvalekar6332
@chandrakantkuvalekar6332 Месяц назад
बर्याच लोकांना पेंशनच नाही आहे.दैनंदिन खर्च कसा करावा हा मोठा प्रश्नच आहे, त्यांनी काय करावे ॽ गलेलठ्ठ पेन्शन घेणारे भाग्यवान फारच थोडे आहेत.
@sharadsohoni
@sharadsohoni Месяц назад
प्रज्ञा चे सुत्रसंचलन उत्तम झाले आहे. पहिल्या सिझन प्रमाणेच दुसरा सिझन यशस्वी होणार आहे. एबिबि माझाने मानसिक व सामाजिक समस्या कमी करण्यासाठी अनोखा उपक्रम सुरू केला आहे.
@SumanYadav-tc1fq
@SumanYadav-tc1fq 25 дней назад
खुप च छान आहे हि मालिका
@ajitbhapkar09
@ajitbhapkar09 28 дней назад
खूप छान राजीव खांडेकर यांचे आभार.
@rajeshripawar7532
@rajeshripawar7532 Месяц назад
Saw the first part a couple of days before. It was awesome. All episides were very nice.Swapnil Joshi ❤❤❤❤
@Deepashreeish
@Deepashreeish День назад
खूप छान. फालतू मालिका आणि खलनायक आणि खलनायिका बघण्या पेक्षा अशा मालिका नक्की त्यांचे प्रभुत्व ठेवतील. उत्तम अभिनय. बघताना अगदी सगळे खरेच घडत आहे असे वाटते. खरेच डॉक्टर आणि खरे पेशंट वाटत होते. आणि हे सगळे आपण आजूबाजूला बघत आहोत. ही मालिका बघून नक्की अनेक लोकांचे प्रश्न सुटले असतील
@jyotibaal1331
@jyotibaal1331 Месяц назад
Dr mulmule खूप छान सांगतात...उत्तम संवाद होतात... त्यांना खुस्फूस वर ऐकलं आहे
@VeenaMule
@VeenaMule 26 дней назад
Khup..Masti..
@jyotibaal1331
@jyotibaal1331 Месяц назад
पहिला भाग अप्रतिम. 👌👌
@sushiljadhav1050
@sushiljadhav1050 10 дней назад
Very nice👍
@ujjwalamukadam915
@ujjwalamukadam915 Месяц назад
❤सुंदर
@cbhujbal8994
@cbhujbal8994 Месяц назад
🎉 dhanyavaad
@anitakhadilkar6876
@anitakhadilkar6876 Месяц назад
पहिला भाग बघायला मिळाला तर बर होईल. ❤
@vidyabhat7390
@vidyabhat7390 Месяц назад
Worth watching serial.
@jyotibaal1331
@jyotibaal1331 Месяц назад
कट्टा गप्पा, मस्त झाल्या ☺️
@ashakanitkar1880
@ashakanitkar1880 Месяц назад
विमानतळावर व्हीलचेअर सोप ऊत्तर लाईन लावावी लागत नाही ईमिग्रेशनमधून पाच मि बाहेर कारण व्हीलचेअरची वेगळी लाईन😂
@rashidashaikh7578
@rashidashaikh7578 7 дней назад
Very nice sireal
@madhavivaidya2524
@madhavivaidya2524 17 дней назад
🎉🎉🎉🎉🎉❤❤❤
@vilasjadye1010
@vilasjadye1010 Месяц назад
Khup sundar
@DrADJoshi
@DrADJoshi 2 дня назад
Khupchan aahe,miss understanding of Maanasik aajar will clear properly,
@kalpanapatil3217
@kalpanapatil3217 Месяц назад
Mast ❤❤❤
@JayshriKale-vz7ki
@JayshriKale-vz7ki 19 дней назад
म नो वी का र डॉ. फीकीती. आसते
@jyotibaal1331
@jyotibaal1331 Месяц назад
Dr च्या पुस्तका च नाव समजू शकेल का? वाचायला आवडेल
@jaysingtogale7034
@jaysingtogale7034 25 дней назад
संभ्रामांचे सांगाती
@cbhujbal8994
@cbhujbal8994 Месяц назад
Book konate naav nahi kalale...Chandu sir book baddal kahi bolale suravatila
@anandcharhate1776
@anandcharhate1776 Месяц назад
Nise
@bhavanamodi1495
@bhavanamodi1495 Месяц назад
Mano Vidnyaan aanee Manas Shastra hae done wegalae aahaet naa???!!!! I mean there is a difference between Psychology and Psychiatry isn't it true.????!!!! I think Psychiatrist can be a Medical Docter and can Prescribe the Medicine 💊 But Psychologist can just provide the Help through Therapy.Being a good listener is very important to solve the Mansik Asantulan.! 🙏🙏🙏 I will surely watch this Malika. Dhanyawad! ABP team la. Bhavana ( USA WASHINGTON DC MARYLAND .❤
Далее
PEDRO PEDRO INSIDEOUT
00:10
Просмотров 2,9 млн