Тёмный

manoj jarange गेवराई विधानसभा लढवणार | Marathi Maharashtra news | sangram dhanve 

MARATHI MAHARASHTRA NEWS
Подписаться 271 тыс.
Просмотров 102 тыс.
50% 1

Опубликовано:

 

30 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 225   
@sambhajiauti8796
@sambhajiauti8796 2 месяца назад
जरांगे ना पाडण्याची कुणातच हिंमत नाही . - शिवरायांचा रांगडा मावळा .
@The_Grate_Maratha
@The_Grate_Maratha 2 месяца назад
90% समाज जरांगे पाटलासोबत आहे 🚩🚩🚩🚩🚩🚩
@sambhajiauti8796
@sambhajiauti8796 2 месяца назад
मनोजदादा च आमदार होऊन महाराष्ट्र ताब्यात घेतील .
@govindaghav9399
@govindaghav9399 3 месяца назад
मयूरी खेडकर शोवर निघणार माझी कमेंट लक्सात ठेवा सर 🙏
@Rdhealth234
@Rdhealth234 3 месяца назад
खेडकर च का पण इतर ओबीसी ला डी की एखादे वेळी चान्स
@ddambhoreambhore8651
@ddambhoreambhore8651 2 месяца назад
आदरणीय मनोज दादाना कधीच निवडणूक लढावण्याची गरज नाही आणि ते लढणार नाहीत . मनोज दादांचा असाच दरारा आम्हाला हवाय, दैवत आहेत समाजाचे 🙏🙏🙏
@sopanwagh88
@sopanwagh88 3 месяца назад
शरद पवार राज्यसभेवर सुप्रियाताई लोकसभेवर अजित दादा विधानसभेत रोहित दादा विधानसभेत आणि आता तुम्ही म्हणता राजा का बेटा राजाने बनेगा काय राव तुम्ही
@sambhajiauti8796
@sambhajiauti8796 2 месяца назад
मनोजदादा तुम्ही उभे राहिलेच पाहिजे .
@DeepaliGade-hv8yr
@DeepaliGade-hv8yr 3 месяца назад
पाटील यांना तुम्ही एवढं च ओळखलं का, मराठा समाज पुर्ण पाटील सोबत आहे.तुमहाला. कोणी सांगितलं किती मराठा समाज पाटलांचा सोबत आहे.जरा घरोघरी सर्वे करा म्हणजे आपणास कळेल
@vijaypol1519
@vijaypol1519 3 месяца назад
जरांगे पाटील सांगेल तोच आमदार होणार गेवराईचा 🚩🚩
@GarjeanilGarjeanil
@GarjeanilGarjeanil 3 месяца назад
Obc फिक्स येणार बीड मध्ये सर्व आमदार आता
@santoshwabale2342
@santoshwabale2342 2 месяца назад
Right obc मराठा येणार 🚩🚩👍🏻
@shubhampankhade3790
@shubhampankhade3790 2 месяца назад
Only patil
@sureshgadage2055
@sureshgadage2055 2 месяца назад
@@GarjeanilGarjeanil कशासाठी एकममेकाची लाल करता. हिंदू च खरे फक्त पण जाती मध्ये तेढ निर्मान करून आपल राजकारण करतात व पोळी भाजून घेणारे राजकारणी तुमचा फक्त उपयोग करून घेणार इलेकशन संपली की हाती धुपाटणे देणार.
@bhagwattaur9004
@bhagwattaur9004 2 месяца назад
पाटील फक्त
@rambhaughogre3924
@rambhaughogre3924 2 месяца назад
OBC हि येऊ शकतो परंतु जरांगे पाटलांनी ठरवलं तर,, आणि आमच्या विचाराचा असला तर 😂😂😂🚩
@user-fx9kv1mw2r
@user-fx9kv1mw2r 3 месяца назад
आयला म्हणजे धनगर समाजाने तुम्हाला मतदान करायचं पण तुम्ही मात्र आमचे उमेदवार नाव घेऊन पाडायचे 😂😂
@kushaq1173
@kushaq1173 2 месяца назад
Tumchyach lokani padlet kay rao 8.5 lakh obc hote na parbhani madhe kay jhale 😂😂
@kushaq1173
@kushaq1173 2 месяца назад
Maratha bahul gavatun tar jankar la vote padlet 😂😂
@kushaq1173
@kushaq1173 2 месяца назад
Pinki la 10 te 15 takke marathyanche vote padlet
@darphenandkumar3800
@darphenandkumar3800 2 месяца назад
आम्ही भाजप अजित दादा शिंदे याचे सिट पाडल सरकार विरोधात भुमिका आहे आमची तुम्हाला एसटी मध्ये जाण्यासाठी जानकर काय करतात
@sureshgadage2055
@sureshgadage2055 2 месяца назад
Tyamule arakshan bhetat nahi. Karan modi PM ahet. Arakshan fact kendra sarakar cha dete.​@@darphenandkumar3800
@babanmaharnor4396
@babanmaharnor4396 3 месяца назад
धनगर समाज हा ओ बी सी लाच मतदान करनार आहे
@kushaq1173
@kushaq1173 2 месяца назад
Tumhi obc ka ST ka NT 😂😂😂
@sanjaykale3025
@sanjaykale3025 2 месяца назад
Maratha
@Friendship11393
@Friendship11393 3 месяца назад
धनगर समाज कसा सपोर्ट करल एक मत पडणार नाही ओबीसीतून सभेमध्ये काय शिव्या ऐकायच्या का साहेब 😂😂😂😂
@VsapSap
@VsapSap 3 месяца назад
जरांगे पाटील यांनी ठरवावे कोणाला तिकीट द्यायचे ते
@SurakhaBhujbal-d3z
@SurakhaBhujbal-d3z 2 месяца назад
आणि जरागे यांनी दीलेल्या उमेदवार चे डीपोजिट जप्त झाले तर तोंड कोणाला दाखवायच हा एक प्रश्न च आहे ना भाऊ
@santoshnatkar9709
@santoshnatkar9709 3 месяца назад
Dhangar samaj jarangela saport karnar nahi sir tyani apeksha pan theu naye
@maheshgharge1097
@maheshgharge1097 3 месяца назад
Kahi garaj nahi tumchi
@RaviGhadge-d8l
@RaviGhadge-d8l 3 месяца назад
गरज नाहिरे परभणीत काय झाले बागितले नाहीसका
@siddhiarts6010
@siddhiarts6010 3 месяца назад
परभणी संघात बघा काय झाले ते, धनगर समाज पण चांगले समजूतदार मतदार आहेत.
@Maratha-y9z
@Maratha-y9z 3 месяца назад
आम्हाला गरज पण नाही धनगर ची!
@rajendraithape8399
@rajendraithape8399 3 месяца назад
धनगर तर obc आहेत त्यामुळे आम्ही तुम्हाला ग्रहीत धरलेच नाही. तुम्ही कशाला ढोल बडवून हसू करुन घेता.
@pandurangkhedkar9240
@pandurangkhedkar9240 3 месяца назад
नमस्कार ओ बी सी ऐडी झाली मी ओ बी सी आहे आम्ही पाटलाच म्हणजे जरांगे यांचं काम करणार कारण आम्हाला नाईलाजाने महाराष्ट्रत राहावं लागतं कारण सराटे म्हणतात महाराष्ट्रात वंजारी अर्धा टक्का त्यामुळे आम्ही जरागेच गेवराई मध्ये ओढणार शुभ रात्री
@all_in_one244
@all_in_one244 3 месяца назад
गेवराईचा आमदार ओबीसी मतदार हेंच ठरवतील तोच आमदार!
@dnyaneshwarkothulePatil
@dnyaneshwarkothulePatil 3 месяца назад
मजाक नाका करू राव 😂
@VishalJadhav-dn4uo
@VishalJadhav-dn4uo 3 месяца назад
पहिलं आम्ही लोकसभेला नशीब तुमचं 2 मराठा आमदार सोबत होते नाहीतर ताई 50000 minus असती गेवराई मध्ये 😅
@Maratha-y9z
@Maratha-y9z 3 месяца назад
गेवराई मधे ताई ला पिछाडी होती 😂😂
@NareshAute
@NareshAute 2 месяца назад
मयुरी खेडकर निवडून येणार
@VishalJadhav-dn4uo
@VishalJadhav-dn4uo 2 месяца назад
@@all_in_one244 एवढा powerfull गांजा कुठ भेटतो बीड मध्ये 🤣
@DamodharChole
@DamodharChole 3 месяца назад
तुम्ही आहेत कितीक म्हणायचे त्यांना ओबीसी मतदान करणार आहे भाऊ
@Amol_1944
@Amol_1944 3 месяца назад
OBC aamdar hoeil yethe 🎉
@SM-cu5qy
@SM-cu5qy 3 месяца назад
जरांगे पाटील कुठली निवडणूक लढणार नाहीत जर लढले तर 100% जिंकणार गेवराई मधून लक्षात ठेवा
@Friendship11393
@Friendship11393 3 месяца назад
😂😂😂😂मन्या ऊभा राहत नसतो पाडू आम्ही ओबीसी त्याला 😂😂😂
@rameshbhange9225
@rameshbhange9225 3 месяца назад
ताईला कोणी सहकार्य केले त्याला ओ बी सी मदत करणार
@SeemaGhodke-zl2oq
@SeemaGhodke-zl2oq 3 месяца назад
Mayuri tai Khedkar Maske
@RavindraKatkade-p3b
@RavindraKatkade-p3b 3 месяца назад
अता बास्स झालं तुम्ही आहेच किती तरी म्हणणारा कळेल आमची ताकद
@babanmaharnor4396
@babanmaharnor4396 2 месяца назад
प्रियंकाताई शिवप्रसाद खेडकर
@Rajpatil44489
@Rajpatil44489 3 месяца назад
Anchor साहेब तुम्ही नाही बनवला video आजुन बबन गित्ते वर!! हीच गोळी धनंजय मुंडे नी झाडली असती तर आत्ता पर्यंत १० video टाकले असते
@RavindraKatkade-p3b
@RavindraKatkade-p3b 3 месяца назад
ताई म्हणतील तेच गेवराई मधील आमदार
@rajendraithape8399
@rajendraithape8399 3 месяца назад
स्वतः निवडून नाही आली दुसऱ्यांना काय आमदार करणार.
@vasantkatkar
@vasantkatkar 3 месяца назад
Dhangar samaj madar karnar nahit.
@Maratha-y9z
@Maratha-y9z 3 месяца назад
आम्हाला गरज पण नाही परभणी पाहिलं असेल
@vishnujaybhaye9069
@vishnujaybhaye9069 3 месяца назад
जंरागेला सोबत घेऊन फिर घरी घेऊन जा
@user-vy3mt7vm8o
@user-vy3mt7vm8o 3 месяца назад
राखी सावंत ढक्कल पास झाली भाऊ
@NitinPatil-c6p
@NitinPatil-c6p 2 месяца назад
जरांगे.तूलोकाना.वेडा.समजतोबीड.मधे.एकही.मराठा.आमदार.येनार.नाही.जय.ओबीसी
@rp_148
@rp_148 3 месяца назад
एका जातीवर कोणताही नेता किंवा उमेदवार कधीच निवडुन येऊ शकत नाही 100% पडणार ....म्हणजे पडणार..!!
@PopatShirsat-i1y
@PopatShirsat-i1y 3 месяца назад
ओन्ली ओबीसी फॅक्टर 😅😅😅
@samadhansanap4628
@samadhansanap4628 3 месяца назад
Obc व धनगर जारंगे मतदान करणार नाही
@vpb195
@vpb195 3 месяца назад
धनगर समाज जारांगेला मतदान करत नसतो कारण या कपटी शकुनी मामा jarange ची खेळी ओळखली आम्ही..
@marutisanap1638
@marutisanap1638 3 месяца назад
ओबीसी आमदार नक्की होईल
@maheshkhandave4654
@maheshkhandave4654 3 месяца назад
पाटील 288 पैकी कुठेही उभे राहणार नाहीत परंतु राहिले तर कुठे पण सहज निवडून येतील
@laxmangire3340
@laxmangire3340 3 месяца назад
अर्धवट महिती अभ्यास कर बाबा खुप चुकीची माहिती बाबा अभ्यास कर
@ansayasaruk
@ansayasaruk 3 месяца назад
ओबीसी समाज कधिच जरांग्याला एक मत सुद्धा देणार नाही
@NareshAute
@NareshAute 2 месяца назад
आता सगळीकडे ओबीसी आमदार निवडून आले पाहिजेत, एकच पर्व ओबीसी सर्व
@pramodgaikwad1605
@pramodgaikwad1605 2 месяца назад
शेट्ट घ्या..😂😂
@DnyaneshwarGhorpade-lx5wd
@DnyaneshwarGhorpade-lx5wd 2 месяца назад
मनोज दादा पाटील एक मराठा लाख मराठा आम्ही पाठीशी आहे
@sureshgadage2055
@sureshgadage2055 2 месяца назад
मनोज जरांगे जरी निवडून आला तरी आरक्षन मिळेल का?
@LaxmanSandal
@LaxmanSandal 3 месяца назад
फक्त मराठा एक मराठा लाख मराठा
@ShivajiShivaji-he3im
@ShivajiShivaji-he3im 3 месяца назад
फक्त आणि फक्त जरांगे पाटील मराठा हृदयसम्राट
@maharastrashetkari1560
@maharastrashetkari1560 3 месяца назад
शेतकरी कन्या पूजाताई मोरे आमदार होणार १००%
@prashantghule9447
@prashantghule9447 3 месяца назад
आता फक्त ओबीसी आमदार बस झाले नाटकं
@bappusahebmote7787
@bappusahebmote7787 3 месяца назад
uubha rahila tar yeyel jarur
@Maratha-y9z
@Maratha-y9z 3 месяца назад
वंजारी सोडून पण
@shrikantmule6350
@shrikantmule6350 2 месяца назад
95% मराठा समाज जरांगे पाटील सोबत आहेत
@Xxxx-x4i
@Xxxx-x4i 3 месяца назад
तुम्ही काय पैसे घेऊन बातम्या देता काय साहेब
@shivajithakare4804
@shivajithakare4804 2 месяца назад
आता सर्व आजी माजी आमदारांना घरी बसवुन नविन गरीब होतकरु सामान्य उमेदवार निवडुन येणे आवश्यक आहे..नाहीतर सत्ताधारी मोठेच होत राहतील.सामान्य गरीब असाच भरडला जाईल..
@krish2043
@krish2043 Месяц назад
PuJaya more bhavi Aamdar
@profe.shriharikalepatil4509
@profe.shriharikalepatil4509 2 месяца назад
प्राध्यापक श्रीहरी काळे पाटील.. प्रदीप सचिव.. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष.. माजलगाव मतदार संघातून निवडणूक लढणार
@pradeepthatte2063
@pradeepthatte2063 3 месяца назад
सगळी धावपळ माविआसाठीच !
@AnilRathod-km5zm
@AnilRathod-km5zm 3 месяца назад
गेवराईमधे.ओबीसीचा.आमदार.होनार
@अनिलवायाळदाजीजैविकशेतीसल्लागार
शरद पवारांच्या अख्ख्या खानदान राजकारणात आहे की त्यावर तुम्ही एक शब्दही बोलू शकत नाही याची काय कारण असेल..कळेल का..?
@pandurangnarale388
@pandurangnarale388 3 месяца назад
Jarange yani 288amdar nivadun anavet,CM vhave, amachya tyana shubhechha (khurchivar basale ki jat pat karata yenar nahi)
@pradippawar2203
@pradippawar2203 2 месяца назад
एक मराठा कोटी मराठा एकनिष्ठ पाटलासोबत मनोज दादा जरांगे पाटील फॅक्टर भावी मुख्यमंत्री ✨✌️💪💪💯🚨🚨🚩🚩🚩🚩
@BabanKakde-ti4xs
@BabanKakde-ti4xs 3 месяца назад
मराठा खडा तो सबसे बडा
@RajeshMane-bf5pd
@RajeshMane-bf5pd 3 месяца назад
ओबीसी फॅक्टर चालणार
@rammore4761
@rammore4761 Месяц назад
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराय जय भिमराय एक मराठा कोटी कोटी मराठा एकच मिशन मराठा आरक्षण ओ बि सि तुनच लडगे जिंतेगे हम सब जरागे मनोजदादा 🔥👑 2024 महाराष्ट्र सर मनापासुन धन्यवाद सरकार सकल गरजवंत सर्व सामान्य समाज बंन्धुच्या एकजुटीचा विजय आसो जय महाराष्ट्र जय संविधान जय भारत
@kartikgophane7615
@kartikgophane7615 3 месяца назад
जय ओबीसी 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@NitinPatil-c6p
@NitinPatil-c6p 2 месяца назад
जरांगेतुजासुफडासाफ
@maheshbhagat6638
@maheshbhagat6638 3 месяца назад
Only jarange Patil
@RajeshMane-bf5pd
@RajeshMane-bf5pd 3 месяца назад
गेवराई ओबीसी फॅक्टर चालणार आहे
@LaxmanSandal
@LaxmanSandal 3 месяца назад
फक्त मनोज दादा 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@balinagargoje519
@balinagargoje519 3 месяца назад
बरोबर आहे मंग गेवराई मधील घराणे शाही संपवा मंग तुम्ही
@Friendship11393
@Friendship11393 3 месяца назад
विजयराजे पंडीत /बदामराव पंडित/मनोज जरांगे =बाळासाहेब म्हस्के विनर असेल😂😂😂😂
@sunilpatil0011
@sunilpatil0011 3 месяца назад
एक मराठा लाख मराठा एक पाटील लाख पाटील मराठा शेर आहे बाप आहे लक्षात ठेवा ❤❤❤❤❤
@vedikadhanajipawar1724
@vedikadhanajipawar1724 Месяц назад
100% मराठा लोकांनीच आपल्याच लोकांना निवडून आणायचं हेच ध्येय ठेवायचं
@Sunilnamdevchavan
@Sunilnamdevchavan 2 месяца назад
शितलताई साखरे गेवराई आमदार होणारच 💯
@Political15235
@Political15235 2 месяца назад
💯💥
@vasantirautsikanon3261
@vasantirautsikanon3261 Месяц назад
माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्यासारखं कर्तुत्व मनोज जरांगे पाटील करू शकतात त्यांनी राजकारणात जाऊन ये जय जिजाऊ जय शिवराय
@darphenandkumar3800
@darphenandkumar3800 2 месяца назад
काही तरी फेकु नका
@pratibhachavan8191
@pratibhachavan8191 3 месяца назад
त्यांनीं पैठण मतदारसंघात उभे रहा आम्हाला
@vaibhavpawar3596
@vaibhavpawar3596 3 месяца назад
पत्रकार तेवढ बारामती त जाऊन दानवे यांच्या वर जशी टीका केली तशी पवारांवर करुन दाखवा.मग कळल तुम्ही पत्रकार आहात का.
@tanajigawade1638
@tanajigawade1638 3 месяца назад
यांना शरद पवारांच्या घरातील काहीच दिसत नाही वाटत
@GBP-pk8vv
@GBP-pk8vv Месяц назад
मनोज दादा जरांगे उभा राहिले तर सगळ्या चे डिपोजीट जप्त असलं
@rammore4761
@rammore4761 Месяц назад
मनोजदादा सकल गरजवंत मराठयांचे तिसरे छ दैवत व देव आहेत यांपुठे तेच कायम राहनार ते बोलतील तेच 100% होनार यंत तिलमतर शंका नाही
@rajeshingale8590
@rajeshingale8590 Месяц назад
फक्त एका समाजाच्या भोरोशावर आमदार होत नाही हे जारंगे पाटील यांना पण माहिती आहे
@popatraowarkhade6406
@popatraowarkhade6406 2 месяца назад
जरांगे पाटील अनेक आमदार सह गेवराई त निवडून येतील
@dattatrayarsul3592
@dattatrayarsul3592 3 месяца назад
Jarange patil
@rajsolankar4237
@rajsolankar4237 2 месяца назад
धनगर समाजाला ग्रहीत धरू नका...
@munjabhaujadhav613
@munjabhaujadhav613 2 месяца назад
जरांगे पाटीलच निवडून येणार 100%
@bappusahebmote7787
@bappusahebmote7787 3 месяца назад
ma. MANOJ JARANGE PATIL jindabad
@ashok123chate2
@ashok123chate2 3 месяца назад
शरद पवार सुनेत्रा पवार दोन राज्यसभा खासदार. सुप्रिया लोकसभा खासदार.अजित पवार रोहित पवार.दोन आमदार. त्यांना हसू नका.फक्त दानवेनच हसा.
@popatraowarkhade6406
@popatraowarkhade6406 2 месяца назад
गेवराईचे आमदार जरांगे होतील 100%
@GaikwadPatil-f3r
@GaikwadPatil-f3r Месяц назад
🚩💪कट्टर मनोज दादा जरांगे पाटील समर्थक 🚩👌
@sandipanjadhavar7122
@sandipanjadhavar7122 3 месяца назад
जरांगे चे पितळ उघडे पडणार
@bappusahebmote7787
@bappusahebmote7787 3 месяца назад
maratha arkshan
@SwapnilBhange-fu8jc
@SwapnilBhange-fu8jc 3 месяца назад
उभा राहिला दम लागतो
@AmolDombale-ie3nq
@AmolDombale-ie3nq 3 месяца назад
आमचा एक जानकर साहेब तुम्हाला खपला नाही
@bharattakalkar2483
@bharattakalkar2483 2 месяца назад
ऋषिकेश बेंद्रे आमदार होणार.
@ShivanathHarale
@ShivanathHarale 2 месяца назад
मनोज दादा विजयी होणार
@bajrangsanap4854
@bajrangsanap4854 2 месяца назад
OB c
@SureshLakhe-l8v
@SureshLakhe-l8v Месяц назад
मनोज जंरागे पाटील फक्त
@ashokpawar8014
@ashokpawar8014 3 месяца назад
जंरागे पाटील तस, काय.
@Bhimxxxx
@Bhimxxxx 3 месяца назад
मनोज दादा कोणतीच निवडणूक लढवणार नाहीत. त्यांचा उमेदवार असेल महेश अण्णा दाभाडे....
@uddhavmarkad5347
@uddhavmarkad5347 2 месяца назад
ओबीसी समाजाचा आमदार होनार गेवराईचा
@PMaharaj-gk8st
@PMaharaj-gk8st 3 месяца назад
जरांगे दादांना बटुळे जोड लावा त्याची लईईछा आहे
@SudhakarJumbad
@SudhakarJumbad 2 месяца назад
एक मराठा कोटी मराठा एक नंबर WV 🚩🚩🚩🚩
@dnyaneshwargopalghare226
@dnyaneshwargopalghare226 3 месяца назад
धनवे साहेब मी तुमचा खूप फॅन आहे ,कारण तुम्ही एकदम खरे पत्रकार होतात.पण लोकसभेपासून तुम्ही जातीय वादी चादर अंगिकारली आहे.हे योग्य नाही.
@RajendraPatil-yc1ql
@RajendraPatil-yc1ql 2 месяца назад
जरांगेच निवडून येणार
@dattatraydhas2805
@dattatraydhas2805 3 месяца назад
काय बावळट बातमी आहे , जरांगे पाटील उभे राहणार . शक्य च नाही . जरी राहीले तर मराठा , मुस्लीम , दलित यांच्या मतांवर भरघोस मतांने निवडून येणार .
@santoshmaske5684
@santoshmaske5684 3 месяца назад
गेवराई मध्ये फक्त लक्ष्मण अण्णा पवार हेच आमदार होणार
Далее