Тёмный

Manoj Jarange यांच्या Dasra Melava वर Dhananjay Munde काय म्हणाले?|Pankaja Munde|Maratha Reservation 

Mumbai Tak
Подписаться 3,9 млн
Просмотров 23 тыс.
50% 1

#DhananjayMunde #PankajaMunde #DasraMelava #ManojJarange #MarathaReservation #OBCReservation
भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांचा यंदाचा दसरा मेळावा विशेष असणार आहे. कारण पहिल्यांदाच दसरा मेळाव्यानिमित्त मुंडे बहिण भाऊ एकाच व्यासपीठावर उपस्थित असणार आहेत. कृषी मंत्री धनंजय मुंडे हे पंकजा मुंडे यांच्या सावरगाव घाट येथील दसरा मेळाव्याला विशेष उपस्थिती लावणार आहेत. तर मुंडे यांनी त्यांच्या समर्थकांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचं आवाहन देखील केलंय. पहिल्यांदाच दसरा मेळाव्याच्या व्यासपीठावर मुंडे बहीण भाऊ एकत्र येणार असल्याने त्यांच्या भाषणाची उत्सुकता लागली आहे. #MHT058
🔴लॉग इन करा: www.mumbaitak.in/
Follow us on :
Google News : news.google.co...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
• Marathi News (मराठी न्...
#maharashtra #marathi ##marathinews
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi RU-vid channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Опубликовано:

 

10 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 186   
@maheshghaytidak2053
@maheshghaytidak2053 2 часа назад
आम्ही नारायण गडावर जाणार 🚩🚩🚩
@krushnakale7810
@krushnakale7810 2 часа назад
याला उद्या आचानक काम निघणार आणि उद्या गैरहजर राहणार हा 💯
@Cricketpremi364
@Cricketpremi364 Час назад
बरोबर भाऊ
@विद्रोहीक्रांतिकारक
मेळाव्याची वैशिष्ट्य... 1) एक पत्नी एक वचनी धनुभाऊ 2)निर्व्यसनी -- हागे.... हसू नका..😂😂
@Mr.__Rupesh_T_Patil
@Mr.__Rupesh_T_Patil Час назад
100 💯
@R.D.R112
@R.D.R112 Час назад
ज्याने सुरुवात केली त्याला विसरला व्हय लका तो जळणारा जग्गू only लेझिम 😂😂
@-user-9jpkthshdyekb
@-user-9jpkthshdyekb Час назад
😂😂
@TraderNav
@TraderNav 49 минут назад
​@@R.D.R112लका काय धनु भाऊची चमचेगिरी करत आहेस, तो पंकजाला पडून किती खुश आहे ते तर बघ एकदा 😂😂
@SirLeveL.
@SirLeveL. 8 минут назад
Dhanya farm house la jaun D-rugs kartai
@shivamshourya9604
@shivamshourya9604 2 часа назад
आंतरवाली सराटीत रात्री उशिरा जसे गेले होते तसेच नारायण 🏰 गडावर जरांगे पाटील यांना भेटून या
@mahendrajadhav5645
@mahendrajadhav5645 Час назад
😂
@dipaktekule607
@dipaktekule607 55 минут назад
खर ये का बर दादा 😂
@dilipshinde5612
@dilipshinde5612 Час назад
आता किती ही उसणं अवसान आणलं तरी आगामी विधानसभेत आपला करेक्ट कार्यक्रम ठरलेला आहे.
@DeepaliJadhav-i4t
@DeepaliJadhav-i4t Час назад
आपला दसरा.. एक मराठा लाख मराठा❤
@motivationalknowledge5723
@motivationalknowledge5723 Час назад
एकीकडे राजकारणाचा तर एकीकडे समाजाचा only मनोज दादा बाकीचे स्वार्थासाठी मेळावे घेतात यांना आजपर्यंत भगवान गड नव्हता माहीत
@chandrakantabhang5144
@chandrakantabhang5144 45 минут назад
ओबिसि जिदाबाद जय महाराष्ट्र
@GaneshNikrad
@GaneshNikrad Час назад
पडण्याची शक्यता आहे हे लक्षात आल्यामुळे आता पंकजा मुंडेचा आधार घेत आहे.
@Cricketpremi364
@Cricketpremi364 Час назад
पडणार भावा १००% पडणार
@knowledgestream6360
@knowledgestream6360 35 минут назад
​@@Cricketpremi364 तुझ्यासारखे लई खपले असले स्वप्न बघून 😅😅
@vikasingle1317
@vikasingle1317 2 часа назад
पाटील बोलते सबको कोलते
@MeraBharatmahan-k6w
@MeraBharatmahan-k6w 2 часа назад
अठरा पगड जातीचा मेळावा फक्त.. भगवान भक्ती गड ❤
@sks1464
@sks1464 2 часа назад
मराठा विरोधी भगवानगड
@deepunikam9245
@deepunikam9245 Час назад
Ekach parav Daaru piu sarv
@Mr.__Rupesh_T_Patil
@Mr.__Rupesh_T_Patil Час назад
​@@deepunikam9245 दारू बेसन वडापाव खाव्यात🎉 सर्व😂😂😂😂😂
@annamagar9020
@annamagar9020 Час назад
😂😂😂😂😂😂😂
@R.D.R112
@R.D.R112 Час назад
जय भगवान
@ajaylakhe9770
@ajaylakhe9770 Час назад
अंतरवली ले रात्री उशिरा भेटणारे
@RohitMaratha96
@RohitMaratha96 2 часа назад
१० वर्ष का गेला नाही दसरा मेळाव्याला देवाच स्थान आहे तर तुझ विचार किती चांगले आहेत माहिती आहे
@prakashkedar1830
@prakashkedar1830 2 часа назад
पोटात दुखु देऊ नका फक्त
@SRS19281
@SRS19281 2 часа назад
हो बेवड्या जरांगे पेक्षा तरी चांगलेच विचार आहेत DM चे
@kshatriy_
@kshatriy_ Час назад
ते भगवानगडावर नेहमी जातात.. तू नारायणगडावर कितीदा गेला ते बघ
@R.D.R112
@R.D.R112 Час назад
जातीवादी जरांगे ला कॉपी करायची गरजच काय पण?
@Cbjnxgnocxc
@Cbjnxgnocxc 2 часа назад
साहेब इतके ज्ञान देऊ नका 😇 नाहीत मला करूणा मुंडे ची आठवण येईल 😁 जय भगवानबाबा 😄
@NavnathAndhale-fp7gl
@NavnathAndhale-fp7gl 2 часа назад
आपन आपल्या लायकी त बोलावे😅
@pradipmorale2518
@pradipmorale2518 2 часа назад
नीट माय गाल 😂😂
@भारत-म8झ
@भारत-म8झ 2 часа назад
आंधळे मोराळे दोघांच्या बहिणी सोडा माझा जवळ उड उडतो
@deepaksanap8999
@deepaksanap8999 Час назад
मानसिक दिवळ खोरी ती कसी असते ते तुम्ही तोड दाखवून दिली आहे तरी तुम्हाला हार्दिक शुभेच्छा 🙏
@deepaksanap8999
@deepaksanap8999 Час назад
​@@भारत-म8झतुझी बहीण आई बायको पण आम्ही जवली आहे विचार घरी हारमखोर तु आम्ही च काढला आहे म्हणून तर तु गरम बोलतोय पण पुढे सर्व तुझ्या घरी जेऊन गेले आहेत😂😂
@suryakantkhedkar5495
@suryakantkhedkar5495 33 минуты назад
किती खासदार मराठा समाजाचे झाले तरी नाही ओबीसी आरक्षण भेटणार कुठे गेले 31फक्त निवडून पुरते मर्यादित आहेत किती आमदार होऊन द्या काही फरक पडत नाही आता पाटील की संपली उगच आव आणून पाटील म्हणतील.
@santoshgarad1798
@santoshgarad1798 35 минут назад
अरे यांनी आधी नामदेव शाश्रींना पाठीशी धरून भगवान गडावर होणारा दसरा मेळावा घ्यायला बंदी आणली होती आता हे त्रिकुट सरकार झाल्यामुळे आता यांना दसरा मेळावा आठवला
@balajimane4548
@balajimane4548 2 часа назад
करूणा वहीणीला न्याय द्या आधी
@vilaskeware5006
@vilaskeware5006 Час назад
ह्याला ताई पाडणार 😂
@dagadupawar1308
@dagadupawar1308 Час назад
हा फारच नाटकी बोलतो नटसम्राट
@SpeechRight
@SpeechRight 50 минут назад
आपला दसरा आपली परंपरा🚩 🚩श्री क्षेत्र भगवान भक्तीगडावर🚩
@govindgaikawad574
@govindgaikawad574 2 часа назад
तू सावरगाव ला जाय विधानसभेत तू परत जाणार नाही
@DMBOOS1
@DMBOOS1 2 часа назад
तु रोखणार का 😂 निघ
@IndianW3V
@IndianW3V 2 часа назад
तु कोण सांगणारा शेंगुळ्या निवड आणणारे आम्ही आहोत .
@pradipmorale2518
@pradipmorale2518 2 часа назад
पळ तुतारी 🤣🤣
@shankarnagargojesn5518
@shankarnagargojesn5518 2 часа назад
पळ आई झवढ्या
@namdevpakhare7934
@namdevpakhare7934 2 часа назад
तुज्या बापाची विधान सभा आहे का तू कोण ठरवणार
@APEXPREDATOR5557
@APEXPREDATOR5557 2 часа назад
करुणा la pn बोलवा 😂
@rakeshjadhav4327
@rakeshjadhav4327 2 часа назад
शेवटचं राजकारण संपलास तु आता फक्त झोपायचं 😂
@DadasahebDhanawade-f6f
@DadasahebDhanawade-f6f 2 часа назад
रात्रि स खेळ चाले ह्या लाचार चा एक मराठा लाख मराठा 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 ओओओओ
@ashishl4081
@ashishl4081 2 часа назад
मुंडे ची करुणा 😂
@ganeshgaikwad5550
@ganeshgaikwad5550 49 минут назад
करुणा मुंढे येणार आहेत का धनु भाऊ
@sanjaymugade9668
@sanjaymugade9668 Час назад
भगवान गडावर होणारा पंकजा मुंडे याचा दसरा मेळावा बंद कोणी पाडला ते पण सांगा साहेब
@purushottamdinde8100
@purushottamdinde8100 22 минуты назад
चलो नारायन गड जय जरांगे पाटील
@Paisa_pani
@Paisa_pani Час назад
किती आपटा यंदा गुलाल नाहीच...ना बहिणीला ना भावाला.....विधानपरिषद देतात का दादा ते पहा 😂😂😂
@BhausahebPalve-jm7ml
@BhausahebPalve-jm7ml Час назад
DM 👑
@RavindraAvhad-zn9ql
@RavindraAvhad-zn9ql 40 минут назад
Very nice dhananjay munde saheb 👏
@GorakhSangle-qs2yh
@GorakhSangle-qs2yh Час назад
जय भगवान
@kamlakarlande2743
@kamlakarlande2743 2 часа назад
नंतर महायुती तुटल्या नंतर पण हे शब्द वापरणार का मेळाव्या विषयी
@rajthakur9627
@rajthakur9627 Час назад
एवढे वाईट वाटायचं कारण नाही दूसर्याच्या दसरा मेळावा बध्दल
@janakpokale8317
@janakpokale8317 25 минут назад
फक्त राजकारण असते
@mundetransport2813
@mundetransport2813 2 часа назад
बोलणाऱ्याने लायकीत राहून बोला नाहीतर डीएम बॉस बोलतात त्यांना
@Manish-l1t8l
@Manish-l1t8l Час назад
मायचा पुच्चा तुझा पण आणि डीएम चा पण 😂
@deepunikam9245
@deepunikam9245 Час назад
Tu Ani dhynya sagnaar aamala .. chal hat be
@Paisa_pani
@Paisa_pani Час назад
3 बायका आणी फजिती ऐका 😂😂
@mayursuryawanshi5162
@mayursuryawanshi5162 37 минут назад
😂😂😂😂😂कोण 🤣🤣🙏🤣
@mayursuryawanshi5162
@mayursuryawanshi5162 37 минут назад
​@@Paisa_pani😂😂😂😂😂
@nilusanap2816
@nilusanap2816 2 часа назад
बुडाला आग लागली बहीण भाऊ एकत्र आले म्हणून
@santoshtidke4122
@santoshtidke4122 2 часа назад
आपल्या साठी धोका आहे दोघे एक होणे.
@Bramhadevmunde02
@Bramhadevmunde02 Час назад
​@@santoshtidke4122Tula kalate ka?
@santoshtidke4122
@santoshtidke4122 Час назад
@@Bramhadevmunde02 हो रे मित्रा ताई आणि धनु भाऊ वेगळ्या पक्षात असतील तर दोघा पैकी एक सत्तेत राहील आणि मंत्री पण राहील दोघे एक झाले तर काही कामच नाही. राजनीति मध्ये राजकारनाचा विचार कर
@Ankush_kale_96k
@Ankush_kale_96k 2 часа назад
भिमसिंग महाराज अपमान केला होता गोपीनाथ मुंडे साहेब नी
@ShreyaMane-j3u
@ShreyaMane-j3u Час назад
Khupch hushaar.. Mahapurush
@kamalakargaikwad1445
@kamalakargaikwad1445 2 часа назад
सिमा उल्लंघन नक्की करा !पण त्या आधी तुम्ही पक्ष उल्लंघन केलेय ? त्यांच्या काय😊
@kumarshirke1641
@kumarshirke1641 7 минут назад
तुम्ही तुमच्या फक्षा बरोबर एक नीष्ठ रायला का तुम्ही तुमच्या फायदा साठी फक्ष चेन्ज केले
@amoldhakane5302
@amoldhakane5302 2 часа назад
आपला दसरा आपली परंपरा ❤
@anilwaghchaure2949
@anilwaghchaure2949 2 часа назад
Aare dhanya मराठा मेळावा la pan 10 वर्ष hoil.
@yogeshgolhar8806
@yogeshgolhar8806 Час назад
भगवान भक्ती गड
@rakeshbabu-xw6zf
@rakeshbabu-xw6zf 59 минут назад
Only MVA🔥💥🚩❤️
@swaranjalidj3954
@swaranjalidj3954 Час назад
नारायण गडचा दसरा फक्त यावर्षाच होणार बघा
@sunilmatsagar-js2cl
@sunilmatsagar-js2cl 55 минут назад
तुमचा करंट कार्यक्रम होणार😂😂😂😂
@VijayShantaramPatil
@VijayShantaramPatil 52 минуты назад
लोक हुशार झाले रे लोक हुशार झाले
@KrushnaShengule-j9q
@KrushnaShengule-j9q Час назад
चलो नारायण गड ❤❤
@bhaskarkadam836
@bhaskarkadam836 Час назад
तू स्वतः ततुज्या बहिणाचा नाहीस आता सांगतो 😢😢
@Chetanaaple
@Chetanaaple 2 часа назад
बहीनीनी आमंत्रण दिले म्हणून चालले आहेत , याचा अर्थ बहिणीला पद्धतशीरपणे वंजारी समाजाचे नेते म्हणून मर्यादित ठेवून धनूभाव सर्वसमावेशक होण्यास मोकळे झाले . मुंडे बघीनींना हे अजून लक्षात येत नाही हे दुर्दैव्य आहे.
@mundetransport2813
@mundetransport2813 2 часа назад
बोलणाऱ्यांनो आम्ही कुणावर टीका करत नाहीत तुम्ही पण आमच्या नेतृत्वावर टीका केली तर याद राखा
@manojjagtap2935
@manojjagtap2935 Час назад
😂😂😂
@skadam124
@skadam124 Час назад
धन्या विचारांचा म्हणतो कधी भगवान बाबा गडावर एखादा गरीब शेतकरी बोलला व तुम्ही त्याचे ऐकूण घेतलयका
@VijayShantaramPatil
@VijayShantaramPatil 52 минуты назад
प्रमोद महाजन गोपीनाथ मुंडे हर्सूल मध्ये गेलते त्यांच्या रूम मध्ये गॅस नव्हता आज त्यांच्याकडे कारखाने कुठून आले
@EknathAgivale-l5r
@EknathAgivale-l5r 2 часа назад
Only obc
@hanumantmunde3377
@hanumantmunde3377 Час назад
D M BOSS CH AMCHE DAYWAT Jay BHAGWAN
@babasahebtupe9486
@babasahebtupe9486 Час назад
😂😂 तू पडणार आहे
@maheshkakade6706
@maheshkakade6706 Час назад
नारायण गड
@parmeshwargarole-r5q
@parmeshwargarole-r5q Час назад
Game tar honar....
@RGJadhav-u8y
@RGJadhav-u8y Час назад
आता करेक्ट कार्यक्रम विधानसभेच्या निवडणुकीत
@mandarkulkarni143
@mandarkulkarni143 Час назад
Jarange patil yanche andolan aata bharkatle aahe. Aarakshan milale aahe, aata Jarange kevel tutari chya sathi jaati jaati madhe vish kalvat aahet.
@bharatpawar7092
@bharatpawar7092 Час назад
भगवान गडावरील दसरा मेळावा कोन्ही बंद पाडला
@raghunathshinde8615
@raghunathshinde8615 45 минут назад
भगवानगड येथुन दसरा मेळावा सावरगांवला भरण्याचे काम का झाले कोणामुळे हा बदल का झाला भगवानबाबाचें नाव घेता पण आचरणाचे काय हे सगळे वास्तव चित्र समजले तर फार बरे होईल
@shashisawant3240
@shashisawant3240 Час назад
Not intrest
@kamlakarlande2743
@kamlakarlande2743 2 часа назад
आता आठवण झाली का मुंडे साहेब यांची गेल्या वेळी धन्या म्हणून संबोधले होते मेळाव्यात
@NamdevShinde-qi8lu
@NamdevShinde-qi8lu 43 минуты назад
दोन बायका फजिती ऐका. भगवान बाबा. भिमसिंह बाबा. यांनी सर्व जाती धर्मासाठी. काम केले. भगवान गड तुम्ही राजकिय आड्डा बनवला.
@mast1755
@mast1755 2 часа назад
Jay OBC Jay Bhim hake sir waghmare sir support prakash ambedkar 350 jati aahet Jay Bhim Jay OBC Jay Muslim samaj
@EknathAgivale-l5r
@EknathAgivale-l5r 2 часа назад
आताच का दसरा मेळावा मोठा हात मारला
@sachinnarwade7662
@sachinnarwade7662 2 часа назад
Gham futala 😂
@DimpleSharma-bj3ks
@DimpleSharma-bj3ks 2 часа назад
मोतीलाल शर्मा. हया मेळावा मधे तुझावर आणी फडनविस वर विषारी टिका होणार नाही. भाषणा मधे दमच राहीला नाही मग. माझा नेता नडडा मोदी शाहा हा डाँयलाग पण नसनार.
@BHASKARKACHARE-n3r
@BHASKARKACHARE-n3r Час назад
आज यशवंतराव आठले
@ankushnaikwade9448
@ankushnaikwade9448 Час назад
BJP chya vicharache simolagan.
@DilipBerad-r8q
@DilipBerad-r8q 44 минуты назад
Ata maghar nahi.ek maratha lakh maratha
@ShreyaMane-j3u
@ShreyaMane-j3u Час назад
Career caryakraum honaar 😊only manoj dada sarkaar
@mayursuryawanshi5162
@mayursuryawanshi5162 39 минут назад
3 बायका फजिती ऐका 🤣🤣🤣🤣
@ajaykarad-wi9mq
@ajaykarad-wi9mq 25 минут назад
तुझ्या जातीच्या नेत्या नाही का झाले दोन तीन 70 घरणेणी महारष्ट्र खाल्ला की सर्व मुख्यमंत्री तुमचेच कसेरे
@krisatd4815
@krisatd4815 Час назад
जसे तुम्ही बाहेरून आहात तसे तुम्ही आतून नाही हे स्पष्ट झाले आहे
@Mr.__Rupesh_T_Patil
@Mr.__Rupesh_T_Patil Час назад
नारायण गडावर मग कसा जातो हळूच
@PatilMDS
@PatilMDS 2 часа назад
😂😂😂
@VijayShantaramPatil
@VijayShantaramPatil Час назад
टपका रे टपका आरेक टपका मटका
@ravindraghule8029
@ravindraghule8029 48 минут назад
Fakt jarange patil
@Indian25808
@Indian25808 43 минуты назад
हा नारायण गडावर दसरा मेळाला अहंकार, जातीयवादी वृत्ती यांना चिरडून नवीन उत्थान आणण्याचा आहे. हा दसरा मेळावा मराठा अस्मितेचा आहे. हा दसरा मेळावा मराठा जागृतीचा, मराठा हक्काचा आहे. हा दसरा मेळावा मराठ्यांचा आणि जरांगे पाटलाचा आहे🚩🚩🚩🙏
@digambarkale2048
@digambarkale2048 2 часа назад
आम्ही फक्त पाटील समर्थक
@yemarketsabkaheboos8712
@yemarketsabkaheboos8712 Час назад
Dev tuzya var karuna karo😅
@dattagalande9804
@dattagalande9804 Час назад
रात्रीस खेळ चाले
@shirishpatil5144
@shirishpatil5144 Час назад
Kiti thapa marlya tari ye public hai sb janti hai😂😂
@nitinbhosale3107
@nitinbhosale3107 38 минут назад
Brother lagech sobat aale Are dm swatchya kaka che nhi zalet te konchech nhi honar
@sunilmore4477
@sunilmore4477 2 часа назад
चलो नारायण गड
@gpssarkar2160
@gpssarkar2160 Час назад
Comment पहा मग कळेल
@Shrisha_nande
@Shrisha_nande 2 часа назад
Gap bas gyan nako deu
@Ganesh_Pallavi_Vlog
@Ganesh_Pallavi_Vlog 52 минуты назад
aamhi fakt narayan gadavar ch janar
@somnathkale4056
@somnathkale4056 4 минуты назад
Bhau chi fatli tyamule bhau jat ahet
@ajitshinde1463
@ajitshinde1463 2 часа назад
Tu padnar😂
@shankarnagargojesn5518
@shankarnagargojesn5518 2 часа назад
तूझी बहीण पडणार
@nageshagalaveofficial7107
@nageshagalaveofficial7107 Час назад
😂बर
@yogeshpaul96
@yogeshpaul96 Час назад
Dhanya maharaj mundhe😂😂😂😂
@-user-9jpkthshdyekb
@-user-9jpkthshdyekb Час назад
😂😂
@Cricketpremi364
@Cricketpremi364 Час назад
Yala hana ani ghari busva
@ViruHindusthani
@ViruHindusthani Час назад
😂😂 tumchi layki election la dakhavli ani melavyatun pan dakhvli jail....
@sandipjagtap8678
@sandipjagtap8678 32 минуты назад
Evdhi pragti jhali shikshnatun tar mag aarkashan ghetoch kadhala 😂itar samajchya garib mulanchi hi pragati hou de😂😂jatiwadi nahi na tu mag mhan ki maratha samqjala hi aarkshan dywa
@nakulNilwarn-zt6wz
@nakulNilwarn-zt6wz 31 минуту назад
Tumchya kiti bayka yenar aahet udya
@AnilDongliker
@AnilDongliker Час назад
Ho tuza mhnn mhnje saty ani dusre melawe mhnje jatiwad vare va shabbas tu sampla
@janardhanjadhav986
@janardhanjadhav986 Час назад
नारायण गड.... फक्त दसरा साजरा होईल
Далее
World‘s Strongest Man VS Apple
01:00
Просмотров 28 млн
No money for Pre workout ?? 😱😱
00:37
Просмотров 3,6 млн