Тёмный

Manoj Jarange On Prasad Lad:माझ्या नादी लागू नको..पाटलांकडून प्रसाद लाड यांच्यावर खालच्या भाषेत टीका 

ABP MAJHA
Подписаться 14 млн
Просмотров 317 тыс.
50% 1

Manoj Jarange On Prasad Lad:माझ्या नादी लागू नको..पाटलांकडून प्रसाद लाड यांच्यावर खालच्या भाषेत टीका
#manojjarange #prasadlad #devendrafadnavis
#Maharashtra #ABPMajha #MarathiNews
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe to our RU-vid channel here: / abpmajhatv
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
/ abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.c...
Download ABP App for Android: play.google.co...

Опубликовано:

 

5 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 2 тыс.   
@MurlidharAage-en3fc
@MurlidharAage-en3fc Месяц назад
प्रसाद लाड आज संध्याकाळी😊 झोपणारच नाही😊 फक्त विचार करणार😅 जरांगे पाटला बद्दल मी बोलायला नव्हतं पाहिजे😅
@satishpatil3574
@satishpatil3574 Месяц назад
tuzya sarkhya handgayancha dev ahie 😂😂😂
@ChangdevJadhav-tr7pe
@ChangdevJadhav-tr7pe Месяц назад
​@@satishpatil3574गरजवंत मराठ्याचा देव आहे सतीश पाटील तू सूध्दा...खा😂
@mahendrasamudra5284
@mahendrasamudra5284 Месяц назад
ह्याला हाकलून द्या... तुला सदावर्ते बरोबर ठसनार
@santoshjadhav-gk4sw
@santoshjadhav-gk4sw Месяц назад
❤❤
@kingmakerrajput3431
@kingmakerrajput3431 Месяц назад
करेक्ट
@Rahane42161
@Rahane42161 Месяц назад
400 पोरांचं वाटोळं होतंय......हे बोलण योग्यच...
@namdevpawar3771
@namdevpawar3771 Месяц назад
लाड इज्जत दार असशील तर तोंड दाखवू नको यार 😢
@user-wqie4jn9
@user-wqie4jn9 Месяц назад
😂😂😂
@KKpatilKKpatil
@KKpatilKKpatil Месяц назад
😂😂😂
@gajanansolanke274
@gajanansolanke274 Месяц назад
😅😅
@Gane122
@Gane122 Месяц назад
😂😂😂
@shivabhutekar0203
@shivabhutekar0203 Месяц назад
राजकारणी लोकांना लाज नसते😅
@akshaysuroshe64
@akshaysuroshe64 Месяц назад
शरद पवार यांचा वर एक शब्द ही बोलत नाही जरांगे यातच पाणी मुरतय 😢😢
@user-fd7tw3xn2l
@user-fd7tw3xn2l Месяц назад
@@akshaysuroshe64 Sharad Pawar cha bail aahe ha
@jlondhe9628
@jlondhe9628 Месяц назад
सर्व नेते वाईट फक्त शरद पवार चांगला हेच ह्याचे विचार
@pralhaddongare1912
@pralhaddongare1912 Месяц назад
लाड चां जाहीर निषेध..... एक मराठा लाख मराठा
@satishpatil3574
@satishpatil3574 Месяц назад
@@pralhaddongare1912 tu pan लाइन madhe ubha aies ka 🤣🤣🤣
@prc6075
@prc6075 Месяц назад
जरांगे एकदम छपरी सारखा बोलायला लागलाय... 🤮🤮🤮!!! . मी सांगलीचा आहे आणि मराठा आहे ... मी कधी असं गलिच्छ बोलणारा घरंदाज मराठा नाही पहिला !!.
@satishpatil3574
@satishpatil3574 Месяц назад
@@prc6075 are dada झोपडपट्टी छाप ahie ha ani yala samarthan denare pan tech ahiet
@Nilsen111
@Nilsen111 Месяц назад
Pag al 😂aahe ha
@shivajiyetal2870
@shivajiyetal2870 Месяц назад
​@@prc6075tu 12bapachi aulad disto
@NamdevShinde-qi8lu
@NamdevShinde-qi8lu Месяц назад
मराठवाड्याची. आमची भाषाच अशी आहे.मनोज दादा तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है
@Digambar373
@Digambar373 Месяц назад
मराठवाड्याची भाषा नाही ही मराठवाड्याची बदनामी थांबवा ही एकट्या जरांगेची भाषा आहे
@user-rajgadchavaghmazaraya24
@user-rajgadchavaghmazaraya24 Месяц назад
जरांगे शब्दकोश 😂😂😂😅
@satyanarayankapate5002
@satyanarayankapate5002 Месяц назад
👌​@@user-rajgadchavaghmazaraya24
@sharadbhaipohankar7865
@sharadbhaipohankar7865 Месяц назад
Khupch chhan bhasha...apratim shabd......
@PradhumnaSawanePatil-qi4ix
@PradhumnaSawanePatil-qi4ix Месяц назад
सब साथ में बैठेंगे तो खपाखप सारे के निवडून येयेंगे!! भाषा कशी पण असुद्या बोलणाऱ्याच्या शब्दात स्वाभिमान आणि समाजाप्रती निष्ठा असावी लागते.
@jitendradhokchoule9527
@jitendradhokchoule9527 Месяц назад
गरजवंत मराठा सोबत पाटील
@prc6075
@prc6075 Месяц назад
जरांगे एकदम छपरी सारखा बोलायला लागलाय... 🤮🤮🤮!!! . मी सांगलीचा आहे आणि मराठा आहे ... मी कधी असं गलिच्छ बोलणारा घरंदाज मराठा नाही पहिला !!.
@tukramkale8732
@tukramkale8732 Месяц назад
​@@prc6075तु मराठाच नाही
@thegoldencompany2527
@thegoldencompany2527 Месяц назад
बीजेपी सरकार गेला की विसरू नका re आंदोलन म्हणजे झाल
@jitendradhokchoule9527
@jitendradhokchoule9527 Месяц назад
@@tukramkale8732 खर ना आता आपला कोणताच नेता नाही आणि पक्ष नाही आता फक्त पाटील जरांगे पाटील
@user-tb8sc6ng5h
@user-tb8sc6ng5h Месяц назад
​@@prc6075bamann sapadala..😂mhane maratha ahe....hyache shabd aani itar comments ch tone sangtay anaji chi aulad ahe....gharandaj mhane😂
@ShashikantBikkad
@ShashikantBikkad Месяц назад
खरी कमाल त्या लोकांची आहे. जे लोक ह्याला लीडर मानतात 😅
@sachs8379
@sachs8379 20 дней назад
Mag kaay thuki chaatnaaryala leader maanaayche
@kunalchavan8442
@kunalchavan8442 Месяц назад
फडविनीस चा जाप संपणार नाही,, जरांगे थोड शांत व्हा भाषा बघा,, आपल्या मराठा समजाची घालू नका इज्जत
@maneshshinde4932
@maneshshinde4932 Месяц назад
गपे शाण्या.....
@atharvamohite7380
@atharvamohite7380 Месяц назад
Tu marathya chach ae ka ? , lajj vatavi re patil badal ky pn bolto
@RameshMhatre-ov6hb
@RameshMhatre-ov6hb Месяц назад
​@@atharvamohite7380आयला! तुमचा जरांग्या रोज गुवात तोंड खुपसून माईकसमोर येतो तेव्हा काय संतवाणी बोलतो कि काय?
@Sarja8500
@Sarja8500 Месяц назад
संपला लाड 😂😂😂😂
@abhijitpawar7221
@abhijitpawar7221 Месяц назад
लाडाची चागली हाणा 😂😂😂
@loganvishal1921
@loganvishal1921 Месяц назад
परवा लाड यांचं shradh आहे कृपया याची नोंद घ्यावी 😂
@riteshkolpe8455
@riteshkolpe8455 Месяц назад
😂😂
@sandeepshinde9078
@sandeepshinde9078 Месяц назад
😂
@BharatBhagyaVidhata-xf7er
@BharatBhagyaVidhata-xf7er Месяц назад
Manoj Jarange chutya lavdi chi
@gangadharpawar.shriramshri4387
@gangadharpawar.shriramshri4387 Месяц назад
आम्ही पूर्ण ताकतीने दादा सोबत जरांगे पाटील जिंदाबाद
@MachindraWaghole_Official
@MachindraWaghole_Official Месяц назад
जसे लाडचे लाड संपवले तसे त्याचा भाऊ प्रविन दरेकराचीपण एकदा इच्छा पुरी करूनच टाका पाटील.
@deepakdegaonkar7181
@deepakdegaonkar7181 Месяц назад
जरांगेच्या भाषेवरूनच हा किती खालच्या दर्जाचा आहे हे लक्षात येते !
@akshaysawant2727
@akshaysawant2727 Месяц назад
@@deepakdegaonkar7181 मराठे बघतील तू नको लोड घेऊस 😂
@devabade8624
@devabade8624 Месяц назад
Tondani retl t d****ni retin
@user-io8ph4kb2y
@user-io8ph4kb2y Месяц назад
तळतळाट मिळेल मराठा गरिबांच्या मुलांचा ....मनोज दादा आम्ही तुमच्या सोबत आहोत
@devabade8624
@devabade8624 Месяц назад
@@user-io8ph4kb2y are maratha samajala athva arakshanala virodh nahich konacha he nivadnuk jinknyasathi chalal ahe he sagl munde saheb mhanat hote ani tai pn. Pn jarangene majbor kel saglyana obc nete pada mhanun
@BG-mi6gq
@BG-mi6gq Месяц назад
कशाला ऐकतो रे भुरट्या 😂😂 आमचं जे पोटात ते वोठावर असतं.. तुझ्या सारखं नसत खायचे दात वेगळे आणि दाखवायचे वेगळे
@user-mi2ce9ec1r
@user-mi2ce9ec1r Месяц назад
सत्तेची मस्ती आहे या आमदारांना
@harryd984
@harryd984 Месяц назад
लाड चा माज उतरवला phije 🤬🤬🤬
@devakute827
@devakute827 Месяц назад
लाड चा लाडचं उतरवला राव 😢
@prc6075
@prc6075 Месяц назад
जरांगे एकदम छपरी सारखा बोलायला लागलाय... 🤮🤮🤮!!! . मी सांगलीचा आहे आणि मराठा आहे ... मी कधी असं गलिच्छ बोलणारा घरंदाज मराठा नाही पहिला !!.
@positivekumar3546
@positivekumar3546 Месяц назад
आता नाही का राजकारणाची पातळी घसरत? असली गटार भाषा असल्यावर.....
@BG-mi6gq
@BG-mi6gq Месяц назад
तो काय कुठल्या पदावर आहे काय.. ही ग्रामीण भाषा आहे.. तुला आवडतं नाही तर नको बघु व्हिडिओ
@namdevmane8082
@namdevmane8082 Месяц назад
गप्प तर अंडभक्ता 🤣
@ravipatil8516
@ravipatil8516 Месяц назад
Kashala gu khatay mg
@gajanandattatrayugale6644
@gajanandattatrayugale6644 Месяц назад
विधानसभे पर्यंत चालू द्या सोयरे 😂
@Carry_Beat
@Carry_Beat Месяц назад
लाड गेला 😂😂😂😂
@narayanmore3637
@narayanmore3637 Месяц назад
जरागे पाटील तुम आगे बढो हम तुम्हारे साथ हैं
@pravinmundhe4608
@pravinmundhe4608 Месяц назад
लाड ची पुरी इज्जत काढली राव 😂 लाड आता नाही बोलत 😂😂
@rajkumaraundhkar2006
@rajkumaraundhkar2006 Месяц назад
लाडाची नाही येड्या याने आपली नसलेली इजत काढून घेतली
@vikasnaikwade2955
@vikasnaikwade2955 Месяц назад
👍👍👍👍👍👍👍 लाखात ऐक गोष्ट खरी आहे पाटील बोलतील तीच पूर्व दिशा
@tanajibhosale8277
@tanajibhosale8277 Месяц назад
लाड ला रिंगणात घ्या रे
@BalasahebShinde-hq1lx
@BalasahebShinde-hq1lx Месяц назад
याच अति झालं आता दारू पिऊन काही बोलतोय पक्का मेंटल झालाय लवकरात लवकर अटक करून कारवाई करा 🤔🤔🤔🤔
@prc6075
@prc6075 Месяц назад
जरांगे एकदम छपरी सारखा बोलायला लागलाय... 🤮🤮🤮!!! . मी सांगलीचा आहे आणि मराठा आहे ... मी कधी असं गलिच्छ बोलणारा घरंदाज मराठा नाही पहिला !!.
@annaghaywat4777
@annaghaywat4777 Месяц назад
बाळासाहेब दारू पिऊन कॅमेत करू नको विणती आहे नाही तर विडिवो पावू नको
@ashokgayke2840
@ashokgayke2840 Месяц назад
सद्या दारू पिऊन कमेंट्स करता😅
@sharmila3765
@sharmila3765 Месяц назад
Are yala अटक करून याची जिरवा
@shivajithakare4804
@shivajithakare4804 Месяц назад
गोरगरीब मराठ्यांनी विषयी खुपच तळमळ आहे दादाला..यांचा तळतळात घेउ नका..बर्बाद व्हाल
@satishpatil3574
@satishpatil3574 Месяц назад
tuzya घरात pan अशीच basha vaparatat ka 😂😂😂
@TopTop.2020
@TopTop.2020 Месяц назад
​@@satishpatil3574सतीश नालायक माणसा तुला गरिबी माहीत आहे का. इथे कित्येक मराठा पोरांनी आत्महत्या केल्यात आणि तुला भाषेचं पडलं. सध्या लोकं फक्त भाषा वापरतात.
@TopTop.2020
@TopTop.2020 Месяц назад
🚩🚩🚩मनोज दादा जरांगे पाटील 🚩🚩🚩
@ChangdevJadhav-tr7pe
@ChangdevJadhav-tr7pe Месяц назад
​@@satishpatil3574तूला कोण विचारलय
@kakod123
@kakod123 Месяц назад
​@@satishpatil3574तु इथे कॉमेंट बॉक्स मधे झक मारायला आला का?😂😂
@shirkyabarik
@shirkyabarik Месяц назад
एक नंबर पाटील
@ajaylamkhede5598
@ajaylamkhede5598 Месяц назад
शिव्या देणे एवढे काम आहे. बारामतीचे आदेश.
@mahadevkakde398
@mahadevkakde398 Месяц назад
Nhi re ajun ek baki aahe, tujhya aaila jhavaych 😂
@banduvighny3495
@banduvighny3495 Месяц назад
फक्त अडाणी आणि अज्ञानी पणात बाष्पळ बडबड करायची म्हणून करायची बाकी काही नाही कशासाठी काय केले पाहिजे याचे तिळमात्र ज्ञान नाही फक्त एखाद्या प्रतिष्ठीत व्यक्तींना आडमुठ्या शब्दाचा वापर करून बड बड करणे बाकी काही नाही रे बाबा नो
@RameshMhatre-ov6hb
@RameshMhatre-ov6hb Месяц назад
जरांगेचे ज्याला त्याला एकच धमकी,माझ्या नादी लागू नको.
@user-fd7tw3xn2l
@user-fd7tw3xn2l Месяц назад
Yaachi bhasha khup garvaachi aahe
@user-jz4yh1xg5q
@user-jz4yh1xg5q Месяц назад
तुमचे स्वताचे उमेदवार उभे करा विधानसभेला आणि मनोज जरांगे तुम्ही पण उभे रहा... होउन जाउद्या
@The_Grate_Maratha
@The_Grate_Maratha Месяц назад
लोकसभा विसरले का 🚩🚩🚩🚩🚩
@RameshMhatre-ov6hb
@RameshMhatre-ov6hb Месяц назад
​@@The_Grate_Marathaनाही.मुस्लिम दलितांमुळे लोकसभेच्या निवडणुकीवर परिणाम झालाय.उगी काळ्या कुत्र्याची शेटं मोजू नका!
@RameshMhatre-ov6hb
@RameshMhatre-ov6hb Месяц назад
आमदार झाल्यावर अक्कल येईल.आरक्षणात काय अडचणी आहेत.माळरानावर दगडं उडवित ढुंगण पुसण्याएवढे सोपे नाही हे समजून चुकेल जरांगेला!
@vsk2609
@vsk2609 Месяц назад
अती तिथं माती होणार
@akshaysawant2727
@akshaysawant2727 Месяц назад
प्रसाद लाड तुझा विषय संपला आता 😂
@user-vc5of6kw9o
@user-vc5of6kw9o Месяц назад
महाराष्ट्र बाहेर फिरू नको
@prc6075
@prc6075 Месяц назад
जरांगे एकदम छपरी सारखा बोलायला लागलाय... 🤮🤮🤮!!! . मी सांगलीचा आहे आणि मराठा आहे ... मी कधी असं गलिच्छ बोलणारा घरंदाज मराठा नाही पहिला !!.
@SatishZende87932
@SatishZende87932 Месяц назад
🍌🍌🍌🍌🍌🍌🍌
@mrr_beast_
@mrr_beast_ Месяц назад
Tu maratha nahis tu usatli ulad ahe​@@prc6075
@akshaysawant2727
@akshaysawant2727 Месяц назад
@@prc6075 जेव्हा नेते बोलतात तेव्हा तुमचा tv बंद असतो का दादा..... एक वर्ष झालाय आंदोलन चालू आहे अजून आरक्षण दिल नाहीये... आणी त्यावर हे सत्ताधारी आमदार अशे बोलणार असतील तर आम्ही पण जशाच तस उत्तर देऊ...... 🚩
@ramkale8869
@ramkale8869 Месяц назад
मी बीएसई ला आडमीशन घेतले शेंकडीयरसाठी आज ९००० रु घेतले सगळे खाेट आहे मुली साठी माेफत नाही आम्ही मनाेज जरांगे पाटील शाेबत राहणार
@KD-ft1oi
@KD-ft1oi Месяц назад
मग ओबीसी ल कुठ फुकट admission milte
@RameshMhatre-ov6hb
@RameshMhatre-ov6hb Месяц назад
​@@KD-ft1oiया फुकण्यांना वाटते ओबीसींना आरक्षणाचे सर्व फायदे विनासायास मिळतात.नॉन क्रिमी लेअर म्हणजे काय हे तरी माहीत आहे का यांना.एवढी हिंमत असेल तर सर्व आरक्षण रद्द करण्यासाठी उपोषण करा!
@santoshargade8662
@santoshargade8662 Месяц назад
Bhau mala 4560 rs lagle bsc ty admission la aani majha Mitra obc aahe tyala 860rs lagle
@ppans88
@ppans88 Месяц назад
किती दिवस माज कराल पाटील.? हे संस्कार आणि संस्कृती ,
@prc6075
@prc6075 Месяц назад
जरांगे एकदम छपरी सारखा बोलायला लागलाय... 🤮🤮🤮!!! . मी सांगलीचा आहे आणि मराठा आहे ... मी कधी असं गलिच्छ बोलणारा घरंदाज मराठा नाही पहिला !!.
@dhananjaydongare9144
@dhananjaydongare9144 Месяц назад
अगदी मनातलं बोललात पाटील❤❤❤❤❤❤❤❤❤
@71770
@71770 Месяц назад
,😂😂😂❤
@jagtappandurang2129
@jagtappandurang2129 Месяц назад
वा पाटील मानल धन्यवाद पाटील
@Andre.Russell
@Andre.Russell Месяц назад
लाडला महा'प्रसाद' मिळाला❤
@shubhm0190
@shubhm0190 Месяц назад
😂👌👌👌
@parmeshwarjadhav-d3d
@parmeshwarjadhav-d3d Месяц назад
बरोबर बोलत आहे पाटील
@Megatron-xu8rj
@Megatron-xu8rj Месяц назад
किती सुसंस्कृत आणि सुशिक्षित भाषा आहे, एक उत्कृष्ट नेतृत्व 😂😂
@kunal1020
@kunal1020 Месяц назад
90 jast zali watte ..😂😂😅😅
@vaishalidorle1936
@vaishalidorle1936 Месяц назад
प्रसाद लाडचा जाहीर निषेध. आम्ही सर्व jarange पाटील सहेबासोबत आहोत. एक jarange कोटी jarange. एक मराठा कोटी मराठा. जय जिजाऊ जय शिवराय.
@Omiee537
@Omiee537 Месяц назад
गु ख त्या दुुक्कर जरांग्याचा, झाट्या तुझ्यायची डांग. दुकाराची औलाद
@user-jz4yh1xg5q
@user-jz4yh1xg5q Месяц назад
आर शरद पवार एक शब्द तरी बोल😂
@shivajiyetal2870
@shivajiyetal2870 Месяц назад
Chadvaych ka tuzyvr
@user-yh8sw7tz8o
@user-yh8sw7tz8o Месяц назад
पाटील हे मराठा समाजांचे निस्वार्थी नेतृत्व आहेत
@RameshMhatre-ov6hb
@RameshMhatre-ov6hb Месяц назад
निस्वार्थी?😮महिनो महिने काम न करता घरखर्च कसा चालवतो.निस्वार्थी असता तर समदृष्टीने सर्वांशी वर्तणूक ठेवली असती.
@prashantbharatiy9824
@prashantbharatiy9824 Месяц назад
द्वेष करून शिव्या देत बोलणे या महाराष्ट्राची संस्कृती नाही
@prc6075
@prc6075 Месяц назад
जरांगे एकदम छपरी सारखा बोलायला लागलाय... 🤮🤮🤮!!! . मी सांगलीचा आहे आणि मराठा आहे ... मी कधी असं गलिच्छ बोलणारा घरंदाज मराठा नाही पहिला !!.
@BharatChavan-ex7gw
@BharatChavan-ex7gw Месяц назад
​@@prc6075नीट कमेंट समजून घे नंतर बोल भेसळ चे मराठा
@vishnubondhare7379
@vishnubondhare7379 Месяц назад
तुझ्या बहिणीजवळ यावे लागेल आता
@vishnubondhare7379
@vishnubondhare7379 Месяц назад
​@@prc6075तू उसातील औलाद असशील मग.
@devendrabankar6519
@devendrabankar6519 Месяц назад
एका लोकप्रतिनिधीला शिव्या घातल्या जातात त्यावेळेस कायदा कुठे जातो कारवाई का होत नाही
@expertiseaditya09
@expertiseaditya09 Месяц назад
मराठ्यांनो 288 पाडा तेव्हाच कळेल या सरकार ला
@omkar23549
@omkar23549 Месяц назад
Tumhi🤣🤣 gulam aahat pawar cge amhala mahitey😂😂😂 lachar
@satishpatil3574
@satishpatil3574 Месяц назад
@@expertiseaditya09 dusryache padnya पेक्षा swata ladun nivdun ya mag laiki समजेल tumchya नेत्याला ani thumala 🤣🤣🤣🤣
@Iamanengineer15
@Iamanengineer15 Месяц назад
Ekhadya veles ch ast te...Aata dakhav mhana jarange la padun
@Iamanengineer15
@Iamanengineer15 Месяц назад
Jarange ch ranu mandal sarkha honar aahe... jevdha jorat var gela tevdhach jorat khali aapatnar
@santoshjadhav-gk4sw
@santoshjadhav-gk4sw Месяц назад
❤❤१०%
@user-uf6hx4vj9b
@user-uf6hx4vj9b Месяц назад
दादा ची खरंच समाज विषयी तळमळ आहे
@vivekanandmurkute76
@vivekanandmurkute76 Месяц назад
आता मला फक्त हे बघायचे आहे, कि निवडणूकीनंतर काय होईल......
@designer_12
@designer_12 Месяц назад
विधानसभा झाल्यावर उपोषण करा बघू किती दम आहे❤
@shubhamdoifode9123
@shubhamdoifode9123 Месяц назад
पाटलाला लस घ्यावी लागणार आता 😂😂😂
@dhananjaydongare9144
@dhananjaydongare9144 Месяц назад
लाड गेला कोमात 😂😂😂
@pavankumarpadwal8377
@pavankumarpadwal8377 Месяц назад
मनोज जरांगे पाटील जिंदाबाद जिंदाबाद
@mahendrabhoir4178
@mahendrabhoir4178 Месяц назад
ह्याची भाषा कशी आहे त्यावरून सर्व कळत.
@krishnamahalangikar9383
@krishnamahalangikar9383 Месяц назад
Are te laad ky bol la te bgh
@kushaq1173
@kushaq1173 Месяц назад
Hagri zoli. Tujhya aayche foknad
@missionaarakshan4260
@missionaarakshan4260 Месяц назад
❤dya go tu
@prc6075
@prc6075 Месяц назад
जरांगे एकदम छपरी सारखा बोलायला लागलाय... 🤮🤮🤮!!! . मी सांगलीचा आहे आणि मराठा आहे ... मी कधी असं गलिच्छ बोलणारा घरंदाज मराठा नाही पहिला !!.
@padmasinhkale8003
@padmasinhkale8003 Месяц назад
Amachi bhsyach ashi ahe! ​@@prc6075
@Parag_badre
@Parag_badre Месяц назад
एवढी खालची पातळी गाठणे शोभत नाही. भाषा जपून वापरा
@kishandhulgunde4275
@kishandhulgunde4275 Месяц назад
काय भाशा आहे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक सोभत नाही
@somnathdhobale5439
@somnathdhobale5439 Месяц назад
असं का😂😂
@somanathmane8564
@somanathmane8564 Месяц назад
Shobhte
@akshaysawant2727
@akshaysawant2727 Месяц назад
जेव्हा नेते बोलतात तेव्हा तू कुठं झोपलेला असतो रे बेवड्या..... जारांगे ना बोलला म्हणजे मराठ्यांना बोलला समजल का
@vikkymane3024
@vikkymane3024 Месяц назад
दादा या भाषा लोकांना कळत नाही
@akshaysawant2727
@akshaysawant2727 Месяц назад
@@kishandhulgunde4275 नेते बोलतात तेव्हा काय झोपलेला असतो का तू..... ही भाषा नाही राग आहे आमचा
@shadevmunde4830
@shadevmunde4830 Месяц назад
काय सुसंस्कृत भाषा आहे महाराष्ट्राच्या संस्कृतीत मस्तक आहे हे सगळं
@Vig1832
@Vig1832 Месяц назад
Pawar sahebacha nad karu Naye kunacha pan Kara as ek Vanjari neta bolla hota
@user-ii8zh4xe1k
@user-ii8zh4xe1k Месяц назад
निझाम सत्तेत राहून मराठवाड्याची भाषा अशी झालेली आहे. हे तुम्हाला स्वीकारावं लागेल. मी लहानाचा मोठा मराठवाड्यात झालो आता पुण्यात आहे. भाषेत फरक नक्कीच आहे तो सर्वांनी स्विकारावा, मराठवाड्याची भाषा अशीच आहे
@Max-sp4kt
@Max-sp4kt Месяц назад
@@Vig1832तुमचा बाप काय अमरपट्टा घेऊन जन्माला आलाय का 😂? ढुंगणात तुतारी खुपसून वाजवत बस😂
@Surajpawar1101
@Surajpawar1101 Месяц назад
Gavthi bhasha ahe original Marathi gavthi bhasha 😂😂😂 patil sadha manus ahe
@Max-sp4kt
@Max-sp4kt Месяц назад
@@Surajpawar1101 पाटील हे माणसाच्या जातीतले कुत्रे आहेत हे आज सिद्ध झाले 😂
@ashokshelk
@ashokshelk Месяц назад
जातीवर आलं तर मराठा काहीही करू शकतो जिवंत उदाहरण
@asmitagodbole5102
@asmitagodbole5102 Месяц назад
Baki chya jatini Kai bagdya ghatlay ka re baba
@Megatron-xu8rj
@Megatron-xu8rj Месяц назад
Jarange चे बाळ हट्ट मुळे त्या युवकांचे ews पण गेले
@anilkhiraskar4259
@anilkhiraskar4259 Месяц назад
सरकारने या अनपढ मन्याचा त्वरित बंदोबस्त करावा काहीही बरगळतो याला पोलीसी खाकया दाखविणयाशिवाय पर्याय नाही यडपट।
@user-lb1uf7ly7w
@user-lb1uf7ly7w Месяц назад
चांगलं कार्टून सोडले आहे शरद पवार ने ... मी आता हास्य जत्रा पाहणे सोडली आता रोज जरांगे चे भाषण एकतो...
@NIKHIL_SPEAKS
@NIKHIL_SPEAKS Месяц назад
With original name and address same comment Karu shakto ka bhau 😄 !
@nareshshelar9816
@nareshshelar9816 Месяц назад
😂😂
@kushaq1173
@kushaq1173 Месяц назад
Chadhvun ghe bamna .
@Akz1245
@Akz1245 Месяц назад
​@@NIKHIL_SPEAKSho na
@Akz1245
@Akz1245 Месяц назад
​@@kushaq1173op
@shankerjadhav9298
@shankerjadhav9298 Месяц назад
Chhan बोललात दादा तुम्ही आमच्यासाठी
@mmdailyknowledge137
@mmdailyknowledge137 Месяц назад
ही यांची खरी भाषा, हिच यांची खरी संस्कृती, हेच यांचे खरे रंग रूप.
@Max-sp4kt
@Max-sp4kt Месяц назад
@@nnj6497हो मुस्लिमांच्या खाली तुमच्या आया बहिणी झोपवा म्हणजे तुमचे संस्कार दिसतील😂
@sharadbhaipohankar7865
@sharadbhaipohankar7865 Месяц назад
Chhan bhashan apratim shabd
@Max-sp4kt
@Max-sp4kt Месяц назад
@@sharadbhaipohankar7865 तुझ्या आईला तुझा बाप हेच शब्द वापरतो ना? हीच मराठ्यांची पद्धत ,🤣🤣🤣
@Max-sp4kt
@Max-sp4kt Месяц назад
तुझ्या आईला शोभणारे😂
@PradhumnaSawanePatil-qi4ix
@PradhumnaSawanePatil-qi4ix Месяц назад
सब साथ में बैठेंगे तो खपाखप सारे के निवडून येयेंगे!! भाषा कशी पण असुद्या बोलणाऱ्याच्या शब्दात स्वाभिमान आणि समाजाप्रती निष्ठा असावी लागते.
@RAJENDRASHIRGAONKAR-lc8fk
@RAJENDRASHIRGAONKAR-lc8fk Месяц назад
फक्त मराठे राहू द्यात , जगुदयात बाकी सर्वांनी जीव द्या समुद्रात
@user-ed4fw8ou2s
@user-ed4fw8ou2s Месяц назад
आम्ही सर्व मराठा समाज जरांगे पाटलांच्या सोबत आहे
@bhagwatsaundare4007
@bhagwatsaundare4007 Месяц назад
जरांगे पाटील मराठा समाजाची शान आहेत
@sharadbhaipohankar7865
@sharadbhaipohankar7865 Месяц назад
Maratha ratna....
@anilkhiraskar4259
@anilkhiraskar4259 Месяц назад
अनपड
@akshaysawant2727
@akshaysawant2727 Месяц назад
बरोबर बोलत आहेत 🔥🔥
@SachinKedar-xk5hb
@SachinKedar-xk5hb Месяц назад
स्वतःचे उभे करा व समोरच्याचे पाडा..मग तुमची ताकत तुम्हाला समजेल
@PradhumnaSawanePatil-qi4ix
@PradhumnaSawanePatil-qi4ix Месяц назад
Ok
@shubhm0190
@shubhm0190 Месяц назад
केदाऱ्या तुझा कोण आहे सांग त्याला पण पडू 🤙
@Amitpatil321
@Amitpatil321 Месяц назад
Ho aami pan tech boltoh aami sarv obc jarage patil ya cha sobat....
@user-rajgadchavaghmazaraya24
@user-rajgadchavaghmazaraya24 Месяц назад
​@@shubhm0190शरद पवार 😂
@shubhm0190
@shubhm0190 Месяц назад
@@user-rajgadchavaghmazaraya24 ते उभाच राहत नाहीत बांडगुळा हय मूळच तुमचे हे हाल आहेत
@rahulshinde3955
@rahulshinde3955 Месяц назад
पाटील की झलक सबसे अलग❤❤❤❤
@96SP
@96SP Месяц назад
मनोज जरांगे ची जी भाषा आहे त्याला कारणीभूत हे राजकारणी लोक आहेत हे लक्षात घ्या
@ashokmore6231
@ashokmore6231 Месяц назад
Only जरांगे पाटील ❤
@teacher6074
@teacher6074 Месяц назад
अशी मजुरी भाषा या महाराष्ट्रामध्ये शोभत नाही
@swapnilmane7823
@swapnilmane7823 Месяц назад
Amchi ata majburi aahe aata ashich bhasha barobar ahe
@JackJack-iu2vm
@JackJack-iu2vm Месяц назад
एकदा मविआ सरकार येऊ द्या मग दादा आपोआप गार होतील. मग बोलतील आता कोर्टात जाऊ. आणि कोर्टाने नकार दिला की बोलतील कोर्टाच्या निर्णयाचा आम्ही आदर करतो. आरक्षणाचा विषय इथच संपला😂😂😂
@truthseekerma
@truthseekerma Месяц назад
गप रे येडपटा 😡 अक्कल गहाण ठेवली का तू
@PradhumnaSawanePatil-qi4ix
@PradhumnaSawanePatil-qi4ix Месяц назад
सब साथ में बैठेंगे तो खपाखप सारे के निवडून येयेंगे!! भाषा कशी पण असुद्या बोलणाऱ्याच्या शब्दात स्वाभिमान आणि समाजाप्रती निष्ठा असावी लागते.
@user-uf2nl1wy1n
@user-uf2nl1wy1n Месяц назад
👍👍
@Challenger12-p2m
@Challenger12-p2m Месяц назад
गावठी मिथुन बांडगुळ 😅
@sunilraut521
@sunilraut521 Месяц назад
अरे.काय.चालवलय.या.महाराष्ट्रामध्ये कायदा.शिल्लक. राहिला.का.नाही सगळ्यांचा.बापट.झालाका.हा.जरांग्या
@PavanSonvane-ze5km
@PavanSonvane-ze5km Месяц назад
झरांगे बाई काळजी घ्या लवकरच मसनात जायचे आपण ठरविले आहे😢😢
@santoshkadam3518
@santoshkadam3518 Месяц назад
Tuch jashil lavar mastnath..
@popprince8353
@popprince8353 Месяц назад
Magas Sonavanya Zhaxx reservation sodun ye maidanat layaki kalel
@user-sz1yu5fd6m
@user-sz1yu5fd6m Месяц назад
Aalach ka patlachi chokayla
@prasaddeshmukh8781
@prasaddeshmukh8781 Месяц назад
तू तृतीयपंथी पैदास
@vinaybarge
@vinaybarge Месяц назад
Sonavne ugach marathyana angavar gheu naka.. Amcha vishayat bhag gheu naka
@AN-uf7mk
@AN-uf7mk Месяц назад
शरद पवारांना असे बोलायची घंटा हिम्मत नाहीं 😂
@career720k4
@career720k4 Месяц назад
मोठे साहेब आहे ते
@AyyoGamer
@AyyoGamer Месяц назад
त्याचाच पोसलेल बांडगूळ आहे हे 😂😂😂..
@abhijeetkindre7142
@abhijeetkindre7142 Месяц назад
Are he tya vakad tondyach ek vakad 'jhatt' aahe, vel jhali ki vakad tondya hyala pan bhadrun sandasat vahun takal
@user-tb8sc6ng5h
@user-tb8sc6ng5h Месяц назад
Barr mg...tuzya aaivar udayachi ahe...
@Email-mu1mv
@Email-mu1mv Месяц назад
JP gets energy "urjaa" from his godfather SP. 😂
@satishpatil7518
@satishpatil7518 Месяц назад
जरांगे पाटील साहेबांचा बरोबर आहे. आता सहनशीलता भरपूर झाली.
@user-vd1yk8gz7u
@user-vd1yk8gz7u Месяц назад
काय भाषा हीच का महाराष्ट्राची संस्कृती
@prc6075
@prc6075 Месяц назад
जरांगे एकदम छपरी सारखा बोलायला लागलाय... 🤮🤮🤮!!! . मी सांगलीचा आहे आणि मराठा आहे ... मी कधी असं गलिच्छ बोलणारा घरंदाज मराठा नाही पहिला !!.
@nageshkhadtare733
@nageshkhadtare733 Месяц назад
​@@prc6075 मी पाहिल आहे
@truthseekerma
@truthseekerma Месяц назад
कितीबी नेते समोर येऊ द्या त्यांना एकटा बस वाघ जरांगे पाटील ❤❤🔥🔥💪💪
@rohidaslanghe3529
@rohidaslanghe3529 Месяц назад
याला विरोध केला की मगं त्यांवर बोलणार नाही पणं ईतारानी याला बोलाल की यांची भाषा बघा कशी दिसते हा उन्माद बरा नव्हे
@user2015Y
@user2015Y Месяц назад
काय माणूस आहे हा 🤦‍♀️ थर्ड क्लास... नुसता धमकी देतो 😂😂
@ap-xi1ln
@ap-xi1ln Месяц назад
Ka jalte ka
@ganeshmothe7259
@ganeshmothe7259 Месяц назад
शिवरायांच्या महाराष्ट्रात काय सुसंस्कृत भाषा चा वापर करत आहे जरांगे पाटील..
@jagadishfirke3281
@jagadishfirke3281 Месяц назад
जातीच्या भरोशे ..... ला
@damudagade
@damudagade Месяц назад
अगदी बापावर गेलंय मेलं…😂
@prasaddeshmukh8781
@prasaddeshmukh8781 Месяц назад
तुमची भाषा पेशव्यांच्या राज्यात बोलली जात होती आशांना अशीच भाषा समजते
@user-tb8sc6ng5h
@user-tb8sc6ng5h Месяц назад
Tya kalat pan asech bolat hote...bhashech dnyan naka pajalu....shevti punyachya pethet dhanda karnarya tumchyach shudh bhashewalya sapadlyat...25 25 varsh dhanda karnarya...susanskrut...
@baburaobhor-producer587
@baburaobhor-producer587 Месяц назад
ज्याचे जळते त्याला कळते तुमचा मुलगा बिना ऍडमिशन चा मागे आला की समजेल काय तळतळाट असतो ते...
@bigbrother7662
@bigbrother7662 Месяц назад
सौम्य शब्द वापरून सुद्धा तीक्ष्ण टीका करता येते त्यासाठी अर्वाच्य व अनैतिक शब्दांची गरज नसते जरांगे पाटील......
@Kailas110
@Kailas110 Месяц назад
Nalayak lokana asich language samjte
@user-rf5gn7ne8x
@user-rf5gn7ne8x Месяц назад
अजय महाराज बारस्कर पण आता प्रेस घेऊन तुझा समाचार घेणार आहे ,,त्यांची गाडी जाळली आज 😂😂
@patilhome-ur1hv
@patilhome-ur1hv Месяц назад
तू स्वतःला काय समजतोस सर्वांना धमक्या देतोस...माझ्या नादाला लागू नकोस..काय करयचे ते कर एकदा..बघू किती दम आहे ते..नुसते हवेत गोळीबार.
@Akz1245
@Akz1245 Месяц назад
Correct
@SatishZende87932
@SatishZende87932 Месяц назад
😂😂😂😂😂
@dashrathshinde2757
@dashrathshinde2757 Месяц назад
FADANVIS tuza BAP ahe ka ,,,asel tr sang bapala ki Manoj Dada as as bole tumhala
@shahee9361
@shahee9361 Месяц назад
लाड चे खूप लाड झाले आता...पाटील
@satishyadav34569
@satishyadav34569 Месяц назад
Taka मारून मग सगळ्यांचेच जास्त लाड झालेत .म्हणून तर असली majordi भाषा करतात सर्व जन.काँग्रेस चे सरकार असते तर जरांगे 8दिवस उपोषणाला बसू शकला नसता कारण लगेच त्याला इतका उपद्व्याप करायला काँग्रेस वाल्यांनी चान्सच (वेळ)दिला नसता. पाच सहा दिवसात रामदेव बाबा बनविला असता.सरकारने लाड केले म्हणून सरकारच्या विरोधात जरांगे नावाचा भस्मासुर तयार झाला याला कारण ही सरकारने केलेला लाडच आहे.
@prc6075
@prc6075 Месяц назад
जरांगे एकदम छपरी सारखा बोलायला लागलाय... 🤮🤮🤮!!! . मी सांगलीचा आहे आणि मराठा आहे ... मी कधी असं गलिच्छ बोलणारा घरंदाज मराठा नाही पहिला !!.
@shahee9361
@shahee9361 Месяц назад
@@prc6075 आरे मराठयावर एवढे अन्याय व्हायलेत त्याचा काय ..तुझ रक्ताच मराठयाच आसू शकणार नाही ..जरांगे पाटलांवर बोलायलास
@VijaySalaskar-fn1os
@VijaySalaskar-fn1os Месяц назад
जरांगे यांनी उगीच धमक्या देउ नये ! २८८ जागा लढवाव्यात!
@dattawaghmare7131
@dattawaghmare7131 Месяц назад
ते आपन सांगायची गरज नाही
@Narcissist_17
@Narcissist_17 Месяц назад
भाट शेवटी😂 कृतिशून्य लोक...पण बोलण्यावाचून राहवत नाही 50 पैसे/कमेंट भाव चालू य आजकाल​...तर्क जितका कमी ठेवून बोलला तितके पैसे जास्त...🍉 ने सांगून ठेवलंय😂
@Max-sp4kt
@Max-sp4kt Месяц назад
त्याच्या डांगीत तेव्हाडा दम नाही रे 😂
@krishnamahalangikar9383
@krishnamahalangikar9383 Месяц назад
Tu kon sang nara
@Max-sp4kt
@Max-sp4kt Месяц назад
@@krishnamahalangikar9383 tuzha baap,🤣🤣
@mandarkulkarni8262
@mandarkulkarni8262 Месяц назад
यांना विशाल गड अतिक्रमण बद्दल काही घेणे देणे नाही. तिकडे छत्रपती स्वतः लढा देतात आहे. यांना त्याचे काय ? कारण एकच यांच्या मालकाला काही घेणे देणे नाही त्या मुळे यांना नाही.
@mangeshkhairnar5669
@mangeshkhairnar5669 Месяц назад
ज्या वेळेस मुद्यांवर बोलता येत नाही त्या वेळेस शिवीगाळ वर येतात.
@avinashnirmal938
@avinashnirmal938 Месяц назад
एक नंबर पाटील साहेब
@pravinkale2734
@pravinkale2734 Месяц назад
नाद करा पण आमचा कुठे.मनोज दादा जरांगें पाटील
@saurabhbabhulkar8476
@saurabhbabhulkar8476 Месяц назад
आत्ता हा खुलेआम शिव्या द्यायला लागला आहे फरक पडलाय डोक्यात
@Krishnnaking1771
@Krishnnaking1771 Месяц назад
😮😮
@krishnamahalangikar9383
@krishnamahalangikar9383 Месяц назад
Laad ky bol la bgh pahle
@SatishZende87932
@SatishZende87932 Месяц назад
@@saurabhbabhulkar8476 🤣🤣
@saurabhbabhulkar8476
@saurabhbabhulkar8476 Месяц назад
@@krishnamahalangikar9383 लाड अणि जरांगे च्या बोलण्यातला फरक तूच बघ पाहिले
@yoloyolo1968
@yoloyolo1968 Месяц назад
बोलन्यावरून समजतय कि हा जातिवंत आहें 😢😢😢
@yuvrajwakade6272
@yuvrajwakade6272 Месяц назад
We support मनोज दादा जारांगे पाटील
@user-kg5ei3ir2d
@user-kg5ei3ir2d Месяц назад
एक मराठा लाख मराठा 💯💯💯💯
@user-yh8sw7tz8o
@user-yh8sw7tz8o Месяц назад
एक मराठा कोटी मराठा जय शिवराय
@InkaBook
@InkaBook Месяц назад
बरोबर बोलता, यांची अशीच काढली पाहिजे, आमची मराठवाड्याची हीच भाषा आहे आपली, जय हो जरांगे पाटील.
@Test-lq6be
@Test-lq6be Месяц назад
Ho bhashevarun vattat magaslele.. pan maj matra Chhatrapatinchya kulaatun aalyasarkha aahe 😅
@vijaynilakhe1488
@vijaynilakhe1488 Месяц назад
राहूल गाँधींना प्रधानमंत्री झालेलं बघायचं होतं .आता पाच वर्ष थांबावं लागणार. जरांगे साहेब आपणास मुख्यमंत्री झालेलं बघायच आहे. तेवढी आमची इच्छा पूर्ण करा.
@dnyaneshwararsulepatil7699
@dnyaneshwararsulepatil7699 Месяц назад
पाटील ❤
@Gtsfoundation
@Gtsfoundation Месяц назад
ओबीसी चे काय लेकर नाहीत काय
@nareshshelar9816
@nareshshelar9816 Месяц назад
बरोबर
Далее