Тёмный

Manoj Jarange Patil यांच्यावर Pravin Darekar आणि Ashish Shelar यांचा जोरदार हल्लाबोल 

Подписаться
Просмотров 46 тыс.
% 222

Manoj Jarange Patal has again attacked the ruling party and the opposition. He has demanded the state government to give what has been decided in the matter of reservation. Opponents have been heavily criticized for having a habit of eating rectangles. The BJP has warned that if the opposite position is taken, it will give a befitting reply.
मनोज जरांगे पाटलांनी सत्ताधारी आणि विरोधकांवर पुन्हा हल्लाबोल केलाय. आरक्षणाच्या बाबतीत ठरलं ते द्या, अशी मागणी त्यांनी राज्य सरकारकडे केलीय. तर विरोधकांना आयतं खाण्याची सवय असल्याची घणाघाती टीका केलीय. तर विपरीत भूमिका घेतल्यास सडेतोड उत्तर देऊ असा इशारा भाजपनं दिलाय.
#manojjarangepatil #marathareservation #mva #mahayuti #sharadpawar #uddhavthackeray #devendrafadnavis #news18lokmat
SIKA
News18 Lokmat is one of the leading RU-vid News channels which delivers news from across Maharashtra, India and the world 24x7 in Marathi. Stay updated on all the current events shaping Maharashtra's political landscape, with a special focus on key figures such as PM Narendra Modi, Amit Shah, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Sharad Pawar, Eknath Shinde, Uddhav Thackeray, CMO Maharashtra, Aaditya Thackeray, Raj Thackeray, Manoj Jarange Patil, Prakash Ambedkar, and more.
We cover interesting stories from across the world as well.
Join us as we delve into the heart of Maharashtra Politics, providing comprehensive coverage and unbiased reporting on News18 Lokmat's platform. Don't miss out on the action, subscribe now for all the latest news, debates, and more.
Download our News18 Mobile App - onelink.to/desc-youtube

Опубликовано:

 

25 июл 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 384   
@Kute143
@Kute143 2 месяца назад
तुम्हाला पण आम्ही सोडणार नाही समजले का मराठा खडा तो सरकार से बडा,,🚩💪💯✌️✌️
@VishalD-u1k
@VishalD-u1k 2 месяца назад
🔔
@Dnyaneshwarkarande-yh1hu
@Dnyaneshwarkarande-yh1hu 2 месяца назад
​@@VishalD-u1ktumcha ajun jirla nhi ka
@tarachandmeshram2300
@tarachandmeshram2300 2 месяца назад
​@@Dnyaneshwarkarande-yh1huअरे एवढे बोंबलत बसता 10 आमदार निवडून आना
@ravindrakshirsagar1834
@ravindrakshirsagar1834 2 месяца назад
Ahankarani bharlele dole satya baghu shakat nahi
@sayitlouder649
@sayitlouder649 2 месяца назад
😂😂😂
@Sk-1410
@Sk-1410 2 месяца назад
जरांगे पाटलांसोबत अखेरच्या श्वसापर्यंत. जरांगे पाटील तुम आगे बढो हम तुम्हे साथ है ! जय शिवराय 🚩🚩🚩
@pradeepchoudhari772
@pradeepchoudhari772 2 месяца назад
शेलार बाई आली आता नवीन बिना मिशा ची 😂
@nayabghule5786
@nayabghule5786 2 месяца назад
दरेकर चे नाव सखू मावशी ठेवले आहे.पाटलांनी.
@pandurangagale-o8i
@pandurangagale-o8i 2 месяца назад
तुझा बाई पण बाई आहे का । मी एक मराठा आहे ।
@pandurangagale-o8i
@pandurangagale-o8i 2 месяца назад
आरक्षण बोल तुझी आई बहीन दुसऱ्याच्या खाली कशाला देतो
@pradeepchoudhari772
@pradeepchoudhari772 2 месяца назад
@@pandurangagale-o8iजय हरी पांडुरंग आपणा काय बोला आहेत कळतं की तुझा पुरूष जागा झाला आहे 🤣
@rahulnaykodi2866
@rahulnaykodi2866 2 месяца назад
हम सब जरंगे ❤
@ShivajiShivaji-he3im
@ShivajiShivaji-he3im 2 месяца назад
जेवढं जास्त बोलत असाल एवढा तुमचा खेळ खल्लास
@shakanathchavan6347
@shakanathchavan6347 2 месяца назад
दरेकर व शेलार लोकांना सगळं माहीत आहे तुम्ही मोहिम सुरू केली आहे भुंकायची
@vinodchandratike8649
@vinodchandratike8649 2 месяца назад
जरांगे पाटील एकटा नाही मराठा समाजाची प्रचंड मोठी ताकद आहे त्यांच्या मागे हे विसरु नका
@sayitlouder649
@sayitlouder649 2 месяца назад
😂😂asude tari tumcha nahi chalnar😂
@AmolPatule-yu7ef
@AmolPatule-yu7ef 2 месяца назад
6कोटी मराठा समाज मनोज दादा सोबत 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@lostboy5160
@lostboy5160 2 месяца назад
​@@sayitlouder649 मग क्या त्या पक्या ची चालणार कां 🤣🤣
@JayantSuryawanshi-e8g
@JayantSuryawanshi-e8g 2 месяца назад
जरांगे पाटील तुम आगे बढो हम तुम्हारे साथ हे
@vaibhavgavhane8341
@vaibhavgavhane8341 2 месяца назад
दोन मावशी आलया मार्किट मध्ये
@kumarshirke1641
@kumarshirke1641 2 месяца назад
पाटील तुमच्या पाटी सर्व मारठा समाज आहे एक मराठा लाख मराठा
@ramdasbhokre626
@ramdasbhokre626 2 месяца назад
दरेकराना एसी मध्यें बसुन काय समजणार.त्याची पोपट पच्ची चालू आहे
@vasantkanse6208
@vasantkanse6208 2 месяца назад
अटक करून तर बघा.
@ranjitchinchole
@ranjitchinchole 2 месяца назад
गाव ग दरेकर मावशी
@np1793
@np1793 2 месяца назад
सोडा मग मर्यादा.तुमच कामच ते आहे
@govinddhavale352
@govinddhavale352 2 месяца назад
जय शिवराय पाटील
@latakadam6140
@latakadam6140 2 месяца назад
ते फक्त बोलताहेत, तुम्ही सर्वांनी तर वागण्याच्या मर्यादा पार केल्या आहेत, एकेकाळी लोकांच्या मनात रुजलेला पक्ष गलिच्छ राजकारणाने, कुठे नेऊन ठेवलाय, कळतंय का?
@parikshitchandrawanshi4708
@parikshitchandrawanshi4708 2 месяца назад
बी जे पी न कोणती मर्यादा ठेवली आहे...ते सर्वांना माहीत आहे.....
@sumankadam7152
@sumankadam7152 2 месяца назад
एक मराठा उभा राहिला तर लाख मराठी उभे राहतील
@yuvrajpol7625
@yuvrajpol7625 2 месяца назад
तुमची टोळी प्रवास करणार जहाज जरांगे पलटी करणार दोन महिन्यांनी तुमचे तमाशा मंडळ ओसाड पडणार ॥ एक मराठा लाख मराठ ॥
@balwantsugave4746
@balwantsugave4746 2 месяца назад
We support जरांगे पाटील
@एकमराठाएककोटीमराठा
आम्ही सगळेच मराठे मनोज दादा सोबत हाय
@nayanpujarirugnsevak8375
@nayanpujarirugnsevak8375 2 месяца назад
व्यासपीठ Galaxy Hospital
@TanajiPatil-fv1fk
@TanajiPatil-fv1fk 2 месяца назад
विधानसभेला तुमचा नंबर लागला काय आता
@vijaypatil2564
@vijaypatil2564 2 месяца назад
लोकसभे पेक्ष वाईट अवस्था होणार विधानसभेला एक मराठा लाख मराठा
@Kute143
@Kute143 2 месяца назад
✌️💯💪#maratah
@jbpatil4246
@jbpatil4246 2 месяца назад
खाल्लं नाहीतर एवढा तीळ पापड का होतो रावं 😂😅😊
@shreerajureshwar
@shreerajureshwar 2 месяца назад
आम्हा मतदारराजाला पण मर्यादा सोडाव्या लागतील
@arunandhale4342
@arunandhale4342 2 месяца назад
अरे खालच्या पातळीची भाषा वापरतो आणि मीडियाला सांगतो मी काही बोलतं नाही. असं किती दिवस खोटं बोलणारं रे बाबा
@Dnyaneshwarkarande-yh1hu
@Dnyaneshwarkarande-yh1hu 2 месяца назад
Beed cha prabhav lai jivari lagla na
@arunandhale4342
@arunandhale4342 2 месяца назад
@@Dnyaneshwarkarande-yh1hu बेटा बात पराभवाची नसते, विषय संस्काराचा असतो याला संस्कारच नाहीत. तो पंतप्रधान का बनाना तो चांगली गोष्ट आहे. पण भाषाशैली जरा निट वापर, अरे ला तुरे झालं तर चाललं का मग कोणी कोणाला कमी नसत बेटा. त्याला सांग तुझे 288ची 288 निवडूण आण मुख्यमंत्री पण होय. तू अभिनंदन आहे. नशिबतल कोणी कोणाच काही करु शकत नाही.
@SudhakarWartale-dy3re
@SudhakarWartale-dy3re 2 месяца назад
लढेंगे जितेंगे हम सब जरांगे जरांगे पाटील तूम आगे बढो हम तुम्हारे साथ है
@Royal_Shetkari14
@Royal_Shetkari14 2 месяца назад
मराठ्यांनो लक्षात ठेवा आपले प्रस्थपित आमदारांचा करेक्ट कार्य क्रम करा.
@nitinbhosale8002
@nitinbhosale8002 2 месяца назад
तुम्ही मर्यादा सोडून दाखवा आम्ही पण काय आहोत ते दाखवून देऊ
@DNYANUAWATE
@DNYANUAWATE 2 месяца назад
आम्ही कायम मनोज दादा सोबत
@SantoshSurshe-o8t
@SantoshSurshe-o8t 2 месяца назад
Manoj jarange patil hum tumahare sath hai
@laxmanaghav526
@laxmanaghav526 2 месяца назад
जंरागे तुझा संबंध आहे का नाही हे कोर्टात पुरावा देऊन सिध्द कराव लागत मिडीयाला सांगुन समाजाला इमोस्नल करून नाही
@lkhankakde9559
@lkhankakde9559 2 месяца назад
तुझ्या बायकोला आई ला पाटालानी तिनं चार वेळेस केलं हे पण तुला सिध्द करुन द्याव लागेल का दलीदर् एक मराठा लाख मराठा
@dnyanrajsolunke9867
@dnyanrajsolunke9867 2 месяца назад
दोघांनी अजुन मुंबई कधी नाही सोडली😂अन मर्यादा सोडायची भाषा😂😂😂
@dnyanobachavan3709
@dnyanobachavan3709 2 месяца назад
Manojj दादा च्या मागे पूर्ण समाज तुम्ही कितीही करा तुम्हाला विधानसभेत दाखवू
@forsage.9314
@forsage.9314 2 месяца назад
एक मराठा लाख मराठा
@sureshkanojia2589
@sureshkanojia2589 2 месяца назад
इतक्या सा गोष्टी चा बाव करू नका. तुम्ही मोठी माणसा 😊
@dyandevpawar9143
@dyandevpawar9143 2 месяца назад
होय सत्तेचा वापर करतायत,बघतेय जनता ,बघू मराठा मावळा तो रंगच ऊधवळवतील,न्याय आहे ,समजेल,हे दोघे मर्यादाची ओळख आहे का,मुंबई। कर या दोघांना जागा दाखवून द्या
@dnyandeoborude9564
@dnyandeoborude9564 2 месяца назад
Only patil ❤
@VishalD-u1k
@VishalD-u1k 2 месяца назад
बोलताना तारतम्य ठेवा Jarange 😅 सरकार पुढे अति शहाणपण चालत नाही..कुठे तरी अडकवतील राजकारणी. खुटी उपटेल पण खुटा निघायचा नाही.
@Dnyaneshwarkarande-yh1hu
@Dnyaneshwarkarande-yh1hu 2 месяца назад
Tu nko tension gheu chipdya
@हरीगजर-ठ4म
@हरीगजर-ठ4म 2 месяца назад
​@@Dnyaneshwarkarande-yh1huतो नाही टेन्शन घ्यायचं तू मात्र घेऊ नको जरांगे सारखा वाळून जाशील
@Dnyaneshwarkarande-yh1hu
@Dnyaneshwarkarande-yh1hu 2 месяца назад
@@हरीगजर-ठ4म tuja bokandi baslo tar chadit Hagsil
@suhasmachindra576
@suhasmachindra576 2 месяца назад
दरेकर साहेब थोड थांबा घोडा मैदान जवळच आहे मग कळेल पाटील काय आहेत.
@anthonypereira4116
@anthonypereira4116 2 месяца назад
Bhat-baman kapati maratha samaja sati ghatak Bjp mukta maharashtra
@amitjoshi7814
@amitjoshi7814 2 месяца назад
चोरट्या..कपटी घातकी काही लोक आहेत जातियवादाचे विष त्यांच्या खानदानात आहे
@nayabghule5786
@nayabghule5786 2 месяца назад
Jarange पाटील जिंदाबाद.❤❤
@manoharthakare6724
@manoharthakare6724 2 месяца назад
Mi Maratha
@ajjubhai-2198
@ajjubhai-2198 2 месяца назад
फक्त जरांगे पाटिल
@dhanrajkudande5875
@dhanrajkudande5875 2 месяца назад
मनोज दादा जिंदाबाद एक मराठा लाख मराठा 🚩✌️🚩🚩
@ganeshwagh3924
@ganeshwagh3924 2 месяца назад
मरेपर्यंत पाटालासोंबत एकनिष्ठ 💪
@jaludhanewde4152
@jaludhanewde4152 2 месяца назад
only jarange patil
@babangaikwad3685
@babangaikwad3685 2 месяца назад
दरेकर शेलार तुम्ही फक्त मैदानात या मराठा समाज तुम्हाला जरांगे पाटलाची ताकद दाखवून देईल एक मराठा लाख मराठा
@sakharamkadam4435
@sakharamkadam4435 2 месяца назад
मराठा समाज एकजूट झाला आहे आमचा नेता मनोज जरांगे पाटील जिंदाबाद
@gajananbhilare3183
@gajananbhilare3183 2 месяца назад
बीजेपी हटाव
@sudhirjadhav4705
@sudhirjadhav4705 2 месяца назад
💦बाळासाहेबांची भूमिका धरसोड आहे... ते रब्बी हंगामात एक बोलतात आणि खरिपात दुसरच काहीबाही बोलतात. जसे लोकसभा निवडणुकांमध्ये संविधान बदलण्यात येईल म्हणाले 📑 आता विधानसभा निवडणुकीत म्हणतात आरक्षण बचाव... निव्वळ बिगरमौसमी वारे.....
@GVP225
@GVP225 2 месяца назад
तुम्ही दुसऱ्या पक्षाचे लोक उचलता ते चालत
@madanchauthe3970
@madanchauthe3970 2 месяца назад
गोड लागत गोड काय तंज्ञ योद्धा 😅😅
@PopatAbadar
@PopatAbadar 2 месяца назад
महाराष्ट्राची वाट लागत असताना कुठे जातात तुमच्या मर्यादा,,,दलिंदर कुठले.
@shriyashjadhav6488
@shriyashjadhav6488 2 месяца назад
आता तुम्ही मतदान निवडून या सगळे गप बसली तुम्ही संपला
@janbharattimes9
@janbharattimes9 2 месяца назад
जरांगे साहेब आम्ही तुमच्याबरोबर आहोत. सर्व मराठा समाज एकवटलेला आहे... कांदवली झालेले प्रकरण दरेकर साहेब हे थोडसंच आहे.. उगाच भाजपच्या सगळ्या सीटा पाडून घेऊ नका.. उपोषणकर्त्यावर लाटी हल्ला.. मागत असलेल्या आरक्षणलाा विरोध... केसेस मागे घेण्याचे दिलेलं आश्वासन. अनेक मोर्चे मूक मोर्चा. अनेकांचे बळी याचा अभ्यास केला का. राजकारण करा. पण गरीब मराठ्यांना आरक्षण द्या. तेही त्यांच्या हक्काचं ओबीसीतून. याचे परिणाम काय होणार माहित आहेत का.. ओबीसींच्या पोट जाती...याही या आरक्षणातून बाहेर पडतील.. याचा विचार करा..50 टक्क्यावरीलण दोन टक्के वाढलेले आहे.याचा विचार करा.. कुणबी मराठा एकच आहे हे अनेक पुराव्यान्याशी सिद्ध झालेला आहे.. त्यामुळे हरकती कोर्टात टिकणार नाही.विरोध होईल अशा आयडिया देऊ नका.. जीआर काढा. नाहीतर संविधानिक पद्धतीच्या विरोधात दिलेले वाढीव आरक्षण रद्द होईल.. गरीब ओबीसी इतर जातीचे नुकसान होईल... आणि हाच आपण डाव टाकत आहात. मराठा व इतर समाजामध्ये भांडण लावून पोळी भाजण्याचा प्रयत्न करू नका.. 75 टक्के मराठा ओबीसी मध्ये गेलेला आहे.. नोंदी सापडलेले आहेत. त्याला चॅलेंज कोणीही करू शकत नाही...इथेच जरांगे पाटील साहेब जिंकलेले आहेत..
@pranavandshubhamchopade463
@pranavandshubhamchopade463 2 месяца назад
तुम्हाला विधानसभाला कळेल
@ramprabhumane3675
@ramprabhumane3675 2 месяца назад
कोणी सोन जरी दिले तरी फक्त मराठा समाज मनोज दादा जरंगे-पाटील सोबत
@ankitadhumal9668
@ankitadhumal9668 2 месяца назад
दरेकर साहेब तुम्ही म्हणता आम्ही समाजाचे तिने लागतो पण तुम्ही मराठा समाजासाठी काय केले ते सत्य सांगा तुझा आरक्षणाला पाठवणे साहेबांना आदेश काढला पाहिजे होते
@vikasmanjare5490
@vikasmanjare5490 2 месяца назад
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@Shindesarkar108
@Shindesarkar108 2 месяца назад
Ekta boss Manoj jarange patil ❤
@JadhavPatil-c9x
@JadhavPatil-c9x 2 месяца назад
लढेंगे जितेंगे हम सब जरागे
@anujlanke9247
@anujlanke9247 2 месяца назад
ओन्ली जरांगे पाटील
@pearlvineinternational1200
@pearlvineinternational1200 2 месяца назад
💯% Darekar saheb❤❤
@sachindalve1922
@sachindalve1922 2 месяца назад
We support jarange Patil
@abhijeetdeshmukh987
@abhijeetdeshmukh987 2 месяца назад
मराठा समाज पाटलांसोबतच आहे 🚩🚩🔥🔥❤
@rahulnaykodi2866
@rahulnaykodi2866 2 месяца назад
#मराठा
@dipakkadukar6231
@dipakkadukar6231 2 месяца назад
पैसा खाल्ला कलाकारांचा
@dnyanobachavan3709
@dnyanobachavan3709 2 месяца назад
एक मराठा लाख मराठा.
@jbpatil4246
@jbpatil4246 2 месяца назад
शंभू राजे न बरोबर तुलना करायला लागलाय स्वतःची😡😡😡😡😡
@BapuPatil-c2q
@BapuPatil-c2q 2 месяца назад
पाटील❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@sindhujadhawale6176
@sindhujadhawale6176 2 месяца назад
दरेकर आणि शेलार साहेब खालच्या पातळीवर जरांगे उतरले तर त्यांचे नुकसान होणार नाही.त्यांचा एखादा पक्ष नाही म्हणून त्यांचे नुकसान होणार नाहीत. परंतू आपण मोठ्या पक्षाचे नेते आहेत. आपल्याच पक्षाचे नुकसान होईल.
@RameshShitole-rj2mf
@RameshShitole-rj2mf 2 месяца назад
महाराष्ट्रातील सर्व मराठा बांधवांनी भाजपा विरोधात मतदान करावे ही नम्र विनंती
@Pandurangmaharajdevde
@Pandurangmaharajdevde 2 месяца назад
एक मराठा लाख मराठा 🚩
@yogeshbodke8361
@yogeshbodke8361 2 месяца назад
#maratha
@truthseekerma
@truthseekerma 2 месяца назад
ओबीसी कुणबी मराठा..जिंदाबाद❤❤
@truthseekerma
@truthseekerma 2 месяца назад
मराठा समाज आपल्या सोबत आहे जारांगे पाटील ❤❤❤❤🚩🚩🚩🚩🚩मराठा समाज आपल्या सोबत आहे जारांगे पाटील ❤❤❤❤🚩🚩🚩🚩🚩मराठा समाज आपल्या सोबत आहे जारांगे पाटील ❤❤❤❤🚩🚩🚩🚩🚩
@SachinPatole-wp6mz
@SachinPatole-wp6mz 2 месяца назад
मर्यादा तुम्ही राजकारणी लोकांनी केव्हाच सोडली
@balukadam3017
@balukadam3017 2 месяца назад
BJP 100% padnar maharta madhe.
@rameshwarsawant9626
@rameshwarsawant9626 2 месяца назад
आला का एक एक नवीन लक्षात ठेवा जरांगे पाटील म्हणतील तोच उमेदवार निवडून येणार
@Dipakpawar-gr4gr
@Dipakpawar-gr4gr 2 месяца назад
ओन्ली जरागे पाटील जय शिवराय जय शंभुराजे
@pandurangjadhav5422
@pandurangjadhav5422 2 месяца назад
तुम्ही कधी मर्यादेत बोललात का? नेहमीच मर्यादा सोडून बोलणाऱ्याच्या तोंडी असे बोलणे शोभतं नाही नेहमी गटारीतल्या घाणीसारखं बोलताच की
@sunildeshmukh8941
@sunildeshmukh8941 2 месяца назад
तू कधी मर्यादा मध्ये बोलतोस
@suryakantjadhao585
@suryakantjadhao585 2 месяца назад
तुम्ही नक्की सोडा मर्यादा तुमचा येणाऱ्या विधान सभेला पराभव नक्की आहे
@dadapatil6049
@dadapatil6049 2 месяца назад
तुम्हाला उकिरड्यावर कचरा टाकण्याची किंमत आहे राज्यात क्रीडावर जो कचरा आहे तू त्या दोघा जणांची किंमत आहे
@AdvocateofLaw
@AdvocateofLaw 2 месяца назад
आता भाजपचा मराठाविरोध स्पष्ट झालाय ✊🏻
@rajuamate3521
@rajuamate3521 2 месяца назад
समाज हुशार दरेकर तुम्ही सागायची गरज नाही समाज हुशार आहे म्हणुन लोकसभेत ज्याला त्याला ज्याची त्याची जागा दाखवली ना
@bhaskarbhise2223
@bhaskarbhise2223 2 месяца назад
मराठा समाज संपूर्ण ताकदीने जरांगे पाटील सोबत आहे
@NarayanShembde-t1s
@NarayanShembde-t1s 2 месяца назад
70 वर्षांपासून आरक्षणाला समर्थन देतात
@Ashokpanve765
@Ashokpanve765 2 месяца назад
मनोज दादांचा बालेकिल्ला बीड जिल्हा बीड जिल्हा
@BalaShinde-gl9xc
@BalaShinde-gl9xc 2 месяца назад
जरांग दादा हे सगळे कोर्टात सांगा.... मीडिया तुम्हाला पक्की जैल ल पाठवणार.
@rupeshbhor3760
@rupeshbhor3760 2 месяца назад
एक मराठा कोटी मराठा....
@nayabghule5786
@nayabghule5786 2 месяца назад
दरेकर , शेलार,jarange पटला विषई जास्तीची बाद बड बड करू नका.jarange पाटील आमचे मराठा समाजाची ताकद आहे.जय हो पाटील ❤एक मराठा लाख मराठा ❤
@achyutmanohargoswami278
@achyutmanohargoswami278 2 месяца назад
राजे यांचे नाव घ्यायचे व लेक्रांचे व समाजाला भावनिक करायचे
@truthseekerma
@truthseekerma 2 месяца назад
कितीबी ओबीसी नेते समोर येऊ द्या त्यांना एकटा बस वाघ जरांगे पाटील ❤❤🔥🔥💪💪
@NitinAshture
@NitinAshture 2 месяца назад
❤only jrange💪 patil❤
@itsme-lj1rb
@itsme-lj1rb 2 месяца назад
Tumhi Kay bolayach te bola bhadvyano, tumhala kutra Pan hungat nahi
@roshanhajare3428
@roshanhajare3428 2 месяца назад
Fatli watt😂😂😂😂