Тёмный

Manoj Jarange Patil यांच्याविरोधात बोलताच Bala Bhegde यांना मराठा आंदोलकाचा कॉल, क्लिप व्हायरल 

Mumbai Tak
Подписаться 3,9 млн
Просмотров 181 тыс.
50% 1

#MarathiNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics ---------
#manojjarangepatil #marathareservation #balabhegde
भाजपचे माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांनी मनोज जरांगे यांच्या विरोधात केलेल्या वक्तव्याचे पडसाद उमटलेत, मराठा सेवक विनोद पोखरकर यांनी थेट बाळा भेगडे यांना फोन करून याचा जाब विचारलाय, बाळा भेगडे आणि विनोद पोखरकर यांच्या फोनवरील संभाषणाची ऑडिओ रेकॉर्डिंग व्हायरल होत आहे, या ऑडिओ रेकॉर्डिंग ची 'मुंबई तक' पुष्टी करत नाही.
#MHT053
🔴लॉग इन करा: www.mumbaitak.in/
Follow us on :
Google News : news.google.co...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi RU-vid channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Опубликовано:

 

8 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 825   
@shaikhamjet503
@shaikhamjet503 Месяц назад
याला म्हणते खरा मराठा विनोद पोखरकर साहेब नमस्कार तुम्हाला मनापासून सलाम माझा जय हिंद जय महाराष्ट्र तुमचं रक्त खवळत खरं मनापासून अभिनंदन तुमचं मला अभिमान आहे तुम्ही जरांगे पाटला सोबत आहे म्हणून याला म्हणते ओरिजनल मराठा विनोद पोखरकर साहेब जिंदाबाद एकदम सत्य बोलले साहेब तुम्ही मानलं तुम्हाला मनापासून मानाचा मुजरा
@user-ks9xi6skO1g
@user-ks9xi6skO1g Месяц назад
सैल्यूट आहे भावाच्या बेधडक निर्भय वाक्याला ❤️🔥🔥
@rajendrashinde3354
@rajendrashinde3354 25 дней назад
वाह भावा सलाम तुला. हे तिकिटासाठी काय खातील सांगता येत नाही.
@gajananbharate7155
@gajananbharate7155 17 дней назад
यांना हीच भाषा समजते एक मराठा कोटी मराठा 😊
@user-ks9xi6skO1g
@user-ks9xi6skO1g 17 дней назад
@@gajananbharate7155 right
@vikrampatil9521
@vikrampatil9521 Месяц назад
विनोद दादा सलाम तुम्हाला खरा मराठा समाज बांधव आहेत तुम्ही......असेच सगळे मराठा बांधव तयार झाले पाहिजेत.......जय मराठा जय शिवराय जय जिजाऊ 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@AmitPatil-bc8cy
@AmitPatil-bc8cy Месяц назад
बाळा भेगडे चा माज जिरला😁😁😁
@prashantnarwade2554
@prashantnarwade2554 Месяц назад
@@AmitPatil-bc8cyसलाम तुमच्या कार्याला... तरी पण तो मागुन काटा kadaych प्रयत्न करणार त्याच्या बोलण्यावरून वाटत...
@touristvlogs9278
@touristvlogs9278 Месяц назад
Ticket milaych avghad ahe
@rohankalane5262
@rohankalane5262 Месяц назад
😂😂😂
@suniludar6207
@suniludar6207 Месяц назад
Yana aasech kele pahije
@spw3114
@spw3114 22 дня назад
काटा काढायला ये तर बघु
@ankushlanke4602
@ankushlanke4602 Месяц назад
एक मराठा लाख मराठा जरांगे साहेब बोलतिल तसंच होणार
@vijayjoshi9893
@vijayjoshi9893 Месяц назад
लाख मराठा एक फडणवीस
@BaluUdape
@BaluUdape Месяц назад
Itni Shakti Saheb bolane jarange Patil kharkar Satya bolata kya
@vijayjoshi9893
@vijayjoshi9893 Месяц назад
@@ankushlanke4602 तुमचेच मराठे जरांग्याचा घात कारतील अरे छत्रपतिसोबत फितूरी करणारे मराठेच जस्त होते, जरांग्या म्हंतो त्याच्या विपरीत होनार। पून्हा महायुति येनार जरांग्याच कचरा होणार लिहुन ठेव । अन आरक्षण भेटनारच नाही बंगलादेश केला तरी, लंक्या
@infotechinfinitysolutions3402
@infotechinfinitysolutions3402 Месяц назад
एकदम बरोबर बोललात पोखरकर साहेब 💯❤️🔥👑
@Pradghjvvggghhjjgggfdd
@Pradghjvvggghhjjgggfdd Месяц назад
Right bolale bhau asech pahije yana
@rekhabondre7786
@rekhabondre7786 Месяц назад
Tumcha nombar parva khup chan. Bole plz nombar tumhala Shubhechya dayacha ahet
@santoshchavan5538
@santoshchavan5538 Месяц назад
सलाम आहे भावा तुझ्या शौर्याला
@gajuraut
@gajuraut Месяц назад
धन्यवाद पोकरकर साहेब
@bharatmote-rk9dd
@bharatmote-rk9dd Месяц назад
विनोद भाऊ अगदी बरोबर 🙏🙏🙏🙏
@lavudevalekar869
@lavudevalekar869 Месяц назад
शाब्बास मित्रा ❤❤
@ganeshkarhale7660
@ganeshkarhale7660 Месяц назад
दादा तुम्हाला मानाचा त्रिवार मुजरा 👍
@amolsirnike6743
@amolsirnike6743 Месяц назад
एकच नंबर पोखरकर दादा अशा चाटू गिरी करणाऱ्या नेत्यामुळे मराठा समाज मातीत गेला... आता फक्त एकच नेता फक्त मनोज दादा❤❤
@shaikhamjet503
@shaikhamjet503 Месяц назад
एकदम राईट बोलता पोखरकर साहेब सलाम तुम्हाला माझा
@sureshpawar7022
@sureshpawar7022 Месяц назад
याला म्हणतात ओरिजनल मराठा वाघ जरांगे पाटलांचा सारथी शोभला एक मराठा लाख मराठा जरांगे पाटील झिंदाबाद
@rajendrakale2266
@rajendrakale2266 Месяц назад
जय शिवराय
@suniludar6207
@suniludar6207 Месяц назад
Jay sivray
@varadkharate9767
@varadkharate9767 Месяц назад
काय भयानक बोललात पोखरकर साहेब धन्यवाद
@santoshchavan5538
@santoshchavan5538 Месяц назад
मराठ्यांचे काळीज मनोज दादा जरांगे पाटील
@CMA.AmarDhamdhere
@CMA.AmarDhamdhere Месяц назад
खानदानी मराठा ❤
@shivajianandraodeshmukh3446
@shivajianandraodeshmukh3446 Месяц назад
सर्व. मराठी माणसाच्या. वतीने. बोललात धन्यवाद
@sainathpatilpuyed9182
@sainathpatilpuyed9182 Месяц назад
बाळा भेगडे ला भावपूर्ण श्रद्धांजली
@digambarPandit-es9jw
@digambarPandit-es9jw Месяц назад
विनोद पोखरकर साहेबांचा अभिमान वाटतो एकदम जिरवली त्या भेगडेची धन्यवाद भावा
@prashantnarwade2554
@prashantnarwade2554 Месяц назад
छान धुतले ❤
@sachinghule6072
@sachinghule6072 Месяц назад
एक मराठा कोटी मराठा🚩 लढेंगे जितेंगे हम सब जरांगे 🚩
@maludeochavan2859
@maludeochavan2859 Месяц назад
वा भाऊ लय भारी नडला,असेच तरुन जन्माला अले पाहिजे,ऐक मराठा कोटी मराठा,जय जरागे पाटील ,
@sachinbobde398
@sachinbobde398 Месяц назад
एक मराठा कोटी मराठा
@gokulghodke
@gokulghodke Месяц назад
पोखरकर साहेब तुमि बेहगडे निरमा टाकून दुतला एकच नंबरसहेब
@vijaymore7026
@vijaymore7026 Месяц назад
अगदी खरं बोलले आमदार माजी आमदार ह्यांना वाटते मराठा समाज म्हणजे यांच्या दावणीला बांधलेला बैल आत्ता सोडून दे आताची पिढी ना तुम्हाला कधीही तुमच्या भूलथापांना पोळी पडणार नाही
@machindrkhade3256
@machindrkhade3256 Месяц назад
भावा नंबर वन सलाम तुझ्या जिद्दीला❤❤ एक मराठा लाख मराठा जय शंभुराजे 🚩🚩
@santoshpohare9930
@santoshpohare9930 Месяц назад
खूप छान.भाऊ.एक मराठा कोटी मराठा..
@ajinkyasaste5680
@ajinkyasaste5680 Месяц назад
धन्यवाद भाऊ या अशा बागड बिल्ल्या ला अक्कल शिकावे लागते
@vilasjadhav6047
@vilasjadhav6047 Месяц назад
एक मराठा लाख मराठा
@Patil_8881
@Patil_8881 Месяц назад
एक no १..🔥🔥🔥
@sagargangathade4231
@sagargangathade4231 Месяц назад
पोखरकर साहेब आमचे हे शब्द ऐकून खुप भारी वाटलं एक नंबर ❤️ जय शिवराय 🧡
@laxmannirwal8746
@laxmannirwal8746 Месяц назад
कटृर मराठा विनोद पोखरकर❤
@dhanajidhokare6315
@dhanajidhokare6315 Месяц назад
जय हिंद जय महाराष्ट्र
@pradumnanirmal8735
@pradumnanirmal8735 Месяц назад
एक मराठा लाख मराठा. मनोज दादा जरांगे पाटील जिंदाबाद
@tanajibhosale9829
@tanajibhosale9829 Месяц назад
एक नंबर भाऊ एक मराठा कोटी मराठा
@konkan145
@konkan145 Месяц назад
वा रे पठ्या ❤❤❤❤❤ खतरनाक
@ankushbamne642
@ankushbamne642 Месяц назад
छान धुतले
@sharadrakshe9554
@sharadrakshe9554 Месяц назад
धन्यवाद पोखरकर साहेब ❤
@SantoshSantosh-es4io
@SantoshSantosh-es4io Месяц назад
ऐक नंबर भाऊ...
@TatyasoYadav
@TatyasoYadav Месяц назад
विनोद पोखरकर हार्दिक हार्दिक अभिनंदन जय हिंद जय महाराष्ट्र एक मराठा कोटी मराठा जय जिजाऊ जय शिव 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌼🌼🌼🌼🍁🍁🍁🍁🌹🌹🌹🌹
@patil-sj5un
@patil-sj5un Месяц назад
याला म्हणतात जातिवंत मराठा
@vaishalidorle1936
@vaishalidorle1936 Месяц назад
एक नंबर. एक jarange कोटी jarange. एक मराठा कोटी मराठा.
@kaluramphadke6034
@kaluramphadke6034 Месяц назад
एकच नंबर विनोद भाऊ एक मराठा लाख मराठा 💞🙏🏻🌹 🚩❤
@mahendrachavan5764
@mahendrachavan5764 Месяц назад
एक मराठा कोटी मराठा बारामती
@rohanbasvarpatil9246
@rohanbasvarpatil9246 Месяц назад
एक नंबर धुतला 😂
@tejaswadekar4104
@tejaswadekar4104 Месяц назад
विनोद पोखरकर भाऊ मी सहमत आहे.
@paragnimbhore9963
@paragnimbhore9963 Месяц назад
Nice❤
@shivrajjadhav9160
@shivrajjadhav9160 Месяц назад
वा भाऊ .एक मराठा लाख मराठा 🚩🚩🙏🙏
@GaneshPawar-mu5wb
@GaneshPawar-mu5wb Месяц назад
बरोबर आहे
@user-hu4yl6pl2c
@user-hu4yl6pl2c Месяц назад
एक मराठा लाख मराठा 💪✊♥️🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🙏
@rajendratarhal9011
@rajendratarhal9011 Месяц назад
एक नंबर भाऊ
@raosahebphulwale7996
@raosahebphulwale7996 Месяц назад
खूप छान बोलला आंदोलकांनी बाळा भेगडे यांचा माज कमी झाला
@annakate3907
@annakate3907 Месяц назад
एकच नंबर
@PGGAMER-vq7hl
@PGGAMER-vq7hl Месяц назад
एक मराठा लाख मराठा ❤❤
@jayadipkadam951
@jayadipkadam951 29 дней назад
1 लाख तोफांची सलामी तुम्हाला❤
@gorkhpanchmedhe3950
@gorkhpanchmedhe3950 Месяц назад
एकदम बरोबर भाऊ
@vishnupatil3776
@vishnupatil3776 Месяц назад
Very very Good bhau
@sachinkhamkar3289
@sachinkhamkar3289 Месяц назад
मराठ्याने माज जिर्वला एक मराठा लाख मराठा
@jayrampatole7828
@jayrampatole7828 Месяц назад
हा खरा छत्रपती शिवरायांचा मावळा आमच काळीज आदरणीय मनाेज दादा जरांगे पाटील💪💪💪💪
@ashoknikam8417
@ashoknikam8417 Месяц назад
🎉 राईट केले ह्या आजी माजी ची अशीच जिरवायची आता
@user-uk2fu9yb2o
@user-uk2fu9yb2o Месяц назад
❤❤❤❤Asch bola srv❤❤❤
@AvinashSir195
@AvinashSir195 Месяц назад
सर्व मराठा आमदाराला असाच प्रसाद पाहिजे😂
@dnyaneshghaytidak922
@dnyaneshghaytidak922 Месяц назад
❤❤एकच नंबर भाऊ ❤❤ मनोज दादा प्रामाणिक माणूस आहे ❤❤❤❤असेच जातिवंत मावळ्यांची फौज आहे ❤❤ दादा नी समाजाला संयम बाळगावा हे सांगितले ❤❤ याचा कोनी गैर फायदा घेऊ नये ❤ वैयक्तीक राजकीय स्वार्थ साधण्यासाठी
@TatyasoYadav
@TatyasoYadav 28 дней назад
विनोद पोखरकर साहेब हार्दिक हार्दिक अभिनंदन
@shamsonavane5177
@shamsonavane5177 Месяц назад
पोखरकर साहेब ❤❤ जिरवलीच पार बर्फा हून जास्त गार केला एक मराठा लाख मराठा
@user-pr6cq9lk3f
@user-pr6cq9lk3f Месяц назад
❤❤❤❤❤❤
@swapnillondhe3788
@swapnillondhe3788 Месяц назад
1no saheb kaddkkkk.....jay bhim jay shivray 🙏
@aksharafunlife7678
@aksharafunlife7678 Месяц назад
सलाम तुम्हाला...आलेली मरगळ दूर झाली...आपल हृदया पासून चे बोलणे... काळजाला भिडल..हिच भाषा योग्य आहे..
@dnyandaclasses5883
@dnyandaclasses5883 29 дней назад
100 तोफांची सलामी तुमच्या जिगरबाज डेअरिंगला 🙏 🚩🚩तुम्ही एकटे म्हणजे कोटी मराठा 🚩🚩
@vijaykumartekawade3374
@vijaykumartekawade3374 Месяц назад
👌👌जबरदस्त पोखरकर साहेब. अगदी मनापासून बोललात.सलाम 💐💐🙏🙏
@narendrapolekar6820
@narendrapolekar6820 Месяц назад
या व्यक्ती वर ताबडतोब कारवाई झाली पाहिजे. आज एक बोलतो आहे, उद्या अनेक बोलतील, यांच्या मुसक्या आवळल्या पाहिजेत, आंदोलन करताय तर शांततेत करा. हेच का शांतता आंदोलन . जय महाराष्ट्र
@shrikrishnashinde1270
@shrikrishnashinde1270 Месяц назад
Ka re tu shant raha layee uddu nako
@theyouthfarmersofmaharasht6068
@theyouthfarmersofmaharasht6068 Месяц назад
बोलणारच च अन्याय zalyvr
@rameshwarjagtap8578
@rameshwarjagtap8578 29 дней назад
तुजात दम आहे का करं ना camplen
@mangeshbelhekar729
@mangeshbelhekar729 Месяц назад
Dhanyavad पोखरकर साहेब
@user-wf6bi3qs8p
@user-wf6bi3qs8p Месяц назад
भाऊ एक नंबर धुतला याला
@user-xu3fj4nm7x
@user-xu3fj4nm7x Месяц назад
भावा एकच नंबर
@t-science4258
@t-science4258 Месяц назад
Hela mantat wagh
@Ashish_Kale
@Ashish_Kale Месяц назад
Vidhan sabha 30 chya aat bjp 😅😅
@vlogbeast007
@vlogbeast007 Месяц назад
Mag 30 bjp che ale pudhe kay
@chandrakantshinde5599
@chandrakantshinde5599 18 дней назад
एकदम बरोबर दादा यांचा माज जिरलाच पाहिजे
@prashantshinde5516
@prashantshinde5516 19 дней назад
सलाम दादा तुम्हाला या पुढार्‍याना असाच नांगरासकट बैल आता सर्व मराठ्यानी लावला पाहिजे
@user-lt1qx1sm4w
@user-lt1qx1sm4w Месяц назад
आम्ही मराठे सदैव जरांगे पाटील यांच्या सोबत खंबीर पणे ऊभे आहोत आणि आयुष्य भर राहणार
@user-lt2pv2zi9m
@user-lt2pv2zi9m 17 дней назад
बाळासाहेब भेगडे एकदम बरोबर बोलत आहे.
@manikghanvat3054
@manikghanvat3054 22 дня назад
मराठा समाजासाठी मावळ्याचा राग खराय भाऊ 1 नंबर
@ZateShiva
@ZateShiva Месяц назад
विनोद भाऊ पोखरकर धन्यवाद बाळ्याला चांगल झापल
@balajichoudhari5088
@balajichoudhari5088 13 дней назад
बरोबर बोलले भाऊ एक मराठा लाख मराठा मनोज दादा जरांगे पाटील तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है
@ramdawkore
@ramdawkore 19 дней назад
हा आहे मर्द मराठा सलाम दादा.
@user-lk8eh2sl3w
@user-lk8eh2sl3w Месяц назад
विनोद भाऊला मानाचा मुजरा
@amollad2983
@amollad2983 18 дней назад
विनोद जी पोखरकर सलाम तुम्हाला....मला मराठा असल्याचा फार अभिमान वाटला आज
@TanajiDond-qv4dw
@TanajiDond-qv4dw 29 дней назад
लाखात एकच वक्तव्य हाच खानदानी मराठा मराठा समाजाचा तुम्हाला सास्टांग दंडवत राम राम👏👏👏👏 एक मराठा लाख मराठा
@user-yv3xj8ci8u
@user-yv3xj8ci8u Месяц назад
We support Maratha आंदोलक 🎉🎉🎉🎉
@user-kg2oy9ky6h
@user-kg2oy9ky6h 3 дня назад
विनोद भाऊ तुम्हाला मानाचा मुजरा एक मराठा लाख मराठा
@nitinnalawade6769
@nitinnalawade6769 Месяц назад
पोखरकर साहेब आपल्या कामाला 100तोफांची सलामी
@sapkaltulaja6400
@sapkaltulaja6400 Месяц назад
1 number bhava❤ बेधडक
@ravindramurumkar8643
@ravindramurumkar8643 Месяц назад
लै भारी
@NavanathKhaire
@NavanathKhaire Месяц назад
छान उत्तर दिलं धन्यवाद
@santoshthorat9273
@santoshthorat9273 18 дней назад
एक नंबर साहेब. भेगडेला लई धुतला. जय शिवराय
@hanumanfalke4732
@hanumanfalke4732 Месяц назад
सलाम दादा एक मराठा लाख मराठा
@vijayshinde4316
@vijayshinde4316 Месяц назад
एक मराठा लाख मराठा पोखरकर भाऊ
@vedikadhanajipawar1724
@vedikadhanajipawar1724 Месяц назад
प्रत्येक मराठ्यांच्या भावना एक मराठा लाख मराठा
@sudhirsolanke9094
@sudhirsolanke9094 21 день назад
एक मराठा कोटी कोटी मराठा 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@suryasss613
@suryasss613 14 дней назад
Ek no. Vinod pokharkhar saheb 👍🙏❤️
@AmolPatule-yu7ef
@AmolPatule-yu7ef Месяц назад
एक नंबर दादा 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
Далее
Самый БОЛЬШОЙ iPhone в МИРЕ!
00:52
Просмотров 257 тыс.
Modus males sekolah
00:14
Просмотров 12 млн
БЕЛКА РОЖАЕТ?#cat
00:22
Просмотров 754 тыс.
Самый БОЛЬШОЙ iPhone в МИРЕ!
00:52
Просмотров 257 тыс.