जरांगै... पहिल्यांदा आरक्षण म्हणजे ते समजून घ्या......जो समाज मागासलेला नाही,जो समाज राज्य करतो, सर्वांना पोसतो महाराष्ट्र त 80%जमिन तुमच्या कडे......... तुम्ही कसे मागास
रोज रोज नविन शब्द शोधून काढतय हे कुठं शिकायले जातं? जातीयवाद समाज नाही पसरवत तुमचेच ते अश्लील शिव्या दमदाटी शिव्याशाप, दमदाटी, दहशत निर्माण केली,, हेच कारण आहे च आहे?
@@AN-uf7mk sarkar कुणाचं आहे रे वेड्या 😂😂😂😂 शब्द दिला कुणी. हे सांग ना फसवल सरकारांनी. शब्द द्यायची गरज नव्हती. आशा लावली सरकारनी. आता मागण्या पूर्ण करा नाहीतर राजीनामा द्या
marthyancha OBC warcha rosh ghen n den vanjari samjane swathwar odhawun ghetala ani baki OBC chya jati alhadi bajula zhalaya ani tumhala pudhe karun dil sarv zhilyat ata garib vanjari samjacha dwesh shuru zalay kadhi thambel ha jatiwad kay mahiti
@@ravishep768 vanjari ek mav jat ashi ahe jichysathi swatntra category reservation ahe VJ tevha marathyani tumhala virodh nahi kela ani ata tyana arkshan pahije tar tumhi virodh kartay ata yavarun jahir distay kunach pot dukhalay te
marthyancha OBC warcha rosh ghen n den vanjari samjane swathwar odhawun ghetala ani baki OBC chya jati alhadi bajula zhalaya ani tumhala pudhe karun dil sarv zhilyat ata garib vanjari samjacha dwesh shuru zalay kadhi thambel ha jatiwad kay mahiti
वंजारी समाजाला आमच्याविषयी तिरस्कार आहे आम्हाला चांगलं माहित आहे हजारो मराठ्यांच्या पोरांवर खोटे गुन्हे दाखल करून धनंजय मुंडे आणि वाल्मिकी कराड स्वतःला का वाघ समजत आहेत का आम्ही लोकसभा झाल्यापासून बीड जिल्ह्यावर कायम लक्ष ठेवून आहोत मराठा समाजावर होणारे हल्ले खोटे गुन्हे मराठा नाव बघून गाड्या फोडण्याचे पाप तुम्ही केलं आहे
काही नाही. तुम्ही पवारांचे प्यादे आहात. महा विकास आघाडी सरकार मध्ये असताना तुमचा आवाज गप्प होतात. तुमचे जवळचे तुमची पोल खोल करत आहेत. पवारांचे प्यादे. हाच शब्द लागू पडतो. त्यांनी तुम्हाला पेरलय. कलाकार कला दाखवतोय.
@@shree4503jarange che thik ahe te 5 vi fail ahet. Tujha pan abhyas Kami distoy. Bakiche samaj pan hote ki swarajya sathi ladayala. Koni fukat mar khayala mokale nahi. Magani kartana marto, fadato, bukkit dat todato. Kay bolave yachi thodi akkal asavi
मोठमोठ्या परचाराच्या सभा गाजवणारा त्याला राजकारणातच उठवायचाय त्याला लोकसभेला कुठेही प्रचारसभा झाली नाही या विधानसभेलाही त्याला कोणीही बोलवणार नाही अशी परिस्थिती तयार करायचीय...
छगन कायम घरी बसणार आहे 🙏 आम्ही येवलेकर धनगर आहे पण त्याने आम्हाला मुद्दाम मध्ये घेतले.. जातीत विष पेरले छगन भुजबळ ने... काही गरज नव्हती मराठा विरोध करायची...
शरद पवारांचा राजकीय खेळ कुणाला कळला नाही आणि कळणार नाही यांनी जेवढे छगन भुजबळांच्या विरोधात बोलतील तेवढा महाविकास आगाडीला फायदा होईल भुजबळ नाही बोलणार तरी हा फक्त भूजबळ भुजबळ करीत सगळा महाराष्ट्रात फिरला तरी शरद पवार यांच सरकार येईल !😂😂😂😂
मराठा समाज फसवणूक करतंय सरकार आरक्षण दयाच लगेच काढून घ्यायचं हे चालणारं नाही कमीत कमी २० वर्ष तरी टिकाव असं आरक्षण दया ऐक मराठा लाख मराठा 🚩 ऐकच मिशन मराठा आरक्षण 🚩 संघर्ष योध्दा मनोज दादा जरागे पाटील जिंदाबाद
धन्यवाद भाऊ मुस्लिम समाज खुप साथ दिली मराठा समाजाची स्वताला हिंदु म्हणून घेणारे वाई टाकलं मराठा समाजाला आशा परीस्थिती मधी आपणं मराठा समाजाला साथ दिली योग्य केल ❤❤🙏🙏
मराठ्यांनो फक्त जरांगे पाटील साहेब आपले कैवारी आहेत,एक जूट रहा, कोणी किहीही म्हणू द्या एक जूट राहून उत्तर द्या,एक मराठा कोटी मराठा,जरांगे पाटील आमचे दैवत🙏
लोकसभेच्या वेळेस त्यांनी विधानसभेला प्रत्येक मतदारसंघांमध्ये मराठा उमेदवार समाजातर्फे उभा करणार आहे असे त्यांनीच घोषित केले होते तर त्याप्रमाणे जाहीर करून उमेदवार उभा करावेत
Jarange खरेच असतील तर त्यांनी २८८ उमेदवार द्यावे नसता कबूल करावे की ते तुतारी प्रचार करत आहेत बारामती पाकीट घेवून. आणि भुजबळ एवढ्या सगळ्या मराठा नेत्यांना भारी आहेत असे वाटतंय यांच्या भाषण वरून. आणि शांतता रॅली मध्ये इतके स्वच्छ भाषण पहिल्यांदा पाहिलं