Тёмный

Manoj Jarange Patil LIVE: मनोज जरांगे Sharad Pawar यांच्यावर का भडकले? Maratha Reservation वर बोलले 

News18 Lokmat
Подписаться 3,8 млн
Просмотров 102 тыс.
50% 1

Manoj Jarange Patil Shirdi LIVE | जरांगेंचा सत्ताधाऱ्यांवर निशाणा, २९ तारखेला अंतिम निर्णय | N18L
शरद पवारांनी मराठा समाजाचे आजवर वाटोळे केले. त्यांनी सुचवलेला पन्नास टक्क्यांवरील आरक्षणाच्या मार्गाशी आमचा संबंध नाही. तो त्यांनीच कसा देता येईल याबद्दल स्पष्ट करावे, अशा शब्दांत मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी आज ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर टीकास्त्र सोडले. पवारांना आजवर जमले नाही म्हणून तर आम्ही तुमच्याकडे मागत आहोत, असे सांगत त्यांनी महायुतीला विचारणा केली आहे.
Sharad Pawar has made the Maratha community so far. We are not concerned with the 50 percent reservation route suggested by him. Maratha movement leader Manoj Jarange criticized senior leader Sharad Pawar today saying that he should clarify how he can give it. Pawar has not been able to do so, so we are asking you, he has asked the Mahayuti.
#manojjarangepatil #narayanrane #chhaganbhujbal #devendrafadnavis #marathareservation #marathavsobc #politics #bjp #jalnamarathaprotest #jalnaantarwalisarati #marathareservationupdates E#obcreservation #news18lokmat #marathinews18 #maharashtranews18 #marathinews
PUKU
News18 Lokmat is one of the leading RU-vid News channels which delivers news from across Maharashtra, India and the world 24x7 in Marathi. Stay updated on all the current events shaping Maharashtra's political landscape, with a special focus on key figures such as PM Narendra Modi, Amit Shah, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Sharad Pawar, Eknath Shinde, Uddhav Thackeray, CMO Maharashtra, Aaditya Thackeray, Raj Thackeray, Manoj Jarange Patil, Prakash Ambedkar, and more.
We cover interesting stories from across the world as well.
Join us as we delve into the heart of Maharashtra Politics, providing comprehensive coverage and unbiased reporting on News18 Lokmat's platform. Don't miss out on the action, subscribe now for all the latest news, debates, and more.
Download our News18 Mobile App - onelink.to/des...

Опубликовано:

 

10 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 62   
@zumbarthorat8223
@zumbarthorat8223 25 дней назад
शरद पवार चे खासदार कसे निवडून दिले
@user-wh3yq6bq2d
@user-wh3yq6bq2d 20 дней назад
दादा लोकसभेला तुह एकल अणि मतदान केल तुतारीला पण ते पण आरक्षणा विषयी भुमिका स्पष्ट करित नाही.अता मतदान bjp लाच करणार कारणत्यानी 10% आरक्षण दिले आहे......जय महाराष्ट्र.....
@zumbarthorat8223
@zumbarthorat8223 25 дней назад
महायुतीची पुन्हा सत्ता येणार आहे
@radhakrushnakende1000
@radhakrushnakende1000 18 дней назад
माझा गरीब मराठा म्हणून म्हणून सर्व मराठा समाजाचं वाटूळ केल , याला जबाबदार फक्त जरांगे आहे,
@ashrubasangale4712
@ashrubasangale4712 13 дней назад
जाती जातीचा एक मतदारसंघ तयार केला पाहिजे. आजची गरज आहे. प्रत्येक जण मही जात मही जात करत आहे.
@rameshtare3130
@rameshtare3130 4 дня назад
नारायण राणे दादा म्हणतो निलेश राणेंना दादा म्हणतो माननीय एकनाथ शिंदे यांना दादा म्हणतो अजित पवार दादा म्हणतो शरद पवार दादा म्हणतो नाना पटोले दादा म्हणतो राहुल गांधी ना दादा म्हणतो तुला फक्त माननीय देवेंद्र फडणवीस यांची सुपारी दिलेली आहे हे पक्क लक्षात आहे
@RavsahebKirtne
@RavsahebKirtne 17 дней назад
पवारांमुळेच मराठ्यांना आंदोलन करण्याची पाळी आली जय गोपीनाथ जय भगवान
@ulhasbhor19
@ulhasbhor19 4 дня назад
खरोखर जरांगे तुमचा उद्देश फक्त तुतारी साठी राजकारण आहे आणि bjp ला हरविने हाच आहे आरक्षण नको फक्त राजकारण करायच आहे😢😮
@dnyanobamore4402
@dnyanobamore4402 3 дня назад
Vehari good Jai Manoj jarange patil Ek Maratha koti Maratha
@ramdasjagdale9940
@ramdasjagdale9940 День назад
पाटील विश्वास नका ठेवू 288 आमदार उमेदवार उभे करा आपण फक्त राजकीय बळी पडू नका .❤
@RajaramNarwekar-qs5vc
@RajaramNarwekar-qs5vc 12 дней назад
Jarange कमिटी स्थापन कर ती माणसे पाठवा. सरकार बरोबर चर्चा करायला..सारखं तूच काय माईक समोर की तुच हुशार आहेस.
@anandjoglekar1970
@anandjoglekar1970 16 дней назад
10 % फडणवीस नेच दिले ना रे
@rameshtare3130
@rameshtare3130 4 дня назад
अहो जरांगे पाटील तुमचे एवढे पैसे मला जर मिळाले तर मी 12 महिने नाही मी आयुष्यभर आंदोलन करीन
@user-mz8yo5lx3m
@user-mz8yo5lx3m 20 дней назад
जरांगे पवारसाहेबांनी सांगीतल त्याच्या पेक्षा जास्त गरळ फडणविसवर ओकत आहेस. पुरोगामी पवारचा तुु पृष्ठभाग आहेस.
@kundalikgadade3568
@kundalikgadade3568 24 дня назад
शरद, पवार, जंरागे,बड,बड,बड,बड,बड,बड,बड,बड,काही, उपयोग, होणार, नाही
@madhukarlaxmanwaghmare7648
@madhukarlaxmanwaghmare7648 25 дней назад
मतदान का करतो शरद पवारला
@bapusahebpawar6239
@bapusahebpawar6239 16 дней назад
आपण कोणाला मतदान करता.
@baburaogadhave3930
@baburaogadhave3930 23 дня назад
बाकी राहिलेले वाटोळं तू केलं
@IPsjhd
@IPsjhd 20 дней назад
तू उपोषणाला बसला असे लोकांना सांगतो. रात्री सुका मेवा कोण खात असे. त्याशिवाय का तोंडातून गलिच्छ शिव्या देंन्याची एवढं बळ प्राप्त झाले आहे. नाटकी!!!!!
@Aditya-fg9ei
@Aditya-fg9ei 26 дней назад
राणेसाहेबाला भीतो अस वाटते
@akshayshinde8182
@akshayshinde8182 17 часов назад
लोकनाट्य तमाशा..तील पवार साहेब यांनी हे एक पात्र इलेक्शन करिता तयार करून चालू केले आहे.. 🚩
@user-tq7nn5ds5h
@user-tq7nn5ds5h 25 дней назад
जरांगे पाटिल राम राम 90% मराठा समाज एकजूटिने आहे आता न विधान सभाच
@MahadevLakde-vj7br
@MahadevLakde-vj7br 20 дней назад
Mi maratha pan jarannge saheb tumhi sharad pawarnche king ahot
@trimbakbarate3081
@trimbakbarate3081 21 час назад
जरागे पाटील आतापर्यंत महाराष्ट्र कोणाच्या आधिपत्याखाली होता त्यांनी आरक्षणाचा का विचार केला नाही
@hemanthb9723
@hemanthb9723 19 дней назад
Uddhav Thakre and Sharad Pawar says reservation from Center. Why they never said it before Loksabha election. We would have give all votes to BJP and pressurise BJP. Now what is use of saying this ?
@machhindragaikwad3649
@machhindragaikwad3649 25 дней назад
Jativade sarvant jativadyache aikatat tya vicharache astat.
@RajaramNarwekar-qs5vc
@RajaramNarwekar-qs5vc 12 дней назад
हे सुधारणार नाही. केसेस chi भिती आहे
@user-br06
@user-br06 5 дней назад
Aamhi maratha agodar. M. V. A che padnar
@shrikrishnajoglekar6016
@shrikrishnajoglekar6016 День назад
आरक्षण तुमच्या महा विकास आघाडी यांनी सुप्रिम कोर्टामध्ये केस मध्ये मराठा मागास आहेत हे सिद्ध करण्यामध्ये अयशस्वी ठरले. यां विषयांवर तुम्ही कां तुमचे मत आज पर्यंत कां व्यक्त झाला नाहीत ?
@ashokpatil1729
@ashokpatil1729 37 минут назад
एक्दम असभ्य manus.
@sachinpawar7951
@sachinpawar7951 Час назад
जरा पवार वर बोला
@MahadevLakde-vj7br
@MahadevLakde-vj7br 20 дней назад
Aho saheb bola
@user-br06
@user-br06 5 дней назад
Khare watole kele tyanchach fayda tumi loksabhela kela. 288 ubhe kara aamhi tumchya sobat
@Aditya-fg9ei
@Aditya-fg9ei 26 дней назад
जराग राणे वरबोला
@siddappamallannavar5521
@siddappamallannavar5521 День назад
je akkal ahe jorange patalalach ahe.
@surendrajoshi8561
@surendrajoshi8561 15 дней назад
Tuzya samajashivay baki lok pan ethe rahtat he laxat thev Ugach Pawar chi chamachigiri karu nako
@jyotipawar6825
@jyotipawar6825 25 дней назад
एक मराठा कुठे मराठा
@machhindragaikwad3649
@machhindragaikwad3649 25 дней назад
Election madhe.
@machhindragaikwad3649
@machhindragaikwad3649 25 дней назад
Sanman theva thakre sarkarne tyana javavata jevata tras deun apman kela hota.
@bhagwatkhedkar7233
@bhagwatkhedkar7233 25 дней назад
Andolan karun arshan bhatat naste
@ashokpatil1729
@ashokpatil1729 34 минуты назад
Don't sopport to him
@ShivanandDeshmukh-bv1nz
@ShivanandDeshmukh-bv1nz День назад
🎺🎺🍌
@santoshparate6979
@santoshparate6979 26 дней назад
जारांगे.पाटील.यांचं.मत.राणे.हे.दादा.आहेत.त्यांचा.सन्मान.करतो सन्मान.करण्यासारखं.त्यानं.काय.केलं.दोन.पोर.खासदार.आमदार. केले.मराठा.समाजात.दुसरे.कोणीही.लायक.नव्हते.काय.त्यामुळे.राणे.का.दादा.हे.कळले.पाहिजे
@BibishanMote
@BibishanMote 26 дней назад
,v.
Далее