Тёмный

Manoj Jarange Patil Vashi Speech नंतर Shinde, Pawar, Fadnavis आणि Bhujbal यांच्यात बॅकफूटवर कोण ? 

BolBhidu
Подписаться 2,2 млн
Просмотров 328 тыс.
50% 1

#BolBhidu #ManojJarangePatil #MarathaAndolan
लाखोंच्या संख्येत मराठे मुंबईच्या वेशीवर येवून थांबलेत. सरकार कोणत्याही क्षणी अध्यादेश काढून मराठा समाजाच्या मागण्या मान्य करण्याची शक्यता आहे. जरांगे पाटलांच्या आज दूपारच्या भाषणात सगेसोयरे आणि कुणबी प्रमाणपत्राचे विषय जवळपास मान्य झाल्यातच जमा असल्याचं सांगण्यात येतय. एका अर्थाने जरांगे पाटलांच्या नेतृत्वाखाली मराठा समाजाचा हा विजयोत्सव आहे, पण हे झालं समाजकारण.
मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यात जरांगे पाटील यशस्वी ठरतायत अस सध्यातरी दिसतय, पण राजकारणाचं काय ? स्वतः मनोज जरांगे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री छगन भुजबळ या सगळ्यांमध्ये बुद्धीबळाच्या पटात कोण जिंकतय कोण हरतंय ? कोण कोणाला शह देताना दिसतंय ? समजून घेवूया या व्हिडीओतून.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/Subscrib...
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / ​bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/

Опубликовано:

 

6 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 820   
@Shinde1999
@Shinde1999 8 месяцев назад
सेनापती जर इमानदार असेल....तर सैन्याला पराभवाची भिती वाटत नाही......Manoj Jarange Patil🚩
@manshipasle3892
@manshipasle3892 8 месяцев назад
खुप छान भावा लाखत एक व्यक्यरचणा 🚩🚩🚩🚩जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩
@टारझन
@टारझन 8 месяцев назад
🚩🚩 ऐक 🚩🚩 मराठा 🚩🚩🚩🚩 कोटी 🚩🚩 मराठा 🚩 मराठा योद्धा 🚩🚩 मराठ्यांच काळीज 🚩 मनोज झरांगे 🚩 पाटील 🚩
@jagdishrajguru3827
@jagdishrajguru3827 8 месяцев назад
हे अर्धसत्य झाले .शत्रूच्या डावपेचाची कपटीपणाची चाल लक्षात घेतली नाही अंधविश्वास बाळगला तर घातपात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
@myopinion2027
@myopinion2027 8 месяцев назад
Ani Senapai jar dokyane adani asel tar to aplych payavar talvar marun gheto
@Vicky-fl7pv
@Vicky-fl7pv 8 месяцев назад
आपने एकदम म्हंजी खरच बोल्या बरं का.
@taskarpatil3241
@taskarpatil3241 8 месяцев назад
जरांगे पाटील यांनी सकल मराठा समाज एक केला आज कुठे ही गेलो तरी अडचण नाही भिती नाही....एका आवाजावर फक्त मराठा म्हणून लोक मदत करतात... बाकी लोकांना पण कळून चुकले की मराठे एक झाले आहे...ही मराठा समाजा साठी फार मोठी गोष्ट आहे.... एक मराठा लाख मराठा ⛳
@SaiSomane
@SaiSomane 8 месяцев назад
Reality
@chetanpatil75
@chetanpatil75 8 месяцев назад
आरक्षण घेण्या साठी कुणबी
@Misktw
@Misktw 8 месяцев назад
आम्हाला काय करायचे तुमच्या एकीच आम्ही कष्ट करतो तुम्ही तुमचे कष्ट करा आम्हाला काय तुमच्या पोरी करायच्या काय किंवा तुम्हाला आमच्या पोरी देयच्यात
@amolsontakke6979
@amolsontakke6979 8 месяцев назад
Maaf Kara kahi chukich bolalo tar pan muslim samajananter maratha samaj jaati kad jast valto .dusrya cast chya tulnet maratha samajache kaam luvkar hotat .
@SaiSomane
@SaiSomane 8 месяцев назад
@@Misktw tula kahi nahi kraych tr shant bs m
@manshipasle3892
@manshipasle3892 8 месяцев назад
जरागे पाटालचे हे काम व हे कष्ट येणारी पुढील पिढी विसणार नाही... 🚩🚩🚩🚩🚩जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩🚩
@BhagwatBetkar-p3i
@BhagwatBetkar-p3i 8 месяцев назад
समाजाच्या हितासाठी आणि गोरगरीब मराठ्यांचे कल्याण करण्यासाठी अहोरात्र मेहनत करणारा देव माणूस म्हणजे मनोज जरांगे पाटील 🔥🚩
@ashitmate9297
@ashitmate9297 8 месяцев назад
जो पर्यंत मराठा समाजातील तरूण तरूणी हे छत्रपती शिवाजी महाराजांनची विचारधारा डोक्यात घेऊन विज्ञानवादी होतील आणि विदेशी आर्य ब्राह्मण पंतांनचे देव देवीता गटारीत फेकून दिले जात नाही तोपर्यंत मराठा समाजातील उत्क्रांती नाही
@shivamjadhav1110
@shivamjadhav1110 8 месяцев назад
😂
@Comedykatta-2024
@Comedykatta-2024 8 месяцев назад
Bolbhidu ला Bjp कडून एका व्हिडिओ चे किती रुपये 🤑 मिळतात यावर एक व्हिडिओ बनवा 🙏
@siddheshpatil1271
@siddheshpatil1271 8 месяцев назад
@@Comedykatta-2024😂😂😂
@myopinion2027
@myopinion2027 8 месяцев назад
Pan thumcha dev manus aklene bail aahe tyacha ky
@chandrakantabhang5144
@chandrakantabhang5144 8 месяцев назад
ओबिसि तुन आरक्षन मिळनार नाही जयभीम जय जोती जय महाराष्ट्र ईथून पुढे फक्त ओबिसि नि ओबिसि लाच मतदान करायचे आहे हे लक्षात ठेवा सर्वांनीच एकत्र यावे जय महाराष्ट्र भुजबळ साहेब जिदाबाद जय ओबिसि
@tusharmali2807
@tusharmali2807 8 месяцев назад
हो मित्रा नक्की
@llllllll859
@llllllll859 8 месяцев назад
😂😂😂...५७ लाख आले पण OBC मध्ये...काय शेट केलं तुम्ही....अजूनही सर्वे चालू आहे ५-७ लाख अजून येतील....बाकीचे काय करायचे त्यासाठी मुंबईत तुमचा बाप स्वतः आलाय....मतदान OBC लाच करा...आम्हीही करणार, आमच्या भिकारचोट नेत्यांना आम्हाला पण परत सत्तेत बघायचं नाही....
@aniketkumbhar-raje4326
@aniketkumbhar-raje4326 8 месяцев назад
आता थोड्या दिवसांनी हे म्हणतील आम्ही sc मध्ये आहोत. उद्या पासून उठ सुठ उपोषण करून आरक्षण मिळत आहे 😥😥
@aniketkumbhar-raje4326
@aniketkumbhar-raje4326 8 месяцев назад
Yana kiti pn dile tr kamich ahe
@zorbathebuddha369
@zorbathebuddha369 8 месяцев назад
मी ओबीसी असून मी आत्तापर्यंत भारतीय जनता पक्षाला मतदान करत होतो परंतु इथून पुढे मी भारतीय जनता पक्षाला बिल्कुल मतदान करणार नाही आणि असे करण्यासाठी मी ओबीसी समाजातल्या कमीतकमी हजार लोकांना सांगणार कारण फडणवीस च्या हातामध्ये गृहखाते असताना त्याने जरांगेला मुंबईत येण्यापासून रोखले नाही याचा सरळ अर्थ असा होतो की फडणवीसचा मराठा आंदोलनाला पाठिंबा आहे!
@MAU9820.
@MAU9820. 8 месяцев назад
Who are asking you 😅😊😊😊fadtus 😅😊sala
@swapnilg1621
@swapnilg1621 8 месяцев назад
mag konaala mat denaar, VBA (vanchit bahujan aghadi) la ?? tumachyaakade dusaraa paryaay ch naahi aahe.
@shekharaphale6336
@shekharaphale6336 8 месяцев назад
छान विश्लेषण . यापुढे कोण कोण कसे श्रेय घेतील ते पाहणे मनोरंजक ठरेल.
@admalkin94
@admalkin94 8 месяцев назад
पण आपण एकच लक्षात ठेवायचं.. मनोज जरांगे पाटिल
@kishornirhali3994
@kishornirhali3994 8 месяцев назад
जरंग्यांनी ओ बी सी जागा केला तो पार झोपला होता धन्यवाद जरांगे
@Sp71407
@Sp71407 8 месяцев назад
Kahi farak padat nahi
@NavnathWagh21
@NavnathWagh21 8 месяцев назад
हो आणि वाढवला पण
@nileshbarkale366
@nileshbarkale366 8 месяцев назад
खरंय obc जागा केला आणि obc त समाविष्ट केला 😉
@PATRICX2000
@PATRICX2000 8 месяцев назад
जगलाय की अजूनही झोपलाय हे चेक करा 😊
@Flyingbeast000-dm5wl
@Flyingbeast000-dm5wl 8 месяцев назад
जागा करून त्याच्यासोबत semx केला😂
@ajinkyakadam1331
@ajinkyakadam1331 8 месяцев назад
आपल्या समाजाचा आपला माणूस मनोज जरांगे पाटील 🚩🚩
@trust_motivational06
@trust_motivational06 8 месяцев назад
एक ओबीसी म्हणून मी सांगत आहे हे जर खरं ठरलं तर मग आयुष्यामध्ये बीजेपीला व शिंदे शिवसेनेला उभ्या आयुष्यात कधी मतदान करणार नाही जय ज्योती जय क्रांती जय भीम जय लहुजी जय संविधान
@pravinnikam6238
@pravinnikam6238 8 месяцев назад
😂😂
@mhadevmhadevpatil163
@mhadevmhadevpatil163 8 месяцев назад
जा पळ तिकड आम्ही आहोत ना करायला bjp la मतदान
@PATRICX2000
@PATRICX2000 8 месяцев назад
लागली जळायला😊😂
@swapnilg1621
@swapnilg1621 8 месяцев назад
मग कोणाला पवार साहेबांना आणि प्रकाश आंबेडकर ना मत देणार का ?
@somnathkadam7011
@somnathkadam7011 8 месяцев назад
Prakash ambedkar la krtil mhanje lande hotil 😂​@@swapnilg1621
@sid_volgs.
@sid_volgs. 8 месяцев назад
Ek maratha lakh maratha ❤❤❤
@dipakaher1651
@dipakaher1651 8 месяцев назад
सरकारला पुरून उरणारा माणूस म्हणजे मनोज जरांगे पाटील 🎉🎉🎉🎉😊
@shamcanop123
@shamcanop123 8 месяцев назад
जातीय जनगणना करायची का
@AbhijitPatil-xl3zr
@AbhijitPatil-xl3zr 8 месяцев назад
​@@shamcanop123ithe fakt garib marathyansathi ha lada aahe kintyahi jaati virudh ladayacha nahi
@AbhijitPatil-xl3zr
@AbhijitPatil-xl3zr 8 месяцев назад
@@Graysharker are jarange la nahi mhnat re baba ha Jo jatiy janganana kara mhantoy tyala bolt aahe mi
@tonystark1728
@tonystark1728 8 месяцев назад
​@@Graysharkerहोऊदे ना उलट फायदा आहे मराठ्यांच्या नकली ओबीसी बाहेर पडतील 😂😂
@Comedykatta-2024
@Comedykatta-2024 8 месяцев назад
Bolbhidu ला Bjp कडून एका व्हिडिओ चे किती रुपये 🤑 मिळतात यावर एक व्हिडिओ बनवा 🙏
@ganeshbabu1670
@ganeshbabu1670 8 месяцев назад
फक्त आणि फक्त Patil…❤️❤️
@sunilpatil12387
@sunilpatil12387 8 месяцев назад
​@@Package_wala_chutuhyacha navra ahe ka to bhadya ...
@thezzzaaafff
@thezzzaaafff 8 месяцев назад
जामिणावर बाहेर आहे छगन. 😂 ​@@Package_wala_chu
@GauravSolunke-of5xx
@GauravSolunke-of5xx 8 месяцев назад
​@@sunilpatil12387Nahi bhava tyacha yevlyacha karyakarta asan ha bhada😂😂
@vijayjadhav3245
@vijayjadhav3245 8 месяцев назад
Kunbi
@atulkhairnar9539
@atulkhairnar9539 8 месяцев назад
चोर भुजबळ छगन ​@@Package_wala_chu
@nileshlahange1549
@nileshlahange1549 8 месяцев назад
आदा पादा कोण पादा किस में ताकद सबसे ज्यादा चिन्मय दादा चिन्मय दादा 🎉🥳
@amarpawar6417
@amarpawar6417 8 месяцев назад
😅😅😅😂
@Rajmudracreation96k
@Rajmudracreation96k 8 месяцев назад
😂😂😂😂😂
@shubhamnalawade1325
@shubhamnalawade1325 8 месяцев назад
😂😂😂😂
@Comedykatta-2024
@Comedykatta-2024 8 месяцев назад
Bolbhidu ला Bjp कडून एका व्हिडिओ चे किती रुपये 🤑 मिळतात यावर एक व्हिडिओ बनवा 🙏
@Comedykatta-2024
@Comedykatta-2024 8 месяцев назад
तुमच्याच Bolbhidu team मधील काही जनासारखा.... खाल्ला नाही म्हणून धन्यवाद 🙏 चिन्मय भाऊ
@GANESHKHARWADE8888
@GANESHKHARWADE8888 8 месяцев назад
एक नंबर विश्लेषण केले आहे, अगदी बरोबर.
@akshaymore5655
@akshaymore5655 8 месяцев назад
The Great Leader Manoj Jarange Patil 💪
@GauravSolunke-of5xx
@GauravSolunke-of5xx 8 месяцев назад
😮​@@Package_wala_chu chagu bai😂😂
@banduraykar4796
@banduraykar4796 8 месяцев назад
फायनल निर्णय शेवटी सर्वोच्च न्यायालयात च होईल तोपर्यंत काहीही होवू शकत
@pratik596
@pratik596 8 месяцев назад
भुजबळ कधी पण आता अलिप्त किंवा स्वतंत्र कुणाची चळवळ हाती घेऊ शकत नाही ....किंवा नाही राजीनामा देऊ शकतात कारण त्यांना माहित आहे आपण जामिनावर बाहेर आहोत सरकारच्या विरोधात आपण जर गेलो तर आपण जेल मध्ये गेलो ...त्यामुळे मौनं सर्वार्थ साधनं 😂😂😂
@vishwasparab6645
@vishwasparab6645 8 месяцев назад
भुजबळ परत झेलमधे जाणार शंभर टक्के हळूहळू शेतीत त्या कशा येतील
@JJ-kl1cr
@JJ-kl1cr 8 месяцев назад
छगन ला घोडा... नाही तर घोड्यावर बसून पाटील लागलाय
@VishalDhongade
@VishalDhongade 8 месяцев назад
काही ही झालं तरी भुजबळ पाडायचाच
@VishalDhongade
@VishalDhongade 8 месяцев назад
त्याच्या घरात कोणाला आयुश्यात परत उभ राहू द्यायच नाही
@nbbpatil7053
@nbbpatil7053 8 месяцев назад
👍👍👍
@बघतोयमहाराष्ट्रआपलामहाराष्ट्र
आहे बाकी हा माणूस वेगळाच ❤
@pranavthakare3278
@pranavthakare3278 8 месяцев назад
Ek maratha, lakh maratha 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@abhishekgawali9708
@abhishekgawali9708 8 месяцев назад
हम खडे तो सरकार से बडे 🚩 एक मराठा लाख मराठा 🚩
@sunilpatil12387
@sunilpatil12387 8 месяцев назад
​@@Package_wala_chunigh re zatya
@thezzzaaafff
@thezzzaaafff 8 месяцев назад
​@@Package_wala_chu tu kele ghe
@abhishekgawali9708
@abhishekgawali9708 8 месяцев назад
@@Package_wala_chuजागके रेकॉर्ड मे देख पाटील कोण हे एक घाव दोन तुकडे हमारे आगे जुकके रेहना पडेगा #जरांगे पाटील
@shravanishinde9535
@shravanishinde9535 8 месяцев назад
​@@Package_wala_chu तुझे आई है बोहोत मस्ती.....
@GauravSolunke-of5xx
@GauravSolunke-of5xx 8 месяцев назад
​@@Package_wala_chuAre chatu chagan vatla kay samaj mahnje😂😂
@manjirisawant9782
@manjirisawant9782 8 месяцев назад
चिन्मय ची च वाट पाहत होतो आम्ही मराठा 🚩🚩🚩
@amolpatil3193
@amolpatil3193 8 месяцев назад
Jarange patil ❤
@PunamShete-u1h
@PunamShete-u1h 8 месяцев назад
येणारी पिढी मराठी बांधवांना विसरणार नाही ,एक मराठा लाख मराठा ,जय शिवराय,जय महाराष्ट्र
@rajshinde7709
@rajshinde7709 8 месяцев назад
आज पर्यंत विश्वाचा इतिहास बघीतल तर सत्याचाच विजय होतो. सत्य म्हणजे मराठा. "सत्य परेशान (त्रासदायक )होउ शकत पराजीत नाही." (श्रीमद्भगवत गीता)❤ एक मराठा❤
@somnathjadhav118
@somnathjadhav118 8 месяцев назад
शिवाजी महाराजा नंतर समाजाविषयी इमानदार माणूस म्हणजे जरांगे पाटील 🚩🚩🚩
@myopinion2027
@myopinion2027 8 месяцев назад
Shivaji Maharaj kutha ani ha daruda kutha
@adin-Indian_
@adin-Indian_ 8 месяцев назад
एक गोष्ट स्वतःला विचारा मराठी जनांनो.... जरांगे यांच्या आंदोलना आधी कधी विचार केला होता का की 'तो मराठा, तो कुणबी, तो माळी, तो बंजारा?? नाही ना?? कारण आपण सगळे मराठी होतो...मराठे होतो...पण आता फार मोठी दरी तयार करण्यात स्वयंघोषित योध्यास यश आले आहे... जय महाराष्ट्र!!! आशा करतो मराठी माणूस पुन्हा एकत्र येईल!!
@aniketjagtap7995
@aniketjagtap7995 8 месяцев назад
एवढे असून पण या सगळ्यात दुजा भाव का होत, का प्रत्येक गोष्टीत काही सवलती मिळतात,आणि त्यांच्यातलेच मराठी त्यांना वेगले नियम...
@LearningwithVet
@LearningwithVet 8 месяцев назад
तुम्ही का करसल तुम्हाला मोफत शिक्षण भेटत होत आरक्षण भेटत होत,जायचं जळते तेलाचं कळते.
@abhishekgawali9708
@abhishekgawali9708 8 месяцев назад
समुद्र झाला तरी आरक्षण पाहिजे आहे आम्हला
@रमेशखुळे-ग5ट
@रमेशखुळे-ग5ट 8 месяцев назад
तुमची अर्धी खावी आमची पन घ्यावी तुम्हाला कशाला आठवल आता ज्याच जळत त्याला कळत
@NavnathWagh21
@NavnathWagh21 8 месяцев назад
दरी निर्माण होणार नाही.. कित्येक गाड्या ओबीसी बांधवांच्या आहेत... ठिकठिकाणी स्वागताला ओबीसी उभे आहेत
@rajendrakale2714
@rajendrakale2714 8 месяцев назад
"निर्णय न घेणे हा सुद्धा एक निर्णय असतो"😂😂😂
@laxmanpawar5499
@laxmanpawar5499 8 месяцев назад
एक मराठा कोटि कोटि मराठा । जय शिवराय
@Maratha_Pravin
@Maratha_Pravin 8 месяцев назад
एक मराठा लाख मराठा 🚩🚩💯
@Aniket-b7k
@Aniket-b7k 8 месяцев назад
Patil...🧡
@dattatraysathe5261
@dattatraysathe5261 8 месяцев назад
Chinmay dada ❤🎉🎉
@laxmanpawar5499
@laxmanpawar5499 8 месяцев назад
छगन भुजबल याना भाव पूर्ण श्रद्धांजलि
@amolvidhate4430
@amolvidhate4430 8 месяцев назад
तूझ्या आई नवरा आहे भुजबळ साहेब
@prakashdeshmukh4877
@prakashdeshmukh4877 8 месяцев назад
एकदम बरोबर आहे धन्यवाद अभिनंदन.शेवटी दिल्लीत नरेंद्र व महाराष्ट्रात देवेंद्र. एकदम सत्य.
@jitendrahon6916
@jitendrahon6916 8 месяцев назад
ऐक मराठा लाख मराठा 🚩🚩🚩
@Wagh96k-MARATHA
@Wagh96k-MARATHA 8 месяцев назад
EAK MARATHA KOTI MARATHA 🚩🚩🚩
@GauravSolunke-of5xx
@GauravSolunke-of5xx 8 месяцев назад
​@@Package_wala_chuMala ta bhetla praman patra😂😂obc
@SOULpaRuu999
@SOULpaRuu999 8 месяцев назад
एक मराठा अब्ज मराठा 🚩🚩
@samajbhanproduction1520
@samajbhanproduction1520 8 месяцев назад
​@@Package_wala_chuHO SAGLE OBC CH HOBARET ATA😂
@-user-9jpkthshdyekb
@-user-9jpkthshdyekb 8 месяцев назад
​@@Package_wala_chuho amhi pan ata tumchyat aloy amhala congratulations bol na
@gauravchaudhari211
@gauravchaudhari211 8 месяцев назад
ओबीसी प्रवर्गात स्पर्धा वाढेल,कारण मराठा समाज हा सुशिक्षित समाज आहे Eg :- Mpsc Pre Cutt Of 2022 Open :- 106.5 Obc :- 106.5 Sc :- 101.5 St :- 92
@PATRICX2000
@PATRICX2000 8 месяцев назад
प्री च काय सांगतो 😊 मेन्स च सांग😅😂
@अध्यात्मिकमार्ग-ट7ल
Obc cut off 100% vadhnar obc adchanit
@अध्यात्मिकमार्ग-ट7ल
​@@PATRICX2000 mains madhy pan obc ca cut off nakki vadhel maratha samil zalya mule
@VishalDhongade
@VishalDhongade 8 месяцев назад
काही झालं तरी भुजबळ ला पाडायचाच... त्याने आपला खेळ करायचा प्रयत्न केला होता.. ह्याचा काडीमोड करायचाच... त्याच्या मतदार संघात आपले 100 मानस उभे करा
@RameshwarSapkal-kq9ex
@RameshwarSapkal-kq9ex 8 месяцев назад
सेनापति जर इमानदार असेल ्््तर सैन्याला पराभवाची भिती वाटत नाही एकच दादा मनोज दादा
@tusharkakade1015
@tusharkakade1015 8 месяцев назад
कोण जिकंत कोण हारत हे आमाला माहित नाही आमाला फक्त आरक्षण पायजे एक मराठा लाख मराठा 🚩🚩🚩
@SK-ge3vi
@SK-ge3vi 8 месяцев назад
Aata sarv prashna sutatil ashi aasha aahe.
@Vancqa
@Vancqa 8 месяцев назад
आरक्षण कोर्ट देणार...टिकू शकणार असं आरक्षण फक्त कोर्ट देणार..जय हिंद 🎉🎉
@bhujbaltanajibabanbhujbal4623
@bhujbaltanajibabanbhujbal4623 8 месяцев назад
फुस,,,, झाले जरागे आंदोलन सरकार आहे ते सरकार आहे
@NavnathWagh21
@NavnathWagh21 8 месяцев назад
टिकणारे कायदे करण हे सरकारच काम आहे
@Vancqa
@Vancqa 8 месяцев назад
@@NavnathWagh21 नाही जे टिकू शकणार अशी परिस्थिती नाही.. जे शक्य नाही त्या वर किती पण प्रयत्न करा ते होऊ शकत नाही
@rkentertainment5099
@rkentertainment5099 8 месяцев назад
कोर्टात पुरावे सादर केले तरच टिकतं... पुरावे गोळा करणं सरकार च काम आहे
@Vancqa
@Vancqa 8 месяцев назад
@@rkentertainment5099 पुरावे नाहीत 😃
@balkrushnaparkale7094
@balkrushnaparkale7094 8 месяцев назад
Patil..🔥🔥
@shubhamjadhav9996
@shubhamjadhav9996 8 месяцев назад
हिंदू मराठा ❤.. मराठा योद्धा. संघर्ष कष्ट परिश्रम संघर्ष अभ्यास सातत्य निष्ठा सुविचार निस्वार्थी पाठिंबा
@atulmorkhade.221
@atulmorkhade.221 8 месяцев назад
politics is emotion but law is facts 😊 facts always right
@GTPatil1137
@GTPatil1137 8 месяцев назад
एकट्या पाटलानी जिर्वून लावली 375 जातीच्या मागासवर्गीय समाजाला..✌️✌️✌️✌️🔥🔥🔥🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 1 मराठा लाख मराठा🔥🚩
@yogeshnikam7509
@yogeshnikam7509 8 месяцев назад
😂😂😂😂😂gap bho
@GTPatil1137
@GTPatil1137 8 месяцев назад
​@@yogeshnikam7509 निघ 🍌🍌 भडव्या
@GTPatil1137
@GTPatil1137 8 месяцев назад
​@@yogeshnikam7509 चल निघ भडव्या🍌🍌
@movieindian4173
@movieindian4173 8 месяцев назад
Supreme court ajun baki ahe
@GTPatil1137
@GTPatil1137 8 месяцев назад
​@@movieindian4173कोणता supreme court..😂😂 इथ पाटील जे म्हणतेन तेच कायदा आणि तेच निर्णय..✌️✌️✌️🔥🔥🔥🚩🚩🚩🚩
@shashiborhade6774
@shashiborhade6774 8 месяцев назад
आजच्या काळात सगेसोयरे ह्या शब्दाऐवजी भाऊबंद हा शब्द वापरायला हवा. कारण सध्या आपले सोयरे कुणीही असू शकते.
@SK-ge3vi
@SK-ge3vi 8 месяцев назад
Asu det ki,shevti te ek kutumbch aahe.
@rohitaute4606
@rohitaute4606 8 месяцев назад
एकच वादा मनोज दादा 🚩🚩🚩🚩🚩
@vr1908
@vr1908 8 месяцев назад
जिंकलास गड्या !
@Adityachandrawanshi_01
@Adityachandrawanshi_01 8 месяцев назад
352 days completed without nightfall jay bajrangbali 🚩🚩🙏
@daagateja
@daagateja 8 месяцев назад
चेक करून घे 😂😂 फौल्ट आहे काहीतरी
@AnantRajesh-un4pb
@AnantRajesh-un4pb 8 месяцев назад
जनाची नाही तेंव्हा मनाची लाज वाटावी म्हणूनच,जातनिहाय जनगणनेविषयी कसेतरी तोंड उघडणारे मागास कसे?.
@anonymousboy2620
@anonymousboy2620 8 месяцев назад
मला तर 6 -7 तसांनी करावंच लागत 😞 cant control
@LionKingkitchen
@LionKingkitchen 8 месяцев назад
😂😂😂😂😂😂​@@daagateja
@shreepatil2396
@shreepatil2396 8 месяцев назад
कसं शक्य केलंस भाऊ??
@nitinpatil4954
@nitinpatil4954 8 месяцев назад
एक मराठा🚩 लाख मराठा 🚩
@Vijay23288
@Vijay23288 8 месяцев назад
​@@dadagolhar7219rashaan bhetle ka
@Wagh96k-MARATHA
@Wagh96k-MARATHA 8 месяцев назад
@@dadagolhar7219GANDU CHINMAY DADA PAN AMACHECH AHET 😂😂
@GauravSolunke-of5xx
@GauravSolunke-of5xx 8 месяцев назад
​@@dadagolhar7219Tyanchya samajat pan 1000 ro chinmay ahe ani te fakta manoj dada sobat
@PATRICX2000
@PATRICX2000 8 месяцев назад
​@@dadagolhar7219तू पण आहेस ना मागास... तुझी पण तशी पण किंमत कमीच आहे.. मागास चाळे करू लागला परत
@chemical_engineer_191
@chemical_engineer_191 8 месяцев назад
वाह! चिन्मय दादा एकच नंबर विश्लेषण 👍👌
@xm5of
@xm5of 8 месяцев назад
Jarange Patil ❤❤❤❤
@rohitaute4606
@rohitaute4606 8 месяцев назад
🚩🚩🚩🚩🚩एक मराठा लाख मराठा 🚩🚩⛳⛳🚩
@sanketshinde6720
@sanketshinde6720 8 месяцев назад
😂 ata maratha nahi kunbi
@rajeshkudale4871
@rajeshkudale4871 8 месяцев назад
Ek kunbi lakh kunbi
@amolyadav5256
@amolyadav5256 8 месяцев назад
भाऊ एक नंबर बोलायची शैली आहे
@sambajisanap154
@sambajisanap154 8 месяцев назад
लगेच काहीच नाही कळणार थोडे दिवस द्या अजुन😂
@zorbathebuddha369
@zorbathebuddha369 8 месяцев назад
भौतिक शास्त्राचा एक नियम आहे जो जितक्या लवकर वर जातो तो तितक्याच लवकर खाली येतो! समजदार माणसं माझ्या कॉमेंट चा अर्थ समजून घेतील!
@ruturajkale6483
@ruturajkale6483 8 месяцев назад
परंतु हे भौतिक शास्त्र नही.... तु समजदार आहेस माझ्या कॉमेंट चा अर्थ समजून घेशील
@TheGaneshkool
@TheGaneshkool 8 месяцев назад
​@@ruturajkale6483हे फक्त आणि फक्त राजकारण आहे, काही गरीब मराठा किंवा समाजकारण नाही.. तू समजदार आहेस माझ्या कॉमेंट चा अर्थ समजून घेशील
@abhishekgawali9708
@abhishekgawali9708 8 месяцев назад
तु भौतिक शास्त्राचा अभ्यास कर फक्त जरांगे पाटील सरकारच्या आणि तुझा अभ्यासाच्या बाहेर आहे. तु पाणी पिऊन झोप आत्ता
@dr.pushpakmali5261
@dr.pushpakmali5261 8 месяцев назад
मला तरी अस वाटत की जारांगे पाटील manage होतील. काही सांगू शकत नाही पण इतिहास साक्षी आहे.​@@TheGaneshkool
@zorbathebuddha369
@zorbathebuddha369 8 месяцев назад
@@dr.pushpakmali5261 वाकडतोंड्याने जरांGay ला आधीच मॅनेज केले आहे!😀😀😀
@shrijadhav4496
@shrijadhav4496 8 месяцев назад
ओं बि.सी. समाज मराठा सोबत आहेत छगन भुजबळ साहेबांचं पोट बर का दुखत तें मात्र समजत नाही धन्यवाद 💛💯🙏🙏
@rahulwable6924
@rahulwable6924 8 месяцев назад
अहो काहीही झालं तरी मराठेच जिंकणार 🚩
@rajukharskar7528
@rajukharskar7528 8 месяцев назад
एकनाथ शिंदे साहेब हेच मराठ्यांना आरक्षण देवू शकतात 💪💪💪💪 जंरागे पाटील ची साथ एक मराठा लाख मराठा ⛳
@abhishekgawali9708
@abhishekgawali9708 8 месяцев назад
शिंदे फक्त हळद काढायचा कामाचा आहे ३१dec ला full लावून होता चालता येत नव्हत त्याला
@Dk5121M
@Dk5121M 8 месяцев назад
ओबीसी आता वंचित बहुजन पार्टीला मतदान करणार भुजबळ साहेब, आंबेडकर साहेब, आता एक होणार
@Spraypainting_allcarsandbikes
@Spraypainting_allcarsandbikes 8 месяцев назад
एक मराठा कोटी मराठा🚩
@gakomti3281
@gakomti3281 8 месяцев назад
सरसगट आणि सोयरे हे शब्द आरक्षणात आणि कायद्यात बसत नाही हे जरागे पाटील यांना पण माहीत आहे😮 कोण जिकल त्या पेक्षा कोणी कोणाला फसवल आणि का? याचा शोध घ्या.😢
@MayaWe10
@MayaWe10 8 месяцев назад
Tevdh samjayla to shala shiklay ka 🤣
@manshipasle3892
@manshipasle3892 8 месяцев назад
आला रे आला चिन्मय बंधु आला 😊
@Pravdp-sk5ml
@Pravdp-sk5ml 8 месяцев назад
खतरनाक 🤗👍
@bhausahebthorat-fe2je
@bhausahebthorat-fe2je 8 месяцев назад
बर झालं आता ओबीसी जागा झाला धन्यवाद 🙏
@AbhijeetSawant-rn8cj
@AbhijeetSawant-rn8cj 8 месяцев назад
मराठा आणि obc मधे भांडण लावू नका 🙏
@shrikantchavan5265
@shrikantchavan5265 8 месяцев назад
लाखो आदिवासी पाहत आहेत .जय आदिवासी.जय भीम.जय शिवराय...
@cretiveiongsurted8656
@cretiveiongsurted8656 8 месяцев назад
OBC समाजाला जाग केला बद्दल धन्यवाद
@prasadbanote6561
@prasadbanote6561 8 месяцев назад
Bhau tuz speech kadak ch
@dineshgawai5010
@dineshgawai5010 8 месяцев назад
चिन्मय भाऊ तुझं स्वतंत्र youtub news चॅनेल चालू कर, 💪💪
@rahulchavan3318
@rahulchavan3318 8 месяцев назад
चिन्मय आज भुत सुट्टी वर आहे ,महनुन हा आमचा विषय .बरे वाटले
@taskarpatil3241
@taskarpatil3241 8 месяцев назад
जरांगे पाटील नी निर्णय घेतला तर एका दिवसात सगळं राजकारण बदलेल
@Akshayypatil7
@Akshayypatil7 8 месяцев назад
एकनाथ शिंदेनी मराठा समाजाला आरक्षण मिळून दिल तर 2024 ला शिवसेना एकनाथ शिंदे fix 🚩 एक मराठा लाख मराठा ❤
@shivbhaktdesigns4757
@shivbhaktdesigns4757 8 месяцев назад
जरांगे पाटील 💖✊🚩
@bhashkarmagar7594
@bhashkarmagar7594 8 месяцев назад
💐💐💐🙏🙏🙏
@sureshsolat3104
@sureshsolat3104 8 месяцев назад
आज जंरागे पाटील राष्ट्रीय पातळीवर नेते म्हणून नाव घेतले जावू लागले. हिंदी व इंग्रजी चॅनल वाले नोंद घेवू लागले.
@kunalpatil1279
@kunalpatil1279 8 месяцев назад
Caption मध्ये नावे ज्या पद्धतीने लिहिली आहेत त्यावरुन च लायकीनुसार दर्जा मिळाला हे सिद्ध झाले ❤
@anonymousboy2620
@anonymousboy2620 8 месяцев назад
💛जय भुजबळ साहेब, जय ओबीसी 💛 Future CM ..... आज पर्यंत 16 CM पीईकी 13 CM मराठा समाजाचे झालेत आता भुजबळ साहेबच ओबीसी समाजाचे भावी मुख्यमंत्री झाले पाहिजे भावांनो !...
@harryd984
@harryd984 8 месяцев назад
Saheb 😂😂😂 जेल मध्ये तुमचेच पैसे खाऊन गेले होते😂
@-user-9jpkthshdyekb
@-user-9jpkthshdyekb 8 месяцев назад
Ajit Pawar laughing at corner 😂😂😂😂😂
@anonymousboy2620
@anonymousboy2620 8 месяцев назад
​@@harryd984 चालतंय आम्हाला
@anonymousboy2620
@anonymousboy2620 8 месяцев назад
@@-user-9jpkthshdyekb का बर ?
@-user-9jpkthshdyekb
@-user-9jpkthshdyekb 8 месяцев назад
@@anonymousboy2620 Ajit Pawar kadhi bhujbal la CM Banu deil ka ? Bhujbal ch political career Ajit Pawar var depend ahe.ajit Pawar sangen ti purv disha he Bhujbal la manya karave lagte mag jar ajun Ajit Pawarach CM zale nahi tar Bhujbal kase hotil
@dattatraypetare1408
@dattatraypetare1408 8 месяцев назад
चिन्मय व अरूनरज जाधव बोल भिडू हे खूप खूप उंचीवर पोहचिण्यासाठी यांचे योगदान राहील
@shubhamadhav9105
@shubhamadhav9105 8 месяцев назад
चिन्मय भाऊ मराठा आरक्षण आपण चागले कव्हरेज देयाल हीच माफक अपेक्षा
@shriharinimbalkar7123
@shriharinimbalkar7123 8 месяцев назад
Only jarange patil ❤❤
@shubhyadav9
@shubhyadav9 8 месяцев назад
*संघर्ष योद्धा मनोज दादा* 🔥🔥
@Jitpowar23
@Jitpowar23 8 месяцев назад
लाखो नाही तर कोटीत आलेत 🚩
@anandi993
@anandi993 8 месяцев назад
Its ok... OBC समजाने supreme कोर्टवर विश्वास ठेवावा... कायदा तुम्हाला न्याय देईलच ...
@rohitbune981
@rohitbune981 8 месяцев назад
Obc असून सुद्धा आम्ही या माणसाला खूपच मानायला लागलो
@FunFact11919
@FunFact11919 8 месяцев назад
🚩🚩🚩 एक मराठा कोटी मराठा 🚩🚩🚩
@GauravSolunke-of5xx
@GauravSolunke-of5xx 8 месяцев назад
​@@Package_wala_chuyes bro we are obc (maratha).
@anildethe748
@anildethe748 8 месяцев назад
Jay Bhim 🎉
@nakulgadhave596
@nakulgadhave596 8 месяцев назад
राजकारणी नेते सगळेच स्वार्थी आहे.. मराठा वीर मनोज जरांगे पाटील निस्वार्थी आहेत
@RavsahebShinde3999
@RavsahebShinde3999 8 месяцев назад
लयभारी
@abasahebkadam3315
@abasahebkadam3315 8 месяцев назад
हा भुजबळ राजीनामा देईल भाऊ हा रक्त पिणारा गोचिड हाय
@fishrmanshark54
@fishrmanshark54 8 месяцев назад
चिन्मय सर तुम्ही तुमचा स्वता चा RU-vid channel चालु करा खुप growth होईल,तुमची fan following खुप जबर आहे
@rajendrabhangale7020
@rajendrabhangale7020 8 месяцев назад
सरकार जरांगे आणि मराठा समाजाला वेडं बनवित आहे. जुन्या नोंदी + नव्या 57 लाख नोंदी + त्याचे लाभार्थी + नोंदी नसलेले घटक सगळ्या ची बेरीज आणि मराठा लोकसंख्या याचा मेळ बसतो का? मराठा समाजातील तज्ञ, वकील आणि चाणक्यांनी याचा विचार केला आहे का?
@llllllll859
@llllllll859 8 месяцев назад
सर्व मिळून ५७ लाख नोंदी आहेत ! मराठ्यांची लोकसंख्या ३ करोडच्या आसपास सांगितली जाते, पण ही लोकसंख्या आली कुठून ? कधी जात निहाय जनगणना झाली आहे का ? जेव्हा खरी लोकसंख्या माहित नसताना आपले हे वक्तव्य मला चुकीचे वाटते....राहिला विषय ५७ लाखाचा, तर जारांगे आणि टीम कडे संपूर्ण डाटा आहे.... बच्चू कडू भेटायला आलेले तेव्हाचे संवाद ऐकू शकता !
@MalaKayVatatay
@MalaKayVatatay 8 месяцев назад
👍 खरं आहे, इथे विचार करणारे कमी आणि श्रेय घेणारे जास्त असल्याने असं घडू शकते, कॉमेंट करणारेही तसेच आहेत , काही दिवसापू्वीच सरकारने लाखातून केवळ ५४ हजार नोंदी बरोबर आहेत असं सांगितलं होत आणि आता लाखात सांगत आहे . तसेच ही अधिसूचना आहे जिला न्यायालयात आव्हान फेब्रुवारी १४ पर्यंत देता येणार आहे व त्यानंतर त्याचा विचार होणार आहे .मी हे सगेसोयरे सुचनेबाबत बोलत आहे, बाकी मी पहिल्या नाहीत .
@ashokaware7862
@ashokaware7862 8 месяцев назад
🙏 आमचा नेता फक्त आणि फक्त..मा. जरांगे पाटील..🚩🚩🚩
@sudhirgchavan
@sudhirgchavan 8 месяцев назад
Maratha OBC madhe aala tar CM shinde ch career end. Maratha aamdaar aani khasdaar pan khup Kami hotil
@NavnathWagh21
@NavnathWagh21 8 месяцев назад
0 झाले तरी चालतील.
@PATRICX2000
@PATRICX2000 8 месяцев назад
एकही मराठा आमदार खासदाराला मत देऊ नका -सकल मराठा समाज
@vrushalizole
@vrushalizole 8 месяцев назад
मराठा समाज देईल मत
@shreemule396
@shreemule396 8 месяцев назад
आपल्याला काय नुसते बोलून मोकळे व्हायचे ः माईक चालू आहे
@sadapulu7860
@sadapulu7860 8 месяцев назад
Bhujbal sahebanni obc cha vegla paksha kadhawa obc bandav samarta detail tyanna
@rajgameing8916
@rajgameing8916 8 месяцев назад
Satay.barobar.aahe
@sandippatil9448
@sandippatil9448 8 месяцев назад
एक मराठा लाख मराठा ❤
@dnyaneshwarkharat8865
@dnyaneshwarkharat8865 8 месяцев назад
एकच वाघ छगण भुजबल ❤
@glitch4464
@glitch4464 8 месяцев назад
जामिनावर पिंजरा मधून बाहेर पडलेलं काळ मांजर😂
@namdevpatil2565
@namdevpatil2565 8 месяцев назад
भाई मनोज दादा जिंकले...
@गोरसेना-फ6ब
@गोरसेना-फ6ब 8 месяцев назад
जय ओबीसी जय सेवालाल जय भीम
@kedarkad6773
@kedarkad6773 8 месяцев назад
अध्यादेश म्हणजे कायदा नाही तो 2 दिवसांत चॅलेंज होईल.सरकार लगेच जी आर काढेल व चॅलेंज झाला की सरकार हात वर करेल व मागच्या वेळेससारखे सुप्रिम कोर्टात टिकणार नाही. कायदा करा आधिवेशन बोलाऊन जी आर टिकणार नाही.आपलेच नुकसान आहे..
Далее
ПЛАН ПРОТИВОДЕЙСТВИЯ МЕДВЕДЮ.
00:28