Тёмный

Manoj Jarange Vs Rajendra Raut | आरक्षणावरुन जुंपली, जरांगे - राऊत काय काय बोलले? | N18V 

News18 Lokmat
Подписаться 3,9 млн
Просмотров 65 тыс.
50% 1

Manoj Jarange Vs Rajendra Raut | आरक्षणावरुन जुंपली, जरांगे - राऊत काय काय बोलले? | N18V
#rajendraraut #manojjarangepatil #politics #marathareservation #marathavsmaratha #marathavsobc #ekanthshinde #devendrafadnavis #ajitpawar
SIKA
News18 Lokmat is one of the leading RU-vid News channels which delivers news from across Maharashtra, India and the world 24x7 in Marathi. Stay updated on all the current events shaping Maharashtra's political landscape, with a special focus on key figures such as PM Narendra Modi, Amit Shah, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Sharad Pawar, Eknath Shinde, Uddhav Thackeray, CMO Maharashtra, Aaditya Thackeray, Raj Thackeray, Manoj Jarange Patil, Prakash Ambedkar, and more.
We cover interesting stories from across the world as well.
Join us as we delve into the heart of Maharashtra Politics, providing comprehensive coverage and unbiased reporting on News18 Lokmat's platform. Don't miss out on the action, subscribe now for all the latest news, debates, and more.
Download our News18 Mobile App - onelink.to/des...

Опубликовано:

 

16 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 404   
@kailasgiri8742
@kailasgiri8742 5 дней назад
देवेंद्र फडणवीस यांच नाव घेतल्याशिवाय एक दिवस जात नाही याना ,पण त्यांना तेवढाच जनतेचा आशीर्वाद आहे
@abhijeetbidave4351
@abhijeetbidave4351 5 дней назад
राजाभाऊ तुम्ही घेतलेली भुमिका योग्य आहे.आता यांच्या पाया खालची जमीन सरकली आहे.हे काही पण आरोप करीत आहेत. विरोधी पक्षातील आमदारांकडून यांना लिहून घेयची भुमिका यांची नाही वाटतेय.
@सुशीलकुमार-छ1घ
अरे बाबा विरोध पक्षा कडुन लिहून घेईची गरज च काय समाजाला वेडे समजतात कार
@vishwajitsawant1251
@vishwajitsawant1251 5 дней назад
ओ भाऊ विरोधकांना काय विचारात घेता सत्तेत असून तूमचा काय फायदा आम्हाला सत्तेत असतानाच जर तुमची भुमिका गु खाऊ चन्या तर आम्ही तुम्हाला जागा दाखवणार
@shamkakade5694
@shamkakade5694 5 дней назад
जरांगे पाटील मुद्द्याला धरून अजिबात बोलत नाहीत.त्यांचे आंदोलन भरकटत चालले आहे.कुठल्याही निर्णयाला प्रमुखाला जबाबदार धरले जाते.मग हे प्रत्येक वेळी फडणवीसां चे नाव का घेत आहेत? यामुळे त्यांच्या हेतू विषयी समाजाच्या मनात शंका निर्माण झाली आहे
@rameshgordepatil2438
@rameshgordepatil2438 5 дней назад
हा फडणवीसच महा नालायक आहे. गृहमंत्री कसा असावा. याने राज्यातील अवैद धंदे वाढविले. सामन्याचा न्याय हिसकाविला.
@AnilDhumal-rl3ev
@AnilDhumal-rl3ev 5 дней назад
अरे बापरे😂😂
@santoshphapale1753
@santoshphapale1753 5 дней назад
फडणवीस चं राजकारण..... राऊत त्याचा... कु...... त्रा.. भु...
@user-gw9hs8fy1l
@user-gw9hs8fy1l 5 дней назад
जरांगे पाटलाला शरद पवारांना महाविकास आघाडी वाचवायची
@kiranthorat7560
@kiranthorat7560 5 дней назад
अन राज्या ला टरबूज
@AnilDhumal-rl3ev
@AnilDhumal-rl3ev 5 дней назад
​@😂😂kiranthorat7560
@hrudaynathmankar1589
@hrudaynathmankar1589 5 дней назад
Barobar bhava 😂
@RustumGayagwad
@RustumGayagwad 5 дней назад
जरांगे तुला गर्व झाला आहे खूप गर्वाचे घर खाली
@ashok23435
@ashok23435 5 дней назад
राऊत साहेब अगदी बरोबर.
@ArjunKanse-g8v
@ArjunKanse-g8v 5 дней назад
भाजप सत्तेवर असताना विरोधकांची गरज नाही.मराठा समाज वेडा नाही .
@sorry-u7r
@sorry-u7r 5 дней назад
अरे एडा लै एडा हे ज्यांनी तुमचा वापर फक्त मतासाठी करून घेतला त्यांना तुम्हाला परत सत्तेवर आणायचं 😂😂😂
@sarjeraoyadav2912
@sarjeraoyadav2912 5 дней назад
Veda Nahi Yedzva Aahe
@sarjeraoyadav2912
@sarjeraoyadav2912 5 дней назад
Jarangya Ne Pawara Ca Patta Galyat Badhlay
@govindnarute6574
@govindnarute6574 5 дней назад
देशी ब्रँड...
@govindnarute6574
@govindnarute6574 5 дней назад
तुतारी गळ्यात बांधली आहे देशी brand
@SunilVidhate-nx8xq
@SunilVidhate-nx8xq 5 дней назад
1994 ला शरद पवारांनी मराठा आरक्षण घालवले तिन पिढया बरबाद केल्या मराठयांच्या त्यावर जरंगे बोल
@kishoranapat3806
@kishoranapat3806 5 дней назад
Tu kon tu kai uptali te sang mag bolu......
@bhupendradivekar1864
@bhupendradivekar1864 5 дней назад
@@kishoranapat3806 tu kay uptale
@mahadevghadage763
@mahadevghadage763 5 дней назад
बरोबर मनोज दादा हे शरद पवार यांच्या बद्दल का बोलत नाही
@RenukadasShinde
@RenukadasShinde 5 дней назад
1994 map Narayan Rane Sar Ki Rajendra Rawatsar ki aanwala ki Hatya Varun Dhawan power supply Pawar Saheb jindabad
@panditraodhavale7931
@panditraodhavale7931 5 дней назад
ONLY MJP
@mahadevghadage763
@mahadevghadage763 5 дней назад
शरद पवार यांच्या बद्दल का बोलत नाही दादा
@TanajiDoltade
@TanajiDoltade 5 дней назад
राजाभाऊ ची भाषा संयमाची योग्य आदरपूर्वक आहे जरांगे साहेबांची भाषा दूषित समाजामध्ये दोष पसरवणारी आहे जरांगे साहेब तुम्ही जरा थांबा राजा भाऊना जरा आंदोलन योग्य दिशेने आंदोलन जाईल
@dadasahebmundhe4377
@dadasahebmundhe4377 5 дней назад
सगळ्याच लोकांना बोलावून विचार जरांगे
@abhisheknikam8896
@abhisheknikam8896 5 дней назад
Tula aahe na aarkshan aamchya aarkshana varti ka tika kartoy baba tula aahe aarkshan tu aahe safe varun aamala milu nahi manun prayant pn kartoy...jalu Nako baba
@mahadevghadage763
@mahadevghadage763 5 дней назад
शरद पवार लां मोठं करायचं आहे
@shankarmadane4426
@shankarmadane4426 5 дней назад
बरोबर आहे राजाभाऊ
@Vireshkhairnar
@Vireshkhairnar 5 дней назад
Raut is right
@rajumagare3564
@rajumagare3564 5 дней назад
स्वतः आमदार असताना एक वर्ष पूर्ण झाल्यानंतर आता जरांगे पाटलांच्या विरोधात भूमिका घेता हेच अगोदर केल असत तर मराठा समाज आदर केला असता दादा...!
@ssd0902
@ssd0902 5 дней назад
सगळ फडणवीस कर्तुय.....तर बाकीचे लोक काय करत्यात.....😅
@santoshk3511
@santoshk3511 5 дней назад
😂😂😂 बाकीचे गोट्या खेळ त्याती😂😂😂😂
@magicmoments9939
@magicmoments9939 5 дней назад
निःस्वार्थ व्यक्तिमत्त्व फक्त manoj dada Jarange Patil आहेतच
@Parmeshwarpasme2929
@Parmeshwarpasme2929 5 дней назад
स्पष्ट स्पष्ट मांडणी आहे पण जरांगे कधीच स्पष्ट स्पष्ट बोलता येत नाही सर्वच आमदारांनी आपली भूमिका स्पष्ट करावी दूध का दूध पाणी का पाणी होईल जरांगे फक्त मराठा आरक्षणाच्या नावावर संपूर्ण महाराष्ट्राला येडयात काढतोय जरांगे प्रतेक प्रश्नांना सरळ उत्तर देतच नाही काहीतरी वेगळंच राजकारण बोलतो समाजाला झुलवत बसायचं
@Daya44
@Daya44 5 дней назад
राऊत चौकशी थांबवायला मालकाला खुश करतोय
@SanjayAware-rx7xw
@SanjayAware-rx7xw 5 дней назад
कशाची झेंडाची चौकशी रे
@dyandevpawar9143
@dyandevpawar9143 5 дней назад
जरांगे चे पुढे जायला लागलेयत,वतनलोभी, इतिहास गवाह
@bhausahebdhongade2613
@bhausahebdhongade2613 5 дней назад
OBC मधून आरक्षण नको.. आथिर्क निकशावर आरक्षण द्यावे....
@sureshgunjal8323
@sureshgunjal8323 5 дней назад
लोकांना वेड करायच. बद. करा. साहेब लोक वेडी नाही. एक मराठा लाख मराठा
@SomnathPuri-z7n
@SomnathPuri-z7n 5 дней назад
जरांगे जरा काळा पडला रे🎉🎉
@vijaybhosale2554
@vijaybhosale2554 5 дней назад
लाजा बाळगा ....आरक्षण ला धार जरांगे पाटलांनी आणली ....राऊत आज जागे झालेत....बेगडी पना आता...
@KeshvravRajegoanker
@KeshvravRajegoanker 5 дней назад
जरांगे तुतारी बंद पडणार आहे कितीही प्रयत्न कर
@VijayDeshmukh-nz6in
@VijayDeshmukh-nz6in 5 дней назад
Are tutari geli aay Gali adi aarchan aan Manav Raja Raut la mag bol an satesati ,kurchi sati kiti bi kar tu padnar manje padnar
@indianarmyloverakanuja
@indianarmyloverakanuja 5 дней назад
Only raut
@VijayDeshmukh-nz6in
@VijayDeshmukh-nz6in 5 дней назад
Mag gal ki aay fadtus kali ani aan ki aarchan
@happyWorld19900
@happyWorld19900 5 дней назад
हट्टी जरांगे महाविकास आघाडी एजंट
@user-ch1ri2kd2h
@user-ch1ri2kd2h 5 дней назад
घाबरलय
@user-xl2hh5kl2i
@user-xl2hh5kl2i 5 дней назад
सगळेच आमदारांनी आपापली भूमिका स्पष्ट करावी मग कळेल पुन्हा निवडून द्यायचं की नाही
@ankushshinde1939
@ankushshinde1939 5 дней назад
Only rajabhau
@amitlugade4465
@amitlugade4465 5 дней назад
एक मराठा लाख मराठा
@pandurangshinde6405
@pandurangshinde6405 5 дней назад
फक्त मनोज जरांगे पाटील! रौत्या भामटाय!
@sonamenterprises7139
@sonamenterprises7139 5 дней назад
हा दुसऱ्याला त्याला ह्याला नीच माणूस आहे असा हेलकोट वाणी बोलतो
@sachinghatge5806
@sachinghatge5806 5 дней назад
श्री. मनोज जरांगे पाटील निस्वार्थी नेतृत्व बाकी राजकीय स्वार्थासाठी उभारलेले आंदोलन.समाज सुज्ञ आहे .
@5to7sr89
@5to7sr89 5 дней назад
एवढ्या दिवस तू कुठे.... खात होतास राउत्या
@babarshinde8138
@babarshinde8138 5 дней назад
एवढे दिवस आमदार साहेब झोपले होते का?
@SantoshJagtap-dx6qe
@SantoshJagtap-dx6qe 5 дней назад
Only jarange patil❤⛳
@kondibagutte1070
@kondibagutte1070 5 дней назад
राऊत साहेब
@dnyaneshwarbshinde7914
@dnyaneshwarbshinde7914 5 дней назад
कुठल्याही परिस्थितीत हा मराठा समाज फुटणार नाही आजही करोडो मराठा समाज मनोज पाटील जरांग यांच्या सोबतच आहे आणि ठामपणाने उभा राहील
@mangeshbhosale909
@mangeshbhosale909 5 дней назад
दारू विकून मोठा झालेले त्यांना गरीब मराठ्यांचे काही देणे घेणे नाही, पाटीलने च गरीब मराठ्यांचा प्रश्न उचलला हीच खरी अडचण झाली भाजप ची,त्यांना द्यायचेच नाही,मराठे विसरणार नाही दाखऊ निवडणुकीत
@pushpakpawar8753
@pushpakpawar8753 5 дней назад
जरांगे तुम्ही आता बास करा तुम्ही राजकीय बोलाय लागलाय पुढं लय हाय बोलायला पण बोलत नाही
@pralhadlakhe8485
@pralhadlakhe8485 5 дней назад
राऊत जरा शांत राहा
@somnathsomwanshi6099
@somnathsomwanshi6099 5 дней назад
एक मराठा कोटी कोटी मराठा🚩🚩🚩 फक्त मनोज जरांगे पाटील
@GK_KING_KIDA
@GK_KING_KIDA 5 дней назад
आमच्या दैवताच्या नादी कोणी लागू नये ओन्ली जरांगे पाटील साहेब
@24CricketNews24
@24CricketNews24 5 дней назад
बार्शी तालुक्याची वाट लावली
@sachinkapse5368
@sachinkapse5368 5 дней назад
सोपल पेक्षा कमी शेतकर्‍याची ऊसाची बिले दिले का यावर उत्तर द्या
@user-oi4le4hm9p
@user-oi4le4hm9p 5 дней назад
राउताला आताच का सुचत आहे आतापार्येंत का झोपला होता का
@DaivashalaChavan-zr9li
@DaivashalaChavan-zr9li 5 дней назад
Only one jarange patil 🙏🎉
@rajukale8783
@rajukale8783 5 дней назад
मनोज दादा माझा आणि समाजाचा विश्वास तुमच्यावर आहे किती येऊ द्या बुल्ल्यावर को लो आम्ही मराठा
@ArjunKanse-g8v
@ArjunKanse-g8v 5 дней назад
भाजप पक्ष संपलेला आहे.एकच वादा मनोज दादा.
@nanaksaifoundationghumanya3467
@nanaksaifoundationghumanya3467 5 дней назад
फक्त मराठा आरक्षण यासाठी आम्ही जरांगे पाटला सोबत आहोत
@chintamanipatil5223
@chintamanipatil5223 5 дней назад
जरांगे दादा सर्वना पुरून उरेल दादा निस्वार्थी आहे
@m.k.7404
@m.k.7404 5 дней назад
6कोटी, लोक. हे जारंगे सोबतच ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
@Anteshwarmore-x3k
@Anteshwarmore-x3k 5 дней назад
काहीही जुम्पली नाही या राजकारण्यांना आम्ही मानतही नाही आणि गिणताही नाही फक्त मनोज दादा जरांगे पाटील
@mahadevchavan3763
@mahadevchavan3763 5 дней назад
संघर्ष योध्दा मनोज जरागे पाटील साहेब एक मराठा कोटी मराठा
@sagarbhosale2211
@sagarbhosale2211 5 дней назад
Only patil🎉🎉
@balasahebjadhav4340
@balasahebjadhav4340 5 дней назад
सत्ता तुमची आहे 105+41 +46=192 कुठल पण कायद करता येतो राऊत साहेब
@nanabhaushinde635
@nanabhaushinde635 5 дней назад
लोक काय दूध खुळी नाही तू कोणत्या पक्षाचा आहे जनतेला ठाऊक आहे
@user-ur2de6tx8s
@user-ur2de6tx8s 5 дней назад
हा राऊत मराठा समाज आरक्षासंदर्भात आंदोलनात मनोज दादा जरांगे यांना भेटू भेटू रेकी करून माहिती घ्यायचा आणि फडणवीस सरकारला देणेच काम करायचा
@rajukale7713
@rajukale7713 5 дней назад
मराठा म्हणजे फक्तं जारांगे मी मनेल तेच खर
@SambhjiasagaleSambhjiasagale
@SambhjiasagaleSambhjiasagale 5 дней назад
गेवराई कुणबी प्रमाणपत्र काय भेटत नाही
@AniruddhaKailasthorat
@AniruddhaKailasthorat 5 дней назад
मराठा आरक्षणावर पहिल्या पासुन बोलणारे नेते मराठा आमदार राजाभाऊ राऊत 🚩
@ashoklatake6806
@ashoklatake6806 5 дней назад
फक्त मनोज दादा पाटील एक मराठा लाख मराठा
@sanjaygore3574
@sanjaygore3574 5 дней назад
फक्त मनोज जंरगे पाटील साहेब
@mangeshpatil1731
@mangeshpatil1731 5 дней назад
Fakt manoj dada jarange patil patishi rahnar maratha....he sagle viklele ahet
@balasahebsatpute720
@balasahebsatpute720 5 дней назад
विधानसभेच्या निवडणुका होईपर्यंत ही अशीच नाटके चालू राहणार .... कोणालाही समाजाशी काही देणं घेणं नाही.
@brandisbrand6702
@brandisbrand6702 5 дней назад
जरागेनी काही प्रश्नाची उत्तर देण गरजेचं आहे त्यांना काही प्रश्न विचारले की ते लगेच म्हणतात हा देवेंद्र फडणवीसचा माणूस आहे. हा जरांगे स्वतःला काय समजतो याला कोणी काय प्रश्न विचारायचे नाहीत का. या जरागेनी शरद पवार उद्धव ठाकरे आणि काँग्रेस च्या नेत्याकडून लिहून घावें की आमची सत्ता आली की आम्ही तुम्हाला OBC तून आरक्षण देऊ. (जरागेनी मराठा समाज्याच्या प्रश्नाची उत्तरे देण गरजेचं आहे.)
@amolchavan5520
@amolchavan5520 5 дней назад
राजाभाऊ राऊत यांनी ओपन भूमिका घेण्याचं धाडस केले
@PandurangUbale-qp2xs
@PandurangUbale-qp2xs 5 дней назад
स्वतः आमदार असताना एका वर्षांनी याला जाग आली
@rohankadam14
@rohankadam14 5 дней назад
आम्ही फक्त जरांगे पाटलांण सोबत 🚩#maratha
@nish1459
@nish1459 5 дней назад
अरे तो कमीत कमी पक्षाचा आहे कोणत्या हे लपवत नाही ही गोष्ट 😂तू तुझ बघ न jarange तू तर कोणत्याच पक्षाचा नाही न 😡 मग तू कोणत्या पार्टी चा प्रचार लपून करत आहे त्याच काय ते ही कळतेय लोकांना बाप्पा जातांना या jarange ला मोठा दणका देऊन जातील अशी सदिच्छा आणि ईश्वर चरणी हिच प्रार्थना
@user-su7yy4wf6b
@user-su7yy4wf6b 5 дней назад
आरशन देऊन टाका प्रतेक प्रसंग तुम्ही विरोधी पशाला विचारून घेतात का
@समाधानजाधव-ल2थ
राऊत साहेब तुम्ही एवढे दिवस गप्प बसले का,आज जागली राजकारण करु नका राऊत साहेब
@satishkadam-g8s
@satishkadam-g8s 5 дней назад
आमदार राजेंद्र राऊत यांची भूमिका बरोबर आहे.....
@rajaramshinde6384
@rajaramshinde6384 5 дней назад
आत्ताच का निवडणुक स्टंट
@prakashbhadange121
@prakashbhadange121 5 дней назад
कशाची लोकसभा अन् विधानसभा न्याय मंदीर आहे रे रावत्या!
@digambarmadhekar4405
@digambarmadhekar4405 5 дней назад
आरक्षणाच एक हजार टक्के श्रेय हे मनोज जरांगे पाटील यांनाच आहे बाकीचे हम सब जरांगे मध्ये मोडतील.व राजकीय भूमिका हीपण जरांगे पाटील सांगतील तसच होईल. एक मराठा लाख मराठा.
@jagannathvishe9078
@jagannathvishe9078 5 дней назад
निवडणूक जाहीर होउदे आता थोडाच विरोध आहे तो किती मोठा प्रमाणात होईल हे जरांगेना समजेल
@bhimraobahir8790
@bhimraobahir8790 5 дней назад
जारांगे पाटील समाज तुमच्या सोबत आहे ❤🎉
@BajiraoPatil-h6w
@BajiraoPatil-h6w 5 дней назад
नीवडनूका जवळ आल्यावर राऊत साहेबा ला हे का सूचल आंदोलन सूरू होऊन 1 वर्ष झालं हे जनतेला सर्व समजते काळजी नसावी
@bablufalke5014
@bablufalke5014 5 дней назад
ओन्ली जरांगे पाटील 🚩🚩
@5to7sr89
@5to7sr89 5 дней назад
Only पाटील बाकी सब चोर हे 🚩
@AniruddhaKailasthorat
@AniruddhaKailasthorat 5 дней назад
राजाभाऊ राऊत तुम आगे पडो हम तुम्हारे साथ है
@digambartrimale5066
@digambartrimale5066 5 дней назад
राऊत शांत बसा
@karrikipawar9215
@karrikipawar9215 5 дней назад
फक्त आणि फक्त जारंगे पाटील.
@arunhargude7927
@arunhargude7927 5 дней назад
अहो पाटील तुम्ही सत्तेत आहात सरकारला सत्य विशेष बोलायचं विरोधकांकडून काय लिहून आणायचं
@AshrubhaChavan
@AshrubhaChavan 5 дней назад
जरांगे पाटील साहेब ❤❤❤
@amolchavan5520
@amolchavan5520 5 дней назад
जरांगे ची भूमिका संशयास्पद आहे
@vishwajitsawant1251
@vishwajitsawant1251 5 дней назад
राजाभाऊ नी बहूतेक नवीनच पक्ष निवडला असणार मराठा बांधवानो सावध रहा
@pratikchavan5433
@pratikchavan5433 5 дней назад
राजाभाऊ राऊत तूम आगे बढो हम तुम्हारे साथ है. एक सच्चा मराठा
@rajaramkudale402
@rajaramkudale402 5 дней назад
मनोज दादा. धन्यवाद
@sahadevburudye-jz7fh
@sahadevburudye-jz7fh 5 дней назад
गरीब मराठा समाज मोठा करणे च्या नादात जरांगे पाटिल यांनी शरद पवार यांना लोकसभेत मोठ केले,
@sagarbhagat7086
@sagarbhagat7086 5 дней назад
Fact Manoj jarange patil
@bachubhaupatole2250
@bachubhaupatole2250 5 дней назад
सहा कोटी मराठ्यांचे काळीज JARANGE पाटील
@rameshkashid6592
@rameshkashid6592 5 дней назад
जरांगे पाटील
@yuvrajpatil2812
@yuvrajpatil2812 5 дней назад
मुळात भुमिका ही ठाम त्या त्या व्यक्तींनी वेळेवर जाहीर करायला हवी वैचारिक विरोध म्हणून गालबोट लागावे म्हणून नाहीतर घेतलेली भूमिका चुकीची असेच वाटत राहणार. जितका विलंब तितका गोंधळ आणि दुफळी मोजण्याची शक्यता अधिक.
@rameshlaghane3089
@rameshlaghane3089 5 дней назад
आतापर्यंत समाज कुठे होता दुसऱ्याच्या नावावर मोठं होतं येतं नाही
@raginiagarkar6751
@raginiagarkar6751 5 дней назад
शरद पवार ला विचारा जरंगे ओबीसी तुन आरक्षण देणार आहात काय होवू दे विशेष अधिवेशन बोलावा आणि संपू दया विषय जरंगे पाटील
@sunilgavhane7218
@sunilgavhane7218 5 дней назад
अगोदर आमदारकीचा राजीनामा दे सामान्य मराठा आरक्षणावर
@shankarlokhnde4863
@shankarlokhnde4863 5 дней назад
अरे दादा तेव्हा पक्ष आमदार आहे
@mahadevgaikwad9244
@mahadevgaikwad9244 5 дней назад
आरक्षण चा धनुष्य उचला. पण बोकांडी पडुदेवू नका. राजाभाऊ तुम्ही आरक्षण द्या. नाहीतर तुम्हीसुद्धा.... राजकीय फायदा घेऊ नका. 🙏
@BhagwanBahir-qj1yo
@BhagwanBahir-qj1yo 5 дней назад
Only one jarange patil, Ek maratha lakh maratha,jai shivray
@mahadevgaikwad9244
@mahadevgaikwad9244 5 дней назад
आरक्षणात जारांगे 0%, राजाभाऊ 100% खरा. असे म्हणायचे का?😂
@SopanKawade
@SopanKawade 5 дней назад
मनोज दादा दोघाना प्रश्न विचारा व ही वेळ म्तवाचि आहे
Далее