Тёмный

Manoj Jarange vs Ravsaheb Danave :जालना लोकसभेत मनोज जरांगे विरुद्ध रावसाहेब दानवे कोण भारी पडणार 

Rajendra Bhosale
Подписаться 244 тыс.
Просмотров 451 тыс.
50% 1

आता २०२४ सालच्या सार्वत्रिक निवडणुकीत देखील भाजपा कडून जालना मतदार संघातून त्यांच्याच नावाची चर्चा सुरु आहे. परंतु जरांगे पाटलांनी मराठा आरक्षणासाठी निर्माण केलेले आंदोलनामुळे देशभर चर्चा झाली. मराठा समाजाला आरक्षण हवे असेल तर मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलनाची भूमिका बाजूला ठेवून राजकारणात उतरावे आणि जालना लोकसभा निवडणूक लढवावी असा स्वर मराठा मराठा समाजातील काही आंदोलकांनीं लावला आहे. यापुढे जाऊन मनोज जरंगे पाटील यांनी राज्यभर आंदोलन निवडणुकीमध्ये उभे करावे त्यांनी दगड जरी उभा केला त्या समाज मतदान करील अशी भावना काही आंदोलन व्यक्त करत आहे त्यामुळे मनोज जरांगे पाटील हे जालना लोकसभा मतदारसंघातून निवडणुकीला जर उभे राहिले तर केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्यासमोर एक मोठे आव्हान निर्माण होईल.
#marathinews #maharashtrapolitics #ashokchavan #rajyasabhaelection #nanded #manojjarange #chhaganbhujbal #ajitpawar #sharadpawar #devendrafadnavis #cmeknathshinde #obc #marathareservation #JalnaMarathaProtest #ManojJarange #RaosahebDanve
Ashok Chavan Enters BJP | Ashok Chavan Joins BJP | Nana Patole | Maharashtra Congress | Ashok Chavan Nanded Resign | अशोक चव्हाण राजीनामा | अशोक चव्हाण काँग्रेस नांदेड | अशोक चव्हाण भाजप प्रवेश | Ajit Pawar vs Sharad Pawar | Maratha Vs OBC Reservation | Chhagan Bhujbal Vs Manoj Jarange | Manoj Jarange Patil Speech | Uddhav Thackeray Shiv Sena | Devendra Fadnavis | Headlines Today | Top Headlines | Marathi News Today LIVE Updates | Maharashtra News Today | Latest Marathi News | Marathi Batmya | मराठी बातम्या | ताज्या घडामोडी | टॉप हेडलाईन्स | उद्धव ठाकरे | महाराष्ट्र ताज्या घडामोडी | मनोज जरांगे पाटील | मराठा आरक्षण आंदोलन | ओबीसी आरक्षण वाद | छगन भुजबळ ओबीसी आरक्षण | ओबीसी मोर्चा | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे | उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस | अजित पवार | शरद पवार | Abhishek Ghosalkar Case Live Updates | अभिषेक घोसाळकर दहीसर अपडेट | Manoj Jarange Patil Hunger Strike Jalna LIVE | मनोज जरांगे पाटील यांचं जालन्यात आमरण उपोषण

Опубликовано:

 

16 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 860   
@arunsuryawanshi3961
@arunsuryawanshi3961 6 месяцев назад
वंचित बहुजन आघाडी जरांगे सोबत आहोत आवश्य लढावे
@RajendraBhosale
@RajendraBhosale 6 месяцев назад
Thanks for your response
@bhaskarsurdakar7009
@bhaskarsurdakar7009 6 месяцев назад
गरीब शेतकरी हक्का साठी लढनारा योध्दा जरागे पाटील निवडून येतील हे नक्की
@RajendraBhosale
@RajendraBhosale 6 месяцев назад
Thanks for reply
@shivajijagtap579
@shivajijagtap579 6 месяцев назад
जरांगे पाटील हे मराठा आणि वंचित यांच्या मदतीने रावसाहेब दानवे यांचा हमखास पराभव करतील कारण जरांगे पाटील एक कोटी मराठा एकत्र आणु शकतात हे दाखवून दिले आहे.
@RajendraBhosale
@RajendraBhosale 6 месяцев назад
Thanks for your response
@DnyaneshwarIngle-wj2ms
@DnyaneshwarIngle-wj2ms 6 месяцев назад
बरोबर आहे भाऊ तुमच्या
@mohanKalwale
@mohanKalwale 6 месяцев назад
@@RajendraBhosale फोन
@SunilThosar-k4r
@SunilThosar-k4r 6 месяцев назад
आता फक्तं मनोज भाऊ सोबत अखंड महाराष्ट्र सर्व गोरगरीब जनता
@RajendraBhosale
@RajendraBhosale 6 месяцев назад
Thanks for your response
@harishchandratiwale6079
@harishchandratiwale6079 6 месяцев назад
😂​@@RajendraBhosale8k
@OnlyPayal
@OnlyPayal 6 месяцев назад
​@@harishchandratiwale6079छगन शेट्ट उपटणार आता...😂😂
@PanduLokhande973
@PanduLokhande973 6 месяцев назад
मी जालना मतदारसंघातील आहे आणि जालनातील सर्व मराठा समाज जरांगे पाटील यांच्या सोबतच आहे यापूर्वी मी हिंदू म्हणून बीजेपीच्या कट्टर मतदार होतो पण यापुढे बीजेपीच्या विरोधात राहणार मनोज दादा जरांगे पाटील म्हणतील तसंच करणार एक मराठा कोटी मराठा जय जिजाऊ जय शिवराय
@rameshkakad6648
@rameshkakad6648 6 месяцев назад
मराठा आंदोलकांनी प्रत्येक जिल्ह्यामध्ये स्वच्छ प्रवृत्तीचा मराठा उभा करावा असं जरांगे पाटलांना आम्ही सांगतो आहे
@RajendraBhosale
@RajendraBhosale 6 месяцев назад
Thanks for your response
@Shivanth-wd7lo
@Shivanth-wd7lo 6 месяцев назад
​@Ra😢😂🎉jendraBho😮😮😮😂🎉😢😂🎉😢😮😢😢sale 😂😢😮
@ManishaMhaske-z3e
@ManishaMhaske-z3e 6 месяцев назад
मनोज दादा जरांगे पाटील 100% विजय होईल डायनासोरचा वध करण्यासाठी मनोज दादा जरांगे यांनी 100% लढावे
@tejaswinijadhav8732
@tejaswinijadhav8732 6 месяцев назад
​@@RajendraBhosale❤ CT hu😅🎉😮 chuda😅
@RaviGhadge-d8l
@RaviGhadge-d8l 6 месяцев назад
Only jarange patil
@shivajigavhane1754
@shivajigavhane1754 6 месяцев назад
सरकार पुढे जरागे पाटीलाचा पर्याय आहे,पुर्ण महाराष्ट्रात दगड जरी उभा केला तरी ,जरागेच सरकार येणार, 100 टक्के, जय शिवराय
@RajendraBhosale
@RajendraBhosale 6 месяцев назад
Thanks for comment
@pandharinathlahane6857
@pandharinathlahane6857 6 месяцев назад
मराठा संघर्ष योध्दा मनोज जरागे पाटील रावसाहेब दानवेचा धुरळा उडेल.........
@RajendraBhosale
@RajendraBhosale 6 месяцев назад
Thanks for comment
@satishpatil9389
@satishpatil9389 6 месяцев назад
Jr
@saurabhgore7
@saurabhgore7 6 месяцев назад
मनोज_जरांगे_पाटील ✌🔥🚩
@RajendraBhosale
@RajendraBhosale 6 месяцев назад
Thanks for reply
@rajesh6031
@rajesh6031 6 месяцев назад
पाटील तुम्ही नक्की लोकसभा निवडणुकीत विजय होणार आपल्या
@RajendraBhosale
@RajendraBhosale 6 месяцев назад
प्रतिक्रिया नोंद केल्याबद्दल धन्यवाद
@pradippawar5604
@pradippawar5604 6 месяцев назад
मनोज दादांनी फक्त उमेदवार उभा करून नाव सांगावे प्रचार करायची बी गरज नाही स्थानिक पातळीवर ती सर्व मराठा बांधव प्रचार करून मतदान करतील व त्या उमेदवाराला निवडून देतील अशी मला खात्री आहे
@RajendraBhosale
@RajendraBhosale 6 месяцев назад
Thanks for your response
@sanjaygayke5186
@sanjaygayke5186 6 месяцев назад
एकदम बरोबर आहे ज्या रंग पाटलाचा मराठा उमेदवार निवडून येणार जरांगे पाटलाचा
@samadhankaninde3462
@samadhankaninde3462 6 месяцев назад
आद. बाळासाहेब आंबेडकर यांनी जरांगेना लोकसभा लढवण्याचा आधीच सल्ला दिला आहे.. निवडणूक लढवल्यास नक्कीच विजयी होतील...।
@RajendraBhosale
@RajendraBhosale 6 месяцев назад
Thanks for your response
@IdjfJxcn
@IdjfJxcn 6 месяцев назад
भावा जातीयवादी जंरागेला ओबीसी मुस्लिम दलीत मतदान करणार नाही.जयभीम.गरीब ओबीसीला बरबाद करू नका आंबेडकर साहेब
@Elonmusk7979
@Elonmusk7979 6 месяцев назад
​@@IdjfJxcn kru nak garj nahi Only MARATHA Kafi Hai Aur Muslim Bhai bhi hamare sath hain .....⚔️🚩
@HV-ng1ei
@HV-ng1ei 6 месяцев назад
​@@IdjfJxcn आमी आदिवासी व मुसलीम जरागे सोबत आहे दानवेनी स्वताच्या मुलाबाळासाठी नातेवाईक साठी सर्व कममुन ठेवले आमच्या गरीब मराठ्याच्यासाठी काय केल
@anilwakle87
@anilwakle87 6 месяцев назад
भावी खासदार मनोज दादा आजच गुलाल
@ratanpawar6665
@ratanpawar6665 5 месяцев назад
Lj
@tanajigaikwad3577
@tanajigaikwad3577 6 месяцев назад
प्रत्येक मतदारसंघात जरांगे पाटील यांनी यांनी अपक्ष उमेदवार उभे करावे आणि सत्ताधारी व विरोधी पक्षाच्या उमेदवारांना धडा शिकवावा.
@RajendraBhosale
@RajendraBhosale 6 месяцев назад
Thanks for your response
@India45678
@India45678 6 месяцев назад
Hacha paryaay yogya ahe sarv jantecha hicha echa ahe
@GSHIVA321
@GSHIVA321 6 месяцев назад
Mag jinkun kon yeil sattadhari ki virodhi
@DattaSarode-kj4xl
@DattaSarode-kj4xl 6 месяцев назад
मा.(मा.मुख्यमंत्री मनोज जरांगे)मा.ऊपमुख्यमंत्री मंगेश साबळेच झाले पाहिजे. एक मराठा कोटी मराठा
@parthpatil1499
@parthpatil1499 6 месяцев назад
जंरागे पाटील
@RajendraBhosale
@RajendraBhosale 6 месяцев назад
Thanks for your response
@bhausahebdakale4197
@bhausahebdakale4197 6 месяцев назад
जरांगे पाटील
@RajendraBhosale
@RajendraBhosale 6 месяцев назад
Thanks for comment
@Ekadhav
@Ekadhav 6 месяцев назад
ओन्ली मनोज जरांगे
@RajendraBhosale
@RajendraBhosale 6 месяцев назад
Thanks for your response
@subhashraut7418
@subhashraut7418 6 месяцев назад
Manoj jarange
@babanraojagtap423
@babanraojagtap423 6 месяцев назад
❤onali jarange patil
@babanraojagtap423
@babanraojagtap423 6 месяцев назад
❤ आणखी किती दीवस् मतदारना वेथीस धारणार 40 /50 वर्ष एक च उमेदवार पुढे वंश वाद ,सत्ता ,सम्पति लोकाना कार्यकर्त्याँचा आवाज दबाने व प्रच्चंड इरशा
@माधवरावगाडेकर
@माधवरावगाडेकर 6 месяцев назад
जय शिवराय जरगे पाटलांनी आम्हा आता तरूण पिढीला प्रेरणादायी उमेदवार उभे करा
@RajendraBhosale
@RajendraBhosale 6 месяцев назад
Thanks for your response
@munnabhaimedical3234
@munnabhaimedical3234 6 месяцев назад
उपोषण आंदोलन करू नका, प्रत्येक मातणार संघात 1,000 Apaksh उम्मीदवार थांबावा, मशीन अणि बॅलेट पेपर पुरणार नाहीत, संविधानाने दिलेला अधिकार,गनिमी कावा,
@PintuSurvase-n2f
@PintuSurvase-n2f 6 месяцев назад
जरांगे पाटील निवडून येतील 5 लाखाने👍👍👍
@MobinBaig-ug3gt
@MobinBaig-ug3gt 6 месяцев назад
जरांगे पाटील द ग्रेट.❤️☝️❤️
@RajendraBhosale
@RajendraBhosale 6 месяцев назад
Thanks for reply
@BadrinathRodge-p2v
@BadrinathRodge-p2v 6 месяцев назад
जरांगे पाटील हे निवडून येतील फक्त जालन्यातून नाही तर मराठवाड्यात कुठल्याही मतदारसंघात ते निवडून येतात जरांगे पाटील
@VandeMataram2151
@VandeMataram2151 6 месяцев назад
हेच करायचं होतं जंरागे ला स्वतःची पोळी भाजून घ्यायची होती
@prakashkawade7649
@prakashkawade7649 6 месяцев назад
​@@VandeMataram2151मराठ्यांची फसवणूक का केली
@user-xu6dj1wy7c
@user-xu6dj1wy7c 6 месяцев назад
दानवे दादा विजयी भव बाले किल्ला आहे
@shivajijagtap7922
@shivajijagtap7922 6 месяцев назад
जरांगे पाटलांनी रावसाहेब दानवे यांचे आव्हान स्वीकारावे. मराठा आणि वंचीतच्या मदतीने खात्रीने लोकसभेला नक्की निवडून येतील. उपोषण सारखा आत्मकलेशाचा मार्ग सोडावा.
@RajendraBhosale
@RajendraBhosale 6 месяцев назад
Thanks for comment
@IdjfJxcn
@IdjfJxcn 6 месяцев назад
दलीत ओबीसी मुस्लिम भावांनो जंरागे जातीवादी आहे .
@vishnuchakke7373
@vishnuchakke7373 6 месяцев назад
जरांगे पाटील हे निवडून येतील
@RajendraBhosale
@RajendraBhosale 6 месяцев назад
प्रतिक्रिया नोंद केल्याबद्दल धन्यवाद
@SUDHAKARMULE-c9e
@SUDHAKARMULE-c9e 6 месяцев назад
100. Tke. J. Patil
@RajendraBhosale
@RajendraBhosale 6 месяцев назад
Thanks for your response
@cintamanjadhav5973
@cintamanjadhav5973 6 месяцев назад
जरागे पाटील जरूर निवडून यतील कारण त्यांना वंचित ची साथ आहे त्यांनी त्यांचे प्रश्न सोडवायला जरूर उभे राहावे
@RajendraBhosale
@RajendraBhosale 6 месяцев назад
Thanks for comment
@sunil.bhagat4358
@sunil.bhagat4358 6 месяцев назад
जरांगे साहेब तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है एक मराठा लाख मराठा कोटी मराठा जय शिवराय
@rohitjogdand6546
@rohitjogdand6546 6 месяцев назад
आम्ही मनोज जरांगे पाटला सोबत संघर्ष योद्धा
@shivajithorat2300
@shivajithorat2300 6 месяцев назад
100% टक्के
@bhausahebbhosle2970
@bhausahebbhosle2970 6 месяцев назад
मनोज दादा जरांगे जर उभे राहिले तर 100%तेच निवडून येतील🙏 परंतु ते सक्रिय राजकारणात येणार नाहीत असे त्यांनी यापूर्वीच सांगितलं आहे 🙏🙏
@RajendraBhosale
@RajendraBhosale 6 месяцев назад
प्रतिक्रिया नोंद केल्याबद्दल धन्यवाद
@KhedkarPhakirrav
@KhedkarPhakirrav 6 месяцев назад
राजकारण,नको,दादा
@janardhangajar6084
@janardhangajar6084 6 месяцев назад
आम्ही सर्व मनोज दादा तुमच्या सोबत आहे
@RajendraBhosale
@RajendraBhosale 6 месяцев назад
Thanks for your response
@Ekadhav
@Ekadhav 6 месяцев назад
जरांगे
@RajendraBhosale
@RajendraBhosale 6 месяцев назад
Thanks for your response
@dipakkhoje5603
@dipakkhoje5603 6 месяцев назад
जरांगे पाटील हेच निवडून येतील
@musicaljourney5179
@musicaljourney5179 6 месяцев назад
Obc विरुद्ध मराठा असे होईल
@shankarjadhav3668
@shankarjadhav3668 6 месяцев назад
OBC लोकांचे आरक्षण घालवण्यासाठी प्रयत्न केलेत जरांगेनी OBC लोकं त्यांना मत देणार का ?
@r.s.r.6601
@r.s.r.6601 6 месяцев назад
तुंमची गरजच पडत नाहि त्या मुळे तुझी ओबीसी गेली उडत
@RajendraBhosale
@RajendraBhosale 6 месяцев назад
Thanks for your response
@sujittaware31
@sujittaware31 6 месяцев назад
नका देऊ आम्ही तुम्हाला dhrale पन नाही
@ashokswant5156
@ashokswant5156 6 месяцев назад
वंचित बहुजन आघाडी चे मतदान करतिल
@VandeMataram2151
@VandeMataram2151 6 месяцев назад
बिलकुल नाही
@SattyaPatil-d5k
@SattyaPatil-d5k 6 месяцев назад
आता दोन मराठ्याच्या नादात अठरा पगड बहुजनाचा खासदार फक्त जय भिम जय संविधान
@ganeshshejul1974
@ganeshshejul1974 6 месяцев назад
Ek Martha lakh jay bhim
@एकमराठाएककोटीमराठा
आमचें जरांगे पाटील
@RajendraBhosale
@RajendraBhosale 6 месяцев назад
Thanks for your response
@nitinsawant9326
@nitinsawant9326 6 месяцев назад
जरांगे पाटील ह्यांनी बाळासाहेब ठाकरे ह्याची भूमिका ग्यावी
@RajendraBhosale
@RajendraBhosale 6 месяцев назад
Thanks for reply
@sandeepparte8345
@sandeepparte8345 6 месяцев назад
पाटील
@RajendraBhosale
@RajendraBhosale 6 месяцев назад
Thanks for your response
@mobinshaikh2746
@mobinshaikh2746 6 месяцев назад
साहेब तुम्ही नक्कीच उभेच राहिले पाहिजे हि सर्वांचीच इच्छा आहे
@r.s.r.6601
@r.s.r.6601 6 месяцев назад
मि जालना माझा नेता जय जरांगे ❤❤❤
@gangadharpawar.shriramshri4387
@gangadharpawar.shriramshri4387 4 месяца назад
संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटीलच भारी पडणार
@user-jh7wu2bf9w
@user-jh7wu2bf9w 6 месяцев назад
मनोज जरांगे यांच्यासोबत 99.99 % जनता
@VandeMataram2151
@VandeMataram2151 6 месяцев назад
फक्त मराठा समाज बाकी समाज नाही या कशे निवडून येता तर
@RajYhvg
@RajYhvg 6 месяцев назад
जरांगे पाटील एक मराठा लाख मराठा
@arunchoudhari2978
@arunchoudhari2978 6 месяцев назад
जरांगे पाटील महाराष्ट्रात कुठुनही सहज निवडुन येवू शकतील. दानवे हे रेल्वे विकास पुरुष आहेत. त्यांची महाराष्ट्राला गरज आहे.
@RajendraBhosale
@RajendraBhosale 6 месяцев назад
Thanks for comment
@santoshregude7618
@santoshregude7618 6 месяцев назад
गरजवंत मराठा आंदोलन मनोज पाटील जरांगे यांनी अगोदरच जाहीर केले आहे ,समाजासाठी लढायचे ,राजकारण करायचे नाही... नीवडणुक नाही लढवणार...
@RajendraBhosale
@RajendraBhosale 6 месяцев назад
Thanks for your response
@VandeMataram2151
@VandeMataram2151 6 месяцев назад
जरांगे राजकारणी माणूस आहे दादा मराठा समाजाला बेवकूफ बनवतोय
@prakashkawade7649
@prakashkawade7649 6 месяцев назад
मराठ्यां च्या ओबीसी आरक्षण मिळवण्यासाठी लोकसभा व विधानसभा निवडणूक हाच योग्य पर्याय गरजवंत नी लढवण्याचा विचार केला जावा
@balasahebbankar7415
@balasahebbankar7415 6 месяцев назад
मनोज दादा bjp जाणार असेल तर दादा 100 % विजयी होतील जेणे करुन मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे
@shankerjadhav9298
@shankerjadhav9298 6 месяцев назад
Jarange पाटील 10 जिह्यात जरी उभे राहिले तरी 99% मतदान घेऊन निवडून येतील त्यात शंका नाही
@RajendraBhosale
@RajendraBhosale 6 месяцев назад
Thanks for your response
@VandeMataram2151
@VandeMataram2151 6 месяцев назад
अजिबात नाही
@rudramrudangclasses3409
@rudramrudangclasses3409 6 месяцев назад
प्रत्येक मराठा बांधव जरांगे पाटील यांच्या सोबत❤
@sandeepbhagwat8365
@sandeepbhagwat8365 6 месяцев назад
जरागे पाटिल 🚩विजयी भव..
@yogeshjadhav1456
@yogeshjadhav1456 6 месяцев назад
सगेसोयरे कायदा अंमलबजावणी झाल्या शिवाय निवडणुका होणारच नाहीत मनोज दादांनी सांगितलंय 💪🚩 आणि नंतर जरी झाल्याचं तरी फक्त मनोज जरांगे पाटील ✌️
@ramjiharal2025
@ramjiharal2025 6 месяцев назад
जरांगे पाटील यांनी निवडणुकीच्या भानगडीत पडू नये
@RajendraBhosale
@RajendraBhosale 6 месяцев назад
Thanks for your response
@user-ep7bg4kd7y
@user-ep7bg4kd7y 6 месяцев назад
जरांगे पाटील जर निवडून आले तर जरांगे पाटला सारखा निष्ठावंत नेता भारतात पहिला असेल
@annajadhao5873
@annajadhao5873 6 месяцев назад
स्वतः जरांगे पाटील ऊभे रहाले तर... दाणवे डिपाझिट घालवतील. सहा विधानसभा मतदार संघ मराठा समाज बांधव जास्त व सोबत मुस्लिम, वंचित आहेतच..
@RajendraBhosale
@RajendraBhosale 6 месяцев назад
प्रतिक्रिया नोंद केल्याबद्दल धन्यवाद
@rajendraambule1775
@rajendraambule1775 6 месяцев назад
जरांगे पाटील जिंदाबाद
@pradeeptalekar3585
@pradeeptalekar3585 6 месяцев назад
मनोज दादा जरांगे पाटील जालना मतदारसंघातून उभे रावसाहेब दानवे ला पळती भुई कमी पडेले
@GaneshShinde-fh6ol
@GaneshShinde-fh6ol 6 месяцев назад
जालन्यात फक्त जरांगे पाटील पॅटर्न चालणार..!! 👍🚩
@pradippawar5604
@pradippawar5604 6 месяцев назад
मनोज दादा नाव व सर्व मराठा बांधवांना माझी कळकळीची विनंती आहे तुम्ही वंचित बहुजन आघाडी व इम्तियाज जलील यांना सपोर्ट करा पण बाकीच्यांना निवडून देऊ नका कारण हे आपल्याच आपल्याशी गद्दारी करत आहे तरी ही पुढची निवडणूक 48 खासदारांची तयारी करा
@RajendraBhosale
@RajendraBhosale 6 месяцев назад
Thanks for reply
@sanjaygavhne154
@sanjaygavhne154 6 месяцев назад
मी जालना लोक सभा मी मनोज भाऊ सोबत आहेत
@annajadhao5873
@annajadhao5873 6 месяцев назад
जरांगे पाटील समर्थक दगड सूद्धा निवडणुकीत विजयी होईल.
@RajendraBhosale
@RajendraBhosale 6 месяцев назад
प्रतिक्रिया नोंद केल्याबद्दल धन्यवाद
@PanduLokhande973
@PanduLokhande973 6 месяцев назад
आता फक्त मनोज दादा जरांगे पाटील
@SauravSadavarte
@SauravSadavarte 6 месяцев назад
जरागे खासदार होणार भावी
@Guugujugu
@Guugujugu 6 месяцев назад
जारांगे पाटील स्वच्छ प्रतिमेचे 48 उमेदवार उभे करा आणि बलेट पेपर साठी 1000 फॉर्म नक्की
@sanjaybadak9306
@sanjaybadak9306 6 месяцев назад
माननीय श्री रावसाहेब दानवे पाटिल च निवडुन येणार आहे
@RajendraBhosale
@RajendraBhosale 6 месяцев назад
"Thank you for taking the time to share your thoughts.
@rajesh6031
@rajesh6031 6 месяцев назад
बाळासाहेब आंबेडकर योग्यच सांगितले ते योग्य आहे धन्यवाद sir पाटील या रिंगणात
@RajendraBhosale
@RajendraBhosale 6 месяцев назад
प्रतिक्रिया नोंद केल्याबद्दल धन्यवाद
@udhavdhage8982
@udhavdhage8982 6 месяцев назад
जरागे पाटील तुम्ही लोकसभा निवडनू क लडऊ नका तुम्ही आमचे नेते रहा जय मराठा
@RajendraBhosale
@RajendraBhosale 6 месяцев назад
प्रतिक्रिया नोंद केल्याबद्दल धन्यवाद
@vaijinathappanagre8744
@vaijinathappanagre8744 6 месяцев назад
लोकसभा लढने साधारण गरीब माणूस जरांगे निवडुन येतील
@ravirajdeshmukh8502
@ravirajdeshmukh8502 6 месяцев назад
आरे जरा शेतकरी याच्या मालाल भाव चागला येईल आसा धोरन ठरवा आम्हाला पर्याय नाही म्हणून फयदा नका घेऊ नाही तर पानी डोक्याऊन चालेल आहे आत्ता वेगळा विचार करावा लागेल मोदी जी पर्याय नसल्याचा फयदा नका घेऊ
@RajendraBhosale
@RajendraBhosale 6 месяцев назад
Thanks for comment
@shankarraogholap
@shankarraogholap 6 месяцев назад
जरागे पाटील लोकसभा उमेदवार म्हणून घोषित करण्यात यावा निवडणुकीत 100/टक्के विजय होतील
@RajendraBhosale
@RajendraBhosale 6 месяцев назад
प्रतिक्रिया नोंद केल्याबद्दल धन्यवाद
@dattuzalte1249
@dattuzalte1249 6 месяцев назад
भावी खासदार मनोज दादा
@kishorjadhav1332
@kishorjadhav1332 6 месяцев назад
फक्त मनोज दादा जारंगे पाटील 💐💐
@amolmahale9869
@amolmahale9869 5 месяцев назад
वंचित धनगर मुस्लिम सात देतील मनोज जरागे साहेब हे निवडुन येनार अहिल्याबाई नगर धनगर समाजाचा नेता पाहिजे
@MahendraSahane-tt1vn
@MahendraSahane-tt1vn 6 месяцев назад
जरागे पाटील निवडणूक लढविणार नाही,यावर न बोललेले बरे.
@RajendraBhosale
@RajendraBhosale 6 месяцев назад
Thanks for comment
@Devidaspaithe
@Devidaspaithe 6 месяцев назад
मनोज जरांगे यानी जालन्यातुन निवडणूक लढवावी
@sopanautade2979
@sopanautade2979 5 месяцев назад
एकच वाघ मराठा योद्धा मनोज दादा जरांगे❤
@RameshwarVaidya-x9n
@RameshwarVaidya-x9n 6 месяцев назад
मनोज दादा जंरागेपाटील संघर्ष योद्धा
@harinaraynmangdare6683
@harinaraynmangdare6683 6 месяцев назад
जरांगे पाटिल लढनारतर नाहीच जर लढले तर 100% निवडून येणार
@sanbippatil1518
@sanbippatil1518 6 месяцев назад
जरांगे पाटील 100%निवडुन ईल
@fakirraobhodkhe-tj8qh
@fakirraobhodkhe-tj8qh 6 месяцев назад
जरागे विजय एकशे एक टक्के
@sakharamkadam4435
@sakharamkadam4435 6 месяцев назад
आमचा नेता मनोज जरांगे पाटील जिंदाबाद
@uttamlaxman2854
@uttamlaxman2854 6 месяцев назад
लढा एक मराठ । लाख मराठा
@RajendraBhosale
@RajendraBhosale 6 месяцев назад
Thanks for comment
@DnyobaLomate
@DnyobaLomate 6 месяцев назад
जरागे पाटील साहेब, धाराशिव मध्ये, उमेदवार जाहीर करा
@sunilsolat3000
@sunilsolat3000 6 месяцев назад
great मराठा जरांगे पाटील🕉️🚩📚✍️🌷💐 ना पक्ष कुठले नेते!
@MANSINGPATIL-ur6yi
@MANSINGPATIL-ur6yi 6 месяцев назад
स्वतः मनोज जरंगे पाटील यांनी लढावे विजय निश्चित होणार.,...
@ashokchavan9917
@ashokchavan9917 6 месяцев назад
जय शिवराय
@RajendraBhosale
@RajendraBhosale 6 месяцев назад
Thanks for your response
@ashokhiware9886
@ashokhiware9886 6 месяцев назад
जरांगे पाटील एकच वादा मनोज दादा
@RushiKados-nc8bk
@RushiKados-nc8bk 6 месяцев назад
पाटील 🚩🤞💯
@ashokchawre5760
@ashokchawre5760 6 месяцев назад
JarangewininElection
@DattatrayKale-d5h
@DattatrayKale-d5h 6 месяцев назад
मी मराठा कोटी मराठा जाणवेंना हरवा आणि मराठ्याची शान दाखवा भाजप प्रेमी असून सुद्धा मराठा आहे
@bhimraorakh1758
@bhimraorakh1758 6 месяцев назад
या साठीच एवढा खटाटोप सुरू केला आहे
@RajendraBhosale
@RajendraBhosale 6 месяцев назад
Thanks for your response
@ruturajkanade
@ruturajkanade 6 месяцев назад
रावसाहेब दानवे पाटील 3 लाख मतांच्या फरकाने निवडुन येतील! जय श्रीराम! जय मोदिजी! जय हिंदुराष्ट्र🔱🚩🔱🚩🔱🚩🔱🚩🔱🚩🔱🚩🔱🚩🔱🚩🔱🚩🔱🚩🔱🚩🔱🚩🔱🚩🔱🚩🔱🚩🔱🚩🔱🚩🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥💪💪💪💪💪💪💪💪💪
@khemnarbhau9146
@khemnarbhau9146 6 месяцев назад
मनोज जारांगे उभा राहू शकत नाही 4 अपत्ये आहे
@RajendraBhosale
@RajendraBhosale 6 месяцев назад
Thanks for comment
@chaganmore554
@chaganmore554 6 месяцев назад
जरांगे नी प्रचार केलेला कोणीही सामान्य माणूस निवडून येऊ शकतो भ्रष्टाचारी बलात्कारी तुम्हाला चालतो
@suryakantnanote9189
@suryakantnanote9189 6 месяцев назад
Only 👉Manoj jarange patil 🚩
@Sanjaypawar-ij2nv
@Sanjaypawar-ij2nv 6 месяцев назад
जालना जिल्हा जंरागे पाटील साहेबा सोबत 🌹
@ganeshkhavne9864
@ganeshkhavne9864 6 месяцев назад
जालना मध्ये मनोज दादा सागंतिल तोच खासदार हेच खरे आहे
@pradippote5751
@pradippote5751 6 месяцев назад
जरांगे दादा ची जीत
@appasahebpawar1543
@appasahebpawar1543 6 месяцев назад
Jarangi patil is great 👍 👌 ❤❤❤❤❤
@RajendraBhosale
@RajendraBhosale 6 месяцев назад
Thanks for your support
@KartikGangadhare
@KartikGangadhare 6 месяцев назад
जरागे पाटिल ❤
Далее
Батя всех бургеров на 7000 ккал!
00:55
Батя всех бургеров на 7000 ккал!
00:55