Тёмный

Maratha Reservation | Jarange यांच्या हट्टामुळे EWS चं आरक्षण गमावलं? Rajendra Kondhare म्हणाले?N18V 

News18 Lokmat
Подписаться 4 млн
Просмотров 82 тыс.
50% 1

Опубликовано:

27 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 682   
@bcachemistry5575
@bcachemistry5575 2 месяца назад
वाह पांढरे सर खूप मोठा आनंद वाटला की आपण एक गोष्ट मान्य केली की ही सर्व घाण पवार साहेब ह्यांनी करून ठेवली आहे
@pariarun897
@pariarun897 2 месяца назад
Are pan jarange tar pawar laa sauport karto.... Te aaplya lokana kadhi sajnar
@prashantghule9447
@prashantghule9447 2 месяца назад
​@@pariarun897वेळ गेलेली असेल तेव्हा
@pariarun897
@pariarun897 2 месяца назад
@@prashantghule9447 माझ्या विचारानुसार एक वर्षापासून आपले तरुण हे पण गरीब घरातले जरांगे च्या मागे पळत आहेत तेवढाच एक वर्ष जर अभ्यास केला तर कोणताच माईचा लाल त्याला नोकरीपासून वंचित ठेवणार नाही
@Crazyboylondon
@Crazyboylondon 2 месяца назад
काँग्रेस व राष्ट्रवादी हे जरांगे मराठा विचाराचे यांचे पक्ष आहेत . या पक्षांमध्ये इतर घटकांना क्वचितच सत्तेचा लाभ मिळतो . याउलट बीजेपी हा 12 बलुतेदार समाजाचा पक्ष आहे . या पक्षामध्ये जो देशभक्त आहे व ज्याच्यामध्ये चांगल्या कामाचं सातत्य आहे . त्याला नक्कीच चांगले पद मिळण्याचे अपेक्षा व शक्यता या पक्षामध्ये आहेत . जरांगे विचाराचे मराठा म्हणजेच तुतारी मराठा दुसऱ्यां जाती धर्मांना सत्तेत पाहू शकत नाहीत . म्हणूनच, जरांगे विचाराचे मराठा म्हणजेच तुतारी मराठा फडणवीसांना टार्गेट केले. (ते सुस्कृंत, विकासभिमुख व स्वच्छ प्रतिमेचे फडणवीस ज्यांनी मराठानां दोनदा आरक्षण दिले व ते टिकवण्याचा आटोकाट प्रयत्न केला. …या उलट पवार साहेब [जहरीले राजकारणाचा प्रणेता ] यांनी 40 वर्ष यांना खेळवलं व लोळवलं... तरी जातीचे म्हणून पवार साहेबांनाच जरांगे मराठा यांचे समर्थन ...) यालाच जारंगे फॅक्टर /कॅरेक्टर म्हणायचे... महायुतीला पाडा म्हणून आव्हान करताना महाविकास आघाडीला अप्रत्यक्षपणे मतदान करा असे सुचविले गेले . हे करत असताना महा विकास आघाडी कडुन मराठाआरक्षण मिळण्याचे लेखी आश्वासन घेतले होते का ? उत्तर आहे नाही . म्हणजेच हा माणुस पुर्णपणे राजकारणाचा भाग झाला . (जरांगे विचाराचे मराठा समाजाला पूर्वीपासूनच राजकारणाचा नाद व इतर शान-शोक मुळेच त्यांची आर्थिक बिकट अवस्था झाली आहे. लोकसंख्या आहे 20 ते 25 टक्के परंतु 75 वर्षे सत्ताधारी म्हणून राहुन सुद्धा व आजही 60-70 टक्के राजकीय व अराजकीय पद जरांगे मराठा भूषवत आहेत. जरांगेच्या आज पर्यंतच्या आंदोलना {तील व साठी} एकूण खर्च जवळपास तीन-साडेतीन हजार कोटीपर्यंत किंबहुना जास्त झालेला आहे. यातून किती जरांगे-मराठा-नवतरुणांना व्यवसाय करण्यासाठी/ टाकण्यासाठी मदत होऊ शकली असती ! स्थानिक स्वराज्य संस्थेत ओबीसी अरक्षणामार्फत सत्ता हस्तगत करणे हे जरांगे विचाराचे मराठा चे महत्त्वाचे ध्येय आहे...शैक्षणिक, नोकरीचे व सामाजिक आरक्षणची मागणी हा दिखावा आहे. ) आरक्षण तो बहाना है .. असली निशाणा तो तुतारी राष्ट्रवादी को सत्ता मे लाना है l ( कारण,बीजेपी सत्तेत आल्यासच हे मराठा आरक्षणाचा मुद्दा बाहेर काढतात ) जरागे फॅक्टर लागू झाला नसता (तोड फोड नंतरही - कारण तोड फोड 2019 च्या अनिष्ट सत्ता स्थापनेचा परिणाम होता) आजही बीजेपीला युतीला 43 -46 सीट मिळाल्या असत्या... मुस्लिम व विशिष्ट वंचीत तर बीजेपीला हरवण्यासाठी कोणालाही मदत करायला बसलेले आहेत..त्यांनी बरोबर निशाणा साधला... यात मराठा जात म्हणुन जिंकले , पण हिंदु धर्म म्हणून मराठा हारले ... कारण समान नागरी कायदा, लोकसंख्या नियंत्रण कायदा इ. महत्त्वपूर्ण निर्णय BJP विशेष करून मोदीच घेऊ शकतात . पण ते आता कुबडयाचे सरकार असलेमुळे तसे निर्णय घेणार नाहीत… याचा परिणाम म्हणजे 2047 च्या आसपास भारत मुस्लिम राष्ट्र म्हणून घोषीत झालेस विविध हिंदू, विशिष्ठ वंचीत यांची आजची फितुरी / गद्दारी /हाराकिरी आपल्यां सर्वांनाच आठवली पाहिजे . विजयाचे श्रेय घेतायत महाविकास आघाडी वाले...😂 निवडक एक ते दीड टक्के मराठा बांधवांनी मोदीना मतदान केले आहे. बाकी जरांगे विचाराचे मराठा ने एकवटून बीजेपी विरोधात लोकसभा 2024 मतदान केले . पण त्या उलट जवळपास चौदा ते पंधरा टक्के ओबीसी नी बीजेपीला मतदान केले नाहीत . यातील सात-आठ टक्के obc मतदान जरी परत बीजेपीयुती कडे फिरले ! तर, बीजेपी युतीला किमान 190 जागा विधानसभेला मिळू शकतात . जरांगे फॅक्टर ने बीजेपी चे नुकसान करून मराठा आरक्षणाचा विचका केला . जरांगेच्या वेडापाई मराठा बांधवांचे १) इतर जाती धर्मामध्ये मानपान गेला, २) जातिवादी म्हणून नाव खराब झाले , ३) Ews आरक्षण गेले अनं ESBC हेही गेलं !...... हेही तेवढेच खरे ! 😢 कुणबी या नावाच्या माध्यमातून अगोदरच मराठांनी OBC आरक्षणावर घाला घालण्यास सुरुवात केलेली आहेच आता OBC या गटात मराठा जातीला समाविष्ट करणे म्हणजे सर्व ओबीसी जाती -पाती आरक्षणात मधून चक्क बाहेर पडणार. त्यासाठी मराठा व कुणबी एकच असल्याचे स्पष्ट करून त्यांना एक वेगळा OBC गट करून 2-4% आरक्षण देवून बाजुला टाका. म्हणजे इतर गोरगरीब OBC जाती आहेत त्या बाकी आरक्षणाचा पुरेपुर लाभ घेऊ शकतील . कुणबी प्रमाणपत्र मिळवण्यासाठी ग्रामपंचायत, जिल्हा परिषद शाळा मधील जुन्या कागदपत्रावर मराठा सोबत कुणबी लावण्याचे उद्योग मोठ्या प्रमाणात चालू आहेत..
@Crazyboylondon
@Crazyboylondon 2 месяца назад
जरांगेंनी मराठा आरक्षण प्रश्नाचे /विषययाचे राजकारण केले आहे . कारण, अप्रत्यक्षपणे महायुतीला पाडण्यासाठी आव्हान करताना त्यांनी अप्रत्यक्षपणे महाविकास आघाडीला मतदान करा असे सुचित केले होते. पण, हे करणे पूर्वी त्यांनी आरक्षण मिळणे बाबतचे लेखी आश्वासन महाविकास आघाडी कडून घेतले होते काय ? उत्तर आहे .....नाही ! प्रश्न सोडवण्यासाठी दोन्हीही पक्ष तेवढेच जबाबदार व महत्त्वाचे ठरत असताना एकाच पक्षाला किंवा घटकाला विरोध करणे व दुसऱ्याला सहकार्य किंवा समर्थन करणे हे अनअकालनीय आहे . याचाच अर्थ, त्यांना /जरांगेना आरक्षणाचा प्रश्न /विषय सोडवायचा नव्हता. तर, या विषयाचे राजकारण करायवचे होते. जेव्हा एखाद्या विषयात प्रश्नात राजकारण येते तेव्हा तो विषय किंवा प्रश्न सुटणे ऐवजी किचकट बनत जातो सध्या तेच होत आहे ..... कुणबी प्रमाणपत्र आडकुन बसले , EWS अथवा ESBC आरक्षण दोन्हीही लागू होत नाही . त्यांच्या/ जरांगेंच्या आव्हानामुळे महायुतीला किमान 25 जागेचे नुकसान झाले आहे. एखाद्या राजकीय पक्षाचे किंवा व्यक्तिचे एवढे मोठे नुकसान करून तुम्ही कसे काय त्यांच्यांकडूनच आरक्षणाचा / कोणताही हेतू साध्य करू शकाल / अपेक्षा करू शकता ? येणाऱ्या विधानसभा 2024 मध्ये जरी जरांगेमराठानी महाविकास आघाडीला निवडून आणले तरी ते सुद्धा मराठा बांधवांना ओबीसी मधून आरक्षण देण्यास नकार देतील अथवा केंद्राकडे बोर्ड दाखवून हात वर करतील. मग, पुढील पाच वर्ष सर्वजण निवांत घरी जाऊन झोपा काढतील ! घ्या लिहुन ... 😀
@year2060-g2h
@year2060-g2h 2 месяца назад
जरांगे साहेबांमुळे मराठा समाजाच्या मुलांचं फार नुकसान झाले आहे. पन मुसलमानांचा फ़ायदा झाला आहे. धन्यवाद मनोज जरांगे खान
@abhishekmathankar5809
@abhishekmathankar5809 2 месяца назад
Khup stts thewt hote tyaach ….potte lok😂😂😂
@pramodpawar7812
@pramodpawar7812 2 месяца назад
जरांगे पाटील यांनी फक्त obc madhun magitle ahe.
@bcachemistry5575
@bcachemistry5575 2 месяца назад
अभ्यास अभ्यास म्हटल की देवेंद्र जी ची खिल्ली उडवत असणारे आज अभ्यास करावा लागेल असे बोलत आहेत.
@kushaq1173
@kushaq1173 2 месяца назад
Tarbuj ji ❤❤
@kushaq1173
@kushaq1173 2 месяца назад
Shakuni Mami and yedi mami❤❤
@prashantdeshmukh6340
@prashantdeshmukh6340 2 месяца назад
Tarbujendra Adhunik Annaji Pant 😂
@vilaasbappat7635
@vilaasbappat7635 2 месяца назад
​@@prashantdeshmukh6340गणा शिर्केच काय झालं? बसा शिवाजी शिवाजी खेळ खेळत.
@yii-zi7nw
@yii-zi7nw 2 месяца назад
​@@prashantdeshmukh6340Mg ganoji shirke ,baji ghorpade ,chandrarao more he kon hote 😂 mhane swathache pap tthevaych zakun vaaa
@powerofcompounding2365
@powerofcompounding2365 2 месяца назад
काय केलं हे पाटील... करायला गेले गणपती झालl मारुती... फक्त बारामतीच्या करामती
@SharadPatil-hu7yv
@SharadPatil-hu7yv 2 месяца назад
आपण पत्रकार येवढेखालचे दर्जाचे आहात की जरांगेवर सर्व घालून बसलात.जरांगेंनी ओबीसी मध्ये मागितले होते. इडब्लूसी मध्ये उच्चवर्णियांची अट काढून टाकली पाहिजे. तेथे उच्च वर्णिय च पाहिजेत ही कोणाचीच मागणी नव्हती पण हलकट मनुवादी यांनी केंद्रातून वाट लावली सा-यांची.कोंढरे व हा पत्रकार दोघे मिळून जरांगेला बदनाम करायला लागलेत नाव न घेता.यांच्या .....दम असेलतर यांनी जातनिहाय जनगणना न होणेमागचे मनुवादींचे षडयंत्र समजून घेण्यासाठी मला संपर्क करावा.
@bhagwantambare2958
@bhagwantambare2958 2 месяца назад
अभिनंदन कोंढरे साहेब आपले सविस्तर विश्लेषण केल्याबद्दल सकल मराठा समाज महाराष्ट्र
@Harmony989
@Harmony989 2 месяца назад
कोंढरे साहेब सुद्धा स्पष्ट बोलू शकत नाही,काय नुकसान करून घेतलं ते,बोललं तर बेलगाम झालेले थिल्लर लोक आंगावर येतील..जे चालू आहे ते चालू द्या..6 महिन्यात सर्व संख्येचा गर्व ,अहंकार गळून पडेल आणि चित्र स्पष्ट होईल,जेंव्हा कोर्ट एका दणक्यात निकाल लावेल त्यावेळी..
@kishorbhusari6774
@kishorbhusari6774 2 месяца назад
एकदम सही ...आता फक्त विधानसभा आहे ...तोपर्यंत सगळाच चालते....सरकारला एखादा गधा बोलला तरी. सरकार त्याला बाप म्हणत 😂😂
@sarangdharkharat1772
@sarangdharkharat1772 2 месяца назад
काही गोष्टी महत्त्वाच्या असतात कायदा संख्याच्या आणि ताकदीच्या जोरावर बदलत नसतो मराठा समाजाचे मोर्चे मोठे झाले म्हणजे त्यांना वाटले सरकार आम्हाला घाबरले तसे नसते तेंव्हा म्हणत होते आम्हाला आमचा आंबेडकर मिळाला आता आरक्षण घेणारच बाबासाहेब आंबेडकर यांना कुणी आमचा आंबेडकर म्हटलेले नाही ते देशाचे आहे आपल्याला काय पाहिजे ते मागावे इतरांचे बंद करा असे म्हणू नये तर काम होणार जय शिवराय जय ज्योती जय भीम जय मल्हार जय संविधान
@amarpawarspeaks5389
@amarpawarspeaks5389 2 месяца назад
एकदम परखड मत🙏 कोंढरे साहेबांचा अभ्यास खूप आहे सरकारनं त्यांच्यासोबत समन्वय साधून मार्ग काढला पाहिजे
@Crazyboylondon
@Crazyboylondon 2 месяца назад
काँग्रेस व राष्ट्रवादी हे जरांगे मराठा विचाराचे यांचे पक्ष आहेत . या पक्षांमध्ये इतर घटकांना क्वचितच सत्तेचा लाभ मिळतो . याउलट बीजेपी हा 12 बलुतेदार समाजाचा पक्ष आहे . या पक्षामध्ये जो देशभक्त आहे व ज्याच्यामध्ये चांगल्या कामाचं सातत्य आहे . त्याला नक्कीच चांगले पद मिळण्याचे अपेक्षा व शक्यता या पक्षामध्ये आहेत . जरांगे विचाराचे मराठा म्हणजेच तुतारी मराठा दुसऱ्यां जाती धर्मांना सत्तेत पाहू शकत नाहीत . म्हणूनच, जरांगे विचाराचे मराठा म्हणजेच तुतारी मराठा फडणवीसांना टार्गेट केले. (ते सुस्कृंत, विकासभिमुख व स्वच्छ प्रतिमेचे फडणवीस ज्यांनी मराठानां दोनदा आरक्षण दिले व ते टिकवण्याचा आटोकाट प्रयत्न केला. …या उलट पवार साहेब [जहरीले राजकारणाचा प्रणेता ] यांनी 40 वर्ष यांना खेळवलं व लोळवलं... तरी जातीचे म्हणून पवार साहेबांनाच जरांगे मराठा यांचे समर्थन ...) यालाच जारंगे फॅक्टर /कॅरेक्टर म्हणायचे... महायुतीला पाडा म्हणून आव्हान करताना महाविकास आघाडीला अप्रत्यक्षपणे मतदान करा असे सुचविले गेले . हे करत असताना महा विकास आघाडी कडुन मराठाआरक्षण मिळण्याचे लेखी आश्वासन घेतले होते का ? उत्तर आहे नाही . म्हणजेच हा माणुस पुर्णपणे राजकारणाचा भाग झाला . (जरांगे विचाराचे मराठा समाजाला पूर्वीपासूनच राजकारणाचा नाद व इतर शान-शोक मुळेच त्यांची आर्थिक बिकट अवस्था झाली आहे. लोकसंख्या आहे 20 ते 25 टक्के परंतु 75 वर्षे सत्ताधारी म्हणून राहुन सुद्धा व आजही 60-70 टक्के राजकीय व अराजकीय पद जरांगे मराठा भूषवत आहेत. जरांगेच्या आज पर्यंतच्या आंदोलना {तील व साठी} एकूण खर्च जवळपास तीन-साडेतीन हजार कोटीपर्यंत किंबहुना जास्त झालेला आहे. यातून किती जरांगे-मराठा-नवतरुणांना व्यवसाय करण्यासाठी/ टाकण्यासाठी मदत होऊ शकली असती ! स्थानिक स्वराज्य संस्थेत ओबीसी अरक्षणामार्फत सत्ता हस्तगत करणे हे जरांगे विचाराचे मराठा चे महत्त्वाचे ध्येय आहे...शैक्षणिक, नोकरीचे व सामाजिक आरक्षणची मागणी हा दिखावा आहे. ) आरक्षण तो बहाना है .. असली निशाणा तो तुतारी राष्ट्रवादी को सत्ता मे लाना है l ( कारण,बीजेपी सत्तेत आल्यासच हे मराठा आरक्षणाचा मुद्दा बाहेर काढतात ) जरागे फॅक्टर लागू झाला नसता (तोड फोड नंतरही - कारण तोड फोड 2019 च्या अनिष्ट सत्ता स्थापनेचा परिणाम होता) आजही बीजेपीला युतीला 43 -46 सीट मिळाल्या असत्या... मुस्लिम व विशिष्ट वंचीत तर बीजेपीला हरवण्यासाठी कोणालाही मदत करायला बसलेले आहेत..त्यांनी बरोबर निशाणा साधला... यात मराठा जात म्हणुन जिंकले , पण हिंदु धर्म म्हणून मराठा हारले ... कारण समान नागरी कायदा, लोकसंख्या नियंत्रण कायदा इ. महत्त्वपूर्ण निर्णय BJP विशेष करून मोदीच घेऊ शकतात . पण ते आता कुबडयाचे सरकार असलेमुळे तसे निर्णय घेणार नाहीत… याचा परिणाम म्हणजे 2047 च्या आसपास भारत मुस्लिम राष्ट्र म्हणून घोषीत झालेस विविध हिंदू, विशिष्ठ वंचीत यांची आजची फितुरी / गद्दारी /हाराकिरी आपल्यां सर्वांनाच आठवली पाहिजे . विजयाचे श्रेय घेतायत महाविकास आघाडी वाले...😂 निवडक एक ते दीड टक्के मराठा बांधवांनी मोदीना मतदान केले आहे. बाकी जरांगे विचाराचे मराठा ने एकवटून बीजेपी विरोधात लोकसभा 2024 मतदान केले . पण त्या उलट जवळपास चौदा ते पंधरा टक्के ओबीसी नी बीजेपीला मतदान केले नाहीत . यातील सात-आठ टक्के obc मतदान जरी परत बीजेपीयुती कडे फिरले ! तर, बीजेपी युतीला किमान 190 जागा विधानसभेला मिळू शकतात . जरांगे फॅक्टर ने बीजेपी चे नुकसान करून मराठा आरक्षणाचा विचका केला . जरांगेच्या वेडापाई मराठा बांधवांचे १) इतर जाती धर्मामध्ये मानपान गेला, २) जातिवादी म्हणून नाव खराब झाले , ३) Ews आरक्षण गेले अनं ESBC हेही गेलं !...... हेही तेवढेच खरे ! 😢 कुणबी या नावाच्या माध्यमातून अगोदरच मराठांनी OBC आरक्षणावर घाला घालण्यास सुरुवात केलेली आहेच आता OBC या गटात मराठा जातीला समाविष्ट करणे म्हणजे सर्व ओबीसी जाती -पाती आरक्षणात मधून चक्क बाहेर पडणार. त्यासाठी मराठा व कुणबी एकच असल्याचे स्पष्ट करून त्यांना एक वेगळा OBC गट करून 2-4% आरक्षण देवून बाजुला टाका. म्हणजे इतर गोरगरीब OBC जाती आहेत त्या बाकी आरक्षणाचा पुरेपुर लाभ घेऊ शकतील . कुणबी प्रमाणपत्र मिळवण्यासाठी ग्रामपंचायत, जिल्हा परिषद शाळा मधील जुन्या कागदपत्रावर मराठा सोबत कुणबी लावण्याचे उद्योग मोठ्या प्रमाणात चालू आहेत..
@vinudada2439
@vinudada2439 2 месяца назад
खरं बोलण आज गुन्हा झाला आहे.
@ravindrakshirsagar1834
@ravindrakshirsagar1834 2 месяца назад
Right

@VJP77
@VJP77 2 месяца назад
ओबीसी आरक्षण पेक्षा, EWS आरक्षण फायद्याचं आहे...पण हे कमी लोकांना माहित आहे, कोंढरे साहेबांनी व्यवस्थित विचार मांडले.
@sudhirjadhav4705
@sudhirjadhav4705 2 месяца назад
पत्रकार अनुभवी आहेत. मोजक उत्तर कसे काढावे हे माहीत आहे🎉
@amolmohite5692
@amolmohite5692 2 месяца назад
हा पत्रकार विकला गेलेला आहे.
@santoshshinde6211
@santoshshinde6211 2 месяца назад
Ews च पाहिजे होत. राजकारणासाठी जारांगे ने आम्हा मराठ्यांचे वाटोळे केलं
@Crazyboylondon
@Crazyboylondon 2 месяца назад
काँग्रेस व राष्ट्रवादी हे जरांगे मराठा विचाराचे यांचे पक्ष आहेत . या पक्षांमध्ये इतर घटकांना क्वचितच सत्तेचा लाभ मिळतो . याउलट बीजेपी हा 12 बलुतेदार समाजाचा पक्ष आहे . या पक्षामध्ये जो देशभक्त आहे व ज्याच्यामध्ये चांगल्या कामाचं सातत्य आहे . त्याला नक्कीच चांगले पद मिळण्याचे अपेक्षा व शक्यता या पक्षामध्ये आहेत . जरांगे विचाराचे मराठा म्हणजेच तुतारी मराठा दुसऱ्यां जाती धर्मांना सत्तेत पाहू शकत नाहीत . म्हणूनच, जरांगे विचाराचे मराठा म्हणजेच तुतारी मराठा फडणवीसांना टार्गेट केले. (ते सुस्कृंत, विकासभिमुख व स्वच्छ प्रतिमेचे फडणवीस ज्यांनी मराठानां दोनदा आरक्षण दिले व ते टिकवण्याचा आटोकाट प्रयत्न केला. …या उलट पवार साहेब [जहरीले राजकारणाचा प्रणेता ] यांनी 40 वर्ष यांना खेळवलं व लोळवलं... तरी जातीचे म्हणून पवार साहेबांनाच जरांगे मराठा यांचे समर्थन ...) यालाच जारंगे फॅक्टर /कॅरेक्टर म्हणायचे... महायुतीला पाडा म्हणून आव्हान करताना महाविकास आघाडीला अप्रत्यक्षपणे मतदान करा असे सुचविले गेले . हे करत असताना महा विकास आघाडी कडुन मराठाआरक्षण मिळण्याचे लेखी आश्वासन घेतले होते का ? उत्तर आहे नाही . म्हणजेच हा माणुस पुर्णपणे राजकारणाचा भाग झाला . (जरांगे विचाराचे मराठा समाजाला पूर्वीपासूनच राजकारणाचा नाद व इतर शान-शोक मुळेच त्यांची आर्थिक बिकट अवस्था झाली आहे. लोकसंख्या आहे 20 ते 25 टक्के परंतु 75 वर्षे सत्ताधारी म्हणून राहुन सुद्धा व आजही 60-70 टक्के राजकीय व अराजकीय पद जरांगे मराठा भूषवत आहेत. जरांगेच्या आज पर्यंतच्या आंदोलना {तील व साठी} एकूण खर्च जवळपास तीन-साडेतीन हजार कोटीपर्यंत किंबहुना जास्त झालेला आहे. यातून किती जरांगे-मराठा-नवतरुणांना व्यवसाय करण्यासाठी/ टाकण्यासाठी मदत होऊ शकली असती ! स्थानिक स्वराज्य संस्थेत ओबीसी अरक्षणामार्फत सत्ता हस्तगत करणे हे जरांगे विचाराचे मराठा चे महत्त्वाचे ध्येय आहे...शैक्षणिक, नोकरीचे व सामाजिक आरक्षणची मागणी हा दिखावा आहे. ) आरक्षण तो बहाना है .. असली निशाणा तो तुतारी राष्ट्रवादी को सत्ता मे लाना है l ( कारण,बीजेपी सत्तेत आल्यासच हे मराठा आरक्षणाचा मुद्दा बाहेर काढतात ) जरागे फॅक्टर लागू झाला नसता (तोड फोड नंतरही - कारण तोड फोड 2019 च्या अनिष्ट सत्ता स्थापनेचा परिणाम होता) आजही बीजेपीला युतीला 43 -46 सीट मिळाल्या असत्या... मुस्लिम व विशिष्ट वंचीत तर बीजेपीला हरवण्यासाठी कोणालाही मदत करायला बसलेले आहेत..त्यांनी बरोबर निशाणा साधला... यात मराठा जात म्हणुन जिंकले , पण हिंदु धर्म म्हणून मराठा हारले ... कारण समान नागरी कायदा, लोकसंख्या नियंत्रण कायदा इ. महत्त्वपूर्ण निर्णय BJP विशेष करून मोदीच घेऊ शकतात . पण ते आता कुबडयाचे सरकार असलेमुळे तसे निर्णय घेणार नाहीत… याचा परिणाम म्हणजे 2047 च्या आसपास भारत मुस्लिम राष्ट्र म्हणून घोषीत झालेस विविध हिंदू, विशिष्ठ वंचीत यांची आजची फितुरी / गद्दारी /हाराकिरी आपल्यां सर्वांनाच आठवली पाहिजे . विजयाचे श्रेय घेतायत महाविकास आघाडी वाले...😂 निवडक एक ते दीड टक्के मराठा बांधवांनी मोदीना मतदान केले आहे. बाकी जरांगे विचाराचे मराठा ने एकवटून बीजेपी विरोधात लोकसभा 2024 मतदान केले . पण त्या उलट जवळपास चौदा ते पंधरा टक्के ओबीसी नी बीजेपीला मतदान केले नाहीत . यातील सात-आठ टक्के obc मतदान जरी परत बीजेपीयुती कडे फिरले ! तर, बीजेपी युतीला किमान 190 जागा विधानसभेला मिळू शकतात . जरांगे फॅक्टर ने बीजेपी चे नुकसान करून मराठा आरक्षणाचा विचका केला . जरांगेच्या वेडापाई मराठा बांधवांचे १) इतर जाती धर्मामध्ये मानपान गेला, २) जातिवादी म्हणून नाव खराब झाले , ३) Ews आरक्षण गेले अनं ESBC हेही गेलं !...... हेही तेवढेच खरे ! 😢 कुणबी या नावाच्या माध्यमातून अगोदरच मराठांनी OBC आरक्षणावर घाला घालण्यास सुरुवात केलेली आहेच आता OBC या गटात मराठा जातीला समाविष्ट करणे म्हणजे सर्व ओबीसी जाती -पाती आरक्षणात मधून चक्क बाहेर पडणार. त्यासाठी मराठा व कुणबी एकच असल्याचे स्पष्ट करून त्यांना एक वेगळा OBC गट करून 2-4% आरक्षण देवून बाजुला टाका. म्हणजे इतर गोरगरीब OBC जाती आहेत त्या बाकी आरक्षणाचा पुरेपुर लाभ घेऊ शकतील . कुणबी प्रमाणपत्र मिळवण्यासाठी ग्रामपंचायत, जिल्हा परिषद शाळा मधील जुन्या कागदपत्रावर मराठा सोबत कुणबी लावण्याचे उद्योग मोठ्या प्रमाणात चालू आहेत..
@prasadjarange2537
@prasadjarange2537 2 месяца назад
sebc dila mhnun ews gelay mitra.. mhit nasel tar bolu nako
@amolwagle1
@amolwagle1 2 месяца назад
​@@prasadjarange2537SEBC court madhye tiknar nahi.
@rajkumarkore4667
@rajkumarkore4667 2 месяца назад
EWS घेऊन गप्प बसलं पाहिजे होत तेल ही गेलं तूप ही गेलं हाती ..........
@Happyshri09
@Happyshri09 2 месяца назад
​​@@rajkumarkore4667kahi kuthe gela nahi...sebc gela tar punha EWS milel...sebc magitla nahi tari dilay govt ne...jarange ne kadhi sebc magitla
@vishalpatil11123
@vishalpatil11123 2 месяца назад
धन्यवाद कोंढरे साहेब. खूप चांगली भूमिका मांडली..
@shivrajphutane254
@shivrajphutane254 2 месяца назад
जबरदस्त अभ्यास आणि माहिती... जाणीव... कोंधरे साहेब..
@hrushikeshdeshpande8308
@hrushikeshdeshpande8308 2 месяца назад
मला जास्त काही कळत नाही फक्त फायदा आणि नुकसान एवढ माहित आहे... आज ज्या मुलाची ews मधून पोस्ट निघाली असती.. ती obc किंवा sebc मुळं गेली.... केवढं हे नुकसान.... Ews चा नोकरीत सगळ्यात जास्त फायदा हा मराठा विद्यार्थी यांना होता... पण आज आपल्याला निकाल कळला असेल काय फायदा आहे.. मराठा समाजाचा obc मध्ये जाण्यात.... फायदा ews मध्ये राहण्यात आहे... त्यामुळे जारंगे सारख्या च्या मागे राहिल्यान फायद्या ऐवजी नुकसान झालं...
@abhijeetdhumal8650
@abhijeetdhumal8650 2 месяца назад
Obc che fayde tula mahit nahit, age bar, repeated chance, sarkari suvidha like gharkul and other, ani saglyat mhatvach panchayat raj. Rajkiy arkshan. Obc la panchayat raj madhe 27% reservation ahe. Amchya gavat 80% maratha asun pn 9 peki fkt 3 maratha member ahet ani 20 varshatun 1 da maratha sarpanch banato ani obc cha 1 year madhun.
@Smita138
@Smita138 2 месяца назад
बरोबर​@@abhijeetdhumal8650
@pravin2464
@pravin2464 2 месяца назад
ओबीसीत जाण्याचा फायदा राजकीय आरक्षण मिळेल, त्यामुळे ऊसतोड,मजुरी करणारे मराठे zp, पंचायत समिती, ग्राम पंचायत वर निवडून जातील
@v.r.gaming9959
@v.r.gaming9959 2 месяца назад
तुला तर आनंदच होयला पाहिजे.मग दुःख का करतो
@powerofcompounding2365
@powerofcompounding2365 2 месяца назад
तेलही गेलं तूपही गेल पाटलांनी हे काय केलं
@Vidarbh_HP
@Vidarbh_HP 2 месяца назад
जरांगे ला विचारा हा पराक्रम करून कस वाटत आहे म्हणून 😂😂😂😂😂
@sachinnevse9011
@sachinnevse9011 2 месяца назад
या जरंगे चपटीला हे कधी कळणार
@pukhrajbrahmane5222
@pukhrajbrahmane5222 2 месяца назад
🙏 पांढरे सर आपण विस्तृत पणे छान विश्लेषण केले
@amolpatil7230
@amolpatil7230 9 дней назад
अहो SEBC मध्ये खूप मुलं पोलिस झाले . काही नुकसान झाले नाही आणि EWS तर राहिले असते ना तर कट ऑफ जास्तच लागेल ना त्या मध्ये ओपन च्य सर्व कॅटेगरी येते SEBC भरी आहे
@powerofcompounding2365
@powerofcompounding2365 2 месяца назад
फक्त ओबीसी समाजाचं आरक्षण आपल्याला मिळावं या हेतू मुले EWS घालवले. पाटील हे काय केलं तुम्ही..
@mhk9219
@mhk9219 2 месяца назад
चांगल झाल😅
@amolpatil7230
@amolpatil7230 9 дней назад
अरे भाऊ SEBC पण भरी आहे पोलिस झाले मुलं खुप त्यात
@powerofcompounding2365
@powerofcompounding2365 9 дней назад
@@amolpatil7230 अभिनंदन.
@shivamgamerz974
@shivamgamerz974 2 месяца назад
हे सगळं कारस्थन् पवार नी केला आहे ते आज मराठा समाजला भोगावे लागते
@yogeshkulkarni9174
@yogeshkulkarni9174 2 месяца назад
खूप छान अभ्यास आहे.आपला 🙏
@laxmanlokare8438
@laxmanlokare8438 2 месяца назад
. जरागे पाटलाचा कोणताही दोष नाही . कुणबी मधून निश्चितता व आरक्षण सुरक्षा आहे कोर्टात टिकणारे आहे .
@prashantghule9447
@prashantghule9447 2 месяца назад
Ews केंद्राचे आहे ते टिकणारेच आहे,थोडा अभ्यास करा
@pariarun897
@pariarun897 2 месяца назад
Jar aapan nakki Abhyas kela na.... Ani pori chya mage nahi lagle na? Ani garib Chi jaan thevli na tar naki kahi tari bheth aste..... He lok Sagle rajkaran karat.
@prashantghule9447
@prashantghule9447 2 месяца назад
@@pariarun897 pori chya mage,,,,,,😁😁😁
@RanjanDesai-m7i
@RanjanDesai-m7i 2 месяца назад
Nahi भेटत
@kishorbhusari6774
@kishorbhusari6774 2 месяца назад
अभ्यास कमी ....आणि राजकारण जास्त ....
@sampattarate3046
@sampattarate3046 2 месяца назад
मराठा समाजा ला ओ बी सी आरक्षण का ? तर याचे उत्तर फक्त एकच आहे ,ओ बी सी ना राजकरणा तून बाहेर काढायचे हा एक कार्यक्रम आहे ,
@shantaramugale1945
@shantaramugale1945 2 месяца назад
Ews आरक्षण मध्ये अटीशर्ती एवढ्या किचकट आहेत आता पर्यंत किती जनांना फायदा झाला ते जनतेला माहिती आसावी
@Avinashdada45
@Avinashdada45 2 месяца назад
Ews स्पर्धा परीक्षा करणाऱ्या प्रत्येक मे काढल भावा😂... पोलिस भरती mpsc सगळे निकाल बघ
@adinathsawase882
@adinathsawase882 2 месяца назад
मराठा समाजाला कुणबी मध्ये आरक्षण पाहिजे.
@gurudev3253
@gurudev3253 2 месяца назад
पवार साहेबांनी बूच मारून ठेवलंय कि, कस काढता येईल ते आता.
@rajkumarkore4667
@rajkumarkore4667 2 месяца назад
कुणबी सर सकट सर्वांना मिळू शकत नाही
@Avinashdada45
@Avinashdada45 2 месяца назад
कुणबी घेऊन ओबीसी मधे फायदा नाही ews मधेच फायदा होता...किंवा वेगळी 10 टक्के मिळालं ते... Police भरती निकाल बघा ती एक झलक आहे फक्त
@adm758
@adm758 2 месяца назад
धन्य 😂😂😂
@Mitra-y5c
@Mitra-y5c 2 месяца назад
😂😂😂😂😂😂
@hrushikeshdeshpande8308
@hrushikeshdeshpande8308 2 месяца назад
हातच सोडून पालत्याच्या पाठीमागे लागायच का..... आजच बोला भविष्याच्या गोष्टी सांगायच्या असं करू तस करू आज जे नुकसान गरीब घरातील मुलांचं झालाय त्याच काय.....
@befocused4611
@befocused4611 2 месяца назад
Bhai nuksan konach zala nahi tras zala documents sathi ani maratha samaj jast aslya mula ani compition mula te jitha jatil tyanfha cutoff automatic high jail asa compare kartach yenar nahi ki ews cha khali ala vagere compare karayachach tr last year kiti % ala hota ya year la kiti % cha lagla te pahava lagta he channel valyana pn kama nahit headline ashe lawtat ki tech vachun bhila pahije manus tari pn tya sir ni changla explain kela tya patrakarachya question ch ulat yacha fayada maratha sobatch baki je ews madhe samaj hote jyana reservation nahi bhetat tyana zala
@r.a.bankar4903
@r.a.bankar4903 2 месяца назад
पुर्वी ews 8 टक्के+ ओपनमधील 40पैकी 30 एकुण 38 जागा शंभरपैकी मिळायच्या आता ओपनमधील 30पैकी 20 जागा आणि sebc मधील 10 जागा एकुण १०० पैकी 30 जागा मिळतात त्यामुळे 100जागामागे 8 जागांचे मराठा समाजाला नुकसान झाले आहे.
@rahulrk4477
@rahulrk4477 2 месяца назад
YAT MARATHA SAMAJACHA FYDA AHE KARAN 10% SEBC TETHE NO COMPITATION .....1700 SEATS JYANCHA NONDI AHET TYATIL 50/100 JAN BHARTI HOTILACH OBC MADHUN KUNBI +OPEN MADHUN KONIHI FORM BHARU SHAKTO TYAT 2/3% MARATHA BHARTI HOILACH .. MHNJE 12TO13% MARATHA SAMAJ YA BHARTI HONARCH BAGH 1700+OPEN ANI KUNBI MARATHA 1900 JAGA GHETIL MARATHA .. PAHILE EWS -10% MADHIL 6TO7% MARATHA BHARTI HOT HOTA ANI OPEN MADHUN 2TO3% MHNJE 9/10% FYDA HOT HOTA ATA TOCH FYDA 12TO13% JAIL ...
@Ingoleajay
@Ingoleajay 2 месяца назад
आम्हाला कुणबीच हवे.बाकी टीकत नसत
@RanjanDesai-m7i
@RanjanDesai-m7i 2 месяца назад
Nahi bhetat
@lalchandpardeshi4165
@lalchandpardeshi4165 2 месяца назад
काही फरक पडत नाही कुणबी झाल्याने आहे त्या ठिकाणीच राहणार
@Monu00723
@Monu00723 2 месяца назад
ओबीसी cutoff high झालाय भावा,यूज कमी लागतोय.
@RanjanDesai-m7i
@RanjanDesai-m7i 2 месяца назад
@@Monu00723 मनोद्दिन मुळे मुसलमानांना फुकटात 10% आरक्षण भेटल असाच म्हणाव लागेल🤣....
@rameshlore
@rameshlore 2 месяца назад
गू खा मग
@Nation_first1
@Nation_first1 2 месяца назад
राजेंद्र कोंडरे पाटील,विनोद पाटील, किशोर चव्हाण पाटील हे सर्व माझ्यामते अभ्यासू व्यक्तिमत्व आहेत यांचा सल्ला शासन व आंदोलन कर्त्यांनी जरुर घ्यावा ही विनंती.
@bhagwanshinde3700
@bhagwanshinde3700 2 месяца назад
Jarange patil यांनीSEBC मागणी साठी उपोषण केलं नाहीं त्यांचं यात काहीच दोष नाही gadar सरकार मुळे EWS गेलं ❤
@akshayjaitapkar6801
@akshayjaitapkar6801 2 месяца назад
जरांगे ची पहिली मागणी मराठा आरक्षण हिच होती.आणि नंतर तुतारी वाजवण्यासाठी त्याने मागण्या बदलल्या आणि तुमची पुंगी वाजवली.शेवटी शिक्षण महत्वाचं असत😂😂
@gdentertainment6119
@gdentertainment6119 2 месяца назад
Rights saheb........ खर आहे
@13_46s_albi
@13_46s_albi 2 месяца назад
सगळा फायदा मुस्लिम समाजाला झाला जारांगे मुळे नुकसान झाले
@rupalibalutkar5339
@rupalibalutkar5339 2 месяца назад
Very true sirji
@sudam22kar34
@sudam22kar34 2 месяца назад
म्हणजे भुजबळ साहेब खरं बोलतात शरद पवारांना जो चोमना उभा केला फक्त तुतारीचे मतदानासाठीचा केला आहे
@shyamsable8937
@shyamsable8937 2 месяца назад
पाटील यांनी 50%मधून सांगितले होते सरकारने स्वतः 10%देऊन EWS सरकारने जाणून बुजून उडवले आहे याचे परिणाम सरकारला भोगावे लागणार
@shivajithombre1387
@shivajithombre1387 2 месяца назад
ews मध्ये 8 टक्के च मिळत होत आणि sebc मध्ये पूर्ण 10 टक्के मराठा समाजाला मिळत आहे .आणि हे sebc सुद्धा टिकेल अस वाटत नाही म्हणून obc मधूनच आरक्षण योग्य आणि रास्त च मागणी आहे .
@kishorbhusari6774
@kishorbhusari6774 2 месяца назад
ते कधीही भेटणार नाही ....फक्त राजकारण करत रहा ....आणि ओबीसी मध्ये आल्यावर लड्डू भेटतील तुम्हाला. ...तो पर्यंत शरद पवार ची मुलगी मुख्यमंत्री झालेली असेल 😂😂😂
@shivajithombre4061
@shivajithombre4061 2 месяца назад
​@@kishorbhusari6774सत्त्ता बदलणार हे तुम्ही मान्य करता .... म्हणजे ओबीसी मधून आरक्षण भेटणार हे पण मान्य केलं तुम्ही धन्यवाद.
@dakshtachoudhari3616
@dakshtachoudhari3616 2 месяца назад
​@@shivajithombre4061स्वप्नात अस म्हण्यायच आहे.
@poojajadhav2473
@poojajadhav2473 2 месяца назад
Arey but central govt chya exams mdhe ews aahe te bgha na Kay murkhpna aahe to jrange nighala murkh aani tyachya mage he jast.....🤬🤬 Tamasha lavun thevlay
@avadhutmane9506
@avadhutmane9506 2 месяца назад
murkh merit bgh obc ch m bombl
@machhindraantre2468
@machhindraantre2468 2 месяца назад
तेलही गेले आणि तुपही गेलं शरद पवार साहेब
@RS-wp5di
@RS-wp5di 2 месяца назад
Ews चा लाभ फक्त ब्राह्मण समाजाला मिळणार
@swatijoshi3112
@swatijoshi3112 2 месяца назад
EWS मध्ये 76 जाती येतात फक्त ब्राह्मण नाही
@dakshtachoudhari3616
@dakshtachoudhari3616 2 месяца назад
ब्राम्हण जात आरक्षणात बसत नाही समजून घ्या
@क्षत्रियकुलावतंस1
Chutiya ahes brahman kadhi EWS madhun form Bharat nahit Muslim select zalet te tari bagh
@Jarangepatil-x8y
@Jarangepatil-x8y 2 месяца назад
फक्त जाती भेद करा 72 जाती आहे
@rohanjoshi8033
@rohanjoshi8033 2 месяца назад
नाही .ते तुमचे सगेसोयरे मुस्लिम यांना मिळणार
@nilesh.j935
@nilesh.j935 2 месяца назад
सरकारने नं टिकणारे 10% आरक्षण देऊन ओरिजिनल EWS व obc पण मिळू दिले नाहीं. हे फक्त सरकार च्या चुकीच्या धोरणामुळे. झाले.
@akshaypanvalkar1114
@akshaypanvalkar1114 2 месяца назад
Arrey chutmarichya 10 %ews milale hote na, mag garib o.b.c chech aarakshan kashala paahije Tula?
@NPTestDrive
@NPTestDrive 2 месяца назад
कुठल्या सरकारचं चुकलं? किती चाटणार पवार ची? लाज वाटायला हवी त्या पवारची चाटतांना ज्याने मराठा समाजाला अजिबात आरक्षण मिळू देणार नाही अशी भूमिका सुरुवातीपासून बजावली... पण जरांगेला उभं करून समाजाची वाजवली...
@LoneWolf-gf5ip
@LoneWolf-gf5ip 2 месяца назад
घ्या केळ
@sandiip1111
@sandiip1111 2 месяца назад
Jarange laa chief justice banwa Supreme Court che 😂
@drkanchanpatil
@drkanchanpatil 2 месяца назад
Reporter kondhare सरांच्या कडून काही विशिष्ट शब्द वदवू पाहत आहे.kondhare सर त्यात बोलताना अडकले नाहीत.😊
@VikramSathe-q7s
@VikramSathe-q7s 2 месяца назад
आम्ही जोपर्यंत जीवंत आहोत तोपर्यंत सर्व मराठा समाज हा मनोज जरांगे पाटील यांच्या सोबत आहोत एक मराठा कोटी मराठा 🚩🚩
@kishorbhusari6774
@kishorbhusari6774 2 месяца назад
समाजाचे खुप नाव होत आहे 😂😂
@क्षत्रियकुलावतंस1
त्याच कुत्र्याने वाटोळं केलं मराठ्यांच मुस्लीम समाज साठी असलेला अडथळा दूर केला EWS मधून
@amolsingare9394
@amolsingare9394 2 месяца назад
😂😂😂gu khaa daroj thoda thodaa....😂😂 Aani eka maratha kotti maratha kashala.... Ek maratha = Adanpan Kotti maratha= ????😂😂😂😂fill in the blank😂😂
@CHHATRAPATI-f4u
@CHHATRAPATI-f4u 2 месяца назад
सर्व समाज मिळून एका दिवशी मुसलमान समाजाला 50% आरक्षण मंजूर करून द्या😂😂
@v.r.gaming9959
@v.r.gaming9959 2 месяца назад
हे तर खरेच आहे.आपले एकच दैवत जरांगे पाटील
@allaboutrfantenna4196
@allaboutrfantenna4196 2 месяца назад
Ews required. Rajendra ji True
@shrisakhare6987
@shrisakhare6987 2 месяца назад
हा पत्रकार जास्तीत जास्त जरांगे पाटलांचा तिरस्कार करतो याच्या बातम्या समाजाच्या विरोधात दाखवतो.
@Kunbi123
@Kunbi123 2 месяца назад
Ibn lokmat virodh
@dakshtachoudhari3616
@dakshtachoudhari3616 2 месяца назад
अभ्यास करा जरा ह्याचा द्वेष त्याचा द्वेष याला पाडा त्याला पाडा द्या सोडून . भविष्याचा विचार करा दादा
@DiscoveriesofIndia
@DiscoveriesofIndia 2 месяца назад
सत्य हे कडू औषध सारखं असतं
@amolsingare9394
@amolsingare9394 2 месяца назад
😂😂😂ataa patrkar pn virodhi aahe.... Aani tumhi konachya virodhat nahit😂😂😂waaa ??? Aadanyachhe( जारांग्या) lekar(समर्थक) shikun Aadani aahet😂😂😂
@rajubhau3617
@rajubhau3617 2 месяца назад
खर ते खर
@SopnilJain
@SopnilJain 2 месяца назад
👍👍👍👍 Manoj Dada Only
@amolsingare9394
@amolsingare9394 2 месяца назад
😂😂😂guu fakt ...
@mahendrashilimkar9412
@mahendrashilimkar9412 2 месяца назад
तुम्हीही गोल गोल बोलताय साहैब, तुम्ही सुचवा कोणाचं कमी करायचे
@rameshdeshmukh6942
@rameshdeshmukh6942 2 месяца назад
फक्त फक्त मनोज दादा कोंडारे तू कुठे होता बाबा आता आता तुझा चेहरा दिसायला
@machidrapawar1477
@machidrapawar1477 2 месяца назад
कोंढरे साहेब फार हुशार अनुभवी नेते आहेत.
@prathm_2409
@prathm_2409 2 месяца назад
सरळ स्पष्ट राज ठाकरे बोलले तर झोंबल लोकांना एकच नेता आहे ज्यनी स्पष्ट संगितल होणार असेल तर नक्की देऊ नसल होणार तर भेटणार नाही
@a.s.4774
@a.s.4774 2 месяца назад
जरांगे पाटलाची काहीच चूक नाही सरकारने ईडब्ल्यूएस आरक्षण घालवलं आहे हे सगळ्या समाजाला माहीत आहे आम्ही मनोज दादा सोबत कायम❤🎉
@क्षत्रियकुलावतंस1
मराठ्यांच मुस्लीम समाज साठी असलेला अडथळा दूर केला EWS मधून
@क्षत्रियकुलावतंस1
बिनडोक भोकाच्या ओबीसी पाहिजे मग EWS सोडावं लागतं
@prakashbagul5096
@prakashbagul5096 2 месяца назад
100 टक्के अभ्यासपूर्ण विश्र्लेशन केले आहे यासाठी तज्ञ लोकांनी मराठा समाजाचे पर्भोधन करायला पाहिजे
@ओमनमोशिवाय
@ओमनमोशिवाय 2 месяца назад
मराठा समाजाला फक्त एकाच संवर्गातून च मिळणार.
@Kattar_303_0
@Kattar_303_0 2 месяца назад
पत्रकार भाऊ तुम्हाला काय फेक नरेटीव पसरवायचा आहे तो आम्हाला कळतोय पण कोंढारे साहेब हे मराठा आहेत ते तुमच्या सुरात सुर मिसळणार नाहीत पत्रकाराची तळमळ ओळखारे मराठा बांधवांनो😂😂 मरठा हितचिंतक फक्त मनोज दादा🚩
@abhishekmathankar5809
@abhishekmathankar5809 2 месяца назад
😂😂😂😂
@महाराष्ट्राचवैभव
100 मधली 10 मुल लागणार मराठा हे तरी फिक्स आहे हे फक्त जरांगे पाटील यांच्या मुळे आरक्षण भेटल. Ews गेलं तरी SEBC मिळालं आहे . आणि सेंट्रल ला EWS मधून घेऊ शकतो. एक मराठा लाख मराठा 🚩🚩
@yashpawar9220
@yashpawar9220 2 месяца назад
Central la EWS Ahe bhau CSC la jaun neat sanga
@SanjayVilas-c5b
@SanjayVilas-c5b 2 месяца назад
Thank you jarangya
@KailasShinde-v8e
@KailasShinde-v8e 2 месяца назад
कधी मागणी केली जरांगे पाटलांनी ईडब्ल्युएस घालवा म्हणून? तुम्ही सरकार चालवता की फक्त मराठा द्वेष करता? भंगार सरकारला दोष द्यायचा सोडून जरांगे पाटलांना टार्गेट करता फडणवीसच्या इशाऱ्यावर हे आम्हाला पण कळतय,,,,
@apmoule9028
@apmoule9028 2 месяца назад
फक्त मुस्लिम समाजाला फायदा होणार आहे
@shan-k4y
@shan-k4y 2 месяца назад
खरंच समाज खूप भोला आहे .खूप मोठा नुकसान झाले आहे हे. उगाच नेते मंडीळ ने समाजाला भरकटू नये .खरे आहे ते बोलावे आंदोलन चुकू शकतो सुधारणा करावी.
@BabanKadam-gw7kd
@BabanKadam-gw7kd 2 месяца назад
Jarange मुळे आरक्षण गेले
@DiscoveriesofIndia
@DiscoveriesofIndia 2 месяца назад
देर से आया लेकिन सच समज आया
@prabhakarjadhav4554
@prabhakarjadhav4554 2 месяца назад
मागील वर्षीचा पोलिस भरती EWS खूप जास्त लागला तेव्हा मराठा समाज होता तेव्हा , OBC पेक्षा जास्त आहे
@शिवराजजगताप-ब6द
कोंढरे सर अगदी सडेतोड माहिती दिली त्या बद्दल धन्यवाद😘💕
@pandharinathpatil7909
@pandharinathpatil7909 2 месяца назад
कोंढरे साहेब तुम्ही समाजाला याबाबत पुढाकार घेऊन जागृत करावे ही नम्र विनंती
@vishwajitpharne
@vishwajitpharne 2 месяца назад
मनोज जरांघगेनी obc मधून आरक्षण मागितले होते पण सरकारने scbc मधून दिल्यामुळे ews गेले आहे यात मनोज जरांगे पाटलांचा काय दोष नाही आम्ही पश्चिम महाराष्ट्र कायम जरांगे पाटलांसोबत
@AdvocateofLaw
@AdvocateofLaw 2 месяца назад
पाहिले 8%भेटायचं.. आता 10%मिळालंय 🚩
@kishorbhusari6774
@kishorbhusari6774 2 месяца назад
😂😂
@Kunbi123
@Kunbi123 2 месяца назад
Ani sobat konbi pan jarange patil mule fayda zala
@powerofcompounding2365
@powerofcompounding2365 2 месяца назад
😢 knowledge la चॅलेंज नाही
@akashpawar4560
@akashpawar4560 2 месяца назад
पहिले EWS मधले पण भेटायचं आणि ओपन मध्ये
@rahulrk4477
@rahulrk4477 2 месяца назад
YAT MARATHA SAMAJACHA FYDA AHE KARAN 10% SEBC TETHE NO COMPITATION .....1700 SEATS JYANCHA NONDI AHET TYATIL 50/100 JAN BHARTI HOTILACH OBC MADHUN KUNBI +OPEN MADHUN KONIHI FORM BHARU SHAKTO TYAT 2/3% MARATHA BHARTI HOILACH .. MHNJE 12TO13% MARATHA SAMAJ YA BHARTI HONARCH BAGH 1700+OPEN ANI KUNBI MARATHA 1900 JAGA GHETIL MARATHA .. PAHILE EWS -10% MADHIL 6TO7% MARATHA BHARTI HOT HOTA ANI OPEN MADHUN 2TO3% MHNJE 9/10% FYDA HOT HOTA ATA TOCH FYDA 12TO13% JAIL ...
@Nilesh-k6t
@Nilesh-k6t 2 месяца назад
Jarange la pn samaj dya . Changla vishleshan
@gyanobakale4458
@gyanobakale4458 2 месяца назад
आम्हाला शिक्षणासाठी आरक्षण पाहीजेत शिकलो तरच नौकरी लागेल ना
@abhayshinde7498
@abhayshinde7498 2 месяца назад
Great Maratha mass leader of millennium Manoj Jarange Patil, nothing stands before him. He never demanded SEBC.
@shravanrohilkar8493
@shravanrohilkar8493 2 месяца назад
अति तिथे माती.... माकडाच्या गळ्यात घंटा बांधली की असेच होते. शहाणा माणूस प्रथम जे मिळतंय ते संयमाने पदरात पाडून घेतो आणि नंतर आणखी मिळेल का याची चाचपणी करून नंतर अभ्यास करून पुढचा विचार करतो
@ramdasbhute3571
@ramdasbhute3571 2 месяца назад
I am teli OBC and in favor of giving reservations to maratha in OBC. That will strengthen OBC and we can control uppers also will get one honest leader.
@rahulsingbhate
@rahulsingbhate Месяц назад
EWS मधून मराठ्यांची 8 पोर लागायची सरकारी सेवेत आता SEBC मुळे 10 लागतात आणि कुणबी मुळे आणखी मराठा कुणबी लागतात हे फायद्याचं आहे.
@Tanvideshmukh-t3w
@Tanvideshmukh-t3w 2 месяца назад
आम्हाला EWS चं पाहिजे. 🙏🙏
@pariarun897
@pariarun897 2 месяца назад
Jarange kade jaa Mag...
@mangeshmore1363
@mangeshmore1363 2 месяца назад
SECB सरकारने दिली आहे जरागे पाटील OBC साठी मागणी केली आहे
@Tanvideshmukh-t3w
@Tanvideshmukh-t3w 2 месяца назад
अहो काय फायदा, हातचे गेले अन पळत्याच्या पाठीमागे लागले. अशी अवस्था आहे.
@PsM-lf9yl
@PsM-lf9yl 2 месяца назад
त्यामुळे कोणतेच नको फक्त कुणबी मधुनच​@@Tanvideshmukh-t3w
@prashantghule9447
@prashantghule9447 2 месяца назад
​@@PsM-lf9ylआणि ते काय मिळू शकत नाही
@theofficialbooknerd8195
@theofficialbooknerd8195 2 месяца назад
राजेंद्र कोंढरे हे अभ्यासू वेक्तीमत्व आहे समाजाने त्यांचा योग्य उपयोग करून घेतला पाहिजे आडमुठी भूमिका योग्य नाही
@subhashkhatmode6774
@subhashkhatmode6774 2 месяца назад
खुप छान संवाद
@AdhyayChaudhari
@AdhyayChaudhari 2 месяца назад
Scbc कोने मागितले लादले 10टक्के. सरकारने ने दिले आणि ews 10 टक्के bjp ने घालवले हरभरे खाल्ले हात कोरडे. Obc कुंभी मधून पाहिजे जरांगे पाटील समर्थक पंढरपूर❤
@arjuntambe6207
@arjuntambe6207 2 месяца назад
Sebc आरक्षणाची मागणी नसताना सरकारने दिले आमची मागणी ओबीसी मधुन आरक्षण मिळावे म्हणून आहे sebc जरांगे पाटलां नी मागितले च नाही म्हणजेच ews जायला जरांगे पाटील नाही तर सरकार च जबाबदार आहे आमची मागणी नसताना चुकीचे दिले सरकारने घालवल मराठा समाजाच ews
@motiramshinde4059
@motiramshinde4059 2 месяца назад
अहो सर आम्हाला ओबीसी आरक्षणच हवा आहे तुमच्यासाठी एक दुसरा सल्ला आहे जरांगे पाटलांना बदनाम करण्यापेक्षा सरकारचं खरं काय ते सांगा सामान्य जनता जास्त विश्वास ठेवील
@kishorbhusari6774
@kishorbhusari6774 2 месяца назад
जरांगेला फक्त राजकारण करायचे आहे ..
@pallavideshmukh5523
@pallavideshmukh5523 2 месяца назад
आम्हाला अभ्यासू नेते चालत नाहीत....आम्हाला फक्त शिव्या देणारे आडाणी आणि आडमुठे नेते पाहिजेत ....फडणाविसला आणि इतर जातीच्या नेत्यांना शिव्या दिल्या शिवाय आमचा मालक (शरद मालक) खुश होणार नाही...अभ्यासू लोकांना या आंदोलनात आणू नका...हे आंदोलन फक्त मालकाला खुश करण्यासाठी आम्ही करतो.... काही पण करा पण छत्रपतींच्या मूर्तीच्या पायाजवळ बसुन शिव्या देऊ नका 🙏🙏 🚩🚩जय शिवराय
@amolsingare9394
@amolsingare9394 2 месяца назад
😂😂😂😂 fakt tya Adanyachya dosh nahi jyala Savidhanch sajun ghyaich nahiye .... Jo guu khaun Konala pn kahi pn bolto.....😂😂😂 Aare thod shika ... Swata thod Knowledge ghya ree .... Aaplya Shejarchya bola 2+2=6 mhnaje 6 nast re hoot.... Thod Samjawa swatala thod Shikshit Kara !! Swatahun kahi goshti janun ghetlya na tr Jya goshti Chuk hoot aahet tya Apoap samjaila lagtaat... Fkt haa boltoy mnun te ikun mi pn tasch boltoy , aani mg aamhi je boltoy tech khar aahe ... 😂😂😂aasa samaj karun gheu naka ree😂😂😂 Mi fakt Adanpan paahun hastoy ...Karan mala swatahun kahi goshti samjtat... पूर्णतः दुसऱ्या च्या बोलण्यावर मी माझे जीवन आधारित नाही सोडू शकत... आजुन एक सांगतो तो जरांगे आडाणी आहे समजून घेण्या बाबतीत संविधान... आडमुठ्या पणा दुसऱ्यांना पण करता येतो ... पण प्रत्येकाला वाटते की आपले लेकर शिक्षित होऊन पुढे जावे ....... म्हणून ते समजदार पणें विचार करून सला मसलात करून आयुष्यातील निर्णय घेतात ..😂😂😂😂 ना क्की गु खातात... आदणी कुठला
@ram-dl1wo
@ram-dl1wo 2 месяца назад
मराठा ठोक मोर्चा आणि जरांगे पाटलामुळेच OBC महामंडळ, अण्णासाहेब महामंडळाला निधी उपलब्ध झाला, सारथी आणि इतर अनेक दुर्लक्षित संस्थांना शासनाची मदत मिळाली आहे. पवार नीच आहे, 1994 ला त्याने.... य घातली भावाच्या ताटातले सासरी माळीणच्या घरी 19% दिले, त्याने पेशंट बिघडवले, गरीब मराठ्यांच्या शापाने पक्ष फुटला, तोंडाचा रोग झाला 💪🚩✊⚔️
@bapuraodhembre6298
@bapuraodhembre6298 2 месяца назад
Ews 10% व SEBC 10% हे एकच फायदा पण sebc फक्त मराठा. आणी obc हे कायम. टिकणारे आहे
@hgbhure8225
@hgbhure8225 2 месяца назад
जी पोस्ट viral होत आहे ती चुकीची आहे. 40% समाजाला 10% आरक्षण कसे पुरणार? मराठा आरक्षण 20% पाहिजे.
@sushilpagar5985
@sushilpagar5985 2 месяца назад
EWS मधून बरेच मराठा मुलं job ला लागलेले आहेत OBC मधे खुप स्पर्धा आहे कट आँफ जास्त लागतो मराठा समाजाला EWS आरक्षण बेस्ट आहे बाकी बरेच जण कुनबी म्हणून OBC मधे आहेत.
@amolpatil7230
@amolpatil7230 9 дней назад
तू ओबीसी आहे 😂😂
@mahadevtat3095
@mahadevtat3095 2 месяца назад
जरांगे पाटील यांनी obc प्रवर्गातूनच मराठा कुणबी आरक्षण मागितले होते ews व sebc मागितले नव्हते त्यामुळे याच्याशी जरांगे पाटील यांचा काही संबंध नाही
@ngnikumbh6927
@ngnikumbh6927 2 месяца назад
Mr. M. Jarange did not demand SEBC and EWS reservation. EWS is not applicable because of declaration of SEBC reservation.
@kiranbhamare4761
@kiranbhamare4761 2 месяца назад
हे म्हणतात जरांगेचा हट्टी पणाला ई डब्ल्यूएस आरक्षण घालवले. तुम्ही पण लढाई त आहेत कि फक्त देखावा करत आहेत. तुम्ही का अडवले नाही सरकारला.. कृपया कुणीही जरांगेंचा व मराठा समाजाला बदनाम करू नये. हि अपेक्षा... अपेक्षा
@क्षत्रियकुलावतंस1
Jarange ने मुस्लीम समाजातील लोकांना रस्ता मोकळा करून दिला
@Nilmahajan
@Nilmahajan 2 месяца назад
@@क्षत्रियकुलावतंस1are chutya 10% full scbc plus obc 19% plus open ase 3 category madhum milat ahe
@amolsingare9394
@amolsingare9394 2 месяца назад
Tumhi mhanje jyala tyala bolayla Tayaar aani tech jr koni abhyas karun khare bolat aasel tr bolu naye😂😂😂😂.... Aaata aadanya tu gu khay tu Jarangya chaaa😂😂😂
@Babu_Garje
@Babu_Garje 2 месяца назад
लेकरं मोठी झाली
@apparaut9504
@apparaut9504 2 месяца назад
मनोज दादाचा काही दोष नाही हे राजकारणी लोक बोलतात
@amolsingare9394
@amolsingare9394 2 месяца назад
😂😂😂😂 fakt tya Adanyachya dosh nahi jyala Savidhanch sajun ghyaich nahiye .... Jo guu khaun Konala pn kahi pn bolto.....😂😂😂 Aare thod shika ... Swata thod Knowledge ghya ree .... Aaplya Shejarchya bola 2+2=6 mhnaje 6 nast re hoot.... Thod Samjawa swatala thod Shikshit Kara !! Swatahun kahi goshti janun ghetlya na tr Jya goshti Chuk hoot aahet tya Apoap samjaila lagtaat... Fkt haa boltoy mnun te ikun mi pn tasch boltoy , aani mg aamhi je boltoy tech khar aahe ... 😂😂😂aasa samaj karun gheu naka ree😂😂😂 Mi fakt Adanpan paahun hastoy ...Karan mala swatahun kahi goshti samjtat... पूर्णतः दुसऱ्या च्या बोलण्यावर मी माझे जीवन आधारित नाही सोडू शकत...
@namchal9798
@namchal9798 2 месяца назад
जरागे मराठा समाजाला भरकटत नेत आहे
@maheahdevchake6248
@maheahdevchake6248 2 месяца назад
मराठ्यांनी याचा विचार करावा आहे ते पण चाललय
@balasahebkalebk99
@balasahebkalebk99 2 месяца назад
मग फायदा कोणता झाला या वर्षात😮
@vikasshinde1658
@vikasshinde1658 2 месяца назад
आरक्षण दील्यागत करायचं आणि दुसऱ्यान घालवलं अस सांगून समाजाला फसवत आले आहेत ...
@BapuShinde-yg8qz
@BapuShinde-yg8qz 2 месяца назад
धन्यवाद कोंढारे साहेब खरे बोलल्याबद्दलआतापर्यंत मराठा समाजाने ईडब्ल्यूएस कुणबी एसीबीसीआरक्षण घेऊन नोकऱ्या घेतल्या आहेत
@machidrapawar1477
@machidrapawar1477 2 месяца назад
पवार यांनी कधी मराठा समाजाचा आरक्षण मध्ये विचार केला नाही. त्याना माहित हे मराठा कायम स्वरूपी सतरंज्या उचलायला नकार देणार नाहीत.
@viratdhage
@viratdhage 2 месяца назад
EWS हे आरक्षण सरकारच्या धोरणा मुळे गेलेलं आहे
@asaramawachar1728
@asaramawachar1728 2 месяца назад
अगदी बरोबर
@sunilbhalerao6210
@sunilbhalerao6210 2 месяца назад
बरोबर sir पेशत कोमात कोणी नेला ? सर्वाना माहिती आहे
@Kingcircle11
@Kingcircle11 2 месяца назад
भावी मुख्यमंत्री मनोज दादा जराणगे पाटील 👊
@NahanuNamtabade-vc5eg
@NahanuNamtabade-vc5eg 2 месяца назад
जर ह्या police भरती मध्ये sebc नसतं तर ews च मेरिट खूप जास्त लागलं आस्त. मला आस वाटतेय की sebc मुळे मराठा समाजाचा फायदाच झाला आहे.
@vinayaksuryaji9576
@vinayaksuryaji9576 2 месяца назад
Maharashtra belongs to Marathi community SC st OBC nt vt and general and not belongs to Maratha community.jai Hind jai bhole nath.
@rajendrakulkarni1488
@rajendrakulkarni1488 2 месяца назад
E W S मधून खरोखरच गरीब मराठा आणि इतर गरीबांना न्याय दिला होता
@kirankordevlogs4248
@kirankordevlogs4248 2 месяца назад
वैद्यकीय शिक्षण आणि अभियांत्रिकी शिक्षण यासाठी लागणारे शैक्षणिक शुल्क खूप जास्त म्हणजे लाख रुपयांमध्ये असते हे शैक्षणिक शुल्क असते ओबीसी प्रवर्गात मराठा समाज गेल्यास शैक्षणिक शुल्कामध्ये फायदा होईल. खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना लाखो रुपयांचे शैक्षणिक शुल्क भरावे लागते
Далее
🎙А НЕ СПЕТЬ ли мне ПЕСНЮ?🕺🏼
3:06:10