Тёмный

#MarathaReservation 

ABP MAJHA
Подписаться 14 млн
Просмотров 693 тыс.
50% 1

मराठा समाजाच्या न्याय हक्काच्या मागणीसाठी सरकार तसूभरही मागे हटणार नाही. हा लढा आपल्या सर्वांचा आहे. समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी जे जे काही करता येईल ते सर्व करू. यासंदर्भात आम्ही सर्व संबंधितांनाही विश्वासात घेऊन , त्यांच्या सूचनांचा विचार करणार आहोत. विरोधी पक्ष नेत्यांशी देखील या विषयावर सविस्तर बोलण्यात येईल. सरकार या प्रश्नी सुरुवातीपासून प्रामाणिक आहे आणि तळमळीने हा प्रश्न सोडवू इच्छिते पण राजकारणासाठी मराठा समाजाला भडकविण्याचे आणि आगी लावण्याचे काम कुणी करू नये असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले.याच पार्श्वभूमीवर एबीपी माझाने खास मराठा आरक्षण परिषद आयोजित केली आहे.
Subscribe to our RU-vid channel here: / abpmajhatv
For latest breaking news (#MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: abpmajha.abpli...
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
/ abpmajhatv
Google+ : plus.google.co...
Download ABP App for Apple: itunes.apple.c...
Download ABP App for Android: play.google.co...
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. Mirroring the aspirations and distinct socio-political characteristics of the region, ABP Majha (formerly STAR Majha) has captured the hearts of 12 million Indians weekly, in a short time. सात बाराच्या बातम्या (Saat Barachya Batmya) and माझा कट्टा (Majha Katta) are two of the many important programs on the channel. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.

Опубликовано:

 

17 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 1,5 тыс.   
@adv.prasad_pawar
@adv.prasad_pawar 4 года назад
अत्यंत सुस्पष्ट व परखडपणे उत्तरे दिलीत वकील साहेब.
@ashokvankar3233
@ashokvankar3233 4 года назад
सदावर्ते साहेब , तुम्ही एक जबाबदार व्यक्ती आहात. एका संवेदनशील विषयावर भाष्य करताना हे असे कुत्सीत हसणे योग्य नाही. त्यामुळे दोन समाजात द्वेष निर्माण होत आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी घटना आहे. जे व्हायचे आहे ते होईल. तुम्हाला हे असे हसताना पाहून तुम्हाला आसुरी आनंद होतो आहे की काय असे वाटते आहे.
@nitin9138
@nitin9138 4 года назад
सदावर्ते साहेब तुम्ही ग्रेट आहात, आम्हा ब्राम्हणांकडे मराठा समाजाकडे आहेत तशी आर्थिक साधनं नाहीत, महाराष्ट्रात इतर कुठल्याही समाजाकडे नसतील एवढी साधन संपत्ती मराठा समाजाकडे आहे, इतर समाजापेक्षा मराठा समाजाची परिस्थिती उत्तम असताना हा समाज खुली स्पर्धा करायला का घाबरतो? अहो आमचा समाज ही गरीब आहे पण याचा बाऊ करून आरक्षण नाही मागत तर मेहनतीने खुल्या स्पर्धेला सामोरे जाऊन यश मिळवतो. मागासवर्गीयांना आरक्षण मिळालंच पाहिजे पण ते 50% वर नसावं हा कायदा योग्य आहे, त्यापुढे गेल्यास जनरल कॅटेगरी च्या लोकांनी काय करायचं? ओपन मध्ये भरमसाठ जाती धर्म असणारे लोक आहेत तसेच ओपनला कॉम्पिट करणाऱ्या मागासवर्गीयाचा विचार ओपन मध्ये होतो असं असताना 50% पेक्षा जास्त आरक्षण देणे अतार्किक आहे. सदावर्ते साहेब ओपन मधल्या लोकांच्या न्याय हक्कांसाठी लढत आहेत, साहेब आम्ही तुमच्या बरोबर आहोत, महाराष्ट्रातील जनता तुमची ऋणी राहील.🙏🙏
@santoshvlog2276
@santoshvlog2276 4 года назад
तुम्ही ब्राम्हणांनी च तर ही जात काढली ना mc त्या टाईम ला ही जात निर्माण केली नसती तर ही वेळ आत्ता आली असती का ? खरे खेळ तर तुम्ही खेळता , आणि बघून दुसऱ्यांची मजा घेता . आणि वरून मंतोय सदावर्ते तुम्ही ग्रेट आहात , mc सदावर्ते भाडखाउ . तोच तर आरक्षण ला आवाहन देतोय ना .
@nitin9138
@nitin9138 4 года назад
@@santoshvlog2276 आवाहन नाही, आव्हान बोल येड्या, आधी नीट लिहायला शिक आणि चाललंय आरक्षण मागायला. आमच्या पूर्वजांनी जाती निर्माण केल्या ते त्यांच्या फायद्यासाठी, ते चुकले पण त्यांच्या चुकीची शिक्षा आम्ही का भोगायची, मध्ययुगात दलितांवर आमच्याकडुन अन्याय झाला हे मान्य परंतु स्वातंत्र्य पूर्व काळात थोर समाजसेवक ब्राह्मणच होते, आधुनिक युगात ब्राम्हणाकडून दलितांवर अत्याचार झाल्याची एक घटना दाखवा, पण मराठ्यांकडून दलितांवरील अत्याचाराचे हजार केसेस मी सांगू शकतो.
@ganeshshivajipawar5944
@ganeshshivajipawar5944 4 года назад
@@nitin9138 sang 1000 cases🙄lihun de
@ganeshshivajipawar5944
@ganeshshivajipawar5944 4 года назад
@@nitin9138 मराठ्यांकडून दलितांचे शोषण झाले वा!!! अंमली पदार्थाचे सेवन करत लिहिता वाटत...👍
@santoshvlog2276
@santoshvlog2276 4 года назад
@@nitin9138 तुम्ही कोणती शिक्षा बोगताय आत्ता.आणि मराठा हे दलितांवर अत्याचार करतात तर दाखव केसेस .आणि महाराष्ट्रातील या मोठ्या दोन समाजामध्ये भांडणं लावण्याचं काम तर तुम्हीच करता ना त्यामुळे तर हा दोन्ही समाज ऐकत्र येत नाही आणि एकत्र आला तर माहीत आहे तुम्हाला की काय होईल ते तुमचा तर धंदाच बंद होईल. यूपी बिहार राज्यात बामनच दलितांवर अत्याचार करतात ना की तिथं पण मराठा आहेत.
@rushikeshdjoshi
@rushikeshdjoshi 3 года назад
गुणरत्न - गुण आणि रत्न खरे आहेत .. सॅल्यूट सर ..
@mangeshmogarge6445
@mangeshmogarge6445 3 года назад
Kon ahe tu re
@sachinchikhalikar2185
@sachinchikhalikar2185 4 года назад
गुनरत्न साहेब आपण डिबेट मध्ये सहभागी होऊ नका तुम्हाला हे लोक बोलू देत नाहीत, तुम्ही एक्सक्लुझिव इन्टरविव देत चला।
@rahulkolekar796
@rahulkolekar796 4 года назад
वकील साहेब बरोबर बोलत आहेत
@nitinsonawane4977
@nitinsonawane4977 3 года назад
Badman
@tularammeshram6578
@tularammeshram6578 3 года назад
गुणरत्न सदावर्ते हेनिष्णात विधितज्ञ आहेत।
@sunillahane7067
@sunillahane7067 3 года назад
खर आहे व हे लोक bmw वाले ह्यांना आरक्षण कश्याला
@rohitnangarepatil6047
@rohitnangarepatil6047 3 года назад
@@sunillahane7067 मुर्खा आरक्षण हे स्वतंत्र्यानंतर 10 वर्षे असते फक्त आज 71 वर्षे झाली तरी तुमचा समाज मागास आहे दुर्दैव
@bahiranathkalamkar8684
@bahiranathkalamkar8684 8 месяцев назад
आबासाहेब पाटील आणि विनोद पाटील आपली कळकळीने बाजु मांडतात मराठा समजाकडून धन्यवाद
@kingmaker0074
@kingmaker0074 4 года назад
अॅड सदावर्तै साहेब आगे बढो हम तूम्हारे साथ है
@sushantkale5668
@sushantkale5668 4 года назад
माझ्या मराठा मित्रानो मराठा आरक्षण लागू होणार नाही , सरकार वेळ काढू पणा चालू आहे ... वेळ वाया घालू नका अभ्यासाला लागा....🙏
@sangitagaikwad1531
@sangitagaikwad1531 8 месяцев назад
हणण
@sushantkale5668
@sushantkale5668 8 месяцев назад
What
@GaikwadGaikwad-uj2jn
@GaikwadGaikwad-uj2jn 8 месяцев назад
Ll​@@sangitagaikwad1531
@mahadevjagtap-li4sw
@mahadevjagtap-li4sw 8 месяцев назад
6
@DighamberDevekar
@DighamberDevekar 7 месяцев назад
​@@sushantkale5668aa We
@_CHNDRAGUPT_
@_CHNDRAGUPT_ 4 года назад
सदावर्ते साहेबा सोबत चर्चेला चांगले हुशार अभ्यासु लोक पाठवा..😊
@dhammaratnakamble4176
@dhammaratnakamble4176 3 года назад
👍👍👍👍
@akshaytate
@akshaytate 3 года назад
🤣🤣
@akshaytate
@akshaytate 3 года назад
गु.....रत्न सदावर्ते🤣🤣
@rajendrasonawane7204
@rajendrasonawane7204 3 года назад
Chamchya barobar chaku pahije 😎😀
@sachinmankar6083
@sachinmankar6083 4 года назад
सर्व मराठा आमदाराना भावपूर्ण श्रद्धांजली
@mukunddongare9065
@mukunddongare9065 4 года назад
😂😂
@tularammeshram6578
@tularammeshram6578 3 года назад
👆💐💐💐😊😊😊
@monoj3299
@monoj3299 3 года назад
💐👍😉
@mahirocks9888
@mahirocks9888 3 года назад
🐱🐱🐱🐱🐱
@ashokmahire6541
@ashokmahire6541 3 года назад
Maratha. Aarkshan kalbahy jhale aahe,tyavar charcha nako, aebipi majhya ne nahag parishram ghevu naye
@avinashmeshram7025
@avinashmeshram7025 4 года назад
सदवरते साहेब आजच नाही तर ते २०१८ मधे पन ते बोलून गेले है असंवेधानिक आहे। ते लोकशाही रित्या आपले विचार मांडत आहेत।
@valuukakade6111
@valuukakade6111 4 года назад
एका मराठा समाजाला आरक्षण मिळवल्यानंतर १२७ उच्च पदावर नियुक्ती होतात हे बहुतेक खुपते डोक्यात
@vbh4315
@vbh4315 4 года назад
16 takke janarach hota. Pan 10 takke bhetnarach.
@shriharigite2500
@shriharigite2500 4 года назад
सदावरते साहेब 🙏🙏🙏✌✌✌✌✌✌✌✌✌✌✌✌✌✌✌✌✌✌✌✌✌✌✌✌✌✌✌✌
@वासकोदगामा-न1ड
Chokh tyacha mulasakt.
@Elon_musk1114
@Elon_musk1114 4 года назад
Tuzy aaych puccha
@siddharthkale3322
@siddharthkale3322 4 года назад
Tu vanjarrii ahe ka bee..lai khushi hoili ka bee tula haramkhor
@rushikarhale6655
@rushikarhale6655 4 года назад
या सदावर्ते काय खरं आहे रे
@ganeshgadage2215
@ganeshgadage2215 4 года назад
एवढे बोट सदावरते च्या ढुअंगनात घातले का काय तू.
@sachinkardak7454
@sachinkardak7454 4 года назад
सदावर्ते एकटे उरून पुरतात यांना....सदावर्ते डंके के चोट वर बोलतात ..रोख ठोक भूमिका ... ✌👌👍
@dharmvirshinde774
@dharmvirshinde774 4 года назад
Gunvantji Sadavarte very brilliant person. ....millions and millions Indian believe in constitution stand with maratha reservation .....we all lots and lots people standing with Gunaratnaji Sadavarte my request to all them that to make a correct guidelines for maratha reservation. ..........JAI BHARAT. .....
@vishalpawar5627
@vishalpawar5627 4 года назад
सदावर्ते साहेब अगदी कायद्याला धरून बोलत आहेत
@iamthebest7858
@iamthebest7858 4 года назад
जर तुम्हाला संविधानाचा आदर असता तर तुम्ही लोकांनी संविधान जाळले नसते. आता तुम्हाला आरक्षणाची गरज आहे म्हणून आता संविधानाचा आदर आहे. वा रे वा....... भारी बोलता की राव.....
@vbh4315
@vbh4315 4 года назад
Barbar savidhan fekun dya te Kay ghanta marathyancha kamach nahi. Ani te kuni ekane banvle nahi.
@ravibhadarge6964
@ravibhadarge6964 4 года назад
बरोबर बोलत आहेत भाई
@aniketdemse4472
@aniketdemse4472 4 года назад
Aarkshan deyla suruvat koni keli marathe nich samjlka shahu maharaj yani
@Ujbharat
@Ujbharat 4 года назад
जा झवण्या
@sumedhsalve1469
@sumedhsalve1469 4 года назад
@@vbh4315 पाकिस्तान la जावा, तिकडे तुम्हाला scope आहे
@werindians6938
@werindians6938 4 года назад
शाळेच्या दाखल्यावरून जात हटवा...जात न पाहता रोटीबेटी व्यवहार करा...जातीअंतासाठी मोर्चे काढा....जातींंचाच अंत होईल....आरक्षणाची गरजच उरणार नाही...समाजात शांतता नांदेल.
@vishakhapatil8394
@vishakhapatil8394 4 года назад
आरक्षण काढून टाका
@werindians6938
@werindians6938 4 года назад
@@vishakhapatil8394 जातीअंत झाला की ते पण आपोआप होईल....
@prakashvichare4244
@prakashvichare4244 4 года назад
आता आरक्षणे रद्दबातल करण्याच्या कामाला लागा .मराठ्यांनो राजकारण सोडा आणि संवैधानिक कायदे आड येत असतील तर बहुसंख्य भारतीयांना जाचक ठरणारर्‍या आरक्षणे रद्द करायच्या मागे लागा .बौद्धीक क्षमता दाखवा तसेच गरजुना काही सवलती द्या येईल समानता आपोआप.आहो श्रीमंत ब्राह्मण गरीब बाह्मणास मराठा माराठ्यास आरक्षण लाभार्थी गरीब लाभार्थ्यास आपल्या मुली देत नाही.तो आपल्या श्रीमंतीच्या स्तरावरचाच जातवाला शोधतात .जरा डोळे उघडुन वास्तव बघा आराक्षण अलाभार्थ्यांनो.
@nanawalke
@nanawalke 3 года назад
मा. देवेन्द्रंजी फडवणीस साहेब आपण व आपल्या पक्षा ने केंद्रात दबाब वापरुण मराठा समाजाला आरक्षण मिळुन द्या. तुम्हाला आमचा मराठा समाज २०२४ ला २८८ पैकी २०० आमदार निवडुण देणारच. !! एक मराठा लाख मराठा !!
@मस्तरामबाबाजी
मराठा समाजाने जे गमावले ते आता परत येणे शक्य नाही ही दगडावरची रेष आहे। मराठा समाजाने आरक्षण ला श्रद्धांजली द्यावी आणि आपल्या मुलांचा भवितव्याचा विचार करावा।
@manishnerkar6805
@manishnerkar6805 3 года назад
मेटेंचा अभ्यास म्हणजे दोनदा दहावी नापास असा वाटतो 😂😂😂
@jayBharatiraanga6425
@jayBharatiraanga6425 3 года назад
Mete Yancha Avhyas Nahe 🇮🇳📢🗣️✍️
@world_conquerer
@world_conquerer 4 года назад
जातीवाद पाळला नसता तर आरक्षण द्यायची वेळच आली नसती
@deathadder4999
@deathadder4999 4 года назад
Constitution ni jar caste base chya aivaji arthik stithivar aarakshan dil asta tar bar zaal asta.
@world_conquerer
@world_conquerer 4 года назад
@@deathadder4999 ज्या समाजाला माणूस म्हणून वागणूक दिली नाही त्यांना प्रतिनिधित्व देण्याची तरतूद आहे आरक्षण न की श्रीमंत गरीब बघून
@anupamabhadke8430
@anupamabhadke8430 4 года назад
मराठा आरक्षण हे सर्वोच्च न्यायालयाने स्थगीत केले आहे !!! महाराष्ट्र सरकारचा काय दोष आहे ???
@akshaysawant9041
@akshaysawant9041 4 года назад
@noor hussain Ali kutra aahe to
@yogeshdhage6713
@yogeshdhage6713 4 года назад
चुत्या
@bhargavdhak5890
@bhargavdhak5890 3 года назад
महाराष्ट्र सरकारला माहीत होते की सर्वोच्च न्यायालय स्तागित करणार आहे तरी सुध्धा लोकांची फसवणूक करून सरकारने पुढाकार घेतला
@jayBharatiraanga6425
@jayBharatiraanga6425 3 года назад
Barkhasat Dismiss Bola 😵😩🤧🗣️📢🇮🇳✍️
@pritamsalokhe5900
@pritamsalokhe5900 4 года назад
जोशी साहेब...अजून दहा बारा लोकांना बोलवायचे ना.
@nomercy3141
@nomercy3141 3 года назад
😂😂😂
@viveksawant2209
@viveksawant2209 3 года назад
....मेटे चा अभ्यास म्हणजे ....दहावी फेल वाटतो.....😂😂😂😂
@Aaryasalve.007
@Aaryasalve.007 3 года назад
मराठा समाज शैक्षणीकदृश्ष्या मागास आहेतच.पण सामाजिक दृश्ट्या मागास नाहीत.
@dhammaratnakamble4176
@dhammaratnakamble4176 3 года назад
👍👍👍👍
@swapnilmhaske5720
@swapnilmhaske5720 3 года назад
😆🤣
@dhammaratnakamble4176
@dhammaratnakamble4176 3 года назад
मेटेचं शिक्षण किती झालंय.... पाचवी. पाच बार फेल.... राजाबाबुकी जय... 😃😃😃😃
@tukarammandavkar1109
@tukarammandavkar1109 3 года назад
अगदी बरोबर बोललात, हा माणूस समाजाच नेत्रूत्व फक्त राजकारण करण्यासाठी वापरतो.
@rajukhochare4040
@rajukhochare4040 4 года назад
सदावर्ते मराठ्यांचा दुःखावर हसू नका. मराठे हे संघर्ष करणारे आहेत. आणि आम्ही जिंकणारच
@chaitanyanarsale271
@chaitanyanarsale271 4 года назад
त्याची जिरवावी लागेल
@rameshkamble4587
@rameshkamble4587 4 года назад
Khratyno visra Ata Ani majuri krychi savay lavun ghya
@akashmane9385
@akashmane9385 4 года назад
One man army ✊
@dipaksonawane3210
@dipaksonawane3210 4 года назад
सदावर्ते सर अत्यंत हुशार आणि अभ्यासू व्यक्तिमत्व!
@nitinjadhav4039
@nitinjadhav4039 4 года назад
मराठा समाजाने येणाऱ्या सर्व इलेक्शन वरती भविष्कार घातला पाहिजे... आता माघार नाही. जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🚩🚩 जय महाराष्ट्र 🚩🚩
@इस्लामखान-प3ठ
😂😂😂😂
@shashankzankar5580
@shashankzankar5580 4 года назад
Tumcha vote koni depends nahi gharich basa tumhi
@nitinjadhav4039
@nitinjadhav4039 4 года назад
@@shashankzankar5580 समजेल लवकरच वाट पहा
@nitinjadhav4039
@nitinjadhav4039 4 года назад
@@shashankzankar5580 कोण घरी बसणार तो येणारा काळ आणि वेळ सांगेल
@इस्लामखान-प3ठ
@@nitinjadhav4039 a ja lavdya
@rahulshid7222
@rahulshid7222 4 года назад
The ग्रेट of सदावर्ते साहेब
@marutinalmale6442
@marutinalmale6442 4 года назад
Adv.Gunratna sadavarte well done !
@IndiaMirror20
@IndiaMirror20 3 года назад
Congratulations on the Sadawarte Sir Jai Obc Jai Savidhan Jai Bharat and
@yogeshsapkal9169
@yogeshsapkal9169 3 года назад
Ssdwarte साहेबांची भूमिका समजून घेण्यास अक्कल लागते दूर दैवान आपल्या समाजाला कळत नाही .असेच वकील साहेबांचं पुष्टी करत रहा एवढच
@bharatchougale6167
@bharatchougale6167 4 года назад
मराठा आरक्षण मिळणार नक्की. विनोद पाटील सर व्यवस्थित हँडेल करतील सगळं.
@raviwankhede8545
@raviwankhede8545 4 года назад
Shridhar Kadam सुप्रीम कोर्टाने नुकतच मराठा आरक्षणाला स्थगिती दिली आरक्षणाबाबतचा कोणताही निर्णय लोकसभा व राज्यसभेत मंजुर झाला व राष्ट्रपतींची स्वाक्षरी झाली कि तो कायदा बनतो व राज्यघटनेच्या परिशिष्ट ९ मध्ये या कायद्याचा समावेश करण्यात येतो. राज्यघटनेतील कलम ३१ ( क ) नुसार, अशा कायद्याला कोणालाही कोर्टात चॅलेंज करता येत नाही. हा झाला मुळ आराखडा. या प्रकरणात हायकोर्ट व सुप्रीम कोर्ट हे फक्त सत्यनारायण पुजेप्रमाणे " ग्रंथ - वाचे " असतात. मुळ ढाचा बदलाला हात घालण्याचे अधिकार त्यांना नसतात. भारतातील कोणत्याही राज्याला 50% पेक्षा जास्त आरक्षण देता येत नाही. १९९४ साली, तामिळनाडू सरकारने विधानसभेत १९% आरक्षण वाढवले. एकुण आरक्षण झाले ६९%. मग तामिळनाडू सरकारने तो विधानसभेत पास झालेला ठराव, केंद्र सरकार कडे पाठवला. तेथे पंतप्रधान होते पी. व्ही. नरसिंहराव. त्यांनी तो प्रस्ताव लोकसभा व राज्यसभेत पास करून घेतला अन राष्ट्रपतींकडुन मंजुरी मिळवली. या घटना बदलाचा समावेश राज्यघटना परिशिष्ट ९ मध्ये करण्यात आला. परिणामी त्या घटना बदलाला कायद्यासमोर चॅलेंजच करता येत नाही. आरक्षण द्यावं ते अस मजबुत आखणी करूनच. जेथे किंचितही लिकेज राहु नये. या पूर्वीच्या सरकारने म्हणे हायकोर्टात मोठमोठ्या वकीलांची फौज उभी केली. आरक्षणाबाबत ज्या न्यायालयाचे अधिकार मर्यादित आहेत, तेथे आरक्षण टिकवुन काय मोठे दिवे लागणार होते? पण या पूर्वीच्या सरकारने लगेच स्वतःच्या अंगाला शेंदुर फासुन उदोउदो करून घेतला. आता पहा..... सुप्रीम कोर्टाला देखील या आरक्षणाला मंजुरी देण्याचे अधिकार नाहीत. मग सरकारने कसे आरक्षण दिले? अजून वेळ गेली नाही राज्यसभा व लोकसभा येथे bjp चे बहुमत आहे व शिवसेना , राष्ट्रवादी सुध्दा मराठा आरक्षणासाठी सोबत राहतीलच त्यासाठी महाराष्ट्रातील bjp नेत्यांनी स्वतःची ताकद वापरून केंद्राकडून मराठा आरक्षणाला 9 व्या परिशिष्ट मध्ये टाकून घटना दुरुस्ती करण्यास विनंती करावी .व आमच्या मराठा बांधवाना न्याय मिळवून दयावा .ही विनंती
@vbh4315
@vbh4315 4 года назад
@Manish Erande dya fekun savidhan.
@goraknathgadkari4875
@goraknathgadkari4875 4 года назад
@@raviwankhede8545 kon mhante schedule 9 challenge hot nahi...kahi gappa maraychya...
@cuteproduction1547
@cuteproduction1547 4 года назад
@@vbh4315 nav kay tujh
@vbh4315
@vbh4315 4 года назад
@@cuteproduction1547 vaibhav patil.
@Saj393
@Saj393 4 года назад
Obc च आरक्षण 27% त्यात 400 जाती आहेत 😆😅😁😂😃😃😄😆😆😆माझा नंबर लागला नाहिये माझ्या घरात 40 माणस होती एकाला ही सरकारी नोकरीत घेतल नाही जय हो सर कार
@av6989
@av6989 4 года назад
1000 jati astil tri tya jati til population nusar dilel. Ahe.
@AkshayKumar-fz7nw
@AkshayKumar-fz7nw 4 года назад
Mag kay 100 % dyayla pahije...tevdh tari ahe
@raviwankhede8545
@raviwankhede8545 4 года назад
सरकारी नौकरी साठी पर्यंत करावे लागतात
@pradnyilgarud5219
@pradnyilgarud5219 4 года назад
O
@जयहिंद-प4ज
@जयहिंद-प4ज 4 года назад
@@av6989 नाही ..ओबीसी ला कमीच आहे..population तुलनेत,,, त्यामुळे सरकार जातीनिहाय जनगणना करत नाही
@jaipal9447
@jaipal9447 4 года назад
आरक्षण मिळाले पाहिजे पण specific caste साठी सध्या कुठल्याच जातीला नाही ,सगळ्या मागास जाती group मध्ये आहेत..मग फक्त एका जाती साठी मागितलेले आरक्षण court मध्ये टिकेल तरी कसं...
@jayBharatiraanga6425
@jayBharatiraanga6425 3 года назад
Adv Sadavarte Upholds Constitution Arakshan Gareebe Hataoo Cha Prograame nahe No Arakshan for Marathae Visthapet Vs Prasthapet Tumchya Hakachae Nahe Tumchya Big Shot Kadae Khoop Paisa ahae Vapra Kalyankari Yogna Rabva 🇮🇳📢🗣️✍️🤧😁
@swapnilmhaske5720
@swapnilmhaske5720 3 года назад
गुंणरत्न सर सोबत नादी लागू नका 💪 अभ्यास करून या लागायचे असे तर🤣
@thermodynamics10
@thermodynamics10 4 года назад
जेव्हा आरक्षण दिल जात होत तेव्हा जातीय अभिमान आडवा आला आपल्या । आरक्षण घ्याला आम्ही काय दलित आहोत काय म्हणत आपण आरक्षण नाकारला । एवढ्या वर्ष sc st ला शिव्या देत आलोत आपण आरक्षणा वरून ।
@psfitness7352
@psfitness7352 4 года назад
Right👍
@valuukakade6111
@valuukakade6111 4 года назад
याला पुरावा नाही त्या बाजारगप्पा आहेत आरक्षण जर कोणी आणला असेल ते शाहु महाराज होते ऩंतर ते घुसवलय इकडे जरा अभ्यास करा समजलं सुरुवात कोणी केली १० वर्षानंतर आर्थिक निकषावर आरक्षण लागू करण्यात याव हे सांगुन गेलेले आठवत नाही का
@vbh4315
@vbh4315 4 года назад
Kay ghanta? Marathyanla kuni vicharla navta tyveles. Ani 10 takke kendrane dilel bhetu shakat marathyanla.
@prafullsur1086
@prafullsur1086 4 года назад
@@valuukakade6111 Suprim courtani changli kholun marli..ma ..ra ..thyanchi
@sathavale2
@sathavale2 4 года назад
@@prafullsur1086 court ni nahi changli baju n mandun uddhav- pawar Sarkar ni game keli.
@gauravnathankar2905
@gauravnathankar2905 3 года назад
मित्रानो अभ्यास करा,, दिशाभूल होत आहे, जय महाराष्ट्र
@jayBharatiraanga6425
@jayBharatiraanga6425 3 года назад
Arakshan Gareebe Hataoo Cha Prograame nahe ✍️🆗✍️👁️👁️📢
@ashokmahire6541
@ashokmahire6541 3 года назад
Aarkshan ghatnen many Keke pan fakt 10 varshasathi,ata maratha samajala 74 varshananter aarshan kashasathi pahije,,he ghatnet basat nahi
@eknathchaple9615
@eknathchaple9615 11 месяцев назад
Eknath.chaple At.butta
@Ashishpawade15
@Ashishpawade15 4 года назад
उरुन पुरणार एकच गुणवंत सदावर्ते सर 🔥
@pruthvirajmore4107
@pruthvirajmore4107 4 года назад
कुणाला पुरून उरणार?
@laxmibhandare7482
@laxmibhandare7482 3 года назад
गुणरत्न साहेब ह्या नेते मंडळी मध्ये पुन्हा नका येवू साहेब.
@eknathchaple9615
@eknathchaple9615 11 месяцев назад
Eknath.chaple
@eknathchaple9615
@eknathchaple9615 11 месяцев назад
Butta
@bhimraobache6484
@bhimraobache6484 3 месяца назад
सदावर्ते साहेब कायद्यातील गाढे अभ्यासक आहात तुम्हाला सलाम🙏🙏🙏
@anuragvkd
@anuragvkd 4 года назад
सदावर्ते यांच्या मागे खरे सूत्रधार कोण आहेत ? सदावर्ते केवळ प्यादा आहे का ?
@sachinmankar6083
@sachinmankar6083 4 года назад
20रू चष्मा ए त्याचा
@englishskill1194
@englishskill1194 4 года назад
Maratha samajache sagle amdar ani paishyavale Maratha lok jyna vatt ki samajala arkshan milu nhi
@coolman3797
@coolman3797 4 года назад
@@sachinmankar6083 तिरळा आहे तो..
@NS-ez6th
@NS-ez6th 4 года назад
@@sachinmankar6083 २० रुपायच्या चाशम्या वाल्यांनी वाट लावली की तुमची .तुम्हाला तो पण नाही घेऊन देणार तो २० रुपायचा चष्मा लय हुशार माणूस आहे .तो त्याच्या नादी नका लागू
@pet_nation2700
@pet_nation2700 3 года назад
@@NS-ez6th chakna ahe to mhanun 20 rs kharch karawa lagla ..amhala garaj nai chashmyachi
@shashankzankar5580
@shashankzankar5580 4 года назад
Advocate sadavrte is good
@Action....6673
@Action....6673 4 года назад
Tyacha aai Cha puccha
@pet_nation2700
@pet_nation2700 3 года назад
Ghya mag chadhawun
@nilesh_jadhav
@nilesh_jadhav 3 года назад
छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात आरक्षण नावाचा काहीही संबंध नव्हता कुणी मोठे किंवा छोटे नव्हते आज जर छत्रपतींचे शासन असते तर... जो तो त्याच्या लायकित राहिला असता ...🚩
@dattatrayapawar7245
@dattatrayapawar7245 Год назад
हे असेच चालू राहिले तर महाराष्ट्रामध्ये अराजकता अराजकता माजन्याश वेळ लागणार नाही, हे सर्व राजकीय पक्षातील नेत्यांनी लक्षात ठेवावे ही विनंती.(जय भवानी जय शिवराय जय शंभूराजे जय महाराष्ट्र.)
@maratharb6552
@maratharb6552 4 года назад
कॉंग्रेसचे NCP शिवसेना चे कार्यालय जाळुन, टाका. एक मराठा लाख मराठा.🔥🔥🔥🔥🔥
@sudarshanpawar3733
@sudarshanpawar3733 4 года назад
bjp cha pan 🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
@sudarshanpawar3733
@sudarshanpawar3733 4 года назад
एक मराठा लाख मराठा आरक्षण हा आमचा जन्म सिद्ध हक्क आहे तो आम्ही मीळवनार
@thermodynamics10
@thermodynamics10 4 года назад
आणि rss च पण ।
@saurabhr958
@saurabhr958 4 года назад
@@thermodynamics10 ithch hindu mar khato ...ekjutata nai .
@Kailas9959
@Kailas9959 Год назад
मराठा समाजासाठी धडपड करणारा एकमेव मराठा आमदार बीड जिल्ह्याचा ढाण्या वाघ शिवसंग्रामचे संस्थापक अध्यक्ष लोकनेते स्व विनायकरावजी मेटे साहेब सदैव स्मरणार्थ ❤️💐
@BigBoss-kd7mz
@BigBoss-kd7mz 4 года назад
कोपर्डी च्या ताई चा विचार कधी कराल।।।तिला कधी न्याय मिळेल। देणं घेणं नाही का
@akashm4655
@akashm4655 4 года назад
आरक्षण भेटल्यावर....
@cricketfan887
@cricketfan887 4 года назад
Tichyashi dena ghena navtach kadhi... fakt ticha vapar kela lokanna bhavneek karnya sathi. Ata kuni naav pan kadhat nahi.
@ravindrathakare4176
@ravindrathakare4176 4 года назад
ताई साठी निघालेले मोर्चे आरक्षणासाठी वळले
@Tushar-mx3nc
@Tushar-mx3nc 4 года назад
काही नाही सगळे लोभी आहेत. आरक्षण पाहिजे सगळ्यांना
@lataadhangle7481
@lataadhangle7481 4 года назад
बीजेपी चे सरकार होतो तेव्हा का नाही नाही दिला त्यांनी तुम्हाला
@dipakchavan634
@dipakchavan634 4 года назад
आरक्षण मिळण्यासाठी मोर्चे काढण्यापेक्षा आरक्षणात असलेल्या SC, Stव obcने खुल्या वर्गात येणे बंद करण्यासाठी मोर्चे काढा मग बघा या भुकणार्या सदावर्तेला खुल्या वर्गाची किती चिंता आहे?
@Tushar-mx3nc
@Tushar-mx3nc 4 года назад
खरं तर खुल्या वर्गात sc st ओबीसी येत नाही.
@kishordaware5278
@kishordaware5278 4 года назад
are bhau 3% bramhn lokani 80% kabza karun basle te tula disat nahi ani SC st OBC la pahun jalto amhi tar he bolto jisaki jitani sankhya bhari usaki utani hissedari tyanusar bramhn lokana 3% arkshan deun mokale kara mag sarv aple
@vishalpatil8629
@vishalpatil8629 4 года назад
ज्यांना आरक्षण मिळाले त्याची किती प्रगती झाली याचा सव॔ करण्यात यावा
@ganeshmohite979
@ganeshmohite979 4 года назад
खरय
@deepaknimbalkar1600
@deepaknimbalkar1600 3 года назад
मुद्द्याच बोलला तू भाऊ
@balubolke8816
@balubolke8816 3 года назад
Agadi barobar ahe jyana arakshan milale ani tyana tyachi garaj nahi tyana vaglav, pan parant kontyahi sarkarne jyana arakshan lagu ahe tyana tari nit dile ahe ka he sudha pahile pahije,
@gauravsurve5529
@gauravsurve5529 3 года назад
Bhava tyanchi pragat 1000 years zale tari honar nahi
@kshtjshnde339
@kshtjshnde339 3 года назад
@@gauravsurve5529 upsc Che toppers mg magchya 5 varshache kon ahet
@satishpatil5700
@satishpatil5700 4 года назад
स्वतःच्या मंत्री पदा साठी किती झटले राव मुखयमंत्री
@ganeshgadage2215
@ganeshgadage2215 4 года назад
Swarthi penguin aahe ha udhhav.
@mansingpatankar7840
@mansingpatankar7840 3 года назад
It is the high time tominimise the present reservationquota to thirty persent
@haridasmane7940
@haridasmane7940 4 года назад
वकिलासमोर बाजु मांडायला वकीलच पाहीजे.
@ramchandragholve5491
@ramchandragholve5491 4 года назад
Ak number sadavartesaheb
@Tushar-mx3nc
@Tushar-mx3nc 4 года назад
400 ओबिसी जातींना 19 टक्के आणि फ़क्त एका जातिला 15 टक्के ? हां कुठला न्याय आहे ?
@vishakhapatil8394
@vishakhapatil8394 4 года назад
ते लोकसंख्या बघून असतं. किती जाती हे बघून नाही बाळा. अभ्यास कर जाऊन
@Tushar-mx3nc
@Tushar-mx3nc 4 года назад
@@vishakhapatil8394 लोकसंख्या गेली चूलित.... लोकसंख्या असेल तर काहीपण का ?
@kjs3106
@kjs3106 4 года назад
@@Tushar-mx3nc konatya eka jatila 15% sang
@pratikkamble2510
@pratikkamble2510 4 года назад
Kutalya shalet shikato re zatya
@NS-ez6th
@NS-ez6th 4 года назад
@@Tushar-mx3nc भावा यांनी १०० टक्के जरी मागितले तरी सरकारने धिल तरी कोर्ट मध्ये कुठ टिकणार आहे .कोर्टाने हजार वेळेस सांगितले आहे ५० टक्याच्य वर आरक्षण देता येत नाही म्हणून .हे आईकत नाही त्यात कोर्टाचा काय दोष
@santoshautade2781
@santoshautade2781 4 года назад
ह्या लोकांचह मोट्या संस्था आहेत।।। हे कशाला आरक्षण अनार
@nanakolse8442
@nanakolse8442 4 года назад
मा, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाला मान्य केले पाहिजे
@jayBharatiraanga6425
@jayBharatiraanga6425 3 года назад
Halkat Salae !!! Arakshanat Ghusu Bagatat 📢😩✍️
@RealAscetic
@RealAscetic 4 года назад
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा सर्वांनी आदर करावा... कारण त्यांनी दिलेला निर्णय योग्य आहे फक्त त्यांनी अजून एक निर्णय द्यावा तो म्हणजे देशातील सर्वांचे सर्व नोकरीसाठीचे आरक्षण रद्द....
@vilaskhopade3805
@vilaskhopade3805 Год назад
संविधानानुसार 50% पेक्षा आरक्षण वाढवता येत नाही तर आर्थिक दृष्ट्या दुर्बलांना जगण्याचा अधिकार नाही का हे मला सदावर्ते यांना विचारायचे आहे
@prashantwankhade1
@prashantwankhade1 4 года назад
"जर आम्हाला आरक्षण दिले नाही तर सर्वांचेच आरक्षण रद्द करा" ही मानसिकता म्हणजे "मला बाप नाही म्हणून बाकीच्या लोकांनी पण 'फादर्स डे' साजरा करायचा नाही" अशी आहे.
@AkshayKumar-fz7nw
@AkshayKumar-fz7nw 4 года назад
Reservation chi definition badalnar evdh lakshat thev
@shahadevpawar6904
@shahadevpawar6904 4 года назад
समजा सगळे बिगर आरक्षणवाले आरक्षण वाल्यांचे बाप च आहेत
@valuukakade6111
@valuukakade6111 4 года назад
कसं आहे आरक्षण हिंदु धर्मातील जातींना दिलेलं आहे बाकीच्या धर्मीयांने नाक खुपसुन नये जे हिंदू नाही खास त्यांनी तोंडाच्या वाफा करु नये
@prasadpotekar2523
@prasadpotekar2523 4 года назад
Jalu nko re..
@valuukakade6111
@valuukakade6111 4 года назад
यांचा अर्थ असा की ज्याला आरक्षण आहे त्याला बाप होता असा चुकीचा अर्थ पसरवु नको आरक्षण कशासाठी मिळत हे सांग जर नसेल माहित तर आईक जे लोक भारत स्वतंत्र झाल्यानंतर गरिब होते ज्यांना फी भरण्यासाठी सुद्धा पैशे नव्हते शिक्षण घेण्याची इच्छा असूनही पैसे भरण्याची लायकी नव्हती त्यासाठी आरक्षण दिलं नुसतं शिक्षणात नाही तर नोकरी मिळावी यासाठी त्या टायमाला आरक्षण दिलेलं होतं तिथे बाप असणे नसने हे कूठुन आलं उलट मराठ्यांनी तळागाळातील लोकांपर्यंत मदतच केली आहे आमचा महाराष्ट्र मधील मराठ्यांचा इतिहास पाहाय शाहु महाराज सयाजीराव गायकवाड ही उदाहरणे आहेत ज्यांनी गरिबांना मदत केली पाटील यांनी मदतच झाली फक्त या मराठाबापाचे उपकार विसरले आहेत लोक म्हणुन असल्या कमेंट करतात
@shrinivaspawar9044
@shrinivaspawar9044 Год назад
सदावर्तेला प्रथम मुस्क घाला.सर्व मराठ्यांना ओ.बी.सी.आरक्षण द्या अथवा सर्व समाज्याचे आरक्षण रद्द करून गुणवतेवर‌आरक्षन द्या.
@gokulthombare3905
@gokulthombare3905 4 года назад
सविधान मराठा आरक्षणात आडवे येत असेल तर इतराचे आरक्षण कमी करुन मराठ्या आरक्षण द्यावे.
@raviwankhede8545
@raviwankhede8545 4 года назад
Shridhar Kadam सुप्रीम कोर्टाने नुकतच मराठा आरक्षणाला स्थगिती दिली आरक्षणाबाबतचा कोणताही निर्णय लोकसभा व राज्यसभेत मंजुर झाला व राष्ट्रपतींची स्वाक्षरी झाली कि तो कायदा बनतो व राज्यघटनेच्या परिशिष्ट ९ मध्ये या कायद्याचा समावेश करण्यात येतो. राज्यघटनेतील कलम ३१ ( क ) नुसार, अशा कायद्याला कोणालाही कोर्टात चॅलेंज करता येत नाही. हा झाला मुळ आराखडा. या प्रकरणात हायकोर्ट व सुप्रीम कोर्ट हे फक्त सत्यनारायण पुजेप्रमाणे " ग्रंथ - वाचे " असतात. मुळ ढाचा बदलाला हात घालण्याचे अधिकार त्यांना नसतात. भारतातील कोणत्याही राज्याला 50% पेक्षा जास्त आरक्षण देता येत नाही. १९९४ साली, तामिळनाडू सरकारने विधानसभेत १९% आरक्षण वाढवले. एकुण आरक्षण झाले ६९%. मग तामिळनाडू सरकारने तो विधानसभेत पास झालेला ठराव, केंद्र सरकार कडे पाठवला. तेथे पंतप्रधान होते पी. व्ही. नरसिंहराव. त्यांनी तो प्रस्ताव लोकसभा व राज्यसभेत पास करून घेतला अन राष्ट्रपतींकडुन मंजुरी मिळवली. या घटना बदलाचा समावेश राज्यघटना परिशिष्ट ९ मध्ये करण्यात आला. परिणामी त्या घटना बदलाला कायद्यासमोर चॅलेंजच करता येत नाही. आरक्षण द्यावं ते अस मजबुत आखणी करूनच. जेथे किंचितही लिकेज राहु नये. या पूर्वीच्या सरकारने म्हणे हायकोर्टात मोठमोठ्या वकीलांची फौज उभी केली. आरक्षणाबाबत ज्या न्यायालयाचे अधिकार मर्यादित आहेत, तेथे आरक्षण टिकवुन काय मोठे दिवे लागणार होते? पण या पूर्वीच्या सरकारने लगेच स्वतःच्या अंगाला शेंदुर फासुन उदोउदो करून घेतला. आता पहा..... सुप्रीम कोर्टाला देखील या आरक्षणाला मंजुरी देण्याचे अधिकार नाहीत. मग सरकारने कसे आरक्षण दिले? अजून वेळ गेली नाही राज्यसभा व लोकसभा येथे bjp चे बहुमत आहे व शिवसेना , राष्ट्रवादी सुध्दा मराठा आरक्षणासाठी सोबत राहतीलच त्यासाठी महाराष्ट्रातील bjp नेत्यांनी स्वतःची ताकद वापरून केंद्राकडून मराठा आरक्षणाला 9 व्या परिशिष्ट मध्ये टाकून घटना दुरुस्ती करण्यास विनंती करावी .व आमच्या मराठा बांधवाना न्याय मिळवून दयावा .ही विनंती
@theunbiasedone5124
@theunbiasedone5124 4 года назад
Kisi ka kam kar ke nhi diya ja sakta....wo thodi chup baithne wale he
@vikaschinchwadkar1453
@vikaschinchwadkar1453 4 года назад
शेटट घे मग.... मिळतय
@pranayalte4193
@pranayalte4193 4 года назад
Obc madhe ja bhawa.
@arundhabadge1517
@arundhabadge1517 4 года назад
एवढं सोपं आहे का
@sachitchahande2953
@sachitchahande2953 2 года назад
Sadavarte saheb is most likely conversation with Maratha arakshan he is most brilliant thanks
@vijaymase9393
@vijaymase9393 4 года назад
प्रसनां कृपया obc आणि मराठा मध्ये वाद लावायचा प्रयत्न करू नका. तसेच bjp खरंच मराठा सोबत आहेत की राजकारण आहे हे जनतेसमोर आणलं तर बर होईल
@vijaykumarpaithane7695
@vijaykumarpaithane7695 3 года назад
Prasanna = Ravish kumar really a nice and transparent reporter
@rameshkamble4587
@rameshkamble4587 4 года назад
Sadavarte saheb zindabad. Tum aage badho hum tumhare sath hai. Jai bhim jai sanvidhan
@Greaterheigh
@Greaterheigh 3 года назад
Tumcha arakshan kadhla pahije. Marathyancha nadala lagu naka....😡
@akashpatil825
@akashpatil825 4 года назад
मराठा लोक हिंदू शब्द आणि देवी देवतांचा नावावर मनूवादी पक्षाला मतदान करतात जे मनुस्मृती ला मानतो
@vbh4315
@vbh4315 4 года назад
Ani savidhanla ajun fatywar martat sagli lok. Savidhanala mananri lok communist jihadi lokanla support kartat.
@lataadhangle7481
@lataadhangle7481 4 года назад
बरोबर आहे
@sunsaxz
@sunsaxz 4 года назад
Tar kay zal
@sushantuttamsheware3810
@sushantuttamsheware3810 4 года назад
Now that's Sadavarthe. Brilliant answers. Immense knowledge on the subject and answers are to the point. Whatever be the decision on the Maratha reservation, the judgement of Supreme Court must be respected🙏🙏
@pet_nation2700
@pet_nation2700 3 года назад
Aaj ingraj yeun gela watta
@sushantuttamsheware3810
@sushantuttamsheware3810 3 года назад
@@pet_nation2700 aaj magasvargiya yeun gela vatata. 😂. Aarakshan pahije ka re😂😂
@pet_nation2700
@pet_nation2700 3 года назад
@@sushantuttamsheware3810 ho magaswargiya yeun gela..tyacha aaila sodun gela ghari maza..tuzi aai kuthey?
@sushantuttamsheware3810
@sushantuttamsheware3810 3 года назад
@@pet_nation2700 majhi aai tumche morche Ani aatmahatya baghat ahe. He baghat ahe , ki tumhi swathala magasvargiya honya sathi, kuthlya sthara paryant jaata
@sushantuttamsheware3810
@sushantuttamsheware3810 3 года назад
@@pet_nation2700 shikshan ghe. Ingrazi nakki bolta yeil. sadhyala Tujhyakade baghun vataty, tujhi layki nahi ahe shikaychi. Ja morche kadh
@tusharkamblekamble4534
@tusharkamblekamble4534 3 года назад
ऐवढा चांगला , हे काय उत्तर आहे का Technical बोला मेटे साहेब
@wamanmore6641
@wamanmore6641 4 года назад
सरकारी नोकरी व पदे संपुष्टात येत आहेत. सरकारी उद्योग याचे खाजगीकरण होत आहे आणि आपण राखीव जागा बाबत बोलत आहात. नवीन शैक्षणिक धोरणानुसार जातवार आरक्षण होणारच आहे अणि त्या कारणाने आपण मांडत असलेले विचार फोल आहेत.
@jayBharatiraanga6425
@jayBharatiraanga6425 3 года назад
Hari Bhau Bujgawanae 🆗😵🆒👍
@easytechniques4794
@easytechniques4794 4 года назад
मराठा आरक्षण विरोधातील याचिककर्ता होण्याआधी सदावर्ते ह्याला मराठा आरक्षण मिळवण्यासाठी वकील करायला पाहिजे होता राव.
@laxmibhandare7482
@laxmibhandare7482 3 года назад
सदाव्रते साहेब काय बोलत आहेत ते ऐका नीट,मराठा आमदार मराठा समाजातील जनतेचा खेळ करत आहेत,हे सांगायचे आहे
@ashoksawant8132
@ashoksawant8132 3 года назад
सदावर्ते साहेबां पुढे सर्व फेल .
@sandeepgaikwad1421
@sandeepgaikwad1421 4 года назад
sadavartey great sir
@rrgaikwad1169
@rrgaikwad1169 4 года назад
आमच्या मराठा समाजाच्या आरक्षणाचा बाजार मांडला आहे आमची आरक्षण मागणी जर घटनाबाह्य (असंवैधानिक) असेल तर कोणालाही जातीच्या नावाखाली आरक्षण देऊ नये व समान नागरी कायदा लागू करावा एवढीच अपेक्षा सरकार कडून आहे व मराठा समाजातील वरीष्ठ नेतेमंडळी ना विनंती आहे की समाजाला योग्य न्याय मिळवून देण्यासाठी इमानेइतबारे प्रयत्न करावा.तुम्हाला आम्ही निवडून दिले आता तुमच्या वर वेळ आली आहे समाजाला योग्य न्याय देण्याची
@shaileshgawali8622
@shaileshgawali8622 4 года назад
Saman nagri kayds manje kay te bag
@mangalam4061
@mangalam4061 4 года назад
Abp माझाला चांगले झाले आता एक ५ वर्षे हेच दाखवतील आता जर दलीत बाधववार अन्याय झाला असता तर काय नाही दाखवणार नाही...
@adv.sachingodhle9955
@adv.sachingodhle9955 4 года назад
@@dannygarud515 हक्कासाठी करता ती चळवळ असते दुसऱ्या चा हक्क काढून घेण्यासाठी करतात ती वळवळ असते
@dipakaware7204
@dipakaware7204 4 года назад
मुळात या राजकिय लोकांना या महापरिषदेला बोलवू नका , यांना काही रताळ नाहीत नसता । यांना समाजपेक्षा पक्ष महत्वाचा , लाचार झाले हे लोक पक्षसाठी ।
@jayBharatiraanga6425
@jayBharatiraanga6425 3 года назад
Adhe Type karayala Shika Mahet Nastae ase Type kara 😵🆒👍👍
@rajeshb9918
@rajeshb9918 4 года назад
Sadavarte ne open samajasathi chagal kam kel
@mangeshpawar5238
@mangeshpawar5238 3 года назад
महाराष्ट्र जर मराठी समाजाची ओळख समजली जात असेल तर आरक्षण मिळालं पाहिजे. स्थानिकांना न्याय मिळाला पाहिजे.
@jayBharatiraanga6425
@jayBharatiraanga6425 3 года назад
@@mangeshpawar5238 Marathi Bhasha Marathi Manus Bola ✍️📢❤️👌🇮🇳👍🌷
@yashpalsable7967
@yashpalsable7967 4 года назад
सर्व मराठा समाज एक होवून बाळासाहेबांना साथ दिली तर नक्कीच आरक्षण मिळेल सर्व आठरा पगड जातीने हि एकत्र येऊन काम करायला पाहिजे, वंचित बहुजन आघाडी. जय भिम जय संविधान जय शिवराय नमो बुध्दाय.
@adv.prasad_pawar
@adv.prasad_pawar 4 года назад
मीत्रा, सर्वोच्च न्यायालयाची पायरी चढला आहेस का ? तीथे तू, मी, उदयन भोसले, प्रकाश आंबेडकर कींवा एखादा बुट पाॅलीश वाला हे सर्व एक सारखे आहेत फक्त त्यांची नावे वेगळी आहेत. त्यामुळे कोणताच नेता सर्वोच्च न्यायालयाचा निकाल ठरवू शकत नाही.
@shubhambhake2207
@shubhambhake2207 4 года назад
Sadvarte ha bhimta ahe wisarla ka
@arunbhoge764
@arunbhoge764 3 года назад
गूणवंत नावा प्रमाणे गुणवंत व हुषार वकिल आहेत ! बाकी सवॅ गणंग आहेत!
@pramodautade5284
@pramodautade5284 4 года назад
विनोद पाटीलसाहेब खरच मेहनत घेत आहे. एक मराठा लाख मराठा
@ddbhise
@ddbhise 4 года назад
यात सर्वामध्ये , मराठा समाजाला तील गोरगरीब मुलाचे खूप मोठ नुकसान होतय...सरकार कोणाचंही असो...आणि सदवरते सारखे लोक याची मजा घेत आहेत..
@vishakhapatil8394
@vishakhapatil8394 4 года назад
प्रत्येकाचा दिवस येतो. सदावर्ते सारखे दुसऱ्याच वाईट करणारे पापी लोकं हाय लागून मरतात. तळतळून. शेतकऱ्यांचं फुकट खाणारे मधुमेह ने त्रस्त आहेतच. असल्यांचं नियती आणि निसर्ग सगळं बरोबर करतो.
@alokpisal
@alokpisal 4 года назад
Sadavarte la ghya kopryat....
@dattatrayapawar7245
@dattatrayapawar7245 Год назад
नेपाळी लोकांना जास्त महत्त्व देऊ नका तेच आपल्या मराठा समाजाच्या आरक्षणाला नडत आहेत,(जय भवानी जय शिवराय जय शंभूराजे जय महाराष्ट्र.)
@rajaramsalvi485
@rajaramsalvi485 3 года назад
बाबासाहेबांनी obc आणी हिंदू कोडबिल साठी मंत्री पदाचा राजीनामा दिला आता सर्व मराठा आमदारांनी राजीनामा देवून बघा मराठा आरक्षणासाठी आहे का हिंमत
@entertainment2701
@entertainment2701 3 года назад
सदावर्ते साहेब अगदी बरोबर बोललात.
@raviwankhede8545
@raviwankhede8545 4 года назад
सुप्रीम कोर्टाने नुकतच मराठा आरक्षणाला स्थगिती दिली आरक्षणाबाबतचा कोणताही निर्णय लोकसभा व राज्यसभेत मंजुर झाला व राष्ट्रपतींची स्वाक्षरी झाली कि तो कायदा बनतो व राज्यघटनेच्या परिशिष्ट ९ मध्ये या कायद्याचा समावेश करण्यात येतो. राज्यघटनेतील कलम ३१ ( क ) नुसार, अशा कायद्याला कोणालाही कोर्टात चॅलेंज करता येत नाही. हा झाला मुळ आराखडा. या प्रकरणात हायकोर्ट व सुप्रीम कोर्ट हे फक्त सत्यनारायण पुजेप्रमाणे " ग्रंथ - वाचे " असतात. मुळ ढाचा बदलाला हात घालण्याचे अधिकार त्यांना नसतात. भारतातील कोणत्याही राज्याला 50% पेक्षा जास्त आरक्षण देता येत नाही. १९९४ साली, तामिळनाडू सरकारने विधानसभेत १९% आरक्षण वाढवले. एकुण आरक्षण झाले ६९%. मग तामिळनाडू सरकारने तो विधानसभेत पास झालेला ठराव, केंद्र सरकार कडे पाठवला. तेथे पंतप्रधान होते पी. व्ही. नरसिंहराव. त्यांनी तो प्रस्ताव लोकसभा व राज्यसभेत पास करून घेतला अन राष्ट्रपतींकडुन मंजुरी मिळवली. या घटना बदलाचा समावेश राज्यघटना परिशिष्ट ९ मध्ये करण्यात आला. परिणामी त्या घटना बदलाला कायद्यासमोर चॅलेंजच करता येत नाही. आरक्षण द्यावं ते अस मजबुत आखणी करूनच. जेथे किंचितही लिकेज राहु नये. या पूर्वीच्या सरकारने म्हणे हायकोर्टात मोठमोठ्या वकीलांची फौज उभी केली. आरक्षणाबाबत ज्या न्यायालयाचे अधिकार मर्यादित आहेत, तेथे आरक्षण टिकवुन काय मोठे दिवे लागणार होते? पण या पूर्वीच्या सरकारने लगेच स्वतःच्या अंगाला शेंदुर फासुन उदोउदो करून घेतला. आता पहा..... सुप्रीम कोर्टाला देखील या आरक्षणाला मंजुरी देण्याचे अधिकार नाहीत. मग सरकारने कसे आरक्षण दिले? अजून वेळ गेली नाही राज्यसभा व लोकसभा येथे bjp चे बहुमत आहे व शिवसेना , राष्ट्रवादी सुध्दा मराठा आरक्षणासाठी सोबत राहतीलच त्यासाठी महाराष्ट्रातील bjp नेत्यांनी स्वतःची ताकद वापरून केंद्राकडून मराठा आरक्षणाला 9 व्या परिशिष्ट मध्ये टाकून घटना दुरुस्ती करण्यास विनंती करावी .व आमच्या मराठा बांधवाना न्याय मिळवून दयावा .ही विनंती
@manohargelye8977
@manohargelye8977 4 года назад
Correct saheb yala Udhav sarkar jababdar nahi sarkar gelyamule Bjp la ata Maratha Aarakshan dhyayachee nahi
@eeeeer61
@eeeeer61 4 года назад
hagala tu.....for ur information....any law added in schedule 9 of indian constitution after 24th april 1973 can be reviewed by the hon. supreme court of india....adhi rules mahit kara mg bakchodi kara social media war
@pravinsonkamble7799
@pravinsonkamble7799 3 года назад
Great सदावर्ते
@yashsabalevlogs3257
@yashsabalevlogs3257 4 года назад
मस्त बोलले सदावर्ते साहेब राव
@rahulgedam2720
@rahulgedam2720 3 года назад
फक्त एस सी व St साती आहे यांच्या साती atrasiti लागू आहे जर मराठा किव्हा ओबीसी ना आरकसं दीलेतर है लोक आपसात पुढे atraacitie भाळतील आता ओबीसी लोकांना sc व st लोकांना आरक्षण नको होते पुढे हेच लोक atraaciti लागू करा मागतील जर यांना आरक्षण मिळाले नाही तर हेच लोक सविधाणाला विरोध करतील
@globalyoutubechannal9192
@globalyoutubechannal9192 4 года назад
जय भिम सदावर्ते सर व मंच
@sagargore9357
@sagargore9357 4 года назад
मी धनगर (मेंढपाळ) आहे. आपल्या देशात समाजव्यवस्था आहे.त्यामुळे मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे. मिझोरम राज्यात १००% आरक्षण आहे.
@ravibhadarge6964
@ravibhadarge6964 4 года назад
तुम्ही बोलता की संविधानाला सर्व जन मानत आहेत ,मग काही जण संविधानाची का विटंबना करीत आहेत ,
@sumedhsalve1469
@sumedhsalve1469 4 года назад
त्यांची लायकी तेवढीच आहे म्हणून 💯
@vbh4315
@vbh4315 4 года назад
Savidhan ahech faltu.
@vbh4315
@vbh4315 4 года назад
@@sumedhsalve1469 barboar. Full faltu ahe savidhan.
@sumedhsalve1469
@sumedhsalve1469 4 года назад
@@vbh4315 a bhava संविधान चांगल आहे, चालवणारे माणस वाईट आहेत..
@vbh4315
@vbh4315 4 года назад
@@sumedhsalve1469 nahi savidhanat fault ahe . Mi vachal ahe.
@chetan3087
@chetan3087 3 года назад
Sadavrte sir jabardast... Tumcha fan zalo rao...
@s.s.s.625
@s.s.s.625 3 года назад
राठोड साहेब काय सांगायच तेच विसरलेले आहेत.
@bhaskarshastri4602
@bhaskarshastri4602 3 года назад
मागेझाल सर्व सोडून यापुढे मराठ्यांना अरक्षण मीळऊन देण्यासाठी चर्चा करुन मार्ग काढा.इतर बाबीची चर्चा नको या परिषदेतुन मराठ्यांना लाभ मिळणे आपेक्षीत आहे.
@VISHAL-28
@VISHAL-28 4 года назад
मराठे पवारांना कधी ओळखणार... कायम गाजर दाखवून मत घेतले साहेबांनी..पण त्याबदल्यात काय मिळालं. सर्व मराठे राजकारणी 10...10 पट श्रीमंत झाले, मंत्रीपदे भोगली..आणि सामान्य मराठा मुलगा यांच्या मागे मागे जाऊन 10 हजाराची नोकरी शोधतोय. पण डोळे नाही उघडत. जय जिजाऊ जय शिवराय🚩🚩🚩
@vishalbhandare4066
@vishalbhandare4066 3 года назад
मेटे साहेब मुद्दा मांडा कि Report छान होता सुंदर होते सरळ होता, Report मधले मुदे मांडा साहेब
@rameshmasajidinde3698
@rameshmasajidinde3698 4 года назад
राज्यसरकार जबाबदार नाही यात केंद्रसरकारच्या खिशात आहे कोर्ट
@mr.shree_ff7504
@mr.shree_ff7504 4 года назад
ह्यासगळया चर्चेतून एक गोष्ट लक्षात आली कि एक तर मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे, नसेल तर इतर राज्यात जे 50%आरक्षण दिलेलं आहे ते काढून घ्यावे लागेल
@mayurdalave148
@mayurdalave148 4 года назад
हा सदावर्ते बोलला की समाज हित आन कोणी मराठा बोलला की जाती भेद ...... वा वारे वा सदावर्ते ...... जाती भेद तू करतो आणि दुसऱ्याला शहाणपण शिकवतो
@akshay98_07
@akshay98_07 4 года назад
Are te phkt reality sangat ahet
@ganeshsawant1076
@ganeshsawant1076 4 года назад
@@akshay98_07 sadavarte kanya maratha arakshan radda zale nahi tyamule evdha udu nako rajkarnat kunachi kiti layki aahe he fakt maratha samajalach kalat marathyana samjun gayla akkal lagte ti tuzyat nahi morche kashe kadhayche he marathyani jagala shikavle aata matathyanchi andolan baghat raha fakt tumcha shahistekhsn afzalkhan aurangzeb yanche kay haal kele marathyani tya peksha vait psristhiti tumchyawar aamhi lavkarach aanu tyaveli baghu tumhala tumach sanvidhan vachavte ka?
@sachindongre6178
@sachindongre6178 3 года назад
सुप्रीम कोर्टात ज्यांनी बाजू मांडीली ते दोन्ही बाजू चे वकिल चर्चेला बोलावलं पाहिजे..
@sangramzalte4507
@sangramzalte4507 4 года назад
Sadavarte saheb is good Jay bhim
@omkaryadav5906
@omkaryadav5906 4 года назад
Gp lavdya
@r.chili.8847
@r.chili.8847 4 года назад
मराठा आरक्षणाच्या मार्गावरील प्रमुख अडथळे :- 1)एकीचा अभाव . 2) विखुरलेले राजकीय नेत्रुत्व . 3) विश्वासाचा अभाव. 4) समाज कल्याण विचारांचा अभाव . 5)अक्रमकतेचा अभाव. 6) इतर जातींची कुटील राजनीती. 7) आरक्षणाचे फायदे न जानने. 8)भविष्याची चिंता नसणे. 9) खोटा आतीविश्वास, 10)राजकीय इच्छा शक्ती चा अभाव . 11)इतर जातींची आक्रमकता. 12)देशातील आरक्षणाचे महत्त्व न ओळखने. ....🧐🤔😡 वेळ आली आहे अंतिम लढाई ची . सुप्रीम कोर्टात आरक्षण टिकले तर आपल्याला प्रगतीच्या मर्गावरून कोणीच रोखून धरू शकणार नाही.🚩🚩🚩एक मराठा लाख मराठा सिध्द करा.!!
@shitalthepoet8444
@shitalthepoet8444 4 года назад
iam adivasi but iam with maratha aarakshan becoz my best 💯friend is maratha
Далее
Cole Palmer Revenge vs Man City 🥶
00:20
Просмотров 2,2 млн