Тёмный

Marathi Kirtan - वै.ह.भ.प. नामदेव महाराज पठाडे - घातला दुकान देती आलियासी दान 

Gyaneshwar Gopale
Подписаться 223
Просмотров 9 тыс.
50% 1

Hi i am Gyaneshwar Gopale
. Welcome to your channel
About This Video-
Marathi Kirtan - वै.ह.भ.प. नामदेव महाराज पठाडे - घातला दुकान देती आलियासी दान
सेवे साठी निवडलेला अभंग
जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांचा असून ,
अभंगातील परीपाद्य विषय असा आहे .
संत महात्मे दानशूर आहेत संत उदार आहेत ,
मागण्याकरता येतील त्यांची इच्छा पूर्ण करता आहेत
आणि मागावून येणाऱ्यांकर्ता त्यांच्यकडे शिल्लक असतं .
त्याचं पोतं भगवान परमात्म्यान भरल्यामुळे ते केव्हाच रित होत नाही
आणि त्यांना जे द्याचं आहे त्याचे अनंत
भांडार त्यांच्याकडे भरलेले आहेत .
असं उदारत्व अंतकरणाने संत महात्मे हे दान देत आहे ,
अशा अर्थाचा हा अभंग आहे .
Disclaimer:
video is for educational purpose only.copyright disclaimer under section 107 of the copyright ACT 1976 ,allowance is made for "FAIR USE" for purposes such as criticism, comment ,new peporting, Teaching,Scholarship,and Resarch .Fair use is a use Permitted by copyright statute that might Otherwise be infringing . NON-PROFIT,Educational or Personal use Tips the Balance in Favor of Fair Use.
.............. tanku very much............
**FACEBOOK PAGE = / gyaneshwar_gopale-1001...

Опубликовано:

 

18 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 9   
@NAGORAOSURVASE
@NAGORAOSURVASE 22 дня назад
23:47 jay hari mauli
@dwarkadumbre1797
@dwarkadumbre1797 10 месяцев назад
खूप छान अभ्यासपूर्ण किर्तन,देवाने तुम्हाला खूप आयुष्य द्यायला हवे होते महाराज.
@badrinathyadnekar1836
@badrinathyadnekar1836 6 месяцев назад
राम कृष्ण हरी 🙏🏻🚩
@gangadhargangode1614
@gangadhargangode1614 5 месяцев назад
बाबांचे किर्तन ऐकने म्हणजे आमच्या बालपणीची आठवण...आम्ही टेप वरती कॅसेट लावायचो आणि आमची संपुर्ण गेली बाबांच किर्तन मोठ्या आवडीने ऐकायची. बाबांना कोटी कोटी वंदन...🙏🙏🙏
@yogeshgulve1123
@yogeshgulve1123 4 месяца назад
मी पण
@bhagwatingle4776
@bhagwatingle4776 7 месяцев назад
Nice
@tatyasahebkolekar6137
@tatyasahebkolekar6137 4 месяца назад
जय जय राम कृष्ण हरी
@chhayagaikwad2880
@chhayagaikwad2880 3 года назад
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@VilasGhongde
@VilasGhongde 4 месяца назад
Ramkushanharimr😂
Далее