मागे पुढे उभा राहे सभाळिता / आलीया आघाता निवाराया हि बाबानी म्हटलेली चाल मला खुप अवडली महाराज खूप वय झालेल्या बाबानां कोटीं कोटीं धन्य वाद। 👌🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
जीवनात येऊन काही तरि केले पाहिजे हिच एक अपेक्षा आहे कारण की संत महात्मये खुप थोर आहे त्यांचे विचार समाजापुढे मांडने हे सुद्धा सामर्थ आहे म्हणून ज्या मातेने रामराव महाराज ढोक यांना जन्माला घातले त्यांना त्रिवार दंडवत
अदरनिय ठोक महाराजजी आपल्या मुखातून अशीच सरस्वतीची पूजा होऊंन गाडगे महाराज संत तुकाराम,या महात्म्याची प्रभोदनरूपी ज्यॊत तेवत ठेवा समाजाला आपल्या सेवेची आवशकता आहे
ह.भ.प.ढोक महाराजाची किर्तन सेवा म्हणजे 21व्या शतकातील युवकांना चालते-बोलते, चांगले मार्गदर्शक व्यसपिठ आहे, ते प्रतेकाने ऐकणे गरजेचे आहे = भरत गोरे,(निलंगा) माजी जि.प. सदस्य,लातूर