Тёмный

Marathi Ramraksha Bhaag 2 

Nrityavedh / Dr. Madhuri Apte
Подписаться 690
Просмотров 641
50% 1

आज श्रीराम नवमी, आजच्या या शुभदिनी माझे वडील श्री विलास पोतनीस यांनी मराठीमध्ये भाषांतरीत केलेली 'श्रीरामरक्षा' ( त्यातील ५ ते १५ पर्यंतचे श्लोक ) आपल्यासमोर सादर करत आहोत. मुक्त अनुवाद असूनही गाभा न सोडलेल्या या छंदबद्ध, लयबद्ध श्रीरामरक्षेच्या श्लोकांचे पठण सर्वांनीच करावे अशी सुबोध, सुरस त्याची रचना झाली आहे. त्याचे पठण करताना डोळ्यासमोर आणि हृदयी राम वसावा या हेतूने नृत्य रूपातून सादर करण्याचा हा छोटासा प्रयत्न.
सुबोध, सुगम मराठी श्रीरामरक्षा (भाग २)
काव्य - श्री. विलास पोतनीस
गायन - सौ. शिल्पा पटवर्धन
नृत्य - डॉ. माधुरी आपटे

Опубликовано:

 

9 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 5   
@supriyapotnis2090
@supriyapotnis2090 3 года назад
निःशब्द.... अप्रतिम...
@kanchankhaladkar2683
@kanchankhaladkar2683 3 года назад
सुंदर काव्य आणि सुंदर सादरीकरण काव्याच्या हातात हात घालून पुढे जाणारे. सुंदर.
@vijayawakchaure7884
@vijayawakchaure7884 3 года назад
Madhuri tai very much nice. I loved it very much
@shailadange7193
@shailadange7193 3 года назад
रामरक्षा स्तोत्राचा मराठी अनुवाद खूप सुरेख केलाय . आणि शिल्पाचे गायन माधुरीचे नृत्य दोन्ही छान च
@agkunte
@agkunte 3 года назад
अतिशय सुंदर. आपलं नृत्य आणि शिल्पा यांचा आवाज दोन्हीही उत्कृष्ट.
Далее
Vishnu Sahasranamam Ms. Subbulakshmi
31:27
Просмотров 11 млн
Kathak Vandana | Swarpooja | Dr. Madhuri Apte
5:30
Просмотров 2,5 тыс.
The Lyrical GENIUS of IK BAGAL & PIYUSH MISHRA
14:18
Просмотров 243 тыс.
Marathi Ramraksha bhag 3
6:29
Просмотров 1 тыс.
Rocketry's Shri Venkatesa Suprabatham
27:39
Просмотров 1,2 млн
Sakala Loka Nayaki
4:21
Просмотров 221
Thali presentation...
3:18
Просмотров 962
"VITTHAL BHAJAN" | Kathak | Dr. Madhuri Apte
6:38
Просмотров 2 тыс.