Тёмный

Marathi Sangeet Natak | Jay Jay Gauri Shankar | जय जय गौरी शंकर | HD | मराठी संगीत नाटक | 06.03.2021 

Doordarshan Sahyadri
Подписаться 934 тыс.
Просмотров 148 тыс.
50% 1

जय जय गौरी - शंकर...श्री आर्या दुर्गा क्रिएशन्स निर्मित... संगीत जय जय गौरी - शंकर... लेखक - कै. विद्याधर गोखले.. संगीत - वसंत देसाई... नाट्य दिग्दर्शक - सुनिल रमेश जोशी... संगीत मार्गदर्शक - मुकुंद मराठे...संकल्पना - नीरज अग्रवाल, अतिरिक्त महासंचालक, पश्चिम विभाग, मुंबई.. निर्माता दिग्दर्शक - मलकराज पंचभाई... संगीत सुवर्णतुला.. या कार्यक्रमाचे ०६ मार्च २०२१ रोजी प्रसारण झाले... काही कारणास्तव आपण हा विशेष कार्यक्रम पाहू शकला नसाल तर जरुर पहा हा विशेष कार्यक्रम... मुंबई दूरदर्शन प्रस्तुती..
DD Sahyadri
Doordarshan Mumbai
Sahyadri Marathi
Show : ' Jay Jay Gauri Shankar' (०६ मार्च २०२१)
Artist : साथ संगत
ऑर्गन - केदार भागवत
तबला - आदित्य पानवलकर
भूमिका आणि कलावंत
शंकर - मुकुंद मराठे
नारद - सुनील दातार
पार्वती - गायत्री दीक्षित
शृंगी - संदीप राऊत
विजया - प्राजक्ता मराठे
नंदी - सुनिल रमेश जोशी
शिवगण - अनुराग गर्गे
हर्षल सूर्यवंशी
Producer Director : मलकराज पंचभाई
Follow us On--
FACEBOOK@ddsahyadri bit.ly/2Jerpis,
INSTAGRAM@ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs ,
TWITTER@DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh,
RU-vid@Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

Опубликовано:

 

2 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 87   
@vinayaktatke9029
@vinayaktatke9029 Год назад
पुन्हा पुन्हा पाहवेसे वाटणारे नाटक अप्रतिम सादरीकरण
@pokemonmasterhindi1470
@pokemonmasterhindi1470 2 года назад
खुप छान अति सुंदर
@hrishikeshjoshi1601
@hrishikeshjoshi1601 2 года назад
4:14 भरे मनात सुंदरा 11:00 रमा रमन श्रीरंग जय जय 18:40 नारायणा रमा रमना 27:40 निराकार ओमकार 37:00 रमा रमण श्रीरंग 59:30 शिवशक्तीचा अटीतटीचा 01:09:40 मूर्तिमंत वंद्यकथा 01:15:30 भरे मनात सुंदरा 01:30:20 ती सुंदरा गिरिजा 01:49:45 सुर गंगा मंगला 01:58:55 छंद नसे हा भला प्रियकरा 2:8:20 सावज माझं गवसल 2:19:00 कशी नाचे छमा छम मयुरी 2:27:20 पवन चपल वितरत मंद गंध 2:44:40 शिवशक्तिचा भाव भक्तीचा
@AS-hc1kw
@AS-hc1kw 2 года назад
खूप खूप आभार नाटयप्रीय ...धन्यवाद
@AS-hc1kw
@AS-hc1kw 2 года назад
एक विनंती अशी की, निराकार ओम ओमकार हे पद लिहून टाकलत तर कृपा होईल अशी विनंती
@hrishikeshjoshi1601
@hrishikeshjoshi1601 2 года назад
Google वर लिखित नाट्यगीत उपलब्ध आहे
@pokemonmasterhindi1470
@pokemonmasterhindi1470 2 года назад
आजुन एकाठिकाणी कुठेतरी आहे श्रीरंग
@vilasparab3416
@vilasparab3416 2 месяца назад
@@AS-hc1kw निराकार ओंकार साकार झाला तये विश्व संसार हा रंगविला दिले रम्य चांचल्य सौदामिनीला दिले दिव्य मांगल्य मंदाकिनीला दिली चारुता प्रीत साऱ्या जगाला
@girishbhakre5933
@girishbhakre5933 2 года назад
खुपच सुंदर, अप्रतिम
@DoordarshanSahyadri
@DoordarshanSahyadri 2 года назад
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh RU-vid @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@smitashirodkar9753
@smitashirodkar9753 2 года назад
फारच सुंदर!
@DoordarshanSahyadri
@DoordarshanSahyadri 2 года назад
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh RU-vid @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@mukundkulkarni8283
@mukundkulkarni8283 2 года назад
फारच छान अभिनय युक्त असं हे सुंदर संगीत नाटक,पाहताना नाटक वाटले नाही, तर आपण खरोखर श्री सद्गुरू भोळ्या शंकराचार्य कैलास दर्शन घडवलत,फारच सुंदर, आपले अभार🙏💕
@cheetababar4263
@cheetababar4263 Год назад
रामराम आवडले नाटक सादरीकरण छान होते सर्व कलाकारांची कामे अप्रतिम सर्वांचे आभार धन्यवाद
@rahulgogate3580
@rahulgogate3580 5 месяцев назад
नारद मुनी 😂🙏 brilliant... काडीबाज, कळ लाव्या. Hugely entertaining. Enjoyable. हर हर महादेव!
@shrikrishnajoshi8566
@shrikrishnajoshi8566 2 года назад
मराठी भाषा ही अभिजात भाषा का आहे हे याचा प्रत्यय, या व अशा अन्य नाटकांमधून घडतो !
@mikedesi5513
@mikedesi5513 3 месяца назад
Who are these actors are they well known nataki ramdas kamat from goa
@dhavalgiri1710
@dhavalgiri1710 Год назад
Jai jai gauri shankar
@suhaschavre5047
@suhaschavre5047 3 года назад
अत्यंत सुंदर आणि माझ्या जुन्या आठवणींना उजाळा मिळाला धन्यवाद
@dineshgurav5693
@dineshgurav5693 Месяц назад
One 0f the best Natak.thanks sahyadri.
@prabhakarparadhi9572
@prabhakarparadhi9572 2 года назад
*Natya Sangeet always very good, as Marathi Maharashtrian people's proud of Artist.
@DoordarshanSahyadri
@DoordarshanSahyadri 2 года назад
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh RU-vid @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@pitambarmeshram6225
@pitambarmeshram6225 2 года назад
@@DoordarshanSahyadri 7-&& ;;v:v :6--;;;;;
@hemantbavkar
@hemantbavkar 11 месяцев назад
​@@DoordarshanSahyadri❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤eqwwewewewereee
@b.d.1887
@b.d.1887 2 года назад
सुंदर ! फारच छान !! अशीच पौराणिक, ऐतिहासिक नाटकं दाखवा. हा वारसा असाच पूढे चालू रहावा.
@supalparab1615
@supalparab1615 2 года назад
Sandip dada Great
@chandreshji2404
@chandreshji2404 2 года назад
छान लयि छान शिक्षा प्रद आहे हृदयात साभार ।
@sunitapathak8294
@sunitapathak8294 Год назад
अतिशय उत्क्रुष्ट नाटक! असा ठेवा सह्याद्री वाहिनीवर जपून ठेवला आहे याबद्दल खूप आभार
@pokemonmasterhindi1470
@pokemonmasterhindi1470 2 года назад
४४.११ क्षमा असावी माता पण हे पण कितींदा ऐकले तरी हसु थांबत नाही
@pokemonmasterhindi1470
@pokemonmasterhindi1470 2 года назад
कितिंदा जरी पाहिले तरी समाधान होत नाही अशीच पौराणिक व धार्मिक संगीत नाटके आणत रहा dd shayadri
@rugvedlingayat5465
@rugvedlingayat5465 3 года назад
हे नाटक टीव्ही वर दाखवा आता पूर्ण या चॅनलवर
@GrishmaKhadapkar
@GrishmaKhadapkar Месяц назад
अप्रतिम❤😊
@pokemonmasterhindi1470
@pokemonmasterhindi1470 2 года назад
Thanks dd shayadri
@AparnaVilankar-l7z
@AparnaVilankar-l7z Месяц назад
He natak shivlilaamrut 14 vaa adyay varun lihile gele ahe he aikun samadhan vatale....🙏🙏🙏
@mahendradeshamukh2612
@mahendradeshamukh2612 2 года назад
खुपच सुंदर आभार सर्व कलावंताचे त्याचे मुळे अशा सुंदर संगीतमय नाटक पाहायला आजच्या पिढीला मिळाले.
@DoordarshanSahyadri
@DoordarshanSahyadri 2 года назад
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh RU-vid @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@pratibhamaind9280
@pratibhamaind9280 Месяц назад
अप्रतीम वेशभूषा आणि रंगभूषा व संगीतमय नाटक फारच छान
@jyotsnadeo7031
@jyotsnadeo7031 2 года назад
अतिशय देखणा प्रयोग. अभिनय, गाणी खूप छान.
@DoordarshanSahyadri
@DoordarshanSahyadri 2 года назад
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh RU-vid @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@anantphansikar8461
@anantphansikar8461 Год назад
अप्रतिम, भरपूर आनंद झालाय
@blpatil7122
@blpatil7122 3 месяца назад
I salute all diggaj artists who played very very well in this sangeet natak. I wish them all the best.
@bhumanandamaharaj8177
@bhumanandamaharaj8177 Год назад
Sangit Natak is the Crest Jewel of Maharashtra's finest culture!❤️ They're truly aGandharva dynasty! Their patriotic spirit,valour,heroic nature,and host of other virtues and qualities make them a supreme race on earth! Unfortunately Hindostan not recognised their immense contribution to the Nation! Maha Rastra .....yes it's a Rastra within Rastra....they deserve a special status like Kashmir otherwise one day it will separate from India...
@pokemonmasterhindi1470
@pokemonmasterhindi1470 2 года назад
४१.३८ कितींदा जरी ऐकले तरी चेहर्‍यावर आनंद व‌ हसु येतच ते
@skveerkar7088
@skveerkar7088 2 месяца назад
Very good
@prashantdeole174
@prashantdeole174 3 года назад
👌👌
@gurav6466
@gurav6466 9 месяцев назад
यशवंत देव यांचे सुमधुर गीत नक्की ऐका👇
@vishvasbangal4181
@vishvasbangal4181 Год назад
सह्याद्री चॅनल पाहता पाहता मोठा झालो जुन्या आठवणी जाग्या झाल्या धन्यवाद
@rameshshende9568
@rameshshende9568 3 года назад
The best actg
@dashrathgahane3031
@dashrathgahane3031 3 года назад
छान नाटक व कलाकाराँचे अभिनय सुन्दर आहे
@jayashreepatil9421
@jayashreepatil9421 2 года назад
Kupach chhan
@DoordarshanSahyadri
@DoordarshanSahyadri 2 года назад
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh RU-vid @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@sanjivanimarathe7838
@sanjivanimarathe7838 3 года назад
Wahhhh ..😌😌😌😌🕉🕉🕉
@madhukarpatil6455
@madhukarpatil6455 2 года назад
Khup chhan natya sadarikaran Garudzep natak asel tar te pan upload kelat tar bara hoil
@dhavalgiri1710
@dhavalgiri1710 Год назад
Jai jai gauri shankar
@niharraut6841
@niharraut6841 3 года назад
शिव-दुर्गेचा विलक्षण विचित्र पूर्ण संसार!
@premanandshet6149
@premanandshet6149 Год назад
Apritm natak
@siddharthghugare883
@siddharthghugare883 3 года назад
अतिशय सुंदर ❤️
@shankarparab9627
@shankarparab9627 Год назад
नाटकी भाषा नाही
@Chiu930
@Chiu930 9 месяцев назад
Very good
@harshaphadke844
@harshaphadke844 2 года назад
नमस्कार
@shamraodeshpande1944
@shamraodeshpande1944 2 года назад
Mp
@dilipparwate9901
@dilipparwate9901 2 года назад
Very nice
@DoordarshanSahyadri
@DoordarshanSahyadri 2 года назад
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh RU-vid @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@pandhariparwate892
@pandhariparwate892 2 года назад
verynice
@DoordarshanSahyadri
@DoordarshanSahyadri 2 года назад
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh RU-vid @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@shivajiphulsundar7695
@shivajiphulsundar7695 2 года назад
देखणा प्रयोग
@shitalAvalkar15
@shitalAvalkar15 Год назад
👌🏻👌🏻👌🏻🙏🏻🙏🏻🙏🏻💐💐💐💐
@saritasamant4329
@saritasamant4329 Год назад
अतिसुंदर
@vinaydhupkar8708
@vinaydhupkar8708 Год назад
मस्तच नाटक
@sanjayyashwantsohani4820
@sanjayyashwantsohani4820 2 года назад
चांगला उपक्रम
@babushbhosle1021
@babushbhosle1021 2 года назад
Very good
@yogeshwankhede7421
@yogeshwankhede7421 2 года назад
Thank you DD Sahyadri !!
@rajendrachavan5858
@rajendrachavan5858 2 года назад
Thank. You ddsahyadri.
@manohardeodhar8782
@manohardeodhar8782 Год назад
फारच छान आहे नाटक
@kavitachavan6965
@kavitachavan6965 Год назад
खुपच छान आहे
@santoshkarmarkar5275
@santoshkarmarkar5275 Год назад
हर हर महादेव
@sameerdalvi7204
@sameerdalvi7204 3 года назад
Sringgi patra apratim
@milindmohare1808
@milindmohare1808 3 года назад
खूप छान संगीत नाटक. मजा आली हे नाटक बघायला. गायक, वादक, सेट ई. सगळेच उत्तम. ह्यातील गाणीसुद्धा अनेक वर्षांनी ऐकली.
@girishbhakre5933
@girishbhakre5933 2 года назад
सुंदर,अप्रतिम,
@santoshteli5745
@santoshteli5745 3 года назад
नारद १नं
@hawaresubhash4020
@hawaresubhash4020 3 года назад
खुपच सुरेख
@rugvedlingayat5465
@rugvedlingayat5465 3 года назад
लवकरच दाखवा आता
@dadapatildongarwar8818
@dadapatildongarwar8818 3 года назад
सुंदर
@prashantdeole174
@prashantdeole174 3 года назад
अप्रतिम
@madhukarparab2057
@madhukarparab2057 3 года назад
Sundar natak ani gani darjefar
Далее
Обменялись песнями с POLI
00:18
Просмотров 286 тыс.
Обменялись песнями с POLI
00:18
Просмотров 286 тыс.