Тёмный

Marathi Short Film (हावशा) HAAVSHA ... Innovative Films 

Innovative Films
Подписаться 12 тыс.
Просмотров 4,4 млн
50% 1

मराठी लघुपट "हावशा"
हावशा ही एका शेतकरी कुटुंबाची कथा आहे. त्यांच्याकडे शेतीसाठी एकच बैल असतो. व दूसरा बैल वारंगुळया वर घेऊन शेतीची काम केली जातात. पण त्यांचा बैल "हावशा" वय झाल्याने थकलेला असतो. त्यामुळे त्याच्याने काम होत नाही. त्यामुळे कुटुंब प्रमुख "नाना" हताश होतात. इतकी वर्ष ज्याने प्रामाणिकपणे कष्ट करून शेतीच्या कामात साथ दिली तोच आता वार्धक्याने त्रस्त झाल्याने ते दुखी होतात. नानांचा छोटा भाऊ ट्रॅक्टर घेण्यास मदत करतो. शेतीची काम ट्रॅक्टर वर होऊ लागतात पण नाना हावशाला या परिस्थितीत सोबत ठेवतात विकत नाहीत त्याची काळजी घेतात व आपली कृतज्ञता दर्शवितात. लोक जिथे म्हातारा बैल कसायाला विकतात तिथे नाना आणि त्यांचं कुटुंब त्याला घरातील सदस्य समजून त्याच्या म्हातारपणात त्याची काळजी घेतात.
इनोवेटिव्ह फिल्म्स
सदर चॅनल हे इनोवेटिव्ह फिल्म्स प्रॉडक्शन चे अधिकृत चॅनल आहे.
यावर इनोवेटिव्ह फिल्म्स द्वारे निर्मीत लघुपट, स्कीट, वेब सिरीज आणि डोक्युमेंटरि अपलोड करण्यात येतात.
प्रसाद सावंत
Email : innovativemarathifilms@gmail.com
Contact : 095456 67432

Кино

Опубликовано:

 

10 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 251   
@amolbhalerao2229
@amolbhalerao2229 5 лет назад
मला आठवतंय २००७ साल ची गोष्ट आहे ही माझा बैल आजारी आहे आणि जगणार नाही असा फोन आलेला मला गावा वरून मी मुंबई ला होतो त्या वेळी सलग ४ दिवस मी रडत होतो त्या आधी आणि त्या नंतर कधीच मी एवढा रडलो नसेल त्या नंतर ४ दिवसाने माझा बैल आम्हाला सोडून गेलेला कारण तो बैल माझ्या घर च्या गाई पासून १९८९ साली जन्मा ला आलेला आणि त्या बैला सोबत माझे बालपण गेले होते सर्व कामात त्याने केलेली मदत कधीच विसरता येणार नाही त्यामुळे त्याला आम्ही आमच्या शेतात पुरले होते... अजून पण त्याचे फोटो आहेत माझ्या कडे...
@jayantpatil2770
@jayantpatil2770 5 лет назад
Mast ahe rao dole bharun ale majhi pn 2 bail ahet ani tyncha mule kadhi maghar pn ghavi lagli nahi mg te kam aso.va uruschi sharyat aso kayam amchi laj rakhli
@abhijitpatil3233
@abhijitpatil3233 5 лет назад
बैला शिवाय शेती भाऊ तसी मजा नाही
@atulkhandare8292
@atulkhandare8292 5 лет назад
Barobar ahe bhau
@punecabdriverhelpcabdriver4688
Plz photoo send kara
@amolbhalerao2229
@amolbhalerao2229 5 лет назад
@@punecabdriverhelpcabdriver4688 nakki karto
@kakakulkarni5914
@kakakulkarni5914 5 лет назад
छान आहे प्रत्येक शेतकऱ्यांनी अशीच सर्व मुक्या प्राण्यांची काळजी घेतली पाहिजे सर्वांनी मुक्या प्राण्यांवर दया केली पाहिजे माझ्या मित्रांनो आता उन्हाळा येत आहे सर्व मुक्या प्राण्यांसाठी आपल्याला शक्य होईल त्याप्रमाणे अन्नपाण्याची व्यवस्था आपापल्यापरीने केली पाहिजे तसेच आपल्याला शुद्ध हवा व भरपूर पाऊस पाहिजे असेल तर सर्वांनी झाडे लावून ती जगली पाहिजे पुन्हा एकदा खूप छान त्या मोठ्या भावासाठी
@popatmali3960
@popatmali3960 5 месяцев назад
Ya short film chya madhyamatun samajyala khup chan sandesh dila aahe thank you
@Awaremedico7683
@Awaremedico7683 3 года назад
मनाला स्पर्श णा री सुंदर गोष्ट ..गावाकडच्या खऱ्या शेतकऱ्याच्या भावना व्यक्त करणारी ही फिल्म आहे.
@ushakamble4493
@ushakamble4493 5 лет назад
Very nice apratim aahe hawsha.panati pata vermani shikhapadam samadhiyami. Super.
@surajagale9043
@surajagale9043 2 года назад
1 number Nana v Prasad seth
@Director.SuryakantRathod
@Director.SuryakantRathod 5 лет назад
छान सर आमच्या कंबळ्या ची आठवण आली कोणत्याही काम पटकन करून पटकन घरी जाण्यासाठी हटटी असणारा आणि चरायला गेल्यावर मला पाटीवर घेऊन फिरणारा कंमळ्या ...... शेवटपर्यत माझ्या घरी होता हक्काने घरात येणारा हक्काने हातातील भाकर खाणारा वेळेवर खुराक न दिल्यावर रुसणारा ...... अजुन खुप मुडी स्वभाव असणारा आमचा कमळ्या We miss you
@shivajiauti6537
@shivajiauti6537 5 лет назад
हावश्या लईच भारी आहे हो .........एक नंबर .....
@akshaymore9654
@akshaymore9654 5 лет назад
माझ्या कडे देखील 2 बेल होते मी लहान असताना खूप मला ते 2 खूळ आवडायचे कळू आणि तांबड्या त्याची नाव होती खरच माणसे जेवडी साथ देत नाहीत तेवडी प्राणी साथ देत असतात उट सूट आपण त्यना दोष देत असतो खरच खूप छान शॉर्ट फिल्म काढलीत तुम्ही
@shivnaththange6909
@shivnaththange6909 3 года назад
मस्त आमच्या छब्या झुब्या आठवण आली राव
@Ketan-taware
@Ketan-taware 5 лет назад
Haavsha chya team la बैल पोळ्या च्या शुभेच्छा
@gauravshinde6979
@gauravshinde6979 5 лет назад
खूप मस्त story आहे... आपल खर सोनं ... बैल जोडी ... परत आपल्या घरात आली पाहिजे... शर्यत चालू झाली पाहिजे... त्यासाठी त्यासाठी अशा story तयार करा...
@sagarsutar6418
@sagarsutar6418 4 года назад
Mast ahe film pranyavar jiv ha apla pot ahe raja
@krushnatyadav1158
@krushnatyadav1158 3 года назад
1नंबर
@ervishwasanantraobijamwar4980
@ervishwasanantraobijamwar4980 5 лет назад
जिवंतपणा असलेला हा लघुपट अभिनंदन सगळ्याचं
@devendramandesa5787
@devendramandesa5787 5 лет назад
Very nice, true story. Fact in every village Aai vaapas nahi the bat lok tar mukya janavaranch kaay..
@vinayakvidhate187
@vinayakvidhate187 3 года назад
प्रत्येक शेतकर्यांनी एक तरी बैल पाळा नाहीतर आपल्या पुढच्या पिढीला बैल फोटो मध्येच दिसतील, ट्रॅक्टरनी कामे होतात कमी वेळात पण बैला शिवाय दावनीला शोभा नाही
@manthan_gawali
@manthan_gawali Год назад
Aamhi bail pada ni tumhi kutre pada
@a.rrathod9410
@a.rrathod9410 2 года назад
Very nice bhau
@shivajichavan7002
@shivajichavan7002 5 лет назад
खुप छान ! विषय चांगला निवडलात प्रत्येक शेतकरयां नी अशीच आपल्या बैलांचि शेवट पर्यन्त काळ जी घ्यावी असा विषय आहे!धन्यवाद!
@rupakjadhav2628
@rupakjadhav2628 5 лет назад
भारी .भावा👌👌💕💕
@rekhaghevare2058
@rekhaghevare2058 4 года назад
Manuski ajun jivant ayhe
@vaishnavisuryawanshi2370
@vaishnavisuryawanshi2370 5 лет назад
Khup chan. Thank you for making this fill.
@riteshmhaskar6706
@riteshmhaskar6706 Год назад
❤️🔥👍
@rupeshsutar4080
@rupeshsutar4080 4 года назад
शेती शिवाय माझ्या नाही =हिरा
@RahulD005
@RahulD005 5 лет назад
छानं विशय आहे कारंन काहि लोकं बंईल मातार झातरं कसा यला देतात हे बदं जाल पाहि जे ऐ 🐂🐂
@rajveerhajare5315
@rajveerhajare5315 5 лет назад
सुंदर लैच भारी
@radhikachavan5035
@radhikachavan5035 5 лет назад
Ek ch number.. Lay divsani RU-vid vr ek changli film bghayla milali ... Chhan direction...👌✌
@rajendramore2385
@rajendramore2385 5 лет назад
खुप छान
@santoshbhandarea6234
@santoshbhandarea6234 5 лет назад
मला माझ्या शिले बैलाची आटवन झाली
@mudukeshmyagaleshi6471
@mudukeshmyagaleshi6471 4 года назад
priyanka patil oib
@anandraoshinde2294
@anandraoshinde2294 5 лет назад
Khup khup chan khup aavdhala ha part 🙏
@sagarshinde2356
@sagarshinde2356 5 лет назад
Havasya khup chan movie ahe 🐂🐂🐂🐂🐃🐄🐄🐄🍊🍊🍊🍊🍌🍌🍌🍌🍌🥟🥟🥟🥟🥟🥟🥟🥟
@abhishekkhillare9636
@abhishekkhillare9636 4 года назад
@shubhamshitole6056
@shubhamshitole6056 5 лет назад
Khup chan bhavnik video
@amolchavan3624
@amolchavan3624 5 лет назад
Khup chan ahe story aani shiknyasarkha ahe
@sagarpatil6321
@sagarpatil6321 5 лет назад
Nice vide video & very good message
@gautamsalve7314
@gautamsalve7314 4 года назад
Khupch Chan ..mla pn amcha Nandya Sonya chi atvn Ali khup jiv hota tyanchat ...Mazi icha hoti tyana ghrich thevaych ..pn ....nahi thevta aal .
@mahadeoannalanghe7012
@mahadeoannalanghe7012 4 года назад
बैल तर खुप आले आणि गेले आमच्याकडे पण..... आमच्या मोत्या आणि मनसुर्‍याची आठवण आली राव.... खुपच छान ❤❤
@Samsathe-h2
@Samsathe-h2 5 лет назад
Ek num re
@sanjivlandage
@sanjivlandage 5 лет назад
Sir Khoopch chan हावशा 👌
@innovativefilms6076
@innovativefilms6076 5 лет назад
धन्यवाद साहेब
@tanajishinde8703
@tanajishinde8703 5 лет назад
खुप सुंदर विषय प्रतेक शेतकर्यासाठी उत्तम विषय
@kuldeepmagdum3199
@kuldeepmagdum3199 5 лет назад
chan story...…camera chan ……...chotya mulane chan kam kele aahe ………..nice...…..
@sadiqshaikh7107
@sadiqshaikh7107 5 лет назад
Nice
@sachinmali2836
@sachinmali2836 5 лет назад
खुप छान
@sujitjadhav7443
@sujitjadhav7443 5 лет назад
खूप भारी आहे दादा खूप छान दादा
@amolrupanwar7531
@amolrupanwar7531 5 лет назад
मस्तचं रे एकचं नंबर विषय
@ratnadeeplambe1517
@ratnadeeplambe1517 5 лет назад
Nice film,good work by Prasad.
@sachinbersale8130
@sachinbersale8130 5 лет назад
हि कथा बघुन माझ्या डोक्यात पाणी आले कारनं माझा एक बैल ७. ८ दिवसांपूर्वी मला नाईलाजाने विकावा लागला कारनं
@sunilpatil122
@sunilpatil122 5 лет назад
khup Chan Rugved
@navnathjadhavofficial1631
@navnathjadhavofficial1631 5 лет назад
खूपच छान विषय आहे .. उत्तम आहे पहिला प्रयत्न ....
@shobhadhanawade6540
@shobhadhanawade6540 Год назад
Awesome story 👍🏻👍🏻👍🏻👍🏻
@ashishkadam8854
@ashishkadam8854 4 года назад
लय भारी विडिओ आहे
@rahatkardinaji6917
@rahatkardinaji6917 4 года назад
आमच्याकडे हावश्या व कमळया खुप शांत आहेत. असेच डोडी.
@rahatkardinaji6917
@rahatkardinaji6917 4 года назад
जोडी
@sunilpatil122
@sunilpatil122 5 лет назад
very nice rugved and nice story'
@knowtheself77
@knowtheself77 5 лет назад
सुंदर 👌 .....Cinematography 😍
@rakeshsawant6442
@rakeshsawant6442 5 лет назад
Khup chan vishay ani film....
@jaydipsakhalkar86
@jaydipsakhalkar86 2 года назад
आमची पण बैल होते कमीत कमी दहा बैल बदलले आसतील आमच्या आण्णांनी पण त्यातला एकच बैल जास्त आवडाचा त्या मी त्याला पाड म्हणायचं त्या विकल्यावर मला सर्वात जास्त दुःख झाले .हि गोष्ट 2001 ची आहे
@tejasmavkar9745
@tejasmavkar9745 5 лет назад
👍nice bhau
@hemantchaudhari9309
@hemantchaudhari9309 4 года назад
Video khup chan zala...mla pn mazya bailanchi aathvan aali dolyat pani aal😢😢😚😚😚
@aniketyamajale329
@aniketyamajale329 5 лет назад
Khup chagli vatali tum chi short film avadali mala khup
@innovativefilms6076
@innovativefilms6076 5 лет назад
खूप खूप धन्यवाद
@sharadtawar1143
@sharadtawar1143 5 лет назад
खुप छान
@रोहिदासबेणके
मझाया घरी दोन बैल होते राज आणि नगया गाडाबंदी झाली दोन वरश घरी पोसली ना विलाजाने ते मला विकावे लागले पण आज मला आयूशाचि शिकवन देऊन गेले आसे सखे मित्र पण यवढी आठवन कढू शकनार नाही शेतकरी हा खरा बैल साभाळू शकतो
@dasharathparge4840
@dasharathparge4840 5 лет назад
Yekadam mast
@ratnakarwaghmare7992
@ratnakarwaghmare7992 5 лет назад
खूप छान आहे ही कहाणी
@bhaskartonape5228
@bhaskartonape5228 5 лет назад
My
@marathi_pandhari_kiratan
@marathi_pandhari_kiratan 5 лет назад
सर ही फिल्म पाहुन मला आनंद झाला. माझे वडील एक मुस्लिम असुनसुध्दा एकही बैल किंवा गाय विकली नाही सर्वच्या सर्व जनावरं आमच्या दारात वारली आणि त्यांची मृतदेह फेकुण न देता ती पुरून टाकुण त्यांची पुजा करणारा माझा बाप अठवला. (जर विश्वास बसेत नसेल तर येऊन पाहु शकता) धन्यवाद सर बाकी फिल्म खुप छान आहे पटकथा,संकलन ,संवाद,कलाकार,सर्वकाही चागलं झालय पण मला प्रश्न पडला की पिवळा टोन का आवडला ? ब्लु टोन आणखी छान वाटला असता.असो पण मला जे वाटले ते बोललो sorry for comment आणि best of luck
@Suraj51
@Suraj51 4 года назад
Chan bhava
@daneshwryadv9231
@daneshwryadv9231 5 лет назад
लयभारी
@sachinpate9115
@sachinpate9115 2 года назад
👌👌👌
@amushinde4086
@amushinde4086 5 лет назад
Khupch Sundar chan
@sandipkadam8425
@sandipkadam8425 5 лет назад
खूप छान sandip kadam
@dhanajibhosale7228
@dhanajibhosale7228 5 лет назад
Khup chan
@tusharhalwe985
@tusharhalwe985 5 лет назад
Khup sundar
@venkateshpatil216
@venkateshpatil216 5 лет назад
Khup chan. Mala majya somyaci ayavan jali. Pan tumca havsha tanthnit ahe Ki o.......... Mast
@innovativefilms6076
@innovativefilms6076 5 лет назад
धन्यवाद पाटील सर. म्हातार्‍या बैलाला शूटींग दरम्यान त्रास व्हायला नको, म्हणून चांगला बैल घेतला आहे व त्यालाही काही त्रास होणार नाही याची काळजी शूटींग दरम्यान घेण्यात आली आहे 😊
@pandurangwale6222
@pandurangwale6222 5 лет назад
आमच्या कडे हावशा आहे
@Harish-ho7bc
@Harish-ho7bc 5 лет назад
1 no.👌
@samadhandeore8586
@samadhandeore8586 5 лет назад
èz
@mahavirgarud2045
@mahavirgarud2045 5 лет назад
Well done Amol nice subject & a good film... This is yet a good beginning hope much better and achieve more success🏆💪
@ashishsawant9721
@ashishsawant9721 5 лет назад
मस्त विषय मांडलास भावा.
@sagarmhadakar1680
@sagarmhadakar1680 4 года назад
ऐक नंबर भाऊ
@shubhangikhade1210
@shubhangikhade1210 5 лет назад
Nice😎👍👍👍
@gorakhnathdadas2304
@gorakhnathdadas2304 4 года назад
आमचा संब्रत होता .........सुपर
@shaileshkadam4251
@shaileshkadam4251 5 лет назад
माझ्या वझीर बैलाची पण अशीच गोष्ट होती वडील वारले त्याच वर्षी तोही गेला भरपूर आठवण येते वडिलांची आणि बैलाची
@राहुलदेसाई-द4ध
प्रत्येक जण मस्तच बोलत होता पण बैल कोण बाळगता नाही पण मी जिवंत आहे फक्त बैलांच्या जिवावर मोठा होत
@vishnutupe3711
@vishnutupe3711 5 лет назад
खुप छान आहे
@riteshchothave7875
@riteshchothave7875 5 лет назад
माझ्या कडे सुद्या सुकऱ्या राज्या दोन बैल आहे i love my animal
@11starpro95
@11starpro95 4 года назад
खुप छान वाटंल मी लातूर कर
@laxmanshirsat1848
@laxmanshirsat1848 5 лет назад
बैल जोड म्हणजे शेतकऱ्यांची दौलत आहे
@shivamsawant4902
@shivamsawant4902 5 лет назад
1k Number 😊
@rameshchendke8627
@rameshchendke8627 5 лет назад
dada 1 ch no
@ajayvhwva8909
@ajayvhwva8909 5 лет назад
Ramesh Chendke डूगू
@mukundpatale8532
@mukundpatale8532 5 лет назад
Mast aahe film !!!!
@organicfarmingwithemeralde4109
Mastach.
@suyogaurangabadkar3819
@suyogaurangabadkar3819 5 лет назад
Sundar vishay. .excellent cinematography. . Good direction. ... upload more movies like this ... all the best. ..😊
@vikeshvarak7236
@vikeshvarak7236 Год назад
मी
@pandurangkapse6662
@pandurangkapse6662 5 лет назад
बैलाची शेती व ट्रक्टरची शेती यामध्य फरक आहे
@जयश्रीराम-ब7म
atishay chhan hraday dravak gosht aahet
@prathameshdalvi8107
@prathameshdalvi8107 5 лет назад
Great 👍🏻
@anantautade8087
@anantautade8087 5 лет назад
Must
@DaulatJadhav
@DaulatJadhav 5 лет назад
Nice अप्रतिम माझ्या पण बैलाच नाव होतं हौश्या
@shitalharale6306
@shitalharale6306 5 лет назад
Khup sundar film...
@cmbnews1453
@cmbnews1453 5 лет назад
Khup Chan. .
@pravinjaybhaye6673
@pravinjaybhaye6673 5 лет назад
Story khup chan ahe pn shetkari original pahije hota ekdam mast vatal asat
@suyogaurangabadkar3819
@suyogaurangabadkar3819 5 лет назад
Aho to original shetkari ch ahe. .ani film mde 4 original shetkari ahet ... Atache shetkari kute dhotar ani bandi ghalun firtat. .. Ata mhanu nka ki shetkaryanpeksha actors ghyayla have hote ... 😂baryachda shetkaryanna acting yet nahi ani actors la sheti. ..😊
@siddugaming1622
@siddugaming1622 4 года назад
Havasha best bail
@sandipghodake1393
@sandipghodake1393 5 лет назад
आमच्या घरी पण एक हावशा नावाचा बैल होता खुप शांत होता लहान मुलांना मारत नव्हता. छान शॉर्ट फिल्म आहे मला माझ बालपण आठवल.
@ramkhondge8388
@ramkhondge8388 5 лет назад
तुमचे बैल आहे तसेच सेम माझे सुद्धा बैल होते खुप आठवण येते आता तरी माझ्याकडे दोन खिलार खोंड आहे
@navalsingjadhav8062
@navalsingjadhav8062 4 года назад
Raj
@vaishalitakawale4363
@vaishalitakawale4363 4 года назад
😋😋😋🦌🦄
@roshanpatil2919
@roshanpatil2919 5 лет назад
Nice video
@abhishekranshinge4757
@abhishekranshinge4757 5 лет назад
soo nice video☺☺☺
@rjadhav2907
@rjadhav2907 5 лет назад
काय पण म्हणा बैल जोडीशिवाय आणि शेती शिवाय मज्जा नाय राव..
@PremLakhe
@PremLakhe 5 лет назад
Nice
@चेतनगायकवाड-ट5त
आमच्या कडे सुद्धा पाच बैल आहेत
@sureshrodge5452
@sureshrodge5452 3 года назад
Nice😄
@dhanrajkumbhar4132
@dhanrajkumbhar4132 5 лет назад
Nice story
@dattasakhare9386
@dattasakhare9386 5 лет назад
आमच्या कडे राज्या परधान्या लय भारी
@priyakhot5658
@priyakhot5658 5 лет назад
Datta Sakhare jcb
@maheshchavan1568
@maheshchavan1568 5 лет назад
Nice sawant saheb
@innovativefilms6076
@innovativefilms6076 5 лет назад
Thanks Chavan saheb
Далее
No money for Pre workout ?? 😱😱
00:37
Просмотров 3,5 млн
Chappal | चप्पल | Marathi Short Film
20:55
Просмотров 635 тыс.
МЫ ПОТЕРЯЛИ КОТА😭
1:00
Просмотров 2,7 млн