खरंच आम्ही खुप खुप भाग्यवान आहोत. या गाण्यात मन डुंबन जाते. जनु मिरगाचया पहिल्या पावसानं भिजलेल्या मातीच्या सुगंधाने नावाने निघून जातो असे भारी मस्त मस्त वाटते. तोड नाही या गाण्याला, संगीताला, आणि सर्व कलावंतांना. 🙏🏻🙏🏻👌👌🙏🏻🙏🏻
आर काठी न घोंगडं घेवू द्या कि रं मला बी जत्रंला येवू द्या की काठी न घोंगडं घेवू द्या कि रं मला बी जत्रंला येवू द्या की (काठी न घोंगडं घेवू द्या कि रं मला बी जत्रंला येवू द्या की काठी न घोंगडं घेवू द्या कि रं मला बी जत्रंला येवू द्या की) काठी न घोंगडं घेवू द्या कि रं मला बी जत्रंला येवू द्या की काठी न घोंगडं घेवू द्या कि रं मला बी जत्रंला येवू द्या की (काठी न घोंगडं घेवू द्या कि रं मला बी जत्रंला येवू द्या की काठी न घोंगडं घेवू द्या कि रं मला बी जत्रंला येवू द्या की) दिस आलाय माथ्यावर बघ दुपार झाली भर दिस आलाय माथ्यावर बघ दुपार झाली भर त्या गोट माळावर कुणबी सोडून नांगर टाकी वैरण बैला म्होर घेतो विसावा घटकाभर त्याची अस्तुरी सुंदर आली घेवून भाकर पाय भाजत्याती चरचर कशी चालतिया भरभर आर कांदा न भाकरी खाऊ द्या... कांदा न भाकरी खाऊ द्या की रं मला बी जत्रंला येवू द्या की (काठी न घोंगडं घेवू द्या कि रं मला बी जत्रंला येवू द्या की काठी न घोंगडं घेवू द्या कि रं मला बी जत्रंला येवू द्या की) पळपळून म्या चौखूर वळती करून आणल्यात गुर्र पळपळून म्या चौखूर वळती करून आणल्यात गुर्र हणम्या बैल हाय माजोर देतो झुकांडी जातो दूर गाय कपिली लय चातुर दुधू दियाला लय भरपूर आर गुर पाण्यावर नेवूनद्या... आर गुर पाण्यावर नेवूनद्याकी रं मला बी जत्रंला येवू द्या की (काठी न घोंगडं घेवू द्या कि रं मला बी जत्रंला येवू द्या की काठी न घोंगडं घेवू द्या कि रं मला बी जत्रंला येवू द्या की) मी लोकांचा हाय चाकूर जीव दमून होतोय चूर मी लोकांचा हाय चाकूर जीव दमून होतोय चूर धनी माझा लय मगरूर मालकीण करी कुरकुर पायामंदी नाही खेटूर चिंदी फाटतीया टूरटूर आर दुपार टळून जावून्द्या आर दुपार टळून जावून्द्या कि रं मला बी जत्रंला येवू द्या की (काठी न घोंगडं घेवू द्या कि रं मला बी जत्रंला येवू द्या की काठी न घोंगडं घेवू द्या कि रं मला बी जत्रंला येवू द्या की) सदू सोनाराचा शिरीधर मधू बामणाचा मुरलीधर सदू सोनाराचा शिरीधर मधू बामणाचा मुरलीधर चोखु चांभाराचा चंदर वरल्या आळीचा जालंधर घराशेजारी आपली घर बाळपणातल मैतर आर तुमच्यात सामील होवू द्या ... आरे तुमच्यात सामील होवू द्याकी रं मला बी जत्रंला येवू द्या की (काठी न घोंगडं घेवू द्या कि रं मला बी जत्रंला येवू द्या की काठी न घोंगडं घेवू द्या कि रं मला बी जत्रंला येवू द्या की) आर काठी न घोंगडं घेवू द्या कि रं मला बी जत्रंला येवू द्या की (काठी न घोंगडं घेवू द्या कि रं मला बी जत्रंला येवू द्या की काठी न घोंगडं घेवू द्या कि रं मला बी जत्रंला येवू द्या की काठी न घोंगडं घेवू द्या कि रं मला बी जत्रंला येवू द्या की)