सर्वात महत्त्वाचे मुलांचे लग्न आणि मुलीचं लग्न याला कायद्याने वयाच बंधन दिलं आहे.याचा थोडा विसर पडला आहे.18-19 वर्षांचा मुलगा आणि 17 वर्षांची मुलगी यांच लग्न पोलिस कसे लावून देतील?याचा विचार व्हावा. बाकी कथा अप्रतिम होती.खुप छान वाटलं.अशा कथा ऐकायला नक्की आवडतील.फक्त काही गोष्टी ज्या कायद्याच्या चौकटीत राहून आपल्याला लक्षात घ्याव्या लागतील.
नमस्कार ताईसाहेब आपलं कथा विवेचन ऐकल मला एक सुचवावयाचे आहे की ह्यावर एक टेली फिल्म (चित्रपट)काढलीत तर तर नविन कलाकारानाकाम मिळेल इतरांना द्रूकश्राव्य अनुभवाला मिळेल एकुण लिखाण छान व उत्तम आहे बरे असो आपला एक हितचिंतक भारतियनागरिक
Raju,dhaya, ani tyanchya tyanche gharche mansa ,dhanyawad inspector madam,tumhi jar icha purna karya la madat keli nasti tar eak nirdosh manus shiksha bhog la asta,ani dharti eak war pap wadle aste, story medeya war dilaya baddal dhaya wad.
हे सगळ खोट आहे (1)18, 19 वर्षाचा असतांनी त्याला फाशी होते तर त्यानी गुना गधी केला( 2) ती मुलगी आरडत होती आणि तुम्ही तीकडे गेलात आणि तिला बोललात तेव्हा तुमाला कळाल नाही का मुलगा कोणता आणि मुलगी कोणती ,
सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे.. ज्या आरोपीला फाशी दिली जाते.. त्याचं वय विशिष्ट असावं लागतं.. त्याला फाशी देण्यापूर्वी चांगलं खायला घालून धस्ट पुस्ट केल जातं कंटेंट व्यवस्थित निवडा..18/19 हे फाशीची शिक्षा देण्याचा वय नाही 🙏🙏