महाराष्ट्रातील सर्वात सुंदर मुलगा तूच आहे मित्रा आणि आज तू मरीन ड्राईव्ह वर व्हिडिओ केला आहे खूप छान वाटलं भावा खूप छान वाटतं मरीन ड्राईव्ह ला गेल्यावर याचे उदा. मी स्वतः आहे.
Ankit tumche friend khup comedy krtat😂 ky tya mulcya mange lagle bichari mnli asel ith bhetale var nka bhetu 😂😅 kiti tras dila yarr tila tumcya friend ne 😅 khup hasu hasu pot dukl asech hasavat Raha amla 😊 God bless you Ankit ❤😊
Khup changla hota bhava volg❤❤❤ But he khari mastich hoti na tya mulinsobat 🤔🤔💬💬 Ani tya green shirt Vali muli sobat khara sang bhava Ani pls comment kar mala mnje tuzya bahinila ❤❤❤
दादा तुझं अगोदरच RU-vid कोणीतरी डिलीट केला आहे ना पण तुझ्याकडे video , photos , reels , तुझ्या फोन मध्ये सेव्ह असतील ना तर मग ते post कर म्हणजे आम्हाला पण बघता येतील