Тёмный

Marriage - future and it’s relevance | TANMAY KANITKAR- Interview | Swayam Talks 

Swayam Talks
Подписаться 353 тыс.
Просмотров 552 тыс.
50% 1

एका लग्नाची (न ऐकलेली) गोष्ट | तन्मय कानिटकर मुलाखत
अनुरुप' या विख्यात विवाहसंस्थेचे संचालक असलेले तन्मय कानिटकर हे ‘लग्नकल्लोळ’ या लग्नविषयक पुस्तकाचे लेखक आहेत. मानवाच्या इतिहासात 'लग्न' ही संकल्पना कधी आणि का अस्तित्वात आली? गेल्या लाखो वर्षांमध्ये 'लग्न' या संकल्पनेमध्ये काही बदल घडले आहे ? सध्याच्या काळातील तरुण-तरुणी 'लग्न' या संकल्पनेकडे कसे पाहतात ? यात भविष्यात काय बदल होऊ घातले आहेत ? अशा विविध प्रश्नांचा मागोवा घेतलाय तन्मय कानिटकर यांनी आपल्या खुसखुशीत शैलीत.
सदर व्हिडिओचे चित्रिकरण हे 'हिन्दुस्तान फीड्स’ प्रस्तुत ‘स्वयं टॉक्स सातारा २०२२’ ह्या कार्यक्रमात केले गेले आहे.
Sponsor: ‪@hindustanfeeds‬
तुम्हाला ही मुलाखत आवडली असेलच!!
ह्यांचा पूर्ण talk आणि असेच इतर talks आपल्या Swayam Talks App वर उपलब्ध आहेत
swayamtalks.pa...
#marraige #tanmaykanitkar

Опубликовано:

 

28 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 638   
@suchitagujarathi
@suchitagujarathi Год назад
लग्न समरंभासाठी होणारा अतोनात खर्च एक मोठा च प्रश्न आहे. साधे पणाने लग्न करण्या साठी समुपदेशन करणं आवश्यक आहे.
@vasantmulik303
@vasantmulik303 Год назад
लग्नात होणारा भरपूर खर्च हा खर्च करणाऱ्याच्या ऐपती प्रमाणे होतो. निदान या खर्चा मुळे असंघटित लोकांसाठी रोजगार मिळतो. नवऱ्या मुलाकडची खर्च करण्याची ऐपत चांगली असेल तर हि मंडळी मुली कडची खर्च करण्याची ऐपत असेल तरच लग्न जुळवितात. असाच प्रकार मुलीवाल्याकडून सुद्धा होतो.
@dhb702
@dhb702 Год назад
बरोबर बोललात !
@deepamayekar6316
@deepamayekar6316 Год назад
खर आहे हल्लीच्या लग्नात प्रत्येक विधीचा ईव्हेन्ट साजरा करण्यात भर असतो आईवडील कर्ज काढून तो करतात ही
@OK.toptallk
@OK.toptallk Год назад
अपेक्षा पण भरमसाठ आहेत मुला कडून हे पण बोला
@ashakharade8202
@ashakharade8202 Год назад
True, so much money is wasted drown the drain , marriage seems imoractical these days Regards Mukund
@vishalphadnis100
@vishalphadnis100 Год назад
लग्न करण्याचे एक दोन फायदे सोडले तर नकारात्मक परिणाम लग्नाचे जास्त होतात
@anantvaishampayan529
@anantvaishampayan529 Год назад
संसार करण्याची ताकद नाही जबाबदारी कुणाला नको आहे स्वच्छंदी राहणे आता फॅशन झाली आहे
@anupamaaherrao4307
@anupamaaherrao4307 Год назад
Ma
@rajkunwarlagad9516
@rajkunwarlagad9516 Год назад
🙏वैषम्पायन महाराज आपण ज्याला स्वच्छन्दी (पाश्चिमात्यांची शारीरिक संबंधांची स्वैराचारी पशुतुल्य किळसवाणी जीवनक्रम पद्धती) जीवन म्हणताहात त्याला बदफैली प्रवृत्ती म्हणावे, आणि फॅशनचे फॅड नव्हे तर अपरिहार्यताच म्हणावे लागेल. विवाह बंधणाच्या पती-पत्नी ह्या पवित्र नात्यांमधील परस्पर आत्मसमर्पणाच्या पवित्र नाते संबंधाना आपण असमर्थ आणि अपात्र असून ती जबाबदारी आपण निभावू शकणार नाही याची कबुली आहे अस आपण समजले पाहिजे.
@dashratthosar7618
@dashratthosar7618 Год назад
​@@anupamaaherrao4307 ❤
@arunachalprwdesh
@arunachalprwdesh Год назад
​@@rajkunwarlagad9516 बरोबर,
@vishalg5495
@vishalg5495 Год назад
Jababdari ne wagne lifestyle mule kathin jhala aahe ani lokana fakt enjoyment ani entertainment hawa aahe 24 tas... Pudhil 10 varshat ajun khup badal yeil ani aaj chya nitnayache parinam distil ch..
@konkanmazjeevan
@konkanmazjeevan 11 месяцев назад
मी लग्न केलं तर अश्या मुलीशी करेन जिला खरच आधाराची गरज आहे जिचं कुणी नसेल तिला आपलस करेन आणि आयुष्य भर साथ देईन मग ती मुलगी अनाथ आश्रम मधली असली तरी साथ देईन पण आजकाल लग्न हा व्यवसाय धंदा म्हनून पाहणाऱ्या मुलीशी केव्हाच लग्न करणार नाही कारण त्या मुली फक्त तुमच्या पैशावर प्रॉपर्टी वरच प्रेम करतील तुमच्यावर नाही तुमचा खिसा रिकामा झाला की ते साथ सोडायला सुद्धा मागे पुढे बघणार नाहीत असो पण आयुष्यामध्ये सुख दुःख मध्ये कुणीतरी साथ दयायला जोडीदार असणे आवश्यक आहे❤
@madhavbagfarmnursarynursar4532
लग्न करणे किंवा नाही करणे हा तो आपआपला खाजगी निर्णय आहे.. लग्न ही व्यवस्था मानवांच्या विकासात खूप वेळ घेऊन विकसित होत आली आहे नी होत आहे. फक्त संभोग करणे नी वेगळे होऊन जाणे ही पाशवी वृत्ती आहे.. मानव हा हळू हळू एकमेकांची जबाबदारी , नी एकमेकांना बद्दल संवेदनशील होऊ लागला.. नैतिक मूल्यांना वाव मिळत गेला.. नी या समाजाची रचना होत गेली.. आज आपण ज्या समाज रचने म्हधे राहत आहोत तिला इथपर्यंत प्रवास करायला खूप वेळ नी खूप मानवी जीवन खर्च झाले आहेत.. नी कधीच परिपूर्ण राहणार नाहीत.. कारण ती मानव निर्मित आहे.. त्या म्हधे त्रुटी राहणारच.. लग्न ही मानवाच्या आर्थिक , मानसिक, शारीरिक , सामाजिक, अध्यात्मिक नी सुरक्षा या गरजा पूर्ण करणारी व्यवस्था आहे.. नी जो पर्यंत आपल्याला या पेक्षा उत्तम व्यवस्था मिळत नाही.. तो पर्यंत या व्यवस्ते म्हधे सुधार करीत राहणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहेत..
@jayashreeingale3344
@jayashreeingale3344 Год назад
सगळे शांत व्हा!....आता नीट शांतपणे वाचा....प्रत्येक लग्न न केलेल्या,प्रत्येक लग्न करून फसलेल्या, प्रत्येक लग्न करू इच्छित असणाऱ्या,प्रत्येक लग्न करू की नको करू असा विचार करणाऱ्या व्यक्तीने खूप शांतपणे स्वताहाला काही प्रश्न विचारावे जसे......मी एक व्यक्ती म्हणून कसा आहे कशी आहे?माझा स्वभाव खरोखर सांसारिक मानसिकतेचा आहे का?माझ्या कुटुंबा बद्दलच्या संकल्पना एकदम स्पष्ट आहेत का?माझ्या सवयी,माझा घरातला स्वभाव,आणि घराबाहेरचा स्वभाव कसा आहे..लग्न केलेच तर ते शेवट पर्यंत जबाबदारीने निभावण्याची आपली ताकद ताकद,ऐपत आहे का?यांची प्रामाणिक उत्तर स्वताहाला दिल्यावरच निर्णय घ्यायचा.....लग्न करणारे पण न करणारे पण मनस्ताप करून घेणार नाहीत....एवढे करूनही जर मनासारखे नाही घडले तर सरळ सन्यास घ्या!.....
@2kgamer552
@2kgamer552 11 месяцев назад
Ek no bola bhau mi sanyas gheycha v4 kartoi
@rutikeshshirke8515
@rutikeshshirke8515 11 месяцев назад
खुप छान विचार 🎉🎉❤❤😊
@amitpawar6247
@amitpawar6247 11 месяцев назад
Sadhya sanyas ha uttam paryay ahe... seriously....
@krox477
@krox477 11 месяцев назад
Correct
@prasadkulkarni689
@prasadkulkarni689 9 месяцев назад
नको तितका अहंकार दोघांचा कारणीभूत ठरतो,,,दुसरे म्हणजे वित्त व्यवस्था,,मी तर म्हणेन नवरा बायको हे नातं पवित्र आहे,,,त्याला इतर बाबी बरोबर तोलु नका,,,नवीन समाज घडवा हाच उद्देश असावा दोघांचा🎉🎉🎉🎉
@sanjaysakhalkar3813
@sanjaysakhalkar3813 Год назад
सगळ्या जगात हा प्रॉब्लेम आहे जिथे शिक्षण जास्त असते तिथे सगळीकडे हा प्रॉब्लेम आहे.
@chandrashekharkelkar4169
@chandrashekharkelkar4169 Год назад
पूर्वी जो आनंद लग्नानंतर मिळत असे तोच आताची पिढी लग्ना शिवाय उपभोगते आहे. एकाच व्यक्ती सोबतची बांधीलकी आताच्या पिढीला नको आहे.
@panash6
@panash6 Год назад
Hi khare aahe
@asha.latapatil9313
@asha.latapatil9313 Год назад
हे अगदी खरं आहे. आपल्या पूर्वजांनी विवाहसंस्था, कुटुंबव्यवस्था, एकपत्नीत्व, पातिव्रत्य..... गोष्टी सांगितल्या आहेत पण आज आपले ऋषी सुटलेत, देवाच्या हातून सुटलोत...... एक दिवस बुडणार निश्चित!
@muktanagpurkar5232
@muktanagpurkar5232 Год назад
Toxic nostalgia. तुम्हाला वाटतेय ते काही नवीन नाही, कित्येक वर्षे जुने आहे.......
@muktanagpurkar5232
@muktanagpurkar5232 Год назад
@@asha.latapatil9313 मग या न्यायाने वानप्रस्थाश्रम पण महत्त्वाचा आहे....त्याचाही विचार करा आणि जा निघून 🙄
@chhayasabale3793
@chhayasabale3793 Год назад
लग्न हेच मुळी विभिन्न जएंडर व विभिन्न संकृती किंवा कुटुंब यांच्या बरोबर तडजोड होय जगात कोणीही परफेक्ट नसतो तेव्हा आरशात स्वतःला पाहून मगच पुढच्या कडून अपेक्षा ठेवली तरच लग्न होतील व टिकतील असे मला एक वकील व पालकाच्या भुमीकेतुन पहावे असे वाटते.
@sunilgadhave6268
@sunilgadhave6268 11 месяцев назад
लग्न म्हणजे एक जीवनभरची कट कट
@pratibhajoshi2417
@pratibhajoshi2417 Год назад
संसारातल्या जबाबदाऱ्या, म्हणजे~ घरातल्या कामांसकट, रात्री बाळासाठीची जागरणं, वृद्धांच्या जबाबदाऱ्या मनापासून स्वीकारणे, हे दोघांनीही केलं पाहिजे!
@muktanagpurkar5232
@muktanagpurkar5232 Год назад
So basically you want maids and machines to give births for your sense of perpetuation.........this was not and is not meaning marriage. First relearn this toxic concepts. 🙄
@krox477
@krox477 Год назад
Basically you want servants as your kids
@rupalikamble3349
@rupalikamble3349 Год назад
आजची पीढ़ी लग्न nko mhante as नाही आजची पीढ़ी चुकीच्य vyktishi लग्न nko mhante
@kidsvideo8781
@kidsvideo8781 3 месяца назад
Exactly 💯
@3lokd633
@3lokd633 Год назад
भारतात जो व्यक्ती खरेच बुध्दीमान आहे तो बिल्कुल लग्न करणार नाही...
@pratibhakale
@pratibhakale 11 месяцев назад
Correct 😂
@rampatil1219
@rampatil1219 7 месяцев назад
Hoy mi pan karnar nahi😂
@priyakulkarni3017
@priyakulkarni3017 4 месяца назад
Me nahi kele maze ata 36 ahe age
@SangitaNikumbh-l9x
@SangitaNikumbh-l9x 2 месяца назад
एकदम बरोबर मग माझा मुलगा बुद्धीमान आहे का त्याला मी म्हटल का की तुझ आता लग्न करायच तो मला म्हणतो पप्पांच लग्न कर😊
@ravindralandge7149
@ravindralandge7149 Год назад
Pn maza anubhav bghata it's so critical mi swata bghitlele divorce gharatil navara baikonche bhandan jya mule tyacha trass Tyanna hot nasun gharatil mula balanna hot asto ,Ani zo Jo khrokhr ek risponsiblity ghenara person ahe tyanech lagnacha vichar karava jyala he jamat nasel nasel tyanae hya lagnchya goshtit pduch nyt
@a8894tina
@a8894tina Год назад
लग्न लोक responsibility साठी नाही तर s## साठी करताय म्हणुनच तर हे होत
@ghanshyamgaidhane4475
@ghanshyamgaidhane4475 Год назад
Thank you sir for this valuable information 🙏
@ravikumarchavan3283
@ravikumarchavan3283 Год назад
Everyone want freedom and free style relationship..this is the secret of this generation
@drvishalswami6145
@drvishalswami6145 Год назад
Effects of WESTERNIZATION
@pratibhakale
@pratibhakale 11 месяцев назад
Freedom is natural. People need consciousness to realize it
@EverythingUnboxing3730
@EverythingUnboxing3730 10 месяцев назад
मुलींना फ्लॅट आणि गाडी पाहिजे...... एकाच वेळी.........
@sanjaykulkarni7572
@sanjaykulkarni7572 10 месяцев назад
Affection , appreciate , support , honesty n trust are values in marriage ..☑️☑️👍👍♥️♥️ survival is necessary
@t33554
@t33554 Год назад
मुलं फार रंगभेद करतात, जरा पण सावळी मुलगी नको आहे भारतातल्या मुलांना. कृपया अनुरूप ने विदेशी मुलांचीही नोंदणी करवून घ्यावी. ते स्विकारतात सावळ्या मुलींना आनंदाने.
@rohanutep81
@rohanutep81 Год назад
Girls also want tall dark handsome not bald guys
@StudyBoy-by7wp
@StudyBoy-by7wp Год назад
mi karnyas tayar aahe
@Upatsumbhuptsumbh
@Upatsumbhuptsumbh Год назад
Mi tayar aahe
@rohinikulkarni5571
@rohinikulkarni5571 Год назад
Tanmay sir khup chan explain kele
@LokshaktiTV1
@LokshaktiTV1 Год назад
व्यक्ती अहंकार.. मुळे घटस्फोट होतात 😮😮😮😮
@sunandamore2359
@sunandamore2359 Год назад
खुप छान विचार आहेत . ते प्रत्येकाने अंमलात आणावेत .
@meghalaad6053
@meghalaad6053 Год назад
लग्न न करता लिव्ह इन रिलेशनशिप आली आहे लग्न करण्याची गरज नाही.लग्न न करता सगळंच मिळतं. जबाबदारी घ्यायला नको कशात अडकून पडला नको ही आजच्या पिढीची कल्पना आहे. नको करुदे लग्न रहा तसेच म्हातारं वय झाल की सोबत लागेल तेव्हा वेळ गेलेली असेल.
@samikshaprabhukhot8551
@samikshaprabhukhot8551 Год назад
अनाथ आश्रम त्यांची सोय करायला आहेत.
@meenakshiparkhi6115
@meenakshiparkhi6115 Год назад
​@@samikshaprabhukhot8551ni n
@tejasuparkar
@tejasuparkar Год назад
आणी म्हातारे झाल्यावर दोघंही जिवंत असतील एकमेकांची साथ द्यायला याची काय गॅरंटी? तुमचा सामाजिक अनुभव बराच कमी आहे.
@yoginichaudhari7992
@yoginichaudhari7992 Год назад
खूप छान
@rekhak.b368
@rekhak.b368 Год назад
Todays generation is very sencibal they know !! Kya hai shaadi ?? Bas shadi Karo ek dusre ko khush karo ,nibhane ke liye !! Fir bacche fir unko palan poshan karo !! !! Agar aap super lucky ho tho aap Raaj karenge !! Nahi tho wo hiee ghisi piti jindgi , bahu ,damad ko khush karo!! Fir old Age ki problems !! Who will take responsibility of old parents!! Biggest?? Questions todays world!! So what you gain from shadi !!wohi circle ghumta hai !! So they know what to do right things in life ❤
@rampatil1219
@rampatil1219 7 месяцев назад
Don't u know Marathi
@vikaschavan2135
@vikaschavan2135 7 месяцев назад
लग्न ही संकल्पना चुकीची आहे दोन व्यक्ति मध्ये प्रेम नसताना त्यांना नात्या मध्ये बांधुन ठेवले जाते. यात बरेच जोडीदार समाधानी राहत नाही. दोघा मध्ये प्रेम असेल तर त्यांनी लग्न नक्की करावे नाहीतर एकट्याने लाइफ जागून एन्जॉय केलेल चांगलच
@VijayAdke-tr3dn
@VijayAdke-tr3dn Год назад
मुली शेतकरी नवरा नको म्हणतात ,यामुळे अता मुलपण शेतीत रहायला नको म्हणून पुण्या मुंबई चाल्ले आहेत यामुळे शेती उदवस्त होण्याच्या मार्गावर असून ज्यांची शेतजमिनी आहेत त्यांनी शेतीकरावी नाहीतर पाकिस्तान,लंकेगत देशाची अर्थव्यवस्था कोलमडून पडेल
@ramkoyande8291
@ramkoyande8291 9 месяцев назад
Build wealth,after that everything is available
@rahulchitale644
@rahulchitale644 Год назад
Samanya sabhya madhyam vargiya kinwa garib purushane lagna karu naye.
@sanjaynalawade5541
@sanjaynalawade5541 Год назад
लग्नामध्ये तडजोड महत्वाची आहे. म्हणजे मुलांकडील पाहुन्याने मुलीकडच्याना सांभाळून घेणे. तसेच मुलीकडच्या पाहुन्याने मुलांकडच्याना सांभाळून घेणे. व लग्नमध्ये हुंड्याची अपेक्षा करु नये. तरच लग्न जमतील.
@makarandphansalkar3589
@makarandphansalkar3589 Год назад
Anurup also become a business...by saying imotional words ....they ar e capturing & giving membership...i think this video also a marketing script
@meghakalenand
@meghakalenand 10 месяцев назад
लग्न करूच नये... ज्यांनी लग्न केले त्यांची अवसथा बघा 😢😢😮
@PATHM-f2u
@PATHM-f2u 9 месяцев назад
Langa mhanje galyabhovati na disrara fas 😂😂😂
@t33554
@t33554 Год назад
युरोपियन तरूणांची स्थळे अनुरूपने उपलब्ध करून द्यावीत त्यासाठी आम्ही वाटेल ती फि मोजायला तयार आहोत.
@nk99988
@nk99988 Год назад
मला पण लग्न नाही करायचे राव...मजेत सुरू आहे आयुष्य...
@gavakadchevideos.1997
@gavakadchevideos.1997 Год назад
ज्याला वाटते की मी आपल्या परिवाराची संपूर्ण जवाबदारी उचलू शकतो त्यांनीच लग्नाचा विचार करावा नाही तर घरचे मागे लागले किंवा नातेवाईकांनी म्हंटले म्हणून लग्न करू नये कारण की लग्न झाल्यावर त्या जवाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात ।।।नाही तर त्या मुलीची जीवन खराब करून काही अर्थ नाही जी आपला पूर्ण परिवार आणि आपली काही स्वप्न सोडून तुमच्या घरीं आली।।।
@R.P-resh
@R.P-resh 11 месяцев назад
आणि पोरींनी काय करावे फक्त बसावे
@gavakadchevideos.1997
@gavakadchevideos.1997 10 месяцев назад
@@R.P-resh ती तुमची मनस्तीती आहे चांगला पार्टनर असणार तर तुम्हाला जे करायचे आहे त्या कामा साठी सपोर्ट करणार आणि जर का तुमची काही काम करण्याची मनस्थिती च नसणार तर मग समोरील व्यक्ती पण काय करणार।।
@R.P-resh
@R.P-resh 10 месяцев назад
@@gavakadchevideos.1997 आज पोरींची मानसिकता नाही कामे करण्याची फक्त शहरात रहा हेवा करा स्वप्न रंगवा बसल्या जागेवर फक्त शिकून आणि पुस्तके वाचून विद्वत्ता येत नसते मीही एक working प्रोफेशनल आहे आणि माझे मिस्टर ही पण दोघ समजून घेतो एकमेकांना पण आता जरा वेगळ झालंय पोरींना फक्त मज्जा हवीये आणि सर्व गोष्टी असल्या तरी कमीच असते मग अश्या पोरींनी लग्न काय करावे आई वडील करतील की सर्व स्वप्न पूर्ण कारण माझ्या स्वतःच्या भावाबाबत घडलेय असे तो ही IT त आहे आणि पॅकेज 16 लाखाचे आहे पुण्यात पण पोरगी पळाली काय तर म्हणे त्याचे शिक्षण कमी आहे बघा असेही संस्कार आहेत आणि त्यातही 2 वर्षात स्वयंपाक माहिती नहीं मेस चे जेवण मग ही जबाबदारी कुणाची नवऱ्याची आता जरा स्वतः विचार करा की पोरींचे आई वडील काय संस्कार करतात सध्या पोरी तू engineering कर फक्त पुस्तके वाच तुझा संसार आम्हीच करू कमी जास्त संसाराच्या गोष्टी कोण सांगणार सासू सासरे आणि आई वडील काय करतील मग स्वतःची पोरगी स्वतःजवळ ठेवा छान मग कामे सांगा नका सांगू कुणाला घेणे पडले एवढे बोलणे आले कारण मीही IT कंपनी त आहे आणि मिस्टर ही आणि मीही शिक्षण घेतले आहे मग पण आज मुले स्वतः स्वयंपाक करतात आणि मुली मेस लावतात मग आई बापाकडे तर विषयच नहीं कामाचा please acknowledged & revert back on same
@jayprakashgadilkar5002
@jayprakashgadilkar5002 11 месяцев назад
I really love how Tanmay is handling the questions and putting forth the views of our generation and clearing the confusion that the older generation has.. It is quite evident by the choice of words that the host is using.. He clearly has misconceptions regarding the current generation and maybe he is also representing his generation here in this chat.. Tanmay has really gracefully handled questions..
@suhaspatil9175
@suhaspatil9175 7 месяцев назад
जो पर्यंत आपण नौकरी करतोत 24 तास कामात असतो तेव्हा लग्न न करता मजेत जगता येत. पण एका विशिष्ट वया नंतर आपण ह्या सगळ्या व्यापातून जेव्हा मोकळे होतो तेव्हा ख-या अर्थाने जोडीदाराची उनीव भासते. पैशाने सगळ विकत घेता येत पण भावनिक गुंतवणूक विकत घेता येत नाही.
@Mangeshjagtap84
@Mangeshjagtap84 5 месяцев назад
Love affair , live in relationship , extra marrital affairs पेपर मध्येच ह्या घटना बघायला मिळतात. लग्न व्यवस्था कोलमडली. हे मान्य करा. वास्तव बघा.
@sangitagode2191
@sangitagode2191 Год назад
अशीच मुलाखत किंवा समोपचर व्याख्यान रत्नागिरीत घ्याल का?
@vikasmalode978
@vikasmalode978 10 месяцев назад
भरपूर पैसे असेल तरच लग्नं करावे काट कसरीने जिवन नाहीं जगावं लागलं पाहिजे,पण नाहीं केलं तर चागलंच
@NitinThakur-o7s
@NitinThakur-o7s 8 месяцев назад
13:23 मस्त वाक्य आहे ✨️
@NutanPatekar-m2o
@NutanPatekar-m2o 11 месяцев назад
Nice topic
@snehajoshi1005
@snehajoshi1005 Год назад
Very nice information
@gopallokhande3477
@gopallokhande3477 Год назад
परीस्थिती चांगली नसतांना लग्न महणजे नरकयातना. त्यात बायको चांगली निघाली तर ठिक नाहीतर संपल च समजायचे. हल्ली मुली मुलांवर भरवसा नाही हो
@kishorkesarkar3332
@kishorkesarkar3332 11 месяцев назад
@MrNomadSagar
@MrNomadSagar 9 месяцев назад
मला तर पैशापेक्षा प्रेम प्रिय आहे
@rajthorat9646
@rajthorat9646 Год назад
Wonderful conversation
@swayamtalks
@swayamtalks Год назад
धन्यवाद, स्वयं टॉक्स असेच नवनवीन व्हिडिओज आणि माहिती तुमच्यापर्यंतर पोहोचवत राहील.
@atulprabhu4218
@atulprabhu4218 4 месяца назад
Aaj kal lagna julavnare lok mag te individual asu de nahitar company chi website asu de khup confuse kartat. Khup filter ghaltat. Mulanna bhetu dyava, jast bolu dyava ani apla apan jodidar nivdu dyava. Anurup chya website var questions ahet tyat ek question ahe ki tumhala garam panya ne anghol karayla avadta ka thand panyane. Ha kay question ahe ka? Melave astat tithe suddha khup salle deun confuse kela jata. Krupaya he karu naye.
@ayushk1666
@ayushk1666 Год назад
निवेदन घेणारे हे अतिशय उद्धट वाटतात. त्यांचे प्रश्न खूप खोचक वाटतात. भाषा सुधारा जरा.
@yashwantbhagwat9159
@yashwantbhagwat9159 Год назад
नाही शब्द गाळावा
@srikrishna_supremelord
@srikrishna_supremelord Год назад
ज्ञानी संतों का मत है कि जीवन का उद्देश्य ' जन्म मृत्यु अर्थात् आवागमन से मुक्ति प्राप्त करना है'। भगवान बुद्ध ने जैसे बताया भी कि, इस संसार मे केवल दुख है और इस दुख से बचने के लिए निर्वाण प्राप्त करना होगा। सनातन धर्म का यह विश्वास है कि हमारे जन्म हमारी ही इच्छा और कर्मों का परिणाम है।
@ShantaramSonune
@ShantaramSonune Год назад
Saheb navra vikat gheto. Ha kay shabda waparta? Navryacha choice karto ha shabda wapra saheb. Aapan kay bolto, kay shabda waparto yache bhan mulakhat ghenarane thewawe. Tumchich mulgi lagnachi aahe ase samja aani mag tumi, aho aamhi aamchi mulgi sales exhibition madhe thewli. Asa wakkyprayog karal ka?
@rrrme
@rrrme Год назад
Equality haviye for both .. gharkam ani ofckam sathi.. prtekane swatcha swapak ani kamvn shikle pahije.. ani vyasan he main reason can't tolerate bewda ..
@sakhukhanke2457
@sakhukhanke2457 Год назад
Ya saglya gostila education responsibal aahe an life style kunalani khedyat nako vatat sheti nako vatati fkt mast firaych chan chan kapade galayche he ch pahije aahe pratekala tya mule he sagal bighadal aahe tyat parat laganach tr vicharich naka ya laganat ek khup kharch hoto lagan sadhya an sopya padsatine zale pahije ya mothya mothya doghachya laganavr bandi gatali pahije
@swatitambe4322
@swatitambe4322 Год назад
Financially well settled asel tar kharach garaj nahi lagna karay chi Ani nahi ti dhuni dhuwat basay chi
@dineshwakti5644
@dineshwakti5644 11 месяцев назад
Tu ja tinder war..ithe kashal aalis
@rajeshnilabaatlekaratlekar497
Maza,,mate,,lagn,,prata,bhand,,zhali,,pahije
@sach7405
@sach7405 10 месяцев назад
लग्न न करणे ह्यावर एक उत्तम पर्याय
@rampatil1219
@rampatil1219 7 месяцев назад
🤣🤣🤣😂
@yashwantbhagwat9159
@yashwantbhagwat9159 Год назад
आज सगळेच शहाणे झाले आहेत, माझा नातू झगडतो आहे चार वर्षे, लग्न जमत नाही, त्याचे दोष , तो निर्व्यसनी आहे, शाकाहारी आहे, अमेरिकेत आहे, मेडिटेशन नाही करतो
@meenagurav4383
@meenagurav4383 Год назад
कॅन्सर बरा झालाय डाँक्टर सांगतायत तरी अशा मुलांची पुन्हा उद्भवला तर म्हणून लग्न होत नाहीत यासाठी आपण काही करू शकाल का
@dipalipatwardhan2024
@dipalipatwardhan2024 Год назад
Roj swaipak karayla nako, gharatlya mansansathi swaipak karaycha nahi, mulana janm dyayla nako, tyanchya other activities sathi kasht ghyayla tayar nahit, thodkyat sarv ready made asave ashi apeksha ahe
@realestatepune9310
@realestatepune9310 Год назад
खर आहे शेठ
@brucesekliar5824
@brucesekliar5824 Год назад
@10:05 two genders, two different expressions. feelings
@miteshabhyankar7747
@miteshabhyankar7747 Год назад
Anuroop ni apli tag line badlavavi..kiti tari ase mula muli ahet jynchi lagna nahi jamli anuroop var...
@meenagandhe9432
@meenagandhe9432 Год назад
Retreat rrrrrttrrrr
@dj-gp9sw
@dj-gp9sw Год назад
Barobar
@ideasmtg8059
@ideasmtg8059 Год назад
तेच तर,guarantee kaslich naste ayushyat Ani te fine print war sutun jatil , probability pratyek goshtila astech
@vaishalitupkar9589
@vaishalitupkar9589 Год назад
Yes, I am one of them. I have wasted ample of money on their memberships
@yashwantbhagwat9159
@yashwantbhagwat9159 Год назад
नुसत्या चर्चा, ग्राउंड रिएलिटी बदलत नाही.लग्नसंस्था मोडली,
@t33554
@t33554 Год назад
अनुरूप संस्थेने कृपा करून विदेशी मुलांचीही नावनोंदणी करून घ्यावी. इथल्या मुलांना गोरीच पाहिजे असते. युरोपियन पुरुष खुशीने भारतीय मुलींना बायको बनवायला तयार आहे अनुरूपने विदेशी तरूणांना आकर्षित करावे नावनोंदणीसाठी.
@grapecaregrapecare6952
@grapecaregrapecare6952 Год назад
लग्न करून या जिवाचं काय कल्याण व्हायचं तीच मूर्खता जी हजारो लोक करत आहे
@namaratashinde4015
@namaratashinde4015 9 месяцев назад
परिस्तिथी असूनही मूल लग्न करत नाही, मुलींना मुलगा आवडत असतानाही, मोठी बहीनीच्या नवऱ्याला, मुलगी आवडली नाही म्हणून लग्न करायचे नाही चूकीचे आहे, आई मुलाचे वाईट करत नसते, कशात हीत आहे भल हे स्वतःचे निर्णय स्वतः घेतले की सर्व नीट चालते, केव्हाही दुसऱ्याच्या मता वर अवलंबून रहायचे नाही , असे वय भराभर निघून जाईल,35 वय झाले तरीही मूल लग्नाचे मनावर घेत नाही आईची काळजी वाढत जाते, वाटते एव्हाना एक मूल झाले असते , घर संसार जिम्मेदारी आली की व्यवहार कळतो,मुलांना बाहेर भरकटू नये, बाकी कशाची कमतरता नाही, आई काळजी आईलाच कळते.❤👍👩‍🦯👩‍🦼💒
@vijaymaske3556
@vijaymaske3556 Год назад
संसार म्हणजे जबाबदारी आणि ती उचलण्याची गरज दोघांनाही आजकाल नकोशी झालेली गोष्ट आहे.
@sangitanatekar6020
@sangitanatekar6020 Год назад
खरय अगदी
@rameshvaze5496
@rameshvaze5496 Год назад
आई-वडिलांसाठी काही करण्याची इच्छा नाही
@cyclone8456
@cyclone8456 Год назад
​@@rameshvaze5496 sansar na karun pan aii vadilanchi seva Karu shakto ......mi ekulti ek mulgi ahe ani mi mazya aii vadilana baghte je karte te tyanchyasathi karte ani mala khup chan vatat .....khar tar maz lahan pasun swapn hot moth houn aii vadilansathi kahi karav ani he pratyek mulich asat ......je lagnanantar ashakya hot ......
@ideasmtg8059
@ideasmtg8059 Год назад
आत्ताची पिढी जेव्हा कोणतीही जबाबदारी एक टीम म्हणून पार पाडायची असते आणि दीर्घकाळ पार पाडायची असते तेव्हा असा निर्णय घेताना घाबरतात आणि त्यामुळे खालील गोष्टी करतात 1. लग्नाचा निर्णय करिअर इत्यादि कारणे सांगून शक्य तितका पुढे ढकलणे 2. लग्न करायचं ठरवलं की , arrange असो की love marriage असो, जोडीदार आपल्या सर्व अटी पूर्ण करेल तरच लग्न करणार असे ठरवतात, हे म्हंजे मार्केट मध्ये जाऊन दोष विरहित वास्तू आणण्याचा प्रयत्न आहे, अशा प्रत्येक गोष्टीत काही उणीवा असतातच, सर्व वैशिष्ये चांगली असतील ते अर्थातच वास्तू महाग असते 3. हे सर्व प्रयत्न थकले की, कारण , परिपूर्ण कोणीच नसतो किंवा पूर्ण अनुरूप असे जगात काहीच नसते, तडजोड आपण आयुष्यात , पैसा, नोकरी , घर, बॉस, बरोबरची काम करणारी माणसं या सर्व बाबतीत करतच असतो. तर, सर्व प्रयत्न थकले की मग सुरू होत, live in relationship, कारण commitment आणि तडजोड दोघांनाही नको असते, तरीही कळत नकळत नंतर यातही नवरा बायको सारखा possessiveness येतोच, की मग वेगळे होणार, दीर्धकाल सहजीवनात आयुष्यात जे स्थैर्य येते ते या पिढीत दिसत नाही आता अजून काही .... तडजोड करूनसुद्धा जमत नसेल तर घटस्फोट घ्यावाच, मन मारून जगत रहा असं म्हणणं नाहीये इथे, पण काही प्रमाणात तडजोड ही लागतेच, तो काही कुणावर अन्याय नाही, मनुष्य स्वतःला श्रेष्ठ प्राणिजात समजतो त्यातील एकमेकाशी जुळवून घेऊन पुढे जाणे हे आयुष्याच्या प्रत्येक वळणावर होतच असते, दुर्दैव की तरुण पिढी कृती विचारपूर्वक करून परिणामाला सामोरं जायला कचरत आहे
@ideasmtg8059
@ideasmtg8059 Год назад
@@cyclone8456 ashkya kahich naste, lagnanatar shikshan purn karun suddha aplya aai wadilanch muli pahtat, ata navre purvi sarkhe nastat , Ani tumhi 100 percent asach hot he kontyach goshtit mhnu nahi shakat, swatahla ek sandhi dya, aai wadilanch pahun suddha tumchya ayushyacha jodidar tumhi milwu shakta, tumhala jodidarachi awashyakata nasel tar wegli goshta, mag ha video tumchya sathi relevant ch nahi
@pratibhajoshi2417
@pratibhajoshi2417 Год назад
पालकांनीही सर्वांगीण विचार केला पाहिजे! एक जोडपं मी बघितलं आहे; दोघंही अतिशय जबाबदारीनी वागणारे आहेत! घरातली सगळी कामं दोघंही आनंदाने करतात! कारण ती सगळी कामं त्यांच्याच घरांतली आहेत, म्हणजे ती त्यांचीच आहेत, असं ते समजतात! तर एकदा,’ती’, च्या सासुबाई भाकरी करत होत्या, तर,’ती’ त्याला मोकळेपणाने म्हणाली, की आपण दोघंही भाकरी शिकून घेऊ! तर त्यानेही ते सकारात्मक घेतले! सासूलाही काही त्याचं वैषम्य वाटलं नाही! अशी घरातली माणसं सकारात्मक झाली सगळी, म्हणजे जुन्या लोकांबरोबर, नवीन पिढीही! तरच लग्नाचा आनंद मिळायला लागेल!
@shubhadasawant9920
@shubhadasawant9920 Год назад
Wow👌
@sandhyakulkarni7540
@sandhyakulkarni7540 Год назад
वा , अतिशय उत्तम विचार 👌👍
@pranalipendurkar5045
@pranalipendurkar5045 Год назад
barobar
@Manisha-hq6bb
@Manisha-hq6bb 6 месяцев назад
Barobar ahe
@santoshkulthe8731
@santoshkulthe8731 Месяц назад
Agadi true..
@Adity2223
@Adity2223 Год назад
व्यसन हा खूप मोठा विषय आहे. सध्या आई बाबांचा धाक नाही राहिला. मी गेले 1.5 वर्ष शोधत आहे, मुला मुलींचे पालक प्रोतसाहन करतात व्यसनासाठी किंवा माहिती खोटी दिली असते Drinks मध्ये No लिहिलेल असत पण म्हणतात office मध्ये घेतो पार्टी मध्ये.
@pratikpatil4
@pratikpatil4 2 месяца назад
ड्रिंक करणं माझ्या मते ही काही खूप वाईट गोष्ट नाही. त्याचं व्यसन असणं ही वाईट गोष्ट आहे. ड्रिंक करून झिंगणं, बायकोला शिवीगाळ किंवा मारहाण करणं हे चुकीचं आहे. ड्रिंक करणं आणि शरीराकडे लक्ष नं देणं हे चुकीचं आहे.
@kiranmogal6664
@kiranmogal6664 10 месяцев назад
तसं पाहिलं तर लग्न झालेल्या मुलींच्या संसारात आईचा हस्तक्षेप जास्त वाढल्यामुळे घटस्फोटचे प्रमाण अधिक वाढताना दिसते
@Gayatri61856
@Gayatri61856 Год назад
लग्न करून काही फायदा च नाही......चार पैसे कमवुन आणल्यावर बायको किंमत देईल याची काय गॅरंटी आहे..... नाही तर अवघड आहे.
@aparna-ej8nd
@aparna-ej8nd 6 месяцев назад
लग्न करावं. कुणाचीतरी सोबत आणि आधार मिळतो. पण मूल जन्माला घालणं आवश्यक नाहीये. मूलाशिवाय पण आपण सूखी राहू शकतो. ❤❤❤❤
@universalstudios4831
@universalstudios4831 5 месяцев назад
मग सेक्स साठी लग्न काय फक्त .....??? ते तर बिना लग्नाने सुद्धा होऊ शकतो
@rajashritanpure6264
@rajashritanpure6264 2 месяца назад
🎉🎉🎉❤
@pratikpatil4
@pratikpatil4 2 месяца назад
परंतु हे पालकांना समजावणं खूप कठीण आहे 😞
@ketakijadhav6040
@ketakijadhav6040 Год назад
काहीही म्हणा एकटा जीव सदाशीव
@amitmaharajofficial283
@amitmaharajofficial283 11 месяцев назад
80% लोक अमेरिकेतील विना लग्नाचे आहेत, एकटा जीव आणि सदा शिव
@trapzones2339
@trapzones2339 6 месяцев назад
😂😂
@kidsvideo8781
@kidsvideo8781 3 месяца назад
Gharache lok shantane jagu det nahi na bachelor
@ushatambe1453
@ushatambe1453 Год назад
हल्ली अक्षदा पडल्या की लगेच तुझी मानस नकोत फक्त माझ माहेर अन् मी एवढच महत्वाच, आणि ते सक्सेस झाल नाही की सासरच्यांवर आरोप प्रत्यारोप करायचे बदनाम करायच, संविधान गैर उपयोग करायचा माझ्यावर अन्याय झाला आव आणायचा
@geetag4051
@geetag4051 Год назад
Usha Tambe what u said is right girls don't adjust not parents say.
@sanjivaniwaghmare7202
@sanjivaniwaghmare7202 Год назад
Very true
@rjmusical8804
@rjmusical8804 Год назад
He khar aahe khup muli as waagtaat...sad reality
@prabhakarpatil3369
@prabhakarpatil3369 Год назад
एका महिलेच हे खरं वास्तव दर्शवणारे विचार वाचून बरं वाटलं. मी या अनुभवातून गेलेला एक पिता आहे. कायद्याचा दुरूपयोग ही होत आहे. त्यामुळे विवाह संस्थेवरचा विश्वास ढळत चालला आहे.
@anushriimore4214
@anushriimore4214 11 месяцев назад
Tumi pora Tari muli cha aai vadlanchi kadi kalgi ghetat...fakt Hunda pahije asto tiche aai Vandlana kon sambhalnar
@nikitapawar5769
@nikitapawar5769 11 месяцев назад
काय फायदा लग्न करून माझं लग्न झालं आणि 15 दिवसा मध्ये सासू सासरे त्रास द्याला लागले. अशी फॅमिली सुनेला जर accept करत नसेल तर मुलाचं लग्न करू नका. का दुसरी मुलीचा आयुष्य खराब कारतात
@rajeshgujarati6928
@rajeshgujarati6928 Год назад
नवरा बनायचे व आयुष्यभर नौकर बनून व पैसा कमवायचे मशीन बनायचे व स्वताचे पैसे स्वत खर्चायला पण मिळत नाही जबाबदारी 1000℅ वाढ व नवर्याचे स्वातंत्र्य सपवून गुलामगिरी सुरू व इतर प्राबलेम आहेत
@agam000
@agam000 Год назад
पुरुष असो वा महिला. एक गोष्ट नाईलाजाने करावी लागते ती म्हणजे लग्न.😐
@dinanathkarwatkar5975
@dinanathkarwatkar5975 10 месяцев назад
विवाह यशस्वी होण्यासाठी आवश्यकता असते दोघांमध्ये समजुतदारपणा व संयमाची.आपल्या जोडीदारावर विश्वास असणे अतिशय आवश्यक आहे.बरीच लग्ने विश्वासाच्या अभावामुले अयशस्वी होतात. मुलामुलींच्या नातेवाईकांनी अनावश्यक हस्तक्षेप टालावा. आवश्यक असल्यास आपल्या मुला/मुलीला तो/ती चुकत असल्यास चार खडे बोल समजावण्याची हिम्मत ठेवावी. एवढे केल्यास विवाह यशस्वी होतील.
@kubalkubal616
@kubalkubal616 9 месяцев назад
❤❤❤❤❤
@UniqueVidhan
@UniqueVidhan 4 месяца назад
Very True 👍
@toxicbikerr
@toxicbikerr Год назад
लग्न करणारे पण या जगात सुखी नाही आहेत त्यापेक्षा न विश खाऊन तडफड जगण्यापेक्षा काम करून कष्ट करून सुखाने आयुष्य
@Suswarali
@Suswarali Год назад
Sorry for late reply... Pan ek sangu ka mulini lagn karnya aadhi swatachya payawar ubhe raha ekhad ghar ghya... Nantar kahi problem jhala tari muli independent hotil... Karan baryach muli parat maherchya sathi parki hote... Bhawacha sansar asto to... Muli na dhad sasr chya na maherchya... Tyapekshs swata independent wha changla nawra milala tar sagla Changlach hoil
@SunilJadhav-ig4ze
@SunilJadhav-ig4ze 5 месяцев назад
Khup motha messge mi delat kela
@LetsGoforDabash
@LetsGoforDabash Год назад
लोकांना आजकाल " नात " हे burden वाटतय ... नात्यातल्या respectful healthy boundaries च TOXIC समजून राहिले आहे सगळे. कालच एका मुलीशी debate केली " phone privacy " वरून ... तेव्हा लोकांची मानसिकता किती सडली आहे हे समजल. 🤔 Pleasure आणि happiness या मधला फरक नाही कळत आहे खूप साऱ्या लोकांना ! Problem पुरुष अथवा स्त्री नाही आहे हे सगळ थोटांग आहे men vs women च ... Problem वाईट पुरुष आणि वाईट स्त्रिया आहे ज्यांना आजकाल जास्त स्कोप आहे. Loyal लोकांची वाट लागते आहे त्यांना loyal राहिल्यावर मूर्ख समजल जात आहे
@mayursatardekar6974
@mayursatardekar6974 Год назад
Correct
@Rock7priyanka.And-u_suck
@Rock7priyanka.And-u_suck Год назад
Absolutely correct 💯
@vishalwarale5937
@vishalwarale5937 10 месяцев назад
Reality aahe..
@sjb-mx8ly
@sjb-mx8ly Год назад
सध्या मुलींचा सोशिकपणा कमी झालेला आहे. अन् मुलांचा वाढत चालला आहे. हे विदारक सत्य आहे.
@tanvisalvi8599
@tanvisalvi8599 10 месяцев назад
Khuptay ka mag
@sjb-mx8ly
@sjb-mx8ly 9 месяцев назад
100 % correct
@poonamkharat9530
@poonamkharat9530 6 месяцев назад
Are dada asa kahi nahiye😅case to case different ahe😅
@bhushan9767
@bhushan9767 Год назад
28-35 मध्ये लग्न होतात आज कल पण इतक्या उशिरा लग्न होतील तर त्यांचा मुळे कधी शिक्षण पूर्ण करतील तोवर तर आई बाबा म्हांतरा म्हातारी होतील 😂 साधं 30 च वयात लग्न झालं 32मद्ये मुलगा तर तूच शिक्षण होई पर्यन्त हे 62 च पार नक्कीच गेलेले असणार 🤔आणि यादा कदाचित पती कीव पत्नी मरण पावली आणि दुसरे लग्न केलं ते 4-5 वर्ष नंतर केला तर तेच दुसरे लग्न 40पार झाल्यावर होईल म्हणजे आज ज्या पल्यांची 40 आली आहे त्यांचं मुलांची लग्न होताय कीव होणार आहे मग हे वयाचे अंतर आणि आरोग्य हे गोष्टी कशा मार्गी लावू शकता 🤔
@satishrekhi
@satishrekhi Год назад
महत्वाचे मुलींची संख्या घसरणीवर आहे प्रत्येक समाजात हा प्रश्न आहे व मुलींच्या महत्वाकांक्षा अवाजवी आहे त 😮
@pranjalithawale2356
@pranjalithawale2356 4 месяца назад
Loksankhya vadhat ahe tyabddal kunich bolat nahi fakt lagn krun mul janmala ghaltat pudhlya pidhisathi jagach nahi rahnar rahnyasathi mag kai karal
@prakashvispute5175
@prakashvispute5175 9 месяцев назад
आजकाल कुटूंब किंवा परिवार म्हणजे काय हेच नविन पिढीच्या मुला,मुलींना कळत नाही.आपलेपणा राहिलाच नाही.
@veenamodak3209
@veenamodak3209 Год назад
हे जे बदल बोलले जाताहेत ते समाजाच्या कोणत्या स्तरात आणि किती प्रमाणात दिसतात याचाही विचार व्हावा !
@alkabhagwat5002
@alkabhagwat5002 Год назад
जय गजानन. खरे तर जेव्हा विश्वास आणि समजूतदरपणा दाखवायची वेळ येते तेव्हा तो दोन्ही बाजूंनी दाखवला गेला तर बरचसे प्रॉब्लेम्स solve hou शकतात.
@eknathkhandekar925
@eknathkhandekar925 Год назад
लग्नाआधी दोघांनाही काय आवडतं यापेक्षा काय आवडतं नाही याची प्रामाणिकपणे चर्चा झाली पाहिजे....
@Usert52861
@Usert52861 11 месяцев назад
Jaruri nahi tya awdi nivdi lagna nantar dekhil tashyach rahilya pahijet.... dusri baju kalali ki tya awdi nivvdi badaltat dekhil
@madhuripatil5618
@madhuripatil5618 9 месяцев назад
Khup khare ani mahatwache👌👌🙏
@shwetapandhare4148
@shwetapandhare4148 11 месяцев назад
Relationship problems che sarvat mothe Karan "Paisa" ahe. Lok lagna jmvtana mulincha motha pagar ,mothe qualifications, government job,MNC job, Engineer-engineer sobt lagna doctor-doctor sobt lagna , government vale lokana government chich job pahije . Saglena foreign che Swapna ahet ...ashya madhe "choices" chukt ahet . Ekhadi mulgi swabhavane chagli pan thode kami paise astil tar apanch pudhe shikvu ashi mentality nahi....dusre mulahi jnmala ghaltat te baykochya pagaravar.
@panash6
@panash6 Год назад
Lifestyle जशी बदलली, कोरोना नंतर जसा लोकांच्या हाती पैसा राहिला नाही, तसा मुलांनाही लग्नाल उशिर होऊ लागला
@Anma2356
@Anma2356 Год назад
M tuhmla ky prob tuhmi gap pad kra 2 3 lagn so called
@dhb702
@dhb702 Год назад
आता आई वडील व बरयाच तरुण तरुणींना जबाबदारी, कष्ट नको आहेत. स्वातंत्र्य, सुख यांच्या अवाजवी अपेक्षा आहेत. आई वडील आपण वयस्कर झालो आहोत हेच स्वीकारत नाहीत. आजी आजोबा म्हणून जबाबदारी घ्यायला तयार नाहीत व स्वतःचेच लग्नाचे वाढदिवस साजरे करण्यात मग्न आहेत.म्हणून विवाहसंस्था अडचणीत आहे. खाणं, पिणं, करमणूक, उत्सव,वेगवेगळे 'डे' या विषयी अतिरेक चालला आहे.
@dagdujadhav3208
@dagdujadhav3208 Год назад
आता मुलाने मुलीकडे नांदावयास जावे.
@vasantmulik303
@vasantmulik303 Год назад
@@dagdujadhav3208 असं झाले तर मुलगा दारू पिणे सोडून देईल आणि न पिणारा दारू पिणे सुरू करेल.
@meghalaad6053
@meghalaad6053 Год назад
आई वडील जी जबाबदारी घेतात टी अजी आजोबांनी का घ्यायची.अजी आजोबांनी स्वतःची मुलं मोठी केली आता आई वडिलांनी त्यांची करावी. वेळ पडली की ते आहेतच म्हणून त्यांनी नातवंडं पण सांभाळली हे चूक आहे.त्यांना स्वतःच आयुष्य आहे त्यांना वाढदिवस करा हे अधिकार नक्की आहे. त्यांना कसं काय करायचं ते करुदे.आयुष्भर कष्ट कराल तेव्हा कळेल आई वडील होणं काय असतं. कळेल लवकरच.
@dhb702
@dhb702 Год назад
@@meghalaad6053 घरातील लहान मुले ही त्या कुटुंबातील आई वडील आजी आजोबा काका मावशी अशी सर्वांची सामुहिक जबाबदारी असते. सर्वांनी यथाशक्ती त्यांच्या जडणघडणीत हातभार लावायचा असतो व यांत आनंदच असतो. तुम्ही लहान असताना काय चित्र होते ते आठवा. पुर्वी चया पिढ्यांनी तुमच्या सारखे हात झटकले असते व वाढदिवस, वेगवेगळे डे साजरे करत फक्त मौजमजा, उधळपट्टी केली असती तर तुमचं जीवन पण खूप खडतर झाले असते. सिनेमा, सिरियल मुळे तरुण मंडळी सोबत वयस्कर मंडळी पण आळशी, बेजबाबदार, फक्त खाणं पिणं, मज्जा करणं या मध्ये गुंतली आहे हे majority हिंदू मराठी समाजाचं दुर्दैवी सत्य आहे. मी स्वतः नातवंडाची जबाबदारी घेणारा आजोबा आहे व यांत मला आनंद च वाटतो.
@alkadeshpande6628
@alkadeshpande6628 Год назад
हो.बरोबर आहे.
@rajuguide5495
@rajuguide5495 Год назад
Marrying means to halve one's rights and double one's duties Arthur Schopenhauer
@monoj3299
@monoj3299 8 месяцев назад
Only for husbands
@anandmukewar3452
@anandmukewar3452 11 месяцев назад
आधी लग्न करून देणे, आईवडीलांचे कर्तव्य होते . आता आईवडील हे मुलांची जबाबदारी कच्ची होत चालली आहे. व्रुद्धाश्रम व्रुद्धिंगत होण्याचे हे एक कारण आहे .
@diliparekar4007
@diliparekar4007 8 месяцев назад
ज्या मुलीशी लग्न ठरले तिचे लग्न झालेल्या व्यक्तीशी अनैतिक संबंध असल्याचे उघड झाल्यामुळे लग्न मोडले. त्याचा मनस्ताप झाला. अशा विषयावर चर्चा होणे आवश्यक आहे. मी अनुभव घेतला.
@प्रकाशमिंडे-श6फ
बरेच तुरूण मुला मुलींच्या मध्ये फक्त मित्र म्हणून राहाण्याचे मोनदय असतो.काही मुलांची आर्थिक परिस्थिती चांगली असताना मुली काही वेली होकार देतात.नतंर काही कारणाने त्यांच बिनस्त असे भरपूर मुले आहेत. असे मुल प्रेसेर मध्यें आहेत. त्याचा त्रास आई वडिलांना होत असतो.पण काही भीतीने मन खचलेले असल्याने मुलांना समजवू शकत नाही.गप्प राहाणे हा एक पर्याय आई वडिलांनी पत्करलेला असतो.मला अस वाटत की आजच्या पिढीला कोणी तरी त्यांच्या मनाला बदलण्यासाठी चांगले संस्था पुढे येऊन तुरून पिढीला विवाह बाबत प्रबोधन करणे महत्त्वाचे आहे.
@Bani203
@Bani203 7 месяцев назад
I don't like arrenge marriage आज काल अरेंज लग्न म्हणजे खेळ आहे मोबाईल तरी कोरा करकरीत येतो आज काल मुलगा vargin नसतो आज काल खोटं बोलणारी मुल ह्या जगात भरपूर असतात अरेंज मॅरेज मध्ये म्हणून अरेंज मॅरेज लग्न करणे खूपच risk आहे त्या पेक्षा अरेंज मॅरेज लग्न करुच नका प्रेम झाल तर love marriage करा नाही तर single आयुष्य जगा खूपच सुंदर 😊
@Gigachad0264
@Gigachad0264 27 дней назад
Kon mahntala tula mi 25 cha vergin hai tumhi changlya poran friend zone karta tumhala Playboy avdto 😂
@sanjayjoshi3946
@sanjayjoshi3946 Год назад
आज च्या तरूणाईच्या,पालकाच्या अपेक्षा खुपच वाढलेल्या आहेत. तरूणाई जवल अहर्ता आहे पण जाब नाहीत त्यामुले अर्थाजन नाही. हे आणि अशी बरीच कारणं आहेत की,विवाह बंधनात अडकुन संसारिक जबाबदारी नको वाटते.
@ajagir72
@ajagir72 6 месяцев назад
All boils down to birth control, contraception. Just imagine, contraception var bandhi aanli tar kiti lok bin-lagnache rahu shaktil?
@LifeofSuhas
@LifeofSuhas 9 месяцев назад
"मनाजोगा जोडीदार मिळाला" तर लग्नाच्या बेडीत अडकण्यासारखं दुसरं सुख नाही. आयुष्य कायच्याकाय सुखद आणि प्रगत होऊन जातं हे कळतही नाही.
Далее
pumpkins #shorts
00:39
Просмотров 10 млн
pumpkins #shorts
00:39
Просмотров 10 млн