या गीताचे वर्णन मी शब्दात करू शकत नाही किती अप्रतिम गायन,अभिनय आणि ह्विडिओ तर खुपच सुंदर आहे,अशाप्रकारचे गाणे ऐकायला आणि बघायला छान वाटते खरच अतुल सर तुमचे गाणे अगदी मनाला वेड लावणारे आहेत बंजारा समाजातील एक Uniq Actor,Writer, Director,Producer आहात तुम्ही आपणास पुढील वाटचालीस खुप खुप मनापासुन शुभेच्छा......🌺🌺🌺🌺🌺🌺
बंजारा संस्कृतीला टिकवून ठेवणारे हे गीत आहे त्याचबरोबर Atul Sir Ani Nishighandha Madam या दोघांनी अप्रतिम या गीताला गायन केलेले आहे खरचं Nishighandha Madam Ani Atul Sir तुमच्या आवाजाला सरस्वतीची देन आहे👌👌👌🌹🌹🌹💐💐💐
खरोखर माझा सलाम अतुल चव्हाण(भाऊ) , राजकुमार चव्हाण(भाऊ) सतीश आडे आणि संजना मॅडम ज्या पद्धतीने हा सॉंग बनवला आहे खरोखर अतिशय छान असं ऐकायला आणि बघायला मोह निर्माण होऊन जातो. तुम्ही लोक बंजारा समाजातील एक चमकते सितारे आहात आणि तुम्ही ज्या पद्धतीने पुढे जात आहात खरोखर एक दिवस असा येईल की तुम्ही अख्ख्या भारतातील बंजारा समाजातील एक आगळेवेगळे चमकते स्टार असाल.अशाच पद्धतीने पुढे जात राहा आणि बंजारा समाजातील लोकांना आपल्या मनोरंजनाने आनंदी ठेवा हीच माझ्याकडून तुम्हाला सदिच्छा मी प्रवीण कुमार चव्हाण आपल्या सगळ्या टीमचे अभिनंदन करतो आणि पुढील वाटचालीसाठी भरपूर भरपूर शुभेच्छा देतो. From PravinKumar Chavan ( Director & CEO of Pkg films Creation and Acting Institute Navi Mumbai )
खरच या गीताचे कितीजरी कौतुक केले तरी कमीच आहे गीत ऐकुन मनाला खुप प्रसन वाटते अतुल सर आणि निशिगंधा मॅडम तुमचा आवाज अगदी ह्रदयाला भिडणारा आहे सलाम तुमच्या कार्याला....👏👏👏👏👏