में राजस्थान से हुँ , पर छत्रपती श्रीशिवाजीमहाराज मेरे लिए देवतुल्य है । आज यदि भारतीय सभ्यता एवं सनातन धर्म बचा है , तो उसका प्रमुख कारण, छत्रपती श्रीशिवाजीमहाराज ही है । जय शिवराय, जय जिजाऊ, जय शंभूराजे। 🧡🧡🧡
🚩वाईट वाटतं की काही लोक इतिहास क्रिएटिव्ह लिबर्टीच्या नावावर बदलतात पण या गोष्टीचा आनंद सुधा होतो की दिगपल लांजेकर सारखे दिग्दर्शक महाराजांचा गौरवशाली इतिहास लोकापर्यंत पोचवतात आणि प्रत्येक गोष्टीकडे बारकाईने लक्ष देतात🚩 जय भवानी!जय शिवाजी! 🚩
दख्खनचा राजा हे शिवाजी राजं... शिवबा रं... राजं रं..... मावळचा धनी शिवबा राज मर्दानी ..... वाह दिगपाल दादा इतिहास दाखवावा फक्त तुम्हीच... खूप respect ❤️ जय जय शिवराय 🚩❤️
व्वा काय गाणं बनवलंय दिगपाल दादांनी. मी कित्येक वेळेस ऐकतोय पण मन मात्र भरतच नाहीए परत एकदा ऐकावं असच वाटतंय. दख्खन चा गर्व हे शिवाजी राज हे वाक्य तर एकदाम मनाला भावताय. छत्रपती शिवाजी महाराज की जय 🚩
खरंच खूप सुंदर गाणं आहे.एक जागी छत्रपती शिवाजीमहाराज.आई लेकिना नमस्कार करताना दाखवले आहे.तिथे चिन्मय सरांच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन खूप सुंदर आहे डोळ्यात चटकन पाणी येते जय शिवराय
यथोचित संवाद, वस्तुनिष्ठता, सहजता भडकपणाला दिलेला फाटा, चित्रपटांना एक वेगळीच उंची देऊन जातात. सध्या सगळीकडे ऐतिहासिक चित्रपटांच पीक आहे पण, आपले चित्रपट यात वेगळे उठून दिसतात ते दर्जामुळे.
@@digpaluvacha2536 बजेट वाढवा साहेब सगळं ठीक आहे महाराष्ट्र पूर्त नसून विश्वा त देखील डंका वाजवण गरजेचं हाय उगी बचट नाही म्हणून म्हणून सांगू नका आम्ही वर्गणी काढू पण धासू मूवी पाहिजे फक्त विषय संपला ...
दिगपाल sirह्यांच्या 'फरजंद' ते 'सुभेदार' पर्यंत चा प्रवास उभ्या महाराष्ट्राने पाहिला. कसे सगळे कलाकार खुलत गेले. असेच पुढे जाऊन इतिहास राखा. 'सुभेदार' साठी खुप शुभेच्छा❤️
Grand music ..grand choreography.. energetic lyrics... काय movie बनवला यार.. पारणे फिटेल डोळ्यांचे..आम्ही 10 मित्रांसमवेत पहिला...काय तो अनुभव काय तो उत्साह..Digpal sir .. कमाल केलीत... आता तुमच्यासाठी एकच उपमा लागते ती म्हणजे .. प्रतिभालजी पेंढारकर..👏
अगदी प्रति भालजी पेंढारकर. दिग्पाल दादा. तुम्ही पुन्हा शिवकाळ चेतवलात. शिवाजी महाराज मराठी माणसाच्या रक्तातच आहेत. पण तो काळ असा सजीव करुन दाखवणं...... म्हणजे केवढं शिवधनुष्य !!!!!! प्रणाम 🙏🙏
100/ 100 गुण गाण्याला Theatre मध्ये कडक वाजत होतं. दर्जेदार चित्रपट सगळ्यांची कामं उत्तम विशेष काम सुर्याजी, शेलार मामा आणि आउसाहेबांचं काम करणार्या कलाकारांच आवडलं.
अप्रतिम... अतिशय सुंदर दिग्दर्शन,सुंदर गीत,संगीत सर्व टिमचे हार्दिक अभिनंदन आणि चित्रपटाकरिता हार्दिक शुभेच्छा. जय भवानी माता, जय शिवराय,जय हिंद जय महाराष्ट्र.दिग्पाल लांंजेकर सर,चिन्मय मांडलेकर नेहमीच एक अप्रतिम,अतिसुंदर कलाकृती मराठी प्रेक्षकांसाठी घेऊन येतात मराठी प्रेक्षकांना विनंती आहे की,या आपल्या मराठमोळ्या चित्रपटाला आपन सर्व रसिक प्रेक्षक भरभरून प्रतिसाद देऊन या चित्रपटाला मराठीतील सुपरडुपर हिट चित्रपट बनवूया.जय हिंद जय महाराष्ट्र.
सर तुम्ही फक्त शिवरायानं वर 8 चित्रपट नका काढू पूर्ण जन्म पासून छत्रपती संभाजी महाराज ताराराणी संताजी धनाजी मराठा संपूर्ण इतिहास वर चित्रपट काढा तरुण पिढी वाचन करत नाय पण चित्रपट पाहतात आणि ते तुम्ही काढा कारण तुम्ही इतिहासाची तोड मोड करत नाय तुम्हच दिग्दर्शन खूप छान आहे त्याकाळात महाराज मावळे कसे असेल हे तुम्ही तुमच्या चित्रपट मधी हुबेहूब साकारत आहे तुमच्या कार्याला सलाम जय शिवराय
" सुर्य सिवबा " उगवं जी .......आहाहा ....शहारा आला की अंगावर ...हीच दाद....!!!! ..लिहीलंय कोणी हे !!! ( description मधे असेलच हे पण तरीही )....कोन हाय कोन त्यो ..हे लिहिणारा ??? ....❤❤❤❤
अप्रतिम दिग्दर्शन...खरचं मराठी चित्रपट ह्या मातीला धरून आहेत...नाहीतर हे बॉलिवुड चे ...आपली संस्कृती,आचार , विचार सर्व विसरत चालले आहेत...गर्व आहे की मराठी असल्याचा..जय जिजाऊ, जय शिवराय🚩
वा कान तृप्त झाले सका सकाळी आणि आनंदाची बातमी हीच की आता २५ ऑगस्ट नाही तर १८ ऑगस्ट ला चित्रपट येणार मावळ जाग झाल र काय तो आवाज काय ते संगीत काय त्या ओळी मन अगदी प्रसन्न करून टाकलं दिगपाल राव तुम्ही...❤️🔥🚩
पुन्हा एकदा, देवदत्त दादा, अवधूत गांधी व chorus चं एक अप्रतिम गाणं आणि अर्थात, दिग्पाल सर यांनी उत्तम रित्या लिहिलंय. Theatre मध्ये ऐकताना शिवकाळात असल्याचे vibes देतात ही गाणी 🧡🧡😌🙌🏻🚩
अप्रतिम सिनेमा आणि उत्कृष्ट कलाकार... असे सिनेमा निर्माण केले पाहिजेत. धन्यवाद दिग्पालजी आणि संपूर्ण टिम.... सुभेदार नरवीरांचा जीवंत इतिहास साकारण्याचा सुंदर प्रयत्न केला आहे. सर्वांनीच सुभेदार चित्रपटगृहात जाऊन पहा आणि आपल्या लहान मुलांना आपुल्या मराठा वीरांचा इतिहास जरुर दाखवा. 🙏🌹👌👏 जय शिवराय आणि धन्य ते सुभेदार नरवीर तानाजी 🙏🌹
जय शिवराय🚩 Awesome!! Proud to be part of this project. Special thanks to Director Digpal Lanjekar sir and DOP Priyanka Mayekar for giving us chance🙏🏻 Camera equipment supplied by ULTRA CINE VISION.
खूपच छान गाणं आहे एकदम भारावून जात मन माझा दोन वर्षाचा मुलाला सुधा हे गाणं खूप आवडतं आणि त्याला छत्रपती शिवाजी महाराज सुधा खूप आवडतात.त्याने आता परेंतचे सगळे चित्रपट बगितले आहेत
छत्रपती शिवाजी महाराजांचे विषयी ही गोष्ट मला खूप आवडते की ते सर्व मावळ्यांना आपल्या माणसाप्रमाणे आणि सर्वांना समान मान द्यायचे कधी भेदभाव नाही केलं! ❤️🔥💪🚩
शिवसुर्याचे तेज पाहण्या सुर्य थांबला नभी, उदयोस्तु उदयोस्तु राजा शिवछत्रपती..... 🔥🔥🔥 मावळं जागं झालं रं, तांबडं फुटलं भगवं जी, गुलामी अंधार फिटं, सुर्य शिवबा उगवती..... हे गाणं ऐकतांना अंगावर काटा आला नाही तर तो म-हाठा नाही. अवतरले शिवकाळा जेव्हा वाजेल आणि अभिमानाने गर्जेल सुर्य शिवबा उगवती.... महाराष्ट्राच्या मातीतील अर्थपूर्ण आणि अप्रतिम शब्दरचना - गीतकार, दिग्दर्शक - दिग्पाल लांजेकर.... लोकसंगीताचा बाज असणारे उत्तम संगीत - देवदत्त मनिषा बाजी.... भारदस्त आणि काळजाला भिडणारा आवाज - अवधूत गांधी, देवदत्त मनिषा बाजी.. दर्जेदार आणि डोळ्याचे पारणे फेडणारे कलादिग्दर्शन -प्रतिक रेडिज... शिवकालीन नृत्यशैलीचा देखणा सर्वांगसुंदर नृत्य आविष्कार नृत्य दिग्दर्शन - किरण बोरकर... अविस्मरणीय चित्रीकरणाची न्यारी किमया - प्रियंका मयेकर... सर्व रसिकांना आदरपूर्वक विनंती आहे, जास्तीत जास्त लोकांपर्यंत गाणं आवर्जून पोहचवा... आता गाजणार सिंहगडाचा पोवाडा २५ ऑगस्ट ला आपल्या जवळच्या चित्रपट गृहात...🔥🔥🔥
खरंच खूप मर्दानी गाणं आहे... आत्ता ह्या घडीला राजे असायला पाहिजे होते असे खूप वाटत..स्त्रिया ओवाळणी करतात तेव्हा कसले भारी expression दिलेत.. सुभेदार गाजणार...like kra je agree krtat.. गर्वच नाही तर माज आहे मराठी असल्याचा...
खूपच सुंदर गाणं, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचे, कर्तृत्वाचे सार्थ वर्णन आपल्या लेखणीतून करणारे दिग्पाल दादा आणि संपूर्ण टीम चे अभिनंदन ! 💐💐🚩🚩 आतुरता 18 ऑगस्ट ची, सिंहगडाच्या पोवाड्याची 🚩
पहिले वहिले गाणे रिलीज झाल्यावर खरोखर चित्रपट पाहण्याची उत्सुकता खूप प्रमाणात वाढलेली आहे..... गाणे अंगावर काटा आणणारे आहे...आणि खरचं ह्या गण्यावरून वाटते आहे की चित्रपट देखील तसाच असेल...!!! सो लवकरात लवकर २५ ऑगस्ट ची वाट बघत आहोत आम्ही ...!!! जय भवानी जय शिवराय...!!! 🥰🚩
दिगपाल सर खरच तुम्ही काढलेले महाराजांचे चित्रपट मुळेच जे मी वाचला इतिहास महाराजांचा त्यापेक्षा जास्त मला तुमच्या चित्रपटांमुळे कळू लागला......🙇 सर तुम्ही काढलेले सर्व चित्रपट मला खूप आवडलेत 😇❤️ चित्रपट काढावं तर फक्त आणि फक्त तुमच्या सारखेच काढावं....😊 एक अभ्यासू व्यक्तिमत्व दिगपाल सर