Тёмный

Mayra swkul Trolling| 100% Pure Reaction 

100% Pure Reaction
Подписаться 28 тыс.
Просмотров 68 тыс.
50% 1

Опубликовано:

 

25 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 129   
@sayalijadhav8610
@sayalijadhav8610 3 месяца назад
ऍक्च्युली ही मुलगी आहे ना ओवर एक्टिंग
@prabhaparalkar1128
@prabhaparalkar1128 2 месяца назад
हो आमच्या पण डोक्यात जाते ही मुलगी तिचा व्हिडिओ समोर आला क्या मी लगेच व्हिडिओ तिचा पुढे घेऊन जातो व दुसरं काहीतरी पाहतो अशा काहीतरी कमेंट्स वाचल्या नको बरं वाटते
@yogitajadhavar7019
@yogitajadhavar7019 3 месяца назад
बाकीच्या बालकलाकारांन पेक्षा मायरा खूप इंरेटेटिंग आणि ओव्हर अँकटिग आणि नखरेल वाटती 😂😂हेट नाही पण काय माहीत नाही आवडत मायरा आणि तिचे आई वडील पण 🤨🤨🤨🤨
@meenaalwe6829
@meenaalwe6829 3 месяца назад
खूप attitude आहे तिला एव्हढ्या लहान वयात...
@ratnakaranjavkar6229
@ratnakaranjavkar6229 3 месяца назад
मायरा पण आणि तिचे आईवडील तर अति शहाणपणा दाखवतात. मायरा तर अति शहाणी गविष्ट आहे. 😢😢😢
@dramaking-gx8hn
@dramaking-gx8hn 3 месяца назад
100% एकदम बरोबर बोललिस ताई.ती लहान वाटतच नाही मोठ्या माणसां सारखी बोलते त्या वेळेस खूप राग येतो तिचा नाही आई वडिलांचा
@Priyatribhuvan6281
@Priyatribhuvan6281 3 месяца назад
💯💔
@radhikarao1079
@radhikarao1079 3 месяца назад
Ho barobar
@pallavijadhav2158
@pallavijadhav2158 2 месяца назад
हो बरोबर ताई
@siddheshshinde4949
@siddheshshinde4949 3 месяца назад
लहान मुलांनी लहान मुलासारखे राहायला पाहिजे मोठ्यांसारखे नाही
@rekhakilpady487
@rekhakilpady487 3 месяца назад
आजकाल बरीच लहान मुले लहान व़ाटत नाहीत बालपण त्यांच्या वागणूकीत जाणवत नाही व डोळ्यात दिसत पण नाही या विषयावर खूप बोलता येईल तसेच वायकुळ फॅमिली बद्दल मला मत व्यक्त करणे योग्य वाटत नाही.
@arunatambe3851
@arunatambe3851 2 месяца назад
प्रॉब्लेम तिच्या आई वडिलांमध्ये आहे असं मला वाटत .....मुलं काय आपण त्यांना जसं घडवतो तशी ती घडतात
@nandaraut9314
@nandaraut9314 3 месяца назад
मी आजच मायराचा विडिओ पाहिला त्यात तिचे वडील बोलत होते दीड दोन महिने शाळेला सुट्टी होती. सुट्टी संपली आता परवा पासून शाळा सुरु. पण आमच्या मायरा ने अभ्यासच केला नाही. अरे काय हे. ह्यात काय कौतुक करण्यासारख. काय बोलतात ह्यांच हयांनाच कळतं का? आणि म्हणतात ट्रोल करतात लोक. मुलीच्या माध्यमातून हिचे आईवडील सुद्धा स्वतःची हौस पूर्ण करून घेतात प्रसिद्धीची. दुसरे ही बालकलाकार आहेत. पण त्यांचे आईवडील स्वतः मिरवत नाहीत.
@rassikachavan5856
@rassikachavan5856 3 месяца назад
मुलांनी लहान मुलांबरोबर खेळले पाहिजे . मोठ्यांमध्ये राहिलं तर ती तशीच राहणार.
@sandipchavan4678
@sandipchavan4678 3 месяца назад
साधारण तीस चाळीस वर्षांपूर्वी नट्या किंव्हा स्त्री कलाकार बहुतांशी आर्थिक परिस्थितीने ग्रासून आपल्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहसाठी ह्या क्षेत्रात येत असतं. पण आता बहुतांशी पालकचं पैसा प्रसिद्धीसाठी ह्या क्षेत्रात मुला मुलींना ह्या क्षेत्रात जाण्यास प्रोत्साहन देतात. ह्या मायरा सारखी अनेक उदाहरणं असतील पण हिच्या बाबतीत अतिचं होतंय याला जबाबदार तिचे पालक असतील तर ते तिचे खेळण्या बागडण्याची वर्ष वाया घालवतं आहेत. याचा त्यांनी विचार करावा. बेटी धनाची पेटी ह्या म्हणीचा वापर पैशात नाही तर संस्काररुपी धनात मोजावा.. ♥️ 👍
@bhrn503
@bhrn503 2 месяца назад
अचरट पणा आहे..लहान तोंडी मोठा घास आहे..बालपण खूप मागे सोडलय तिने.आई वडिलांचा दोष आहे
@swa2925
@swa2925 2 месяца назад
I don't like her acting ... overacting..
@PriyankaPatil-gl4sc
@PriyankaPatil-gl4sc 3 месяца назад
Tichi chuk nahi..... Tichya ajubaju che environment tase ahe Mothya lokan sobat jast vel jat asel ticha tyamule ti behave pan tasich karte
@आव्या
@आव्या 3 месяца назад
मला वाटते मायरुला वयापेक्षा जरा जास्तच ज्ञानात भर घातली तिच्या आई वडीलांनी 😂 ...मुले हि हुशार असावीत पण जरा जास्तच ओव्हर नसावीत असे चार लोकांनी नावे ठेवावीत
@sandhyaphalphale1455
@sandhyaphalphale1455 3 месяца назад
हो ताई तुमचं बरोबर आहे एवढ्या लहान वयात एवढा शहान पणा चांगलं नाही वाटत ती जरा अती शहाणी आहे
@mandakinijadhav4851
@mandakinijadhav4851 3 месяца назад
Myra चं लहानपण खरंच हिरावून घेतलंय.
@aryanmali7597
@aryanmali7597 3 месяца назад
Kontya serial madhe kam karte hi mulgi
@KomalBagul-qz3wz
@KomalBagul-qz3wz 2 месяца назад
Kharach tai ek dam khar bollyat tumhi
@Tej.btr-pq7dn
@Tej.btr-pq7dn 3 месяца назад
Myra म्हणजे त्यांचे fixed investment Ani येणारे baby त्यांचे नवीन ATM card बनणार आहे. Hee hee hee
@meghamayekar2027
@meghamayekar2027 2 месяца назад
Vaya peksha fasting nakharel aahe
@Tej.btr-pq7dn
@Tej.btr-pq7dn 3 месяца назад
तिच्या घरच्यांनी तिला जाणवून दिले आहे, की तू खुप मोठी कलाकार आहेस. आणि तिला ४वर्षाची असताना ipad दिला बाबांनी, तिला byjus admission करून दिले, तीचे असे Utube वर व्हिडिओ आहेत. म्हणजे ते आपल्याला त्याचे status दाखवतात, म्हणून myra che बोलणे पण तसे आहे. तीचे father pan hello Myra. कशी आहेस तू. हे simple मध्ये पण विचारू शकतात पण नाही आगाऊ पणा पाहिजे आणि जास्त subscriber pan. खूप डोक्यात जाते Myra Ani family
@kishoribodke6456
@kishoribodke6456 2 месяца назад
Kharch anshumn vichare he aaplya mulila khup chan sanskar krtayet tich balpn tila jgudetai ..nahi tr tila siddha offers aalyach hotya na .sglich jn paishya mage nstat shevti kay..aai vdilan vr depend asch lhanpni che sanskar
@mansijadhav8416
@mansijadhav8416 2 месяца назад
Mla tr ajibat aavdht nahi ti mulgi. Lahan Mulani lahan mulan sarkhach wagav ..
@SonamGhuge-w1r
@SonamGhuge-w1r 2 месяца назад
Mala hya atishahanya poricha khup raag yeto
@jayganesh1078
@jayganesh1078 2 месяца назад
आई वडिलांचा दोष नाही, काही मुलं मुळातच over matured असतात त्यांची निरीक्षण शक्ती खूप चांगली असते त्यातून ती मुलं अशी वागतात
@veenaborkar3059
@veenaborkar3059 3 месяца назад
100% he kharach aahe, khupch advance aahe hi, vayapeksha jast agdi 25 varshachi aslya sarkhi ti bolte, mhanje ti bolte tevha lahan mulgi bolat aahe ase vatat nahi, jast fame milyala mule aata pasun extra smart zali aahe, aaibapala porgi paishe kamavat aahe mhanun dokyavar basaun nachvat aahet.
@urmilaatkar3636
@urmilaatkar3636 3 месяца назад
तुमचे निरीक्षण बरोबर आहे.
@sanjaypsasane8622
@sanjaypsasane8622 2 месяца назад
तिच्या आईला दुसरं बाळ झाल्यावर ती सहन नाही करनार
@jyotijadhav5665
@jyotijadhav5665 3 месяца назад
मायराविषयी काळजी आणि प्रेम आहे हे लोकांचे.....हे ट्रोलिंग नाही तर हि त्या बच्चाबद्दची माया आहे. ❤
@lalitatawade2690
@lalitatawade2690 3 месяца назад
बरोबर बोललीस तर प्रत्येक वेळी कुठे कसं बोलायचं कसं वागायचं हे करायचं ते आई-वडिलांनी तिला क्लासचा लावला पाहिजे कसं वागायचं अति अति ज्ञान पाजायचं नाही जरी मोकळीक मिळाली सूट मिळाली तरी मालिकेत घेतला तरी फार मोकळी सुटली आहे ती बोलण्याचा
@asmitapatil5433
@asmitapatil5433 3 месяца назад
A americecha ya vr bbanva vidio khup chan astat tiche vidio
@100purereaction
@100purereaction 3 месяца назад
Ho nakki
@ShreyaNaik-d6e
@ShreyaNaik-d6e 2 месяца назад
Mulana tari soda trollingmadhun
@sharmilagandhi3733
@sharmilagandhi3733 3 месяца назад
डोक्यात जाते ती
@shreyakirdak5996
@shreyakirdak5996 18 дней назад
Tumhla ky krychy
@kishoribodke6456
@kishoribodke6456 2 месяца назад
Mayrache aai vdillanna pn smjt ki troll hotai te tri pn kay prinam nahi.
@vaishalibarde7354
@vaishalibarde7354 3 месяца назад
आज रोहिणी राम सावळे च साडी कलेक्शन चा विडिओ आला आहे ताई प्लीज वेळ कडुन बघ ह्ह्ह 🤣🤣🤣
@100purereaction
@100purereaction 3 месяца назад
😁👍
@surekhagangnaik1681
@surekhagangnaik1681 2 месяца назад
Barobar ti mala pan aata aavdat nahi
@purnimakutekute282
@purnimakutekute282 3 месяца назад
Agadi khar bolis tu .. your Right
@DeepikaKale-h1u
@DeepikaKale-h1u 3 месяца назад
Chan distey ❤❤
@rachanagurav9555
@rachanagurav9555 3 месяца назад
Pranali channel la bg taai jara
@RekhaBadodkar
@RekhaBadodkar 3 месяца назад
खरंच डोक्यात जाते. अजिबात आवडत नाही. आई वडील तर.....
@vrishalikulkarni9531
@vrishalikulkarni9531 3 месяца назад
तिची चूक नाही तिच्या आई वडिलांची चूक आहे
@VaishnaviKadam-f5b
@VaishnaviKadam-f5b 3 месяца назад
She is still child artist No need to judge her Today 😊
@SonamGhuge-w1r
@SonamGhuge-w1r 2 месяца назад
Gabbas ae satveee !! Ti porgi lai atishahani ahe
@veenawaikar5008
@veenawaikar5008 3 месяца назад
Ho ekdum barobar. Khup aagau vatate ti. Jastach bolate.
@Spiritual_way2
@Spiritual_way2 3 месяца назад
Ekda tya gossip girl vr bola na karn ti tr sglya vlogger vr kiti negative bolte bhale tyanche vlog kiti changle asudet ti tyamdhe vaitch shodte & tichi tone kiti ghanerdi vatte...mi kontya vlogger na support nahi krt pn kona vishyi kiti n kunala etkhi target kru nye aplya content sathi... tumch channel khup pure ahe tumi changlyala changl n vait la vait ch bolatat khrch really support you❣️pls ekda tya bddl bola
@ShravaniKamble-o9o
@ShravaniKamble-o9o 2 месяца назад
Vyapekhasha khup attitude ahe . Parents kahipan vlog banvtat pregnancy badal myrachi aai kay celebrate ahe ka y
@dhruvkulkarni7807
@dhruvkulkarni7807 3 месяца назад
व्हिडिओ महत्वाचा की शाळा महत्त्वाची
@prasadcnavale
@prasadcnavale 3 месяца назад
पैसा.. आपल्या शाळा कचरा कचरापेटीत टाकावा एवढी साधी गोष्ट लोकांना शिकवू शकत नाहीत. गुलाम मानसिकतेतून लोकांना बाहेर काढू शकत नाही. भ्रष्टाचार या थरावर आहे की पैसे असणारा २ लोकांना उडवून त्याच्या पॅलेस मध्ये आरामात राहतो.
@vandanamore9773
@vandanamore9773 3 месяца назад
तुमच्या मताशी मी पूर्णपणे सहमत आहे. लहान मुलांच्या माध्यमातून पालकांनी पैसा कमावणे हा आजचा ट्रेन्ड झालाय पण हे करताना मला मुलांचे बालपण हरवू नये असे वाटते.
@ShwetaPadhye
@ShwetaPadhye 3 месяца назад
Yes you are right Her parents ek project zala ki lagloch dusra ghetat . Mag paishakata nahitar kashasathi ? Boltana mhantat memories karta you tube open kele ahe. Sarlhya reels serial
@suchetadhote2533
@suchetadhote2533 2 месяца назад
मायारा आगाऊ आहे तिचे कौतुक वाटत नाही आई बाबांनी लाडाऊन ठेवलं बाकी पण बाल कलाकार आहेत पण ते असे नाहीत मला पण ती अजिबात आवडत नाही
@sharmilagandhi3733
@sharmilagandhi3733 3 месяца назад
अति शहाणी आहे ती over actor पुढे जाऊन खूप महाग पडणार आहे 🤦🏻‍♀️🤦🏻‍♀️🤦🏻‍♀️🤦🏻‍♀️🤦🏻‍♀️🤦🏻‍♀️
@MrsRohini
@MrsRohini 2 месяца назад
अगदी बरोबर बोललात कितीतरी लोक कळकळीने बोलतात पण तिच्या आईवडीलाना काही फरकच पडत नाही अजूनच जास्त करतात 😡
@MrsRohini
@MrsRohini 2 месяца назад
Thanks for reply
@kalyanijagtap7253
@kalyanijagtap7253 Месяц назад
हो बरोबर आहे सगळं पैसे मिळवण्यासाठी स्वतःला ओव्हर समजतात मुलांच्या बरोबर स्वतःचा आई-वडील म्हणून फायदा करून घेतात यूट्यूब चैनल च्या द्वारे यूट्यूब चैनल आज प्रत्येकाच्या आहे पण त्याचा इतका वापर वेगळ्या पद्धतीने कोणीही करत नाही आणि इतर लहान बालकलाकारांच्या तुलनेने ते स्वतःला जास्तच ओव्हर व इम्पॉर्टन्स देतात
@meghanakulkarni8728
@meghanakulkarni8728 3 месяца назад
यावर माझं स्वतः चं वैयक्तिक मत मी मांडू ईच्छिते. या मताशी सर्वच सहमत असतीलच असं नाही. परंतू तरीही प्रकर्षाने सांगावसे वाटते ते असे की मनुष्य सामान्य असो की सेलिब्रिटी त्याने त्याच्या वैयक्तिक आयुष्यात काय करावे काय करू नये हा ज्याचा त्याचा प्रश्न असतो. त्यावर आपल्याला काहीही बोलण्याचा अधिकार नसतो अथवा काही कारण नसते. राहिला प्रश्न कलाकार म्हणून पाहण्याचा तर आपल्याला तो कलाकार आवडत असेल तर त्याचे कार्यक्रम पहावे अन्यथा पाहू नये. पण त्याने त्याच्या वैयक्तिक आयुष्यात काय करावे हे आपण ठरवणारे कोण हा प्रश्न उद्भवतो. आपल्या स्वतः च्या आयुष्यात जर कोणी ढवळाढवळ केली किंवा कोणी मागितले नसतानाही कारण नसताना सल्ले द्यायला आले तर ते आपल्याला स्वतः ला चालेल का हे आधी पडताळून पहावे. असे मला वाटते.
@ऊषा-wu5tl
@ऊषा-wu5tl 3 месяца назад
बरोबर
@100purereaction
@100purereaction 3 месяца назад
Barobar aahe pn hyani hyanchi life vikali aahe .. tyamule public goshtivar bolnyacha adhikar saglyana asto ..
@meghanakulkarni8728
@meghanakulkarni8728 3 месяца назад
@@100purereaction परत एकदा मी म्हणेन की समोरच्या व्यक्ती च्या वागण्यावर बोलण्यावर कोणीच control करू शकत नाही त्यामुळे ज्याला जे योग्य वाटते ते बोलावे आणि वागावे.
@vandanadeshmukh7832
@vandanadeshmukh7832 3 месяца назад
कधी पहिले नाही आणि एखादी लहान गोष्ट मिळाली की त्याचे माज आला तिला आणि त्याही पेक्षा तिच्या आई वडिलांना
@tusharjadhav3095
@tusharjadhav3095 3 месяца назад
Tai tumhi supr mom marhti volg तिच्यावर पण करा video
@100purereaction
@100purereaction 3 месяца назад
Nakki
@anitashinde754
@anitashinde754 3 месяца назад
Super mom marathiwali khup nataki ahe😂😂
@relaxnight1234
@relaxnight1234 3 месяца назад
मायरा खूप समजदार आणि हुशार ,गुणी मुलगी आहे तिच्या वर खूप चांगले संस्कार केलेले आहेत तिच्या आई वडिलांनी ,इतक्या कमी वयात तिला कुठलेही acting च background नसताना ती खूप चांगली acting करते तिला प्रोत्साहन द्यायचे सोडून उगीच नाव ठेवत आहे ...talent आहे तिच्यात इतक्या कमी वयात मोठ्या सारख अकटिंग वगैरे करण्याचं तुझ्यात काय टॅलेंट आहे दुसऱ्यांच्या व्हिडिओ च्या चुका काढणे का???तिला आवडत म्हणून ती सगळं करते मालिका,मूवी,रीलस वगैरे तिला तिची फॅमिली बळजबरीने नाही करायला देत नाही ते तिच्या income वर depend आहेत ...तिची फॅमिली already wel settled आहे...अस नाव ठेवले तर नवीन कलाकार कसे तयार होणार उगीच स्वतःचे view वाढण्यासाठी दुसऱ्या लोकांच्या व्हिडिओ मधल्या चुका काढायच्या आणि ट्रोल करायचं किती मेहनतीने लोकं व्हिडीओ शूट करता चॅनल चालवता तुम्ही roasting वाले उगीच नाव ठेवत असता
@vaidehib9461
@vaidehib9461 3 месяца назад
हे लोक कोडगे झाले आहेत ती खूप आगाऊ आहे तीचे expressions खूप sexy type astat
@sanjalibhatkar9733
@sanjalibhatkar9733 3 месяца назад
बरोबर आहे ताई तू बोलली तीला बालपण असे सतजत नाही
@snehalnimde3106
@snehalnimde3106 3 месяца назад
Fitbeard नावाचं शॉर्ट vlogger aahe khup mast astat tai ekda nakki bhag निगेटिव्ह काही नाही मिळणार तुला
@priyankakhule4494
@priyankakhule4494 3 месяца назад
Lahanpan dega deva h kharch aahe t prt yt ny lahanpan
@AshiwiniKamble-yk1mn
@AshiwiniKamble-yk1mn 3 месяца назад
बरोबर आहे ताई
@pratiksha5007
@pratiksha5007 3 месяца назад
Priyankaprakash Chanel bhg ना ताई एकदा आणि त्यांचा बदल काय वाटतं 😢
@100purereaction
@100purereaction 3 месяца назад
👍
@ridhizi
@ridhizi 3 месяца назад
Evdha openness nasaava....Saglya goshti tya tya vayat kalvayat Kiva sangavya. Aani ata evdhe serial, movies nahi karayla pahije, aavd aahe Kara no doubt pn that tich baalpan kuthe tari harvat aahe
@214KP
@214KP 3 месяца назад
Agdich barobrr purest reaction Tila kharach kalat nahi ti kay wagte he purn tichya aai babachi chuk aahe & tya niragas mulila kuni troll nahi aahe je pn comments aahet aai-baba as ka kart aahe ashyach aahet ata tiche aai-baba child card khelun lahan babala troll kartay ka asa aav aanat aahet
@vandanagaikwad4744
@vandanagaikwad4744 2 месяца назад
Mala trr tichya Don thobadat devu vat te
@sunandavaidya8144
@sunandavaidya8144 3 месяца назад
E shaikh apna apna dekh.as Kai nai e paishasathi te ticha use kartat.aata Myra nasikla aamchya tichya relatives kde hoti.full enjoy karte .Tila wicharal tr ti Sangen mi Mast aahe.tila kantala aala tr ti nai Kam krnar.sod na tu pn troll Karan konalach.tyanch bachhu aahe te bghtil.😊
@sayalipatil690
@sayalipatil690 3 месяца назад
Nice video. He mala hi vataycha ki ti lahan porgi overreacting kartey, pn trolling hota he navta mahiti. So sad Next Topic suggestions- 1. Smirti singh- wife of shahid Anshuman singh 2.Ambani wedding 3. Manipur topic 4. Side effect of AI 5. Celebrity fake paparazzi scam 6. Aavni kamdar- recently she died while doing reel 7. Urvashi fake mms scam 8. Maharaja movie appreciation video please- this is request from my side 😀
@100purereaction
@100purereaction 3 месяца назад
Ho 😍
@sangeetashettar2473
@sangeetashettar2473 3 месяца назад
Yes correct
@darshanashelke6805
@darshanashelke6805 3 месяца назад
Tai burai case vr kr video
@anilkale424
@anilkale424 3 месяца назад
नेहमी मराठी माणूस मराठी माणसाला मागे खेचणयात सगळ्या पुढे
@dhanashriphadatare2102
@dhanashriphadatare2102 3 месяца назад
Tai poonam shinde chanal bg na 1:49
@anitapatkar6590
@anitapatkar6590 3 месяца назад
छान सांगितले ताई❤
@AnitaMungase-j8f
@AnitaMungase-j8f 3 месяца назад
Barobar ahe khup motheya muli sarkhi vagte
@DhammashilaKamble-j3x
@DhammashilaKamble-j3x 3 месяца назад
Barobar madam mala tumhi bolat tech mnt ahe
@Saiprasad-jr2vw
@Saiprasad-jr2vw 3 месяца назад
अगदी बरोबर
@anaghabhende5331
@anaghabhende5331 3 месяца назад
Atiiiiii aagavu mulgi aani family
@kanakpawar2446
@kanakpawar2446 3 месяца назад
Mla pn aajibat aawdat nhi ti mayra
@meenakamble2639
@meenakamble2639 3 месяца назад
yes actually right ahe is pretending that she is older than the age
@preetamdhanawade3364
@preetamdhanawade3364 3 месяца назад
Right ahe aai la samjth nhi over ahe khup mayara school la pathvth ja
@vaneetasuryawanshi8048
@vaneetasuryawanshi8048 3 месяца назад
Tu khup chan aahe
@neelamkamble6388
@neelamkamble6388 3 месяца назад
Hairs chan watat aahe❤
@100purereaction
@100purereaction 3 месяца назад
🙏
@ashanadgouda6958
@ashanadgouda6958 3 месяца назад
Mother'and father are responsible not good so mush exposure to media
@pritbhoir971
@pritbhoir971 3 месяца назад
Khup garv ahe chotila tichya aai vadil yachyamule
@priyamanjrekar4758
@priyamanjrekar4758 3 месяца назад
Yes what Mayra dad doing not working Only blokes
@MayaSahane-zq5no
@MayaSahane-zq5no 3 месяца назад
गावठी nilesh,gavti punam,gavti pooja
@suprabhaparab7610
@suprabhaparab7610 3 месяца назад
Good subject
@kalpanapujari9734
@kalpanapujari9734 3 месяца назад
Tumhi pan nehmi ch dusrya n baddsl ch ka boltay pl kadhi tari self baddal bolav tumcha creativity bsghaychi iccha ahye pl tasa ekhada vidro banva nakki avdel bghayla dusryana dakhvu naka pl
@100purereaction
@100purereaction 3 месяца назад
Hyala reaction video mhantat .. Maze vlog baghayche ? youtube.com/@trustmarathi?si=xxmdHbVhUzF1MYLj
@musaratbibi7509
@musaratbibi7509 3 месяца назад
Mashallah sis AP ko Nazar na lgy
@100purereaction
@100purereaction 3 месяца назад
😍 thx
@meenakamble2639
@meenakamble2639 3 месяца назад
parents ne thod tila samjun sangav khup lavkar ha mature pna nko lahan vayat balishpna bara vatat asto
@swa2925
@swa2925 2 месяца назад
Jaruri peksha jast bhav milala ,,first serial madhe...mhunun shefarli ahe ti mulgi
@ujalakarekar4569
@ujalakarekar4569 3 месяца назад
तुम्ही आई वडील खूप फायदा घेता हे बरोबर नाही
Далее
Китайка и Красивые Глаза😂😆
00:20
cooking controversy Exposed| 100% Pure Reaction
11:25
SCHOOL OF HAGANDARI ! Ep-9 ft MADHAVI KUMBHAR
8:03
Просмотров 185 тыс.