खूप छान रोहित बर झाल दाखवले शंका आणि प्रश्न विचारणारे खूप असतात.आणि घरंच्याचे विचार बरोबर आहे.नाही आवडत आणि बहिणी दाखवू पणं नको..बाकी काकू चा बोलणे खूप आवडते मला..त्यांना माझ्या सारखी सवय आहे काही झालं का नालायक शब्द बोलण्याची...आणि वडील पणं छान बोलले..छान शेती पणं पाणी पणं भरपूर आहे तिकडे म्हणून ऊस जास्त असतो..सर्वांना नमस्कार.. 🌹🌹❤️❤️❤️
खूपच छान vlog. आई बाबा ना एकत्र पाहिले. मन खुप समाधान झाले. खूप छान शेती. खूप मोठी फॅमिली. वडिलांचे कष्ट ,आईचे कष्ट, तुझे कष्ट दादा !! अभिमान वाटतो. वडिल खूप active आहेत. काम करण्याची खूप intrest आहे वडिलांना. Thank you Dada. सर्वात बेस्ट vlog हाच आहे कारण आई वडील एकत्र आहेत. हेच आमचे समाधान. तुला खूप खूप यश मिळो !! Shree Swami Samarth 🙏🙏.
अगोदर मी तुला भालताड समजायचो भावा . गैर समज दुर झाला.वावर है तो पावर है.खरच खुप मोठ कुंटूब आहे. वडीलाना रामराम.आईला आशीर्वाद. कारण मी वयाणे .मोठा असल्याणे परभणी.
Thank u aai & rohit hi mahiti dilyabaddal .. Father parvadat nahit mnje aaplyala ,direct mobile fekun dya mntet 😂😂( tumhi pan bghayla nhi bhetayche mag😂) vishay hard aahe fathercha .. Pan father pan changle aahet rohit ❤✨ aani sheti pan bhariye," mazi aai mntey वावर हाय तर पॉवर आहे .. Brand shetkari ... शोभतं dhavle family la"❤🤞🏻💯rahul dada vahinila jaych n gheun shetat 😅.. Chalo msta hota vlog .. Awdla .. Panyakhalchi sheti baba royal patil bharich✨❤❤ 🎯Amhi beedkar.❗
Bhava pappa khup koutika ni dakhvat hote sagl an tula sangat pn hote aambyach zhad.,gadya., pipeline Aavdat nasel tyanla hay sagl bt tuza aabhimaan asel tyanla khup Lok thambtat tula bhetatt Hay sagl baghun konala changl vatnar nahi.???? Ashichh pragati kr bhava 🎉❤✨✨👑 Ha fakth vlog lovkr lovkr tackt ja Eth insta la reels disli tuzi ki me You tube chek kartoy😂😂 pn tith vlog ch nasto🤦🏻😂