ते दिवस आठवले जेव्हा नवीन आम्ही तालुक्याच्या ठिकाणी 11 वी ला प्रवेश घेतला होता सकाळी 6 च्या बस ने आम्ही सगळे गावातील मुलं -मुली शाळेत जात असताना नेहमीच कोणीतरी मोठ्या आवाजात हे गाणं बस मध्ये वाजवत असे.. थंडीची ती मधुर सकाळ आणि हे अप्रतिम गाणं, आणि सोबत ते पहिले प्रेम, गाणं वाजताना तिच्याकडे चोरून चोरून माझं बघणं सगळंच खूप सुंदर होत त्या दिवसात... ☺️
या गाण्यासोबत माझ्या आणि माझ्यासारख्या कित्येकांच्या खूप आठवणी जुळल्या आहेत. त्या वेळेस या गाण्यामुळे कित्येक लोकांना प्रेमात पडायला प्रोत्साहन मिळाले. कितीही नवीन गाणी येऊ देवोत. पण याला तोड नाही.. हे Evergreen आहे.. ❤️😍🔥🤘
या गाण्याशी माझ्या खूप जुन्या आठवणी जोडल्या गेलेल्या आहे त्यातली ही एक आठवण (हे सर्व माझ्या आयुष्यात घडले आहे). मी 11 वी मधे होतो. त्यावेळेस मी हॉस्टेल मधे रहायचो. आमच्या हॉस्टेल च्या साहेबांना (रेक्टर ला) तीन मुली होत्या, त्यातल्या दोन लहान मुली लहान तर एक मुलगी मोठी होती. आणि ती माझ्याच वयाची आणि 11 वी मधे होती. पण साहेबांची मुलगी असल्याने ती दुसरी कडे चांगल्या कॉलेज मधे जायची. आमच्या हॉस्टेल मधले सर्व (10, 11, 12 वी मधील) मुले आणि माझ्या कॉलेज ची काही मुले ( ती कॉलेज ला सायकलीवरून जायची आणि तिच्या कॉलेज चा रस्ता माझ्या कॉलेज समोरून जायचा) तिच्यावर लाईन (पटवायचा प्रयत्न) मारायचे. मी तिला कधीही पटवायचा प्रयत्न केला नाही मी तिच्याशी बोलत ही नसायचो आणि पाहतही नसायचो. (हो खर, ती साहेबांची मुलगी असल्याने भीती वाटायची खूप त्यामुळे) पण एके दिवशी कसे आणि का मलाच नाही माहित ( नंतर मी तिला याचे कारण विचारल्यावर तिने सांगितले की मी अभ्यासात खूप हुशार आहे आणि कॉलेज मधे वर्गात नेहमी फर्स्ट येतो शिवाय खूप शांत आणि गुणी मुलगा आहे त्याचं काहीतरी शिक असे तिला तिचे बाबा [साहेब, रेक्टर्] माझ्याबद्दल सांगायचे तिच्या बाबांचे माझ्या बद्दल चे कौतुक ऐकून ती माझ्यावर एम्प्रेस झाली होती असे तीन सांगितले [आणि हो हे खर आहे मी वर्गात टॉप यायचो] ) पण तिने मला प्रपोज केला. माझ्यासाठी हे खूप नवीन (फर्स्ट टाईम) आणि भीतीदायक (साहेबांची मुलगी असल्याने) होत. तिने मला प्रपोज केला त्यादिवशी तिचा वाढदिवस होता आणि साहेबांनी तिचा वाढदिवस आमच्या होस्टेलमध्ये केला. केक कापल्यानंतर आमच्या हॉस्टेल क्या मॉनिटर ने (आमचा लीडर आणि साहेबांचा चमचा) सगळ्यांना केक आणि स्वीट असच काहीतरी दिलं होत खायला. मी हॉस्टेल ला असल्याने असले स्वीट जास्त खायला मिळत नसत (घरी उलट बोलायचो ना मी त्यामुळे हॉस्टेल टाकले होत मला ती मजबुरी होती माझी😗) यामुळे मी त्यावर तुटून पडलो होतो. नंतर माझ्या मित्राने माझा खांदा हलाऊन मान वर करून असे खुणावले पाहतो तर तिची कोटी बहिण (रिया) माझ्यासमोर हातात काहीतरी धरून उभी होती. खाण्याच्या नादात असल्याने मला याचे भानच न्हवते की माझ्याशी कोणीतरी बोलत आहे ( हो अस करावं लागायचं कारण माझ्या हॉस्टेल जर तुम्ही अस हळू हळू केक आणि स्वीट खायला लागलात तर तुमच्या शेजारी जो मुलगा असेल तो त्याचं केक बकाबका खाऊन नंतर त्याने तुमच्या केक वर ताव मारला असता, सिरीयसली असच होत माझ्या हॉस्टेल मधे) रियाने मला एक चिठ्ठी आणि एक नवीन इंपॉर्टन्ट आणि महाग असा पेन माझ्या हातात ठेवला आणि कानात सांगितले की दिदिने दिला आहे (तिची दीदी माझी न्हवे) आणि ती तुला खूप लाईक करते. अस बोलून ती तिथून पळून गेली. मी पूर्ण पणे पिघळलो होतो कारण ती खूपच महाग महाग कपडे घालायची शिवाय ती गोरीपान असल्यामुळे ती खूपच सुंदर दिसायची. मी पण नंतर तिला माझा होकार कळवला (हॉस्टेल मधल्या सगळ्या मुलांची जळली होती त्यावेळेस) आम्ही दोघे 12 वी पर्यंत सोबत होतो. नंतर तिच्या बाबाला आमच्याबद्दल समजले तरीही ती माझ्यावर प्रेम करायची. पण 12 वी नंतर मी माझे त्या हॉस्टेल मधले वय संपल्याने ते हॉस्टेल सोडले आणि कोल्हापूर मधे राहावयास आलो. आत्ता जवळ जवळ चार वर्षे झाली आहेत मी ते हॉस्टेल आणि गाव सोडून. जाते वेळी मी तिला माझा फोन नंबर होता पण तिने कधी परत फोन नाही केला. पण मी जेव्हा केव्हा हे गाणे ऐकतो तेव्हा मला ते सगळं पुन्हा एकदा नव्याने आठवायला लागत ते हॉस्टेल, ते कॉलेज, ते गाव, ते मित्र आणि ती........
भाऊ मस्त स्टोरी..मात्र लक्षात ठेव everything in this world is relative and not static,sustainable so the love is...पुढे जात राहा,ती आठवण पन नाही काढणार आता..मुळी खुप ळवकर move on करता
मी त्या वर्षी 11 वी त होतो, आणि 1 का मुलीच्या प्रेमात पडलो होतो.....त्यावेळी हे गाणं खुप ऐकायचो....ती तर 12 वी नंतर परत भेटलीच नाही....पण या गाण्यामुळे तिच्या आठवणी जिवंत होतात.....अगदी जिवंत.......!!
कोन भाई नाव तरी सांग. तू जर तिच्यावर खूप प्रेम करत अशील तर तिचा शोध घेतला अस्तास. जेव्हा कोनी आवडती व्यकी कोनी दुसर्यची होताना समजत ना तेव्हा ज्या वेदना होतात ना .खुप त्रास होतो.तू साधा विचार करुन बग तिच लग्न कोन दुसर्या सोबत
मि 9 वी ला अस्तान्ना backbench वर अस नजरा नजरि च प्रेम केल होत खर सांगतो मित्रांन्नो ह्या सारख प्रेम करतो म्हण्टल तर करता येत नाही हे आपोआप होत. पहील्यादाच एखादया मुली कड पहातांना होनारी ति काळजातिल धडधड ति दिसली नाही की मनाला काहीच न आवडनारी ती घालमेल. shareit पेक्षा हि फास्ट ति डोळ्यातुन exchange होनारी feeling खुप्पच awesome अस्ते यार कुनी कुनी असे प्रेम केलय तर plz like करा किव्हा ना करा पन reply comment मधे अठवनि share मात्र नक्की करा
हे गाणं आजही engineering कॉलेज च्या आठवनीत घेऊन जात. कॉलेज होऊन आज पाच वर्ष झाली पण तरीही हे गाणं कालच ऐकल्या सारखं वाटत. आमचा पूर्ण ग्रुप च हे गाणं खास होत. आता तो ग्रुप तर नाही राहिला, प्रत्येक जन आता आपल्या आयुष्याच्या शर्यतीत धावत आहेत. पण हे गाणं त्या आठवणी ताज्या करत.
When i watched it few years ago:-" kya maal hai yaar....!" And when I'm watching it now:-" she is really gorgeous...!" I am really a changed man now....
First time, my friend introduced this song to me . I immediately falling love with this song. Whenever I listen this song i really miss her. Love u damu 🥰
हे गाणं ऐकून कधीच बोर होत नाही.. माझ्या प्रेमाची सुरवात या गाण्यापासून झाली होती आता प्रेम तर संपलं पण हे गाणं मात्र माझं faverate राहील i love this song..... ❤
मी सरळ सरळ मार्गी मुलगा आहे, मी इंजिनिअरिंग ला असतांना फक्त 11 जण ची बॅच होती त्यात एक जाड आणि कुरूप मुलगी। सिव्हिल इंजिनिअर झालो,मल्टिनॅशनल कंपनीत जॉब केला 3 वर्ष, पंचायत समितीला एक वर्ष, MPSC अभ्यास केला घरी सुटी घेऊन 13 दिवस ....गव्हर्नमेंट इंजिनिअर म्हणून अधिकारी झालो .... इंजिनिअरिंग करून 12 वर एअर होस्टेस गरीब घरची 4 बहिनितील लहान म्हणून मुलगी चे स्थळ आले ....मुलीला विचारले ती म्हणाली मी सरळ साधी मुलगी आहे माझे कुठेही काही ही नाही मला तुमच्याशी अरेंज लग्न करायचे आहे। तिचा साधा सरळ पंजाबी ड्रेस ओढनी, सरळसाधे बोलणे ऐकून मी लग्न केले। ती सतत हेच गाणे पहायची ....मला हे गाणे आज वर माहीत नव्हते पण मला कळेना की ही हे असले गाणे परत परत का पाहते आणि उलट माझा फोन चेक कापुन मलाच का धारे वर धरते ....आज सहा महिन्याने मी तिचा फोन चेक केला त्यात तिचे दोन मुलं सोबत चे फोटो,एक झवायचा व्हिडिओ, मी ऑफिस ला गेल्यावर पाच मुलांशी लव यु लव यु मेसेजेस सापडले ....मग मला कळले की ही हे डोळ्यातील काजळ गाणे का लावते ते ....आज ती दिल्ली ला लपून बसलीय ....माझं सांसारिक जीवन उध्वस्त आहे .... मित्रांनो हे गाणे पाहणाऱ्या मुलींपासुन सावधान ....यावरुन त्यांची मानसिकता समजते ....मुलींना ही मुलांची समजू शकते 👍
खूप वर्षांनी हे गाणं पुन्हा ऐकलं आणि आयुष्याच्या त्या वळणावर मी पुन्हा गेलो जेथे माझी आणि माझ्या प्रेमाची भेट झाली होती असं वाटलं की आत्ता मी त्या वेळेत पुन्हा गेलो
हे गाणं जेव्हा केव्हा ऐकायचो तेव्हा तेव्हा सिंगल असून पण आपण प्रेमात पडलो असाच वाटत राहायचं , यातील प्रत्येक गोष्टी स्वतःसोबत relate होयच्या कितीही ऐकले तरी मन कधी भरत नाही 💓💓
या गाण्यासोबत माझ्या आणि माझ्यासारख्या कितीतरी friend's च्या आठवणी असतील... कॉलेज ची लाईफ म्हणजे खरच एक वेगळीच दुनिया असते... जे शब्दात नाहीं सांगता येत.. मित्र मैत्रिणींच्या सोबत एक वेगळीच दिलं दोस्ती दुनियादारी गाणी कितीपन नवीन येऊदेत. पण या गाण्याला तोड नाहीच..
The biggest curse I have on my life is I am extremely introvert, my inability to express my feelings even smallest of my feelings.. I am bearing the weight of this curse since last 30 years and it goes on increasing every day that passes by.. I can understand the feelings of that other guy who just keeps watching the "expressive" guy taking the girl away.. I have faced this situation like million times in my life...
2015 में मैं झारखंड से महाराष्ट्रा पुणे गया ।। वहां मैं जिनके पास रात को खाना खाने जाता था वो इस गाने पे नाँच नाँच कर रोटी बना रही थी ।।। उस दिन से इस गाने का दीवाना हो गया मैं ।।