मी माझ्या लहानपणापासून ऐकत आलेलं गाणं आहे अत्यंत ,सुस्पष्ट ,सुस्वर ,अप्रतिम, संगीत आणि चाल ऐकले की बालपणाच्या धुंदीत जाऊन एका वेगळ्याच दुनियेत गेल्याचा भास होतो. Owm🎶🎧🤗😌👌
मला हे गाणं एकूण कॉमेंट करायला आलोय की, मी लहान पणी एकलेल गाणं मी हे 25 व्या वर्षी बघतोय लहानपणी जितके मराठी ह्या प्रकारचे सर्व गाणी आठवलित😊😊❤❤❤एकदम ताज वाटलं
कुणी कुणी हे गान मेमोरी मध्ये भरून आणलेलं😀😀. DVD प्लेअर चे दिवस ते ...खूप छान आठवणी.आजच्या गाण्यात ही मजा नाही.काही वर्षा पूर्वी जेव्हा आपल्या कडे स्वस्त चिनी मोबाईल्स ने धुमाकूळ घातला होता तेव्हा जवळ जवळ प्रत्येक मोबाईल मध्ये हे गाणे वाजले असेल.
एक असा काळ ज्या काळात मोबाईल साधा माणसे साधी आणि तिथून पुढे आता पर्यंत खूप प्रगती झाली.पण या गाण्याच्या काळ त्यावेळी आम्ही लहान होतो आणि मोबाईल चे पण नुकतेच नवीन नवीन मॉडेल लॉन्च होत होते.
*I was a child when I used to listen this song and sing it often. damn it's been a long time ago. now as a adult hearing this song brings back all those childhood memories 💙😍*
या गाण्यातले हिरो हिरोईन कोण आहेत माहीत नाही, पण यांनी माझं लहानपण समृद्ध केलं, त्यासाठी खूप धन्यवाद! विठ्ठल उमप यांच्या विषयी काय बोलू? काही माणसं जगातून गेल्यानंतर त्यांची महती समजते, शाहीर विठ्ठल उमप यांना आदरांजली.💐
विठ्ठल दादा यांना भावपूर्ण श्रद्धांजली हृदयाला स्पर्श करणारे त्यांचे सुवर्ण वाणी आणि गाण्याचे बोल बाबांची आठवण करून देतात विठ्ठल दादा यांना भावपूर्ण श्रद्धांजली
My grandmother used to tell that when i was a 3 y o kid in 2005 i used to say this to my mama daughter “Hello mi baburao boltoy, to which she replied Mi papad tadtoy" man after 20 years i found this actual song.. 😢🔥💯😂❤️