दरवर्षी १० ऑक्टोबर हा दिवस जागतिक मानसिक आरोग्य दिन म्हणून साजरा केला जातो. यानिमित्ताने विविध उपक्रम राबविले जातात. शारीरिक आरोग्याप्रमाणेच मानसिक आरोग्य सुध्दा अत्यंत महत्त्वाचे आहे. या निमित्ताने छत्रपती शिवाजी कॉलेज, सातारा येथील मानसशास्त्र विभाग प्रमुख डॉ. गणेश लोखंडे यांच्याशी केलेली विशेष बातचीत.
9 окт 2023