मॅडम .... तूमचे सर्व video छान असतात समजाउन सांगण्याची पध्दत पण सोपी आहे .... शरीरा प्रमाणेच मनाचे आजार पण औषध नी समूपदेशनाने बरे होऊ शकतात ...हे समजले समूपदेशन आता काळाची गरज बनली आहे ... धन्यवाद
एखाद्या मित्राबरोबर मैत्री असणे अनपेक्षित गोष्ट घडल्यामुळे तो दिसल्यावर ती राग येणे ॲटोमॅटीक चेहरा लाल होणे त्याचे तोंड बघू न वाटत असं घडल्या नंतर काय करावे
Respected Mam, Mi depression madhe gelo hoto lagna zalyavar lockdown hot.tar mi dr watve sir na kade treatment ghetli.baykochya gharche mhantat mi veda aahe ani court madhe jaun 7 lac demand karat aahet
वैदेही समस्या आणि त्यावरचा उपाय सुटसुटीतपणे संवादासह छान सांगितलास . तो आवडला .पण आजच्या या चर्चेमध्ये मनाच्या खूप नाजूक अवस्थेवर काय करावे आणि मनोविकार तज्ज्ञाची आवश्यकता सांगितली आहे ! या समस्येचा आवाका खूप वाढलाय ! म्हणजे एक ठराविक वयोगटाची ही समस्या राहिली नाही ! या समस्येचा ताण लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना जाणवतोय ! तेव्हा सर्व समावेशक अशी विस्तृत चर्चा किंवा संवाद या विषयावर अनेक भागात व्हावी असे वाटते ! धन्यवाद
Mam mala covidchi khup bhiti vatate mazya first husbandchi death zali maz second marriage zal misterach age 45 ahe mala khup bhiti vatate ki tyana kahi hoil ani mi khup depress hote tyamule pregnsy consive nhi hot
मी एक विद्यार्थिनी आहे ,माझ वय 22 वर्ष आहे .खुपदा माझ्या बाबतीत अस होत की मेहनत करुण सुद्धा माला हाव असलेले यश नाही मिळत, आणि त्यामुळे खुप नैराश्य आणि मूड swings होतात आणि आपल्याला काही येताच नाही किंवा भविष्यात काहि येणारच अशी भीति मनात येत राहते आणि खुप नेगेटिव फील होत...आशा वेळेस या सगळ्या नेगेटिव गोष्टीचा विचार करने कस टालायाच आणि postve कस राहयच।
Hi Bhavika, I went through similar experiences and still trying to balance my emotions. Whatever you feel is natural but you can balance your emotions through pranayam. meditation, spirituality, exercise, keeping yourself positive and leaving everything else to God. It needs a lot of practise and daily strict routine needs to be followed. You don't have any control over external matters.
You can start with one thing at a time. Try to imbibe a daily routine that is reproducible every day. There is a book called The Power of a Habit. It's a good book that explains how habits work and how to form new habits.
इथे माझ्यासारखं आहे का कुणी?👇👇 १)नेहमी म्हणजे अगदी कुठल्या ना कुठल्या कामात व्यस्त असलो तरीही डोक्यात पुळचट, वाईट विचार येत राहणे. २) भूतकाळातील आठवणींशी किंवा प्रसंगांशी खिळून राहणे किंवा भविष्याबद्दल विचार करणे पण वर्तमानात काय चालू आहे त्याबद्दल गांभीर्य नसणे. ३) मित्रांमध्ये, लोकांमध्ये असूनही आपण एकटेच आहोत, आपलं कुणीही नाही आणि आपणही कुणाचे नाही असे वाटणे. ४) कोणत्याही म्हणजे अगदी कोणत्याही कामात अज्जिबात लक्ष्य न लागणे किंवा थोडाही उत्साह नसणे. ५) एकाग्रता नसणे, बोलण्यात अडखळणे, नेहमीची कामे करण्यास असमर्थ असणे. ६) न्यूनगंडामुळे नवीन मित्र बनवण्यास असमर्थ, उलट ऑलरेडी आहेत ती नाती, मित्र गमावणे. ७) आत्मविश्वास संपला असल्यामुळे जी गोष्ट सहजपणे करू शकतो ती पण करण्यास असमर्थ असणे. चोवीस तास नकारात्मक विचार करणे. ८) आपलं सगळं वाईट चाललेलं असताना एवढीच गोष्ट चांगली झाल्याने काही फार फरक पडणार नाही म्हणून ती गोष्ट करण्याचे नाकारणे. ९) एखाद्या कामाची जबाबदारी घेण्याची भीती वाटणे, गर्दीत जाण्याची भीती वाटणे, नेहमी चिडचिडेपणा करणे, मोठा, कर्कश आवाज सहन न होणे. १०) नेहमी शांत, उदास, दु:खी बसून राहणे, कोणाशी न बोलणे, कुणी आपल्याशी बोलेल याची पण भीती वाटणे, पुन्हा हे लोक आपल्याशी का बरं बोलत नसतील याचा विचार करत बसणे. ११)या सर्व कारणांमुळे आपले अस्तित्व कुठेच नाही याची शाश्वती होणे आणि आपण जगतोय तरी कशासाठी हा विचार बळावून जीवन संपवण्याकडे वाटचाल सुरू होणे. 😓😫 कोणाकडे यावर उपाय, मानसोपचार तज्ज्ञ असतील तर सांगा प्लीज!!!
Are dada mla pan hach problem ahe pan me majhya manavar control karnyacha praytn karte tu meditation kar tyacha tula khup fayda hoil aaplyala ky tras hoto he aaplyalach kalte te itar konalahi sangun upyog nahi tu positive raha tasa vichar kar me pan baryachda mansopchar tadya kade janyacha vichar kela pan aaplya manala aapan swatach kankhar banvle pahije he lakshat thev me pan tujhyasarkhya bhayanak trasatun jaat ahe anek da jeev dyava asa vichar dokyat yeto pan aaple man yevde duble nahi aapan aaplya manavar taba milu shkto positive aik positive bol positive lokan barobar raha kamat magn raha apnach aaplyala yatun baher kadhu shkto nidan asa praytn tri kr tula jya goshti madhe madhe aanad milto tya goshti kar tula jya goshti aavdat nahit tyana ignor kr
Mam maza babditit pn same asch khup frustrated hot ektak bgt rahte past mde ghadlelya goshti aatvat tyamule present mde rahta yet nhi mla khi jamuch shkt nhi. As depression yet aani khi krychi eichh hot nahi mam plz yavr khi suggest kara