विकास सर...मी अपूर्वा सोनवणे दळवी हीचा सासरा...माधव दळवी. तुमच्या विषयी अपूर्वा कडून बरच काही ऐकले होते..परंतु आज तुमचा u tube चॅनल पहिला..आणि तबीयत खुश झाली..मी तुमच्या सारखा किशोर कुमार यांचा फॅन...आणि काका उर्फ राजेश खन्ना यांचा सुद्धा फॅन... किशोर कुमार यांचे ये जीवन हैं (पिया का घर) गाणे प्रचंड आवडते...मुंबई तील आलोक काटदरे आणि विनय मांडके आणि पुण्याचा जितेंद्र भुरुक हे गायक फार आवडतात...आता त्यात विकास भोसेकर सर यांची भर पडली...धन्यवाद...विकास सर....❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤