Тёмный

Mere Shankar Baba Song praising Sadguru Shankar Maharaj of Dhankawadi in the form of Sufi Bhajan 

Yogesh Tapasvi
Подписаться 20 тыс.
Просмотров 2,5 млн
50% 1

तेरा नाम गाऊ निस दिन तेरा रूप ध्याऊ
तेरे दर पे आके अब मै और कही ना जाऊ
मेरे शंकर बाबा ....... मेरे शंकर बाबा
दुनिया मे तुने कैसा खेल रचाया
यह खेल है गेहरा कोई समझ ना पाया
इतराए खुद पे वो ठोकर खाये
झुकना जो जाने उसने तुझको पाया
बिनती करू चरणों से तेरे हटे न मेरा ध्यान
दुख या सुख है प्रसाद तेरा दोनो एक समान
मेरे शंकर बाबा ........ मेरे शंकर बाबा
जो सच्ची शरण ले दुःख सब उसके मिटाये
मै जानू इतना की तू पार लगाए
चाहे आये आंधियां या गरजे तुफा...
रहे दिपक रोशन जिसको तू सवारे
निर्धन को धनवान बनाये अज्ञानी को विद्वान
जो चाहे सो एक पल मे करे तू रखे सबका ध्यान
मेरे शंकर बाबा ....... मेरे शंकर बाबा
This bhajan describes devotion and love in our hearts for Shankar Maharaj and also his powers which can rescue us from Trividh Taap only if we bow down to his feet with complete sharanaagati.
This Bhajan is written/arranged and sung by Shri Yogesh Narayan Tapasvi.
Recorded, mixed and Mastered by Abhijit Saraf, Musical Stars, Pune

Видеоклипы

Опубликовано:

 

30 окт 2020

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 1,3 тыс.   
@9thcdivyatapandya499
@9thcdivyatapandya499 Год назад
Maharaj ko jitne naman karu kum hai... jeevan kum padega...yeh bhajan jub bhi suneti hu akho mai pani ata hai.. Baba ki mahima apar hai 🙏🏻 aur Pujya Tapashviji aap par Baba ki apar krupa hai apko koti koti naman 🙏🏻
@yogeshtapasvi
@yogeshtapasvi Год назад
धन्यवाद.... जय शंकर महाराज
@tusharchalekar6508
@tusharchalekar6508 Год назад
True
@yogeshtapasvi
@yogeshtapasvi Год назад
@@tusharchalekar6508 जय शंकर
@nileshingulkar7707
@nileshingulkar7707 11 месяцев назад
जय शंकर ❤❤
@yogeshtapasvi
@yogeshtapasvi 10 месяцев назад
@@nileshingulkar7707 जय शंकर
@rakeshgavare8359
@rakeshgavare8359 2 года назад
500 वेळा ऐकलंय तरी पण मन नाही भरत... शब्द रचना खूप छान आहे... जय शंकर महाराज 🙏🏿🙏🏿🙏🏿🙏🏿🙏🏿🙏🏿🙏🏿🙏🏿
@yogeshtapasvi
@yogeshtapasvi 2 года назад
राकेश जी.... मनःपूर्वक धन्यवाद.... माझी पण अवस्था तुमच्या सारखीच आहे... जय शंकर
@swapnilbhosale1056
@swapnilbhosale1056 2 года назад
🙏🙏🙏🚩🙏🙏🙏🌈🙏🙏🙏🌈🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌈🌈🌈🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌈🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌈🌈🌈🙏🙏🙏🙏
@swapnilbhosale1056
@swapnilbhosale1056 2 года назад
💐💐💐💐💛💛💐💐💐💐💐💐🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹💐💐💐💛🌹💛💐💐💐💐💐
@amarjitjadhav3959
@amarjitjadhav3959 2 года назад
जय शंकर 🙏 महाराज
@yogeshtapasvi
@yogeshtapasvi 2 года назад
@@amarjitjadhav3959 जय शंकर महाराज
@amitsaindane7348
@amitsaindane7348 Год назад
खुपच मार्मिक शब्द रचना केली आहे.....दिवस भर ऐकले तरी मन भरत नाही...ही सद्गुरू शंकर महाराजांचीच कृपा... जय शंकर बाबा
@yogeshtapasvi
@yogeshtapasvi Год назад
धन्यवाद.... हे शब्द सुचले ही महाराजांची इच्छा... जय शंकर... पण ऐकणाऱ्या प्रत्येकाला ते स्वतःचे मनोगत वाटते हे नक्की.... जय शंकर
@sameerrajurkar6045
@sameerrajurkar6045 2 года назад
•श्री स्वामी समर्थ जय शंकर महाराज• खूपच छान योगेशदादा ! कितीही वेळा ऐकले तरी मन भरत नाही .......
@yogeshtapasvi
@yogeshtapasvi 2 года назад
महाराजांची कृपा.... धन्यवाद समीर जी... जय शंकर
@dattatraybankhele1175
@dattatraybankhele1175 Год назад
पहिल्यांदाच ऐकून भजनाच्या प्रेमात पडलो,सद्गुरू शंकर महाराजांबद्दल भक्ती वाढली,जय शंकर.....
@yogeshtapasvi
@yogeshtapasvi Год назад
धन्यवाद.... जय शंकर
@surekhachavan9150
@surekhachavan9150 Год назад
खर आहे माऊली...एकदा ऐकल आणि प्रेमात पडलो शंकर महाराज आईच्या 🌹 श्री स्वामी समर्थ जय शंकर महाराज सद्गुरू 🌹
@sonalideshmukh3199
@sonalideshmukh3199 2 года назад
माझा मुलगा एक महिनेच आहे तो हे गाणं ऐकलं तरच शांत बसतो झोपतो खुप आवडत लोकान खुप नवल वाटत
@yogeshtapasvi
@yogeshtapasvi 2 года назад
काही तरी पूर्वपुण्याई असणार.... जय शंकर बाबा
@sonalideshmukh3199
@sonalideshmukh3199 2 года назад
Ho
@santoshjadhav4949
@santoshjadhav4949 Год назад
🙏
@vinutalreja7078
@vinutalreja7078 Год назад
This soothing music and words impact on our soul. Too good .
@yogeshtapasvi
@yogeshtapasvi 4 месяца назад
@@vinutalreja7078 जय शंकर महाराज
@balkrishnajadhav3504
@balkrishnajadhav3504 2 года назад
डोळ्यात पाणी येतं ....काय बोलू....अप्रतिम...🔱🔱🔱🚩🚩🚩🙏🙏🙏🙏🙏🙏🙏जय शंकर बाबा
@yogeshtapasvi
@yogeshtapasvi 2 года назад
धन्यवाद... जय शंकर
@anantjasabhati4259
@anantjasabhati4259 3 года назад
वो तैरते तैरते डूब गये, जिन्हे खुद पर गुमान था ...! वो डूबते डूबते भी तर गये जिन पर तू मेहरबान था ...!! 🌹 जय_शंकर 🌹
@yogeshtapasvi
@yogeshtapasvi 3 года назад
क्या बात... बढिया शेर... जय शंकर
@sudarshangosavi3661
@sudarshangosavi3661 Месяц назад
​@@yogeshtapasviJay Shankar
@bharatkudale4244
@bharatkudale4244 11 месяцев назад
हे गाण ऐकल्यावर डोळ्यातून पाणी येते 🔱🔱🔱 जय शंकर बाबा ❤👑👑
@yogeshtapasvi
@yogeshtapasvi 11 месяцев назад
जय शंकर बाबा
@nikhilhawaldar-zl9ye
@nikhilhawaldar-zl9ye 2 месяца назад
❤❤❤❤❤
@ashus_6789
@ashus_6789 2 года назад
प्रत्यक्ष रुपात शंकर महाराजांना समोर उभे करण्याची ताकद तुमच्याच आवाजात काका .....दंडवत🙏🏼
@yogeshtapasvi
@yogeshtapasvi 2 года назад
धन्यवाद... जय शंकर
@vaishalibabar5654
@vaishalibabar5654 3 года назад
Khup khup chan agdi antar manat bhidala he song sunder
@shravanishinde8885
@shravanishinde8885 2 месяца назад
आज मी जे काही आहे ते फक्त बाबांच्या आशीर्वादाने आहे बाबांची अशीच कुपा असावी ❤❤❤
@yogeshtapasvi
@yogeshtapasvi 2 месяца назад
जय शंकर महाराज
@shreeswamisamarthcenterofacu
@shreeswamisamarthcenterofacu 3 года назад
*आदिनाथ निरंजन शिवदत्तावधुत स्वामी समर्थ महाराज स्वरूप योगीराज सद्गुरू श्री शंकर महाराजाय नमो नमः !*
@yogeshtapasvi
@yogeshtapasvi 3 года назад
जय शंकर
@atulrasne7881
@atulrasne7881 3 года назад
Jay shankar
@ALLGAMING-mw9jd
@ALLGAMING-mw9jd Год назад
|‌ नाद भयंकर बोला जय शंकर 🌹‌ |
@yogeshtapasvi
@yogeshtapasvi Год назад
जय शंकर
@firedancer1805
@firedancer1805 Год назад
हृदयाला स्पर्श करणारे भजन जय शंकर बाबा
@yogeshtapasvi
@yogeshtapasvi Год назад
धन्यवाद... जय शंकर
@yogeshkonde1027
@yogeshkonde1027 Год назад
तपस्वी घराण्याला श्री गुरूदेवदत्त महाराजाची कुपा आहे म्हणूनच श्री कमलाकर तपस्वी काका सारखे दिव्य पूरूष निर्माण झाले आणी योगेशदादा तपस्वीनी हिच धूरा सांभाळत स्वताच्या पहाडी आवाजाच्या शैलीत भजन संगित दूनियेत वेगळे स्थान निर्माण केले आहे संपूर्ण भजन प्रेमी अध्यात्मिक आवड असणारे लोकांसाठी आंनदाचा झराच निर्माण केला आहे त्याच्या या कार्याला मनपूर्वक अभिवादन
@yogeshtapasvi
@yogeshtapasvi Год назад
आपल्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद... काकांनी भजन सेवेचा इतका मोठा वारसा मागे ठेवलेला आहे की जमेल तसा तो पुढे नेण्यात धन्यता वाटते.. त्यातून शंकर महाराज भक्तांचे प्रेम मिळाल्यामुळे हे शक्य झाले. जय शंकर
@mahadevkore5736
@mahadevkore5736 3 года назад
!!!🕉️ जय शंकर !!!!! !!! श्री स्वामी समर्थ !!!
@yogeshtapasvi
@yogeshtapasvi 3 года назад
जय शंकर ... श्री स्वामी समर्थ
@Kavita_avaghade_
@Kavita_avaghade_ 2 года назад
धनकवडीचा राजा शंकर बाबा माझा जय शंकर 🙏🔱
@yogeshtapasvi
@yogeshtapasvi 2 года назад
जय शंकर
@nileshjoshi7730
@nileshjoshi7730 2 года назад
गाणे ऐकताना मन भरून गेले किती वेळा गाणे ऐकले त्या वेळेस डोळे भरून आले. शंकर माऊली शंकर आई. शंकर बाबा धन्यवाद गाणे अप्रतिम आहे शब्द च नाही
@yogeshtapasvi
@yogeshtapasvi 2 года назад
धन्यवाद निलेश जी..... महाराजांची कृपा... यात आपणास जे आवडले तो महाराजांचा आशीर्वाद .... जय शंकर
@shardachoube8480
@shardachoube8480 Год назад
सर आपणास शंकर बाबा उत्तम आरोग्य उदंड आयुष्य देवो हीच शंकर बाबा चरणी प्रार्थना
@yogeshtapasvi
@yogeshtapasvi Год назад
धन्यवाद... जय शंकर
@onkarkamble1714
@onkarkamble1714 20 дней назад
श्री सदगुरू शंकर महाराज की जय शंकर बाबा कृपा असावी तुमच्या भक्तांवरती 💐💐
@yogeshtapasvi
@yogeshtapasvi 20 дней назад
जय शंकर बाबा
@bandukolekar860
@bandukolekar860 3 года назад
सद्गुरू श्री शंकर महाराज की जय 🙏 सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏
@yogeshtapasvi
@yogeshtapasvi 3 года назад
जश शंकर ... श्री स्वामी समर्थ महाराज की जय
@SatyamShivamBNo-
@SatyamShivamBNo- 3 года назад
Jày Shankar maharaj❤️❤️🙏🙏🙏
@yogeshtapasvi
@yogeshtapasvi 3 года назад
जय शंकर
@ashatajanpure2648
@ashatajanpure2648 2 года назад
खरच गाणे बाबा पर्यन्त घेऊन जात... अर्थ किती सुदंर हे गाणे ऐकल्यावर आपली सेवा व भक्ती कुठे व कित पर्यन्त आहे ...ह्यातुन समजत कसे वागावे 🙏तपस्वी काका
@yogeshtapasvi
@yogeshtapasvi 2 года назад
जय शंकर
@ashwinibahirat1725
@ashwinibahirat1725 Год назад
खूप छान वाटत sir he भजन ऐकून आणि तुमचा इतका सुंदर आवाज की किती ही वेळा ऐकलं तरी मन नाही भरत sir खरंच तुमच्यावर सदैव महाराजांचा आशिर्वाद राहील आणि रहावा एवढीच इच्छा महाराजांकडे . एकच no आवाज अस वाटत आईकतच रहाव हे भजन ...🙏🙏
@yogeshtapasvi
@yogeshtapasvi Год назад
मनापासून धन्यवाद.... जय शंकर
@sanjupatkar1238
@sanjupatkar1238 3 года назад
SHRI SWAMI SAMARTHA MAHARAJ KI JAY SHRI SADGURU SHANKAR NATH MAHARAJ SHREE GURU DEV DUTTA
@Vaibhav_Raut12
@Vaibhav_Raut12 Год назад
*मेरे शंकर बाबा* 👏 *क्या देना और क्या नही लेना*👏 *बाबा ये तेरी मर्ज़ी है* *चरणो से कभी दूर न करना* *बस इतनी सी मेरी अर्जी है*👏
@yogeshtapasvi
@yogeshtapasvi Год назад
बढिया... जय शंकर
@prajaktaovhal6486
@prajaktaovhal6486 Год назад
माझं खूप प्रेम आहे तुमच्यावर शंकर माऊली
@yogeshtapasvi
@yogeshtapasvi Год назад
जय शंकर
@surekhachavan9150
@surekhachavan9150 Год назад
कोरोना काळात ह्या भाजनामुळे भीती निघून गेली...टोकाला पोहोचलो होतो कोरोना मुळे तिथून ही सुखरूप पुन्हा आलो...🌹🥰 श्री स्वामी समर्थ जय शंकर महाराज सद्गुरू 🥰🌹
@yogeshtapasvi
@yogeshtapasvi Год назад
महाराजांची कृपा... जय शंकर
@dilipartani5999
@dilipartani5999 3 года назад
Jai Shankar 🙏❤🙏❤🙏❤🙏❤🙏❤🙏❤🙏❤🙏❤🙏❤🙏❤🙏🙏🙏🙏🙏❤🙏❤🙏❤🙏❤🙏❤🙏❤🙏❤🙏
@yogeshtapasvi
@yogeshtapasvi 3 года назад
जय शंकर
@AniketJadhav-gq6pn
@AniketJadhav-gq6pn 2 года назад
जय शंकर महाराज
@yogeshtapasvi
@yogeshtapasvi 2 года назад
जय शंकर
@sushantmane1514
@sushantmane1514 Год назад
📿 जय श्री गुरुदेव दत्त 🧎🏻‍♂️📿 जय श्री स्वामी समर्थ महाराज 📿🧎🏻‍♂️ जय शंकर बाबा महाराज📿🧎🏻‍♂️श्री स्वामी समर्थ 🧎🏻‍♂️श्री स्वामी समर्थ 🧎🏻‍♂️🌸📿 जय शंकर बाबा🧎🏻‍♂️ जय शंकर बाबा🧎🏻‍♂️ जय शंकर बाबा🧎🏻‍♂️ जय शंकर बाबा🧎🏻‍♂️ जय शंकर बाबा🧎🏻‍♂️ जय शंकर बाबा🧎🏻‍♂️ जय शंकर बाबा🧎🏻‍♂️ जय शंकर बाबा🧎🏻‍♂️ जय शंकर बाबा🧎🏻‍♂️ जय शंकर बाबा🧎🏻‍♂️ जय शंकर बाबा🧎🏻‍♂️ जय शंकर बाबा🧎🏻‍♂️ जय शंकर बाबा🧎🏻‍♂️ जय शंकर बाबा🧎🏻‍♂️ जय शंकर बाबा🧎🏻‍♂️ जय शंकर बाबा🧎🏻‍♂️ जय शंकर बाबा महाराज की जय 📿🙏🏻🌸
@yogeshtapasvi
@yogeshtapasvi Год назад
जय शंकर बाबा
@shardachoube8480
@shardachoube8480 Год назад
आत्म्यास भिडते ही प्रार्थना जय श्री शंकर बाबा मेरे शंकर बाबा
@yogeshtapasvi
@yogeshtapasvi Год назад
धन्यवाद... जय शंकर
@vrushbhwadekar9029
@vrushbhwadekar9029 Год назад
एकच नंबर रचना केली आहे काका ❤️😘🔥 जय शंकर बाबा 🙏🙏🙏
@yogeshtapasvi
@yogeshtapasvi Год назад
धन्यवाद.... जय शंकर
@vrushbhwadekar9029
@vrushbhwadekar9029 Год назад
@@yogeshtapasvi ❤️
@user-wu8lx4ti4t
@user-wu8lx4ti4t 3 года назад
निःशब्द एवढं सूंदर आलाप....!
@yogeshtapasvi
@yogeshtapasvi 3 года назад
जय शंकर ... धन्यवाद
@santoshbhise5907
@santoshbhise5907 Год назад
Divsachi suruvat hyach ganyane hote ❤जय शंकर❤ Yogesh ji manapasun dhanyawaad
@yogeshtapasvi
@yogeshtapasvi Год назад
धन्यवाद संतोष जी.... जय शंकर
@supriyavidhate1001
@supriyavidhate1001 Год назад
खूप सुंदर खूप सुंदर गाणे आहे शंकर बाबांचीच लीला आहे
@yogeshtapasvi
@yogeshtapasvi Год назад
खरं आहे .. जय शंकर
@sambhajikadam5864
@sambhajikadam5864 2 года назад
फारच सुंदर, हृदयस्पर्शी आणि शंकर महाराजांशी भक्तांची नाळ जोडणारे आहे. त्यात तुमचा भक्तिमय आवाज आणि तुमची शंकर बाबा भक्ती चे दर्शन होते. फारच मनाला भिडणारे आणि कितीही वेळा ऐकेले तरी मन भरत नाही. या आम्हाला दिलेल्या भेटीबद्दल खूप आभार 🙏 महाराजाणंची कृपा तुमच्यावर सदैव राहो आणि आम्हाला अशीच सुंदर गीत , भजनाचा कृपा प्रसाद भेटत राहो हीच बाबांच्या चरणी प्रार्थना 🙏 🚩जय शंकर🚩
@yogeshtapasvi
@yogeshtapasvi 2 года назад
धन्यवाद.... जय शंकर बाबा
@vrushalikekade9655
@vrushalikekade9655 3 года назад
जय शंकर 🙏🙏🙏🙏👌🏼👌🏼👌🏼🌺🌺🌺
@yogeshtapasvi
@yogeshtapasvi 3 года назад
जय शंकर
@swatikarekar1920
@swatikarekar1920 2 года назад
खूप छान सर एकदम मनाला शांती मिळते आयीकून जय शंकर महाराज
@yogeshtapasvi
@yogeshtapasvi 2 года назад
धन्यवाद... जय शंकर
@kedarkanitkar697
@kedarkanitkar697 Год назад
अंगावर काटा आला, डोळ्यातुन पाणी आले, जय शंकर
@yogeshtapasvi
@yogeshtapasvi Год назад
धन्यवाद केदार.... जय शंकर बाबा
@ganeshsonawane1322
@ganeshsonawane1322 3 года назад
जय श्री गुरूमाऊली ब्रम्हांडनायक राजाधिराज योगीराज श्री शंकरगुरूदत्तात्रेय नमो नमः
@yogeshtapasvi
@yogeshtapasvi 3 года назад
धन्यवाद ... जय शंकर
@swatipagar1377
@swatipagar1377 3 года назад
जय शंकर महाराज दंडवत प्रणाम गुरू माऊली
@yogeshtapasvi
@yogeshtapasvi 3 года назад
जय शंकर
@sushantmane1514
@sushantmane1514 Год назад
🪷 जय श्री गुरुदेव दत्त 🪷 जय श्री स्वामी समर्थ महाराज 🪷 जय शंकर बाबा🪦 जय शंकर बाबा🪦 जय शंकर बाबा🪦 जय शंकर बाबा🪦 जय शंकर बाबा🪦 जय शंकर बाबा🪦 जय शंकर बाबा🪦 जय शंकर बाबा🪦 जय शंकर बाबा🪦 जय शंकर बाबा🪦 जय शंकर बाबा🪦 जय शंकर बाबा🪦 जय शंकर बाबा 🪦 जय शंकर बाबा🪦 जय शंकर बाबा🪦 जय शंकर बाबा🪦 जय शंकर बाबा महाराज🙏🏻
@yogeshtapasvi
@yogeshtapasvi Год назад
जय शंकर महाराज
@LavishKondra
@LavishKondra 6 дней назад
Jai shankarbaba, shree swami samarth
@yogeshtapasvi
@yogeshtapasvi 6 дней назад
जय शंकर बाबा
@pallaviroge2863
@pallaviroge2863 3 года назад
तपस्वी काकांसारखाच आपला आवाज आहे। खूप छान वाटले ऐकून। पुनप्रत्ययाचा आनंद मिळाला 💐💐💐💐💐💐💐💐
@yogeshtapasvi
@yogeshtapasvi 3 года назад
धन्यवाद .... माझी तेवढी योग्यता नाही... बस मनापासून गायचा प्रयत्न मात्र नक्की करतो आहे... जय शंकर
@rishipawar5201
@rishipawar5201 3 года назад
🙏सद्गुरू शंकर महाराज की जय🙏 🙏 सद्गुरू चिले महाराज की जय🙏 खूप छान भजन आहे खूप मन प्रसन्न होते ,महाराज आपल्याला जवळ आहेत🙏🙏🙏🙏🙏
@yogeshtapasvi
@yogeshtapasvi 3 года назад
धन्यवाद ..शंकर बाबा की जय हो..
@sushantmane1514
@sushantmane1514 Год назад
📿🌻 श्री गुरुदेव दत्त 📿🌼श्री स्वामी समर्थ महाराज 🌼📿 जय शंकर बाबा महाराज📿🌼 जय शंकर बाबा📿 जय शंकर बाबा📿 जय शंकर बाबा📿 जय शंकर बाबा 📿 जय शंकर बाबा📿 जय शंकर बाबा🌼📿 जय शंकर बाबा📿 जय शंकर बाबा📿 जय शंकर बाबा📿 जय शंकर बाबा📿 जय शंकर बाबा📿 जय शंकर बाबा 📿 जय शंकर बाबा📿 जय शंकर बाबा📿 जय शंकर बाबा📿 जय शंकर बाबा📿 जय शंकर बाबा📿 जय शंकर बाबा 📿 जय शंकर बाबा📿 जय शंकर बाबा 📿 जय शंकर बाबा📿 जय शंकर बाबा महाराज की जय 🙏🏻
@yogeshtapasvi
@yogeshtapasvi Год назад
जय शंकर बाबा
@geetashaha3730
@geetashaha3730 Год назад
खूप छान मी दिवसातून चार-ते पाच वेळा हे गाणं ऐकते खूप सुंदर
@yogeshtapasvi
@yogeshtapasvi Год назад
धन्यवाद... जय शंकर
@ganapisal5931
@ganapisal5931 Год назад
श्री स्वामी समर्थ 🙇❤️
@yogeshtapasvi
@yogeshtapasvi Год назад
जय शंकर... स्वामी समर्थ
@sachinpadalkar5258
@sachinpadalkar5258 Год назад
😊🌹खूपच छान रचना , सुंदर आवाजाचा गोडवा , सर्वोत्तम संगीत , चित्रीकरण अतर्क्य , सगळच Excellent, 💝 बाबांची पूर्ण कृपा म्हटल तरी चुकीचं ठरणार नाही 👌💞👌💞👌💞👍😊🙋🏻‍♂️💕😊💕🙏🙏🙏💕🙋🏻‍♂️ 😊💝जय श्री स्वामी शिवशंकर बाबा 💝🙋🏻‍♂️
@yogeshtapasvi
@yogeshtapasvi Год назад
धन्यवाद... खरंच बाबांची कृपा... जय शंकर
@arunapawar5483
@arunapawar5483 3 года назад
Kharch khoopch sundar Apratim sumadhur Aart prarthana
@yogeshtapasvi
@yogeshtapasvi 3 года назад
धन्यवाद ... जय शंकर
@bappukadu1248
@bappukadu1248 5 месяцев назад
🌹🌺🙏 सद्गुरू श्री शंकर महाराज की जय 🙏🌺🌹
@yogeshtapasvi
@yogeshtapasvi 5 месяцев назад
जय शंकर बाबा
@no_name.com-
@no_name.com- 3 года назад
Jay shankar baba🕉♥️💯👌🙏🙏🏼Jay shri krishna🕉♥️💯👌🙏🙏🏼
@yogeshtapasvi
@yogeshtapasvi 3 года назад
जय शंकर
@rajashrikulkarni1437
@rajashrikulkarni1437 3 года назад
Tying
@rohitsatherosa2827
@rohitsatherosa2827 2 года назад
*!!सद्गुरू श्री संतवर्य योगीराज शंकर महाराज!!* *!!श्री स्वामी समर्थ !!* *!!सद्गुरू स्वामी समर्थ!!* *!!🕉️ श्री गुरुदेव दत्त!!*
@yogeshtapasvi
@yogeshtapasvi 2 года назад
जय शंकर
@no_name.com-
@no_name.com- Год назад
Jay shanidev Jay hanuman jaym Jayshriram gurudevdatta shri swamisamarth jaymalahar Jay khanderaya Jay asaradevi jay mhasoba maharaj Jay shankarbaba jaym🕉🙏
@yogeshtapasvi
@yogeshtapasvi Год назад
जय शंकर
@VinodJadhav-ux8hv
@VinodJadhav-ux8hv 27 дней назад
जय शिव शंकर नमामि शंकर
@yogeshtapasvi
@yogeshtapasvi 27 дней назад
जय शंकर महाराज
@shardachoube8480
@shardachoube8480 Год назад
खुपच सुंदर भजन जय शंकर बाबा, तपस्वी सर आपण आपल्या गोड आवाजात गायले किती वेळ एकले तरी समाधान होत नाही जय श्री शंकर बाबा मेरे शंकर बाबा सलाम आपणास सर
@yogeshtapasvi
@yogeshtapasvi Год назад
धन्यवाद... जय शंकर
@kalpanasalunkhe7028
@kalpanasalunkhe7028 3 года назад
Heart touching sound n bhajan sir. JAY SHANKAR.
@yogeshtapasvi
@yogeshtapasvi 3 года назад
जय शंकर कल्पना जी...
@rohitkulkarni5748
@rohitkulkarni5748 3 года назад
12360
@suhasm6592
@suhasm6592 2 года назад
खूपच सुंदर गाणे, मी रोज सकाळी लावून मगच दिवसाची सुरुवात करतो.
@yogeshtapasvi
@yogeshtapasvi 2 года назад
धन्यवाद... जय शंकर
@anandkale5
@anandkale5 2 года назад
स्वामी भक्त कमलाकर तपस्वी काका यांनी गायलेली सद्गुरू शंकर महाराज यांच्या अप्रतिम भजनांन पैकी एक भजन... 🚩 श्री स्वामी समर्थ 🙏 जय शंकर 🙏🚩
@yogeshtapasvi
@yogeshtapasvi 2 года назад
जय शंकर
@shramsevagraphicspravincha4881
@shramsevagraphicspravincha4881 2 года назад
सर तुमचा आवाज खूप सुंदर आहे कितीही वेळा ऐकलं तर सारखं सारखं ऐकू वाटतंय ! जय शंकर बाबा
@yogeshtapasvi
@yogeshtapasvi 2 года назад
धन्यवाद .... जय शंकर बाबा...
@sangitabhavsar1382
@sangitabhavsar1382 Год назад
@@yogeshtapasvi Ja
@sangitabhavsar1382
@sangitabhavsar1382 Год назад
Jai shankr baba
@yogeshtapasvi
@yogeshtapasvi Год назад
@@sangitabhavsar1382 जय शंकर
@ankitanaik8554
@ankitanaik8554 2 года назад
सदगुरू श्री शंकर बाबा महाराज की जय
@yogeshtapasvi
@yogeshtapasvi 2 года назад
धन्यवाद ... जय शंकर
@archananehe4485
@archananehe4485 2 года назад
साधारण वर्षभरापूर्वी मी पहील्यांदा ही रचना ऐकली आणि आजपर्यंत ती जादू कायम आहे..एवढी सुंदर मंत्रमुग्ध करणारी शब्दरचना आणि तेवढाच आर्त स्वर,थेट काळजाला भिडणारी.. ऐकताना नकळत डोळ्यांत पाणी येते एवढी जादु या स्वरांची... खुप खुप धन्यवाद 🙏🏻 यह रंग निराला है 🌹👍🏻 जय शंकर बाबा 🔱🙇🏻‍♀️🙏🏻
@yogeshtapasvi
@yogeshtapasvi 2 года назад
धन्यवाद अर्चना जी... सगळी महाराजांची कृपा
@nishantkhadke3500
@nishantkhadke3500 2 года назад
हे गाणे ऐकून आज खूप शांत वाटलं मनाला शब्द नाही माज्याकडे खूप सुंदर
@yogeshtapasvi
@yogeshtapasvi 2 года назад
जय शंकर
@sushmashinde7259
@sushmashinde7259 3 года назад
शंकर बाबा की जय 🙏❤️
@yogeshtapasvi
@yogeshtapasvi 3 года назад
जय हो... जय शंकर
@nitinchavan7519
@nitinchavan7519 Год назад
Shiv hari shankar namami shankar shiv shankar shambho hae girijapati bhavani shankar shiv shankar shambho 🌹🔱जय शंकर🔱🌹
@yogeshtapasvi
@yogeshtapasvi Год назад
जय शंकर
@deeepalibumb8039
@deeepalibumb8039 3 года назад
Jab me ye gana sunti to to use gane me leen ho jati ek alag ahsaas hota
@yogeshtapasvi
@yogeshtapasvi 3 года назад
धन्यवाद ... जय शंकर
@ganeshupare5565
@ganeshupare5565 3 года назад
॥जय शंकर॥🌹🙏🌹
@ugh6983
@ugh6983 Год назад
जय शंकर जीते हैं शान से शंकर तेरे नाम से
@yogeshtapasvi
@yogeshtapasvi Год назад
दुख दर्द सारे मिट जाते हैं... शंकर तेरे नाम से
@chhayasuryavanshi8038
@chhayasuryavanshi8038 2 года назад
Kupch aprtim bijan ahe he kiti vela ekle tari man nahi bhrat.. Jay Shankar Maharaj 🙏🌸🙏
@yogeshtapasvi
@yogeshtapasvi 2 года назад
धन्यवाद... जय शंकर
@meenakshimore959
@meenakshimore959 2 года назад
Jai shankar🙏🙏🙏
@yogeshtapasvi
@yogeshtapasvi 2 года назад
जय शंकर
@ashutoshpingale2471
@ashutoshpingale2471 Год назад
श्री सद्गुरू संतवर्य योगीराज शंकर बाबा की जय 🔱
@yogeshtapasvi
@yogeshtapasvi Год назад
जय शंकर महाराज
@prajakta2696
@prajakta2696 Год назад
सुंदर गायलं गाणं" शंकर बाबा" युनिक voice
@yogeshtapasvi
@yogeshtapasvi Год назад
धन्यवाद... जय शंकर
@NG-hj7zt
@NG-hj7zt Месяц назад
मेरे शंकर बाबा कृपा कर दिजिये 🙏
@yogeshtapasvi
@yogeshtapasvi Месяц назад
जय शंकर बाबा
@VishalVishal-nu9sp
@VishalVishal-nu9sp 3 года назад
जय शंकर...👍💐👌
@yogeshtapasvi
@yogeshtapasvi 3 года назад
जय शंकर
@surekhapise7115
@surekhapise7115 3 года назад
जय शंकर 🙏
@yogeshtapasvi
@yogeshtapasvi 3 года назад
जय शंकर
@dushyantwaghmare6184
@dushyantwaghmare6184 Год назад
श्री स्वामी समर्थ जय शंकर गाण ऐकताना खूप भक्तिभाव दाटून येतो, अस वाटत श्री शंकर महाराज समोर आहेत ते आपल्याला या नश्वर जगातून आध्यात्मिक जगातली मोक्षप्राप्ती करून देत आहेत.
@yogeshtapasvi
@yogeshtapasvi Год назад
धन्यवाद.... जय शंकर महाराज
@shardachoube8480
@shardachoube8480 Год назад
कोटी कोटी नमन मेरे शंकर बाबा
@yogeshtapasvi
@yogeshtapasvi Год назад
जय शंकर बाबा
@mangalsalve5816
@mangalsalve5816 3 года назад
🙏🙏 जय शंकर बाबा 🙏🙏
@yogeshtapasvi
@yogeshtapasvi 3 года назад
जय शंकर
@suvashkaranjkar5608
@suvashkaranjkar5608 3 года назад
🙏❤️🌹जय शंकर बाबा🌹❤️🙏
@yogeshtapasvi
@yogeshtapasvi 3 года назад
जय शंकर
@pranavanantdhargalkar
@pranavanantdhargalkar Год назад
अप्रतीम कलाक्रृती, भक्तांची तळमळ प्रेेम अगदी निवडून तुम्ही शब्दातून लिहिलय आणि संगीतबद्ध केलय. तुमच्या वडीलांची महाराजांवर असलेली अपार श्रद्धा भक्ती प्रेम आहे ते आपल्या आर्त स्वरातून आम्ही अनुभवतो हे गीत ऐकताना ते आपण म्हणावेसे वाटते शब्द जरी गुणगुणलो तरी डोळ्यात पाणी येत मग ते ध्वनीमुद्रित करताना काय अवस्था झाली असेल आपली. भक्तांना भक्तीच्या कैलासावर नेल आपण. शब्द कमी पडतात कौतुक करताना. योगेश दादा, तपस्वी परिवाराला कोटी कोटी नमन...श्री स्वामी समर्थ...जय शंकर...
@yogeshtapasvi
@yogeshtapasvi Год назад
असेच आशीर्वाद पाठीशी राहु दे... जय शंकर महाराज
@tanajisul2011
@tanajisul2011 Год назад
🙏🌺श्री सदगुरू शंकर बाबा🌺🙏
@yogeshtapasvi
@yogeshtapasvi Год назад
जय शंकर
@MrRaju1234557
@MrRaju1234557 3 года назад
Jay shree Shankar baba Excellent composition -Tapasvi Sir,Heart touching song
@yogeshtapasvi
@yogeshtapasvi 3 года назад
धन्यवाद ... जय शंकर
@sangeetswarsadhana8133
@sangeetswarsadhana8133 2 года назад
भक्ती पूर्ण गायन केले आहे योगेश तु💐🌹💐🌹💐🙏🙏🙏🙏🌹💐🌹💐 स्वामी हो जय शंकर बाबा🌹💐🌹💐🙏🙏
@yogeshtapasvi
@yogeshtapasvi 2 года назад
धन्यवाद माधुरी.... जय शंकर
@Saumitrathefirstgamer1176
@Saumitrathefirstgamer1176 Год назад
ANANTKOTEE BRAHMANDNAYAK RAJADHIRAJ YOGIRAJ PARABRAHMA SHREE SACCHIDANAND SADGURU SHANKAR BABA MAHARAJ KI JAY 🙏🙏🙏🌹🌹🌹🌼🌼🌼
@yogeshtapasvi
@yogeshtapasvi Год назад
जय शंकर
@hrishishinde8990
@hrishishinde8990 Год назад
Yogesh dada tumcha awaaz aiklyavar tapasvi kakanchi athvan ali, kharach ek number awaz
@yogeshtapasvi
@yogeshtapasvi Год назад
धन्यवाद.... जय शंकर बाबा
@snehaldeshpande7305
@snehaldeshpande7305 3 года назад
खूपच छान शब्द. मनाला भिडणारं गायले आहे तपस्वी सर. बाबांची मूर्तीच डोळ्यासमोर उभी राहिली. भक्तिरसाने परिपूर्ण रचना !! आम्हाला सुंदर रचनेचा लाभ दिल्याबद्दल मनः पूर्वक धन्यवाद. तुमच्या कडून अशाच सुंदर गीतांची निर्मिती घडावी आणि भक्तांना त्याचा लाभ व्हावा हीच बाबांच्या चरणी प्रार्थना. जय शंकर !!!
@yogeshtapasvi
@yogeshtapasvi 3 года назад
मनापासून धन्यवाद .... जय शंकर
@roopeshpatil6919
@roopeshpatil6919 3 года назад
Soulful.. मनाला भिडणारी शब्दरचना! केवळ अप्रतिम सर..
@yogeshtapasvi
@yogeshtapasvi 3 года назад
धन्यवाद रुपेश ....
@manvakathe2028
@manvakathe2028 3 года назад
🙏🔱🌹🌺🔱🙏🌹 ।।शिव हरी शंकर नमामी शंकर शिव शंकर शंभो हे गिरीजापती भवानी शंकर शिव शंकर शंभो ।।
@yogeshtapasvi
@yogeshtapasvi 3 года назад
जय शंकर
@prajaktaovhal6486
@prajaktaovhal6486 Год назад
गाणं किती सुंदर होत कोणी गायलंय माहिती नाही पण तळमळ आहे गाण्यात भगवंताच्या भेटीची
@yogeshtapasvi
@yogeshtapasvi Год назад
मीच गायलय प्राजक्ता जी... जय शंकर
@prajaktaovhal6486
@prajaktaovhal6486 Год назад
@@yogeshtapasvi 😍😍😍सर तुम्ही किती छान गाणं गाता, तुमच्या गाण्याचं कौतुक करण म्हणजे सूर्याला आरसा दाखविण्यासारखं आहे .
@yogeshtapasvi
@yogeshtapasvi Год назад
@@prajaktaovhal6486 तुमच्या सारख्या अनेक भक्तांना हे गाणं आवडतं ही महाराजांची कृपा... जय शंकर
@bharatipillay3439
@bharatipillay3439 2 года назад
I listen this song everyday very heart touching
@yogeshtapasvi
@yogeshtapasvi 2 года назад
Thank you Bharati ji... जय शंकर
@rakeshgavare8359
@rakeshgavare8359 2 года назад
I also
@yogeshtapasvi
@yogeshtapasvi 2 года назад
@@rakeshgavare8359 धन्यवाद... जय शंकर
@amitsaindane7348
@amitsaindane7348 Год назад
Same here...😊 Jay shankar baba
@akshayraut4046
@akshayraut4046 Год назад
जय शंकर महाराज 👑🔱♥️🕉☘️🙏🌍
@yogeshtapasvi
@yogeshtapasvi Год назад
जय शंकर महाराज
@sachinnn-0
@sachinnn-0 2 года назад
अनंत कोटी ब्रम्हांडनायक राजाधिराज योगीराज श्री सद्गुरु शंकर महाराज कि जय🙏🏽🌼
@yogeshtapasvi
@yogeshtapasvi 2 года назад
जय शंकर बाबा
@s.sr.6789
@s.sr.6789 2 года назад
अतिशय सुंदर!! पुन्हा पुन्हा ऐकावसे वाटते.
@yogeshtapasvi
@yogeshtapasvi 2 года назад
धन्यवाद..... जय शंकर
@s.sr.6789
@s.sr.6789 2 года назад
जय शंकर
@yogeshtapasvi
@yogeshtapasvi 2 года назад
@@s.sr.6789 जय शंकर
@ganeshupare5565
@ganeshupare5565 3 года назад
खूप सुंदर अप्रतिम भावपूर्ण 🙏
@yogeshtapasvi
@yogeshtapasvi 3 года назад
धन्यवाद .... जय शंकर
@rakeshkunjekar697
@rakeshkunjekar697 3 года назад
Heart touching voice yogesh sir...jai sadguru jai shankar maharaj💐
@yogeshtapasvi
@yogeshtapasvi 3 года назад
धन्यवाद ...... राकेश जी.... जय शंकर
@pritamnigade5124
@pritamnigade5124 Год назад
मेरे... शंकर..बाबा
@yogeshtapasvi
@yogeshtapasvi Год назад
मेरे शंकर बाबा
@madhurisuryawanshi4905
@madhurisuryawanshi4905 2 года назад
Shankar Baba aap hi hooo💐💐💐🤞🤞❤️❤️❤️✨✨✨
@yogeshtapasvi
@yogeshtapasvi 2 года назад
जय शंकर ....
@seemasantoshbhatkal7886
@seemasantoshbhatkal7886 Год назад
अप्रतिम भजन ... जय शंकर बाबा 🙏🙏🙏💐💐💐
@yogeshtapasvi
@yogeshtapasvi Год назад
धन्यवाद... जय शंकर
Далее
Beautiful sport😍
00:20
Просмотров 337 тыс.
Shankar Maharaj Bhavani
12:30
Просмотров 78 тыс.
Dayaghan Shankar Guru Maharaj
9:28
Просмотров 254 тыс.
Antapuri Bramha Praktale
8:58
Просмотров 60 тыс.
Farahnoz Sharafova - Khoharum 2024 ( audio version)
3:55
можно
1:55
Просмотров 439 тыс.