जनतेची दिशाभूल सोडून द्या राजकारणी लोकांनो एका साध्या खेडे गावातला 30 ते 35 foam भरतो आशेने जमीन विक्री करून मुम्बई पुणे आशा ठिकाणी आपले स्वतचे घर होईल ह्या अशे पोटी तुम्ही इतर एका एका व्येक्तीला दोन तीन अशे घर लॉटरी पद्धतीने लागतात म्हणजे यात ते लोक तुम चे असवेत आम्ही गावठी बरोबर आहे
sarv kala bajar aahe. mahda goregan madhey proper choukashi keli na kitek ase zhol baher nigtil . kitek agent kade 1 nahi tar 5 te 6 rooms tyala ata te 55 lakh ase vikat aahe