सकाळी सकाळी घरी 9x झकास लावलेलं असायचे....अंघोळ करतांना हे गाणं कानावर पडायचे ...ऐकायला इतकं भारी वाटलं कि शब्द लक्षातच राहीले नाहीत .... मग नंतर गाण्याची धून तशीच कानात दिवसभर रेंगाळत होती पण शब्द आठवत नव्हते.....खूप सर्च केल्यावर शेवटी युटूबवर हे गाणं मिळालंच. आभारी आहे देवाचं
प्रवीण कोळींने गाणं खुप छान बनवलंय..Choreography सुंदर आणि योगेश दादा ने तितकंच उत्तम गायलंय..फक्त एक खंत की संगीतकाराचं कौतुक कुणीच केलं नाही..हय़ा गाण्याला संगीत माझे वडील अशोक हिरामण अभंगे यांनी दिलंय..आणि या गोष्टीचा मला सार्थ अभिमान आहे..🙏🙏
प्रविण अभंगे तुमच्या वडिलांनी खूपच चांगले संगीत दिले आहे! उत्तम संगीतकार आहेत! या क्षेत्रात फक्त गायकाचे नाव मोठे होते! गीतकार, संगीतकार यांच्याकडे कुणाचे लक्षच जात नाही! गीतांना जन्माला घालतो गीतकार, पालनपोषण करतो संगीतकार, पण श्रेय घेऊन जातो गायक! पण जर चांगले गायला तर! लोकांना हे गाणे किती मेहनतीने बनवले जाते, हे माहीत नसल्यामुळे हा प्रकार घडतो! खंत करू नका! " समिंदरा " हे खूप सुंदर गाणे आहे! ते बनवताना जी कसरत झाली आहे, काही विचारू नका! ढोलवाल्यांनी रेकॉर्डिंगला अचानक येण्यासाठी नकार दिला, त्यामुळे ते गाणं बनवायला तब्बल आठ तास गेले! 05/05/1989 रेकॉर्डिंग झाले होते! एकदा जरूर ऐकाच! मग तुम्ही कधीच खंत करणार नाही! 🙏
Khup chan song aahe pravin koli. Yogesh agravkar Kay aavaj aahe 👌 owsm sarvat ya songs madhe ek mahatvac mhanje ki ankita bhagat kay experience aahe yar 💘 jabbardust aahe mhanun hey gaan baghitlay ajun aavadte.
😍😍😍😍😍 पाहिलं गाणं मी, काय गाणं आहे यार, एकच नंबर..... मुळातच मला कोळीगीत खूप आवडतं पण nostalgia सारखं मी नुसत्या जुन्या कोळीगीतांच्याच प्रेमात होतो पण हे गाणं अप्रतिम आहे आणि कोळीगीतांना नव्याने ओळख करून देणार आहे, सगळ्यांचच काम अगदी वाखाण्याजोग आहे, डोळ्याला दिपवून टाकतील अशी दृश्य, मनाला भिडणारं अप्रतिम संगीत, उत्कृष्ट cinemotography आणि त्याहूनही सुंदर दिग्दर्शन 😍 अंकिता आणि शुभम दोघांचीही chemestry उत्तम, क्या जोडी है 😍👌मला गाण्याचे बोल खूपच आवडले, जुन गाणं आहे एक, मी डोलकर दर्याचा राजा, ह्या तुमच्या गाण्याचं प्रमोशन होत असताना मला सारखी त्याच जुन्या गाण्याची आठवण यायची पण आता हे गाणं ऐकलं आणि काय जादू आहे शब्दांमध्ये आणि संगीतात की यापुढे "मी डोलकर दर्याचा राजा" हे बोल कानावर पडले तर हमखास याच तुमच्या गाण्याची आठवण होईल याची खात्री आहे ❤🥰😍 खूप खूप शुभेच्छा सर्वच्या सर्व टीमला, All the very Best 😃😃😃
अंकिता आणि सर्व , खरच खूपच छान प्रोजेक्ट केलायस तूम्ही , मी रोज न चुकता ट्रेनमध्ये जाता येता कमीत कमी 4 - 5 वेळा हे गाणं बघतो ... सार्थ अभिमान आणि खूप इफेकटिव्ह गाणं .Keep it up..👍🎭🎭
प्रविण कोळी भाव तू तर कोलिवूड चा छावा आहेस काय यार सॉंग कडतोस आस वाटतोय पहातच राहू........ सर्व फेल आहेत तुज्या समोर तुजी सर्व गाणी खूपच सुंदर आहेत आणि डान्स व्हिडिओ तर बोलूच नको आणि मी डोलकर दर्याचा हा पण सॉंग खूप सुंदर केला तू तुला पुढच्या सॉंग साठी best of luck भाव आणि koliwood production खूप पुढे घेऊन जा......
Super ankita di.both of u looking so stunning...And thanx to @pravin koli dada for one more out standing song...Keep it up guyz god blessed u...All the best